मराठी सिनेमा सृष्टी ची अशी अवस्था का? Reasons why Marathi Industry is not growing ??

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • Every Film Industry has peaks and downfalls, Whenever a Film is released, it affects all of those 1000 of people's lives who have been associated with the film since the beginning.
    Just like every other film industry, Marathi Film Industry also has gone through a lot since the pandemic, and except for a couple of films like Ved, Vaalvi, and Har Har Mahadev, we have seen multiple flops :
    Victoria, Tarri, Goshta Eka Paithanichi, Surya, Sath Sobat, Baambu, Pikola, Autograph, Gadad Andhra, and so on.........
    Well, I think it's high time now that we all should gather and support this industry before it collapses.
    Also, Please Like, shre and subscribe to CITY LIGHTS !!
    In Frame :
    Anchor Gayatri - ....
    You can follow us on -
    Instagram - / thecitylights_o. .
    Facebook - / citylightswithgayatri

КОМЕНТАРІ • 178

  • @ProbuddydXD
    @ProbuddydXD Рік тому +52

    सगळ्यात महत्वाचे म्हणजे हि लोक जे चित्रपट काढतात ते त्यांना जे आवडतं ते दाखवतात, प्रेक्षकांना काय हवं आहे यांचा विचार करत नाहीत

  • @supriyaskharat
    @supriyaskharat 3 місяці тому +10

    गायत्री माझ्या मनातल तू बोलली आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल आणि मराठी इंडस्ट्री पण भरारी घेईल.

  • @sudarshanpatil2864
    @sudarshanpatil2864 5 місяців тому +40

    महाराष्ट्राच्या इतिहासावर चित्रपट बनत नाहीत फक्त शिवाजी महाराज किंवा मराठा साम्राज्यवर चित्रपट बनतात पण महाराष्ट्राचा इतिहास खूप जुना आहे सातवाहन काळापासून म्हणजे 2 हजार वर्षांपासून गौतमीपुत्र सत्कर्णी या सातवाहन राजावर किंवा पुलकेशी द्वितीय या चालुक्य राजावर दक्षिणेत चित्रपट बनतात कारण त्यांनी दक्षिणेवर पण राज्य केले होते पण ते मूळचे महाराष्ट्रातील राजे होते.

    • @mhneel789
      @mhneel789 2 місяці тому +4

      अगदी बरोबर सांगितले. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव राजांनी (अलाउद्दीन खिलजी/तुघलक यांच्या दख्खनमध्ये इस्लामिक आक्रमण होईपर्यंत) महाराष्ट्रभूमीवर राज्य केले. 13 व्या शतकापूर्वीचा आपला गौरवशाली इतिहास अनेक मराठी लोकांना माहीतही नाही. दुःखद वास्तव. 😢😢

    • @amitconnect
      @amitconnect Місяць тому

      @@sudarshanpatil2864 हा फारच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय... खरं तर हा विषय चित्रपट सृष्टी पुरता मर्यादित नाही.... आजच्या महाराष्ट्राचा ७५ टक्के भुभाग हा महाराष्ट्राच्या बाहेरुन महाराष्ट्रात आला आहे.... विदर्भ बेरार प्रांतातुन.... मराठवाडा हैदराबाद संस्थानातुन..... खानदेश मध्य भारतातुन... मुंबई ठाणे, नाशिक, पालघर मुघल आणि गुजरात प्रांतातुन महाराष्ट्रात आलेत.... महाराष्ट्राचा शालेय ईतिहास हा फक्त आणि फक्त पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राचा इतिहास आहे.... छत्रपती शिवाजी आणि पेशवे कधीच गडचिरोली भंडारा नांदेड पालघर नाशिक येथे गेलेले नाहीत आणि त्याची सत्ता पण राहिलेली नाही तरी सुद्धा गडचिरोलीतील मुलगा हाच ईतिहास शिकतो.... म्हणजे गडचिरोलीतील माणसाने हाच आमचा ईतिहास आहे हे म्हणणे हास्यास्पद आहे....... पश्चिम महाराष्ट्रातील मुलांना विदर्भ आणि मराठवाडाचा ईतिहास शिकवला जातो का?.... अगदीच स्पष्ट सांगायचं तर पुण्याचा इतिहास हा सगळ्य महाराष्ट्रावर जबरदस्तीने मढ्यावर मारलेला ईतिहास आहे

