Paddy दादा खूप छान खेळले तुम्हीं top 5 मध्ये असायला पाहिजे होते तुम्हीं तुम्हीं खूप मस्त छोटे छोटे जोक्स मारायचे पण आम्हाला खूप हसू यायचं सेन्स ऑफ हूमर जबरदस्त होता तुमचा. बीचकुल्याची पण मस्त जिरवली तुम्हीं.
Yes...same here...mla pn hech vatl hot 1st episode pahun ki paddy dada varsha tai n abhijit he evdhe mothe lok ahet te ka hya show mde ale astil hya bki lokansobat
Ani shevti ghetlach gair fayda suraj cha to kasa shevti tya nikki kade jaun bolto paddy ani ankita chya virudh he nikki kal camera madhe bolat hoti ghan bai ahe ti
@@anupriya4376Ti nomination n elimination la ghabarte mhnun kayam kaptipana karte...tine dp la sodl nhi tr bkiche ky ahet tichyasathi...dp cha pn kaptipana haluhalu baher yayla laglay... Abhijit la Ankita mulech b team ne kdhi smjun ghetl nhi...ti kayam tyala tokaychi chikki sobat bolayacha to mhnun...apn eka gharat rahto tr navadti vyakti asel tri tichyasobat bolav lagtch na...Abhijit la suraj la tyanchya paddhtine game khelu dyava na pn Ankita nehmi tyana shahanpana shikvat aste
सूरज फुकटात जिंकायला आला आहे.. तो सिम्पत्ती घेत आहे जनतेची गरीब गरीब म्हणुन आपण लोकांना उल्लू बनऊं शकतो...खेळातून काहीच दिसत नाही.. biggboss खेळावर आहे पण सूरज चा गेम नाही तो फक्त लोक मदत करत आहेत त्याचा फायदा उचलू पाहत आहे..जनतेच्या मनाशी खेळत आहे..खूप हुशार आहे कस लोकांना आपण चांगल आहोत हे दाखवावे हे त्याला माहीत आहे
Tumhi abhijit la म्हणतात की तो तिकडे पण बसतो आणि इकडे पण...ह्याला तुम्ही अंकिता paddy dada ch जबाबदार आहेत .कारण तुम्ही अभिजित ल कधी आपले मानलेच नाही. निक्की बरोबर बसतो तेवढे faqt pahile pan kay biltat te suddha ऐकायचे होते. उगाचच sutavarun स्वर्ग गाठत होतात दोघेही. स्वतः अभिजित का कधी support केलात नाही आणि तुम्ही दोघे त्याच्याकडून अपेक्षा करतात
Support kela nahi karan Abhijit 2 hi teams madun safe rahnyacha try karat hota..tya team madhe Nikki cha chalat hota mnun to tilach jast dharun hota entire season..Be loyal to only 1 team
Barobar kiti nav thevnar yaar ajun Abhijit la baher yeun suddha ha manus navach thevtoy yani hech kel aat mde pn aani ata baher pn mhanun ha baher aala kapti manacha
Paddy दादा तुम्ही station वर असलेले मुलांना वर आना...मग आम्ही मानतो तुम्हाला...या नाटक्या सूरज ला सोडा... त्याचे Subscraiber पहा...तो सीम्पत्ति घेऊ पाहत आहे फायदा उचलत आहे...तुमचा जनतेचा
Ka tyni Kay kel swata apan Kay aahe te paha 4lokana hashun dhakhava mg tumla manal Kay pan naka bolu....no paddy dada maza satti tumhi winner aahat 🎉🎉🎉🎉
@@manishasimplerecipe7974मला तर नाही हसू येत त्यांचे स्किट बघून किव्हा चित्रपटातलं अभिनय बघून....सूरज च्या जीवावर इतक टिकलेत हे अति शहाणे😂😂😂😂.सुरजला मोकळ यांनीच खेळू दिल नाही.
