गष्मिर आणि प्राजक्ता तुम्ही दोघांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. कोणत्या गोष्टी कोणत्या वेळी कराव्यात, कोणत्या वेळी करू नयेत याविषयी खूपच सुंदर माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद.
छान बोललात दोघेही। पहाटे उठून जर हे करत असाल तर तुम्ही कायम ऊर्जावान रहाल। असेच आनंदी रहा। नव्या पिढीला हा संदेश किती पोहोचेल मनापर्यंत आणि पचेल पतंजलिच जाणो।
लोकांना चांगलं motivate केला आहे 👏🙌 पण Mr Gashmir यांना सांगायचं आहे की तुम्ही cigarettes कमी घ्या नाहीतर तुम्हाला देखील heart शी related diseases होऊ शकतात
अगदी बरोबर आहे योग हा सर्वोत्तम व्यायाम आहे,आपण दररोज जेवण नियमितपणे करतो त्याप्रमाणे योग, प्राणायाम, ध्यान हा करायला च हवा. जिम खरंतर भारतीय शरिरासाठी योग्य नाही, आता उगाच लोकांना सांगण्यासाठी आम्ही जिमला जातो हे सांगायचे असते, म्हणून जायचं.
प्रामाणिक मार्गदर्शन, पण पुरेसे नाही. प्राणायाम म्हणजे श्वासाचे व्यायाम नाहीत. कारण प्राण म्हणजे oxigen नाही. प्राण ही वेगळी शक्ती आहे. या शक्तीला चिनी भाषेत ची आणि जपानी भाषेत की म्हणतात. भारतात आपण त्या शक्तीला प्राण म्हणतो. या शक्तीचे शरीरात मनात संतुलन साधणे हा प्राणायामाचा उद्देश आहे.
Khup chan bolalalat Prajakta ani Gashmeer..you celebrities are role models so Happy to see that you both are promoting good things..just one addition Pranayam means pran + ayaam (control) sopya bhashet shwasawar niyantran ..again thanks for promoting Yog which is the integral part of our culture
Pranayam means not pran vyayam It's pran Ayam Ayam means prolong breathe Muscular contractions is very important Isometric and isotonic contractions is must Weight training is important
Disagree ❌. Yoga is a must but strength training is a MUST MUST MUST........stop spreading misinformation man, nothing happens when you train your body in A/C. It's absolutely fine.
khup chan, but gadhyala clock pramane dhavu naka, relax vel bhetel thev vyaym kara... jase tumhare avdel tase kara. pan kara. kiman 30-45 min daily... sleep well also helpful.
वजन कधीही उचलू शकतो .. फक्त काही खाल्ल्यानंतर लगेच नाही .. व्यायाम सकाळ संध्याकाळ कधीही करू शकतो पण सक्तीचा नको .. शरीर थकलेल असेल तर नाही .. वजन काहीही न खाता पण उचलू शकतो आपल्या क्षमते प्रमाणे
Kahihi baseless sangitla aahe ... Swata gym karun fitt rahaych n lokana chukich sangaych... Common lok miss guide hotat lvkr , actually sweat hanbody toxins remove karaych kaam krto ....hini kadhi workout kela nhi te disatay but Gashmeer ni ky misal khaun keliye ka body muscles
काही बोलायचं? काय शास्त्र आहे तुमच्या बोलण्याला? आणि लोकमत वाले तुम्ही कोणालाही काही प्रश्न विचारता. जो ह्या इंडस्ट्री मधे काम करत आहे तुम्ही त्याला हे प्रश्न विचारा
@@pranali56432A.c. मध्ये व्यायाम केल्यानी शरीराला कुठली ही हानी होत नसते. आणि toxins हे घामावाटे बाहेर पडत नाहीत. घाम येण्यामागे शरीर थंड राहावं इतकचं उद्देश असतो त्यापलीकडे काहीही नाही.
