नितीनजी काय मोदीजी म्हणजे हिंदू असा कोणताच सुजाण हिंदू म्हणणार नाही पण भाजपा चा येक मोठा नेता म्हणून गडकरींनी याचा विचार करवायासच हवा.करणं खेडकर फक्त ब्राम्हण किंवा हिंदू द्वेशी नाहीत तर कुटील व विकाऊ बुद्धी क्या आधारे समाजात जातीय फूट पडणारा समजद्रोह करणारा आहे.
नितीन गडकरी हा, श प चां माणूस आहे..होता..आणि राहणार. म्हणून तर मोदी त्यांच्यावर नाराज असतात. Bjp चे राष्ट्रीय अध्यक्ष पद का हातातून गेले? याच नौटंकी मुळे. श प बरोबर जो गेला,त्याचा कार्यभाग संपला...😅 बघा उद्धव ची अवस्था...😅
मतलबी राजकारणी झाले आहेत सर्व नेते. निवडून येणे, पद घेणे, सत्ता उपभोगणे, संपत्ती जमा करणे, आपल्या दोन चार पिढ्याची सोय करून ठेवणे 😪😪😪. बाकी सर्व बेवखुपी 😢😢😢
Sachin जी असच मत मी कठोर भाषेत मांडले होते तर बीजेपी वाले तुटून पडले होते माझ्या वर. मी बीजेपी वोटर आहे गुलाम नाही. मत मांडले होते पण आता त्यामुळे आता माझे मणच कडू झाले बीजेपी बद्द्ल. 🙏 देवा भाऊ नी विचार करावा.
नि:संशय, सुशीलजी, आम्ही, तुमचे सर्व सबस्क्राईबर्स तुमच्याशी सहमत व सतत पाठीशी आहोत .तुमच्या हिंदुत्ववादी स्वाभिमानी विचारांमुळेच तर आम्ही जोडलेले आहोत .जो हिंदुत्व की बात करेगा, वोही हिंदुस्थान में राज करेगा.
राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय पितापुत्रांना महत्त्वाच्या पदांवर विराजमान करताना फक्त त्याच्या साम्राज्याचा विचार केला.. कर्तृत्वाचं काय? अशा कितीतरी चुकीच्या लोकांना थारा दिलेला आहे...पुरषा खेडेकर म्हणजे कहर झाला आता 😑
गडकरी साहेबांकडून अशी अपेक्षा नाही. त्यांनी त्याचवेळी असहमति दर्शवायला पाहिजे होती.. एका विशिष्ट वर्गातील महिलांचा मुद्दामच वारंवार खोट्या काल्पनिक गोष्टी पसरवून अपमान करणार्या व्यक्तीचे कधीही समर्थन होऊ शकत नाही...भाजपा अशा व्यक्तीला कधीच जवळ करणार नाही ही आशा.
जेंव्हा पुर्वी आम्ही शि.सेनेचे चाहते होतो तेंव्हा बाळा साहेब होते जे काॅं.चे कट्टर विरोधक होते म्हणून. आता उद्धव ने सेनेचा पार चूथडा केल्याने आम्ही विरोधक बनलोत हे सांगताना जरा ही खंत वाटत नाही. उद्धवराव जेंव्हा बोलतांना "माझे सैनिक" म्हणतात तेंव्हा प्रश्न पडतो की यांनी कार्यकर्त्यांना केंव्हा व किती पगारावर नोकरी दिली ..?.मग ते उबाठाचे गुलाम समजावे का ..? मी तर असं म्हणेन की कुणी ही कोणत्याही पक्षाची गुलामगिरी करु नये. पक्ष कुणाला ही काही देत नाही सगळे सत्तेचा लाभ स्वत: घेतात...
भाजप मध्ये येणारे (नवीन) हे ना पूर्णपणे हिंदुत्ववादी आहेत, ना ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत.ते फक्त संधीसाधू आहेत. ज्यांच्याबद्दल ते हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून आदराने पहात होतो तेच आमचा विश्वास घात करीत आहेत.
