गोष्ट मुंबईची : भाग ६७: मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली? भाग १ | Gosht Mumbaichi - EP 67

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • सीएसएमटीचं मूळ नाव व्हिक्टोरिया टर्मिनसच्या आधी बोरीबंदर होतं. मस्जिद बंदर हे नाव तर मुस्लीमांच्या नाही ज्यूंच्या धर्मस्थळावरून पडलं असं सांगितलं जातं. मुंबईतल्या अनेक वास्तूंप्रमाणेच रेल्वे स्थानकांच्या नावांमागेही एक रंजक इतिहास आहे, वदंता आहेत... मुंबईच्या रेल्वेस्थानकांचा हा पैलू उलगडून सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
    गोष्ट मुंबईची : भाग ६८ मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग २
    • मध्य रेल्वेवरील स्थानक...
    #गोष्टमुंबईची​ #GoshtMumbaichi #MumbaiRailway
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ •

  • @Loksatta
    @Loksatta  3 роки тому +8

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    ua-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिली

  • @dipakbombale7508
    @dipakbombale7508 Рік тому +1

    छान माहिती दिली सर

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 роки тому +1

    गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली.
    मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती इथे मिळते.
    गोठोसकर हे फारच प्रभावशाली विवरण करतात. मुंबईच्या रेल्वे स्टेशनांचा इतिहास आता पासून जाणून घेता येईल. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amitamare9627
    @amitamare9627 3 роки тому +3

    खुप छान माहिती आहे. आज सायन येथे रेल्वे स्टेशन च्या एकाबाजुला Our lady of good counsel ही कॉन्व्हेंट शाळा व चर्च आहे, तेथुन जवळच सायन किल्ला आहे व तो ब्रिटिशांनी मुंबई शहरात येणाऱ्या रस्त्यावर टेहळणीसाठी बांधला होता. सायन या नावाचा थेट इस्राएल शी संबंध आहे हे ऐकून आनंद वाटला.👌👌👌👌👌

  • @deshmukhgaurav
    @deshmukhgaurav 9 місяців тому +1

    मुंबई विद्यापीठावर पण एखादा व्हिडिओ बनवा.

  • @prernakadam7200
    @prernakadam7200 3 роки тому +21

    🙏सर ,तुम्ही खुप छान सर्व सविस्तर पणे सांगत आहात,त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत.

  • @vikrantmore502
    @vikrantmore502 Рік тому +1

    माडगावकरांचे हे पुस्तक माझ्या संग्रही आहे. अतिशय अचूक संदर्भ आपण घेतला आहे

  • @nichestagekraft8709
    @nichestagekraft8709 3 роки тому +15

    उत्कृष्ट व्हिडिओ. मला वाटते की अशे १०० व्हिडिओज आणि एपिसोड्स आले तरी ही बघायला आवडतील. सुंदर माहिती, उत्तम नर्रेशन. पुढच्या भागांची वाट पाहत आहे, लवकर येतील हीच अपेक्षा.

    • @bdunhale
      @bdunhale 3 роки тому

      फारच छान माहिती आहे. पुढच्या पिढ्यांना ही माहिती दिली पाहिजे याकरिता शासनाने इंग्लिश व मराठी मध्ये लावायला हवी.

    • @prathameshgovilkar7146
      @prathameshgovilkar7146 2 роки тому +1

      ua-cam.com/video/p2H3PRR-Oxs/v-deo.html

  • @sourabhspandirkar5186
    @sourabhspandirkar5186 3 роки тому +4

    Khaaaaaaataranak Mahiti 🔥

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 3 роки тому +2

    Khup Khup chan video aahe

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 3 роки тому +8

    खूप खूप धन्यवाद भरत सर किती छान अभ्यासपूर्ण माहिती सांगता. आपली मुंबई किती ऐतिहासिक व सूंदर होती हे पुढच्या पिढीला तुमच्या मुळे कळेल.पण आता सगळ्यांना आपलसं करणार्या सुंदर मुंबईची अवस्था बघून वाईट वाटते आपण मुंबईचे आस्तित्व वारसा जागतिक महत्त्व जपले पाहिजे🙏👌👍