@@pranali56432आणि हो ती असही म्हणाली की gym च्या ती पूर्ण विरोधात आहे तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे पण तरीही resistence ट्रेनिंग ही आवश्यक आहे.
मित्रा तुझी gym ahe का...तुझ त्याच्यावर पोट भरतं असल तर ठीक आहे तू विरोध करू शकतो तिच्या स्टेटमेंट ल...पण उगीच माहीत नाय zaata अन् बावन्न पत्ते वाटा...अस असल तर मग अवघड आहे
व्यायाम करणं जिम मध्ये जाणं केव्हाही चांगलं पण ते व्यवस्थित असावं सकाळ असो वा संध्याकाळ ज्याला जसा वेळ भेटेल त्यांनी तसं जावं आणि एसी नोन एसी याने काही प्रॉब्लेम होत नाही
खुप उपयोगी माहिती आहे हा video जास्तीत जास्त लोकांनी पाहायला पाहिजे
गष्मिर आणि प्राजक्ता तुम्ही दोघांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. कोणत्या गोष्टी कोणत्या वेळी कराव्यात, कोणत्या वेळी करू नयेत याविषयी खूपच सुंदर माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद.
Foreigners yoga kartat aani Indian loka gym 😂
Very accurate information thanks Ma'am.
7:25......yes sir येथून पुढे पहाटेच व्यायाम करू🙏🙏
खूप प्रामाणिक ! खूप छान टिप्स ! धन्यवाद दोघानाही व शुभेच्छा
उत्तम मार्गदर्शन ❤
खूप उत्तम मार्गदर्शन आवर्जून करताय.धन्यवाद!
Wow! Prajakta explained it so nicely .
छान बोललात दोघेही।
पहाटे उठून जर हे करत असाल तर तुम्ही कायम ऊर्जावान रहाल।
असेच आनंदी रहा।
नव्या पिढीला हा संदेश किती पोहोचेल मनापर्यंत आणि पचेल पतंजलिच जाणो।
Must.. Doghani hi khup chan ani important mahiti dili
Khup chan mahiti dilit🙏
Can't be more grateful for spreading awareness about REAL fitness.
Khup chhan bolale doghehi... much needed content
उत्तम आरोग्यासाठी सांगितले धन्यवाद😊
दोघांनीही खूप खूप छान माहिती दिलीत
लोकांना चांगलं motivate केला आहे 👏🙌
पण Mr Gashmir यांना सांगायचं आहे की तुम्ही cigarettes कमी घ्या नाहीतर तुम्हाला देखील heart शी related diseases होऊ शकतात
They look so good together my god❤
दोघांचेही व्यायामाबद्दलचे सांगितलेलं मत,, मंत्रमुग्ध करणारे आहे. 👌👌🙏🙏
खूप छान माहिती सांगितली दोघांनी....अगदी करेक्ट आणि उपयोगी.... धन्यवाद
Prajkta smile 🥰❤️
खूप छान माहिती दिली प्राजक्ता मॅम, महाजन सर धन्यवाद 🙏
उत्तम मार्गदर्शन केले आहे दोघांनीही
अगदी बरोबर आहे योग हा सर्वोत्तम व्यायाम आहे,आपण दररोज जेवण नियमितपणे करतो त्याप्रमाणे योग, प्राणायाम, ध्यान हा करायला च हवा.
जिम खरंतर भारतीय शरिरासाठी योग्य नाही, आता उगाच लोकांना सांगण्यासाठी आम्ही जिमला जातो हे सांगायचे असते, म्हणून जायचं.
खुप छान मार्गदर्शन केले ❤ and both are you my favourite ❤❤❤❤
खूप chan 👍💪💪
Perfect. . Simple pan nemane yogya goshti. .savayi uttam arogyala upyogi.... nearing towards healthy n fit 70 I can surely say this.
Doghanihi khup chan sangitalay👌👌 apapale points ❤❤
Gashmir is always brutally honest with his opinions!
