खुप छान काम करत आहात सर तुम्ही सर्व शेळी पालकांकडून तुमचे आभार अशीच छान छान माहिती आपण शेळी पालकांना देत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद सर जय हिंद
Namskar Satish ranyr bhau Maza parshn solo Kara piliz sir Hallo sir maz naw Anis Aahe mi sheli fom suru karaych Aahe maza Bajet 20 shedy pasun suru karnar Aahe Maza parshn He Hot ki subhabud lagwad Kashi karaw Aani methi gas pan 20 sheli sathi kiti karawa karawa Piliz sir Subhabud chi lagwad ki footawar lagwad karaychi He Amchy sathi 1 Vidio banwa
भाऊ हीचारा हरवले चा आहे तो हिर्वळेत छान वाढतो आणि यांनी छेन खत आणि नत्र ची पण फार मोठी गरज आहे आणि हुमनी च औषद गरज असते जास्त पावस्नी पण या घास खराब होऊ शकतो या मधी अमरवली चा पण त्रास होऊ शकतो
आम्हाला शेती नाही मंग आम्हाला शेळी पालन करायला जमेल का शेळी पालन बंदीस्त करण्यासाठी काय करावे लागेल आणि हायड्रोपोनिक चारा करून चालेल का चालेल तर10 शेळ्यांना हायड्रोपोनिक चारा करण्यासाठी किती खर्च येईल निस्ते ट्रे घेतले तर चालेल का चालेल तर किती ट्रे लागतील याचा खर्चा सगट माहीती द्या लक्ष्मण कोरडे तिर्थपुरी
खुप छान काम करत आहात सर तुम्ही सर्व शेळी पालकांकडून तुमचे आभार
अशीच छान छान माहिती आपण शेळी पालकांना देत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद सर जय हिंद
खुप छान सर्व शेळीपालन याचा फायदाच होणार सर धन्यवाद. ❤😂
खूप छान माहिती दिली सर असेच माहिती पुढेही द्याल अशी आशा करतो आणि पुढच्या व्हिडिओचे वाट पाहत आहे
छान माहिती दिली सर धन्यवाद अशीच माहिती देत रहा सर
खूप छान माहिती व वेवस्थित सांगितलं
मेथीघास आणि आपण खातो ती मेथी हे तेच आहेत की वेगळे ते कळले नाही बाकी व्हिडीओ फार चांगला आहे फार आवडला
वेगळ आहे
Lusan graas pan mhantat
वेगळ वेगळ आहेत भाऊ व्हिडिओ आनखीन येकदा बघा म्हनजे लक्षात येतय
😂🤣🤣🤣🤣
रजगा मनुण सुधा ओळखल्या जात
धन्यवाद सर 🎉🎉
खुप छान माहिती देता सर आपण नक्कीच आपल्या माहितीचा शेळी पालकांना खुप फायदा होत आहे जय हिंद
खूप छान काम करत आहात सर तुम्हीं आपले खुप खुप धन्यवाद
नमस्कार छान माहिती मिळाली आजित पवार रांजणी
सर तुम्ही खुप छान माहिती सांगता
Khup chan mahiti deta sir tumhi khup khup abhar
छान माहिती सर ❤️👍🙏
सर शेळीला दिवसात किती वेळा चारा घालावा म्हणजे गाईला किंवा म्हेस असेल तर तिला दिवसात 2 वेळा चारा घातला जातो
Uttam sir
खूप आणि योग्य माहिती धिली सर.
Gavran kombdi sathi chalel ka
धन्यवाद साहेब
Jyana sheti nahi pan shelipalan karayache ahe tyani vikatacha chara konata dyava kinva vikatacha chara paravadto ka
एकदम मस्त महिती दिली
Number 1 videos boss👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Rain paipne kiva sprinkalar ne Pani dile tar chalel kay
खुप छान....
Thanks sir
Khup chan mahiti dili Jay hind
मेथी घास लागवडिपूर्वी कोंबडी खत टाकले तर चालेल का
हायड्रोपोनीक चारा तयार झाल्यावर शेळया खात नाहीत काय करावे थोडा वास येतोय चाऱ्याचा
Namskar Satish ranyr bhau Maza parshn solo Kara piliz sir Hallo sir maz naw Anis Aahe mi sheli fom suru karaych Aahe maza Bajet 20 shedy pasun suru karnar Aahe Maza parshn He Hot ki subhabud lagwad Kashi karaw Aani methi gas pan 20 sheli sathi kiti karawa karawa Piliz sir Subhabud chi lagwad ki footawar lagwad karaychi He Amchy sathi 1 Vidio banwa
Meti ghas lagwad velhes 15.15 takle tar chalel ka
Tq sir. Very nice information
किती दिवसानी कापनी येते व कीती वेळा
Kup chan mahiti
दोन दिवसात मेथी घास लागवड करायची आहे चालेल का
Love you from अहमदनगर
सर मेथिघासावर अंबर वेल उगवला आहे उपाय सांगा PLEASE
भाऊ हीचारा हरवले चा आहे तो हिर्वळेत छान वाढतो आणि यांनी छेन खत आणि नत्र ची पण फार मोठी गरज आहे आणि हुमनी च औषद गरज असते जास्त पावस्नी पण या घास खराब होऊ शकतो या मधी अमरवली चा पण त्रास होऊ शकतो
हिरवळी चे गावत म्हणून जर याला वापरल तर चालेल का जमिनीत गाढव का
मेथी घासाला खत किंवा टाँनिक कुठले.वापराव
Methi ghas manje methi ka
Aaho sir umbaracha pala tau shkto ka Aani Khurakh Kutla Ghalay cha khurakha cha nav sanga🙏🏻
मेती गास चा मुरगास बणवू सेकतो का
प्लीज रिप्लाय
सुकउन ब्यगेत भरुन ठेऊ शकतो काय
सुंदर सर
सर सुपर नेपियर, तुती ,शेवरी, शिव बाभूळ सर्व लागवड व्हिडिओ बनवा
Sir ap bhot dil se video banate ho 😊👍
Absolutely 💯
Thanks you sir
ek number
वा आणि व्हापा या साठी काय करावे
सर ऐक शेली आहे ती लावाय ची आहे तर ती तिझया भावा कटुन लावली तर चालेल.का
अहो मैडम प्राण्यात बहिन भाऊ काही नसते 😌🥱🥱
आम्हाला शेती नाही मंग आम्हाला शेळी पालन करायला जमेल का शेळी पालन बंदीस्त करण्यासाठी काय करावे लागेल आणि हायड्रोपोनिक चारा करून चालेल का चालेल तर10 शेळ्यांना हायड्रोपोनिक चारा करण्यासाठी किती खर्च येईल निस्ते ट्रे घेतले तर चालेल का चालेल तर किती ट्रे लागतील याचा खर्चा सगट माहीती द्या लक्ष्मण कोरडे तिर्थपुरी
Methighas koknat hou shakto ka.lal mati mdhe
Methi ghas sukun theun. Sukya charyat wapr kru shaktoka?