    • @sudarshanpatil2864
      @sudarshanpatil2864 Місяць тому

      @@amitconnect विषय तो तर आहेच पण शिवाजी महाराज यांचे नसले तरी मराठा साम्राज्याचे विदर्भावर राज्य होते नागपूरचे भोसले आणि गावलीयरचे शिंदे यांचे विदर्भावर राज्य होते आणि मराठवाड्यातील काही भागावर पण होते नंतर इंग्रजांच्या मदतीने निजामाने मराठवाड्याचा जो भाग मराठ्यांच्या ताब्यात होता तो परत मिळवला आणि सध्याच्या इतिहासात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम शिकवला जातो हा पण जसे की तुम्ही म्हटलात सर्व भागाचा इतिहास शिकवला पाहिजे आणि ऐतिहासिक चित्रपट पण फक्त शिवाजी महाराजांवर च नाही तर इतर इतिहास वर पण चित्रपट निघाले पाहिजेत आणि तुम्ही जो महाराष्ट्राचे म्हणताय तो बहामणी साम्राज्यापर्यंत एकच होता म्हणजेच 1489 पर्यंत त्या नंतर महाराष्टाचे तुकडे झाले ते म्हणजे आदिलशाही , निजामशाही आणि इमादशाही

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 2 місяці тому +9

    सर्वात आधी ह्या जुन्या आळशी हिरो हिरोईन्स ला हटवून नवे लोकांना चान्स द्या.

  • @barkya_43
    @barkya_43 6 місяців тому +15

    Aaplya Marathi Industry Ne Pahila Tar Boyz 3 , Timepass 3 , Pandu Sarkhe Movies Var Parts Var Parts Banavna Band Kela Pahije Ani Mass Movies Like Fakt Ladh Mhana , Rege , Zenda , Mulshi Pattern Sarkhe Unique Concept Var Purvi Sarkh Parat Focus Karaila Hava .

  • @GannuThorattOffical000
    @GannuThorattOffical000 4 місяці тому +11

    ताई तू जे बोलली ते तंतोतंत खरं पण मराठी इंडस्ट्रीसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हा बजेट चा प्रॉब्लेम आहे ❤

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  4 місяці тому +1

      होय ! बजेट का नसतं त्याचा सुदधा विचार करायला हवा🤔

    • @aaryaabraham3016
      @aaryaabraham3016 3 місяці тому

      There was a time when Kannada film industry went bankrupt but the way they bounced back is incredible and also kanna film industry never support from Karnataka government at all and they never got any govt subsidy for filmmaking like Marathi industry now look they entered in 1000Cr market and look at Marathi industry.

  • @3dprasad
    @3dprasad Місяць тому +3

    मराठी चित्रपट डबघाईला आले यासाठी मराठी प्रेक्षकांना दोष देणं हे म्हणजे दुकानदाराने माल खपत नाही म्हणून गिऱ्हाईकाना दोष देण्यासारखे आहे..

  • @uab7327
    @uab7327 Рік тому +90

    आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, शिवाजी महाराजांवर सिनेमे बनवणे आता पूर्णपणे बंद झाले पाहिजे

    • @sunildadoda1723
      @sunildadoda1723 Рік тому +4

      कशाला बंद करायचे

    • @sudeshkamble15
      @sudeshkamble15 Рік тому +28

      Ale pahijet pan fakt darjedar,bhavya ani khup jast nako, kahi kalantarane ale pahijet!

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 Рік тому

      तू तुझे तोंड पहिल्यांदा पूर्णपणे बंद कर रे.

