गावाकडच्या गोष्टी|भाग-९|Gavakadchya Goshti|EP#9|Marathi Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2018
  • अचानक सुरखीच्या दुखायला लागलं पोटात काय करणार आता संत्या...?
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @kishordarekar6525
    @kishordarekar6525 6 років тому +10

    काय माहीती पण असं वाटतय जणू हे गावाकडच्या गोष्टीतील स्टोरी माझ्यावरच बनवली कि काय बार बार तेच पाहतोय संतोष सुरेखाची स्टोरी पाहत असताना मात्र अश्रू येतात

  • @rohinigadekar9003
    @rohinigadekar9003 4 роки тому +4

    मस्तच संदेश दीला 💌💌 सवॅ मदतीला धावून आली
    मैत्रि नं 1
    माणुसकी आहे छान काम करता संतोष मधी👏👏👏

  • @siddheshwarpol8939
    @siddheshwarpol8939 5 років тому +1

    अशी मालिका कधीच पाहिली न्हवती, एवढं ओरिजनल लोकेशन, कलाकारांचा छान अभिनय, गावाकडच्या सर्व गोष्टी मांडल्या ही मालिका सध्या महाराष्ट्रात 1 नंबर आहे, सर्व कलाकारांचं अभिनंदन , खासकरून बापू, संत्या

  • @yogeshmali1828
    @yogeshmali1828 6 років тому +1

    खुपच छान आम्ही तर फक्त सोमवार ची वाट बघतो मस्त video

  • @user-wk1zf2ud4x
    @user-wk1zf2ud4x 6 років тому +5

    मी पन सातारचाच आहे . खुप मस्त एपिसोड असतात एकदम कडक लहानपनीची आठवन येते राव
    हो पन एपिसोड लवकर पाठवत जा....
    तुमच्या गावाकडच्या गोष्टीच व्यसनच लागलय लेका .....
    बापु आशील हाय ....
    आव्या
    सुरकी
    बाब्या,
    माधुरी
    सगळेच एक नंबर काम करताच
    पन पटपट एपिसोड पाठवत जावा यार

  • @pavanmane5128
    @pavanmane5128 6 років тому +22

    भावा खरं आहे वावर हाय तर पावर हाय

  • @rajholkar3697
    @rajholkar3697 6 років тому +2

    खुप छान "कोरी पाटी प्रोडक्शन" सर्व कलाकारांचे अप्रतिम काम , नितीन पवार यांचे दिग्दर्शन, बेस्ट कॅमेरा वर्क,आणि all teem. खूप छान👍👌

  • @user-ni5nu7kv8b
    @user-ni5nu7kv8b 6 років тому +1

    Lay bhari santosh...surkhi....gavat hay tr pawar hay

  • @pravinbabar5966
    @pravinbabar5966 6 років тому +5

    एकदम मस्त episode झाला आहे
    संत्या ek no ..
    वावर हाय तरं पावर हाय ।,,,,,,,,,

  • @vikaswable7236
    @vikaswable7236 6 років тому +4

    bapuchi acting 1no.bapu ashil ashila.....nad khula.

  • @rdhinde
    @rdhinde 2 роки тому +2

    वावर हाय तर पावर हाय👏👏👏👏🥰💯🚩

  • @maheshmusale3649
    @maheshmusale3649 6 років тому +2

    Surki and santya... Nice jodi... And nice acting..... Really this episode is very good.. Biggest acting of surki

  • @akashkshirsagar2559
    @akashkshirsagar2559 6 років тому +5

    अव्या लेका जिंकलस....न विचार करता पैसे दीलेस .... संत्या अव्याची दोस्ती एक नंबर

  • @rameshkumbhar744
    @rameshkumbhar744 6 років тому +5

    Shevthi gav te gavac..1 no episode.

