Sandipan Bhumre : संदीपान भुमरेंची तुफान फटकेबाजी, Chandrakant Khaire, Ambadas Danve निशाण्यावर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2022
  • #shivsena #sandipanbhumre #eknathshinde #uddhavthackeray #adityathackeray #chandrakantkhaire #abpmajha #marathinews #Maharashtra #dasaramelava
    मंत्री संदीपान भुमरे यांनी आज औरंगाबादमध्ये तुफान भाषण करत विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंपासून ते चंद्रकांत खैरे, आंबादास दानवे यांच्यावर टीका करत तुफान फटकेबाजी केली.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @balajijadhav3074
    @balajijadhav3074 Рік тому +30

    खरंच शिंदे गट मध्ये माणसं ग्रेट आहेत हीच खरी शिवसेना म्हणायला हरकत नाही

  • @vaibhavatole5896
    @vaibhavatole5896 Рік тому +280

    चांगला टाईमपास आहे भुमरे

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 8 днів тому +5

    अभिनंदन खाजदार भुमरे साहेब 💐 3:38 खरोखर भुमरे साहेबांनी खैरे दानवे आणि हिरव्या चे ऑपरेशन करून दाखवलेच

  • @ganeshsontakke9663
    @ganeshsontakke9663 Рік тому +59

    देशी मास्टर कमेरे साहेब🤣😂💯

  • @tukaramingle9994
    @tukaramingle9994 Рік тому +140

    याचं डोकं फिरलं ज्या लोकांमुळे आपण आमदार झालो त्या लोकांबद्दल काही बोलू लागला याच्या डोक्यावर परिणाम झाला

    • @xavier5677
      @xavier5677 Рік тому +4

      भाऊ भुमरे म्हणतात त्यांना कोण्ही ही नाद करू नये आपली लायकी बघा आधी ५वेळा आमदार आहे तो उगाच नाही सगळ इथून हळतय 👍

    • @navanathkakade3316
      @navanathkakade3316 9 місяців тому +1

      😂

  • @sandipmore4236
    @sandipmore4236 Рік тому +89

    90 टाकलीय काय🤣😅

    • @surili2747
      @surili2747 Рік тому

      मोरे चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

    • @sanjayjadhav8355
      @sanjayjadhav8355 Рік тому

      होय भाऊ

  • @Swwapnil777
    @Swwapnil777 Рік тому +54

    ह्याला मंत्री कुणी केलं हा खूप मोठा संशोधनाचा विषय.... रानटीपणात phd. करायची खूप मोठी संधी😊

  • @anupwadhave4035
    @anupwadhave4035 2 місяці тому +23

    संदीपान भुमरे तुम्ही खरे बोलता की तुम्ही खासदारकीला निवडून येणारच नाही हे 100% खरे

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 9 днів тому +4

      डंके की चोट पे 😂😂 आला ना भाऊ

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 Рік тому +88

    आदरणीय भुम्रे साहेब फकत खालील कमेंट वाचा तुम्ही बेशुद्ध व्हाल

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 Рік тому +119

    शेतकऱ्यांचा मुलगाच कर्ज माफीला आडवा आला, निष्ठा कशी असते माहिती आहे का

    • @SanjayPatil-vy8qq
      @SanjayPatil-vy8qq Рік тому

      बापाच्या नावावर लडा ना मग. भुमरया

  • @chandrakantsonawane5974
    @chandrakantsonawane5974 Рік тому +19

    म्हणुन उच्यशिक्षित लोक पुढे आणा

  • @user-kk9yz4vs9q
    @user-kk9yz4vs9q 7 днів тому +1

    खुप छान विचार साहेब

  • @mahendrajadhav9972
    @mahendrajadhav9972 Рік тому +144

    साहेब आधी पक्ष कोणता आहे तुमचा ते तरी सांगा

    • @rahuluke3762
      @rahuluke3762 Рік тому +4

      Bigar. Bapache. Amdar. Mantri Ahet. He. Yanche. Bap. Kiti. Yannach. Mahit. Nahi

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Рік тому

      कुठल्यातरी देशात पार्टीचे नांव गदर पक्ष असे आहे. हे फक्त गद्दार आहेत.म्हणजे यांच्या पक्षाचे नाव गद्दार असणार.