    • @adityap4312
      @adityap4312 Рік тому +4

      Ho..ekaarkhe cinema tya mule vaat lagli

    • @pankajbhaladhare9902
      @pankajbhaladhare9902 11 місяців тому +3

      Prashna maharajanvar cinema banvaycha nahi ahe..prashna ahe to kasa banvtay..jar yevdhya mahatvachya vishyavar banavtay mag faqt story changli asun chalnar nahi.. direction,cinematography, screenplays, dialogues, editing khup matter karte..hyamadhe jiv lava ..bagha mag Kay Kamal karte Marathi movies.

  • @gautamraj2483
    @gautamraj2483 11 місяців тому +12

    As an outsider from down south our perception over marati cinema is people are preferring hindi over marati interms of movies and during conversation
    Mumbai is part of Maharashtra but it never felt like.
    Bollywood is majorly mumbai not just for us but overall in country and world.
    Local audience have to celebrate and share with other state people of their films through posting it on social media. When people speak then industry wil grow
    Happy tat riteish and geneila are working towards growing marati cinema..good luck to them ❤️
    Im sorry if i said anything tat hurts local people..🤝🏻

    • @jaschowdhari3463
      @jaschowdhari3463 8 місяців тому +2

      exactly when I had some Marathi friends in college I though we would talk over Marathi films and theatre . I got a big cultural shock that they were alien to the films I mentioned 😶

  • @akshaythube6493
    @akshaythube6493 3 місяці тому +7

    Marathi bolnayacha mudda tumacha mala avadala😊❤

  • @priyapareek7307
    @priyapareek7307 Місяць тому +1

    Really i always admired the talent of Marathi cinema makers and the people involved in making marathi films..you are right Marathi cinema is not getting that much attention which it deserves

  • @SonOfIndia17
    @SonOfIndia17 Місяць тому +1

    हिंदी मूवी पण मराठी इंडस्ट्री सारखी struggle करायच्या मार्गांवर आली आहे..... आज पण मराठी मूवी come back करू शकते फक्त Content मूवी आणि पब्लिसिटी हवी
    मी पुण्यात फक्त आणि फक्त मराठीच बोलतो.. प्रत्येकाला मराठी समजत
    Call सेंटर ला ही मराठी शिवाय बोलत नाही

  • @user-ch9dp6qr9t
    @user-ch9dp6qr9t 4 місяці тому +7

    नवीन दिग्दर्शकाला आणि लेखकाला मराठी चित्रपट सृष्टी मध्ये संधी दिली जात नाही मी गेली तीन वर्षे स्टोरी घेऊन फिरतोय पण एकानेही मला संधी दिलेली नाही माझी स्टोरी खूप आवडते पण पुढे होत नाहीत

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +18

    Marathi actors are talented..pan Bollywood madhe te nokaracha role ka karata te samjat nahi..? Laxmikant berde ,Ashok Saraf hyani Bollywood madhe nokarachi bhumika keli..te Marathi film industry madhle Super Star hote ..🙏..Amche Marathi actors pan lead role karu shaktat..Nana Patekar sarkhe ..🙏

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Рік тому +8

      I think kuthlich bhumika choti kivva mothi naste, ROLE suddha chota kivva motha nasto. Actors like Pankaj Tripathi, Nagraj Mnajule, Manoj Vajpayee, Ashok Saraf have proved it so far. Anyway, I guess, it's our job now, to support our Marathi Film Industry before it gets collapsed.

    • @arjundhunde2118
      @arjundhunde2118 Рік тому +3

      @@anchorgayatri amhi lahan hoto nagpur la natak vhayche Laxmikant berde ani sobat kalakaranna mi pahila tashe diwas yayla havet natak ata tari ngp la pahila nahi miss karto te diwas

    • @jaschowdhari3463
      @jaschowdhari3463 8 місяців тому

      Role chi goshta nahi ahe mam , pan role meaty asayla pahije . he discussionach vyarth ahe ki konta hi role chota kivha motha nasto. south madhye hindi valyana chota role asun hi , kimaticha role asto . te ithe ka nahi hou shakat . fakt kahi navazlele kalakar jase Nana,Atul,sachin khedekar,Shreyas talpade,Vikram Gokhale,Madhuri Dixit ,Ashutosh Gowarikar, Nagraj Manjule, Madhur Bhandarkar , Ravi Jadhav etc.hyanni naav kela ahe @@anchorgayatri