  • @yuvrajyadav7038
    @yuvrajyadav7038 6 років тому +2

    संन्त्या मर्दा जिंकलास लेका तू भावा. राणादाला मागं टाकलास भावा, संन्त्या अन् सूर्खी दोघेही सुरेख अभिनय अभिनंदन. तुमची केमिस्ट्री छान जुळलीय, सूर्खीला लवकर माहेरी पाठवू नका नाहीतर तुमची केमिस्ट्री आम्ही मीस करू 😃😊☺😀🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @salimpathan6563
    @salimpathan6563 6 років тому +3

    I am living dubai I saw all all episode my special carecttor surki and santya

  • @kaustubhpowar4097
    @kaustubhpowar4097 6 років тому +5

    वावर हाय तर पावर हाय....भावा जिकल्सय 😎

  • @user-cg4ud6yz2x
    @user-cg4ud6yz2x 6 років тому +25

    जुन्या गोष्टीला उजाळा देतात तुम्ही .
    आत्ता आठवण येते विसरलोल्या प्रेमाची .
    लय भारी.

    • @ajinkyajbodke4634
      @ajinkyajbodke4634 6 років тому

      ua-cam.com/video/QoszIwFmbLA/v-deo.html
      आमची पण web series पहा लय भारी आहे

    • @nivartisanap940
      @nivartisanap940 6 років тому

      आपला मानूस 🎈 Happy Birthday!
      🔥 🔥 🔥
      📍 📍 📍
      📍 📍 📍
      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
      🎂🍓🎂🍓🎂🍓🎂🍓
      🍓🎂🍓🎂🍓🎂🍓🎂
      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

    • @sandipmadhe3347
      @sandipmadhe3347 6 років тому

      आपला मानूस hdhdhfhrh

    • @ramkale791
      @ramkale791 6 років тому

      Hoy

    • @bajiraowaghmare1847
      @bajiraowaghmare1847 5 років тому

      लय भारी

  • @vishwajitwasankar2583
    @vishwajitwasankar2583 6 років тому

    1 no..
    सगलेच भाग खुप मस्त आहेत
    Awsome.......

  • @user-mf4ze2cg5r
    @user-mf4ze2cg5r 6 років тому +2

    शेतकर्यचा नादच खुळा भावा....वावर आहे त पावर आहे. खुपच छान

  • @ganeshkudale2253
    @ganeshkudale2253 6 років тому +73

    लय भारी।केलेल्या भूमिका अप्रतिम आहेत।त्याचसोबत संतोष भाऊंच जे वाक्य आहे खेड्यातील लोक अन शहरातील लोक याबाबतीत,मस्त।खरं आहे ते।शहरात खरंच चार भिंतीपलीकडे आयुष्य जात नाही।खेड्यात माणुसकीचा महापूर असतो।अप्रतिम।सगळ्यांच कौतुक करावं तेवढं थोडं आहे।
    संतोष भाऊंचा प्रत्येक शब्द मनाच्या शेवटच्या टोकाला स्पर्श करून गेला।मस्त।

  • @ChopadeSir
    @ChopadeSir 6 років тому +16

    आरं पण त्या बापूला पण घेतलं असते म्हणजे जरा जास्तच भारी वाटला असता भाग....
    बाकी काही पण म्हणा आम्हाला पण खूप लळा लागलाय संत्या अन सुरखीच्या जोडीचा....👍👍👌👌👌

  • @shravandhotre5587
    @shravandhotre5587 6 років тому +1

    kharach wawar aahe tar power aahe nice santya

  • @rahulbhosale9267
    @rahulbhosale9267 6 років тому +2

    Moral of d Story is Proudful ...shetkari 1 No. ....Rashmi's acting as usual natural...n Santya's dialogue delivery is Powerful

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 6 років тому +3

    लय लय लय लय भारी यार संतोष भाऊचा नाद नाय करायचा

  • @akshaydiwane582
    @akshaydiwane582 6 років тому +4

    Brothers please make episode length....We can't control our excitement.....We can't Wait...
    By the way all episodes are so fantastic 👌👌👌👌

  • @raghunathchalke293
    @raghunathchalke293 6 років тому +1

    Santya acting mastch.. Vivarium hay tr pover ekdam lai bhari dialog.