    • @pcmckar
      @pcmckar Рік тому +1

      त्यांचा शिवसेना. तुझा पेंग्विन सेना!!!

    • @mahendrajadhav9972
      @mahendrajadhav9972 Рік тому +1

      येणारा काळ ठरवेल😊😊😊😊

    • @user-pg3yw3oz8n
      @user-pg3yw3oz8n Рік тому

      @@pcmckar आरे बेवड्या ज्यांना पेंग्विन म्हणतो त्याच्याच आजोबांच्या नावावर हा बेवडा इथं पर्यंत पोहचला

  • @sanjayargade917
    @sanjayargade917 Рік тому +123

    ९० टाकली काय यांनी बोलता पण येत नाही लोकल लोक कसे निवडून देतात हेच samzat नाही

    • @surili2747
      @surili2747 Рік тому

      संजय चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

    • @sumeetdeshmukh2881
      @sumeetdeshmukh2881 Рік тому +4

      ५ टाईम आमदार आहे ते तुझ्या घरचे तुला किंमत पण देत नसतेन 😂

    • @vivafashionthreads
      @vivafashionthreads Рік тому

      @@sumeetdeshmukh2881 😂😂😂

    • @hindicrime24
      @hindicrime24 Рік тому

      Aakal nahe aaplay lokana

    • @chaitanyagore_1205
      @chaitanyagore_1205 27 днів тому

      Localist yedya gandiche ahet paishe khata fakt Ani to bharavto

  • @rajendragirme4518
    @rajendragirme4518 9 днів тому +3

    सर्वांनी वाईट शब्द वापरले, पण भुमरे साहेब च निवडून आले, कोणाचं नशीब कोणी बदलू शकत नाही

  • @amitrbl7676
    @amitrbl7676 Рік тому +4

    अशा लोकांना जनता निवडूनच कस काय देतात....हे कळत नाहीय...जनता पण याला जबाबदार आहे... सध्या मंत्रीमंडळात अशीच प्रतिनिधी आहेत राव...

  • @sachinujagare1313
    @sachinujagare1313 Рік тому +478

    मी पहिल्यांदा च यांच भाषण ऐकतो,यांना मंत्री कोणत्या बेस वर केल🤣🤣

    • @surili2747
      @surili2747 Рік тому +1

      सच्या तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

    • @user-ci4gl5oq3n
      @user-ci4gl5oq3n Рік тому +38

      5 वेळा आमदार आहेत ते, आपली अगोदर लायकी बघा, कोणावर हसतोय आपण

    • @pravingaje9251
      @pravingaje9251 Рік тому +6

      मी पण

    • @pravingaje9251
      @pravingaje9251 Рік тому +3

      निवडुन तरह या मग बघु

    • @nikhil4008
      @nikhil4008 Рік тому +2

      😂😂😂

  • @shesheraomore4946
    @shesheraomore4946 Рік тому +222

    आता कळलं की भुमरेची फाटली वाटत काहीपण बडबड करीत आहे.....

  • @user-wv7vc6il1f
    @user-wv7vc6il1f Рік тому +4

    घुमरे साहेब एक नंबर खूप छान

  • @Chindhi.Kharat
    @Chindhi.Kharat Місяць тому +25

    एवढा गावठी पालकमंत्री महाराष्ट्राला भेटणे म्हणजे शरमेने मान खाली घालण्यासारखे गोष्ट आहे

  • @balughodke8221
    @balughodke8221 Рік тому +130

    साहेब देशी मारून बोलत आहे नाही तर त्याला बोलता येत नाही 25वर्षे पैठण ला धरणाचं पाणी पेला मिळालं नाही म्हणे प्रतेक गावाला जायकवाडी पानी देणार

    • @rajgore3435
      @rajgore3435 Рік тому

      भाजपचा मुत पिऊन बोलतोय हा गद्दार

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 Рік тому +309

    2024 ला येडा होणार!😆😅😄

    • @salmanpathan5174
      @salmanpathan5174 Рік тому +1

      Ab ki baar Manoj pere sir bidkin se

    • @govindsontakke4154
      @govindsontakke4154 8 днів тому

      Jinkala re

    • @csn826
      @csn826 7 днів тому

      भुमरे साहेब २०२४ ला खासदार झालेयत, यड्या!

