मधुमेहींसाठी गव्हाच्या पोळीला ५ पर्याय | 5 Diabetes friendly alternatives to wheat roti | Dr. Tejas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024

КОМЕНТАРІ • 317

  • @JustForHearts
    @JustForHearts  7 місяців тому +10

    नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
    धन्यवाद

  • @ashwinidongre6393
    @ashwinidongre6393 11 днів тому +1

    तुमचे अभिनंदन, तुम्हाला सोनेरी बटण मिळुदे, तुम्ही खूप छान माहिती देताय. मी आजपासून तुम्हीं सांगितलेले उपाय. काय खावे हे करणार आहे. आज खूप छान वाटतेय कारण पोळी फक्त दिडच खाल्ली ( डब्यात). तुमचे बाकीचे व्हिडियो बघून मी मला फायदा करून घेणार आहे.

  • @prakashtarte3451
    @prakashtarte3451 Рік тому +19

    तुमच्या सर्व पोस्ट चांगले असतात.
    पण कृपया एक गोष्ट लक्षात घ्यावी की ज्यावेळी एखादी वयस्कर व्यक्ती घरात एकटी राहात असते त्यावेळेस त्याला जे मिळेल ते खाण्याशिवाय पर्याय नसतो त्याने काय करावे याचे मार्गदर्शन करावे

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +3

      खरंय तुमचं म्हणणं. अशावेळी काय सोपे पर्याय जवळ ठेवावेत याबद्दल एक व्हिडिओ जरूर करेन.

    • @sayalinalang7046
      @sayalinalang7046 Рік тому +1

      अश्या मधु मेही लोकांसाठी ज्यांना पर्याय नसतो त्यानी काय खावू नये हे सांगा प्लीज

  • @vilaskadam5035
    @vilaskadam5035 18 днів тому +1

    खुप छान पध्दतीने समजावून सांगितले, धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 дні тому

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @seemakulkarni8586
    @seemakulkarni8586 10 місяців тому +1

    खुप छान माहिती मिळाली. ह्यातील काही प्रकार मी करते.
    तुमच्या कडून खुप सुंदर माहिती मिळते त्यामुळे ऐकताना तर आनंद होतोच पण प्रत्यक्षात करताना तर जास्तच आनंद मिळतो.
    धन्यवाद!

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 Рік тому +4

    खूप चांगली माहिती दिली आहे. मी असेच वेगवेगळे protien rich पराठे बनवते.

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      Great! तुम्ही काय काय combinations वापरता ते जरूर कळवा.

  • @user-ns7cj1kf4t
    @user-ns7cj1kf4t 11 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली तुमचे मनापासून आभार खुपचं वैताग आला होता शुगर पेशंट ला 😊😊🎉

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      तुम्ही डॉक्टर तेजस यांचे सगळे व्हिडिओस बघा सगळे टेन्शन पळून जातील.

  • @geetanikte258
    @geetanikte258 Рік тому +1

    राजगिरा पीठाबाबत तुमचा सल्ला आवडेल ताई.
    खूप छान सांगता तुम्ही.
    सौ. निक्ते

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      फक्त राजगिरा वापरून भाकरी केली तर शुगर वाढू शकते. Before - after शुगर चेक करून पहा.

  • @deepajoshi6915
    @deepajoshi6915 2 місяці тому +1

    खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार. Silver बटण मिळाल अभिनंदन. Golden बटण मिळेल.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 місяці тому

      धन्यवाद. आपला सपोर्ट असाच राहूदे

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 Місяць тому +1

    छान माहिती

  • @tanujadeshapande513
    @tanujadeshapande513 Рік тому +4

    Khoop chaan mahitee..I was searching for this information..thank u so much..

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank you so much. Do share with your friends and family.

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 11 місяців тому +2

    गव्हाबरोबर कोणत्या डाळी, कडधान्ये, आळशी, तेलबिया असे किती प्रमाण घेतले तर कोणत्याही व्यक्तीला त्याचा फायदा होईल. Pl oraman sangal ka dr? Ani he pith कोमट पाण्याने मळून चपटी करावी की सध्या पाण्याने जेणेकरून ती नरम होईल? तुमच्या सुंदर शैलीने आहार बदलायला खरेच उत्साह वाटतो. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला😊

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ! असाच तुमचा आमच्या चॅनेल वर प्रेम असू द्या व तुमच्या मित्र परिवारा सोबत आमचे विडिओ शेर करा.

