मी दररोज पितरांची ही सेवा करते🙏नित्य सेवे आधी हे महत्वाच तरच कोणत्याही सेवेचे फळ मिळेल
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #swami #swamiseva #shreeswamisamarth #swamianubhav #swamiupay#श्रीस्वामीसमर्थ #स्वामीचरित्रसारामृत #स्वामीसेवा #swamipragatdin
#pitradoshnivaran #pitru #pitrupakshkeupay #pitrudosha pitranachi seva Kashi karavi, pitrudoshavar upay,#swamiprgatdin
😢 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
पण आता कावळा घारावर येत नाही.घरावर कवळ्या साठी ठेवलेला नेवेद्य काय करायचा.कृपया मार्गदर्शन करावे.
छान माहितीपूर्ण
ओम पितृ देवताय नमः
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🌺🌺🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती सांगितली❤❤🙏🙏🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤😊
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी
श्री स्वामी समर्थ
ताई मी पंच महायद करते तर मागच्या 15दिवसा पासून कावळा येऊन रोज चपाती खाऊन जातो अणि कधी ठेवायची विसरली तर कावळा येऊन उरडतो अणि मी चपाती ठेवली कि खाऊन जातो
Puncha maha yadna kasa karave
Khup Chan sangtes tai tu mahiti mi svamiseva fkt tuzh aikunch krte
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼 जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
छान माहिती दिली ताई
Avdhuth chintan shree gurudev datta, Shree swami samarth mauli🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Thank you tai
अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ 🌺🙏🌺
श्री स्वामी समर्थ धन्यवाद पुजा पितराची माहिति दिल्या बदल
💐🙏 श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏💐
ताई श्री स्वामी समर्थ बरोबर आहे 🙏
श्री स्वामी समर्थ
ताई फक्त पितृ सुक्त वाचायचं की पितरतुष्टिकारक - पितृ स्त्रोत्र पण वाचायचं? Please reply
❤ श्री स्वामी समर्थ,,🙏🌹 ही सेवा माझे वडील करायचे मी सुद्धा द्वादश ज्योतिर्लिंग रोज सकाळी संध्याकाळी म्हणते
१०८ शिवाची नावे रोज सकाळी संध्याकाळी म्हणते व्हिडिओ छान झाला श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samarth
Thanks tai
छान महिती दिली ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
🙏🏻🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
🙏श्री स्वामी समर्थ ताई🙏
Shree Swami samartha ❤
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Shree swami shamarth
Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha ashakya shakay kartil swami jyana khali basta yeath nahi tana khurchivar basun vachle tar chalelka ti khurchi kuthe thevaychi koni basletar
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹❤🙏
🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹
श्री स्वामी समर्थ
Chan mahiti milali tai.thanks
ताई मला सुद्धा पितृ दोष आहे मी तुझ्या सांगण्याप्रमाणे रोज पितृतुष्टिकारक पितृ सूत्र वाचते thank you tai tu पितरांची सेवा सांगितली नाहीतर खूप टेन्शन होत मला नारायण नागबली सांगितली होती
Shri Swami Samarth
Shri Swami Samarth Tai N Baba thank U Tai N Baba Love U Tai N Baba❤❤
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹
Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Avdhut chitan shree gurudev datt 🌹🌹 anantkoti brmhandnayak rajadhi Raj Yogi Raj akkalkot nivasi shree Swami Samartha maharaj ki jay 🌹🌹 shree Swami Samartha 🌹🌹
श्री स्वामी समर्थ पुजा 🙏 पित्रुसेवेबद्दल खूप छान माहिती दिली.पित्रुस्त्रोत म्हणायचे का?
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🪷👏🏻🚩
Shree Swami Samarth.