कुलकर्णी साहेब आपण योग्य विश्लेषण केले आहे 🙏. महाराष्ट्रातील वंचित समाज घटकांना सोबत घेऊन बीजेपी ने पुढे जावे 💪 व धनगर जमातीला एसटी आरक्षणाची अमलबजावनी करा 🙏 . सर्व ठिक होईल 👏
कुलकर्णी सर, भाजप हा विचाराने चालणारा पक्ष नाही तर बुद्धी ने चालणारा वेव्हारी असा पक्ष आहे. त्यामुळे तो कुणाशीही हातमिळवणी करू शकतो. हे जर तुम्ही समजून घेतले तर त्यांचे विचार तुम्हांला समजू शकतात. 🤣🤣🤣
आपले मत एकदम बरोब्बर. आणि हेच मत आम्हां सर्वांचे आहे. आणि आपली ही खिन्नता भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेलीच पाहिजे. तथापि भाताच्या एका शीता वरून भाताची परीक्षा घेऊ नये, असे म्हणतात. नितीन गडकरी यांची ही भूमिका किंवा त्यांची अधून मधून केली जाणारी विधानं अशीच असतात असे मला वाटते. परिणामी त्यांना वरिष्ठांनी काही अंतरावरच ठेवले असावे.
गडकरी आणि अभिमन्यु म्हणजे बीजेपी नाही मोहन भागवत म्हणजे संघ नाही बीजेपी म्हणजे मोदी योगी नितेश राणे राजा भैया असे हिंदूत्ववादी नेते आणि संघ म्हणजे स्वयंसेवक ❤
हिंदूंचं ऐक्य सध्याच्या परिस्थिती ची जरूरी आहे, पण खेडकरांसांरखे आपलेच लोक हिंदू मध्ये फूट कशी पडेल त्यासाठी जोमाने प्रयत्नशील आहेत. हेच आपल्या हिंदूंचे कमनशीब.
लोकांनी कधी पूर्वीच्या रूपातील भाजपला भरभरून समर्थन दिले नाही. भारतीय समाजाला एकत्र आणण्यासाठी जातीयवाद इतका खोलवर रुजवला गेला आहे की त्यावाचून लोक तुम्हाला समर्थन देणारच नाहीत. जर भाजपने रूप बदलले नाहीत तर तो कायम स्वरुपी विरोधी पक्ष राहील. कटू असलं तरी सत्य आहे हे दुर्दैवाने
काही काही मुलं कशी घरच्या माणसांना जे जे आवडत नाही ते मुद्दाम करतात आणी घरचे लोक करून करून काय करतील घरातून बाहेर तर काढत नाहीत या मुळे निश्चिंत असतात. घरच्यांना मनस्ताप देण्यातच या मुलांना मर्दूमकी वाटते.
प्रथमतः सुशील कुलकर्णी तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही उशिरा का होईना तुम्ही कबुल केले की भाजपने नवीन खेळी करत शरद पावरांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली व अजित पवार यांना वेगळे केले. राहिला प्रश्न भाजपच्या रंग बदलण्याचा तर येथे नमूद करावेसे वाटते की भाजप रंग बदलत आहे की नाही हे ज्याने त्याने ठरविण्याची वेळ आली आहे परंतु गडकरी यांच्या सारखा ब्राह्मण राजकारणी जेव्हा पुरुषोत्तम खेडेकर सारख्या तथाकथित मराठा नेता यांची स्तुती करतो हे तुमच्या सारख्या ब्राह्मण व्यक्तिमत्वाच्या पचनी पडणे शक्य नाही.त्यामुळे तुमचे दुःख लपून राहत नाही. कधी काळी याच खेडेकर यांच्या पत्नीला भाजपाचे तिकीट देण्याचे ठरले होते त्यामुळे भाजप काय? आणि खेडेकर काय? हमाम घर में सब नंगे त्यामुळे तुम्ही एवढे वाईट वाटून घेऊ नका. बाकी लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका इतरांचे पक्ष फोडून, EVM घोटाळे करुन व पैशांचे आमिष दाखवून जिंकायच्या आहेत.हे लक्षात ठेवा आणि नको ती उणीदुणी काढू नका.
होय मी मराठा आहे आणि हिदुत्वा बरोबर आहे म्हणून भाजपा बरोबर आहे भाजप नको त्यांना बरोबर घेणार असेल तर मी बांधील नाही मतदान करणारच नाही आम्ही घरातील 5 सदस्य भाजपाचे सदस्य झालो तरीही.
