अजित पवारांना जास्त जागा नाही मिळणार पण जेवढ्या काही जागा मिळतील तेवढे घेऊन ते शरद पवारांमध्ये गारद होतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे युतीला (भाजप + शिवसेना धनुष्य बाण) भरघोस प्रतिसाद मिळावा ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे 👏 🙏🙏
सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुस्लिम व्होटिंग नेहमीच 98-99% होते. म्हणजे ह्या वेळी वाढलेले 5-6% मतदान हे हिंदूंचेच असणार. त्या मुळे एक आशेचा किरण दिसतो आहे. अर्थात उद्या ते कळेलच. 🇮🇳🚩🫡🙏💐🎉✨️
अजित पवार सोबत नकोच . ते युतीत पाहुणा आहेत तो ही नावडता. त्यांना हिंदुत्व झेपणार नाही. त्यांच्या जागा उपद्रव मुल्य वाढण्या इतक्या येऊ नयेत. आल्यातर खरे अजित पवार कळतील. त्यापेक्षा मनसेला सोबत घ्यावे.
अगदी मनातले बोललात. अजित पवार कधी स्वत:च्या लाभाकरिता कोठेही जातील. महायुतीने सरकार स्थापताना आता अजित पवारांना जास्त लोणी लावून सामान्य नागरिकांना निराश करु नये.
Perfect, Ajit Pawar शिवाय युतीला बहुमत मिळणार असेल तरच सरकार स्थिर राहू शकेल किंवा युतीने सरकार स्थापन करावे. अन्यथा सहा महिने सरकार टिकणे मुश्किल आहे. नेहमी प्रत्येक विभागात ब्लॅक मेल होत रहावे लागेल.
अजित पवरांना तर शरद पवार यांनीच तर पाठवले आहे...महायुतीत...... जर महाविकास आघाडीला 15/20 जागा कमी आल्या तर अजित पवार 100% शरद पवरांकडे परत जाणार.... बीजेपी जर 60 च्या आसपास राहिली तर पावरांचे गणित सोपे होईल.. महायुती अजित पवारमुळे सरकार अस्थिर असेल
पवार घराणेशाही पूर्वीपासूनच विश्वासघातकीच आहेच.. त्यामुळे अशा पक्षफुटीं कैणाही पक्षाला जागृत जनतेने मतदान केलेले नसेल. त्यामुळे राष्ट्रवादी उमेदवार पडलेच पाहिजे.
आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे परंतु शरद पवार हे कोणतीही खेळी करू शकतात. सत्ता आपल्या कडे राहिली पाहिजे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो त्या मुळे ते अजित पवार,एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू शकतात, कॉंग्रेस आणी उद्धव ठाकरे यांना ते बाहेरचा रस्ता दाखवून देऊ शकतात.
आबा नु.नमस्कार.कांती भाई गालांच संतुलित संयमी भाष्य करतात. आमचा अंदाज वाढलेल मतदान नक्कीच महायुतीला होईल .आम्ही खटाव सातारा वरून अंदाज देत आहोत.लाडकी बहिण योजना तसेच निद्रिस्त हिंदू जागा झाला आहे .भाजपा १००शिंदे ४०( सर्वात दमदार स्ट्राईक रेट असेल दादाना १५-२० मिळतील .१९९५ ला ७१ % मतदान झाल व सेना बहूमतात येवून सरकार स्थापन केल होत .आबा अजित दादा असोत की नसोत भाजपा शिंदे सेना स्थिर सरकार देतील.कुंपणावरचे कायमच जिकडच खोबर तिकडचं चांगभल अस असत.कांही ही तर्क बांधा दादा हाराकिरी करणार नाहीत. आयडियालॅाजी वगैरे कांही नाही दादा करामतीकरांचे पुतणे आहेत सत्तेशिवीय राहू शकत नाहीत वेळ पडली तर भाजपात सामिल होतील.
तळकोकणात द्राक्ष बाग व सोलापूर जिल्ह्यात भातशेती सरसकट यशस्वी होऊ शकेल का ? आगीत पाणी टाकून आग भडकवता येऊ शकेल का ? जर हे शक्य नसेल तर अजित पवार पक्ष भाजप सेनेशी कसा एकरुप होऊ शकेल ?
कमळ , धनुष्यबाणाला अपक्षांसह, लहान पक्षांसह पूर्ण बहुमत शंभर टक्के मिळेल. त्यामुळे येणाऱ्या सरकारात प्रत्येक मोक्याच्या वेळी कुरकुरणारे अवसानघातकी "घड्याळ" नकोच नको.🔥🔥
अगती बरोबर, जर भाजपा + एकनाथ शिवसेना मिलुन १४५ विधानसभा जागा कमी मिलाल्या तर अजित दादा २०२४ मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी २०१९ च्या उध्दवरावांची पुनार्वृति करण्याची अधिक संभावना आहे ।
B J P वाल्यानी गरज नसताना राष्ट्रवादीला बरोबर घेतल आणि लोकसभेला फटका बसला स्थिर सरकार साठी शिंदे आणि BJP च्या बहुमतानी जागा येने महत्वाचे तरच सरकार स्थिर राहणार
Abaji, why are you worrying? Increased voting percentage will lead BJP to its all time high record. And Yuti government will be stable even Ekanathaji and also with Ajitji.
