Shivaji Sawant | शिवाजी सावंत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 149

  • @kunalpatne1407
    @kunalpatne1407 Рік тому +13

    महान लेखक असूनही गर्व नाही हेच महान आणि अजरामर व्यक्तीच लक्षण ही मुलाखत पाहून हे क्षणोक्षणी जाणवले ।।सलाम🚩🚩।।

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 3 роки тому +102

    शिवाजी सावंत यांना मी आज पाहिले या साठी सहाद्री वाहिनी चे आभार

    • @Shortfilm_makerr
      @Shortfilm_makerr 3 роки тому +2

      ❤️🙏 ـــــــــــــــــــ❥ــ٨ـــــــــ

    • @arunp9721
      @arunp9721 2 роки тому +2

      Same here...

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 3 роки тому +78

    मृत्युंजय आणि छावा कितीतरी वला वाचले पण कधी कंटाळा येत नाही
    आणि sir तुमचा मुळे कर्ण समजले आणि सर्वांनी कर्ण वर खूप प्रेम केले

    • @Rose-yi7kd
      @Rose-yi7kd 2 роки тому +2

      Yugandhar (Shree Krishana)
      - Shivaji Sawant. !!!

  • @nandkumarnalawade5439
    @nandkumarnalawade5439 3 роки тому +31

    प्रचंड मोठा आवाका असणारे मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक !
    प्रत्येक ग्रंथाला मराठी वाचकांचा मिळालेल्या अभूतपूर्व अशा प्रतिसादावरुनच त्यांची थोरवी प्रत्ययास येते !!
    शिवाजीराव किती लवकर गेलात ?
    तुमच्या जाण्याने मराठी भाषेचे फार मोठे न भरुन येणारे नुकसान झाले !!!
    तुमच्या अफाट मेहनतीला , तळपत्या लेखणीला व वाचकाला खिळवून ठेवणा-या लेखनशैलीला मानाचा मुजरा !!!!
    मराठी वाचकांच्या मनात आपणच ज्ञानपीठ पुरस्काराचे खरेखुरे मानकरी होतात , परंतु आम्हा वाचकांचे दुर्दैव !
    तो पुरस्कार आपल्याला मिळू शकला नाही !!!!!

    • @mahadevsawant8186
      @mahadevsawant8186 3 роки тому +5

      Really a great personality in Marathi vangamay bornly gifted and God gift salaaaam

    • @Shortfilm_makerr
      @Shortfilm_makerr 3 роки тому +2

      😭❤️ ـــــــــــــــــــ❥ــ٨ـــــــــ

  • @vishalnaik5057
    @vishalnaik5057 3 роки тому +28

    खूप छान, मला अभिमान वाटतो की आमच्या आजरा गावाला शिवाजीराव सावंत हे लाभले. 👌👌

    • @popatkatore892
      @popatkatore892 Рік тому

      आपला संपर्क नं.काय आहे

  • @ganeshjadhav3522
    @ganeshjadhav3522 2 роки тому +15

    धन्यवाद सह्याद्री वाहिनी चे , पहिल्यांदाच शिवाजी सावंत सरांना पाहता आले,ऐकता आले... त्यांचा ह्या दोन्ही महान कादंबरी लिहिताना काय अनुभव आला., त्यांना किती कष्ट घ्यावे लागले. त्यांचा दृष्टीकोन हा स्वतः पाहता आला .. खूप खूप धन्यवाद...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 2 роки тому +7

    शिवाजी सावंत..... धन्यवाद मृत्युंजय 🔥

  • @advvaibhavkumar8180
    @advvaibhavkumar8180 2 роки тому +10

    अशी मुलाखत परत होणे नाही... शिवाजी सावंत फक्त तुमच्या मुळे ऐकायला बघायला मिळाले धन्यवाद सह्याद्री यूट्यूब टीम👌👌👌👌

  • @swapnild1594
    @swapnild1594 3 роки тому +44

    Kohinoor of Marathi literature ❤️ thanks durdarshan for posting this 🙏

  • @imrnn1234
    @imrnn1234 Рік тому +2

    अप्रतिम अशी मुलाखत पहावयास मिळाली.मुलाखत घेणारे अगदी सयंमी त्यांच्यात कुठेही आततायीपणा नाही आणि उत्तर देणारे तितकेच अभ्यासू आणि निगर्वी. एक आदर्श मुलाखत आहे.❤

  • @फौजदारबापुसाहेबशेळके

    खूप धन्य वाटले.. इतक्या मोठ्या व्यक्तीला पाहून. सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार..

