- 1 153
- 761 628
LION Adv ARUN DESHMUKH
India
Приєднався 10 лют 2012
Lion (adv) Arun Deshmukh is Notary, Government of India, and basically a Legal expert. He has written more than 30 books in Legal and Sports subjects. Through this You Tube Channel he is Spreading legal awareness through his various videos. So also through Untold Stories he shares his different stories in his life. For getting personal legal guidance you can contact him on +91 98192 56488
795 Marathi : २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार, त्याचे कारण काय पाहणे रंजक ठरेल
महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार !!
अर्थात त्याचे कारण काय ते पाहणे रंजक ठरेल
अधिकृत पक्ष ठरण्या साठी त्या त्या पक्षाला एकूण जागांच्या दहा टक्के जागा जिंकाव्या लागतात. अर्थात यंदा विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांची स्थिती कमी जागा मिळाल्याने कमकुवत बाजूच्या ठरल्या आहेत.
किमान २९ जागा ह्या अधिकृत पक्ष म्हणून ठरण्यासाठी लागत असल्याने व कोणत्याच विरोधी पक्षाने ज्यात प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस अशा तिघांनाही ते आवश्यक संख्याबळ गाठता आलेले नाही .
त्यामुळेच यंदा महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार आहे.
अधिक माहितीसाठी ह्या व्हिडिओ द्वारा माहिती देत आहेत आपले कायदेशीर सल्लागार लायन अरुण देशमुख
अर्थात त्याचे कारण काय ते पाहणे रंजक ठरेल
अधिकृत पक्ष ठरण्या साठी त्या त्या पक्षाला एकूण जागांच्या दहा टक्के जागा जिंकाव्या लागतात. अर्थात यंदा विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांची स्थिती कमी जागा मिळाल्याने कमकुवत बाजूच्या ठरल्या आहेत.
किमान २९ जागा ह्या अधिकृत पक्ष म्हणून ठरण्यासाठी लागत असल्याने व कोणत्याच विरोधी पक्षाने ज्यात प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस अशा तिघांनाही ते आवश्यक संख्याबळ गाठता आलेले नाही .
त्यामुळेच यंदा महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार आहे.
अधिक माहितीसाठी ह्या व्हिडिओ द्वारा माहिती देत आहेत आपले कायदेशीर सल्लागार लायन अरुण देशमुख
Переглядів: 16
Відео
794 Hindi : सहयोगी सदस्य कौन होता है ? और उसके क्या अधिकार होते है यह जानिए #associate member
Переглядів 592 години тому
अरे भाई ये तो मुल सभासद है ही नही यह तो एक असोसिएट मेंबर (सहयोगी सदस्य) है । ऐसी कई बाते सहयोगी सदस्य के बारे में कही जाती है । अकसर एक असोसिएट मेंबर (सहयोगी सदस्य) कई सोसायटीयों में प्रमु पद धारीत करते है । तो चले एक असोसिएट मेंबर (सहयोगी सदस्य) कौन होता है ? और उसके क्या अधिकार होते है यह जानिए इस यूट्यूब विडिओ के माध्यम से जो हमको सही मायने में बताते है अपने कानूनी सलाहगार लायन एड.अरुण देशमुख
793 Marathi : सोसायट्यांमध्ये सहयोगी सदस्य (Associate member) म्हणजे काय प्रकार असतो हे जाणून घेऊया
Переглядів 1564 години тому
सहयोगी सदस्य (Associate member) बऱ्याच सोसायट्यांमध्ये सहयोगी सदस्य (Associate member) हेच पदाधिकारी म्हणून दिसतात. अरे हा सोसायटीचा मुळ मेंबरच नाही याचे वडील मेंबर आहेत आणि हा नुसता असोसिएट मेंबर !! पण मग असा असोसिएट मेंबर म्हणजे काय प्रकार असतो ? तो कोण होऊ शकतो व त्याचे काय अधिकार असतात हे जाणून घेऊया या युट्युब व्हिडिओतून जे आपणास सांगत आहेत आपले कायदेशीर सल्लागार लायन एड अरुण देशमुख
792 Hindi : बैठक का कोरम याने बैठक सुरू करनेके वास्ते आवश्यक गणपूर्ती