  • @rK-ke8pw
    @rK-ke8pw Рік тому +7

    हे जनतेचे नेते....

  • @sudhirpatil9730
    @sudhirpatil9730 Рік тому +2

    असे आमदार असतिल तर काय होईल भगवान जाणे

  • @pandurangmusale245
    @pandurangmusale245 Рік тому +30

    आम्ही राजकारणात नाही पण ठाकरे यांच्या विरोधात बोलने योग्य नाही

    • @user-qp2iu7vj2d
      @user-qp2iu7vj2d Рік тому

      M ith kshala boltoy uddhav Thackeray 1995 psn gaddari karat ala ahe. Raj saheban chi jaga ghetli tevach shivsena sampli.

  • @dadasahebtikone5318
    @dadasahebtikone5318 Рік тому +50

    पिवून हा भा ..भाषण करतो काय बेवडा तमाशात काम करतो काय?

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 Рік тому +1

    शरद सहकारी साखर कारखाना 18 वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना बंदच राहिला भुमरे साहेब यांच्या ताब्यात आल्यानंतर फक्त सहा महिन्यात एकदम ओके सुरळीत सुरू झाला

  • @rupeshbhosale7176
    @rupeshbhosale7176 Рік тому +36

    चांगले चांगले गेले साहेब

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 Рік тому +160

    साहेब कसले टॉनिक घेतल. आज जोश मध्ये आहात.

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 Рік тому +2

    याला चुकुन मंत्री केले मंत्री करण्यासाठी पाया पडत होता

  • @rajsalagar6959
    @rajsalagar6959 2 місяці тому

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤

  • @dattatraykale2399
    @dattatraykale2399 Рік тому +48

    तुमचे विचार ऐकायला लोक डोक्यावर पडले नाहीत

  • @vishnujadhav4110
    @vishnujadhav4110 Рік тому +92

    अहो मंत्री जी संदिपान भुमरे अहो मंत्री जी संदिपान भुमरे कोणता ब्रँड घेतला देशी या हाय वर्ड... 24 घंटे देशी च्या नादात. या संत्रा या देशी

  • @dsr3777
    @dsr3777 7 днів тому

    Satya

  • @shivajibhujade1680
    @shivajibhujade1680 6 днів тому

    आमच्या रामकृष्ण उपसा जलसिंचन च बघा जमलं तर👏👏

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Рік тому +252

    भुमरे तुला जनतेचं झटका माहीत नाही अजून भाऊ

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 Рік тому +9

      वाचमन भुमरया

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 Рік тому

      किती बावळट लोक अनपढ गवार

    • @amrutavartak7283
      @amrutavartak7283 Рік тому +3

      Kahi mix velach nahi yani pitana

    • @user-ci4gl5oq3n
      @user-ci4gl5oq3n Рік тому +5

      5 वेळा आमदार आहे तो, बोलताना आपली थोडी ओळखा

    • @sadanandambedkar7091
      @sadanandambedkar7091 Рік тому +3

      अरे बेवड्या तु उध्दव ठाकरे यांची बरोबरी करू शकत नाही चल फुट आगे आगे देख
      तू मराठी आहेस का? वाटत नाही

  • @vedantmalve8856
    @vedantmalve8856 Рік тому +65

    नालायक माणसं असतात याचा अनूभव आहे घोडा मैदान जवळ आहे

  • @sarikashingare5074
    @sarikashingare5074 Рік тому +1

    याला भाषण करता येत नाही याला जनतेने कसं काय आमदार बनवलं जय महाराष्ट्र

  • @gajanandabhade2766
    @gajanandabhade2766 Рік тому +2

    साहेब जनतेला सर्व कळते 2024 बरोबर करणार काळजी करू नका

  • @Krushnagaming98
    @Krushnagaming98 Рік тому +37

    गोष्टी सांगतोय काय

  • @satishza
    @satishza Рік тому +51

    फुल तंगाट ,भुमरे गद्दार.