  • @nivaspawar3667
    @nivaspawar3667 6 років тому +1

    खूप छान एपिसोड आहे ़संतोषचचे डायलॉग मस्तच आहेत आणि खरे सुद्धा आहेत ़ 8 नं़ एपिसोड जुन्या प्रेमाची आठवण देऊन गेला ़ लय भारी करत्यात सगळी मजा आली

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 6 років тому +3

    शेतकरी असतोच लय मोठ्या मनाचा

  • @rupeshdhore1031
    @rupeshdhore1031 6 років тому +4

    1 No mitrano...keep itup

  • @prithvirajnarute7006
    @prithvirajnarute7006 6 років тому +2

    जबरदस्त शब्द नाहीत कौतुक करायला.👌👌

  • @sunilbhoyar8993
    @sunilbhoyar8993 6 років тому +1

    खुप छान..... भुमिका करतात तुम्ही।।।।। संतोष भाऊ तुमचे वाक्य खुपच भारी असतात हो।।।।।।। 🙏🙏🙏

  • @abhijitkatare2063
    @abhijitkatare2063 6 років тому +7

    1 no.
    वावर आहे तर पावर

  • @anilpatil7223
    @anilpatil7223 6 років тому +33

    '' शेतकरी भले दोन पैसे कमी कमिवतो पण आयुष्य भर सोबत असतो ,, 👌👌 कापले भावा ..💔

  • @parmeshwarkolhe6797
    @parmeshwarkolhe6797 6 років тому +1

    एकमेकावर जिवापाड प्रेम असुनही स्वार्थी दुनियेत एकमेकांना नजरेने बघुन मनाला ज्या यातना होतात त्या व्यक्त करायला शब्द नाहीत सुरखी आणि संत्याचे नितांत प्रेम पाहून भुतकाळ आठवला ॥

  • @saurabhjoshi8467
    @saurabhjoshi8467 6 років тому +1

    santya & surki doghach zangat bhari aahe वास्तविक पाहता यांच्या सारखी स्टोरी गावकडे खुप बघितले आम्ही.
    एक प्रकारे आस पाहता खरच दुःख होत.
    असो तुम्ही सगळे छान काम करताय all the best

  • @udaysawant9907
    @udaysawant9907 6 років тому +3

    खुप छान.....संतोष भाऊ लय भारी

  • @pravinnimbalkar3623
    @pravinnimbalkar3623 6 років тому +5

    किती सहज पण किती मोलाचे बोलला संत्या,,,मस्त रे भावांनो, aavya तू तर 2 डॉयलॉग मध्ये मन जिंकलस भावा,,खूप छान
    आणि हो 50 हजार subs. पूर्ण झाल्याबद्दल तुमच्या पूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन👍👌

  • @neelshende9105
    @neelshende9105 6 років тому +1

    कलाकारांच आभार!
    मला अस वाटतय कोरेगाव भिमाला अनूसरून,जस कलाकाराला जात नसते तशीच ति प्रेक्षकांनाही जात नसली पाहिजे... म्हणजे त्या शिवायआपल्या देशातील जात पात नष्ट होणार नाही,
    बाकी तुमच्या एपिसोडचा खूप मोठा फॅन आहे, पण एक विंनती बर का जरा मोठा एपिसोड बनवत जा राव...
    सगळैच कलाकार मस्त आहैत पण संगी आणि बाब्या यांना भविष्यात मोठ्या पडद्यावर येणाची मोठी संधी आहे....
    मी पण तुमचा जवळच राहतो... नितीन पवार साहेब धन्यवाद...धावपळीच्या जिवनात तुम्ही एवढ मस्त मनैरंजन करता..Mind Fresh होतो...,
    धन्यवाद एक सेल्फी घायची ईच्छा आहे..
    ९८७०७७७३६४