प्रामाणिक मार्गदर्शन, पण पुरेसे नाही. प्राणायाम म्हणजे श्वासाचे व्यायाम नाहीत. कारण प्राण म्हणजे oxigen नाही. प्राण ही वेगळी शक्ती आहे. या शक्तीला चिनी भाषेत ची आणि जपानी भाषेत की म्हणतात. भारतात आपण त्या शक्तीला प्राण म्हणतो. या शक्तीचे शरीरात मनात संतुलन साधणे हा प्राणायामाचा उद्देश आहे.
True celebrity aahat tumhi
खुप छान 🙏
या आहेत आमच्या मराठी अभिनेत्री शिका यांच्याकडून ❤
Important information
Khup chan vatle aykun❤
Khup chan guidance mam and Sir Thanks Both of u
खुप सुंदर माहिती या बद्दल एवढं छान सांगितले बिझी schedule असूनही हे लोक करतात great मराठी actors 👍🏻🙏🏻
Kiti sopya padhhatit samjavla doghani❤❤
Thank you !!!!
अरे व्वा छान माहिती दिली दोघांनी ही
Very nicely explained ❤
Great
Khup chan bolalalat Prajakta ani Gashmeer..you celebrities are role models so Happy to see that you both are promoting good things..just one addition
Pranayam means pran + ayaam (control) sopya bhashet shwasawar niyantran ..again thanks for promoting Yog which is the integral part of our culture
Khup chaan mahiti about overall fitness they both are great actors and actresses
Thank you gashmir and prajakta for good information ❤❤
Agreed 👌🏻
Khupch Chan both
Good thoughts
Kiti aagrahaney ti share kartey . very kind girl ❤
Khup chyan mahiti
❤ धन्यवाद
Prajakta exercise mule khup glowy disate❤
Nice couple. They both are cool.
Gashmir che podcast aikayla khup maja yeil mast vatta
Nice information about fitness
Very nice
Thanks both🙏
ब्रम्ह मुहूर्त तेव्हाच जेव्हा आपली झोप चांगली होते. बाकी सर्व थापा असतात...
6:40 एवढा व्यामाय करतो आणी पार्टी करतो junk food khaun drink krun शरीरात toxic घालवतो 😂😂
Tips chhan, apeeal to people a next step
My most favorite Actor #GashmeerMahajani so proud to be his fan! ♥️💎✨
Mast
Dhyan Pranayam yoga very nice and true
वय झाल आता हीच खूप..... वय दिसतय आता...... प्राजक्ताच.......
संडास करुन निघाल्या सारखं सांगते आहे. इथे माणुस पोटाकरता च एव्हढा बांधला गेलाय की आराम करायला आठवड्यातला एक दिवस जरी मीळाला तरी Thank God !
Yes rights gide line
एवढ्या सोप्प्या भाषेत आजकालचे fitness Guru का सांगत नाही?
Kashmir boltana prajakta che expression 😅❤
Pranayam means not pran vyayam
It's pran Ayam
Ayam means prolong breathe
Muscular contractions is very important
Isometric and isotonic contractions is must
Weight training is important
Atacha fitness word ha kahi na kahi viknya sathi ch banvla ahe (ex. Gym products, clothes,shoes, protein powder, youtuber reels,etc .) tumhi doghani 💯% brobr mahiti dilit .
Disagree ❌. Yoga is a must but strength training is a MUST MUST MUST........stop spreading misinformation man, nothing happens when you train your body in A/C. It's absolutely fine.
👌
हे कधीच viral होणार नाही 💯😑
7:25 shahana
khup chan, but gadhyala clock pramane dhavu naka, relax vel bhetel thev vyaym kara... jase tumhare avdel tase kara. pan kara. kiman 30-45 min daily... sleep well also helpful.
