मा. मुख्यमंत्री साहेब आपण जी प्रमुख मागणीची घोषणा आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी..कृपया तो निर्णय घ्या.. एक शेतकरी म्हणून आम्हाला आनंद होईल..
शेतकऱ्यांना दिवसा वीज न देता रात्री द्यावी ती पण रात्री आठ ते सकाळी पाच या वेळेत द्यावी.त्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होईल.असे आहे शेतकऱ्यांचे सरकार आहे.
शेतकरी व पैसे भरू नका सौर पंपाची आठ आठ महिने झाले पैसे भरून पसरून पाणी आले आणि हे लबाड ते आता पैसे भरायला सांगणार आणि पैसे भरून घेणार आणि 12 महिने सरपंच जाणार नाही हा अधिवेशन हसा हल्ला बर कसा बोलतो पाहिला का सर बापाचं कसं म्हणता लगेच आम्ही सर्व पण पद्धत होती गेल त्याला म्हणजे पैसे भरून घ्या आणि मागून त्याला पहिले लोकांच्या आठ महिने पैसे भरून त्यांना आले नाहीत त्यांचे काय कारवाई आणि यांचा घोटाळा आदरणीय मोठा घोटाळा सौर पंपाचा आहे त्याच्यामार्फत याला अमेरिकेने आघाडीवर केस टाकली ती सरपंच आहे
"mee yenaar mee yenaar" oradnarya CM Devendra Fadnavis kaam kara!!! Maharashtrat majlelya goondana kadhi policankadun atak karnar, shiksha denar, te sangaa!!!!
मा. मुख्यमंत्री साहेब आपण जी प्रमुख मागणीची घोषणा आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी..कृपया तो निर्णय घ्या.. एक शेतकरी म्हणून आम्हाला आनंद होईल..
कर्ज माफी वर बोल
अभ्यासू मुख्यमंत्री देवाभाऊ
कर्ज माफी करा आपण बोलल्या प्रमाणे
कर्जमाफी कधी करणार
सरसकट कर्जमाफी, सोयाबीन कापसाला भाव वाढ केव्हा देते यावर बोल 😊
अरे शेती मालाला भाव द्या, आणि कर्ज माफी करा, बाकी काही नको शेतकर्यांना. तुमच्या बाकीच्या मेट्रो फेट्रो प्रकल्पाशी काही घेण देण नाहि शेतकर्याला.
फेक बाबा आता पाच वर्षे
कर्जमाफी कधी देणार ???
जुमला होता का.???
कर्ज माफ़ी करा साहेब
शेतकरयाचा महत्वाचा प्रश्न कर्जमाफी चा
कर्जमाफीचा विषय महत्वाचा
फैका फैकी चालु २०२९ पर्यत
शेतकऱ्यांना दिवसा वीज न देता रात्री द्यावी ती पण रात्री आठ ते सकाळी पाच या वेळेत द्यावी.त्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होईल.असे आहे शेतकऱ्यांचे सरकार आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार होते परंतु चारच दिवस दिवसा वीज तेही त्यामध्ये मी पूर्ण वेळ वीज मिळत नाही त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे
विहीर वेगळ्या जागी असतें, क्षेत्र दुसरीकडे असतें, तर वैभक्त परिवारामुळे वेगळ्या विहिरीत हिस्सेदार असतात.. त्यामुळे अडचणी येतात
साहेब बोअरवेल चि खोली vadva साहेब एका पन बोअरवेल la 350 फिट varate पाणी नाही साहेब.
दिवसा लाईट द्यायचं बघा हो
शेतकरी व पैसे भरू नका सौर पंपाची आठ आठ महिने झाले पैसे भरून पसरून पाणी आले आणि हे लबाड ते आता पैसे भरायला सांगणार आणि पैसे भरून घेणार आणि 12 महिने सरपंच जाणार नाही हा अधिवेशन हसा हल्ला बर कसा बोलतो पाहिला का सर बापाचं कसं म्हणता लगेच आम्ही सर्व पण पद्धत होती गेल त्याला म्हणजे पैसे भरून घ्या आणि मागून त्याला पहिले लोकांच्या आठ महिने पैसे भरून त्यांना आले नाहीत त्यांचे काय कारवाई आणि यांचा घोटाळा आदरणीय मोठा घोटाळा सौर पंपाचा आहे त्याच्यामार्फत याला अमेरिकेने आघाडीवर केस टाकली ती सरपंच आहे
Fakt fadvnis sarkar
Fakt fadvnis jindabad
याच सोलार बिझनेस मुळे अडानिवर अटक वॉरंट आहे विकाऊ मीडिया ते दाखवत नाही
धानाला बोनस दया
Arj kiti aale .kiti reject kele te hi sanga.
Fakt fadvnis bap
अहो मुख्यमंत्री साहेब मी सहा महिने झाले पंपाची मंजुरी च येत नाही फेकू नका
Bhrashtachar
Beed madhe je goondanche raaj challu aahe, te baghun konte guntavnukdaar yennar aahet?????
Ajit Pawar naa laaj asel baki, tar te Dhananjay Mundena minister mhanun kadhin taktil.
phakta event karun ani vidhan sabhe madhe bhashana devun chalnaar nahi!!! loka martayat, marle jatayat, goondanche raj chalu aahe Beed ani Parbhani chya lokana uttara dhya!!!! kadhi karnar Valmik Karad la atak.
सोयाबिन च बोला
News shendy mat
"mee yenaar mee yenaar" oradnarya CM Devendra Fadnavis kaam kara!!! Maharashtrat majlelya goondana kadhi policankadun atak karnar, shiksha denar, te sangaa!!!!
😊😡😡😡😡😡