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 Рік тому +1

    Pharch chan mahiti dili. Thalipithache prakar Pharch awadale. Thank you Madam. Wish you all the best for golden plate.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @JyotiSandbhor-me9iw
    @JyotiSandbhor-me9iw Рік тому +17

    तुम्हाला गोल्डन बटण मिळेल हो mam खुपचं फायदा होतो आम्हाला 🎉😊

  • @swatirajpathak1252
    @swatirajpathak1252 Місяць тому +1

    अभिनंदन डॅा.तेजस

    • @JustForHearts
      @JustForHearts  Місяць тому

      धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?

  • @ShardaPhadtare-yk6pp
    @ShardaPhadtare-yk6pp Рік тому +2

    अतिशय छान माहिती सांगितली ताई. धन्यवाद व खूप खूप शुभेच्छा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @user-vd6mz2cw5q
    @user-vd6mz2cw5q 3 місяці тому +1

    खूपच छान माहिती दिलीत तुमचे आभार

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 місяці тому

      धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?

  • @sukhadadamle941
    @sukhadadamle941 Рік тому +4

    Silver button मिळाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन मॅडम

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank you so much.

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      खूप खूप धन्यवाद!!

  • @pallavigangan7045
    @pallavigangan7045 5 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @pratimam4681
    @pratimam4681 11 місяців тому +1

    Mam 🙏. Tumhi chan knowledge deta. Mi aaj pasun nakki follow karnar. 👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      Thank you. Nakki follow kara ani tumchya pratikriya kalvat raha.

  • @arusgeelhansraj4106
    @arusgeelhansraj4106 11 місяців тому +1

    CONGRATULATIONS FOR SILVER BUTTON.REALLY YOUR INFORMATIVE VIDEOS ARE SUPERB ❤❤

  • @sushilanikale3563
    @sushilanikale3563 6 місяців тому +1

    Thankyou, mam, tumhi, khupchan, mahitidili, tyamulekayvakasekhàve, he, samjle

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      तुम्ही कुठले टीप follow करणार आहात??

  • @rajanisahasrabuddhe9870
    @rajanisahasrabuddhe9870 Рік тому +2

    Very good
    Dr thanks a lot
    Your body language was really helpful and showed your concern about the people in general and diabetic in particular

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @sanketsunilsusar7249
      @sanketsunilsusar7249 Рік тому

      ​@@JustForHeartsà hu

  • @user-bp4if5hy1t
    @user-bp4if5hy1t Місяць тому +1

    छान माहिती दिलीत. खपली गहू पोळी चालेल का.

  • @user-ll4vt9zf2m
    @user-ll4vt9zf2m 5 місяців тому +1

    खूपच chan माहिती.
    थँक्स 😊

  • @nikitakarle8715
    @nikitakarle8715 2 місяці тому +1

    अभिनंदन मॅडम 🎉

  • @rajashreeswami4059
    @rajashreeswami4059 3 місяці тому +1

    खूपच छान माहिती❤🎉

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 місяці тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @sunandadeshmukh3730
    @sunandadeshmukh3730 6 місяців тому +1

    ❤छान माहिती दिली ताई धन्यवाद❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 11 місяців тому +1

    खुपच छान माहिती धन्यवाद ताई 💐💐💐

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @ashwiniparnjape205
    @ashwiniparnjape205 Рік тому +1

    फार छान व उपयुक्त माहीती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @vandanakarambelkar1539
    @vandanakarambelkar1539 2 місяці тому +1

    हार्दिक अभिनंदन.
    साधी राहणी आणि आरोग्यदायी विचारसरणी

  • @manishasarkate971
    @manishasarkate971 9 місяців тому +1

    ,khup Chan mahiti milali thanks 👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Рік тому +1

    खूप छान माहिती आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @anitabidkar1357
    @anitabidkar1357 Рік тому +6

    Amhi gahu ani soyabeen mix karto.
    Tasech gahu ani barley che peeth mix karto
    Jwari ani bajri mix bhakri khato.
    Jwari ani kaale udid mix bhakri khato
    Is it ok?

