Beed | राजकीय दबावामुळे आरोपीला पकडत नाहीयेत का? Santosh Deshmukh Case बाबत Manoj Jarange यांना संशय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 241

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 4 дні тому +217

    रस्त्यावर येऊन जो परेंत आरोपीला अटक होत नाही तो पर्यंत रस्ते सर्व महाराष्ट्राबर बंद करा तरच न्याय मिळेल

    • @nananimbalkar6650
      @nananimbalkar6650 4 дні тому +16

      एक मराठा लाख मराठा

    • @gurufollow
      @gurufollow 3 дні тому

      याच ठिकाणी एखाद्या ओबीसी बंधवाबद्दल है झाले असते तर त्या हागुला पुढे केलं असते आणि तो रोज जोरा जोरात बोंबला असता.....पण जरांगेनी यावर कसलेच राजकारण केले नाही...हा फरक आहे

  • @mpscaspirant2010
    @mpscaspirant2010 4 дні тому +139

    याला म्हणतात नेतृत्व.....पाटील मी मराठा नाही...पण तुमचा खूप फॅन झालो....एका गरिबाला न्याय मिळालाच पाहिजे

  • @nananimbalkar6650
    @nananimbalkar6650 4 дні тому +108

    जरांगे पाटील आज एकावर वेळ आली. अजून असे अनेक प्रकार होणार आहेत. त्यामुळे मराठा समाजाने. एकजुटीने काम केले पाहिजे. एक मराठा लाख मराठा

  • @shelkejanardhan8667
    @shelkejanardhan8667 4 дні тому +61

    संतोष देशमुखला न्याय मिळायला पाहिजे
    संपूर्ण मराठा एक होईल दादा

  • @suhas2deshmukh434
    @suhas2deshmukh434 4 дні тому +107

    थर्ड क्लास पोलिस प्रशांसन् स्वतचा न्याय स्वतः च घ्यावा लागेल

  • @ashoknikam1394
    @ashoknikam1394 4 дні тому +71

    एक मराठा लाख मराठा🚩🚩

    • @NivasraoYadav
      @NivasraoYadav 3 дні тому

      गाढवा नो नुसते लिहून उपयोग नाही एक मराठा लाख मराठा कृतीत आणा अन्याय सहन करू नका

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 4 дні тому +44

    संपूर्ण सामान्य जनतेला माहिती आहे कोण आरोपी आहे तरी का अटक होत नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 4 дні тому +61

    Santosh Anna la nyay milala pahije❤

  • @Ishuvlogs2017
    @Ishuvlogs2017 3 дні тому +13

    मनोज दादा आपण आंदोलन करा आम्ही सर्व समान्य समाज. बहुजन समाज आपल्या पाठीशी आहे

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 4 дні тому +82

    दादा एकदा होऊन जाऊ द्या

    • @romrom2071
      @romrom2071 4 дні тому +3

      Tech ahe ata

    • @MaheshKolhe-i1c
      @MaheshKolhe-i1c 4 дні тому +2

      Dada ti odar det nahi apkyala hech durdvyay aapal. Ka mahit nahi

    • @rkz2345
      @rkz2345 4 дні тому +2

      बायको आहे का घरी झावण्या...

    • @rkz2345
      @rkz2345 4 дні тому

      ​@@MaheshKolhe-i1cबिना ऑर्डर चे छक्के आहात का

    • @tejpalghaste4953
      @tejpalghaste4953 3 дні тому

      खरंच होऊन जाऊद्या काय ते एकदा आम्ही पण वैतागलोय ह्या जरंग्या च्या धमक्यांना एकदाच कंडका पाडू जसा निवडणुकीत सुपदासाफ़ केला तुमचा 💪

  • @ranishirsath7702
    @ranishirsath7702 4 дні тому +42

    सरपंचाला न्याय द्या

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 4 дні тому +38

    मनोज दादा पाटील तुमच्या मुळे मराठा समाज एक आला....आता न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा

  • @ganeshthikekar4666
    @ganeshthikekar4666 3 дні тому +8

    आदरणीय मनोज जरांगे पाटील या प्रकरणी तुम्ही लढा द्यावा बीड जिल्हा भय मुक्त होऊन प्रस्थापितांच्या घराला सुरुंग लागेल ! जय शिवराय ! एक मराठा लाख मराठा!

