Budget 2025 : शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात |
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- #Agrowon #budget2025 #agrowonupdate
यंदाच्या अर्थसंकल्पात शेती, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात ही अर्थव्यवस्थेची चार इंजिने असल्याची थीम मांडण्यात आली. त्यातले पहिले इंजिन शेती असल्याचा गौरव करत अर्थसंकल्पीय तरतुदी प्रस्तावित करताना नेहमीप्रमाणे पहिला मान शेतीला देण्यात आला. या मानपानाचे कौतुक ओसरले की शेती क्षेत्रासाठी अत्यंत तुटपुंज्या तरतुदी केल्याचे वास्तव समोर येते.
This year's budget presented the theme that agriculture, MSME, investment and exports are the four engines of the economy. While proposing budgetary provisions, the first priority was given to agriculture, praising the first engine among them. Once the appreciation for this priority fades, the reality of very meager provisions made for the agriculture sector comes to light.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
लईच अवघड केलं ह्या दोन महाशयांनी शेती आणि शेतकऱ्यांचे
शेतकरी फक्त मतदानासाठी असतो हे सिद्ध झाले या अर्थ संकल्पातून😢😢😢😢😢😢
यांच्यापुढे शेतकरी बांधवांनी सरकारवर अवलंबून राहू नये शेतकरी बांधवांनी आता विचार करुनच किमान दोन वर्षे मर्यादित पिकवा व बाजारात तुटवडा निर्माण झाला पाहिजे तसेच अपेक्षा मर्यादित ठेवल्या तर पुढे तुम्ही जे भाव म्हणतील त्या भावात अन्नधान्य विकत घेतल्या शिवाय पर्याय राहणार नाही
निवडणूक आली की , शेतकरी हिंदू होतो , मुसलमान होतो, तो मराठा होतो , तो ओबिसी होतो , तो शेतकरी राहत नाही . त्याचाच हा परिणाम आहे.😊
हे सरकार शतकरी वीरोधी आहे हे स्पष्ट झाल शेतकरी बांधवानो एकत्र या
शेतकरीद्रोही भाजप कडून काहीच अपेक्षा नाही
वाचव वाचव बाबा देवा
शेतकरी यांना कर्जबाजारी करणारा अर्थ सऺकलप भाजपचा निषेध
आररररररर आररररररर देवा वाचव वाचव नमस्कार 🙏
शेतकर्यासाठी हे सरकार काहीच करणारे नाही नारळा सारख वरून साबुत आणि आतुन नाशकं
हे असेच आहेत , बोलतात काय, करतात काय , बोलायचं तोंड दुसरं, करायच दुसरं, अच्छे दिन घ्या अजून.
शेतकऱ्यांना गाजर आहे भाजीपाला रोडवर फेकत होतो आता उत्पादन वाढउन गंजी मारायची काय 9वे वेतन आयोग लावा विदेशातून आणुन खातात ते वां रे हारमखोर नेते हो हिम्मत असेल तर सगळ्यांच्य किमती समान वाढणारा कायदा अना
शेतकर्यानी ह्या पक्षाचे वाभाडे काढ त्या पक्षाचे वाभाडे काढ त्यापेक्षा आपल्यावर अन्याय का होत आहे ह्याची शेतकर्याने आतमचीतन करण्याचीही गरज आहे
सानप सर आभिनदन नमस्कार 🙏
2014 पासून सतत खोट बोलनार आशवाशन पहिले सरकार देशातील शेतकरी आज पण गुलाम आहे .. देशातील न्याय पद्धती मुळे या देशातील जवानांना आणि शेतकरी बांधवाना च पेन्शन हवी. शेतकरी हा्.देशाचा राजा. आहे मग नालाईक राजकारणी लोकांना का वा न्याय व्यवस्था .शेतकरी हेराण लोकप्रतिनिधी मालामाल तरी देश महान सं न.2025
मोदी हटावं, देश बचाव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
Kyon hatao..?ek hai to safe nahi rahena hai kya tuze bhai.!😅
निर्मलाताई नावाच्या अर्थ मंत्री हातात काही नाही शेटजी भटजी च सरकार
शेतकरी ना टटट दिलं आहे कधी जागा होणारा माझा बळीराजा काय माहित नाही
Title 💯 barobar ahe
अतिवृष्टी अनुदान केवायसी करून 18 दिवस झाले तरी अनुदान काही मिळाले नाही बीडमध्ये
2023 चे अतिवृष्टी मिळाले नाहीत KYC केली hoti
Bhetel re baba..fakt ekda bol..modi..modi.modi ..😂😂😂😂
😢
शेतकरी जागा होत नाही हेच सर्वात मोठं दुःख आहे मात्र अग्रोवन च करावे तेवढं कौतुक कमीच कारण शेतकऱ्याचा प्रश्न कायम मांडत आले आहेत
सरकार ला एक विनंती आहे शेतकऱ्यांना एक ही योजना देऊने त्याची कर्ज माफी करूनेय कारण तो श्रीमंत आहे प्रत्येक वेळी काही तरी भेटला ही अपेक्षा करून शेतकरी थकला आहे आता शेतकरी सरकार कडून अपेक्षा ठेवूनेय
शेतकरी फक्त मतदानासाठी लागतात मोदीला
उशिरा का होईना पन आता डोळे उघडले हे सरकार शेतकरी विरोधी आहे....गुजराती माणूस आहे तो त्याला धंदा पूर्णपणे समजते त्याला माहीत आहे शेतीसाठी किति हि काहीही केलं तरी कमीच पडते त्यापेक्षा न केलेल बरं....