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +2

      दोन धान्ये मिक्स करण्यापेक्षा धान्य व डाळी किंवा कडधान्यांचे combination चांगले.

  • @sunetrakulkarni1158
    @sunetrakulkarni1158 Рік тому +2

    अतिशय उपयुक्त व छान माहिती आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ua-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      खूप खूप आभार!

  • @anjalikulkarni3743
    @anjalikulkarni3743 Рік тому +1

    खूप खूप छान माहिती धन्यवाद😊😊

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @vrindapai115
    @vrindapai115 Рік тому +1

    Khup chan mahiti delit dhanyawad

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @shraddhapalav172
    @shraddhapalav172 9 місяців тому +1

    खूप छान माहिती ताई

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 6 місяців тому

    पर्याय खूप चांगले. धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      तुम्हाला कुठला पर्याय सर्वात जास्त आवडला ??

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 Рік тому

    उपयुक्त माहिती, छान सादरीकरण, योग्य रेसिपीस 👍👍👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      जरूर करून बघा आणि आपल्या आहारात समाविष्ठ करा

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому +1

    मिलीट म्हणजे काय असतं व त्यात कोणती धान्य असतात त्यांची देशी भाषेत नावे सांगा तूम्हाला सिल्व्हर मेडल मिळालं म्हणुन अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बाय

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद नक्कीच हे विषय आह्मी घेऊन येऊ.

  • @jayshreemore1915
    @jayshreemore1915 Рік тому +1

    Khup chan mahiti dilit madam

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @meenawaghade6986
    @meenawaghade6986 Рік тому +2

    Cchan mahiti❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @kishorideshpande3106
    @kishorideshpande3106 Рік тому +3

    Nice informative video madam thank you🙏👌

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      Thank you for your feedback

  • @tejaswinichavan5328
    @tejaswinichavan5328 Рік тому +1

    मी आज join झालेय 🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुम्ही आमचा चॅनेल subscribe केले का ?

  • @shalakagawade8232
    @shalakagawade8232 Рік тому +1

    congrats तुमचे video छानच असतात

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद!!

  • @suryakantshirke6082
    @suryakantshirke6082 11 місяців тому

    खूप छान धन्यवाद
    गोल्ड मिडलबद्ल हार्दिक अभिनंदन

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      Dhanyawad. Asech apli abhipray kalvat raha.

  • @premamarwadi4965
    @premamarwadi4965 Рік тому

    Congratulations Madam 🎉
    खूप छान माहिती सांगितली गव्हाला पर्याय म्हणून. धन्यवाद🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Dhanyawad Premaji
      nakki Sagle paryay try karun bagha ani amhala tumchi pratikriya kalva

    • @vasantikulkarni2808
      @vasantikulkarni2808 9 місяців тому

      पोळ्या ऐवजी ज्वारी,बाजरी,नाचणीची भाकरी खावी का

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 Рік тому +1

    छान माहिती मिळाली आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @meeraayare6982
    @meeraayare6982 Рік тому +1

    खूप खूप छान

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @user-qf5gp5yo5w
    @user-qf5gp5yo5w 2 місяці тому +1

    Congratulations mam❤

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 Рік тому +3

    Excellent info
    As always 👍
    Thanku

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      Many thanks for your feedback

    • @chitramujumdar2008
      @chitramujumdar2008 Рік тому

      Madam aj khup chan mahiti sangitale ahe kadha yachi bhaji tar aflatunch

    • @Poonam-u4m
      @Poonam-u4m Рік тому

      Khup Chan Mahiti Sangitli ma'am

  • @jayashreekulkarni7132
    @jayashreekulkarni7132 Рік тому +1

    Thankx, सुंदर उपाय 👌👌👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @shubhapatil9588
      @shubhapatil9588 Рік тому

      ​@@JustForHeartsl LP😊

  • @shankarkangane1601
    @shankarkangane1601 5 місяців тому +1

    Thanks🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 місяців тому

      Welcome! have you subscribed or channel.

  • @meenasase1543
    @meenasase1543 Рік тому +1

    Chan mahiti dili madam

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @ashamehta2874
    @ashamehta2874 11 місяців тому +1

    Congratulations Dr made

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      Thanks you so much. Have you subscribed our channel?