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K 4 дні тому +20

    आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी रत्यावर उतरलं पाहिजे..❤

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 4 дні тому +10

    जरांगे पाटील साहेब धनंजय मुंडे चा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका आख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे

    • @nageshdangat59
      @nageshdangat59 4 дні тому

      Br thik ahe 😂

    • @ravishep768
      @ravishep768 3 дні тому +2

      राजकारण आणि जातीवाद केल्या शिवाय तुतारी एजंट gupp बसत नाही. आरोपी कोणीही असो कठोर शिक्षा झाली पाहिजे पण कुठे पण जात आणि राजकारण आणायचे आणि परत म्हणायचे मी कधी बोललो

    • @arvindchavhan6439
      @arvindchavhan6439 2 дні тому

      जातीवाद तुम्ही सुरू केला रे बजरंग सोनवणे आल्यापासून ​@@ravishep768

  • @balutapse-wx6bz
    @balutapse-wx6bz 4 дні тому +14

    मनोज दादा आता आम्हास लाज वाटायला लागली मराठा म्हणून घ्यायला कवर सहन करायच एकदाच निर्णय घ्यावेत एक तर आर या पार 🙏

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 4 дні тому +23

    न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान फक्त जरांगे पाटील

  • @sunilshindepatil1996
    @sunilshindepatil1996 2 дні тому +6

    मराठा... मराठा करू नका
    माणुसकी म्हणून सर्व महाराष्ट्र देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे

  • @DattatrayGaikwad-uu4zo
    @DattatrayGaikwad-uu4zo 4 дні тому +23

    Ek मराठा लाख मराठा

  • @vilasshendge6598
    @vilasshendge6598 15 годин тому +2

    प्रकरण फास्ट ट्रॅक वर घ्या. सरकारी वकील उज्वल निकम ची नियुक्ती करा.

  • @maheshraner4770
    @maheshraner4770 4 дні тому +6

    मस्साजोग घटनेतील आरोपी जाणून बुजून पकडले नाही तर पुर्ण समाज रस्त्यावर उतरेल :
    🚩जरांगे पाटील🚩
    Manoj Jarange Patil Official

  • @Sunil-i5j6q
    @Sunil-i5j6q 4 дні тому +12

    Patil tumhi aropi पकडत नसेल तर रस्त्यावर येणार आम्ही तुम्ही बोला फक्त

  • @UserJaiMaharashtra
    @UserJaiMaharashtra 4 дні тому +12

    दादा तुम्ही स्वतः मुख्यमत्री ना भेटा, निवेदन द्या आणि तेपण ऑन कैमरा. तुमच्या भेटीचा खूप मोठा परिणाम होईल

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 3 дні тому +3

    जरांगे साहेब, या प्रकरणात बिलकुल हायगय करू नका! प्रथम तर यामध्ये पोलीस दोषी आहेत,आणि दुसरे हे झुंडशाही दोषी आहेत. त्यांच्या या कर्माची शिक्षा शंबर टक्के दिलीच पाहिजे! तरच ठिक! जय महाराष्ट्र, जय शिवराय!

  • @MarotiSitale
    @MarotiSitale 3 дні тому +5

    जोपर्यंत वरचा वरदहस्त आहे तोपर्यंत आरोपी सापडत नाही.
    तुम्ही कितीही आंदोलन करा.

  • @NivasraoYadav
    @NivasraoYadav 4 дні тому +12

    कुठे आहेत एक मराठा लाख मराठा षंढ झाला का त्या पोराला न्याय द्या सर्वांनी कसली ही निघ्रान हत्त्या कुठे आहेत छत्रपती या महाराष्ट्रात काय चाललंय

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 День тому +2

    रस्त्यावर उतरून आंदोलन करावे पाटील
    आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @SKT...-pm3bv1995
    @SKT...-pm3bv1995 2 дні тому +2

    संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील ❤

  • @सत्यUR
    @सत्यUR 4 дні тому +4

    पाटील आपण मुख्यमंत्र्याची भेट घ्या, काय आहे ते खरं समजेल.. रस्त्यावर सध्या न उतरता मुख्यमंत्री याची भेट घ्या त्यांना काही दिवस वेळ द्या नंतर आपण योग्य निर्णय घ्यायला मोकळे आहोत... थोड बुध्दीने यांना जागेवर अनु..एवढी विनंती