  • @dr.ratankumarhajare7626
    @dr.ratankumarhajare7626 3 роки тому +9

    खुप छान माहिती आहे. पण या मध्ये आपण एक मुद्धा मांडला आहे तो म्हणजे, लोकमागणी नुसार नाव बदलणे, हे थोड खटकणारी गोष्ट वाटते, त्याचे कारण म्हणजे पूर्वीचे नवे बदलून त्याचा काहीच उपयोग होत नाही. विनाकारण समाजात वाद निर्माण होतात. आणि की कोण व्यक्ती असेल त्यांचे ते योगदान आहे. त्यांचा सन्मान आहे.म्हणून जुनी नावे बदलून नवीन देण्याचा प्रयत्न न केलेला बरा आहे. असे वाटते. 🙏

    • @balkrishnawavhal3675
      @balkrishnawavhal3675 7 місяців тому +3

      धन्यवाद लोकसत्ता >>>>>>
      " व्यक्तींच्या नावांपेक्षा स्थानिक वस्ती/
      गांव यांची नांवे योग्य वाटतात,चटकन
      परीसर ध्यानात येतोय!." 卐ॐ卐

  • @gautamidesai615
    @gautamidesai615 3 роки тому +2

    What a information 👍

  • @nileshkalgude7355
    @nileshkalgude7355 3 роки тому +3

    Khup bare vatale Maharashtra chi mahiti aekun

  • @sagarlonkar712
    @sagarlonkar712 2 роки тому +1

    Nice video 👍

  • @shaileshkumarsanap4728
    @shaileshkumarsanap4728 3 роки тому +2

    खुपच छान आहे भरत सर

  • @प्रमोदगणपतसकपाळ

    अप्रतिम माहिती सर

  • @ramchandranaik5451
    @ramchandranaik5451 3 роки тому +1

    Very Informative

  • @vaibhavkulkarni4115
    @vaibhavkulkarni4115 3 роки тому +25

    अत्यन्त अप्रतिम व्हिडिओ,भारत सर माझी एक विनंती आहे की,तुम्ही या भाग 1 ते अगदी शेवटच्या भागापर्यंत च्या सर्व व्हिडीओतील सर्व स्थळांची माहिती देणारे एक पुस्तक काढाल का?माझ्या सारख्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांना आणि जिज्ञासूंना याचा खूप फायदा होईल..

  • @prakashsawant2842
    @prakashsawant2842 3 роки тому +1

    Khar sangu juni navach bari v bhardasatt vatatat nav badalal tari lok junich nav getat British sarkar jabardast hote ata sub chalu sarkar jaunde june te sone video v mahiti sundar bar vatat yekala love ❤️ ❤️ my mumbabai and love ❤️ ❤️ you also 👌👌👌👌🙏🙏💞💖🚩🚩👍👍

  • @jayeshtare5664
    @jayeshtare5664 3 роки тому +3

    खूप छान माहिती देत आहात.पुढे भविष्यात या माहितीची आवश्यकता आहे.अजून पण अशीच माहिती देत राहा .. धन्यवाद🙏

  • @prashantkamble8171
    @prashantkamble8171 Рік тому +2

    Lower Parel आणि करी रोड ला पण ramp आहे, त्याचे कारण पण तेच आहे काय. जनावरांना चढ उतार करण्यासाठी होते.

  • @shridharpatwardhan2834
    @shridharpatwardhan2834 3 роки тому +2

    अप्रतिम काम केलयत आपण . धन्यवाद

  • @Potoba
    @Potoba 3 роки тому +1

    खूप छान माहिती
    #potobappr

  • @pritamdangore9168
    @pritamdangore9168 3 роки тому +2

    खूप छान

  • @prakashsawant2842
    @prakashsawant2842 3 роки тому +1

    Mazi ladaki mumbabai ya navane mast books 📚 kadha sagale khush hotil sarvana mumbabai cha itihasha baddal prem ahe vat bagatat ahet mi v sarvajan best of luck 💞💖💞💖👍👍

  • @NikhilShirgaonkar
    @NikhilShirgaonkar 3 роки тому +2

    Jabardast!!!!

  • @vikrantmore502
    @vikrantmore502 Рік тому

    अगदी अचूक

  • @suvarnasingh391
    @suvarnasingh391 3 роки тому +6

    Khup chan sir shabdach nahi
    Khup varshapasun iccha hoti utuskata hoti hyavishay ani aaj samajale

  • @shaileshjoshi7930
    @shaileshjoshi7930 3 роки тому +2

    Chhan mahiti

  • @avinashbhurke7768
    @avinashbhurke7768 3 роки тому +3

    U r great.God bless u.

