त्यांच्या Attitude सारखं मी नाही वागू शकत | Interview: Nikhil Damle | Bigg Boss Marathi New Season

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 226

  • @darshanakadu615
    @darshanakadu615 2 місяці тому +149

    निखिल खूप शांत आणि सुस्वभावी व्यक्ती असल्यामुळे तो अशा arrogant लोकांमध्ये फार काळ टिकलाच नसता .👌🏻👍🏻

  • @deepikamurumkar8080
    @deepikamurumkar8080 2 місяці тому +6

    निखिल तु खुप चांगला मुलगा संस्कारी मुलगा आहेस असा मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा अस प्रत्येक आईला वाटेल इतका छान आहेस तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा..

  • @vishalvmorevlogs
    @vishalvmorevlogs 2 місяці тому +207

    निखिल तू एक चांगला माणूस आहेस आणि तसाच चरित्र घेऊन बाहेर आला आहेस....well played 👍👍👍

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 2 місяці тому +3

      एकही शब्द न बोलून कसा काय खेळ खेळला

    • @vishalvmorevlogs
      @vishalvmorevlogs 2 місяці тому +8

      @@OM-jc9mh भावा हे माझ मत आहे...मला तो चांगला वाटला माणूस म्हणून...बाकी गेमा करणारे भरपूर आहेत आत

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 2 місяці тому +3

      @@vishalvmorevlogs मत मांडायला पण घाबरत होता. माणूस चांगला होता पण निरुपयोगी

    • @vishalvmorevlogs
      @vishalvmorevlogs 2 місяці тому +4

      @@OM-jc9mh ठीक आहे ना, सगळे १५ जण तर जिंकणार नाहीयेत...असू शकतो तो तसाच

    • @vasantibapat9256
      @vasantibapat9256 2 місяці тому

      त्याच्यासाठी हा गेम योग्य नाही

  • @vaishalisabnis1962
    @vaishalisabnis1962 2 місяці тому +58

    Nikhil तू ट्रॉफी पेक्षा इमेज जास्त महत्वाचे आहे हे दाखऊन दिले.. खरोखरच तू संस्कारी आहेस..hatts off...

  • @kirtibhat8543
    @kirtibhat8543 2 місяці тому +25

    निखिल तू बाहेर आलास याचे वाईट वाटले पण तू खूप वेगळा आहेस त्यांच्यासारखे वागणे तुला जमले नसते.तू जसा आहेस तसाच आतही होतास त्यामुळे मानाने बाहेर आला आहेस.आपल्यासारखी साधी माणसे तिथे नाही राहू शकत.तुला खूप छान कामे मिळत राहतील त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.तिथे राहून तुझी घुसमट झाली असती.जशी योगिताची होत होती.तिने पण बाहेर येऊन मोकळा श्वास घेतला असेल.BB ही तुझ्या सारख्या मुलासाठी योग्य जागा नाही.तुला All the best. छान रहा.खुश रहा.

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 2 місяці тому +7

    निखिल तू खरंच माणूस म्हणून खूप चांगला आहेस योगिता तू बिग बॉस या खेळासाठी बनले नाहीत😊👍 ट्रॉफी नाही मिळाली म्हणून काय झालं आयुष्यभर आपण लोकांची मने जिंकणार यापेक्षा मोठी ट्रॉफी असू शकत नाही😊👍
    बी टीम मधील सर्वच स्पर्धक माणूस म्हणून एक नंबर आहेत👌👌👏👏👍😊 आणि विजेता सुद्धा बी टीम मधीलच व्हावा 🙏👍 खूप छान झाली मुलाखत👌👌👍🤗❣️
    बिग बॉसच्या घरात एवढं पण क्रूर वाईट नीच वागू नये की जेणेकरून बाहेर आल्यावर प्रेक्षकांच्या प्रश्नांची काय उत्तरे द्यावी हा प्रश्न पडेल हे टीम ए मधल्या लोकांना बाहेर आल्यावर नक्की कळेल🤨
    मी शितल जाधव🙏