सुशिलजी सत्य बोलला , पण कदाचीत माहित नसेल सत्तेची लालसा वाईट असते ती एक वेगळीच जात तयार होते तसेच भाजच्या दोन जाती निर्माण झाल्या आहेत मी जन्माने ब्राम्हण नाही पण आचार आणि विचाराने ब्राम्हण आहे
जो हिंदू हित की बात करेगा वोही देश पर राज करेगा 🚩👌
Kunachya bapacha desh ny
का रे बाळा संतोष देशमुख हिंदू नव्हता का याचे उत्तर द्या त्याला नाही भेटला नाही अजून😢😢
*मला खेडेकरांची किव येते*
*सर्वांची घर वापसी आवश्यक आहे असे मला वाटते.*
त्यासाठी त्यांना भेटत राहणे संगाचा रंग लावणे जरूरी ठरते.
सुशील जी, नितीन गडकरी म्हणजे संपूर्ण भाजप नाही, हे लक्षात ठेवा
👌👍योग्य 🙏
नितीनजी काय मोदीजी म्हणजे हिंदू असा कोणताच सुजाण हिंदू म्हणणार नाही पण भाजपा चा येक मोठा नेता म्हणून गडकरींनी याचा विचार करवायासच हवा.करणं खेडकर फक्त ब्राम्हण किंवा हिंदू द्वेशी नाहीत तर कुटील व विकाऊ बुद्धी क्या आधारे समाजात जातीय फूट पडणारा समजद्रोह करणारा आहे.
Bar0bar ahe
नितीन गडकरी हा, श प चां माणूस आहे..होता..आणि राहणार. म्हणून तर मोदी त्यांच्यावर नाराज असतात. Bjp चे राष्ट्रीय अध्यक्ष पद का हातातून गेले? याच नौटंकी मुळे. श प बरोबर जो गेला,त्याचा कार्यभाग संपला...😅 बघा उद्धव ची अवस्था...😅
*मला खेडेकरांची किव येते*
*सर्वांची घर वापसी आवश्यक आहे असे मला वाटते.*
त्यासाठी त्यांना भेटत राहणे संगाचा रंग लावणे जरूरी ठरते.
तुम्ही मांडलेल्या मतांशी 100% सहमत.
जो हिंदू चा द्वेष करणारा. आणि त्याचे जर कोणी कोणत्याही कारणाने गोडवे गात असेल तर तो आमचा नाही.
*सर्वांची घर-वापसी कराची आहे*
नितिन गडकरी कामं करतात त्यात दुमत नाही पण ते धाडसी नाहीत सर्व पक्षांशी मैत्री ठेवतात व योग्य वेळी आपल्याच पक्षाच्या माणसाची ठासतात हे वाईट आहे
True
तो मोर्चुद काका चां माणूस आहे
मोदी द्वेष हे करायला लावतो त्यांना
Perfectly said.
He is corrupt political man
योग्यपणे कान टोचले आहेत . मी सुद्धा आपल्या मताशी सहमत आहे .
*मला खेडेकरांची किव येते*
*सर्वांची घर वापसी आवश्यक आहे असे मला वाटते.*
त्यासाठी त्यांना भेटत राहणे संगाचा रंग लावणे जरूरी ठरते.
मतलबी राजकारणी झाले आहेत सर्व नेते. निवडून येणे, पद घेणे, सत्ता उपभोगणे, संपत्ती जमा करणे, आपल्या दोन चार पिढ्याची सोय करून ठेवणे 😪😪😪. बाकी सर्व बेवखुपी 😢😢😢
सहमत १००%वास्तविक विश्लेषण सुशीलजी सलाम
प्रिय सुशीलजी कृपया महाराष्ट्र पोलीस खात्याच्या Downfall आणि याला जबाबदार असलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवा
साहेब,,, फडवणीस साहेबांना सांगितलं तर बरे होईल,,,100%बरोबर तुमचे म्हणणे आहे,,,एक दिवस खुप वाईट येईल,हे लक्षात ठेवा
👍अगदी बरोबर, पण सर्व समावेशक हिंदुत्व भाजपचे असावे, पण खेडकरांसारख्या व्यक्तीशी जवळीक नसावी हे माझेतरी मत आहे 🙏
@@jagannathlipare7138 काही च चुकीचे नाही
@@jagannathlipare7138 आपले बरोबर आहे
Khedekar mhan khedkar nahi ,maratha ahe to.