Переглядів 477 годин тому
बैठक का कोरम (Quoram of a Meeting) आम तौरपे किसीभी बैठक सुरू करनेके वास्ते आवश्यक गणपूर्ती उसके घटना (Constitution) में लिखी होती है । कई जगह पे बैठक के एजंडा में कोरम पुरा न हुआ तो कितनी देर के बाद बैठक सुरू होगी यह लिखा जाता है । तोह चले हम जानेंगे बैठक का कोरम के बारे में जो हमें बताते है अपने कानूनी सलाहगार लायन एडवोकेट अरुण देशमुख
791 Marathi: सभेची गणसंख्यापुर्ती अर्थात सभाचा कोरम (Quorum of a meeting) म्हणजे काय जाणून घेऊया
Переглядів 729 годин тому
सभेची गणसंख्यापुर्ती अर्थात सभेचा कोरम (Quorum of a meeting) कोणत्याही सभेस ती सुरू करण्या अगोदर त्या सभेची विहित गणसंख्यापुर्ती अर्थात सभाचा कोरम (Quorum of a meeting) पुर्ण असावा लागतो. सभेची गणसंख्यापुर्ती अर्थात सभेचा कोरम नसल्यास ती किती मिनिटे तहकुब करायची असते व कोणत्या सभेस कोरम नसल्यास ती रद्द करण्यात येते हे जाणून घेणे आवश्यक ठरते. या युट्युब व्हिडिओतून सभेची गणसंख्यापुर्ती अर्थात सभे...
790 Hindi संस्था एवम संगठन का अध्यक्ष उसका अधिकार क्षेत्र और उसकी जिम्मेदारीयां
Переглядів 299 годин тому
संस्था एवम संगठन का अध्यक्ष किसीभी संस्था एवम संगठन का अध्यक्ष उसका प्रमु आधारस्तंभ होता है। जिस संस्था का वह अध्यक्ष होता है उनके हर सभा जिनमें उनकी उपस्थिती होती है उसके वह अध्यक्षस्थान स्विकारते है और सभी निर्णय में अंतिम शब्द का अधिकार रखते है । अध्यक्ष का निष्पक्ष होना महत्वपूर्ण होता है । चलिये तो आज संस्था एवम संगठन का अध्यक्ष के अधिकार क्षेत्र और उसकी जिम्मेदारीयां के बारे जानते है और य...
789 Marathi संस्थेचा वा सोसायटीचा अध्यक्ष. अध्यक्षांचे अधिकार व जबाबदाऱ्या काय असतात हे जाणून घेऊया
Переглядів 20814 годин тому
संस्थेचा वा सोसायटीचा अध्यक्ष अर्थात त्या त्या संस्थेतील घटनात्मक सर्वोच्च स्थान. अध्यक्षांचे अधिकार अर्थात अंतिम निर्णय देणे व एकूणच आलेल्या तक्रारींची दखल घेणे व संबंधितांना आदेश देणे. संस्थेतील वार्षिक सभा तसेच ते उपसथित असलेल्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान स्विकारणे व सभा कायद्याने निष्पक्षरित्या चालवणे. #legal #will #medicalcertificate #ambassadors #maintenance #guidance #answer #answers #ind...
788 Hindi बैठक का कार्यवृत्त और उस बैठक का कार्यवृत्त का महत्व जानिए
Переглядів 6516 годин тому
बैठक का कार्यवृत्त कैसे लिखना चाहिए। बैठक का कार्यवृत्त में कौनकौनसी बातों का उल्ले होना जरूरी है । बैठक का कार्यवृत्त का महत्व जानिए इस यूट्यूब विडिओ के जरिए जो आपको बताते है अपने कानूनी सलाहगार लायन एड.अरुण देशमुख #legal #will #medicalcertificate #ambassadors #maintenance #guidance #answer #answers #india #indian #mumbai #constitution #kheloindia #kheloindiakhelo #khokho #premierleague #dupli...
787 Marathi: सभेचे इतिवृत्त व त्यात कोणकोणत्या बाबींचा उल्लेख आवश्यक असतो ? #Minutes of a Meeting
Переглядів 11419 годин тому
कोणतयाही सभेचे इतिवृत्त म्हणजे त्यात घडलेल्या सर्व बाबींचा सारांश. इतिवृत्त असे असावे की अनेक वर्षांनंतर जरी कोणी इतिवृत्त वाचले तरी त्याला त्या सभेतील संपूर्ण बाबीं माहिती व्हायला पाहिजेत. इतिवृत्तामध्ये कोणत्या बाबींचा उलले असायला पाहिजेत याची थोडक्यात माहिती सांगत आहेत आपले कायदेशीर सल्लागार लायन एड अरुण देशमुख #legal #will #medicalcertificate #ambassadors #maintenance #guidance #answer #ans...