  • @madhurajoshi5996
    @madhurajoshi5996 Рік тому +1

    छान माहिती तुमच्या शि बोलायचे होते

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      तुम्ही personal consultation घेतले तर बोलता येइल ?

  • @shwetamestry5986
    @shwetamestry5986 Рік тому

    खूप छान माहीती धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 3 місяці тому +1

    Khupa chan majiti dilit 🙏

  • @user-yd6tu3vy2v
    @user-yd6tu3vy2v Рік тому +1

    Good option for wheat observed thanks

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank you so much and do share with your friends and family.

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 Рік тому

    Khup,upayogi,mahiti,thankyou

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Dhanyawad. Do subscribe to our channel to receive more updates on health, Nutrition and Fitness.

  • @manishamarawar4219
    @manishamarawar4219 Рік тому +1

    खूप सुंदर सोप्या भाषेत सांगता mam तुम्ही धन्यवाद

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @nilimaphalak5847
    @nilimaphalak5847 Рік тому +1

    Congretulation ,👏👏

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      Thank you ☺️

  • @sangeetagaikwad9467
    @sangeetagaikwad9467 Рік тому +1

    Good information 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank you so much. Have you subscribed our channel?

  • @pushpagadre9345
    @pushpagadre9345 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @neelimashirodkar2932
    @neelimashirodkar2932 Рік тому +1

    Silver Buton milalya badpak khup khup Abhinandan

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank you so much keep watching and share with your friends and family.

  • @varshagore5602
    @varshagore5602 Рік тому +1

    अभिनंदन

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 11 місяців тому +1

    आदरणीय डॉ.तेजसजी🙏 दिलेली माहिती उपयुक्त आहेच. पण,पोळी खावीशी वाटतेच.. शिवाय,पराठा थालिपीठ हे नाही जमत रोजच्याला. म्हणून गहूचे पीठ+बार्ली चे पीठ एकत्र करुन त्याची पोळी खाल्ली व सोबत दही,कढी जवसाची चटणी पोटभर खाल्ली तर चालेल का.?? प्लीज सांगा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      yes nakki chalele... he badal kelya war blood sugar nakki check karun paha

  • @revappadas7340
    @revappadas7340 Рік тому +3

    धन्यवाद मैडम जी

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      🙏🏻🙏🏻

  • @InmahSolpr-yl6rd
    @InmahSolpr-yl6rd Рік тому +1

    Yane sakhar Kami zali tr tumcha video jagbhar viral Karu ,thanks

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      नक्कीच तुमच्या शुगर लेव्हल्स पण आम्हाला कळवत राहा.

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 8 місяців тому

    Very nice thought Tai 👌👌👏👏

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Thank you. Do try and let us know how it helped you.

  • @JyotiSandbhor-me9iw
    @JyotiSandbhor-me9iw Рік тому +5

    आम्ही नेहमीच भाजणी दाली कडधान्ये गहू तांदूळ ज्वारी दळून आणतो आठवड्यात 2-4 वेळी धिरडी डोसे उत्तपा dhapatti बनवितो

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      Good. प्रमाण किती असते धान्य व डाळी - कडधान्यांचे?

    • @JyotiSandbhor-me9iw
      @JyotiSandbhor-me9iw Рік тому +1

      ​@@ltejas86 धान्य कमी डाळी कडधान्ये डबल प्रमाणात

    • @vaishalijoshi1807
      @vaishalijoshi1807 Рік тому

      खूप छान

  • @sadhanamadake5007
    @sadhanamadake5007 27 днів тому +1

    Ghvat sgle thumhi sagngitlya prmane dlun aanlelya pithachi poli roj Khali tr chalel ka

  • @subhashdhole6807
    @subhashdhole6807 Рік тому +1

    Good

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 Рік тому +1

    मधुमेही व्यक्तींनी खावं अशी माहिती दिली आहे

  • @radhakrishnanipanikar5814
    @radhakrishnanipanikar5814 Рік тому

    Congratulations

  • @JyotiSandbhor-me9iw
    @JyotiSandbhor-me9iw Рік тому +7

    पेरू वर व्हिडीओ नक्की बनवा

  • @poorvapatankar9059
    @poorvapatankar9059 Рік тому +1

    छान माहिती सांगितली. पण 14/15 वर्षाचा मुलगा आहे त्याला गहू किंवा गव्हाचे पदार्थ देऊ नका असं सांगितलंय तर अशा वेळी काय करायचे. कृपया सांगू शकाल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      त्याला gluten sensitivity आहे असे सांगितले आहे का ?