अभिजीत बिचुकले 100% बरोबर आहे याच्या बाबतीत.. कुचका माणूस.... ज्या अभिजीतने first week मध्ये डेंजर झोन मधून बाहेर काढलं तो अभिजीत वाईट आणि चुगल्या करणारी अंकिता चांगली.... बिचुकले 💯 correct observation
True...tyala jasthkaran म्हणजे अंकिताने स्वतःहून एकसारखे बोलून बोलून सगळ्यांच्या मनावर कोरले निक्की अभिजित. आणि शेवटी ह्यांनी पण ho la ho bolun तसेच वागले. घरी जावून बघा BB i hope sagle picture clear hoil. Abhijit la सगळेजण का gentleman bolat hote त्याच्यावर विचार न करता त्याच्याबद्दल कसे वाईट बोलता येईल हे शिकलात. अंकिता बघा कशी अरबाज आणि वैभव ल जावून चुग्ल्या करत होती ते बघा. तिचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे होते
Correct... Aani bichkulela je prashna विचारले यांनी ते पण मूर्खपणाचे होते.. बीचुकले ल bigg boss ne guest mhanun पाठवले होते... त्याचा insult करून स्वतः किती ग्रेट आहेत हे सांगण्यात कसली आली चतुराई... जलकुटा स्वभाव म्हणतात याला.. म्हणून अंकिता paddy aani DP ch jamata. तिघेही तसेच जलकुटे
पॅडी सुरज चे पालकत्व स्विकारलायला तो लहान नाही त्याला आई वडील नसले तरी बहिणी भाऊजी त्यांची मुले आत्या काका मामा मामी सगळे च आहे त सुरजला तु आवडत नाही पॅडी तू मोठेपणाची टीमकी कशाला सा॑गतोय
@@ashwinipatil8326💯..ahech to naatki song ghetlay tyane..totally unfair for other house members je task khelale, BB game samjun khelale, praan otun kheltay..ani ha winner..👎👎baki sagli sympathy ahe suraj la pn He is not deserving to be winner.
Aho paddy dada, tumcha uprodhak bolna" talent " Ani varsha tai cha spasht bolna mhanje fake ka?. Ase double standards ka?. Var itkya senior actress chi phaltu nakkal karta, it shows you in poor light. If you don't like her it's okay. But at least don't bad mouth people after coming out of the house. Pratyekacha game plan asto jasa suraj la support karun famous hone tumcha hota.
Season 5 of bb is cheat fake partiality only. Jar truly real imaandar show asta tar paddy would not be out at all!!! Wrong cheap people are given special n different treatment!!! Nonsense fake all is of this season. Good person who never harmed anybody inside, never hurted others, such paddy bhau is out!!! Very bad cheating.
He played well….but now with his interview it’s evident…he kept a lot of resentment. He is unable to forgive Janhavi….for what she said….which is understandable so then why he needs to talk about how sada manus he is. Hypocrite
सुरजच्या बाबतीत खूप चांगला निर्णय.
Paddy दादा खूप छान खेळले तुम्हीं top 5 मध्ये असायला पाहिजे होते तुम्हीं तुम्हीं खूप मस्त छोटे छोटे जोक्स मारायचे पण आम्हाला खूप हसू यायचं सेन्स ऑफ हूमर जबरदस्त होता तुमचा. बीचकुल्याची पण मस्त जिरवली तुम्हीं.
ज्या प्रकारे वर्षा ताईंना विनाकारण सेफ केलं जातंय त्यावरून असे वाटतंय बिग बॉस ला त्यांना विनर च करायचय
MG aahe tila
R८
No. Nikki n abhijeet top 2 thevaycha ahe tyana
@@Commodity60 Abhijeet, Nikki sobat varsha pn Top 5madhe pahije tyana...
Paddy Dada वर आई वडिलांचे संस्कार आहेत.
'दोन हात लाकूड आणि चार हात ढलपी'
असल्या थापाड्याला निरुत्तर करण्याचे धाडस जे आजपातूर कोणी केलं नाही ते पॅडीभाऊंनी केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन!