  • @apurvmarathe7604
    @apurvmarathe7604 3 роки тому +5

    ऐका कलाकृतीला किती अंग किती , किती खोल विचार किती अभ्यास चिन्तन असत हे ह्या संभाषनाणे समजले .

  • @eknathmahadik6299
    @eknathmahadik6299 3 роки тому +15

    विश्वरत्न किर्तीच्या माणसाला, भारतरत्न सन्मान नक्कीच मिळावा. गुरुवर्या विषयी बोलाव तेवढ थोडच आहे. पण रसिक प्रेक्षकांची इच्छा एवढीच राहील कि हे भारतरत्नाचे माणकरी असायला हवेत

  • @ashokgaikwad2849
    @ashokgaikwad2849 3 роки тому +7

    प्रतिभेच दैवत म्हणून आदराने जे साहित्य रसिक ज्या शिवाजीराव सावंताना पाहतात -वाचतात तेच न पहिलेल्याना दाखवून सहयाद्री वाहिनीने आत्मिक सुख देणारा जो उपक्रम राबविला याबद्दल सहयाद्री वाहिनीचे आभार 🙏🙏

  • @hareshparab8159
    @hareshparab8159 3 роки тому +8

    "Mrutunjay" is the best book which i ever read.

  • @shreyadeshpande7069
    @shreyadeshpande7069 3 роки тому +5

    सह्याद्री वाहिनीचे कोटी कोटी आभार. सद्यस्थिती पाहता, असे लेखकही होणे नाही आणि मुलाखत घेणारेही होणार नाहीत.

  • @pravinkarpe3210
    @pravinkarpe3210 3 роки тому +4

    ऐतिहासिक ग्रेट भेट मा. शिवाजी सावंत यांनी
    मराठी साहित्यात मोलाची कामगिरी केल्या बद्ध ल वाचक आपणास कायम स्मरणात ठेवतील.

  • @devendrakurumbhati8914
    @devendrakurumbhati8914 3 роки тому +22

    Hats off to the great personality in the field of Sahitya. Truly he has created Karna and Sambhaji Maharaj an National Icon by his writing.

  • @shaileshtadkar9643
    @shaileshtadkar9643 2 роки тому +2

    खरंच दूरदर्शन सह्याद्री चे खुप खुप आभार ज्यांनी शिवाजी सावंत यांचा परिचय करुन दिला. शिवाजी सावंत कसे बोलतात हे पहिल्यांदा पाहिले.

  • @priyankakakade4044
    @priyankakakade4044 6 місяців тому +2

    रामायण म्हणजे आयुष्य कस असाव, महाभारत म्हणजे आयुष्य कस आहे.. ❤

  • @rajukushte5587
    @rajukushte5587 3 роки тому +10

    महान माणूस

  • @ashokpatil3142
    @ashokpatil3142 2 роки тому +1

    आम्ही आजरेकर...खूप छान !!! सह्याद्री धन्यवाद

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 3 роки тому +13

    दुरदर्शन चे खुप खुप आभार, मौल्यवान मुलाखत होती, खुप आनंद झाला

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 Рік тому

    पहिल्यांदा शिवाजी सावंतांचं दर्शन झालं, बोलण ऐकलं, धन्य वाटतंय...

  • @risingrohit7152
    @risingrohit7152 Рік тому

    मराठी म्हणून किती पुढारलेले v समृद्ध हे प्रकर्षाने जाणवते ❤

  • @harshadmajrekar1163
    @harshadmajrekar1163 3 роки тому +5

    दूरदर्शनचे मनःपूर्वक आभार....छान मुलाखत ऐकायला मिळाली. मृत्यूंजयकारांना साष्टांग दंडवत.