  • @amolgurav5623
    @amolgurav5623 Рік тому +4

    maharashtra chya politics madhe ata well educated lokanchi garj ahe

  • @saurbhkhotre
    @saurbhkhotre Рік тому +1

    Only udhav thakare saheb 🚩🙏

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Рік тому +19

    हे आज तुमच्या लक्षात आलं.कोण किती लक्षणी आहे.ईतके दिवस गप्प.काय होणार या लोकांचं.पक्षात झाकून घ्यावे.दुसरीकडे गेले की मग मागे वाभाडे काढत जनतेची दिशाभूल करायची.

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 Рік тому +20

    हा सगळा पोर खेळ आहे गंमत जंमत

  • @devanandmanvatkar8684
    @devanandmanvatkar8684 Рік тому +2

    पिऊन आलाय हा नक्की,,,,, याच्या बोलण्या वरून कळतंय 👆👆👆

  • @devidasshinde5141
    @devidasshinde5141 Рік тому +1

    जनता याला यांच्यी जागा दाखवून देणार

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Рік тому +35

    Only Uddhavji Balasaheb Thackeray zindabad 👍

  • @shindesudarshan2123
    @shindesudarshan2123 Рік тому +23

    Gaddar Gaddar Gaddar

  • @bhagvatkhatik6759
    @bhagvatkhatik6759 8 місяців тому +1

    वा भुमरे साहेब साहेब

  • @user-wv7vc6il1f
    @user-wv7vc6il1f 9 днів тому

    खरेच मोठं ऑपरेशन झालं खरंच एक नंबर पालकमंत्री आता एक नंबर खासदार जे बोलतात ते करून दाखवता

  • @atulchavhan356
    @atulchavhan356 Рік тому +37

    मग काय नाव ठेवायेचे ते सुचवा

  • @ganeshamali9780
    @ganeshamali9780 Рік тому +23

    ईदुरकि महाराजा च कीरतन

  • @shrimantkshirsagar5317
    @shrimantkshirsagar5317 Рік тому +2

    याने कोपरगावची भिंगरी घेतलीका? या टाकल्याने

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Рік тому +1

    2024ला घरचा रस्ता जनता दाखवणार हे लक्षात ठेवा

  • @mahadevthorat5647
    @mahadevthorat5647 Рік тому +38

    भुमरे कीतीही फाडली तरी बोलणारच हे आता कळतेय पण जरा थांबा जनता तुम्हाला दाखवेल विजय कोणाचा

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Рік тому +220

    संदिपान भुमरे साहेब मंत्री साहेब तुम्हाला शंभर टक्के खरं सांगतो तुम्ही 2024 ला पराभूत होणारच हा जनतेच्या मनातला कौल आहे

    • @surili2747
      @surili2747 Рік тому

      चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

    • @anilpakhare4331
      @anilpakhare4331 Рік тому +5

      घंटा पराभूत होतनाही आपली आवकात मध्ये राहा

    • @janardangite4540
      @janardangite4540 Рік тому +18

      गद्दार पडणारच.

