काल मतदान झालेल्या Jalgaon, Shirdi, Raver, Nandurbar या ४ जागांवर कोण जिंकतंय, कोण हरतंय? | Loksabha
Вставка
- Опубліковано 13 тра 2024
- काल मतदान झालेल्या Jalgaon, Shirdi, Raver, Nandurbar या ४ जागांवर कोण जिंकतंय, कोण हरतंय? | Loksabha
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत एकूण अकरा ठिकाणी मतदान पार पडलं. शिरूर, पुणे, मावळ, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणच्या हायव्होल्टेज लढतीसोबतच जळगाव, रावेर, शिर्डी, नंदुरबार या ठिकाणच्या काही अनुभवी आणि काही नवख्या उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं. अनेक ठिकाणी उमेदवारांनी पैशे वाटपाची तक्रार स्थानिक पोलिसांकडे केली. बूथ नियंत्रण करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते बसल्याचे गैरप्रकारही काही ठिकाणी उघडकीस आले. दुपारपर्यंत उदासीनता असलेल्या काही ठिकाणी दुपारनंतर मताच्या टक्केवारीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. महायुतीला वनसाईड विजयाची विशेष आशा असणाऱ्या नंदुरबार, जळगाव, रावेर आणि शिर्डी या मतदारसंघात आजची नेमकी परिस्थिती काय होती याचा आढावा आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
Nandurbar congress 101%🎉🎉🎉
नंदुरबार जिल्ह्यात काँगेस
नंदुरबार गोवाल पाडवी 101% विजयी होणार ✋✌️
इस म
गोवाल पाडवी 101टक्के
जळगांव करण पवार
जळगाव करण दादा पाटील विजयी होतील🎉🎉
Nandurbar Goval Padvi
नंदुरबार गोवाल पाडवी
Nandurbar 100/..takke congress win🎉🎉🎉❤❤
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤
Raver Shriram Patil
❤🎉right.
इंडीया आघाडी जिंदाबाद
Jalgaon madhun fakt karan pawar
Nandurbar only Congress
Nandurbar @gowalpadvi
Raver मध्ये तुतारी वर कमलाबाई नाचणार 😅😊😅
नंदुरबार गोवाल दादा 👌
करण पवार 100%
Jalgaon ke konse gaon se hai
ज्या प्रमाणे मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील विजय झाले.त्याच प्रमाणे रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील विजय होईल
करण पवार साहेब विजयी 4000
Raver la maratha, Muslim, sc,st.....factor full lead .. Shri ram patil win ...
करण पवार पाटील 👍💯⚡⚡⚡⚡ भाजप ला 440चा झटका 🙏
Jalgaon ke konse gaon se hai
जळगाव करण पवार
Jalgaon me konse gaon se hai
Parola@@cricketWorldCupupdate
रावेर श्रीराम पाटिल ❤mva
फक्त हंडी भाई चाळी चा खासदार हंडी
karn.powar
Jalgaon karan Pawar
NDB=GP
Raver madhe only tutari✌️✌️.. pawar saheb 😊
१) Raver - Raksha Khadse 😮
२) Jalgaon - Karan Pawar 😮
३) Shirdi - Sadashiv Lokhande 😮
४) Nandurbar - Goval Padavi 😮
पराभूत झाले तर कुत्रा सारखे ईव्हीएम ईव्हीएम बोंबलू नका..😂😂😅😅
Hendred persent curekct
शिर्डी भाऊ साहेब वाकचौरे
Raver - Shriram Patil Saheb
Nashik :-Rajabhau vaje yenar ya time la te pn sanga,Nashik la pn khandeshch jastit jast astat❤.
Gowal padvi ✨✨
जळगांव करणं पवार विजयी होणार.
नंदुरबार गोवाल पाडवी कोंग्रेस
Karan dada... 🔥🔥🔥🔥🔥🔥
Raver Shriram Patil....👍
Jalgaon karan pawar fakt
Nandurbar gowal padvi
NBR -Congress 100℅
Congress mh 39
Raver _ shri ram patil fix... 25000 lead
😊
जय श्रीराम जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Dhangekar 🎉🎉🎉🎉
फिक्स खासदार ओन्ली रक्षाताईच ✌️💐 ताई साठी असंख्य कार्यकर्ते तन मन धनाने खूप मेहनत घेतली
नाथाभाऊ मुळे सोपी झाली
रताळ्या शिर्डीत ground reality पाहा जावून उत्कर्षा रूपवते बाजी मारेल अशी चर्चा आहे.