  • @anjaneya08191
    @anjaneya08191 2 місяці тому +4

    माझं अलिबाग मधे सोडा शॉप आहे, तिकडे येणारे मराठी पर्यटक सुद्धा माझ्या सोबत हिंदी मधे बोलतात. कारण आपल्या लोकांची मानसिकताच अशी झाली आहे कि कमी दरज्याचा व्यवसाय करणारा व्यक्ती अमराठी आहे. अहो इकडचे मराठी व्यावसायिक सुद्धा लोकल चॅनेल व FB पोस्ट मधे हिंदीत जाहिरात करतात. किमान अजून तरी अलिबाग मधे 90% लोकसंख्या मराठी आहे. डोक्यावर हात मारायची पाळी आली आहे ताई.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 місяці тому +2

      मराठीत नाही बोलले तर सरळ ऐकवा त्यांना !! लाज वाटते त्यांना इथे राहून मराठीत बोलायची !!

    • @anjaneya08191
      @anjaneya08191 2 місяці тому

      @@anchorgayatri हा एकाला बोललो मी तर तो म्हणाला आम्हाला ठाण्यात दुकानदारा सोबत हिंदी बोलायची सवयी झाली आहे, तर मी म्हणालो, तुम्ही ठाणेकरांनी भाषा सोडली असली तरी आम्ही अलिबागकार अजून सुद्धा भाषा पकडून आहोत.

  • @poojahanmante9611
    @poojahanmante9611 2 місяці тому +4

    मला असे वाटते की निव्वळ पांचट कॉमेडी बंद करावी भरत जाधव चा एक कॉमेडी पिक्चर बनला की सर्व पिक्चर मध्ये तेच तेच असतात.. भरत जाधव हा एक उदाहरण म्हणून घेत आहे.. त्यात मला बॉइज बिलकुल नाही आवडला कारण किती uddat मुले दाखवली.. Kaksparsh किती छान पिक्चर आहे. Tase पिक्चर बनवले पाहिजे

  • @nitinkumbhar007
    @nitinkumbhar007 3 місяці тому +3

    खुप सुंदर विश्लेषण... नेहमीप्रमाणे 👌

  • @rmb8111
    @rmb8111 27 днів тому

    त्या मुव्हीज मध्ये visuals आणि cinematography बघायची फक्त मग आपल्या cinemas ani tyanche cineman madla difference दिसतो

  • @anuradhasawant1616
    @anuradhasawant1616 3 місяці тому +1

    Movies have gone downhill and also serials.
    I recently watched guntata hriday he again on youtube. Watching Asambhav now once again. What class, what acting. Just exceptional.
    I wonder what happened to all these stalwarts, where are they now??
    Sairat was great and so was Duniyadari and Classmates.

  • @IswarSwain-gu9yu
    @IswarSwain-gu9yu 11 місяців тому +6

    Mein odisha se hoon... Hindi film maharastra jitna business ker rahi hai utna to... Hindi state mein nahi karti... gadar2 144 crore business kiya Maharashtra se....marathi log hindi film ko dekhte to itna business karta hai.... Telugu film industry....tamil film industry ke baad 3rd position mein Marathi film industry naam ana chahiye lekin nehi hai😢...jis hisab se business dekhte hue...indo aryan language jitne state hai... Bengali ... Assamese...odia.. humein apne film aur language ko pyar karna chahiye na ki hindi ko....jai jagannath jai Maharastra

  • @pravaradeshpande5400
    @pravaradeshpande5400 3 місяці тому +2

    Khupp jan ahe marathi film mhnl tr lok proudly sangatat me marathi nai baght😢😢😢khup vela aikle me..