  • @shivcharanchinchole7905
    @shivcharanchinchole7905 Рік тому +1

    मी काय बोलू यार सुपर आहे गावाकडचा गोष्टी आता सिनेमा बघायला मजा येत नाही पण हे ग्येलेले दिवस परत आठवतात चान आहे यार गावाकडचा गोष्टी मी गाव सोडून 2 वर्ष झालीत म्हणून खूप आठण येते गावाकडची

  • @SurajS1722
    @SurajS1722 6 років тому +28

    पवार साहेब खूप छान आहे तुमची वेब सिरीज. नेहमी प्रमाणे हा एपिसोड पण खूप छान होता. पण साहेब तुम्ही खूप छोटे एपिसोड बनवता हो. कृपया करून कमीत कमी 15 20 मि एपिसोड बनवण्याचा प्रयत्न करा.

    • @ajinkyajbodke4634
      @ajinkyajbodke4634 6 років тому

      आमची पण web series पहा लय भारी आहे ua-cam.com/video/QoszIwFmbLA/v-deo.html

  • @hrishi96
    @hrishi96 6 років тому +21

    वावर हाय तर पावर हाय👍👍....एक नंबर एपिसोड..

  • @sangrammule9490
    @sangrammule9490 6 років тому +1

    जुन्या आठवणी ताज्या होतात बघितल्यावर
    खरंच खूप छान
    आवडलं

  • @ajaydighe6827
    @ajaydighe6827 6 років тому +1

    Lay bhari ..
    वावर आहे तर पावर आहे👌👌

  • @MoviesworldPrav
    @MoviesworldPrav 6 років тому +5

    Bhava kadak वावर आहे त पावर आहे 😀😂

  • @MarathiTechUpdate
    @MarathiTechUpdate 6 років тому +22

    आर वार माझ्या पट्या "वावर हाय तर पॉवर हाय"

  • @anilbhosale4160
    @anilbhosale4160 6 років тому +2

    खूप सुंदर
    समाजातील वास्तव मांडलेय संत्याने

  • @sureshparit1964
    @sureshparit1964 6 років тому

    1 नंबर भावावो खरच सुदंर भाग वाटला,या भागा मध्ये प्रेम,मैञी व शेतकरी मुलगा यांचे महत्व पटवुन देण्यात तुम्ही यशस्वी झालात व पुढील भागाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय.

  • @sameer_nub8118
    @sameer_nub8118 6 років тому +4

    Chan👌👌keep it up

  • @pavang.8104
    @pavang.8104 6 років тому +30

    भावा एक नंबर....,👌👌👌👌 वावर हाय तरच पावर हाय😘😘😘😘

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 5 років тому

    Kori pati production Che triwar abhnandan 🙏🙏👌👌🙏🙏

  • @prasadwagh-patil663
    @prasadwagh-patil663 6 років тому +2

    खूप छान
    प्रत्येक episode उत्कृष्ट.

  • @ganeshjadhav-it6es
    @ganeshjadhav-it6es 6 років тому +3

    1 no

  • @SagarSagar-ro3fj
    @SagarSagar-ro3fj 6 років тому +14

    He mahanje asa ahe..लेहरों का किनारे से जन्मो का नाता जडा था ।पर असल मे ऊपर चांद से तांकां भिडा था!😂😂😂