  • @tanajideshmukh65
    @tanajideshmukh65 4 дні тому +7

    पोलिस अधिकारी या घटनेवर का action घेत नाहीत

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 4 дні тому +5

    समाजातील सलोखा बिघडणारा आरोपी नं 1

  • @शिवशंभू-ख9ध
    @शिवशंभू-ख9ध День тому +1

    निस्वार्थी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील❤

  • @lostboy5160
    @lostboy5160 3 дні тому +3

    पाटील आता तुम्ही पुढाकार घ्या. 5 min बीड बंद करू ⛳⛳⛳

  • @vkenergy
    @vkenergy 4 дні тому +8

    😂😂 हवा गेलीय.. पाटील # दहशत 😂😂

  • @SachinIthape-v8k
    @SachinIthape-v8k 2 дні тому +1

    मराठा शांतता आंदोलन नडलं आहे. मुळात तो मराठ्याचा इतिहास नाही. आपण शांत बसल्यामुळे कोणी विचारत नाही आणि उलट जास्त त्रास दिला जात आहे.🚩🚩

  • @kavitatodkar7838
    @kavitatodkar7838 День тому

    Khup chan......
    😊

  • @SureshKadam-qc5tb
    @SureshKadam-qc5tb День тому

    संतोष दादा ला न्याय मिळाला पाहिजे सर्व समाज पाठीमागे आहे दादा

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 4 дні тому +5

    दादा आता उपोषण करायचं नाही लढायचं

  • @Lotus_47a
    @Lotus_47a 2 дні тому +1

    पोलिसांच्या वेषात दुसरे लोक येत आहे...
    Aalondan krntana अशा गोष्टी लक्षात ठेवा... आणि मागील करा की कोणताही पोलीस अधिकारी चेहरा लपवणार नाही...

  • @AmolMane-n9l
    @AmolMane-n9l 4 дні тому +10

    देशमुख संतोष अण्णा यांना न्याय पाहिजे

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 4 дні тому +2

    ❤❤जय शिवराय

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 14 годин тому

    पोलीस प्रशासनावरील जनतेचा विश्वास उडाला त्यांचे लक्ष फक्त धनावर

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 День тому

    दादा अगदी बरोबर आहे

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 4 дні тому +5

    Dada mi tumcha virodhak hoto... Pn ya veles full support 🙏👍

  • @शूद्रराष्ट्र

    १० कोटी बशिस् जाहीर करा वल्याचे शीर कापुन आंनारेलं

  • @prakashbhingare923
    @prakashbhingare923 2 дні тому +1

    आता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी परत महाराष्ट्रात असं धाडस कोणी करणार नाही..

  • @बुक्कितटेंगूळ

    आला आगलाव्या 😂😂😂

  • @SonalKale-l4i
    @SonalKale-l4i День тому

    हा लढा हा फक्त मराठी माणसाचा नाही तर प्रत्येक माणसाचा आहे

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 3 дні тому +2

    पोलिसानाच्या मनात आले कि अबू सा्लेम, गवळी, छोटा राजन, सारख्या ला लोळवतात पण इथे बोटचेपी भूमिका घेतात

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 День тому

    जरांगे पाटिल बीड मध्ये शांतता राहु देनार नाहीत तरूणांना भडकावन्याचे काम करतात प्रशासन ने हे आवरले पाहीजे 😢😢

  • @sunilshinde8090
    @sunilshinde8090 2 дні тому

    जय शिवराय दादा

  • @PankajHajare-lv9yn
    @PankajHajare-lv9yn 4 дні тому +11

    Tumala mudda milala 😂😂😂😂

    • @Ashish_Kale
      @Ashish_Kale 4 дні тому

      Mg Tu ghe mudda. Gapp ka ahes. Bapacha khun kelyavr radnar ka aata hastoys yevda.