  • @malharkulkarni1457
    @malharkulkarni1457 2 місяці тому

    ताई तुम्ही असा content नियमित upload करत जा मी तुमच्या सोबत आहोत, या बद्दल मी सुद्धा गेल्या काही वर्षांपासून विचार करत होतो. आज तुमच्या सारख्या content creators ची खूप गरज आहे. 🙏🙏🙏

  • @ajinkyamashalkar6782
    @ajinkyamashalkar6782 Рік тому +8

    Marathi film industry la lokani kevach boycott kele ahe kahi movie sodle tar kahich dam nasto movie madhe

  • @RahulJadhav-ku6dp
    @RahulJadhav-ku6dp 3 місяці тому +2

    Tumbaad is so good and legit masterpiece 😘
    But Marathi industry cha product Kay det ahet audience LA ha Te tharavata pn je audience LA pahije Te det nahit 😗

  • @sudeshkamble15
    @sudeshkamble15 Рік тому +6

    Marathi television is going good recently, ajkal marathi lok jastkarun marathi channels,serials ani shows pasant kartat..pan films madhe asa nahiy...khup marathi lok jastakrun hindi ani atta tar south chya filma pahatat..marathi shevatcha option thevla jato...yala jababdar marathi film industry sudha ahe...darjedar films khup kami yetat,tukar ani ati gambhir films jast yetat je koni pahat nahit...tyat budget ani promotion chi kami hi ani ashi barich karna ahet...

  • @dushyantpathare8577
    @dushyantpathare8577 2 місяці тому +3

    मराठी ऍक्टर जिम ला कधी जाणार ? स्वप्नील जोशी झाल्यावर ? हरिश्चंद्राची फॅक्टरी खूप छान काय त्यनी मेहनत घेतली आणि आज बघा काय

  • @arjundhunde2118
    @arjundhunde2118 Рік тому +2

    agree khup stories ahet research karayla hava hyanni marathi industry ne hyat ajun deeply jayla hava karan bharpur goshti ahe apla ithe jya lokkana mahit ch nahi ahe

  • @uab7327
    @uab7327 Рік тому +8

    मराठी म्युझिक इंडस्ट्री खूप ग्रो होत आहे सध्याच्या घडीला.

  • @pravinrane441
    @pravinrane441 3 місяці тому +2

    मराठी चित्रपट हा रटाळ विषय हातळत असतात. नाविन्यपूर्ण प्रयोग क्वचितच.बजेट , बजेट असला कि प्रेक्षक कसा किती प्रतिसाद देतील.

  • @vijaypagare4198
    @vijaypagare4198 Рік тому +3

    True 😢

  • @ROHIT42052
    @ROHIT42052 6 місяців тому +3

    Reasons of Marathi Industry failure,
    1. They forgot Audience is customer and customer is always king of any market.
    2. They forgot it is entertainment business, no entertainment no business.
    3. They completely failed to understand market need. For example Customer want to see" Hum Apke hai kon" and they come with " Nadiya ke Paar"
    4. Unable to create star, They waste actors like Shreysh Talpade and continued wasting talent like Vaibhav Tatvavadi, Lalit Prabhakar. Every film industry have brand ambassadors but Marathi industry don't have such brand ambassador to attract audience.
    5. Wokism and unwanted principles in attitude and approach. I m talking about parallel cinema.
    6. Largely Casting focus on personal relationships, budgets and availability not on requirements of stories, Face Value, Social Penetration that's work to attract legacy audience that's why they don't have things like power couple's, star performers, showman.
    7. No focus on Dance, Action, fitness, Beauty or sensuality Cinematography, Swag and Dialogs.
    8. No consistency pairing lead cast, because pairing have own legacy audience just like SRK & Kajol, Ritesh & Genelia.
    9. Stories and screenplay are very old school most of the time.
    10." Frog in well " Mentality. For example sticking with Marathi diaspora no pan India projection.
    11. Political influence and dependency.
    12. Lack of discipline in professional , personal and social life hence Marathi audience don't want to idolize these star.

    • @karan4251
      @karan4251 2 місяці тому

      @Rohit, main problem with marathi people is they don't go to theaters.. They need everything on TV... Second problem is racism... It's still there in marathi community... 2nd point largely impacted much on smooth flowing people's mind or simple living people's mind.. 80% marathi likes Village movie and village language... But directors prefer Puneri Marathi which promotes sarcasm among other marathi speakers.. So now it's very hard to change the villagers mind..