Sir te methi ghasache pahili kapani shelila khau ghalav ka karan barech lok mhantat ki suruvatichi pahili kapani mhanje javl fekun dyave, fekun dyave lagte ka??
नाही तास काही नाही
April made lagvad keli tr chalel ka
Sir methi ghass suka chara mhnun vapru shkato kaa
ओला चारा
mast chhan mahiti dili
सर आमच्या शेळ्या समिंद्रासोक खातात त्याने विष बाधा होते त्यासाठी काय करावे plz reply
Dhanyawad
Thank you sir
3 ही सीज़न मधे पाणी किती व किती दिवसाने दिले पाहिजे
Sir got shati kont gajray gavt chagl ahe taychau var video banava
chara vikat anun shedii palan kelii ter perverte ka ???
Methi ghas survatila je javal aste te selila chalte ka
सर मेथी घास मध्ये अमरवेल येतो आणि पूर्ण मेथी घास चे घेर बसवून टाकतो अमरवेल येऊ नये ह्या साठी काय करू ह्या वर काही उपाय
मेथी घास गाभन शेळीला खायला देत नाही हे खरं आहे का
धन्यवाद
खुप छान माहिती सर
सर तुम्ही तुमच्या व्हिडिओ मोबाईल शूट करतात की कॅमेराने व त्यासाठी एखादा कॅमेरामॅन सुद्धा असतो का नक्कीच कळवा कारण मी एक युट्यूबर आहे
सर मेथी घासावर मवा बारिक किडे झाले आहेत रोगर फवारणी केली तर चालेल का?
Sir methi ghas konta changla
सर मी मेथी घास महिना झाले अजून तरी काढणी झाले नाही सर का झाले असेल
शेवरी सुबाभूळ त्या वनस्पतीपासून
Sir methi ghas vr mawa padto
गावरान कुकूडपालनासाठी मेंथी घास वापरु शकतो का
शेळ्यांसाठी सुखा चारा कसा तयार करायचा.जे आपल्याला पावसाळ्यात देता येईल.यावर व्हिडिओ बनवा साहेब. विनंती आहे
ua-cam.com/video/WNfwwr9v2nY/v-deo.html
एक एकर चारा करून शेळीपालना मधून १ लाख फायदा होतो का सर्व खर्च वजा करता?
Methi gasavar kide aale he sar kay karch
मेथीघास ,बियाणे कुठे मिळतील
8999355676
Sir sheli khyn he gavat
सुबाबल रोपे कुठे मिळेल फलटण मध्ये
सर बियान कुठ भेटलं आणी काय भाव भेटलं
Nice information
Sar 10selila sampurn kiti cara karava lagel
2022 चे विडीयो टांका भाऊ
खुप छान सर
या गवताला वाळवता येत का
Thank you
गाभन सेळी ला चालेल का
सर नमस्कार, माझी शेळी खासत राहाते . त्यावर औषध उपचार केला तरी सुध्दा शोळीचे खासणे बंद झाले नाहीत . तरी मला उपाय सांगा .
सरजी व्हिडिओ न बघता फक्त आयकून सूधा माहिती लक्षात आली पाहिजे अस तूमी सांगताय
Sir methi ghass garam panyat bhijvaychi garaj nh ka
All video best ahe
Sir metti ghas Chara bij kotun meerel
नमस्कार सर
आपली शेळी पालन कार्यशाळा ची तारीख 2 ते 3 दिवस आधी सांगावी सर आम्ही नोकरी करत शेळीपालन करतो तेव्हा सुट्टी घेण्यासाठी सोयीस्कर होईल..
हो नक्की
Methi ghas lagvad ata keli tar chalell ka
Sir mettighas charyache bij kote mirel
Sir big fan
सर शेवरी आणि दशरथ घास याची लागवड कशी करावी ह्याचा एक विडिओ करा
ok
सर नमस्कार मी सुनिल मोरे,मेथी घास वर अमरवेल येतो त्याला काय उपाय आहे..
Khup chhan sir
सर हा मेथी घास म्हैशींना चालेल ना आणि तो एका म्हैशीला किती प्रमाणात द्यावा