  • @RajKarpe-fz4xp
    @RajKarpe-fz4xp 2 місяці тому +67

    निखिल खुप छान वाटलं.. बाहेर पडलास वाईट वाटलं पण मी योगिता बद्दल जे बोललो तेच तुला बोलतो. एखादा माणूस साधा असतो पण त्याला या गोष्टी नाही सहन होत.आणि त्या माणसाला दुसऱ्याशी विनाकारण वाद घालायला नाही जमत उलट मनात वाईट वाटतं

  • @shrutidj
    @shrutidj 2 місяці тому +217

    मुद्दाम B team मध्ये फुट पाडली जात आहे, म्हणजे A team ची power वाढवता येईल आणि चांगल्या लोकांना बाहेर काढता येईल...

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 2 місяці тому +28

      Big boss ne power card आणून Team A save केली nahitr या week mde nikki n घनश्याम बाहेर gela hota

    • @vishalvmorevlogs
      @vishalvmorevlogs 2 місяці тому

      @@sandippanmand3728 निक्की नसती गेली...पण घनश्याम गेला असता...निक्की व्होटिंग मध्ये दोन नंबर होती

    • @vishalvmorevlogs
      @vishalvmorevlogs 2 місяці тому +13

      @@shrutidj खरंय सरळ सरळ फक्त B टीम ची चुगली जास्त केली...bigboss ला वैभव अरबाज चया विरुद्ध हवाय म्हणून त्याला चुगली दाखवली...बाकी छोट्या पुढारी ला त्याच्याच टीम ची चुगली दाखवायला पाहिजे होती...पण dp ne भांडण लावली आहेत आज बघायला मिळेल.

    • @sunitagangurde9615
      @sunitagangurde9615 2 місяці тому

      ​@@sandippanmand3728agadi barobar. .

    • @aparnasawant9696
      @aparnasawant9696 2 місяці тому

      त्या धनश्यामला बाहेर काढायला पाहिजे होते.

  • @prathamesh9493
    @prathamesh9493 2 місяці тому +63

    निखिल तू फार सोज्वळ आहेस. या फालतू लोकांमधून तू बाहेर आलास यातच सर्व आले.

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 2 місяці тому +189

    निक्की ने घरात 2 बैलं, 1 महिस आणि 1 छोठा पपी पाळून ठेवलेत.

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 2 місяці тому +6

    निखील तुझा स्वभाव या सर्वां मध्ये मिसळंणारा नाहीये तु जमिनी वर असतो आणि मोठे पण दुसर्याला देण्याचा स्वभाव असाचं रहा आपल्रा
    शब्दाशी वचनाशी ठाम आयुष्यात हेचं आपल्या
    उत्कर्षाला कारणीभुत ठरतात कारण समोरचा
    डोळे झाकून विश्वास ठेवतो हेच तर खरं यश आहे की आपण दुसर्याचा विश्वास जिंकला
    तु स्मार्ट आणि छानचं आहे निरागस आहेस

  • @SandeepPatil-qc4if
    @SandeepPatil-qc4if 2 місяці тому +11

    निखिल,,biggboss मधला सर्वात साधा असा हिरो मटेरियल रिअल हिरोच राहिलास.. तुला खुप खुप शुभेच्छा लवकर नवीन नवीन सीरिअल्स मध्ये as a हिरो पहायचय... तू खेळला नसलास तरी तुझ्या चांगल्या संस्कारांनी मनात राहिला आहेस ❤

  • @Swapneeel23
    @Swapneeel23 2 місяці тому +93

    Nikhil dignity ne aat gela hota dignity nech baher aala🔥 hat's off to you 🫡

    • @loganvishal1921
      @loganvishal1921 2 місяці тому +2

      Exactly .. Bigboss ne he dakhvun dile ahe …. Bigboss mhanje ekmekana shivya dya angavar jaa aardaorad kara … bhandatbasa

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 місяці тому +46

    तु चांगली इमेज घेऊन बाहेर आलास हेच खुप चांगल आहे .ट्राफी महत्वाची आहे पण इमेज जास्त महत्वाची .मुख्य म्हणजे बिगबाॅस चया टीम ला असे लोक नको भांङखोर ना लायक लोक हवेत
    बिगबाॅस एक शो असा करा कि चांगल पणाने पण ट आपण जिंकु शकतो . प्रेक्षक पण तयार असतील असा बिगबाॅस बघायला .