आपण अगदी बरोबर बोललात शिवसेना आणि भाजप दोघांनी मिळून 148 पेक्षा जास्त आमदार येणे आवश्यक आहे
मनसेचे ८,१० आमदार आले तर फायद्याचे ठरेल.
अजित पवारांना जास्त जागा नाही मिळणार पण जेवढ्या काही जागा मिळतील तेवढे घेऊन ते शरद पवारांमध्ये गारद होतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे युतीला (भाजप + शिवसेना धनुष्य बाण) भरघोस प्रतिसाद मिळावा ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे 👏 🙏🙏
Barobar bollat ajit chabarosa nahi
BJP + Shivsena + MNS >= 145
Correct , that's why M N S need to conquer minimum 10 to12 seats but maybe it's impossible !
Bjp100+ sss40+will get
Stable govt
@@shashikantpachwadkar9413 Party tumhala mazyakadun tasa zala tar :)
अगदी बरोबर आहे आबा शिवसेना भाजप याच दोघांना स्पष्ट बहुमत मिळणे आवश्यक आहे तर आणि तरच सरकार टिकेल
100% बरोबर आहे.
कांती भाई यांचे खूप खूप आभार आणि आबासाहेब आपलेपण खूप खूप आभार
शंभर टक्के खरोखर आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुस्लिम व्होटिंग नेहमीच 98-99% होते. म्हणजे ह्या वेळी वाढलेले 5-6% मतदान हे हिंदूंचेच असणार. त्या मुळे एक आशेचा किरण दिसतो आहे. अर्थात उद्या ते कळेलच. 🇮🇳🚩🫡🙏💐🎉✨️
श्री गाला यांनी अतिशय योग्यच आणि मुद्देसूद विश्लेषण केले धन्यवाद
आबा एकदम बरोबर
तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे
BJP+SS+MNS ही total १४५ च्या वरती झाली पाहिजे
अजितदादा पवार यांनी जर आता पलटी खाल्ली तर त्याचे राजकीय जीवनातली ही शेवटची निवडणूक ठरणार यांची काळजी जनताच घेईल 😊
त्यांना वोट करणारे हे विसरून जातात
100%बरोबर
अगदी बरोबर.....!!
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण बोललात सर
अजित पवार सोबत नकोच . ते युतीत पाहुणा आहेत तो ही नावडता. त्यांना हिंदुत्व झेपणार नाही. त्यांच्या जागा उपद्रव मुल्य वाढण्या इतक्या येऊ नयेत. आल्यातर खरे अजित पवार कळतील. त्यापेक्षा मनसेला सोबत घ्यावे.
एकदम correct
बरोब्बर आहे अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचे लालच दिले की हे केंव्हाही सटकु शकतात......🤣🤣🤣🤣
नवाब मलिक महाराष्ट्र ची पूर्ण वाट लावेल जर मंत्रिमंडळात आला तर
बरोबर अंदाज वाटतो.
भाजपा शिवसेना पक्ष शिंदे gat मनसे या तीन पक्षाचे सरकार येणार
एकनाथ शिंदे हे कधीही पवार साहेबांबरोबर जाणार नाहीत आणि गेले तर पुढच्या पाच वर्षांनी त्यांचा सूकडा साफ होईल
🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹🇮🇳महायुती सरकारसाठी प्रार्थना 🪷🦾🪷🦾🪷🦾🌺🌺🌺
नमस्कार आबा ll 🚩
जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव
अजित पवार यांना बरोबर घेतल्याचा पश्चात्ताप भाजपला होण्याची शक्यता नाकारता येणार नाही!
नेतृत्वावर विश्वास आहे 🚩 संघशक्ती युगे युगे 🚩
खरय
एकदम बरोबर
योग्य
अगदी मनातले बोललात.
अजित पवार कधी स्वत:च्या लाभाकरिता कोठेही जातील.
महायुतीने सरकार स्थापताना आता अजित पवारांना जास्त लोणी लावून सामान्य नागरिकांना निराश करु नये.
खूप परफेक्ट अंदाज
100%barabar.Aahe
Perfect, Ajit Pawar शिवाय युतीला बहुमत मिळणार असेल तरच सरकार स्थिर राहू शकेल किंवा युतीने सरकार स्थापन करावे. अन्यथा सहा महिने सरकार टिकणे मुश्किल आहे. नेहमी प्रत्येक विभागात ब्लॅक मेल होत रहावे लागेल.