    • @poorvapatankar9059
      @poorvapatankar9059 Рік тому

      @@JustForHearts नाही डॉ. विजय एन्. ह्यांनी बाहेर चे पदार्थ, बेकरीचे पदार्थ आणि गहू देऊ नका असं,सांगितलं आहे. त्याला G6P. D deficiencyआहे. सध्या पोटात infectionझाल्यामुळे himolisis होत आहे.
      Sorry मला मेसेज पटकन बघता येत नाहीत you tube चे. म्हणून वेळ लागला

  • @shobhabhoir3796
    @shobhabhoir3796 Рік тому +2

    खूपच छान ideas, ताई❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      Thank you! जरूर करून पहा आणि feedback कळवा.

  • @sunandapagare2750
    @sunandapagare2750 7 місяців тому

    👌👌

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 5 місяців тому

    Nice

  • @vinoddeshmukh8052
    @vinoddeshmukh8052 Рік тому +3

    मॅडम माझा hba1c 6 n average 126 आहे मी पोळी खातो भात सोडला गोड खात naahi मला खूप restrictions पाळायला पाहिजे काय

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      खूप नाही, पण basic गोष्टी नक्कीच पाळायला हव्या

  • @VijayPatil-dn3yn
    @VijayPatil-dn3yn 9 місяців тому

    Congrats madam

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      Thank You. Keep watching. Dont forget to subscribe to our channel.

  • @user-cc1mr3oe6q
    @user-cc1mr3oe6q Рік тому +1

    Very useful information.thanks a lot.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Glad to know you liked it. do share with your friends and family.

  • @shraddhashirke5461
    @shraddhashirke5461 10 місяців тому +1

    डाळींच्या भाजणीमध्ये डाळी किती आणि कोणत्या आणि किती प्रमाणात घ्यायचे ते सांगा

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे ३-४ प्रकारच्या डाळी घेऊ शकता . त्यांचे सम प्रमाण ठेवावे . सर्व अन्नघक मिळण्याच्या दृष्टी ने चांगले आहे .

  • @vinoddeshmukh8052
    @vinoddeshmukh8052 Рік тому +3

    माझ uric acid level 6.7 आहे त्यामुळे मी डाळी पण खाण खूप कमी केलंय त्यामुळे हे पर्याय उपलब्ध आहेत काय

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      गाऊट - काय खावे काय टाळावे ? ua-cam.com/video/TL2LjOHqjQY/v-deo.html

  • @shrutiraundal1940
    @shrutiraundal1940 9 місяців тому +1

    Kachya kelichya pithache thalipith pan chalte na shugar asel tar. Tyache dose pan chan lagtat. Kachi keli tyachi bhaji pan chalte na

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      Thalipeth, Dose kartana fiber sathi bhajya ghalavyat ani portion size kade laksh thevave.
      Thalipetha sobat loni ani dahi pan chalel tyani sugar halu halu vadhte.
      Bhaji kartana quantity kade laksh asudya karan kaccha keli cha GI 42 ahe.

  • @dattatraykaulage5111
    @dattatraykaulage5111 2 місяці тому +1

    मधूमेहीनी मक्याची भाकरी खावी का

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 місяці тому

      मक्यानी शुगर वाढते तर घेऊ नका

  • @user-yd6tu3vy2v
    @user-yd6tu3vy2v Рік тому +1

    Person who is doing job having tensions how affected to sugar levels?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      मधुमेह आणि ताणतणाव व्यवस्थापन -ua-cam.com/video/ndjt71tPY1w/v-deo.html

  • @shubhangijoshi1897
    @shubhangijoshi1897 Рік тому +1

    Kaditari dhoodat ots kiva gavachya shevya chiya seeds ghalun plus dryfruits dalchini powder ghalun bina sakhar. Ghetle tar chalel ka?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +1

      Oats, shevya yane sugar vadu shakte pan thoda prmanat ghetle tar kahi harkat nahi chia seeds add kara v dry fruits peksha nuts ghala jasa badam, akrod.