  • @surekhajamadade
    @surekhajamadade 2 місяці тому +10

    निखीलला पहाताना तो राघवच कॅरेक्टरच जगतोय असं वाटलं.... पण निखील राघव म्हणून खूपच आवडला आहे....काही हरकत नाही बाहेर आला तरी... तू मूळातच सुस्वभावी आहेस.... 👍

  • @ShobhaGandigude-vs9hm
    @ShobhaGandigude-vs9hm 2 місяці тому +22

    निखिल खूप चांगले वागत होता❤❤❤

  • @anagha27
    @anagha27 2 місяці тому +10

    Narakatun baher alya baddal abhinandan👍👍👍😊😊😊😊

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj 2 місяці тому +1

      गिधाडां मधून फुलं पाखरात आल्या सारखं वाटतं ना हे क्षणाचं वाटणंच मोहक आणि सुंदर
      असतं कारणं ते मनाला सुखावणारं असतं
      विठोबात सामावल्याचा अलौकिक आनंद देत असतं

    • @anagha27
      @anagha27 2 місяці тому

      @@SanjeevBorse-vw1kj 👌👌👌👌👌

  • @amrutabansod2679
    @amrutabansod2679 2 місяці тому +6

    निखिल खुप चांगला मुलगा आहे आणि या बिग बॉस मध्ये या सिझन मध्ये किंवा मागच्या सिझन मध्येही बघितले तर जे पुढे पुढे करणारे खोटं बोल पण रेटून बोल करणारे arrogant लोकच तिथे 100दिवस टीकतात निखिल चांगल्या प्रकारे आत गेला आणि स्वतः ची प्रामाणिक हीरो ची इमेज कायम ठेऊन बाहेर आलाय well done 👍

  • @Asmii_Talks
    @Asmii_Talks 2 місяці тому +1

    Nikhil तुझं खरंच खूप कौतुक ,game च्या नादात तू आपले संस्कार सोडले नाहीस आणि आपली पायरी सोडून वागला नाहीस सगळ्यांशी आदराने वागलास , नाहीतर game sathi सगळ्या मर्यादा ओलांडणारे दिसत आहे लोकांना , पण तू खूप छान आहे ,दिसतो पण खूप गोड ,आणि तुला तुझ्या खऱ्या आयुष्यात खूप यश मिळो. आजातशत्रू (ज्याचा कोणीही शत्रू नाही) यालाच म्हणतात आणि अस वागणं खरतर खूप कठीण असत .

  • @manishamehendale4348
    @manishamehendale4348 2 місяці тому +5

    मी जेवढे निखिल ह्यांचा खेळ बघितला त्यांत निखिल ह्यांचा गेम खरोखरच 👌 होता.

  • @nikeshpatil2511
    @nikeshpatil2511 2 місяці тому +17

    आता निक्की आणि घनशाम या दोघांमधील एक जण जाणार होता
    बिग बॉस मुले आज ती दोघे आत आहेत

  • @prathamesh9493
    @prathamesh9493 2 місяці тому +31

    या लोकांना निक्की ला जिंकावयचे आहे. त्यामुळे B team मध्ये फूट पाडायची सुरू आहे.

  • @sswati2391
    @sswati2391 2 місяці тому +7

    As a person nikhil and yogita both r good.

  • @varshak4393
    @varshak4393 2 місяці тому

    Well played Champ....bcz...you are a person with personality and polite behavior..it shows the way your elders and parents treated you....and trophy cha ch jr vishay asel tr.....trophy milel ..prize bhetel pn what next..geleli image personality ijjat maghari nhi yet...so.....kudos for u nikhil sir.and best best wishes for d next.

  • @deepaligaikwad3796
    @deepaligaikwad3796 2 місяці тому +16

    तिथे फक्त भांडकुदळ लोक टिकू शकतात

  • @killarsmilecreations1438
    @killarsmilecreations1438 2 місяці тому +3

    दर्शनी तुझ नाव आणी तुझ्या आवाजातील गोडवा खूप आवडतो ....