  • @vaibhavyadav9780
    @vaibhavyadav9780 3 роки тому +5

    अतीशय छान संवाद, धन्यवाद दुरदर्शन,आज आशा शांत आणि संवाद पूर्ण मुलाखती पाहायला मीळण म्हणजे पर्वणीच आहे.

  • @vinodkothari600
    @vinodkothari600 2 роки тому +5

    Shivaji Sawant ! What a writer….mind boggling capacity to take his readers into the times of Mahabharat. Years ago I read this book on Karna’s life. Reader feels the emotions of the characters as if he is present amongst them !! “ Mrutyunjay “. Brilliant, superb, extraordinary, heart-rending.

  • @ravipatole66
    @ravipatole66 Рік тому

    अप्रतिम कादंबरी आहे....❤

  • @anildhumal21
    @anildhumal21 Рік тому

    सुंदर अशी मुलाखत आजच्या पिढीला पहायला मिळत आहे. अशा अनेक मुलाखती , तसेच पूर्वीच्या काळी तयार केलेल्या Documentaries आजच्या पिढीला पहायला मिळावीत..

  • @ganeshyedre3064
    @ganeshyedre3064 Рік тому

    सावंत सर, तुमची छावा ही कादंबरी वाचनात आल्यामुळे मी छ.संभाजी महाराजांना समजू शकलो.
    धन्यवाद सह्याद्री वाहिनीचे ज्यांच्यामुळे ही मुलाखत आम्ही पाहू शकलो. तसेच येणार्‍या कालावधीमध्ये मृत्युंजय कादंबरी वाचण्याचा विचार आहे.
    पानिपत वाचून झाली आहे. जस बोललात ना ज्यांना इतिहास माहित नाही ती लोक इतिहास घडवू शकत नाही. देश समजायचा असेल तर इतिहास समजणे जरुरी आहे.

  • @bhalchandrapatil6307
    @bhalchandrapatil6307 3 роки тому +2

    Senapati Mahavir danvir radhey karn jayatu jayatu....shivaji sawant jayatu jayatu...Thank you...

  • @anilkamtekar3515
    @anilkamtekar3515 2 роки тому +1

    शिवाजीराव परत दिसले, खुप बरं वाटलं. धन्यवाद संह्याद्री.

  • @prathmeshsonvanepatil6069
    @prathmeshsonvanepatil6069 2 роки тому +2

    तुमची किर्तीसुद्धा अशीच अस्तित्वात राहील🙏🙏

  • @MakeoverPlus592
    @MakeoverPlus592 3 роки тому +4

    सह्याद्री वाहिनीचे आभार

  • @vishalnarwade8688
    @vishalnarwade8688 3 роки тому +6

    खूप दुर्मिळ अशी मुलाखत

  • @kundanmadavi3143
    @kundanmadavi3143 Рік тому +1

    खूप सुंदर पुस्तक आहे साहेब... धन्यवाद तुमचे 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prakashmahadevgudulkar7505
    @prakashmahadevgudulkar7505 2 місяці тому +1

    Ajara Taluka chaya Shri Shivaji Savant And Chandgad Taluka Chaya Shri Ranjeet Desai the best and senior History kar Jai Marathi

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 3 роки тому +6

    Khupch chaan interview ahe 👍👍🙏🙏👌👌

  • @HS-me2fg
    @HS-me2fg 6 місяців тому

    "Mrityunjay"madhun aapan karn mahiti karun dilyabaddal shivaji sawant sir aaple khup khup aabhar🙏

  • @sandeepkhavre4372
    @sandeepkhavre4372 Рік тому +1

    Je mala aajvar Karnavar prem ahe, te phakt Shivaji Sawant yancyamulech........

  • @sshguru5115
    @sshguru5115 10 місяців тому

    धन्यवाद सहाद्यी 🎉🙏🙏

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 Рік тому

    सह्याद्री वाहिनी आणि युट्यूब चे खुप खुप धन्यवाद 🙏🌹
    मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची मुलाखत ऐकायला मिळाली..
    मुलाखत ऐकताना खुप आनंद झाला...