786 Hindi : किराएदार किसे केहते है ? कया किराएदार अपने घर में मकान मालिकसे सुरक्षित है ? यह जानिए।
Переглядів 121День тому
किराएदार किराएदार में संरक्षित किराएदार किसे केहते है ? कया किराएदार अपने घर में मकान मालिकसे सुरक्षित है ? किराएदार को संरक्षित किराएदारका हक बनाए रखने के वास्ते क्या नियमों का पालन करना जरूरी होता है यह जानिए इस यूट्यूब विडिओ के माध्यम से अपने कानुनी सलाहगार लायन एड.अरुण देशमु इनसे #legal #will #medicalcertificate #ambassadors #maintenance #guidance #answer #answers #india #indian #mumbai #co...
Marathi 785 भाडेकरू कोणाला म्हणतात ? भाडेकरुला कोणते नियम आणि अटी पाळाव्या लागतात ?
Переглядів 355День тому
भाडेकरू कोणाला म्हणतात ? कोणता भाडेकरू सुरक्षित असतो ? भाडेकरुला सुरक्षित राहायचे असेल तर त्याला कोणते नियम आणि अटी पाळाव्या लागतात ? भाडेकरुंबाबत संपूर्ण माहिती जाणण्याकरिता हा यूट्यूब व्हिडिओ शेवट पर्यंत ऐका. आपले कायदेशिर सल्लागार लायन ॲड. अरुण देशमु या व्हिडिओ च्या द्वारे आपणांस भाडेकरूबाबत माहिती देत आहेत. #legal #will #medicalcertificate #ambassadors #maintenance #guidance #answer #answer...
784 Hindi : जो रहेगा उसिका घर जो खेती करेगा उसिकी खेती ! इस कुलकायदे का कानून जानिए ।
Переглядів 116День тому
कुल कायदे का कानून जो रहेगा उसिका घर जो खेती करेगा उसिकी खेती ! महाराष्ट्र में Maharashtra Tenancy and Agricultural Act of 1948 यह जो कानुन ना जिसे सभी कुलकायदे का कानून करके जानते है वह क्या केहता है यह जानिए । इसे अपने सहज और सरल बातोंसे समझाते है इस यूट्यूब विडिओ के जरिए अपने कानूनी सलाहगार लायन एडवोकेट अरुण देशमुख #legal #will #medicalcertificate #ambassadors #maintenance #guidance #answer ...
783 Marathi कुळ कायदा - राहिल त्याची जागा कसेल त्याची जमीन..कायदा जाणुन घेऊया..
Переглядів 249День тому
कुळ कायदा कुळ कायदा अर्थात "राहिल त्याची जागा, कसेल त्याची जमीन".. भाडेकरूंपासून ते सामान्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत महत्वाचा असा ठरणारा कायदा म्हणजे कुळ कायदा हा कायदा जाणून घेऊया आपले कायदेशीर सल्लागार लायन एड अरुण देशमु यांजकडून.... #legal #will #medicalcertificate #ambassadors #maintenance #guidance #answer #answers #india #indian #mumbai #constitution #kheloindia #kheloindiakhelo #kho...
782 Hindi : क्यो करना पडता है ऑडीट? ऑडीटर कौन होता है ?और ऑडीटर क्या करते है ? यह सभी बाते जानिए
Переглядів 8014 днів тому
#auditing #auditores #legal #will #medicalcertificate #exitpoll #exitpoll2024 #exitpollupdates #audit #will #maintenance #guidance #answer #answers #india #indian #mumbai #constitution #kheloindia #kheloindiakhelo #khokho #premierleague #duplicate #law #citizenship #caa #divorce #maintainance #notice #indianpenalcode #advocate #indiangame #youtube #youtuber #women #beauty #information #gk #gene...