😂😂👌👌👍👍
अभिमान वाटतो या माणसाचा great charecter and kind hearted not only celebrity but also legend now pandhari 👍
बिग बॉस हा कार्यक्रम 100% मॅनेज आहे तात्काळ रद्द/बंद करण्यात यावा
खरं म्हणजे यावर्षी निक्की,अरबाज, जान्हवी सोडली तर सगळे संस्कारी लोक आहेत.बिग बॉस हा कार्यक्रम यांच्या सारख्या लोकांनी करूचं नये.
Yes...same here...mla pn hech vatl hot 1st episode pahun ki paddy dada varsha tai n abhijit he evdhe mothe lok ahet te ka hya show mde ale astil hya bki lokansobat
Abhinandan spasht bolalat🎉🎉🎉🎉🎉
Pady dada tumhi jinklat pablic che man❤❤
डॅडी दादा आय लव यू. सुरतचा पालकत्व वापरल्याबद्दल धन्यवाद. सुरज विनर होणारा क्या महाराष्ट्रात त्याला सपोर्ट आहे.
प्याड्डी दादा तुला सलाम
Abhijeet will be winner
Suraj 🏆
प्याडी दादा तुमचाच विजय आहे
Ani shevti ghetlach gair fayda suraj cha to kasa shevti tya nikki kade jaun bolto paddy ani ankita chya virudh he nikki kal camera madhe bolat hoti ghan bai ahe ti
दादा तुम्ही खुप छान खेळले शेवट करायला हवा होता पण बीग बाॅस 😂😂 🤔👌👌👍👍🙏💐
❤️ ऑल्वेज सुपोर्ट 👍
दादा तुम्ही खूप भोळे आहेत पण छान खेळ
paddi dada vr annyay zala aahe janhi aani varshtai janar hoto
MG aahe varsha la
अंकिता आणि DP कायम कपटी आहेत
अभिजित ने कायम B टीम ची साथ दिली पण जाणूनबुजून अभिजित ला विलन ठरवलं आहे
तरीही अभिजित कधी चिडला नाही
Correct sglyat kapti Ankita aahe Ani week ahe ti kh khelata yet nhi tila
Kapti tar ha Abhijit ha sarakha tya nikki kade paltat asato......ha kadhich jinkala nahi pahije
पॅडीदादा असताना अंकिता डीपीला सुरुजविषयी बोलताना पटत नसेल तर निघून जा म्हणाली.पॅडीदादा बाहेर आल्यावर डीपीशिवाय पानं हलतं नाही.
@@anupriya4376Ti nomination n elimination la ghabarte mhnun kayam kaptipana karte...tine dp la sodl nhi tr bkiche ky ahet tichyasathi...dp cha pn kaptipana haluhalu baher yayla laglay... Abhijit la Ankita mulech b team ne kdhi smjun ghetl nhi...ti kayam tyala tokaychi chikki sobat bolayacha to mhnun...apn eka gharat rahto tr navadti vyakti asel tri tichyasobat bolav lagtch na...Abhijit la suraj la tyanchya paddhtine game khelu dyava na pn Ankita nehmi tyana shahanpana shikvat aste
सूरज फुकटात जिंकायला आला आहे.. तो सिम्पत्ती घेत आहे जनतेची गरीब गरीब म्हणुन आपण लोकांना उल्लू बनऊं शकतो...खेळातून काहीच दिसत नाही.. biggboss खेळावर आहे पण सूरज चा गेम नाही तो फक्त लोक मदत करत आहेत त्याचा फायदा उचलू पाहत आहे..जनतेच्या मनाशी खेळत आहे..खूप हुशार आहे कस लोकांना आपण चांगल आहोत हे दाखवावे हे त्याला माहीत आहे
देव माणूस
पॅडी दादा बिग बॉसच्या घरातून आल्यापासून
One only Suraj winner
Tumhi abhijit la म्हणतात की तो तिकडे पण बसतो आणि इकडे पण...ह्याला तुम्ही अंकिता paddy dada ch जबाबदार आहेत .कारण तुम्ही अभिजित ल कधी आपले मानलेच नाही. निक्की बरोबर बसतो तेवढे faqt pahile pan kay biltat te suddha ऐकायचे होते. उगाचच sutavarun स्वर्ग गाठत होतात दोघेही. स्वतः अभिजित का कधी support केलात नाही आणि तुम्ही दोघे त्याच्याकडून अपेक्षा करतात
Support kela nahi karan Abhijit 2 hi teams madun safe rahnyacha try karat hota..tya team madhe Nikki cha chalat hota mnun to tilach jast dharun hota entire season..Be loyal to only 1 team
@@Nsg595 शिव चाय सीजन madhe shiv pan doni group madhe असयाचा. Farak evafach ki tikade ankita navhati tyachi image kgarab कarayala
Barobar kiti nav thevnar yaar ajun Abhijit la baher yeun suddha ha manus navach thevtoy yani hech kel aat mde pn aani ata baher pn mhanun ha baher aala kapti manacha
Paddy dada chan khelale tumhi, pan kahi points nahi patle!