101% विजयी गोवाल पाडवी ✌🏻✌🏻
महाविकास आघाडी 👍🏻👍🏻
नंदुरबार मधे फक्त कांग्रेस च
Hi
सार खोटं आहे..... एकतर्फी बातमी.... 😐
Nandurbar gowal padvi 2000-2500 matani Vijay hotil
shirdi BRW🚩🚩
अचूक विश्लेषण
दुसर काय माहित नाही पण नंदुरबार मध्ये आदिवासी बांधव आरएसएस भाजप ला आपली ताकत दाखवेल.त्यांची ती आदिवासी विरोधी विचारधार मोडून काढेल.
आरएसएस वालो से बदला तो जरूर लेंगे।
हूल जोहार🤚🏹
नंदुरबार मध्ये गोवाल पाडवी यांना , मोठं मताधिक्य मिळेल आणि ते निवडून येतील कारण येथे यंदा भाजप च्या पदाधिकाऱ्यांनी देखील काँग्रेस ला मतदान केले आहे ✌️
1001 tai
GOWAL
Goval dada zindabad
Raver shriram patil
Karan pawar fix ahe amche kade
Gowal
शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे निवडून येतील
उत्तर महाराष्ट्र
1) रावेर - रक्षा खडसे
2) जळगांव - स्मिता वाघ
3) धुळे - सुभाष भामरे
4)नंदुरबार- गोवल पाडवी
5)दिंडोरी - भास्कर भगरे
6)नाशिक - राजाभाऊ वाजे
7)शिर्डी - सदाशिव लोखंडे
8)अ. नगर- सुजय विखे
रावेर श्रीराम दादा पाटील
Nandurbar Modhe Gowal dada ❤
Kabinet Kay kamache nsi
Jalgaon m mashal🎉🎉🎉
नंदुरबार लोकसभा मतदार संघात हिनाताई गावित निवडून येईल
Jalgaon.karan.patil
रावेर मध्ये, फक्त,,shiriram patil,,१०१%
Rupwate Tai. No 1 Lead Genar
नंदुरबार मधून congres उमेदवार निवडून येणार असल्याची खात्री आहे.
नंदुरबार मद्ये हिना गावित विजय होईल पण दहा पंधरा हजाराच्या मताने का असेना पण भाजपाच निवडून येईल
@@user-hy3th1yv6eकस काय थोडं एक्सप्लेन करू शकाल का
वंचित बहुजन आघाडी ला कमी नको समाजा यांचा कार्यक्रम करून टाकू
करण पवार
रावेर श्रीराम
Nandurbar goval padvi🖐️🖐️🖐️🖐️
शिर्डी भाऊ साहेब वाघचोरे 100% win होणार असच वाटत
Waghcorepadnar
Only Gowal Dada
Nandurbar Congress 🤚🤚🤚🤚
Jalgaon Karan pawar
राम राम. जय श्रीराम पण मत लोकशाही ल.
रावेर मध्ये श्रीराम दादा पाटील हे भावी खासदार
जळगाव मध्ये वन साईड करण पवार येतीलं 🎉🎉
करण दादा पवार हे विजय होतील दीड लाखाने विजय होतील
Shirdi rupawate tai yenar
ना शरद पवार मुळे ना लंके मुळे मी लंके ला मतदान केल... जरांगे पाटलामुळे 👍
Nandurbar madhe aata congress cha faar bhari rally jhali pan heena tai hi gowal samor kamzor padtana disat nahi ti.
Comission gehnari Bai la voting nahi kel koni
Jal karan dada pavar
जलगांव करण पाटिल
only goval padavi
Nakndurbar Gowal dada fix ahe
४ ही जागा व नगर ची जागा मविआ जिंकेल
गोवाल,पाडली,101विजयी,होणार
Sadashiv lokhande
Jalgaon karan pawar only
शिर्डीत फक्त उत्कर्षा ताई रूपवते बाजी मारणार ते पण दिमाखात
अरे रूपवते मॅडम किती मते घेणार यावर
विजय ठरणार.❤.
चार जागा India gatt la मिळतील
रेायै
जळगांव मशाल
प्लीज, राज ठाकरे वर्सेस सुषमा अंधारे संदर्भात व्हिडिओ करा.
राज ठाकरे वर...
एका अंडर एज मुलीचे व्हिडिओ शोधून काढण्यासाठी कारवाई व्हायला पाहिजे.
सुषमा अंधारे.. एक बाई, जेव्हा कॉलेजमधली तरुण मुलगी होती, तेव्हाचा व्हिडिओ शोधून काढला