' राहू ' महादशेमध्ये मिळणारी फळे .ऐका खिलारे सरांच्या व्याख्यानातून .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @sushilgaikwad5419
    @sushilgaikwad5419 Місяць тому

    अप्रतिम सांगितले सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @manikchandekar9735
    @manikchandekar9735 3 місяці тому

    राहू च्या बाबतीत निगेटीव विडीओ. शुभ शुभ बोला.

  • @pavanpatil5708
    @pavanpatil5708 4 місяці тому

    नमस्कार सर सध्या मला राहू महादशा चालू आहे आणि शनीची अंतरदशा पण चालू आहे खूप मागे त्रास झाला आपल्याला कधी जमलं तर कृपया संपर्क साधा

  • @kiransheth691
    @kiransheth691 4 роки тому

    सर खूप छान माहिती दिली तुम्ही सांगता ते लगेच समजते धन्यवाद सर

  • @8888775891
    @8888775891 4 роки тому +1

    CHAN MAHITI BHETLI SIR

  • @departmentofmathematicsnhc7324
    @departmentofmathematicsnhc7324 4 роки тому +2

    Video चा आवाज मोठा असावा

    • @astrogurudr.khilare5068
      @astrogurudr.khilare5068  4 роки тому +2

      Ok.te mazhe vyakhyan hote tyamule hall madhil awaz jast aslyane maza awaz kami vatat asava

  • @vikrambodare1059
    @vikrambodare1059 Рік тому

    सर कर्क राशीमध्ये सध्या राहू आहे तर त्रास होतोय तर ऊपाय काय करावा

  • @jayantlokhande4836
    @jayantlokhande4836 3 роки тому

    executive,

  • @eeshwarimuttu9062
    @eeshwarimuttu9062 4 роки тому

    Sir namaste, Amha dogha navara-bayakochi patrika phonedware sangal ka? Aapali fee Kay? Kashi pathavavi? Sadetod & savistar havi.
    Eeshwari Kesarallimath, HUBLI. KAR.

  • @navnathambekar334
    @navnathambekar334 4 роки тому

    राहु महादशा विषयी अगदी बराेबर सांगितले गुरुजी ..
    किती वर्ष ,राहुमहादशा असते .

    • @astrogurudr.khilare5068
      @astrogurudr.khilare5068  4 роки тому +1

      18 वर्ष

    • @maheshvyavahare6427
      @maheshvyavahare6427 4 роки тому

      @@astrogurudr.khilare5068 18 वर्षे चांगली फळ देतच नाही का ???

    • @astrogurudr.khilare5068
      @astrogurudr.khilare5068  4 роки тому +1

      राहूच्या महादशेमध्ये बुधाची,गुरुची व शुक्राची अंतर्दशा उत्तम शुभ जाते,पहिली 3 वर्ष फार खराब जातात

  • @sadhanaagavekar695
    @sadhanaagavekar695 4 роки тому

    सौ. साधना नि आगवेकर मला राहुची महा दशा आहे मी शांत केली तर फायदा होईल का मला कृपया करुन सांगा