  • @Anilmaharajkengar
    @Anilmaharajkengar 3 роки тому +2

    खूप छान माहिती सर👍

  • @truptikarandikar6649
    @truptikarandikar6649 3 роки тому +1

    खूप छान माहितीपूर्ण आहे हा व्हिडीओ. माडगूळकरांचे पुस्तक पुन्हा वाचायलाच हवे हे जाणवले.

    • @bhargo8
      @bhargo8 3 роки тому

      Govind Narayan Madgaonkar - Mumbaiche Varnan

  • @shashankkulkarni9734
    @shashankkulkarni9734 3 роки тому +2

    परिपूर्ण आणि अप्रतिम माहिती मिळाली.

    • @anilamonkar9793
      @anilamonkar9793 3 роки тому +2

      खरं आहे.पुढील भागाची वाट पाहत आहे

  • @SanjayVartak-b2g
    @SanjayVartak-b2g 6 місяців тому

    सूंदर माहिती.

  • @raworks8238
    @raworks8238 3 роки тому +2

    ❤️ Fr पुणेकर

  • @deepakpatel-sg5gw
    @deepakpatel-sg5gw 3 роки тому +2

    खुश छान । 👍👍👍👍👍

  • @shashikantsangwekar5632
    @shashikantsangwekar5632 3 роки тому +2

    छान !!!

  • @sonawanes7169
    @sonawanes7169 3 роки тому +2

    Thanks a lot corona madhe suddha maahiti saangitli

  • @amitamare9627
    @amitamare9627 3 роки тому +3

    मुंबई शहर वसवताना ब्रिटिशांनी दाखवलेला धोरणीपणा खरच कौतुक करावे तेवढे थोडेच 👌👌👌👌👌

  • @rangari01
    @rangari01 3 роки тому +12

    This series should be extended to other cities of Maharashtra and India also.

  • @aashajadhav7299
    @aashajadhav7299 3 роки тому +2

    Nice information sir

  • @rajumakwana87
    @rajumakwana87 3 роки тому +1

    Nice video

  • @neil7915
    @neil7915 3 роки тому +2

    मी पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे.

  • @SiddhantPadawe
    @SiddhantPadawe 3 роки тому +3

    One of the important part of Mumbai.... The Railways🚊🚊🚊

  • @ShubhaMyra
    @ShubhaMyra 3 роки тому +3

    Good infromation sir......👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @ashishgaware1732
    @ashishgaware1732 3 роки тому +4

    Great sir, Honestly lahan pana pasun che he manatle prashna cha Uttar asa uttam riti ne bhetel Kalpana navti,Ani ajun hoil titki durmil mahiti det raha,ani kaljii ghya👍

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 3 роки тому +1

    हर मी डोंगरी येथे राहत होतो तुमची माहिती बरोबर आहे

  • @SKPVlog
    @SKPVlog 3 роки тому +7

    सरकारने जुन्या वास्तूचे नाव बदलू नये कारण ज्यांचे खरे योगदान होते मुंबई आठी त्याचेच नाव असले पाहिजे जर नावे द्याची असतील तर नवीन गोष्टी तयार करून नावे द्यावीत , जर जूनी नावे आतील तर मुंबईचा इतिहास जिवंत राहील नव्याने काही केलें तर त्या वस्तूला बिंदास नावे देण्यात यावे 🙏

  • @vaibhavs93
    @vaibhavs93 3 роки тому +2

    Nice from Sandhurst road, dongri

  • @sangeetavinod9019
    @sangeetavinod9019 3 роки тому +7

    Unique and much awaited,interesting series of names of stations in Mumbai 👍crisp and easy to understand explanation 👌👌

  • @sandycomedy3
    @sandycomedy3 3 роки тому +2

    Khup chan information bharat sir👍

  • @ninadsamant6275
    @ninadsamant6275 3 роки тому +2

    Very nice info

  • @raysonsenglishschoolshirad3608
    @raysonsenglishschoolshirad3608 3 роки тому +23

    भारत सर अख्खी मुंबई फिरवत आहात हो.लाँकडाऊन सुरू आहे असे वाटतच नाही.

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 Рік тому +1

    माहिम GIP 1854. हा दादरहून स्वतंत्र रेल्वेमार्ग मोरी रोड बस डेपोच्या ठिकाणी होता. 1869 ला बंद.

