बरोबर आहे कर्म करायचे , आपण देवतांचे उपाय करत असतो ते सुद्धा एक प्रकारचे कर्मच असते.आणि वाईट गोष्टी सहन करत कष्ट करतो ते सुद्धा कर्म् असते.तुम्ही सांगत आहात त्याला ज्ञान मार्ग म्हणतात आणि विडिओ मधे सांगितला आहे त्याला भक्ती मार्ग म्हणतात.पण कर्म❤ करायलाच लागते.
मि सुद्धा तुमच्या विचाराचा होतो, कर्म चांगले करणे महत्वाचे आहेत परंतु काही धार्मिक पुस्तक पठण केल्यानंन्तर त्यामधील 99/ टके सत्य आहेत त्यावर उपाय सुद्धा आहेत प्रॉब्लेम राहत नाही ते करावे हिंदू शास्त्र हे महान आहेत.
पितरांचा दक्षिणेला फोटो लावावा म्हणता तोंड कोणीकडे होईल ते सांगा एकजण म्हणतात तोंड दक्षिणे ला पाहिजे एकजण म्हणतात उत्तरेला पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे
पण या अडचणी तर सगळ्यांच्या च घरात असतात...सुरळीत जीवन कुणाचेच नाही.. बस झाले बकवास... जवान देशावर शहीद होतात.. मग.. तुम्ही भिती दाखवून बामनाला दान करा सांगता... गरीब अनाथाला दान करा सांगा ना..
Dhanyawad guruji ❤❤❤❤❤
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
धन्यवाद 🙏
Thanks guruji
Very nice information, thanks guruji
यापैकी 1 तरी प्रॉब्लेम 99% लोकांच्या जीवनात असतातच.
Karan pitru dosh ha pratyek patriket adhalto. Hya paiki kuthlihi ek samasya tari pratyekala astech aste.
Guruji danyavad
Thanks
छान मार्गदर्शन...
Dharmi video pn takt chla guruji
जे लोकं देहदान करतात त्यांच्या पण कुटुंबांना अंत्यसंस्कार टळल्यामुळे प्रखर पितृदोष लागतो का सांगा?
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹👏👏👏om namo Narayana
ओम नमो नारायणा.
Nice
Namaste Guruji, Dhanyvad Aapan Share Karat Asaleli Dharmik Mahiti follow keli. Mazi purn Shraddha aahe. Pan jar aapan aapala whatapp nos share kela tar amhala asalelya prashnache answer milu shakel. Dhanyvad. Charan Sparsh aapala blessing aamhala milo hich apkesha. OM
NAMO NARAYANA. JAY SHREE LAXMI MATA.
ओम नमो नारा यणा
❤ uttam karmat satpatree dan yete
Me anath aahe tar me kas karu pitru dosh nivaran
हे सर्व थोतांड आहे...कर्म उत्तम करा नेहमीच चांगले होईल.
ओम नमो नारायणा ओम नमो भगवतै वासुदेवाय!❤❤❤❤🎉🎉
Tula kay shet mahit aahe.. jyacha jalta tyala kalata
बरोबर आहे कर्म करायचे , आपण देवतांचे उपाय करत असतो ते सुद्धा एक प्रकारचे कर्मच असते.आणि वाईट गोष्टी सहन करत कष्ट करतो ते सुद्धा कर्म् असते.तुम्ही सांगत आहात त्याला ज्ञान मार्ग म्हणतात आणि विडिओ मधे सांगितला आहे त्याला भक्ती मार्ग म्हणतात.पण कर्म❤ करायलाच लागते.
मि सुद्धा तुमच्या विचाराचा होतो, कर्म चांगले करणे महत्वाचे आहेत परंतु काही धार्मिक पुस्तक पठण केल्यानंन्तर त्यामधील 99/ टके सत्य आहेत त्यावर उपाय सुद्धा आहेत प्रॉब्लेम राहत नाही ते करावे हिंदू शास्त्र हे महान आहेत.
Thothand nahi khar aahe jyach jalat tyalach klat saglach kay andhdshrdha nahi aahe oxigen disat nahi pan to aahe tasach pitru disat nahit pan te aahet
कधी येणार आपण यातून बाहेर
आम्ही काही करतनाही मरुदेत तिकड जिवंतपनी लै दिवे लावलेत माहीत आहे
अजून किती लुटणार आहात
आम्ही काशीला गया प्रयाग येथे पिंड दानं केले आहे
Kiti divas varsh sradh ghalave
खरे आहे ,पैसे उकळतात
🙏.
पितरांचा दक्षिणेला फोटो लावावा म्हणता तोंड कोणीकडे होईल ते सांगा एकजण म्हणतात तोंड दक्षिणे ला पाहिजे एकजण म्हणतात उत्तरेला पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे
म्हनजे मेल्यानंतरही त्रास देतात
Kahi sangu naka karmkand ahe bramhalach ka dan karav e andhle langde khule ka nahi karna tase phal jvari perli gahu nighnar nahi je Perle tech ugavate
श्राद्ध परंपरा नुसार करावे की शास्त्रा नुसार करावे ?
Satpatree dan thotand hou shakat nahee
sir gara javal Data mandir ahe calel ka gara javal mandir pahijel ka nahi yacya var video banva
उत्तरासाठी हा व्हिडिओ पहा ua-cam.com/video/vLdoH4TtpLs/v-deo.html
पित्राचा फोटो उत्तर भिंतीवर दशिनेला तोंड करून असावा
P
Kay पाणचट पणा लावला आहे ...
Sir he tar kirana dukan ke acche din aa Gaye ani bramhanana phukad jevayla milnar vaa mula mulinaha phukat lagna vvaa
कोणत्याही बामणान कोणत्याही प्रकारची पुजा केली आहे का फक्त हिंदू धर्मातच सगळे विधी अरे व्वा
पण या अडचणी तर सगळ्यांच्या च घरात असतात...सुरळीत जीवन कुणाचेच नाही.. बस झाले बकवास... जवान देशावर शहीद होतात.. मग.. तुम्ही भिती दाखवून बामनाला दान करा सांगता... गरीब अनाथाला दान करा सांगा ना..
लोकांच्या मनात भीती पसरू नका
हे सगळ्यांच्या घरी होत असते
बकवास
I ghala tumchya gheri
खूप छान माहिती दिली 🙏🙏
Thanks