पितृदोष | कारणे ,लक्षणे व पत्रिकेतील पितृदोष योगाविषयी जाणून घ्या |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @sameerpathak3470
    @sameerpathak3470 7 місяців тому +1

    अत्यंत उपयुक्त आणि छान माहिती सर .. 🙏

  • @sanketkulkarni-sr9sw
    @sanketkulkarni-sr9sw 7 місяців тому +1

    सर्वांसाठी उपयुक्त माहिती आहे ग्रेट सर

  • @sunitabarotkar4247
    @sunitabarotkar4247 6 місяців тому

    अतिशय सुंदर पद्धतीने विश्लेषण, महत्वपूर्ण माहिती मिळाली

  • @samruddhikulkarni6880
    @samruddhikulkarni6880 6 місяців тому

    श्री. सर नमस्कार🙏🏻
    खूपच उपयुक्त व उत्तम माहिती मिळाली, धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunitagattanigilda-astrolo8223
    @sunitagattanigilda-astrolo8223 7 місяців тому +1

    Pitrudoshachi khup chhan mahiti dili sir Thank you

  • @eeshwarimuttu9062
    @eeshwarimuttu9062 7 місяців тому +1

    Thank you very much for this nice information. Your all videos are very informative

  • @suvarnapatel3544
    @suvarnapatel3544 7 місяців тому +1

    3rd part upload zalay ka sir khup chan mahiti

  • @vikrambodare1059
    @vikrambodare1059 7 місяців тому +1

    अप्रतिम माहिती सर 🙏

  • @ashokshirke4441
    @ashokshirke4441 7 місяців тому +1

    सुंदर माहित सर

  • @panditagarbatti
    @panditagarbatti 5 місяців тому

    खूप छान माहिती दिली गुरुजी

  • @VaishaliVagare
    @VaishaliVagare 7 місяців тому +2

    Sunder mahiti

  • @latasawant304
    @latasawant304 7 місяців тому +1

    Wonderful information Sir ,tqsm

  • @vyankatraokulkarni7201
    @vyankatraokulkarni7201 7 місяців тому +1

    Thank you guruji

  • @swatikhabale7083
    @swatikhabale7083 5 місяців тому

    छान माहिती सांगितली सर
    पण यातील बरीच लक्षणे आम्हाला जाणवत आहेत.
    खूप त्रास होतो आहे.
    तुम्ही खात्रीशीर उपाय सांगा.

  • @nikhilchoughule2483
    @nikhilchoughule2483 7 місяців тому

    असेच जन्मपत्रिकेतल्या विवीध दोषांवर त्यांची जास्तीत जास्त सविस्तर माहिती देणारे व्हिडीओ बनवा.

  • @anjalikulkarni1649
    @anjalikulkarni1649 7 місяців тому

    छान माहिती.

  • @meeratajne8590
    @meeratajne8590 7 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @ganeshshintre2215
    @ganeshshintre2215 7 місяців тому +1

    घरातील देवघरात पित्राचे टाक ठेवावे कि ठेऊ नये तसेच ते योग्य आहे कि अयोग्य याबद्दल बरेच समज गैरसमज आहेत तरी यासंदर्भात सविस्तर माहिती सांगावी जेणेकरुन पितृदोषाचे निवारण करणे सोयीस्कर होईल

  • @Diliptekale-n4q
    @Diliptekale-n4q 6 місяців тому +1

    रोज सकाळी कावळा येतो पोळी दिली की जातो हे कशाच लक्षण आहे सर

  • @mudalgangadhar6516
    @mudalgangadhar6516 7 місяців тому +2

    🙏🙏

  • @pravinbaikar5468
    @pravinbaikar5468 Місяць тому

    श्रीमान अष्टमात तुळ राशीत शनी मंगल असेल तर पितृ दोष येतो काय

  • @rajendrapednekar9221
    @rajendrapednekar9221 3 місяці тому

    सर माझी पत्रिका पाठवितो मला मार्गदर्शन कराल का.

  • @Diliptekale-n4q
    @Diliptekale-n4q 6 місяців тому

    आई वडील जीवंत असताना दोष तयार होतो का

  • @premsul9924
    @premsul9924 7 місяців тому +1

    👏👏

  • @amolpatil6761
    @amolpatil6761 7 місяців тому +1

    🙏

  • @GaneshGaikwad-p6q
    @GaneshGaikwad-p6q 2 місяці тому

    Rohan gaikwad/ 9 may 1993