  • @dhirajadvalkar
    @dhirajadvalkar 3 роки тому +1

    Thanks sir salute u r work n loksatta keep it up

  • @akshaymayekar5216
    @akshaymayekar5216 3 роки тому +2

    Ek number bhava... Appreciate you from Umarkhadi.... Great job

  • @KG22-81
    @KG22-81 3 роки тому +6

    Mumbai and it's railways, very interesting topic. I eagerly wait for ur episodes Bharat.

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 3 роки тому +2

    Waiting

  • @chandrakantgadage8272
    @chandrakantgadage8272 3 роки тому +2

    Sir
    Very very nice information
    about Old Mumbai.
    Keep it up.

  • @sureshkadam3695
    @sureshkadam3695 3 роки тому +2

    छान माहिती. माझी बरेच वर्ष एक शंका आहे. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे लाईन दाखविताना रेल्वे चा जो फोटो दाखविला जातो त्यात ती रेल्वे एका ब्रिज वर दाखविली जाते. पण ठाण्याच्या आधी कोठेही रेल्वे चा ब्रिज नाही. मग ही रेल्वे ठाण्याच्या आधी कोणत्या ब्रिज वर ही ट्रेन आहे? बऱ्याच जाणकार लोकांना विचारलं पण कोणी सांगू शकले नाही. कळेल का?

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 3 роки тому +1

    Back ground music 🎶

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 3 роки тому +2

    Patriotic subject info.
    Sanjay pune.

  • @poojasatam8286
    @poojasatam8286 3 роки тому +2

    Thank u for making series on my favorite subject i.e Mumbai meri jaan!

  • @aniruddhamore9381
    @aniruddhamore9381 3 роки тому +3

    Always getting very useful information.
    खुप छान👌👌

  • @vivekpakhale1
    @vivekpakhale1 3 роки тому +1

    तुम्ही हिॆदीच्या मोहात पडला नाहीत. अभिनंदन.

  • @villb8225
    @villb8225 3 роки тому +3

    Thanks for the video 🙏

  • @kunalpawar133
    @kunalpawar133 3 роки тому +2

    Thanks Loksatta Ani me sarva videos pahilya ahet fan jhaloy Bharat sirancha kay knowledge ahe yaar🙏🙏🙏🙏 amazing

  • @siddhants1987
    @siddhants1987 3 роки тому +9

    लोकांना स्टेशनचे नाव उचरता येत नाही, म्हणून ते बदलेलं बरं! काय निष्कर्ष आहे? 👌 भारतीय रेल्वेच्या इतिहासाची साक्ष आहेत ही स्थानक यांची नाव बदलून काय साध्य करू इच्छिता? एल्फिन्स्टन रोडच प्रभादेवी करून काय साध्य झाले? वास्तविक पाहता प्रभादेवी कुठे आणि प्रभादेवी रेल्वे स्थानक कुठे? काही ताळमेळ आहे का दोघांचा?

  • @sachinkachare8400
    @sachinkachare8400 3 роки тому +2

    Maza area 😘 mazgaon

  • @AtharvaAbhyankar1705hindu
    @AtharvaAbhyankar1705hindu 3 роки тому +4

    0:00 Introduction
    1:59 CSMT
    4:58 Masjid
    5:55 Sandhurst Road
    7:54 Byculla

  • @satyam1529
    @satyam1529 3 роки тому +2

    Nice information about History of Mumbai. All names of places & railway stations are fascinating things. No where in world you'll find such names.

  • @pawarniwrutti7534
    @pawarniwrutti7534 3 роки тому +3

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यविषयी/तलाव माहिती द्यायला हवी

  • @zeusgaming5607
    @zeusgaming5607 3 роки тому +2

    Mi mazgaonkar ❤️

  • @devendradehariya2782
    @devendradehariya2782 3 роки тому +2

    Bhart bhai kub chan - stay safe / from -Nagpur 🙏

  • @amodjp
    @amodjp 3 роки тому +2

    वेस्टर्न लाईन विषयांवर व्हिडिओ बनवा

  • @RNAssociate
    @RNAssociate 3 роки тому +2

    👍👍👍

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 Рік тому +1

    नमस्कार सर मी सुद्धा असं समजतं होतो की तिकडे बोहरी लोकं जास्त रहायचे म्हणून बोहरी बंदर (बोरी बंदर) असं नावं पडलं 🙏😀