सोबत आहे नाराजी दाखवायलाच हवी नाहीतर हे आपल्याला गृहीतच धरतील
भाजप नेहमीच गृहीतच धरते
काही फरक पडणार नाही समुद्रातून दगड बाहेर निघाला म्हणून पाणी कमी होत नाही....
आपले विचार अत्यंत योग्य आहे
अगदी सहमत, आपण भाजपचे मतदार आहोत ,सदस्य किंव्हा कार्यकर्ते नाही,त्यामुळे दुसरा पर्याय निवडायला हरकत नाही पुढच्यावेळी.
Sachin जी असच मत मी कठोर भाषेत मांडले होते तर बीजेपी वाले तुटून पडले होते माझ्या वर. मी बीजेपी वोटर आहे गुलाम नाही. मत मांडले होते पण आता त्यामुळे आता माझे मणच कडू झाले बीजेपी बद्द्ल. 🙏 देवा भाऊ नी विचार करावा.
@@HamaraHindustann❤ आपण आपले मत मांडत राहवे, मग अंगावर कोणी येवो , कोणा साठी आपण आपली मतं का सोडायची ,सरळ घोडे लावा, वंदे मातरम.
नि:संशय, सुशीलजी, आम्ही, तुमचे सर्व सबस्क्राईबर्स तुमच्याशी सहमत व सतत पाठीशी आहोत .तुमच्या हिंदुत्ववादी स्वाभिमानी विचारांमुळेच तर आम्ही जोडलेले आहोत .जो हिंदुत्व की बात करेगा, वोही हिंदुस्थान में राज करेगा.
राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय पितापुत्रांना महत्त्वाच्या पदांवर विराजमान करताना फक्त त्याच्या साम्राज्याचा विचार केला.. कर्तृत्वाचं काय? अशा कितीतरी चुकीच्या लोकांना थारा दिलेला आहे...पुरषा खेडेकर म्हणजे कहर झाला आता 😑
सुशिलजी.. आपण अगदी बरोब्बर सांगितले आहे. 🫱🫱
माझं पूर्णतः तुमच्या विचाराशी समर्थन आहे
गडकरी यांना प्रखर शब्दात जाणीव करून देणे आवश्यक आहे
गडकरी साहेबांकडून अशी अपेक्षा नाही. त्यांनी त्याचवेळी असहमति दर्शवायला पाहिजे होती.. एका विशिष्ट वर्गातील महिलांचा मुद्दामच वारंवार खोट्या काल्पनिक गोष्टी पसरवून अपमान करणार्या व्यक्तीचे कधीही समर्थन होऊ शकत नाही...भाजपा अशा व्यक्तीला कधीच जवळ करणार नाही ही आशा.
खेडकर वर आक्षेप घेणे गरजेचे आहे व भाजप नेत्यांनी संबधीत लोकांना योग्य ती समज दिली पाहिजे
गडकरी आणि अभिमन्यू पवार म्हणजे भाजप नाही.त्यामुळे ते काय बोलले त्याला महत्त्व देऊ नये
अगदी बरोबर आहे की नितीन गडकरी आणि अभिमन्यू पवार
म्हणजे भा.ज.प. नाही;
परंतु हे दोघे तर भा.ज.प. चे
आहेत ना?
भा ज पा ने रंग बदलला तर आमच्या सारख्या निष्ठा वंत मतदार ही रंग दाखवायला सुरुवात करु शकतो.
तुमच्य सत्ते साठी काहीही करायला आम्ही तयार नाही
आम्ही भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत, गुलाम नाही.
आज सदस्य नोंदणी साठी घरी आले होते त्यावेळी हेच उत्तर दिले
काय झालं की असं उत्तर द्यावं लागलं तुम्हाला 🤔🤔
जेंव्हा पुर्वी आम्ही शि.सेनेचे चाहते होतो तेंव्हा बाळा साहेब होते जे काॅं.चे कट्टर विरोधक होते म्हणून.
आता उद्धव ने सेनेचा पार चूथडा केल्याने आम्ही विरोधक बनलोत हे सांगताना जरा ही खंत वाटत नाही.
उद्धवराव जेंव्हा बोलतांना "माझे सैनिक"
म्हणतात तेंव्हा प्रश्न पडतो की यांनी कार्यकर्त्यांना केंव्हा व किती पगारावर नोकरी दिली ..?.मग ते उबाठाचे गुलाम समजावे का ..?
मी तर असं म्हणेन की कुणी ही कोणत्याही पक्षाची गुलामगिरी करु नये.