  • @vikrantmadane308
    @vikrantmadane308 6 років тому +1

    Santoshcha abhinay khup chan ahe.vavar ahe tar pavar ahe . 1 CH no

  • @pradeepkambale4773
    @pradeepkambale4773 6 років тому

    दोनच दिवसात मला खुपच आवडतात तुमच्या गावाकडच्या गोष्ट मी रोजच only one

  • @shitalsawdekar9055
    @shitalsawdekar9055 6 років тому +8

    Wawar ahe tr power ahe.. Very nice episode... Next episode Kadhi tr

  • @manasviingalemanasviingale4860
    @manasviingalemanasviingale4860 6 років тому +3

    thaks yr santay ani surki cha episode takly baddal khu chan ahe ep best accting

    • @rashmisalvi3213
      @rashmisalvi3213 6 років тому

      Manasvi Ingale Manasvi Ingale thx lot....!! 😊😊🙏

  • @ankushanbhule9284
    @ankushanbhule9284 3 роки тому +1

    सुरेखा मुळे कंमेंट केली आहे मस्त 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 लय भारी ताई 🙏

  • @ashwinimhatre6510
    @ashwinimhatre6510 6 років тому

    tumche saglech episode khup chan aahet... mala tumchya gavakadchya goshti khup awadlya... khup ch chan aahet.. god bless you... keep it up....

  • @rameshmahale7863
    @rameshmahale7863 6 років тому +11

    वावर हाय तर पावर हाय.......लय भारी👌

  • @TheSharadShow
    @TheSharadShow 6 років тому +40

    छान, सर्वांचा नैसर्गिक अभिनय अप्रतिम..👌💐

  • @amarjagtap5754
    @amarjagtap5754 6 років тому +2

    वावर हाय, तर पावर हाय...जिंकलास भावड्या..

  • @user-tj4fe2ek7c
    @user-tj4fe2ek7c 2 місяці тому

    सुरखी आणि संतोष एक नंबर जोडी दीसते ❤❤❤

  • @mayurkothawale9939
    @mayurkothawale9939 6 років тому +6

    Kay Kaku😂😂😂

  • @santoshwaiphalkar4848
    @santoshwaiphalkar4848 6 років тому +43

    खुप छान आहे शेतकरी विषय आहे अभिमान आहे तुमचा

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg 4 роки тому +1

    अरे सुचतंय कसं बोलायचं.... सुरखी एक namber

  • @rahu1200
    @rahu1200 6 років тому +2

    जबरदस्त. जरा मोठे एपिसोड banwa सर. Loving गावाकडच्या goshti

  • @pramodshinde6261
    @pramodshinde6261 6 років тому +3

    वावर हाय तर पावर हाय

  • @santoshgadakh356
    @santoshgadakh356 6 років тому +8

    khup chan SANTOSHbhau

  • @amitgavand2594
    @amitgavand2594 6 років тому +1

    Ek no

  • @Abhi_kokate
    @Abhi_kokate 6 років тому +1

    Ek numbar bhai gavkari te gavkarich

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 6 років тому +8

    Aajchya tarun mulina ek changala sandesh milala hya jodichya sambhashantun. Katha kupach changli vatali aani tyhun tyala sajesa abhinaya suddha. Aajcha maza navkari santoscha abhinay kupach nazuk aani manala shiun janara hota. Thanks fo all team.

  • @VinodYadav-fe6xe
    @VinodYadav-fe6xe 6 років тому +14

    are bapare bap BABYA aabyasala basala :D

    • @asmorevlog5767
      @asmorevlog5767 6 років тому

      टम्याट्या हाय त्यो बाब्या नाही

  • @pranavgodase777
    @pranavgodase777 6 років тому +1

    #वावर हाय तर पावर हाय ।।
    एक नंबर काम संत्या भावा
    सातारकर .

  • @aniketkamble5331
    @aniketkamble5331 6 років тому +1

    तुमचा विषयचं नाही मित्रानो, गावातील गावपण जिवंत ठेवणारी ही कोरी पाटी, सगळ्यांना शुभेच्छा

  • @rkhitting4371
    @rkhitting4371 6 років тому +3

    लय भारी राव

  • @skumar7707
    @skumar7707 6 років тому +53

    एवढ्या दिवस सुरकी ला माहेरी ठेवलंय व्हय। लोकं नावं ठेवतील की ,😉

  • @samchikankar357
    @samchikankar357 6 років тому +1

    Mst re bhawa..वावर हाय तर पावर हाय😀😀

  • @yogeshnikam8161
    @yogeshnikam8161 6 років тому

    वावर आहे तर पावर हाय ...लका
    खूप छान आहे. ..........एपिसोड. . 🚩 🚩
    🚩 🚩 जय महाराष्ट्र