काही फायदा नाही बोमलूंन एकजुट रहा
जय सरकार जय सरकार आररररररर
माझे सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बिडकीन बँकेने माझे दोन अकाउंट होल्ड केले ज्यामध्ये माझा तीन महिन्याचा पगार अडकला मी फार अडचणीत आहे पीक कर्ज घेतले पीक पूर्ण खराब झाले मी अल्प पगारात काम करतो परंतु बँक विनंती करूनही माझे पगार बँक मला देत नाही आता मला आत्महत्या कारण्याशिवाय पर्याय नाही
N ..c ..Raaman
सर हे सरकार सेतकरी विरोधी आहे 😢
अरे बाबा हे सरकार काहीच देत नाही रे कुठं वाडीला पी एम किसान चा हप्ता हे काहीच करत नाहीत हे उलटे शेतकऱ्यांकडून जीएसटीचा टॅक्स खात आहेत😂😂😂😂😂😂
Are dada jevadhi chadar aahe tewadhech pay pasrave kontihi karj deshane gheu naye
हे सरकार शेतकरी विरोधी आहेच प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना गाजर देतय...
व्यापारी सरकार
शेतकरी मतदान करतेवेळी जोपर्यत शेतकरी म्हणून मतदान करणार नाही तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही मतदान करतेवेळी जात धर्म आठवतो मग आता आदळ आपट करून काय उपयोग 😢😢
द्या अजून मोदी शेठला मतं, शेतकरी जगणार नाही वाटतं
Shetkarya sathi gajar 🥲
आईघाले ओ हे पैसे शेतकऱ्यांना येतच नाही मग जातात कुठे मदरचोत सरकार चोकशी करा
कर्ज माफी होईल का मार्च end parynt तरी
Sir tumhi english subtitles det ja upse madhe lihayla kami yetil tumche videos.....
आईघालीला नवरा नाही काय नू 😅😅😅😅 आईघाले सरकार नवरा कमी पडतंय कोण चक्का आहे काय माहीत
तिला काय् ज़ाटा कल्तय
खासदार किती
याचा फरक 😀
Karjmafi jhalich pahije
Manik..rao zattupate 😂 ..la kuni krishi Manti kel mahit nahi ...
😂😂
N Godi.....C Sarkar 😂😂
😊
Bhavvadh nahi, Karja mafi nahi 👎👎
2023 ch pik vima ajun bhetal nahi...Bhagar sarkar ...fadavnis ...tarbuza ..
%& Ajit. P kharbuza😂😂
Maa laxmi peasanna zali .....modi che vakya..pan konavar..3 koti kar datyawar ani seth ji var baki che bomblat raha..modi ..modi..modi.😅
Ite comment karun khi fayda nahi vote kara cha vela v4r kela nahi 😂 geya shekun
Hindu rashtra pahije bhav nahi.
Congress chi wat ralun bjp la sattet baswoon shetkari yela zala, aata mar?
Modi shaha nirmla. Kisanoko bevakub bana rahe he inse koi ummid na kare kisan bhai yah log sirf offcero bepari yo. Ke he hum kisan keval vote deneke liye he
😂
Mai to vot BJP ko he du ga