Kalyan Kale : रावसाहेब दानवेंना पाडण्यासाठी सत्तारांनी मदत केली का? काळे म्हणतात... ABP Majha
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #abdulsattar #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
Kalyan Kale : रावसाहेब दानवेंना पाडण्यासाठी सत्तारांनी मदत केली का? काळे म्हणतात... ABP Majha
Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c....
Download ABP App for Android: play.google.co....
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
दानवे ला ज्यांनी पाडलं त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
महायुती भविष्यात तुटायची ही चिन्ह आहे ... हेच सत्तार आता ठाकरे कडे परत यायचं पर्यंत करतील
एकदम बरोबर आपले लोक एक झालेच पाहिजे 🚩
Thakrech parat Nda madhe yenar😂
@@Pkulkarni9054 NDA च सरकार 5 वर्ष टिकत का ते बघा आधी.. रात्रीतून नितीश कुमार जातील कळणार सुधा नाही 😂
@@sagar_S918 ho ani nitish UPA madhe gela tari sarkar nhi banat, pan ithe Shinde ni 2 varshat uddhav sene la asa surung lavla, ki muslim vote chya adhare jinkava lagla. Lol
@@Pkulkarni9054 शिंदे ची हवा विधान सभेत कळत ना ... 13 खासदार होते 7 वर आलेय...विधान सभेत bjp जागा देता का अन् मुख्यमंत्री करता का ते बघा ...शिंदे आज मुख्यमंत्री आहे म्हणून काही लोक आहे सोबत एकदा पद जाऊ द्या मग कळलं
बगा ही महायुती 👌
जो निवडून आला तो अब्दुल्ला चा मित्र असतो 😄😄
खैरे पडण्याचा आनंद जास्त अब्दुल सत्तार ला झाला
Mala pan anand aahe khaire padlyacha
@@Pkulkarni9054आणि रावसाहेब दानवे पडल्याचा!
@@Sanhyadri-veerरावसाहेब बरेच वर्षे खासदार होते, दहा वर्षे केंद्रात वरिष्ठ राज्यमंत्री होते. तरीदेखील जालण्याचा काहीही विकास नाही. ना रस्ते चांगले, ना बस स्टँड चांगले. जालना लोकसभा मतदारसंघ पुर्ण भकास करून ठेवलेला होता.
@@Pkulkarni9054पंकजा मुंडे पडल्याचा पण तुला आनंद झाला असेलच
@@parkashkakade3365 mala khaire, raosaheb danve ani pankaja padlyacha mala khup anand aahe, aplya aplya matdarsanghat he tigha mazle hote .
जेव्हा जेव्हा कल्याण काळे निवडून आले तेव्हा तेव्हा काँग्रेस सत्तेत आले
No😂😂
आता कांग्रेस येणार सत्ते मधे सत्ता तिथ सत्तार असे आहुका
❤️😂आणी कोकणातले चारआणे आले तेव्हा सरकार पडते 😂❤️🙏👍
सिल्लोड विधानसभा ला विचार करा. आता
हेच कारण आहे महायुती च्या जागा कमी होण्यासाठी 😂
या नंतर पुर्ण ओबीसी सिलोड सातारच्या विरोधात जातील असा अंदाज हा अंदाज चार महीन्यात खरा ठरु शकतो
अति तेथे माती अब्दुल
सत्तार ला पुन्हा काँग्रेस मध्ये घेऊ नका plz..
Ghenarach😂
मग शिंदे साहेब काय निर्णय घेतात
शेवटी आवकात दाखवली
येणाऱ्या काळात पराभव निश्चित
सत्तार कोणाचा नाही सगळे पक्ष फिरून आलंय 😂😂😂
राजकारणात फक्त विलास राव देशमुख व गोपीनाथ मुंडे साहेब हेच खरे मित्र होते
तो तान्ह्या पण आम्हाला मदत करत होताच..
तेची माणसं फक्त पन्जा आणि तुतारी च म्हणत होते
तान्हाजी ये वीधान सभा आहे च
मतदारांनी सावध भूमिका घ्यावी. गरीब आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारालाही साथ देण्यासाठी प्रयत्न करावेत. धनदांडगे लोक राजकारणात शिरून गरिबांना व देशाच्या तिजोरीला लुटत आहेत. ही गोष्ट मतदार बांधवांनी लक्षात घेतली पाहिजे.