  • @rajdombale1018
    @rajdombale1018 2 місяці тому

    Khup chan aani mast mudde mandlet tumhi je agdi lokanchya manatle aahet

  • @EntropyInfo
    @EntropyInfo 2 місяці тому +1

    Rahi Barve's Tumbbad was masterpeice

  • @Poluvstories
    @Poluvstories 2 дні тому

    दीदी, मी मराठी नाही. मला मराठी समजते (थोडे लहान). गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने हे लिहित आहे. मला मराठी बोलता येत नाही. सूचना - मराठीने मराठी नसलेल्या मराठीशी बोलले पाहिजे. मराठी नसलेले हिंदी बोलत असतील तर त्यांनाही बोलू द्या. उदा - संभाषणात तुम्ही मराठी बोलता आणि मी हिंदीत बोलू. माझ्यासाठी ते ठीक आहे आता ज्यांना खरेच मराठी येत नाही, कृपया त्यांच्याशी तुमच्या शैलीत हिंदीत बोला. मी बंगाली आहे. मी तुला पाहते रे पाहू लागलो. तिथून पुढे मी मराठी मालिका आणि चित्रपट बघते. सर्वकाही नाही, चांगली सामग्री शोधण्याचा प्रयत्न करा. खरे तर आशय हाच राजा आहे. मी चांगली सामग्री पाहीन. मी इथे काही वाईट लिहिले आहे असे तुम्हाला आढळल्यास, ती Google भाषांतराची चूक असेल 😁

  • @dushyantpathare8577
    @dushyantpathare8577 2 місяці тому +2

    नानपाटेक याना नटसम्राट च शूटिंग संपल म्हाऊन सांगा

  • @harshalgaikwad8669
    @harshalgaikwad8669 Місяць тому +1

    Marathi war lokancha prem nasna he pan karan ahe

  • @VaibhavRajguru612
    @VaibhavRajguru612 2 місяці тому +1

    Tuza aawaj khup chan ahe

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 3 місяці тому +1

    डोऺबिवली फास्ट ॔ताईच्या बाऺगड्या किती श्रेष्ठ मराठी चित्रपट आहे ताई ह्याची वाच्यथा आपण नाही केली

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  3 місяці тому

      Pudhchya weli nakkich lakshat thevu ☺️🙏🏻

  • @mayurichauhan5645
    @mayurichauhan5645 2 місяці тому

    Nice vedio regarding language i agree partially with u...

  • @manalipatilraut4819
    @manalipatilraut4819 2 місяці тому

    Khar ahe tai pramotion kel trch aamchya sarkhanya yenarya movie baddl mahit padat .... Nahitr kadhi movie yeto ani kadhi jato kahi mahitch nast

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 Рік тому +1

    कालसुसंगत चित्रपट बनवायला सुरुवात करा , वेडच प्रोमोशन बाई पण भारी देवा ने नीट समजून घेतलं आणि त्याचा त्याला फायदा झाला.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +5

    Sairat nantar ek pan superhit Marathi movie nahi..As ka..?Marathit South sarkhe cinema ka nahi..nusat kiti divas subject wise var depend rahnar...?..

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Рік тому +2

      You are Right Vaibhav!I guess " Quantity OVER Quality " hi gammat jhaliye ithe.

    • @adityap4312
      @adityap4312 Рік тому +2

      Ved movie super hit zala..paavankhid ...dharmveer superhit...
      Phkt varshat 3 4 hit hotat

  • @kailassukale
    @kailassukale 5 місяців тому +2

    माझा असा एक मुद्दा आहे. Marathi film महाराष्टातील बरेच शे लोक बघायला जात नाहीत. ते हिंदी South film jasta bagatat. आणि महारा्ट्रातील 15 ते 25 वय गटातील लोक जास्त फिल्म पठाण फिल्म मधले गाणे आहेत तसले बघायला जातात. आणि मराठी 2%फिल्म चांगले असतात पण 100 प्लस जात नाहीत... महाराष्ट्रीय लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फिल्म बघायला आवडतात...... 🤔..