Flash म्हणजे काय ? तुमचे आयुष्य कसे बदलु शकते ? सांगत आहेत MBC चे लायन नितेश पाटिल
Переглядів 20714 днів тому
Flash म्हणजे काय ? तुमचे आयुष्य कसे बदलु शकते ? सांगत आहेत MBC चे लायन नितेश पाटिल
कानडा राजा पंढरीचा... मैफल सजली आहे .. चला तर जाऊया गिरगावातील ब्राह्मण सभेतील गणेशोत्सवात...
Переглядів 9414 днів тому
कानडा राजा पंढरीचा... मैफल सजली आहे .. चला तर जाऊया गिरगावातील ब्राह्मण सभेतील गणेशोत्सवात...
Palghar District volunteers and office bearers kho kho Interview by Bal Toraskar
Переглядів 5121 день тому
Palghar District volunteers and office bearers kho kho Interview by Bal Toraskar
Power of Advertising by Lion Nitesh Patil at MBC Meeting
Переглядів 22621 день тому
Power of Advertising by Lion Nitesh Patil at MBC Meeting
How to Convert Profit as By-Product ? Explained by Kunal Vishal Verma in his Boss Presentation
Переглядів 97Місяць тому
How to Convert Profit as By-Product ? Explained by Kunal Vishal Verma in his Boss Presentation
Shraddha Ganjewar explaining the importance of Digital presence
Переглядів 16Місяць тому
Shraddha Ganjewar explaining the importance of Digital presence
774 Hindi : Bribery of public officials
Переглядів 15Місяць тому
774 Hindi : Bribery of public officials
773 Marathi: Bribery of public officials
Переглядів 19Місяць тому
773 Marathi: Bribery of public officials
772Hindi : Does the law in Maharashtra require shops to display their names in the Marathi language?
Переглядів 11Місяць тому
772Hindi : Does the law in Maharashtra require shops to display their names in the Marathi language?
Sir leave and license me stamp paper kiske Name pe lena chahiye... owner ya Tenant ke name se
तिचे माय बाप देव पोडगी
पगडी भाडेकरू नियम अजून काय काय आहेत? पुनर्विकास झाला तर मालक ह्या भाडेकरूंना हाकलून देऊ शकतो का ? कुठल्या कायद्या अंतर्गत हाकलून देऊ शकतो ?
सर मे एक पक्की झोपडी लेने वाला हू जिसके पेपर २०१९ के बाद वाले हे. झोपडी का टॅक्स लगा हे २०१९ से. वो झोपडी २०१८ मे ही बनायी हे. क्या भविष्य मे मुझे SRA मे रूम मिल सकता हे??
🌹💐🙏🏻
जुन्या पगडी भाडेकरूंना कायद्याने कोणते कोणते संरक्षण आहेत? मालक redevelopment झालं तर हाकलून देऊ शकतो का ? कृपया ह्या संबंधी व्हिडिओ बनवावा ?
छान. पगडी रहिवाशांसाठी उपयुक्त माहिती. अजुन detailing केले तर चांगले.
आवाज स्पष्ट करून घ्या
Police kayada ani atak book ks milel
Khup sundar mahiti dili sir. Thank you🙏
खूप चांगला विषय 😂😂😂
मिडीया एक प्रकार चा धंदा झाला आहे प्रश्णाची उत्तर मिडिया मधेच देण्या एवजी प्रत्यक्ष भेटावे हे उचित वाटत नाही
साहेब ! एक शुन्य शून्य ला फोन करून काही फायदा होत नाही ,हा माझा स्वतःचा अनुभव आहे! उडवा उडविची उत्तरे देतात ! पोलिस दखल घेत नाहीत !!
सर माझं ही पोडगी साठी केस चालू होती पण कॉन्सलिंग होऊन बायको घरी राहण्या साठी पण ती घरात राहून सुद्धा तारखेला जात होती आणि मी जात नव्हतो तर नायदिश ने मी गैर हजार असल्या मुळे मला पोडगी मंजूर केली ते पण 10000 महिना आणि मला पगार येतो 15000 हजार त्यात मुलगा माझ्या कड आणि मुलगी तिच्या कड तर मग हे कसं शक्य आहे
सर खूपच छान समजावून सांगितले तुम्ही, असेच मराठी मध्ये व्हिडीओ बनवा सर
Great Insights! On CX (Customer Experience Management.
Sir ji Gas Agency Special Adsative stamp Rs. 100/_ not paid Please any problem agency
धन्यवाद सर
Pune Club name ??