KA ??? DHAN KAMAVNA CHUKICHA AAHE KA ??? IMANDARI NE MEHNAT KARUN DHANDANDGA ZALA TAR TU KA JALTO RE
@@abcrtr2 garibache prashn garibala kaltat
सत्तार हुशार आहे 100%परत येणार
बरं ते CTET बोगस प्रमाणपत्राचे काय झाले ... ते माहीत पडली की सांगा...
नाही हा इंफॅक्ट मनोज जरांगे फॅक्टर मूळे हा बदल आहे
Me BJP samarthak aahe pan Raosaheb danve ni 25 varshat kahi kelach nhi sillod soegoan vidhan sabhet kadhi kame dili nhi mhnun te aaj padle ...vartun maratha factor kami aala...kalyan kale ground level cha neta ahe bhavishyat changli kame karnar ❤
जरांगेचे उपकार
धावणे रावसाहेब दावणे मंत्री होते तेव्हा जास्त उड्या मारत होते तेव्हा जनतेने त्यांना खाली बसवलेला आहे त्याला मदत केलेली आहे अब्दुल सत्तार यांनी तेव्हा जनतेचा पण आभार मानलं पाहिजे आणि अब्दुल सत्तार यांचा पण आभार मानले पाहिजे जय जनता जनार्दन
सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलेले त्याच्यामुळं तुम्ही काही सांगू नका कोण दोस्त आहे
मराठयांचा गेम सत्तार साहेबांनी केला
गप्प साले. मराठा नी बरोबर मराठा निवडूण दीले. शेतकरी प्रश्नावर काय बोलले का, मराठा आरक्षण वर बोलले का
खासदार कल्याण काळे हा मराठा च आहे..✌️✊🚩..
तो दानवे हा RSS वाला नालायक मराठा आहे... आरक्षण विरोधी....OBC च चाटू
दानवे मराठा कमी भडवा जास्त आहेत 😂😂
कल्याण काळे पण मराठा आहे
Aray kalyan kale marathach aahene😂
Yes
सर्व सामान्य जनतेचा विजय..
Sattar saheb ya te hindutvavadi sarkar sodun😂😂ata maratha. Dalit muslim ek zalet❤
सत्तार आता या पुढे सत्तेवर राहणार नाहीत, कारण एक मराठा एक कोटी,कोटी मराठा.
Abdul Sattar 7811
सत्ता तिथ सत्तार
सत्तार भाऊ तुम्ही तर सामान्य सैनिकाचा प्लॉट हडप केला मग तुमचे काय हाल होईल गीतेत सांगितल्याप्रमाणे
मीटीत सताराचा वद केला पायजे
Jarnge..sahab.ki.wjase
❤❤
Only UDDHAV THACKERAY in maharashtra NEXT CM OF MAHARASHTRA
हे श्रेय फक्त जरंगे पाटलाला पाहिजे
आता सतार घरी बसणार
Shakkyach nahi
रावसाहेब दानवे यांनी आत्मचिंतन करायला हवे उध्दव साहेब योग्य कि सत्तार युती तुटली नसती तर हे घडले नसतं भोंगा आता पापाची फळं
सत्ताराणी रावसाहेब दानवे चा करेकट कार्यक्रम केला कारण त्यांनी योग्य निर्णय घेतला
एकमेकाले दगड मारा आता फक्त हेच राहीला 😂😂
सत्तार आणी डुक्कार यात फरक नाही 😂😂
आता अब्दुल सतार ची पराभव
Shakya naahi
निवडून आलेल्या MVA चे खासदार जनतेनी निवडून दिले mva म्हणून, त्यामुळे जास्त उडू नये ....नाही तर जनता माज उतरवते....या शेंबड्या मुळे नाही निवडुन आले, त्यामुळे जास्त याच्या जवळ जाऊ नका जनता सर्व बघते....,विधानसभा मध्ये याच परिणाम दिसेल....
हे कोणाचेच नसतात ...प्रासंगिक करार म्हटल यातच सगळ आलं...शहण्यान समजून घ्यावं.....
आता ओबीसी नी अब्दुल सत्तार ला पाडा
या सत्तार लां चप्पल जवळ जागा देऊ नये महायुती ने
काळे, गोरे झाले😢
King makar sattr sheab. Danve padla nahi padla. Wa king
नाव आनि पक्ष है भाऊ आनि लोक याचया मागच पळतात कुनि कुनल् हारवुशकत नहि साबले या दोघा पेक्ष हुशार पन गरीब हे
महाराष्ट्रतील मैत्री अशीच एक
स्व विलासराव देशमुख साहेब आणि स्व गोपीनाथ मुंडे साहेब.