  • @ajinathjadhawar2345
    @ajinathjadhawar2345 4 дні тому +9

    जालना ला मुलगी नी सुसाड का केली तया वर बोला पाटील

  • @sagarkangude7032
    @sagarkangude7032 3 дні тому

    पूर्ण महाराष्ट्रात मोठा आंदोलन उभं करू न्याय हा भेटलाच पाहिजे

  • @Pavangitte443
    @Pavangitte443 4 дні тому +20

    Laijim pathak kuthe 😂😂
    90 nako aata deshi bari 😂😂

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 4 дні тому +1

      Laijim chya kattya dhanya ne Pankaja chya madhi waapar kelyat...
      Tari uss tod kaamgaar aata usaache bena gheun Pankaja madhi waapar karat aahe

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 4 дні тому +1

      Palve gelya pasun uss tod kamagaar ussache bena pankajachya madhat takat aahet

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 4 дні тому

      Laijim chya kattya dhanya ne Pankaja chya madhi waapar kelyat...
      Tari uss tod kaamgaar aata usaache bena gheun Pankaja madhi waapar karat aahe

    • @sagarsusar3302
      @sagarsusar3302 4 дні тому +1

      Shamnya

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 4 дні тому

      Tujya aai जवळ आहे जाऊन बघ

  • @anildeshmukh4767
    @anildeshmukh4767 15 годин тому

    सरपंच ला न्याय मिळवून द्यावा

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde 2 дні тому +5

    तू नको मधी मधी गोंडा घोळू ..तुला कोण ईच्रत नाय आता 😂

  • @dnyaneshwargulve8940
    @dnyaneshwargulve8940 4 дні тому

    बरोबर आहे दादा तुमचे

  • @shashikantgaikwad9373
    @shashikantgaikwad9373 2 дні тому +1

    Jai jijau jai shivray jai bhim jai savidhan Jai Ho ji aapka

  • @pptservices
    @pptservices 2 дні тому

    हे सरकार जनतेने निवडुन नाही दिले..EVM फेरफार केलेले सरकार.....पुन्हा बॅलेट पेपरवर निवडनुक घ्या..

  • @Avinash_4949
    @Avinash_4949 4 дні тому +1

    या माणसाला खरचं सपोट करा.. कोण ना कोण तरी.. लीडर असला पाहिजे

  • @priyakadam1195
    @priyakadam1195 2 дні тому

    ❤❤❤

  • @sanjaygore5753
    @sanjaygore5753 3 години тому

    दादा चे विरोधात बोलणारे कुठे गेले विचार ऐका त्यांचे

  • @ngchavan4320
    @ngchavan4320 2 дні тому

    पाटील तुम्ही म्हणताल तीच पूर्व दिशा 🙏

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 4 дні тому +4

    एक मराठा कोटी मराठा एकत्र या

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 дні тому

    मनोज दादा खूप वेदना होत आहेत

  • @sachinpatil8382
    @sachinpatil8382 4 дні тому +10

    पाटील भागूया आता काय करताय आपलं मराठी माणूस आहे त्याचा बळी गेला आहे

  • @ganeshdhole3761
    @ganeshdhole3761 4 дні тому +3

    पाटील उपोषन करा

  • @Sandeepkolekar443
    @Sandeepkolekar443 4 дні тому +2

    त्या कोरडी वरती अत्याचार झाला होता... किती बोलला तूम्ही..... तिथं पणं काय झालं

  • @sanjaygore5753
    @sanjaygore5753 3 години тому

    दादा हे आपण म्हणतात ते बरोबरच आहे

  • @Santosh-wf7ys
    @Santosh-wf7ys 2 дні тому +1

    Jay jaenge Patil. Strictly action

  • @VireshKhairnar-j9i
    @VireshKhairnar-j9i 2 дні тому

    त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे पण जारंगे ने राजकारण करून परत समाज्याच्या वाट लावू नये

  • @datta_handwriting
    @datta_handwriting 3 дні тому

    Jarange तुम्ही बीड mde उभे रहा 👆🚩

  • @अंकुशकोतवाल

    जरांगे पाटील खरोखरच आवाज द्या सर्व मराठा बिडला येतील त्याशिवाय यांचा माज जिरनार नाही

  • @rrpatil9432
    @rrpatil9432 4 дні тому +1

    Right

  • @vilasshinde7007
    @vilasshinde7007 2 дні тому

    Ok dada

  • @shivmore6660
    @shivmore6660 2 дні тому

    पाटील तुमचं नेतृत्व चांगल आहे,पण खर बघायला गेलं तर बीड मध्ये आरक्षण आंदोलन पासूनच जास्त जातीय संघर्ष बघायला मिळतोय,तुम्ही लक्ष द्या कारण परत दुसरा संतोष देशमुख होऊ नये

  • @nandadevikolap1620
    @nandadevikolap1620 2 дні тому

    बर झालं दादा तुम्ही बोललात

  • @harighadage8057
    @harighadage8057 4 дні тому +2

    बिड मध्ये उपोषण केले पाहिजे

  • @SadhanaSurvase-u4x
    @SadhanaSurvase-u4x 3 дні тому

    आका कोणी मोठा केला ते शोधा पाहिले...पाटील साहेब..