  • @amolcomputers5814
    @amolcomputers5814 6 років тому +3

    very nice

  • @surajpatil887
    @surajpatil887 6 років тому +4

    Aavdl bhava mla

  • @gorakhpingale9836
    @gorakhpingale9836 6 років тому +1

    ekch no.santya bhava....

  • @Naughty_Kabir.30-01
    @Naughty_Kabir.30-01 5 років тому

    अप्रतिम भूमिका मराठी वेब सिरीज मधील एक नंबर लयच भारी

  • @deepakdhumane1711
    @deepakdhumane1711 6 років тому +3

    लई भारी संतोष आणि सुरकी.....

  • @spmotivation8323
    @spmotivation8323 6 років тому +4

    Bhava Santya Lay Bhari Barka
    lay motha Fan Aahe Tumcha ......

  • @pravinkulkarni5145
    @pravinkulkarni5145 6 років тому +1

    वा र भावा वावर हाय तर पावर हय जिंकलस

  • @meghadreamsmedia6508
    @meghadreamsmedia6508 6 років тому +1

    सुरके ...तू म्हणजे......👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @AamchiMatiAamchiMannasa
    @AamchiMatiAamchiMannasa 6 років тому +3

    मालक तुमचा नंबर पाठवा

  • @rkhitting4371
    @rkhitting4371 6 років тому +45

    बाप मारील माहीत असून सुद्धा पठ्ठ्या न पैसे दिले

  • @KumarPisalVlog
    @KumarPisalVlog 6 років тому +1

    खरच वावर आहे तर पावर आहे

  • @akshaypawar3343
    @akshaypawar3343 6 років тому +1

    Ak dam bari aahe bava

  • @RajNivdange
    @RajNivdange 6 років тому +3

    Nice Jodi...

  • @rajhansbrahmane2242
    @rajhansbrahmane2242 6 років тому +6

    Super

  • @mohinibamankar3162
    @mohinibamankar3162 6 років тому +1

    खरंच खुप मस्त आहे . रङू आलं

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 6 років тому +1

    वावर हाय तर पावर हाय😎

  • @MarathiMitra
    @MarathiMitra 6 років тому +83

    वावर आहे तर पॉवर आहे

  • @anilpatil8693
    @anilpatil8693 6 років тому +17

    Please yaar.... Episode हा कमीतकमी 15 ते20 minute तरी असु द्या... Please

    • @vinodchikate4825
      @vinodchikate4825 6 років тому

      Mast ahee Jodi tumchi

    • @vikasgolhar1713
      @vikasgolhar1713 6 років тому

      ho barobar ahe tuza

    • @SurajS1722
      @SurajS1722 6 років тому

      बरोबर बोललात अनिल साहेब तुम्ही.

    • @nileshdhore1112
      @nileshdhore1112 6 років тому +1

      Are saglya goshtila pise lagtat bhava..pise kami padat asel rav ky tu pan..samjun ge kori pati..atashi kuth pudhe chalit aapanch sapodrt karayla pahije ..

    • @sanjaygaikwad5499
      @sanjaygaikwad5499 6 років тому +1

      anil patil ......Ha brobr .....Jara jast pahije......Bcoz aapn vat pahat asto episode chi....

  • @saurabhfakira
    @saurabhfakira 5 років тому

    1 नं भावा वावर आहे तर पावर आहे।लय भारी एपिसोड आहेत मनाला एकदम लागून जातात। आणि तो बाब्या तर मस्तच।

  • @sagarjadhav2277
    @sagarjadhav2277 6 років тому +1

    लय भारी सुरखी आणि संतया