  • @sushildalvi506
    @sushildalvi506 2 місяці тому +7

    Nikhil Damle khup susankrit manus vatatoy

  • @DipaliDesai-k9c
    @DipaliDesai-k9c 2 місяці тому +18

    ए टिम बाहेर आल्यावर सगळे छान खेळतील

  • @DipaliDesai-k9c
    @DipaliDesai-k9c 2 місяці тому +16

    तु योगिता खुप संस्कारी आहात

  • @swarajandsamkidstv8488
    @swarajandsamkidstv8488 2 місяці тому

    Nikhil ur th best 👍💯❤

  • @richalatkar6408
    @richalatkar6408 2 місяці тому +4

    Nikhil and yogita doghehi dignity ne khelle ..thanks Rajarshi for interview

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 2 місяці тому +11

    निखिल तुझ्या वागण्यातून च तू दाखवून दिलेस की तू किती चांगला आहेस..पण कुठे तरी तू थोडा कमी पडलास .अर्थात ह्याला काही कारण असू शकतात. पण ठीक आहे. आता आम्ही तुला नवीन मालिके मधे बघू.. लवकरात लवकर तुला नवीन मालिका मिळू दे.
    खूप खूप शुभेच्छा 💐

  • @sneha_art79
    @sneha_art79 2 місяці тому +25

    निखिल तू खुप छान खेळत होतास....👌👍

  • @surajpadavale9115
    @surajpadavale9115 2 місяці тому +27

    बिग बॉस आणि पूर्णपणे निकी अरबाज या टीम कडून आहे

  • @amoldeshmukh1515
    @amoldeshmukh1515 2 місяці тому +5

    जिंकणार तर टीम बी यात काही शंका नाही.

  • @surajpadavale9115
    @surajpadavale9115 2 місяці тому +5

    अशाच पद्धतीने जर बिग बॉस ए टीमकडून जर खेळत असेल तर कृपया प्रेक्षकांना विनंती आहे की बिग बॉस बघणे बंद करावे

  • @anandamane2969
    @anandamane2969 2 місяці тому

    खूप चांगलं वागत होतास

  • @प्रीतीजावळे
    @प्रीतीजावळे 2 місяці тому

    Khup changla ahe nikhil tyamule bb madhe tikla nahi.. Pn tyacya wagnyat bolnyat aae wadilani kelele sanskar distat.. Keep it up

  • @aaryamankame
    @aaryamankame 2 місяці тому +2

    निखिल छान खेळला आणि खरा खेळला आहेस छान

  • @GuneshDeo
    @GuneshDeo 2 місяці тому +5

    Nikhil tu kharach khup chan manus aahes pan aatmadhe far vait lok aahet A team che tu changla manus mhanunach baher aalas

  • @VijayaPandit-oc9xr
    @VijayaPandit-oc9xr 2 місяці тому +1

    Nikhil & Yogita r decent perso ns , due to nikki v left to watch BB. BB - 3 was very nice.

  • @gladiatorsgroup8124
    @gladiatorsgroup8124 2 місяці тому

    सुरज्या भाव हाय आपला , सगळ्या गावात निवडणुकीत मागतो तशी मत मागत हिंडतोय , अक्का महाराष्ट्र आपलय सुरज्या तू लढ , आलास की कुंबडी कापायची आईला पण सांगून ठिवलाय , जिकला की कुंबडीच तुला ❤❤❤❤❤

  • @aparnasawant9696
    @aparnasawant9696 2 місяці тому +2

    एक तासामध्ये बिग बॉस काय दाखवतात यावर बाहेर प्रेक्षक ठरवतात कोण चागंले खेळते, कोण खेळत नाही.

  • @pranavdubal-c9j
    @pranavdubal-c9j 2 місяці тому +17

    Nikhil bhau khup chan khelala tumhi ....🙂✌

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 2 місяці тому +1

    निखिल खर तर या खेळात रिस्क खूप असते, सोज्वळ माणसं इथं टिकतं नाहीत, इथं आलराऊंडर माणसं लागतात...