    • @shubhangijoshi1897
      @shubhangijoshi1897 Рік тому

      @@JustForHearts Thanks

  • @nilimaphalak5847
    @nilimaphalak5847 Рік тому +2

    सर्व कडधान्ये जाड दळून उपमा करता येईल का

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +2

      Yes, नक्कीच. त्यात भाज्या घालून छान होईल

  • @mangalaagashe5569
    @mangalaagashe5569 11 місяців тому +1

    😂atishay chan mahiti deta tumhi nebamich

  • @user-dl7ii6xy8u
    @user-dl7ii6xy8u 11 місяців тому +1

    मॅडम माझ्या बहिणीचा सध्या शुगर खूप जास्त आहे आणि तिचा कोलेरर्टाल पण जास्त आहे तर तिने आहार कोणता करावा जरा सांगाल का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      Dr तेजस ह्यांनी खालील लिंक मध्ये सविस्तर सांगितले आहे, छोलेस्टेरॉल कमी करायचे उपाय.
      ua-cam.com/video/bNdLIevkSq4/v-deo.html
      विडिओ जरूर बघा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      कोलेस्टेरॉल म्हणजे काय ? ua-cam.com/video/5E_tEj8nGR0/v-deo.html&pp=ygUWY2hvbGVzdGVyb2wgbWhhbmplIGtheQ%3D%3D
      कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय ua-cam.com/video/bNdLIevkSq4/v-deo.htmlua-cam.com/video/bNdLIevkSq4/v-deo.html
      Tejas limaye on diabetes ua-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @shrirajpadvi2062
    @shrirajpadvi2062 11 місяців тому +1

    ज्वारी, किंवा बाजरी ची भाकरी चालेल का, आमच्याकडे पोळीला दुसरा पर्याय हाच आहे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      ज्वारी टाळावी, बाजरी किंवा नाचणी चालेल.

  • @surendradesai9815
    @surendradesai9815 9 місяців тому +1

    What is "fiber"?

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      आहारातील फायबर किंवा Rouphage हा वनस्पती-व्युत्पन्न अन्नाचा भाग आहे जो मानवी पाचक एन्झाइम्सद्वारे पूर्णपणे Digest केला जाऊ शकत नाही. आहारातील तंतू हे रासायनिक रचनेत वैविध्यपूर्ण असतात आणि सामान्यत: त्यांची विद्राव्यता, स्निग्धता आणि किण्वनक्षमतेनुसार गटबद्ध केले जाऊ शकतात, ज्यामुळे शरीरात तंतूंवर प्रक्रिया कशी होते यावर परिणाम होतो.

  • @dattatraypawar9991
    @dattatraypawar9991 Рік тому +2

    Jawar or bajri chi bhari ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      मधुमेहींनी पोळीऐवजी भाकरी खावी का? ua-cam.com/video/xqTMtNkn3Go/v-deo.html

  • @nilimaalkari1140
    @nilimaalkari1140 Рік тому +1

    मधुमेही नी रोज मेथीदाणे खावे कां? व कसे खावे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      मेथी खाऊन मधुमेहींची शुगर कमी होते का ?ua-cam.com/video/d_iYrb7pFTs/v-deo.html

  • @JAYASHREE141260
    @JAYASHREE141260 Рік тому +1

    Cheese पराठे

  • @sonalikamble3060
    @sonalikamble3060 Рік тому +1

    इसबगोल हे काय आहे/कोणतं धान्य आहे?
    (डॉक्टर पोट साफ होण्यासाठी देतात ती पावडर मेडिकल मध्ये मिळते,) म्हणून विचारलं.

  • @sanchitakulkarni1970
    @sanchitakulkarni1970 2 місяці тому +1

    ऊपवासाने डायबिटीस होतो का? किंवा पोटभर न जेवण्याने होतो का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 місяці тому

      नाही असा काही नाही.
      मधुमेह कसा टाळावा | मधुमेहाचा प्रतिबंधua-cam.com/video/KzmFh46kW9M/v-deo.html&pp=iAQB