  • @OmShelavale
    @OmShelavale Рік тому +1

    The Great Shivaji Sawant❤️

  • @meenadubey6227
    @meenadubey6227 Рік тому

    Shivaji Sawant sir Namaskar... just awe.some...!!!💫

  • @ramphalle6092
    @ramphalle6092 3 роки тому +1

    सह्याद्री वाहिनीचे खरंच खूप आभार

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shubhampokale2138
    @shubhampokale2138 3 роки тому +2

    साहित्यकार शिवाजी सावंत....🙏🙏

  • @manasichachad3614
    @manasichachad3614 3 роки тому +1

    धन्यवाद सह्याद्री

  • @akshaylandge5055
    @akshaylandge5055 3 роки тому +3

    Thanks u so much for Sahyadri marathi for this interview.....I read many books written by him..... first time I have saw him....🙏🙏

  • @shubhambaraee5917
    @shubhambaraee5917 3 роки тому +4

    अप्रतिम, दूरदर्शन सह्याद्रीचे आभार.

  • @omkardandekar
    @omkardandekar 3 роки тому +10

    Legedary Writer!! Thanks for posting this interview!

  • @prashantdhoran4109
    @prashantdhoran4109 2 роки тому

    Thank-you doordarshan

  • @tushpatil
    @tushpatil Рік тому

    सह्याद्री वाहिनी मराठी भाषेचा अभिमान आहे. 🚩

  • @sachinkhale7513
    @sachinkhale7513 3 роки тому +7

    Beautiful interview.I wish DD Sahyadri had taken another one of this kind after publication of Yugandhar.Mrutyunjay has truly made Shivaji Sawant immortal and he lives forever in our memories as a great author.Please give us more details about the location of the fort where this interview took place and who the two interviewers are.

  • @truptikalekar7298
    @truptikalekar7298 3 роки тому +2

    धन्यवाद

  • @prof.niranjanpharande3612
    @prof.niranjanpharande3612 2 роки тому

    खूप छान.....
    समृद्ध करणारी मुलाखत

  • @jayantjagtap6747
    @jayantjagtap6747 3 роки тому +3

    I feel like real treasure is discovered to me....Thank you so much "Doordarshan Sahyadri".....this interview is priceless gift for us...Big salute to the legend honorable Shivajirao Sawant Sir !!!

  • @rishubhosle5038
    @rishubhosle5038 3 роки тому +2

    @Doordarshan - Thankyou for uploading this. And I would suggest/request all the young people of India to read this great books Mrityunjaya, Chaava, Yugandhar.

  • @universalboss9216
    @universalboss9216 3 роки тому

    आभार सह्याद्री वाहिनी

  • @ravisawarkar6584
    @ravisawarkar6584 3 роки тому +1

    धन्यवाद सह्यांद्री

  • @mayurpankhcreation949
    @mayurpankhcreation949 3 роки тому +1

    Thank you so much dd sahyadri he vyaktimatva ekyla milale

  • @umeshp
    @umeshp 2 роки тому +1

    Thanks a lot for posting

  • @nikhilpevekar4657
    @nikhilpevekar4657 3 роки тому +3

    Kharach aabhar tumche sahyaadri....❣️❣️❣️

  • @shakuntalaningurkar8887
    @shakuntalaningurkar8887 2 роки тому +1

    🙏 Tq due to you I saw Great writer

  • @pacificocean2362
    @pacificocean2362 2 роки тому

    ऐतिहासिक मुलाखत.... 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surajjadhav9387
    @surajjadhav9387 2 роки тому +1

    Great Bhet
    Thanks doordarshan

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @omkargujar6386
    @omkargujar6386 3 роки тому +2

    Absolute gem...!!!!!