खर आहे. दादा कडे जे वरीष्ठ मंडळी आहेत ते सरकार मध्ये सामील होण्यास अटी घालतील व दबाव आणतील आणि साहेब यावर लक्ष ठेवून असतीलच. दादाची कसोटी आहे.
भाजपा नबाब मलिकला मंत्रीपद देण्यास नकार देतील। हे कारण घेउन दादा महाविकास कडे जातीलच
अजित पवरांना तर शरद पवार यांनीच तर पाठवले आहे...महायुतीत...... जर महाविकास आघाडीला 15/20 जागा कमी आल्या तर अजित पवार 100% शरद पवरांकडे परत जाणार.... बीजेपी जर 60 च्या आसपास राहिली तर पावरांचे गणित सोपे होईल.. महायुती अजित पवारमुळे सरकार अस्थिर असेल
100% खरं
अजित दादा शेवटी काकांचा पुतण्या 😅 त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाचे काम केले शंका आहे.
युती सरकार 🙏🚩
अजित पवार यांच्या मागे शरद पवार लपून बसले आहेत. हे हाफ चड्डी घालून शेंबडा पोरगा पण सांगेल
पवार घराणेशाही पूर्वीपासूनच विश्वासघातकीच आहेच.. त्यामुळे अशा पक्षफुटीं कैणाही पक्षाला जागृत जनतेने मतदान केलेले नसेल. त्यामुळे राष्ट्रवादी उमेदवार पडलेच पाहिजे.
Right
दादा व उद्धव हे दोघेही आपल्या कुवती पेक्षा ज्यास्त अपेक्षा ठेवतात. मुख्यमंत्रीपदासाठी कायम मुंडावळ्या बांधून तयार असतात.
मतदान है हिंदुत्व वर झालंच पाहिजे....
जय श्री राम
व्वा खूपच तार्किक आणि अभ्यासू विश्लेषण दोघानाही नमस्कार
आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे परंतु शरद पवार हे कोणतीही खेळी करू शकतात. सत्ता आपल्या कडे राहिली पाहिजे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो त्या मुळे ते अजित पवार,एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू शकतात, कॉंग्रेस आणी उद्धव ठाकरे यांना ते बाहेरचा रस्ता दाखवून देऊ शकतात.
पण,श्री शिंदे साहेब ,फडणवीस साहेबांना सोडून कोठेही जाणार नाहीत असा,मला विश्वास वाटत आहे
Very true.
हे खर आहे।
आबा नु.नमस्कार.कांती भाई गालांच संतुलित संयमी भाष्य करतात. आमचा अंदाज वाढलेल मतदान नक्कीच महायुतीला होईल .आम्ही खटाव सातारा वरून अंदाज देत आहोत.लाडकी बहिण योजना तसेच निद्रिस्त हिंदू जागा झाला आहे .भाजपा १००शिंदे ४०( सर्वात दमदार स्ट्राईक रेट असेल दादाना १५-२० मिळतील .१९९५ ला ७१ % मतदान झाल व सेना बहूमतात येवून सरकार स्थापन केल होत .आबा अजित दादा असोत की नसोत भाजपा शिंदे सेना स्थिर सरकार देतील.कुंपणावरचे कायमच जिकडच खोबर तिकडचं चांगभल अस असत.कांही ही तर्क बांधा दादा हाराकिरी करणार नाहीत. आयडियालॅाजी वगैरे कांही नाही दादा करामतीकरांचे पुतणे आहेत सत्तेशिवीय राहू शकत नाहीत वेळ पडली तर भाजपात सामिल होतील.
Ekdum satya Ajit Pawar anaa ghyaykach Nako hote
बिचारे दादा, ना घरके ना घाटके, नाही किसीके ।
या निवडणूकीत,अजित पवार व त्याची गँग,हे बकासुरी वृत्तीचे व माजोरडे लोकं नामशेष झाले तर,एकुणच राजकारणाचे शुद्धीकरण होईल.
अत्यंत सुत्रबद्ध विस्लेशन केले आहे
Very True
But MNS can replace him.
तळकोकणात द्राक्ष बाग व सोलापूर जिल्ह्यात भातशेती सरसकट यशस्वी होऊ शकेल का ? आगीत पाणी टाकून आग भडकवता येऊ शकेल का ? जर हे शक्य नसेल तर अजित पवार पक्ष भाजप सेनेशी कसा एकरुप होऊ शकेल ?
👌👌
अगदी कालच मी कमेंट भाऊच्या किंवा अन्य यू ट्यूब च्या विश्लेषण ऐकले तेव्हा हाच विचार मांडला होता.