  • @nehaburhade9513
    @nehaburhade9513 2 місяці тому

    Big Boss Marathi ha show bagnya sathi ratriche 9 kadhi vajtat yachi aturta tr astech nehami ani saglyat mahatvacha ekach vatta ki ya khelat konipn asaa vyakti jinkude jo kharach matishi jodlela asel, jo pramanik asel, halva asel ani strong suddha asel yogya tya thikani. Jo hi maharashtrachi sanskruti japnara asel. Jo selfiesh nasel. Jo calm asel. Jo itrana respect karnara ani hyala baki pn respect karnare esel. 😊 jyala bagitla ki maharashra madhlya vyaktila vatel ki asaa banila hava asa an individual. Jyachya mule konala tras honar nahi. Jyala show jinkya peksha mana jinkichibodh asel asaa vyakti vijeta vhaila hava❤😊

  • @mohinidesai8778
    @mohinidesai8778 2 місяці тому +2

    Last week madhe team B che public hote tyana 2,2 elimination kele and jevha last to last week madhe team A che lok hote tevha no elimination this completely unfair TRP sathi Nako tya lokana aat madhe thevun changlya lokana baher kadhle jaat aahet

  • @startinglife3825
    @startinglife3825 2 місяці тому

    Nikhil is Best ❤✨🔥

  • @Shamballa1
    @Shamballa1 2 місяці тому +5

    ही तुमची पत्रकार किती उन्मत आहे कशाचा माज आहे हिला इतका डायरेक्ट अरे तुरे बोलते ही सेलिब्रिटी आहेत ते लोक स्वतः रितेश देशमुख अहो जाओ बोलतात आता सुद्धा निखिल अहो जाओ बोलत आहे पण हिचा अपररोच असाच असतो स्वतःला वेगळे मोठे समजते ही काही
    बघा बाबा चॅनेल ठप्प होऊन जाईल फरक हळू हळू होत असतो

    • @akshayvlog1999
      @akshayvlog1999 2 місяці тому

      😂😂😂

    • @Rocky-Bhai-12345
      @Rocky-Bhai-12345 2 місяці тому +1

      तुमच्या चॅनल नाव असं कसं आहे? शाम बल्ला 😂

    • @Shamballa1
      @Shamballa1 2 місяці тому

      @@Rocky-Bhai-12345 हो कारण मला जागा ठिकाणे ह्यांविषयी अभिमान आहे shamballa ही जन्मस्थळ आहे कलयुग मधले विष्णू अवतार चे पण तुम्हाला म्हणजे तुमच्या सारख्या काही नातद्रष्टना नाही समजणार ते मला वेळ ही घालवायचा नव्हता सांगून पण तुम्हाला सांगायच्या मुले बाकी ज्यांना माहीत नाही त्यांना समजेल म्हणून सांगितले

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj 2 місяці тому +1

      अरे मित्रा अरे तुरे त्याच्याशीचं होललं जातं जो अगदी जवळचा आणि मन मोकळा बोलु शकतो
      आदर युक्त भिती पासून मुक्त अन निखळं नितळं असतो.

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj 2 місяці тому

      माझ्या बोलण्याचं होलनं केलं की हुजा हानाला होक हाहे हाटतं

  • @namratapatil1312
    @namratapatil1312 2 місяці тому

    Nikhil tu changla manus ahes bar zal tya ghanitun baher padlas .....

  • @unaaddivas
    @unaaddivas 2 місяці тому

    Well played ❤ निखिल B Team is grt 🎉🎉

  • @VarshaVyavahare-l9f
    @VarshaVyavahare-l9f 2 місяці тому +3

    तू काय तिथलं वातावरण पाहून भांबाऊन गेला होता का, खूपच शांत शांत असायचा

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj 2 місяці тому

      तो भांबावून वगैरे गेलेला नसायचा तो अंतःर्मूख व्हायचा टू बी नाॅट टू बी अगदी नितळं आणि स्वच्छ मनाचायं निखिल निखळं मनाचा