    • @surili2747
      @surili2747 Рік тому

      @@janardangite4540 जन्या चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

    • @laxmanhemnar1988
      @laxmanhemnar1988 Рік тому +5

      @@anilpakhare4331 घंटा फक्त 2024 मध्ये बग काय होईल तेव्हा

  • @VishnuGhule-bi8hd
    @VishnuGhule-bi8hd 9 днів тому

    मामा तुम्ही खूप हुशार आहात तुमचं हे भाषण ऐकून खूपच मनाला भुरळ पडली पण तुम्ही 100% जरांगे पाटील यांच्या मुळेच निवडून आला आहात हे लक्षात ठेवा एक मराठा जय जिजाऊ

  • @user-cj3ip3de5g
    @user-cj3ip3de5g 2 місяці тому +1

    साहेब कोणती मारली😂😂

  • @gajanankadam1632
    @gajanankadam1632 Рік тому +19

    हा ५० खोक्याचा प्रताप की हात भट्टीचा प्रभाव कळत नाही.

  • @rushikeshmandage9868
    @rushikeshmandage9868 Рік тому +17

    सप्ताह ला नाव ठेवतो कुट फेडशी पाप

  • @saritagade4803
    @saritagade4803 Рік тому +1

    घुमरे यड का शाहण तेच समजतं नाही राव

  • @kiranlakhnani2085
    @kiranlakhnani2085 2 місяці тому +1

    तुम्ही पैठण चा रस्ता करू शकले नाही कधी 😂

  • @kirandudhate9314
    @kirandudhate9314 Рік тому +14

    दारू पिऊन धिंगाणा

  • @shubhamharugale1129
    @shubhamharugale1129 Рік тому +18

    विझणारा दिवा असाच फडफड करतो...👍😂

    • @jaymaharashtra2111
      @jaymaharashtra2111 Рік тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @pramoddandale5089
      @pramoddandale5089 Рік тому

      👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽🚩🚩

  • @aditimultiservice6644
    @aditimultiservice6644 Рік тому +2

    Bhumre saheb tum aage badho hum tumhare sath hai

  • @KingKiran-cw6jr
    @KingKiran-cw6jr 6 днів тому

    Ek no bhumre saheb

  • @kadubadeokar2972
    @kadubadeokar2972 Рік тому +21

    साहेब कंट्रोल कंट्रोल. आपण मंत्री पालकमंत्री आहात. आता खूप झालं पब्लिक है ये सब जानती है.

  • @nitinboshle9212
    @nitinboshle9212 Рік тому +12

    गद्यार आमदारांना जनता माफ करनार नाही

    • @surili2747
      @surili2747 Рік тому

      नित्या तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

    • @rajput_ft
      @rajput_ft 8 днів тому

      त्याच जनता नी निवडून आणले 😂😂

  • @limbrajaitanbone5731
    @limbrajaitanbone5731 Рік тому +10

    टीका करा पण घरा पर्यंत जाऊन बोलन चुकेचे आहे

    • @surili2747
      @surili2747 Рік тому

      लिंब्या तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

  • @maddychaudhari4370
    @maddychaudhari4370 Рік тому +11

    बेवडा 🍻

  • @bhauravsonawane9985
    @bhauravsonawane9985 Рік тому +1

    2024 ला कळन सत्कार कोणा कोणाचा केला

  • @dahiphalesm369
    @dahiphalesm369 8 днів тому

    Mast Saheb

  • @dipakdawake6772
    @dipakdawake6772 Рік тому +21

    साहेब तुमचे आपसात ले. भांडणं सोडून जनतेला आवश्यक त्या गोष्टीवर लक्ष द्या.जो तो याने हे केलं त्याने ते केलं कधीतरी सोबत काम केलेल आहे या गोष्टी विसरू नका.

  • @balasahebpatare456
    @balasahebpatare456 Рік тому +51

    हात भट्टी ची ताकद आहे

    • @rajgore3435
      @rajgore3435 Рік тому

      भाजपला मुथा पेऊन बोलतो आहे गद्दार

    • @tukaramingle9994
      @tukaramingle9994 Рік тому

      बरोबर आहे

  • @nitinmore9955
    @nitinmore9955 3 дні тому

    🔥🔥🔥🔥

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 8 днів тому

    लैं भारी साहेब उद्धव सहीत आंबादास ची खचून हानलि

  • @sureshawchar6823
    @sureshawchar6823 Рік тому +14

    Gaddar Sena

  • @ganesh5896
    @ganesh5896 Рік тому +8

    90 टाकली आहे का

    • @surili2747
      @surili2747 Рік тому

      गण्या तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 Рік тому

    🚩 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @deepakmore9343
    @deepakmore9343 Рік тому +4