Dajicha karyakram Sattarane Lavala
खर आहे सतारानी पाढले😂
अब्दुल भाई क्रेग्रेस कड जाणार
लोकनेते काळे साहेब पण करेक्ट कार्यक्रम करतात मग..
Sattar topi kadhi kadhnar
अब्दुल सत्तार हसतो शाहरुख खान सारखा
सत्तार साहेब जैसे कर्म करा
हिंदुत्व वाले OBC ची वाट लावली ..🤣🤣...जय शरद पवार साहेब.✊..मराठा मुस्लीम एकता जय हो✊...
सर्व मुस्लीम मराठा एकत्र होवून मतदान केल्या मुळे....विजय झाला आघाडी च...✊जय मराठा मुस्लीम एकता....OBC हरले 😂...
OBC हरले हे म्हणणं जरा बालिशपणा वाटतो.
खूप OBCs ने सुद्धा काळे साहेबांना मतदान केलंय. याला कारण हे की, जालना लोकसभा मतदार संघाचा विकास झालेला नाही आणि दुसरं कारण हे की संविधान वाचायला पाहिजे आणि एकाधिकारशाही नको.
आणि महत्वाचं म्हणजे राहुल गांधींच्या "नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान खोलने आया हु|" या वाक्यासाठी.
आणि काँग्रेस चेच लोक आता ओबीसी मराठा अशी "नफरत" आणि फूट पडणार असतील तर या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही.
@@Success_Stories_01..OBC कुत्री हरामी...हाड थू..😂😂😂आत्ता चाटा BJP फडणीस RSS ची...
अजून महत्त्वाचं म्हणजे OBC विरुद्ध मराठा हा वाद सामान्य लोकांचा नाहीये, तो नेत्यांचा आहे.
खरंच गरजवंत मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे यात दुमत नाही.
आपल्याला OBC मधी जायचं आहे भाऊ 😂😂
@@user-tk9sk1hv5tआम्हला मराठ्यांना OBC मधला १६ टक्के आमचा मराठा वाटा पाहिजे...... पण शेवटी मराठा म्हंजे मराठा..... जय मराठा🚩✌️✊
मराठा अम्म्हीच आणि OBC भेटल्या नंतर आमचा वाटा घेणारे मराठावादीं OBC आम्हीच....🙂😅✌️✊.. ज्यस्तू मराठा
अहो हे दादासाहेब पडलं
सतारला काँग्रेस पक्षात घेऊ नका
Kale danve khotkr sakhe mavs bhavu ahet mhne
मराठा समाजाचे उपकार आहे
महाविकास आघाडीने जर मराठ्यांच्या ओबीसीकरणाच्या मागण्या मान्य केल्या नाही,तर त्यांना सुद्धा पद्धतशीरपने आस्मान दाखविण्यात येईल -😊
Sattar la padu amhi vidhan sabhe la
Sattar nay kay kela
ग्रेट भाऊ
@@azizshaikh384 sattar ne kahi nahi kela mhanun padnar
गपरै बुला
सतार कोणाचा आहे नाही आणि टोपी लावून फिर
Sattar ha sardyala suddha laaj vatel asa rang badalto
Ha parat congress madhe yenar
Danve ne kam kela nhi mhanon padla tyt sattarchi kay chok ahy
Sattar saheb konache jhale nahi aajparyant
Aata sattarcha namber
Jarange factar
Kon kona sobat ahe sangata yet nahi
Mera abdul aisa nahi hai🎉🎉😂😂ek dhobipachad
अब्दुल सत्तार साहब उद्योग घटना स्वागत आहे तुमसे
100,/'
Je kaam karan te nivdun yeil koni padla koni jinkula he asa nahi
सत्तारला घरी बसवा
Sattar ata congress la janar
Kali yachaa madhi nakaa lagu nahi tar
Hya bhadvyala kadha minister mhnun
Ekmekachi mara mg
Bhokardanla led nhi danvena
Gaddari Sattar
Sagle khoke
😂
Mangel साबळे ला मिळालेल्या मतामुळे दानवेचा पराभव झाला आहे.
Sattar tu padhnar ata
Sattat tuzha ved aala aahe.😂😂😂