Paddy दादा खूप खूप छान आणि dignity ने खेलेला .. नक्कीच टॉप ५ मध्ये deserve करत होते ..
Paddy दादा तुम्ही station वर असलेले मुलांना वर आना...मग आम्ही मानतो तुम्हाला...या नाटक्या सूरज ला सोडा... त्याचे Subscraiber पहा...तो सीम्पत्ति घेऊ पाहत आहे फायदा उचलत आहे...तुमचा जनतेचा
पॅडी तू स्वतःला अतिशहाणा समजतो
🤭😇🙄😮
हो हा dp ल कडू कारले म्हणतो😂
Akkhi B team Arbaaj sobat geli hoti eka week la aani tumhi mhantay amhi kadhi gelo nahi tyanchyakade, kay bolta rao!
स्वतःला खूप शाना समजतो हा याला दुसऱ्याला कमी पण वाटतो
Ka tyni Kay kel swata apan Kay aahe te paha 4lokana hashun dhakhava mg tumla manal Kay pan naka bolu....no paddy dada maza satti tumhi winner aahat 🎉🎉🎉🎉
@@manishasimplerecipe7974मला तर नाही हसू येत त्यांचे स्किट बघून किव्हा चित्रपटातलं अभिनय बघून....सूरज च्या जीवावर इतक टिकलेत हे अति शहाणे😂😂😂😂.सुरजला मोकळ यांनीच खेळू दिल नाही.
Please tell paddy bhau not to trust n be close with suraj outside. Because he is not so innocent as he shows and dista tasa nasta manun jag fasta.
अभिजीत बिचुकले 100% बरोबर आहे याच्या बाबतीत.. कुचका माणूस.... ज्या अभिजीतने first week मध्ये डेंजर झोन मधून बाहेर काढलं तो अभिजीत वाईट आणि चुगल्या करणारी अंकिता चांगली.... बिचुकले 💯 correct observation
Baherun bghanarya ch Tula barobr watate. Kay yar. To aatmdhe rahun alay. Abhijeet kasa safe game khelto. Nikki shi waet ghet nh to.