  • @surajpadavale9115
    @surajpadavale9115 2 місяці тому +5

    कारण दाखवताना फक्त ए टीएम च्या लोकांची मते ए टीएमची लोक दाखवली जातात

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 2 місяці тому

    निखिल तुझा राघव खूपच छान होता,,खरे तू बिग बॉस मध्ये जायला नको होता,करण हा शो चांगल्या लोकांसाठी चांगला वाटत नाही,,वर्षा उसगावकर,योगिता,तू,अभिजीत जाऊ नये असे वाटते,,

  • @gururajkendre5914
    @gururajkendre5914 2 місяці тому +3

    पण बिग बॉस ठराविक लोकांनाच प्रेक्षकांसमोर दाखवत आहेत. निखिल आणि योगिता जास्त दाखवलेच नाही.
    स्क्रिपटेड आणि फालतू शो

  • @gayatri7094
    @gayatri7094 2 місяці тому +2

    Khup chan Dada 😊

  • @AP-743
    @AP-743 2 місяці тому +2

    Guligat कडून थोड शिकायचं होत 😂😂

  • @AnushriPatil-ho9kq
    @AnushriPatil-ho9kq 2 місяці тому +1

    Big boss mdhe sajjan n susanskruit lokani fight dena kharach khup awghad ahe
    Karan ashe local kdhich limit cross krt nhit

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 2 місяці тому

    मुलाखत छान घेतेस ❤ U

  • @kiransalunke4902
    @kiransalunke4902 2 місяці тому +1

    निखिल घरी जाऊन दूध पी आनी झोप आरामात 😂😂😂😂 अंकिता पन येइन बाहेर काही दिवसाने बाहेर तुला भेटायला…

  • @namratanileshdangre8678
    @namratanileshdangre8678 2 місяці тому +1

    Image tuzhi changli ahe❤❤❤

  • @vanitadeshmukh3497
    @vanitadeshmukh3497 2 місяці тому

    तू एक सरळ साधा मुलगा आहेस तुला हे जमणारच नव्हतं बरं झालं बाहेर आलास हा गेम तुझ्या साठी नव्हताच एक माणूस म्हणून चांगला आहेस त्या big बॉस जिंक न्या पेक्षा

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 місяці тому +1

    हा खूप छान आहे. पण Bigg Boss मध्ये अशा छान माणूस कमी राहतो

  • @sureshkalbhut2782
    @sureshkalbhut2782 2 місяці тому +1

    निखिल तू चांगला खेळला स पण चुकीच्या माणसाला निवडले.

  • @omnatekar383
    @omnatekar383 2 місяці тому +4

    Big boss A team la support karatoy

  • @shwetadandekar2450
    @shwetadandekar2450 2 місяці тому

    तुझा आवाज खुप छान आहे शांत😌बिग बाॅस फक्त टिम A सारख्या टिम साठि आहे तिथे टिम B मधली लोक न को रेडे आणून ठेवले पाहिजे शिंगाणी मारणारे...

  • @samip3124
    @samip3124 2 місяці тому +1

    योगिता तरी खेळली पण तु नाही दिसलास निखिल

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 2 місяці тому

    जर A Team जिंकली तर life मध्ये बिग बॉस पहाणार नाही

  • @yogeshjadhav-bt7xn
    @yogeshjadhav-bt7xn 2 місяці тому

    निखिल बेस्ट ❤❤❤

  • @shrirangsahasrabudhe3621
    @shrirangsahasrabudhe3621 2 місяці тому

    Nikhil yogita hats of you.tumhi doghe asech rha badlu nka

  • @p.r.4570
    @p.r.4570 2 місяці тому +6

    Nikhil sarkhyan sathi ha show nahi..

  • @aishwaryabhosale7825
    @aishwaryabhosale7825 2 місяці тому

    Rajashri Marathi showbuz la ek vinanti ahe . Jari ti janhavi gharabaher padlich tr krupaya ticha pravas kasa hota he dakhavnyachi pls karu nka . She doesn’t deserve this footage or spotlight.