  • @siddhiparadkar7015
    @siddhiparadkar7015 3 роки тому +2

    Amazing✨

  • @Farida-zq5yw
    @Farida-zq5yw 3 роки тому +2

    वेस्टर्न रेलवे स्थानक विषइ वीडियो बनवावे

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 3 роки тому +4

    सॅडहस्ट रोड हे नाव बदलायला हवं प्रयत्न चालू आहेत बघू कधी यश येते

  • @Loksatta
    @Loksatta  3 роки тому +8

    गोष्ट मुंबईची : भाग ६८ - मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग २
    ua-cam.com/video/QM7MDgWlo4E/v-deo.html
    गोष्ट मुंबईची : भाग ६९ - मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग ३
    ua-cam.com/video/cZZSnA2rEPg/v-deo.html

  • @nirbhavnesumedh
    @nirbhavnesumedh 3 роки тому +5

    छान...... मला अजूनही अस वाटत की मुंबई च्या स्टेशन ची जी जुनी नाव आहेत तीच नाव कायम असायला हवीत त्यात त्या भागाचा एक गोडवा होता.....

  • @RakeshYadav-kh6ys
    @RakeshYadav-kh6ys 3 роки тому +1

    Sir Mumbaitil Ganesh uttsa badala sanga na

  • @2005panka
    @2005panka 3 роки тому +3

    Navi Mumbai thane badal pan sanga.. I hope you will cover all Maharashtra... Aani history madhe ha syllabus add kara .. Aamhala hi history mahit navhti... thank you sir .

  • @velocitycartechnology4082
    @velocitycartechnology4082 3 роки тому +2

    Sir Mumbai madhi pahile car repair workshop Kita chalu zhala

    • @bhargo8
      @bhargo8 3 роки тому

      Mahit naahi... shodhato

  • @bochabicha
    @bochabicha 4 місяці тому

    Read dead redemption नावाची एक computer/PS5 गेम series आहे. ती post civil war अमेरिका याकाळात based आहे. त्याच धरतीवर ब्रिटिश कालीन मुंबई (1850) येथे स्थित असा game develop केला तर किती मजा येईल. 😮

  • @VishalKhopkar1296
    @VishalKhopkar1296 3 роки тому +7

    सॅण्डहर्स्ट रोड चं नाव बदलायला नको. काही इंग्रज लोकांनी मुंबई साठी खूप चांगलं काम केलं होतं. त्यांची स्मरणार्थ असायला हवी

  • @nikhilbhosale8082
    @nikhilbhosale8082 3 роки тому +1

    Please make video on pune

  • @Pramod33333
    @Pramod33333 3 роки тому +2

    सर मुंबईचे डॉन चे विडिओ बनवा ना

  • @prakashsawant2842
    @prakashsawant2842 3 роки тому +1

    Hi sirij zalyavar western railway 🛤 chi pan navacha ithihash sanga please 🙏 maza yeil v juni mahiti pan samjel💞💖🙏🙏👍👍

    • @prathameshgovilkar7146
      @prathameshgovilkar7146 2 роки тому +1

      ua-cam.com/video/p2H3PRR-Oxs/v-deo.html यात पश्चिम रेल्वे च्या सर्व स्थानकांच्या नावामागील इतिहास दाखवला आहे. खूप सुंदर आहे नक्की पाहा.

  • @pranjalkelkar
    @pranjalkelkar 3 роки тому +2

    Sandhurst road ला मजेत संडास रोड म्हणायचे

  • @shriramshelar9944
    @shriramshelar9944 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत सर मुंबईच्या स्थानकांच्या असा इतिहास आहे हे फक्त तुमच्यामुळेच समजले , धन्यवाद सर,🙏

  • @feroztadavi72
    @feroztadavi72 3 роки тому +4

    मला लहानपणा पासून मुंबई च्या स्टेशन च्या नावांबद्दल प्रश्न पडायचा कि ही नाव कशी पडली असावीत? , त्याचे उत्तर आज मिळाले, धन्यवाद... !

  • @JosephStalin-io5fp
    @JosephStalin-io5fp 3 роки тому +1

    Sandaas road😂😂🔥

  • @gmnetalkar5216
    @gmnetalkar5216 3 роки тому +2

    👍

  • @nareshkeni4116
    @nareshkeni4116 3 роки тому +2

    Chhan mahiti bhai pan tumcha voice thoda loud kara

  • @akshaymhatre296
    @akshaymhatre296 3 роки тому +2

    Dada aprtim video ahet sarv
    ek vinanti ahe ki same thane vr pn mhiti bhetli tr chn vatel

  • @Mumbai6872
    @Mumbai6872 3 роки тому +2

    Jamnalal Bajaj College Badal Mahiti dya sir plzzz 🙏🙏