पक्ष कुणाला ही काही देत नाही सगळे सत्तेचा लाभ स्वत: घेतात...
विचार धारा महत्वाची सत्ता दुय्यम
उबाठा ला जवळ करणं हा आत्मघात
भाजपमध्ये अंतर्गत लोकशाही आहे.. निर्णय सदस्यांवर लादले जात नाहीत.. बहुमताने निर्णय घेत असतील असा समज आहे..
भाजप मध्ये येणारे (नवीन) हे ना पूर्णपणे हिंदुत्ववादी आहेत, ना ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत.ते फक्त संधीसाधू आहेत.
ज्यांच्याबद्दल ते हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून आदराने पहात होतो तेच आमचा विश्वास घात करीत आहेत.
सुशील कुलकर्णी सर कोणी कोणाबरोबर जाऊ द्या.
आपण मात्र जो हिंदू आणि हिदूत्वाचा विचार करील त्यांच्या बरोबर राहु या.
कुलकर्णी साहेब आपण योग्य विश्लेषण केले आहे 🙏. महाराष्ट्रातील वंचित समाज घटकांना सोबत घेऊन बीजेपी ने पुढे जावे 💪 व धनगर जमातीला एसटी आरक्षणाची अमलबजावनी करा 🙏 . सर्व ठिक होईल 👏
😂😂😂😂
अगदी बरोबर आहे तुमचं
घरवापसी होत असेल तर चांगली गोष्ट आहे.
बरोबर आहे
सुशीलजी अगदी बरोबर विश्लेषण!!🎉
अभिमन्यू पवार कोण आहेत आम्हाला माहीत नाही आम्ही त्याला ओळखत नाही....!
जय श्रीराम
सुशिलजी
अगदी मनातला विचार व्यक्त केलात
जय श्रीराम 🚩🚩🚩
खेडकरांच्या पत्नी रेखाताई खेडकर भाजप च्या दोन टर्म आमदार होत्या ,तेही सत्ता नसताना ..
I agree sir ❤❤❤❤
असे असेल तर भाजप चा पराभव आवश्यक आहे.......
मग आणायच कुणाला?
अगदी बरोबर 🎉🎉❤❤
अतिशय उत्तम व सुयोग्य बोललात, माझ्या मनातले बोललात
कुलकर्णी सर, भाजप हा विचाराने चालणारा पक्ष नाही तर बुद्धी ने चालणारा वेव्हारी असा पक्ष आहे. त्यामुळे तो कुणाशीही हातमिळवणी करू शकतो. हे जर तुम्ही समजून घेतले तर त्यांचे विचार तुम्हांला समजू शकतात. 🤣🤣🤣
असे नाही बीजेपी चे मतदार बीजेपी ला समजू शकत नाही सत्य आहे 😊
अगदी बरोबर😅
सुशिलजी, आपल्या मताशी सहमत आहे.
💯💯💯
होय हे सत्य नाकारता येत नाही रंग तर बदलतोय.....कारण निष्ठावंत बाजूला करण्यात यशस्वी झाला
अगदी योग्य विश्लेषण.
जनता बघते आहे. यांचे रंग सर्वांचे दिवस असतात
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.भाजप ओबीसी बरोबर दुजा भाव करीत आहे.धन्यवाद.
गडकरी हे केंद्रातले हेवी वेट नेते राहिलेले नाहीयेत. केंद्रीय नेतृत्वाने पायातली वहाण पायातच ठेवली आहे.
लोकसभेचे कामकाज पहा, पहिल्या रांगेत असतात गडकरी, म्हणजे मोदी शहांच्या शेजारी!
मग म्हणून ती वहाण वारंवार अशी कुरकुर कुरकुर करत राहते 😂
@@suhaskarkare7888 लोकसभेत गडकरी कुठे बसतात ते एकदा पहा आणि मग बोला 😉
आपले मत एकदम बरोब्बर. आणि हेच मत आम्हां सर्वांचे आहे. आणि आपली ही खिन्नता भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेलीच पाहिजे. तथापि भाताच्या एका शीता वरून भाताची परीक्षा घेऊ नये, असे म्हणतात. नितीन गडकरी यांची ही भूमिका किंवा त्यांची अधून मधून केली जाणारी विधानं अशीच असतात असे मला वाटते. परिणामी त्यांना वरिष्ठांनी काही अंतरावरच ठेवले असावे.