  • @Mnvapatil
    @Mnvapatil 2 місяці тому +28

    शॉकिंग वगैरे काही नव्हतं निखिल यावेळी 100% बाहेर पडणार हे सर्वांना माहित होत😂😂😅😅

    • @Lucifer8087
      @Lucifer8087 2 місяці тому

      Agdi barobar ahe 😂

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 2 місяці тому +1

      Nikki ch jinknar mag he saglech pulchat ahet, hyani june bb baghitlech nahit, tasa swabhav nahi tar jaychech kashala?

    • @sanketsarode6213
      @sanketsarode6213 2 місяці тому

      ​@@dipalipatwardhan2024 paishya sathi कुत्र्या सारखं भांडणे तुला पटत असेल,इतरांना नाही.

    • @Aldar179
      @Aldar179 2 місяці тому +1

      ​@@dipalipatwardhan2024हो निक्कीच जिंकणार...आणि बाहेर आल्यावर फास लावून घेणार😅😅

    • @ngusushgaming5405
      @ngusushgaming5405 2 місяці тому +2

      @@dipalipatwardhan2024Ghanta niki jinknar
      1:suraj
      2:Abhijeet
      Painj laav hya war tu

  • @manishamanohar1844
    @manishamanohar1844 2 місяці тому +5

    Kay challay he... big boss marathi madhe Yogita ani Nikhil he donhi hi pure marathi hote ...ani tyannach kadhun taklay ..hya ghramadhe sadhe salal loka nahi tikat tyanna baher kadhla jata ...ani he niki tamboli arbaj patel sarkhe ardhe adhure marathi loka thevlet kay pan ..bakwas

  • @shrirangsahasrabudhe3621
    @shrirangsahasrabudhe3621 2 місяці тому

    Mhnun changlya lokana baher kadaht aahet nikhil aani yogita changlech task karat hote.purushottam dada suddha changle hote.mhnjech ase samjte ki ha game changlya lokansathi nahi

  • @Shona-n9p-h4f
    @Shona-n9p-h4f 2 місяці тому +1

    Nikhil was very image conscious that's why he is out

  • @Holispirit-t2u
    @Holispirit-t2u 2 місяці тому

    Koni vichar kela ka haa bigboss show ka start kela aahe .aani yacha tum kaay message dila jatoy . future baddal . future madhe asech divas yenar aahet .

  • @urmilarane7490
    @urmilarane7490 2 місяці тому

    निखिल तू व योगिता लवकर बाहेर आलात ते बरं झालं कारण तुमच्यासारख्या मुलाना तेथे सरळ वागून काही उपयोग नाही.

  • @surajmahadik3052
    @surajmahadik3052 2 місяці тому +1

    बिग बॉस ने निकी आणि पुढारी ला बाहेर पडण्या पासून वाचवले ह्या आठवड्यात

  • @Aldar179
    @Aldar179 2 місяці тому +3

    तू लाईच soft आहेस यार 😴

  • @Fact_teller706
    @Fact_teller706 2 місяці тому +3

    Tu Jast dislas nahi game madhe pan tu suswabhavi manus ahes jo aat hi disat hotas.... Aani show madhe tikun rahnyasathi khupda fake pretend karav lagta pan tu tuza mul swabhav change nahi karu shakala te khup appreciable ahe

  • @anitachandorkar3990
    @anitachandorkar3990 2 місяці тому

    निखिल खूप छान खेळलास 🌹वाईट वाटून घेऊ नकोस ❤️

  • @magiceye7536
    @magiceye7536 2 місяці тому +1

    फक्त पैसा आणि प्रसिद्धी साठी बिग बाँसमधून फिरून आला . बाकी खेळ शून्य .

  • @shri25081989
    @shri25081989 2 місяці тому

    Big boss मुद्दाम करत आहे trp sathi. त्यांना भांडखोर आणि unfair खेळणारे लोकच हवी आहे जेणे करून जास्तीतजास्त प्रेक्षक हा शो पाहतील आणि टीआरपी वाढेल.