True...tyala jasthkaran म्हणजे अंकिताने स्वतःहून एकसारखे बोलून बोलून सगळ्यांच्या मनावर कोरले निक्की अभिजित. आणि शेवटी ह्यांनी पण ho la ho bolun तसेच वागले. घरी जावून बघा BB i hope sagle picture clear hoil. Abhijit la सगळेजण का gentleman bolat hote त्याच्यावर विचार न करता त्याच्याबद्दल कसे वाईट बोलता येईल हे शिकलात. अंकिता बघा कशी अरबाज आणि वैभव ल जावून चुग्ल्या करत होती ते बघा. तिचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे होते
@@yourhappyplace5995jinkayche na tyala mhanun safe kheltoy ani hyani ati karun bhaer ala 😂
Abhijeet chi ti side jast dakhvali nahi,aani aata ti disyiye sarvana te tr anubhavun aale
Correct... Aani bichkulela je prashna विचारले यांनी ते पण मूर्खपणाचे होते.. बीचुकले ल bigg boss ne guest mhanun पाठवले होते... त्याचा insult करून स्वतः किती ग्रेट आहेत हे सांगण्यात कसली आली चतुराई... जलकुटा स्वभाव म्हणतात याला.. म्हणून अंकिता paddy aani DP ch jamata. तिघेही तसेच जलकुटे
उरलेले चिकू पेरू खायला ठेवले आहे वर्षा ताईंना big boss ने ... bb सिजन संपल्यावर उगीच फेकून द्यावी लागतील 😂
Kothimbir sadli ahe ki nhi yachyavr pn laksh thevayla sangitly bb ne tyana 😂
Paddy dada suraj chya pathishi ubhe raha nehmi
Paddy dada ❤❤❤
पॅडी सुरज चे पालकत्व स्विकारलायला तो लहान नाही त्याला आई वडील नसले तरी बहिणी भाऊजी त्यांची मुले आत्या काका मामा मामी सगळे च आहे त सुरजला तु आवडत नाही पॅडी तू मोठेपणाची टीमकी कशाला सा॑गतोय
मला तर सुरज नाटकी वाटतोय
@Bali...... सुरज च्या आंघोळीला वरून हा पॅडी किती हसत होता...... कुचेष्टा करत होता.......आणि आता मोठ्या गप्पा मारतोय नाटकबाज............. 🙄🙄🙄
@@ashwinipatil8326💯..ahech to naatki song ghetlay tyane..totally unfair for other house members je task khelale, BB game samjun khelale, praan otun kheltay..ani ha winner..👎👎baki sagli sympathy ahe suraj la pn He is not deserving to be winner.
Exactly... Aani baher बरीच अनाध मुल आहेत की... पण त्यांना मदत केली तर लोकांना कळणार नाही ना... Suraj la Keli tar kalnar lokanna 😂
Tula mahiti aahe suraj trophy jinknaar aahe manun suraj chi side gheto aata tar palkatv gheshilch khuchka tag gheun aalay
Fakt side ghet nahi literally chatatoy tyachi😂😂😂😂😂
Kujakat manus
तुझ्या सारख्या ला नाही समजणार तू झोप
Aho paddy dada, tumcha uprodhak bolna" talent " Ani varsha tai cha spasht bolna mhanje fake ka?. Ase double standards ka?.
Var itkya senior actress chi phaltu nakkal karta, it shows you in poor light.
If you don't like her it's okay. But at least don't bad mouth people after coming out of the house.
Pratyekacha game plan asto jasa suraj la support karun famous hone tumcha hota.
Padi dadawar anyay झाला
Season 5 of bb is cheat fake partiality only. Jar truly real imaandar show asta tar paddy would not be out at all!!! Wrong cheap people are given special n different treatment!!! Nonsense fake all is of this season. Good person who never harmed anybody inside, never hurted others, such paddy bhau is out!!! Very bad cheating.
fake manus ahe ha.
😮asa ka mhantay??
त्याचे कडे भरपूर पैसा आहे त्याला गरज नाही बिगबॉस ची. फेक वागयला.
He played well….but now with his interview it’s evident…he kept a lot of resentment. He is unable to forgive Janhavi….for what she said….which is understandable so then why he needs to talk about how sada manus he is. Hypocrite
Yes. He doesn't respect seniors. And mimics them. Not a fair person
true 🎉....but he never played well. सुरच्या जीवावर इतका टिकला😂
लव्ह यू paddy
Great person
Maze फेवरेट pady dada ❤❤❤
बेकार सिजन
'बिग बॉसच fake aahe
दिलदार व्यक्तिमत्व ❤❤❤
Ha season ekdm bekar gela
Bigboss cha creative team chi akaal gudhgyat aahe chu.. Aahet
Paddy ch eviction पूर्ण पणे chukich aahe
लोकाना chu..iya समजतात
Pagl suraj bhavna nahi tyala
अरे हा तर नवरा माझा नवसाचा मधील आहे काय... इंटरव्हिव घेतोय तो
Tikit dhabdhaba ka
नाही 😂😂❤❤
Paddy dada ❤️❤️