धनगर युवकाची निर्घृण हत्या झाली तो विषय आपणास माहीत झाला असेलच.माहिती नसेल झालातर माहिती घेऊन त्यातील सत्य बाहेर आणावे अशी विनंती
धन्या आणि वाल्या नी किती माणसे मारली ते पण सांगा
सुशील जी... सारंगी महाजन यांची मुलाखत घ्या
सुशील जी, आपण विसरलात, देवेंद्र जीना किती विरोध झाला, तरी त्यांच्या विनम्र स्वभावाने विरोधकांना टाळून महाराष्ट्राचा त्यांना स्वीकारलं.
हिंदूत्वा आधीक महत्वाचे बंधुत्व आहे. आपण उगाच डोक्याला ताप करून घेऊ नये. सर...❤💙🧡
I agree with you
सहमत
आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही भाजपच्याच मागे जाणार ....
कुलकर्णी " साहेब " देर आये दुरुस्त आये असचं देशाच्या आर्थिक परिस्थिती " खरी " त्यावर सुद्धा बोलावं हि अपेक्षा. 🙏🙏🙏🙏
जय श्रीराम. आपण सत्य बोलताय.
🙏🙏🚩
परखड विश्लेषण . धन्यवाद सुशीलजी
हो शत्रूंना मित्र करणे, व त्यांना जवळ करून सकल हिंदू समाज एकत्र व्हावा यासाठी त्याचा द्वेष न करता प्रेमाने जवळ करावा,
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे जर हे भाजप ला. मान्य करावेच लागेल नाहीतर हिन्दू धर्म चे लोकं नाराज होणार अणि भाजप चा. पराभव आम्ही करणार हे नक्की
🙏🙏
👌🙏
*मला खेडेकरांची किव येते*
*सर्वांची घर वापसी आवश्यक आहे असे मला वाटते.*
त्यासाठी त्यांना भेटत राहणे संगाचा रंग लावणे जरूरी ठरते.
अगदी बरोबर बोलले आहात सर आपण
थोड्या दिवसांनी "ओवेसी" चे सुद्धा कौतुक करायला कमी करणार नाहीत भाजप नेते. आणि मग विद्वान यूट्युबर्स त्याचेही समर्थन करतील. आगे आगे देखो होता है क्या.
एकदम योग्य भूमिका
भाजप लवकरच संपायला पाहिजे. इकडे हा प्रकार आणी तिकडे उद्धटला आणी त्या लबाडूला आत घेतात, मूर्ख होतोय हा पक्ष
गडकरी आणि अभिमन्यु म्हणजे बीजेपी नाही मोहन भागवत म्हणजे संघ नाही बीजेपी म्हणजे मोदी योगी नितेश राणे राजा भैया असे हिंदूत्ववादी नेते आणि संघ म्हणजे स्वयंसेवक ❤
पण पण भाजपने जर ऊ बा ठां ना जवळ केले तर भाजपचे माझ्या सारखे लाखो मतदार " नोटो"लाच मतदान करु.
भाजपने उबाठाला मुळीच जवळ करू नये.
💯
सुशील जी आपण जे बोलले ते बरोबर आहे पण भाजप हे कश्यामुळे करत आहे ते पाहावं लागेल सध्याची परिस्थिती पाहून तर नाही ना!!
Right sir 😅
हिंदूंचं ऐक्य सध्याच्या परिस्थिती ची जरूरी आहे, पण खेडकरांसांरखे आपलेच लोक हिंदू मध्ये फूट कशी पडेल त्यासाठी जोमाने प्रयत्नशील आहेत. हेच आपल्या हिंदूंचे कमनशीब.
लोकांनी कधी पूर्वीच्या रूपातील भाजपला भरभरून समर्थन दिले नाही. भारतीय समाजाला एकत्र आणण्यासाठी जातीयवाद इतका खोलवर रुजवला गेला आहे की त्यावाचून लोक तुम्हाला समर्थन देणारच नाहीत. जर भाजपने रूप बदलले नाहीत तर तो कायम स्वरुपी विरोधी पक्ष राहील. कटू असलं तरी सत्य आहे हे दुर्दैवाने
गडकरी म्हणजे संपूर्ण हिंदू नाही.
