अथर्व लाईफ टाईल्सचे मालक श्री सचिन गुंजाळ (बिल्डर्स व डेव्हलपर) यांची मुलाखत घेत आहेत ॲड.अरुण देशमुख

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • अथर्व लाईफ टाईल्सचे मालक श्री सचिन गुंजाळ (बिल्डर्स व डेव्हलपर) हे सर्व उद्योजक मंडळींना सांगत आहेत
    १. त्यांचा प्रवास चाळीत राहिलेला जो घरी पेपर आणी दूध टाकत् होता त्याचं मुलाकडून त्या चाळीचा पुनर्विकास
    २. उद्योग करताना नको असलेल्या कर्जाच्या जाळ्यापासून कशी काळजी घ्यावी.
    ३. आपले बरेच उद्योग पार्टनरशिप मध्ये आपण यशस्वी केले. पार्टनर निवडताना काय काळजी घ्यावी त्याबाबत
    ४. बिझनेस करताना नीतिमूल्य किती महत्वाची याबद्दल.
    ५. अपयशातही आपला बिझनेस माईंडसेट सकारात्मक कसा ठेवावा त्याबाबत
    ६. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोणत्या गोष्टी आपण अनुकरणात आणायला हव्यात.
    या सर्व बाबतीची दिलखुलास मुलाखत घेत आहेत *महाराष्ट्र बिझनेस क्लबसाठी ॲड.अरुण देशमुख

КОМЕНТАРІ • 1

  • @umeshsskka
    @umeshsskka 9 днів тому

    अरुण साहेब खूप छान... असेच कार्य करीत रहा ❤