  • @sushilshinde998
    @sushilshinde998 Рік тому

    Sarachya kalakrutila maza manapasun namskarrrrrrrrr

  • @shivaainfotech.4815
    @shivaainfotech.4815 3 роки тому +2

    It's called great bhet ...🙏

  • @abhijeetbhosale8671
    @abhijeetbhosale8671 4 місяці тому

    Adbhut likhan aani lekhak

  • @sharadchhatre8608
    @sharadchhatre8608 3 роки тому

    Sahyadri Vahiniche Khup khup Aabhar

  • @bhaskarwaghchaure8466
    @bhaskarwaghchaure8466 4 місяці тому

    एका महान माणसाच दर्शन आज घङल
    मत्यूजयमधून कर्णाला न्याय मिळवून दिला
    सावंत साहेब तुम्ही इतक्या लवकर जायला नको होत

  • @pradipmane8225
    @pradipmane8225 2 роки тому

    Dhanya zalo aj shivaji sawant yana aikle

  • @vinu1687
    @vinu1687 5 місяців тому

    ❤❤❤❤

  • @gaikwad39590
    @gaikwad39590 7 місяців тому

    🙏🙏

  • @saurabhthakare1653
    @saurabhthakare1653 2 роки тому +1

    Hatts off to this Personality🙏🙏🙏🙏

  • @santoshhwankhede
    @santoshhwankhede 2 роки тому

    Doordarshan सह्याद्री खुप खूप आभार तुमचे, हा interview खूपच आवडला. (⁠•⁠‿⁠•⁠)

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @s.m.jadhavfireofficer2074
    @s.m.jadhavfireofficer2074 Рік тому +3

    मी भाग्यवान आहे की मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी शिकलो.. आणि त्याच तालुक्यात मी जन्माला आलो...

  • @shaileshkore1498
    @shaileshkore1498 2 роки тому

    शिवाजीराव आज तुम्ही असायला पाहीजे होता।।।मझ ही पत्र आलं असत तुम्हाला

  • @amolsalve1817
    @amolsalve1817 3 роки тому +3

    Mahan Lekhak

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🕉🕉

  • @rameshg5
    @rameshg5 Рік тому

    Great bhet with Sawant sir

  • @swapnilmote9031
    @swapnilmote9031 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @mohit_ghatage
    @mohit_ghatage 3 роки тому +3

    आमचा अभिमान

  • @Adhyatmvishwvigyan
    @Adhyatmvishwvigyan Рік тому

    वाह वाह वाह

  • @Monikawalekar
    @Monikawalekar 2 роки тому

    उत्कृष्ठ मुलाखत

  • @ganeshr.jadhav546
    @ganeshr.jadhav546 3 роки тому +1

    छावा शंभूराजे जगदंब जगदंब

  • @rajes6392
    @rajes6392 3 роки тому

    Thanks for uploading this interview. Pl upload such more interviews of old legendaries

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 2 роки тому +1

    Good . Vk. Karn is charactor of best.vk

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kushalmehta2313
    @kushalmehta2313 Рік тому +2

    Excellent sharing. there is no State of India where people have not read Mrutyunjay and other books by Shivaji Savant. I have two questions 1) in which year this Interview was broadcast? 2) who is taking the interview? The man with specs .kindly reply

    • @suraj8092
      @suraj8092 7 місяців тому

      The year looks like from the mid eighties, looking at the publishing date of the latest book he was talking about.

  • @vikaspatil8877
    @vikaspatil8877 3 роки тому +2

    Great

  • @mohanamrite9384
    @mohanamrite9384 Рік тому +1

    संभाजी राजेंचा *वध* हा शब्द खटकला, वध दुर्जनांचा होतो, लेखकाला हे अभिप्रेत नसावे, ?

  • @devendrakhairnar92
    @devendrakhairnar92 3 роки тому +1

    Awesome interview

  • @shivamkalkotwar7429
    @shivamkalkotwar7429 3 роки тому +2

    What an interviewer 🙏

  • @aditya_Dang_
    @aditya_Dang_ 3 роки тому

    8:45 🔥

  • @maheshdaphal2646
    @maheshdaphal2646 3 роки тому +3

    Interviewed in 1979..

  • @sunilsawant5907
    @sunilsawant5907 2 роки тому

    Does anybody know where can I find a digital copy for lal mati rangit Mane ?

  • @vijaychopadekar5776
    @vijaychopadekar5776 Рік тому

    Most

  • @anugnad
    @anugnad Місяць тому

    दामोदर खडसे आलेख

  • @sandeshilake3058
    @sandeshilake3058 2 роки тому

    माझे आवडते लेखक ❤❤❤