अजित पवार चा सपोर्ट घेऊनही आघाडीच बहुमत होणार नाही ऐवढी सीट्स युतीची यावित म्हणजे 5 वर्ष खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास होणार हे तितकेच खरे.
नमस्कार आबा साहेब एकदम बरोबर पण अजितदादा पण मोठे पण दाखवावा
Only yuti
🙏🙏🙏
Perfect.
Correct analysis
Kantibhai
Your analysis were always perfect. Keep it up always with your expertise in politics analysis. GOD BLESS YOU ALWAYS
Situation is liquid. Result will be historic.
100%
Proper prediction
100% Correct jai shree Ram
Bat enga to katenge
Aka hsi to safe hai
माझ्या वैयक्तिक मनातील भावना व्यक्त करतात दादा
नाही जाणार. युतीला काठावर बहुमत मिळाले तरी नाही जाणार.
त्याच्या वरील केसेस संपलेल्या नाही
अगदी बरोबर, कधी कधी तर असे वाटतें की काकांनीच त्यांना युती कडे पाठविलेले असावे व योग्य वेळेची वाट पाहून ते सीएम पदासाठी काहीही करू शकतात
Barobar bolalat Ajit pawar he udhav thakare sarkhe cm padasathi havare ahet....
खूप छान विसलेशन
Utkrushta visleshan. भाजप ला 110, शिवसेना 40 ,अजित पवार NCP 30 = 180 एव्हड्या महायुती ला जागा मिळतील. 🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢
एकदम बरोबर नाहीतर हा कायम.ब्लॅक मेल करत राहील व राज्यपाल ल फक्त सारखे शपथ विधी घेत बसावे लागतील
टायटल माझ्या मनातील आहे.
भरोसा कोणाचाही नाही
❤
Congress. Thakre sena sharad pawar phutun fadanwis mukhymantri
कमळ , धनुष्यबाणाला अपक्षांसह, लहान पक्षांसह पूर्ण बहुमत शंभर टक्के मिळेल. त्यामुळे येणाऱ्या सरकारात प्रत्येक मोक्याच्या वेळी कुरकुरणारे अवसानघातकी "घड्याळ" नकोच नको.🔥🔥
साहेबांना सत्य शिवाय राहता येत नाही ते काय करतील भरोसा नाही
महाराष्ट्र मधे हिन्दुत्व ठाकरे ब्रांड मुडे सेफ आहे.
😃😃😃😃 धन्यवाद हिंदूंनो, घुसून घुसून मतदान केलेत, तू आधी की मी आधी! रिझल्ट. ..? टीव्ही पाहा. जय श्रीराम!
महायुतीने पहीली चूक केली त्यामुळे लोकसभा गेली लॉस मध्ये 😅😅😅😅
शिंदे साहेबांनी पवारांसोबत युती करण्याचा विचार करू नये. पवारांना शिवसेना संपवाचीय.
सावधान.....
भाजप-126
शिवसेना-28
राष्ट्रवादी -18
अजित पवार साहेब दुसरे उद्धव होऊ शकतात
अगती बरोबर, जर भाजपा + एकनाथ शिवसेना मिलुन १४५ विधानसभा जागा कमी मिलाल्या तर अजित दादा २०२४ मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी २०१९ च्या उध्दवरावांची पुनार्वृति करण्याची अधिक संभावना आहे ।
अजित पवार आता कुठेही जाणार नाहीत.
B J P वाल्यानी गरज नसताना राष्ट्रवादीला बरोबर घेतल आणि लोकसभेला फटका बसला स्थिर सरकार साठी शिंदे आणि BJP च्या बहुमतानी जागा येने महत्वाचे तरच सरकार स्थिर राहणार
Will Ajit Pawar win Baramati ?
नाही वाटत तसे.😂😂😂
नाही
दादा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी माविआ त जातील.
BJP shinde sarkar ❤❤❤❤❤❤
जसे उद्धव ठाकरेंनी 19 मध्ये केले तर असं म्हणायचंय का साहेब
भाऊ पण हेच बोलत आहेत निवडणुकीच्या आधीपासून
तुम्ही खरेच बोलत आहात... अजित पवार नकोतच.. स्थिर सरकार हवे तर पवार 100%नकोतच.....
अजित पवार सुज्ञ ज्ञानी माणुस आहेत ते महायुती सोडणार नाहीत
Aityaveli Ajit Pawar kay bhumika ghetil yacha nem nahi. spst bahumatache sarkar yeneka) kalachi garaj ahe
Abaji, why are you worrying? Increased voting percentage will lead BJP to its all time high record. And Yuti government will be stable even Ekanathaji and also with Ajitji.
दोघांत तिसरा नकोच...
Ajit dada parat kaman kade gelyas ,yethun pudhe lachar houn jagave lagel ase disate.satteta rahane sathi dadachi kheli pawar ani keli asel tar kahihi ghadi shakate.
BJP+ SS+ MNS