पण वजन हे काहीही न खाता उचलू नये म्हणजे सायंकाळी वजन उचलणे योग्य आहे नाही का
वजन कधीही उचलू शकतो .. फक्त काही खाल्ल्यानंतर लगेच नाही .. व्यायाम सकाळ संध्याकाळ कधीही करू शकतो पण सक्तीचा नको .. शरीर थकलेल असेल तर नाही .. वजन काहीही न खाता पण उचलू शकतो आपल्या क्षमते प्रमाणे
Headline pahun ha vidio pahilach nasta.. Gashmir aani Prajakta kahitari changalch sagnar he mahit aslya mule video pahila
Star lok as maargdarshan kel pahije 👍
❤❤❤❤🎉🎉🎉
प्राज्कता माळी तुम्ही मला माझा मराठिच्या शिक्षका वाटल्या
Prajkta aani Tejshree pradhan dighinche thought similar aahet .doghiche videos baghitale tr barech thoughts similar aahet all the best for fulwanti
👍
Go for vegetarian food. He pan sanga.
Gashmeer ❤
Prajakta fitness freek 😂😂😂
प्राजक्ताला बुद्धीचा व्यायाम करण्याचं जमलं पाहिजे..
व्यायाम शिकवा
Jar Air Conditioner On Karun Gym karne wrong ahe tar mag Jya desha madhe Burf Padto te lok kase gym kartat?
Kahi pan 😂
Kahihi baseless sangitla aahe ... Swata gym karun fitt rahaych n lokana chukich sangaych... Common lok miss guide hotat lvkr , actually sweat hanbody toxins remove karaych kaam krto ....hini kadhi workout kela nhi te disatay but Gashmeer ni ky misal khaun keliye ka body muscles
Tumhala kay mahit ahe ka gym baddal.. Kami weight mass mdhe pn proper workout karun hot..
काही बोलायचं? काय शास्त्र आहे तुमच्या बोलण्याला?
आणि लोकमत वाले तुम्ही कोणालाही काही प्रश्न विचारता. जो ह्या इंडस्ट्री मधे काम करत आहे तुम्ही त्याला हे प्रश्न विचारा
प्रत्येक माणसाला तेवढा वेळ नसतो सर
1:30 te 1:48 sampurna pane chuki chi aahe mahiti
Barobar kaay te bola tumhala mahiti aahe tar
@@pranali56432A.c. मध्ये व्यायाम केल्यानी शरीराला कुठली ही हानी होत नसते. आणि toxins हे घामावाटे बाहेर पडत नाहीत. घाम येण्यामागे शरीर थंड राहावं इतकचं उद्देश असतो त्यापलीकडे काहीही नाही.
@@pranali56432आणि हो ती असही म्हणाली की gym च्या ती पूर्ण विरोधात आहे तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे पण तरीही resistence ट्रेनिंग ही आवश्यक आहे.
मित्रा तुझी gym ahe का...तुझ त्याच्यावर पोट भरतं असल तर ठीक आहे तू विरोध करू शकतो तिच्या स्टेटमेंट ल...पण उगीच माहीत नाय zaata अन् बावन्न पत्ते वाटा...अस असल तर मग अवघड आहे
Tip#1 don't take fitness advice from actors
Dogheni khp chan bolala ekdm brobr
ashtanga vinyasa is my personal practise
व्यायाम करणं जिम मध्ये जाणं केव्हाही चांगलं पण ते व्यवस्थित असावं सकाळ असो वा संध्याकाळ ज्याला जसा वेळ भेटेल त्यांनी तसं जावं आणि एसी नोन एसी याने काही प्रॉब्लेम होत नाही
प्राजक्ता गश्मिरच्या प्रेमात पडली आहे की काय?
Jaysadaguru ❤❤❤❤❤
mr gasmir aare nutration ok aasel tar gym hit kadhipan ok aasel re 😀
Sangtay khare swataha kiti kartay itka difficult routine😂😂😂