  • @sachinpatil6792
    @sachinpatil6792 2 місяці тому +1

    If ritesh ji watch ur channel please forward these msgs... big boss became fish market

  • @anagha27
    @anagha27 2 місяці тому +1

    Shabd konala dyaycha yachi akkal nahi😊

  • @shakiljamadar9270
    @shakiljamadar9270 2 місяці тому +2

    Nikhil bhau mala tar vatat hot ki tu final parent jashil...

  • @Mr.quicksilver
    @Mr.quicksilver 2 місяці тому +9

    Darshana tamboli, nikki tuzi kon???

    • @thatambivertgirl7392
      @thatambivertgirl7392 2 місяці тому +1

      🤣🤣🤣 ti mhanat asanar nakoch baba ti mhanun🤣

    • @chitravaidya1347
      @chitravaidya1347 2 місяці тому

      😊

    • @Zapuk_zupuk0005
      @Zapuk_zupuk0005 2 місяці тому

      निक्की ची चुलत बहीण😆😆😆

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj 2 місяці тому

      पान खाऊन तोंड रंगवणारी चुलतं मावसं मावसं
      चुलीत बहिणं दुसरी कोणं पण तुला काय करियचयं दर्शना तांबोळी ची निकी तांबोळी कोण
      निकी म्हणजे निकर घातली का बघं नाही तर चिंबा बाईचं दर्शन होईल नको तेव्हा घे बाबा
      मन फार सुन्न होईल प्रसन्न नाही सावधान
      म्हणतोय मी ताठ ताठ पाठीचा कणा म्हणतोयं मी
      विश्राम आसाराम तसा राम आसुदे आसुदे आहे तसा मोदीनी परवाचं राम रहिम आणि आसारामला बाहेर काढलायं लढायला की बायकांवर चढायला हे मोदीलाचं विचार लई
      उचापत्या करतो मोदी मोदी मोदी त्याला काड्या
      केल्या शिवाय झोप येत नाही

  • @SumitBokil
    @SumitBokil 2 місяці тому

    निखिल तू खूप छान खेळलास वाईट वाटून घेऊ नकोस.

  • @vishuankushe6567
    @vishuankushe6567 2 місяці тому

    निखिल तु बीग बॉसच्या घरात पुरोहिताचे संस्कार घेऊन गेलास

  • @balasahebkalamkar4906
    @balasahebkalamkar4906 2 місяці тому

    Team B मध्ये फुट padal tar show padala mhanun samaja. रितेश भाऊ च ते stetment lakshat ठेवा. Odiaunce shi panga घेऊ Naka.

  • @Lucifer8087
    @Lucifer8087 2 місяці тому +2

    Nikhil ani damle ithe tri ektra disle

  • @topmarathi4198
    @topmarathi4198 2 місяці тому +2

    Big boss A team kadun aahe

  • @sakibandy3386
    @sakibandy3386 2 місяці тому +1

    Nikhil was a very weak player. Not made for Big Boss

  • @appa7235
    @appa7235 2 місяці тому

    दामले मला तुमचे आडनाव दमले वाटले हो तुमचा अटीटूड पाहून

  • @vasantibapat9256
    @vasantibapat9256 2 місяці тому

    तू उर्मट माज भांडणे करणे अपमान करणे हे करू शकत नाहीस खरं तर तू तिथे गेलासच कसा

  • @shobhapednekar3050
    @shobhapednekar3050 2 місяці тому

    Niki,janvi sarkhya muli ya show madhe aahe mhanun show chalto, ashach muli khalchya level la jaun show kartat aani pudhe yetat

  • @Loveish1290
    @Loveish1290 2 місяці тому

    Winner should be either suraj or abhijeet❤... no one else is deserving n well never anyone frm Team Nikki and Co. They r the most irritating, arrogant, selfish people. Its tortuous to watch them. Especially tht "chota pudhari" he is the most double dholki and annoying n arrogant person. He dosent even use his brain when talking. He literally speaks the without thinking

  • @dipaligurav3980
    @dipaligurav3980 2 місяці тому

    Game kontahi aso emage break hota kama naye well-done nikhil

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 2 місяці тому

    बिगबाॅस मध्ये जाऊन परत येताना बदनाम होतात तिथल्या वर्तनामुळे किंवा मनातून उतरतात...