Shree Swami Samrth tai🙏🌹
Shre Swami samartha
😮 Marathi madhe श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Prranam mam chan mahitiey diley buddl dhanyvad ❤
SHREE SWAMI SAMARTH 🙏
🙏 ShreeSwami Samrath 🙏 Tai
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami samartha 🙏🙏🌹
ब्रम्हानंद महाराज आहेत , त्यांनी त्यांच्या प्रवचनात सांगितले होते कि जिवंत पणी तर सेवा करायचीच , पण गेल्या नंतर पितरान साठी एक माळ तरी जप करायचा , आणि तो जप त्यांना समर्पित करायचा .🎉
Thank You Tai
Shri gurudev Datta
Shree swami samarth🙏
👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍
Shri swami samrath❤❤
ताई मी पण रोज ही पितराची सेवा करते श्री स्वामी समर्थ ताई
Shree svami samarth 🙏
Shree swami samarth🌹
❤❤❤ shree Swami Samarth ❤❤❤
🙏🏻खूपच छान ताई श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Nice video Shri swami samartha
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
Chan😊😊😊😊
Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺❤️
ताई पहिले देवाची पुजा करायाची की पित्राची करायची सागा ताई पिल्ज पिज्ल🙏🙏🙏
Shree Swami Samarth 💐🙏
❤❤❤Shree Swami Samarth yachi स्यापना करायची आहे केह्वा करु ताई plz सागा plz plz plz ❤❤❤
!! श्री स्वामी समर्थ !!
!!श्री गुरुदेव दत्त!!
प्लीज मराठीत लिखित पितृ अष्टक द्या
प्लीज रिप्लाय द्या लवकर
Asan basayla nahi ghetle tr chalel ka asech Khali basun vachle tr chalel ka
Shree Swami samartha
ताई द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तू हे पितरांसाठी सांगितलेले स्तोत्र आहे का. तू मागील एका व्हिडिओमध्ये सांगितले होते मी त्या वेळेपासून आतापर्यंत कंटिन्यू केले आहे.
shree Swami Samarth
Tai maz बाळ 4महिन्याच आहे ताप आला होता आता कमी आहे पण feding करत नाही हो ताई काय करू plz सांगा कोणती सेवा करू झोपेतच नाही रडत आहे खुप dr.kde pn dakhvl
Chan tumcha daily ruten kasa asto video taka
Mala khup pitrudosh ahe mala jobmadhe khup prablem hotat mi seva pan keli
Shree Swami Samarth...🙏🏻🌸🌺
Tai tu khup chan mahiti sangitli aahe he grjechch aahe.pitranchch khup krav lagat.
Shri swami samarth🙏🙏
Shree Swami samarth🌺🌺🙏🙏
लग्न झाल्यानंतर पितृपक्षात दोघांना जोडीने वर पूजन असे म्हणते ते करणे हे आवश्यक असते का 🙏 प्लीज सांगा ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻
maze mister ajari hote manun Mi 11 guravar kele khup manapasun kele maze mister varale mala vattal hot thodi sath milen mala tyachi ata mi ky kru tai
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌺🌺 ताई तू जी भगवान शंकराची रूद्र अध्यायाची सेवा सांगितली आहे तर त्यात सर्वात आधी शिव महिम स्तोत्र आणि नंतर रुद्र अध्याय एवढंच वाचायचे का
ताई माझी 12 वाती ची सेवा चालू आहे, आता उतरता क्रम चालू आहे,
4,3,2,1अशा वाती राहिलेत, आणि मासिक पाळी आलेली आहे तर सेवा कशी पुर्न करावी , प्लीज रिप्लाय दया ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Tai
Shree Swami Samarth Tai 🙏🙏
Shree Swami Samarth 🌺 🌺 🙏🌺🌺
Namaskar tai.. Tumhi jya swami vishayi mahiti deta ti mla khup aavdte majhi ek विनंती aahe ki kalsarpa dosh asel tr swami chi kay seva karavi jyani te thod शांत hoil... Plzzz
ताई गोंमती चक्र कुठे भेटते
🙏Shri Swami Samarth 🙏,(Sinnar)
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