I agree
Har har mahadev 🚩🚩🚩🚩
Agreed
काही काही मुलं कशी घरच्या माणसांना जे जे आवडत नाही ते मुद्दाम करतात आणी घरचे लोक करून करून काय करतील घरातून बाहेर तर काढत नाहीत या मुळे निश्चिंत असतात. घरच्यांना मनस्ताप देण्यातच या मुलांना मर्दूमकी वाटते.
व्वा अगदी सडेतोड निर्भय आणि परखड भूमिका मांडावी तर ती आपणच ग्रेट.
का तुम्ही ब्राम्हण आहे म्हणून का
एक दिवस असा येईल की पुरुषोत्तम कखेडेकर आणि मोहन भागवत एका व्यासपीठावर येथील आणि एकमेकांचे कौतुक करतील.
आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दाखवुन देऊ मग भाजपाला
Yes Sir.
सुशील जी आपल्याला नेमकं काय म्हणायचं, गडकरी सुद्धा विचारपूर्वकच बोलले असतील.
एकदम बरोबर आहे
प्रथमतः सुशील कुलकर्णी तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही उशिरा का होईना तुम्ही कबुल केले की भाजपने नवीन खेळी करत शरद पावरांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली व अजित पवार यांना वेगळे केले.
राहिला प्रश्न भाजपच्या रंग बदलण्याचा तर येथे नमूद करावेसे वाटते की भाजप रंग बदलत आहे की नाही हे ज्याने त्याने ठरविण्याची वेळ आली आहे परंतु गडकरी यांच्या सारखा ब्राह्मण राजकारणी जेव्हा पुरुषोत्तम खेडेकर सारख्या तथाकथित मराठा नेता यांची स्तुती करतो हे तुमच्या सारख्या ब्राह्मण व्यक्तिमत्वाच्या पचनी पडणे शक्य नाही.त्यामुळे तुमचे दुःख लपून राहत नाही.
कधी काळी याच खेडेकर यांच्या पत्नीला भाजपाचे तिकीट देण्याचे ठरले होते त्यामुळे भाजप काय? आणि खेडेकर काय?
हमाम घर में सब नंगे त्यामुळे तुम्ही एवढे वाईट वाटून घेऊ नका.
बाकी लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका इतरांचे पक्ष फोडून, EVM घोटाळे करुन व पैशांचे आमिष दाखवून जिंकायच्या आहेत.हे लक्षात ठेवा आणि नको ती उणीदुणी काढू नका.
होय मी मराठा आहे आणि हिदुत्वा बरोबर आहे म्हणून भाजपा बरोबर आहे भाजप नको त्यांना बरोबर घेणार असेल तर मी बांधील नाही मतदान करणारच नाही आम्ही घरातील 5 सदस्य भाजपाचे सदस्य झालो तरीही.
100%
भाजपाची रंग बदलायची सुरूवात तर २०१४ साली सत्तेत आल्यावर सुरू झाली.तुम्हाला आता लक्षात आलं...😢
🎉🎉🎉होय,भा.ज.प.रंग बदल करण्यात ईतर पक्षाच्या तुलनेत आघाडीवर आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉 आपल्या पक्षाने हे दुरुस्ती केले पाहिजे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
100% agreed
🎉
सुशिलजी कुलकर्णी साहेब सत्य ते सत्य तुम्ही मांडलेल मत 100% टक्के बरोबर आहे 🙏🙏🌹🌹🙏🙏🚩
🙏🙏🚩 जय श्रीराम 🚩🙏🙏
बरोबर
You are right sir khedkar bramhanacha dwesh karto he hundred percent barobar aahe
मतदाता योग्य वेळेची वाट पाहतो आणि वाट लावतो हे भा. ज. प. ने विसरू नये
योग्य भूमिका
Namskar sushil sir
Well and correctly said
correct statement i am agree with you.
सुशिलजी सत्य बोलला ,
पण कदाचीत माहित नसेल सत्तेची लालसा वाईट असते ती एक वेगळीच जात तयार होते तसेच भाजच्या दोन जाती निर्माण झाल्या आहेत
मी जन्माने ब्राम्हण नाही पण आचार आणि विचाराने ब्राम्हण आहे
ऐकायला विचित्र वाटतेय.... हे खेडेकर कोण आहेत माहीत नाही.
तुमच्या पाठोपाठ आम्हालाही चालने आवश्यक नाही.. विश्लेषणातील शेवटच्या वाक्याशी मी सहमत आहे. 🙏