पारंपारिक पद्धतीने बनवलेली तांदूळ व गुळाच्या सारणाची कापसासारखी मऊ खुसखुशीत सजोरी/Sanjori recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2023
  • नमस्कार
    मऊ खुसखुशीत पारंपारिक पद्धतीची तांदूळ व गुळाच्या सारणाची सजोरी कशी बनवायची हे दाखवणार आहे, तांदूळ आणि गुळाच्या सारणाच्या सजोऱ्या खायला खूप छान लागतात, जेवढ्या खायला छान लागतात तेवढ्याच त्या करायलाही खूप सोपे आहेत, माझ्या सोप्या पद्धतीने गुळ तांदळाच्या सुजोर्या बनवून बघा तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल,तुम्हाला माझी ही रेसिपी तर माझ्या यूट्यूब चैनल सातारकर किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा, बेल आयकॉन वर क्लिक करा
    साहित्य
    सारण बनवण्यासाठी साहित्य
    1/2 कि रेशनचे तांदूळ
    1/2 कि लहान चिरलेला गुळ
    1 चमचा जायफळ वेलची पावडर
    1 फुलपात्रे पाणी (थंड)
    सारन बनवण्यासाठी साहित्य
    ३ पावशेर मैदा(पाऊण किलो)
    १ पावशेर लहान रवा
    १/२ वाटी कडकडीत तेल
    चवीनुसार मीठ
    #Sanjoryarecipe
    #sanjoryarecipeMarathi#Sanjory
    #सजोरी#गुळाचीसाजरी#सातारास्पेशल#सजोऱ्या
    #सजुरी#महाराष्ट्रीयनपारंपारिक#पारंपारिकसजुरी
    #howtomakesanjoryrecipe#viral#trending
    how to make sanjory recipe, sanjory recipe Marathi, Maharashtrian recipe, gud ki sanjory,
    chawal ki sanjory, sanjory recipe
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 53

  • @youtubebabatpgaming354
    @youtubebabatpgaming354 7 днів тому +7

    माझ्या सासूबाई पण करतात पण त्याच्या समजतच नाही किचकट सांगतात

  • @seemajagadale8606
    @seemajagadale8606 27 днів тому +7

    Mastach mi krnar ahe asha baghun

  • @youtubebabatpgaming354
    @youtubebabatpgaming354 7 днів тому +3

    छानच ताई मला खूप दिवसापासून शिकायचं होत thanku खूप छान समजून सांगता.

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  7 днів тому

      @@youtubebabatpgaming354 खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @mangalpawshe5556
    @mangalpawshe5556 18 днів тому +3

    मी पण सातारा जिल्ह्यातील वाई ची आहे आपल्या भागात सजोरी खुप फेमस आहे प्रत्येक शुभ कार्यात ही करतात मी सध्या मुंबई ला असते मला रेसिपी खुप खुप आवडली

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  18 днів тому

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @SangitaLonarkar
    @SangitaLonarkar 17 днів тому +5

    खूप छान

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  17 днів тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sharvariphalke7140
    @sharvariphalke7140 Рік тому +5

    खूपच छान 👌👌👌👍🏻👍🏻

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @chayagaikwad6184
    @chayagaikwad6184 4 дні тому +1

    खूप छान रेसिपी आहे धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  2 дні тому

      @@chayagaikwad6184 खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @OviParteVlogs
    @OviParteVlogs Рік тому +3

    Wa mst zalya aahet

  • @renukamauli956
    @renukamauli956 3 дні тому +1

    Aavadle pan nit sanga

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 4 місяці тому +1

    अप्रतिम.. सुगरण माझी सातारकरीन ...

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @user-xu5zi6or5k
    @user-xu5zi6or5k 4 місяці тому +3

    Mast

  • @vidyananarkar3161
    @vidyananarkar3161 4 дні тому +1

    मैदा म्हणजे कणिक नव्हे.

  • @priyankapawar3300
    @priyankapawar3300 10 днів тому +1

    Khup khup chan tai

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  10 днів тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @KantaJadhav-hi6fg
    @KantaJadhav-hi6fg 17 днів тому +1

    खुप छान ❤

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  17 днів тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @SwatiPatil-kc8cj
    @SwatiPatil-kc8cj 2 місяці тому +2

    Nice

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sunetrasutar9194
    @sunetrasutar9194 9 місяців тому +1

    लय भारी नक्की करून बघेन

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @saminasayyad9471
    @saminasayyad9471 10 місяців тому +3

    गूळ घालून पीठ तयार करण्यासाठी केला आहे का

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  10 місяців тому

      तुमचा प्रश्न स्पष्ट कळला नाही 🙏🙏

  • @chetnakolte8737
    @chetnakolte8737 Рік тому +1

    Superb dish

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @shitalkumbhar8907
    @shitalkumbhar8907 5 місяців тому +1

    Mast👌👌

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @saminasayyad9471
    @saminasayyad9471 10 місяців тому +1

    मलाही ते आवडले

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @krishapawar5385
    @krishapawar5385 Рік тому +1

    मस्तच

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @KamalDurgule
    @KamalDurgule 5 днів тому +2

    खुप खुप छान बेटा🎉🎉🎉

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  5 днів тому

      @@KamalDurgule खूप खूप धन्यवाद मावशी 🙏🙏

  • @saminasayyad9471
    @saminasayyad9471 10 місяців тому +1

    😊😊😊😊😊😊

  • @poojaphalke1479
    @poojaphalke1479 11 місяців тому +1

    😋

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  11 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @saminasayyad9471
    @saminasayyad9471 10 місяців тому +1

    सगळे पाणी घालून पीठ तयार केले आहे का

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  10 місяців тому

      नाही लागले तर घाला रेसिपीत सांगितल्या प्रमाणे 🙏🙏

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 3 місяці тому +2

    सांजोरी छान आहे पण तुमच्या बोलण्यात खुप चुका झाल्या आहेत त्या सुधारणा करा.

  • @user-xc7jn9ff2o
    @user-xc7jn9ff2o 18 днів тому +1

    बारीक रवा म्हणजे चमेली रवा न्हवे ना आपण शिरा करतो तोच ना

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  18 днів тому

      सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार, आपण शिरा बनवतो तोच लहान रवा,o साईजचा 🙏🙏

  • @saraswatisagar8334
    @saraswatisagar8334 16 днів тому +1

    Sajorya nahi g bai sanjorya😊

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  16 днів тому

      आमच्याकडे याला सोजोरयाच म्हणतात 🙏🙏

  • @smitajagtap1337
    @smitajagtap1337 Рік тому +1

    खूपच छान

    • @user-dr5mt4tq4t
      @user-dr5mt4tq4t  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @blossom_4849
    @blossom_4849 5 місяців тому +1

    Nice