    कोनती घेतली साहेब

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Рік тому +11

    Coment वाचत जा,,लोक कशा शिव्याशाप देताय तुमाला,,, पान भुमरे

    • @surili2747
      @surili2747 Рік тому

      तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

  • @dipakkanase509
    @dipakkanase509 Рік тому +10

    उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख 🏹🏹💪💪

  • @maheshsondkar6433
    @maheshsondkar6433 25 днів тому

    इथून मला कार्यक्रम कुठे चालू होता घुमरे

  • @sagarnalawade2387
    @sagarnalawade2387 Рік тому

    👌👌

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 Рік тому +22

    हा यांना बेहोश करणार . आधी तु होष/शुद्धीवर रहा. शिंदे शिंदे करून मंत्री झाला. खऱ्या बापाला विसरला.अडीच वर्ष हा चूप का होता?.... जनता सर्व न्याय करणार.... जय महाराष्ट्र.

  • @rajendra2862
    @rajendra2862 Рік тому +5

    कोणता ब्रॅन्ड होता आजचा सांगा जरा

  • @shitaljain673
    @shitaljain673 7 днів тому

    अभिनंदन करा फक्त जनतेचे जनता यांची बाप आहे हे आपले नोकर सेंवक आहेत हे साहेब नाहीत आपण साहेब आहोत जय महाराष्ट्र

  • @swaralishelke7098
    @swaralishelke7098 Рік тому +2

    Bhumre saheb ek no

  • @jagdishbharati8661
    @jagdishbharati8661 16 годин тому

    हिरवी सेना चिरडून टाकल्याबद्ल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @mahesht9180
    @mahesht9180 Рік тому +22

    सभेला आणलेल्या लोकांचे 250 रुपये दिलेस काय😄

    • @surili2747
      @surili2747 Рік тому

      चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

    • @shailajabarawkar5082
      @shailajabarawkar5082 Рік тому

      हा भुमरे बेवडा आहे

    • @shubhamchavan6314
      @shubhamchavan6314 Рік тому

      apan paithan che ahat ka sir.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Рік тому +1

      तीनशे ची बोली झाली होती , नंतर आपल्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झाल्या नंतर साडेतीनशे वर तडजोड झाली,.पण पैसे हातात पडताच , मुख्यमंत्री यांचे भाषण सुरू असतानाच , सगळ्या निघुन चाललेल्या , मिडिया ने दाखवले

    • @surili2747
      @surili2747 Рік тому

      म्हया तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

  • @m.p116
    @m.p116 Рік тому +10

    पाणी कमी टाकल वाटत

  • @ShubhamKedari39
    @ShubhamKedari39 9 днів тому

    Saheb bolle ts kel❤😂 only bhumre saheb😊

  • @balajinaik6735
    @balajinaik6735 9 днів тому

    खर ठरल

  • @ashokkhedkar9600
    @ashokkhedkar9600 Рік тому +6

    बुमरे तुम्ही नक्कीच पराभूत व्हाल...

    • @surili2747
      @surili2747 Рік тому

      आश्या तू फक्तचड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣

  • @dattachavan8771
    @dattachavan8771 Рік тому +4

    Barobar aahe

  • @sachinjivtode8658
    @sachinjivtode8658 Рік тому +1

    मग स्वतः 25वर्ष आमदार असून काय केलं

  • @arjunborgave7395
    @arjunborgave7395 Рік тому +1

    भुमरेला सांगा 2024लांब आहे आत्ताच वेड लागलं काय ह्याला ?

  • @ashokwagh6562
    @ashokwagh6562 Рік тому +11

    2024 la padnar ha

  • @gopaldhangar1388
    @gopaldhangar1388 Рік тому +12

    मस्त मनोरंजन करता