Can s.c. be printed or hand written
Sir, please नहालचंद लालूचंद वि. पांचाली chs court case बाबत माहिती द्यावी.
What is the meaning of Intimation of approval(IOA)?
Mast mahiti dili धन्यवाद
जर शेअर certificate वाटप करताना ती व्यक्ती हयात नसेल तर काय करावे
छान माहिती सांगता सर धन्यवाद🙏
Chhan explain kelat saheb
सर, मोबदला घेऊन केलेल्या हक्क सोडपत्राला मुद्राकं शुल्क कीती लागेल.
धन्यवाद. उपयुक्त माहिती.
Namas kar sir
Hamara ghar demolition ho raha hai aur hum kuch kar nahi pa rahe hai
साहेब मी जे विचारलेले प्रश्नाचे उत्तर मला प्लीज लवकरात लवकर द्या, आम्हाला जर काही मदत हवी असेल तर आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो का तुम्हाला
साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली आहेत 🙏🙏
सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बिल्डरचा अधिकार असतो का, सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर बिल्डरचे जर काही दहा ते बारा रूम असतील, त्यांचे जे शेअर होल्डर अकाउंट ओपन केलेला असतात त्या यादीमध्ये त्यांचे सोसायटीमध्ये रजिस्टर एन एक्सेल कॉफीमध्ये नाव आहेत, रजिस्टर झाल्याच्या नंतर बिल्डरचा बिल्डर रोल असतो की सभासद रोल असतो
Sir aple office kuthe aahe
Dadar West go to Google you will Find my address
Mast sir👍
सर केजच्या कोर्टाने निकाल दिला तर आम्ही हायकोर्टात जाऊ शकता का डायरेक्ट
No lower court then district then the upper ones. You cannot go to higher courts if you have remedy to sight at it’s lower courts
सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्यानंतर किती दिवसात सोसायटीने शेअर सर्टिफिकेट दिले पाहीजे?तसेच फ्लॅटची विक्री केल्यास किती दिवसात फ्लॅट चे शेअर सर्टिफिकेट नविन घर मालकाच्या नावावर हस्तांतरित झाले पाहिजे.
Hi Sir my uncle is the owner of pagadi system and co-owner sublet the property on Rent as per government rules how much percentage of rent my uncle is eligible. Pls help
पार्किंग भाड्याने देता येते का ?
आणखी एक शेर असतो अनेक्सचर-।। मध्ये *अनिर्णयीत* त्याबद्दल माहिती मिळेल का?
Muje tee sail me ghar lena he parti ke paas mahadha aloutmant letar nahi he kya wo ghar lena sahi he
18 वर्षा खालील मुलावर जर केस असेल तर पोलीस व्हेरिफेकेशन ला काही प्रॉब्लेम येतो का
How to find sale components in SRA building..?
Sir , ragging chi complaint kelya nantr court case ladhayla lagte ka?
Sir, Do SRA building after becoming a Registered Society after 10 years, have rights for parking? Because in our society people have started parking all their vehicles in the society's open space. Please reply.
Sir main south Mumbai pagdi house main rehta hu hamari building 100 saal hogayaa ki purnani hai MHADA notice aai hai plaster ya redevelopment But landlord bi meeting ye kaha sabhi ko paisa nikal hoga todke banaige har person 4lack dene redevelopment ke liye 50 %yes 50%no toh landlord hume nikal toh sakta nahin
Selfaquired property of father father and son me memorandim of settlement deed hui this settlement deed wants registered
तहसीलदार साहेबांच्या निकाल वर 23 Aug तारीख आहे आणी निकालाची प्रत 14 Sept ला मिळाली आहे. पुढे प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील करायचा कालावधी कधी पासून चालू होतो? 23 Aug पासून की 14 sept पासून? कृपया रिप्लाय द्या. धन्यवाद सर.
Sir aap ki paghadi property ki1 sal purani video dekhi .. usme aap ki jankari achhi lagi but sir please abhi paghadi property ka koi Kanoon bana ho to please ek video banye .. taki mere jese 50 sal purane kirayedar ko margdarshan mile . Ke is purane sistem se bahar nikalna ho to kya kare ... Please Hindi me video banaye I recovered
अरुण साहेब खूप छान... असेच कार्य करीत रहा ❤
फार गरजेची व योग्य माहिती मिळाली.