  • @jeevanrathod5775
    @jeevanrathod5775 2 дні тому

    आज 13 दिवस झाले....आता जागं आली का.....

  • @MithilaKulkarni
    @MithilaKulkarni 2 дні тому +1

    Aaropi la shiksha zali pahije,baaki rajkaran gel chulit

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 День тому

    धमकी देण्यापेक्षा डायरेक्ट उतरणे आवश्यक आहे

  • @gawatlimasti2587
    @gawatlimasti2587 2 дні тому

    न्याय पाहिजे

  • @gulabraoghule550
    @gulabraoghule550 День тому

    सरकार न्याय देणार नाही असे वाटते आता न्याय मराठाच करेल .

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 4 дні тому +6

    संयम😂

  • @vilasrode7327
    @vilasrode7327 4 дні тому +2

    आता शांत बसायचे नाही

  • @vedikadudhane1383
    @vedikadudhane1383 3 дні тому

    न्याय भेटलाच पाहिजे

  • @nitinpatil468
    @nitinpatil468 4 дні тому +1

    महाराष्ट्र बंद ठेवा

  • @RohanSarwade-i4t
    @RohanSarwade-i4t 4 дні тому +2

    Dada ya vishyat amhi sarvajan tumchyasobat aahot Santosh ek changli vyakti hoti tyana justice milun dya

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 дні тому

    Yes dada

  • @VinayakSathe-sc4yc
    @VinayakSathe-sc4yc 3 дні тому +1

    Ata jarange patilch sarv kahi karnar.

  • @BalasahebAdmane-x3g
    @BalasahebAdmane-x3g 3 дні тому

    पाटील यांना मुदाम निलंबित केल

  • @maheshpatil3100
    @maheshpatil3100 3 дні тому

    एक मराठा लाख मराठा

  • @Cobbraaaa
    @Cobbraaaa 4 дні тому +1

    jai maharashtra jai maratha

  • @ranishirsath7702
    @ranishirsath7702 4 дні тому +6

    जरांगे निस्त मराठी वंजारी मराठी वांझरी असं करू नको जरांगे

    • @brandentertainment175
      @brandentertainment175 4 дні тому

      याला फक्त मुद्दा पाहिजे ते काहीपण बडबडत

    • @brandentertainment175
      @brandentertainment175 4 дні тому

      Tumhi police aahat na

    • @m.k.7404
      @m.k.7404 4 дні тому +1

      3%वजरी गप्प पडा 57%मराठा अन कुणबी मराठा ❤️

    • @ravishep768
      @ravishep768 3 дні тому

      ​@@m.k.7404तू शेवटी अडाणी माणसाचा चेला तुझा अभ्यास पण तसाच अरे जातीय जनगणना कधी झाली माहित आहे का तुला का काहीही कॉमेंट करतो. कुठे पण जातीवाद तुतारी सुपडा साफ झाला आता विष पेरणे बंद करा

  • @udhavkadam8495
    @udhavkadam8495 3 дні тому

    पाटील साहेब बरोबर

  • @narayankharolkar5612
    @narayankharolkar5612 3 дні тому +1

    Jrange saeb tume yana nay da tume mnta te khar aahe

  • @DineshNandre
    @DineshNandre 3 дні тому

    पाटील बोलवा ऐक मीटिंग जमवा समाज बांधव या साल्यांच खायचं नाही हागायचं फोडू समास फार वैतागून गेला पाटील तुमच्याशिवाय कोणीच नाही आमच्या मराठे मंत्री उपमुख्यमंत्री नपुसक झाले

  • @altafshaikh267
    @altafshaikh267 4 дні тому

    खरच सर्व रस्ते बंद करा पाटील amhi पन आहे सोबत