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  5 місяців тому +1

      Ummm...... Okay! This could be one of the reasons too, but, dont you think, that we as an audience need to be more aware of our own regional cinema ?

    • @getsharethink3353
      @getsharethink3353 3 місяці тому

      Joparyant navin topic var movie yenar nahit toparyant audiance milnar nahi.

  • @lifeofbusiness7527
    @lifeofbusiness7527 3 місяці тому +1

    Mam tumhala sangtoh aapli marathi film industry jith paryant love stories var film banvat rahanar tith paryant industry pudhe janar nhi total 80% percent marathi film industry love stories vr film banavtat tyamule aapn pudhe jat nhi jara south films kadun shikla pahije RRR Bahubali 1 & 2 ,Pushpa KGF 1,2,Vikram,Leo Kaithi,Kantara, Vikrant Rona,Salaar ceasefire,Kartikeya 2,Hanuman,Raatsasan,Ugram,Kanchana,Race Gurram,DJ,Asuran,Maari,
    Irumbuthirai & more & more Famous South Indian films🔥

  • @amitconnect
    @amitconnect 2 місяці тому +1

    मराठी चित्रपट सृष्टी म्हणजे पुणेकरांनी पुणेकरांसाठी पुण्याच्याच लोकांनी अभिनय केलेले जड बुद्धी पानचट चित्रपट.... पुणे मुंबई बाहेर मराठी चित्रपट एक्झिस्ट करत नाहीत... आमच्या चंद्रपुरात तर मराठी चित्रपट लागलेला मी गेल्या ३० वर्षेत तरी पाहिलेला नाही.... डबघाईस आलेली चित्रपट सृष्टी

    • @rohitjadhav743
      @rohitjadhav743 Місяць тому +1

      आणि पुढे awards पण एकमेकांनाच देतात.उरलेला महाराष्ट्र connect होत नाही. तेच तेच चेहरे. आणि सर्वात वाईट म्हणजे शुद्ध बोलणारे अशुद्ध गावाकडची भाषा बोलण्याचा किळसवाणा,अनैसर्गिक प्रयत्न करतात.

    • @amitconnect
      @amitconnect Місяць тому

      @@rohitjadhav743 अगदी बरोबर....हा खर तर मोठ्या डिबेटचा प्रश्न आहे... तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा मोठा विरोधाभास आहे.....तमाशात नाचणारी बाई अमृता खानविलकर सारखी दिसते का?..... मृण्मयी देशपांडे मेकअप करून खेड्यात राहणाऱ्या बाईच रोल करते.... श्रुती मराठेच्या चेहर्यावरची माशी सुध्दा उडत नाही ईतका खप्पड चेहरा आहे... ताम्हणकर सई आणि प्रसाद ओक पेक्षा हास्य जत्रेतले लोक उत्तम अभिनय करतात......सुव्रत जोशीचा चेहरा बघुन तो जबरदस्तीनै फटके देऊन उभा केला आहे असं वाटत....अशी बरीच नाव आहेत जे फक्त पुण्यात जन्माला आलोय आणि बेरोजगार आहोत म्हणून आभिनेता झालेले आहेत...... विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण तर महाराष्ट्र आहेत की नाहीत हाच प्रश्न पडतो.... पुण्याच्या लोकांनी गलिच्छ केली आहे मराठी चित्रपट सृष्टी.

  • @SonOfIndia17
    @SonOfIndia17 Місяць тому

    मी पुण्यात, मुंबईत फक्त आणि फक्त मराठीच बोलतो.. प्रत्येकाला मराठी समजत
    Call सेंटर ला ही मराठी शिवाय बोलत नाही

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Місяць тому

      हेच हवंय आपल्या भाषेला जपण्यासाठी !!

  • @dipak3927
    @dipak3927 5 місяців тому +2

    मराठी आणि हिन्दी सिनिमे बरबाद झाले त्याचे पहिले कारण म्हणजे "आश्लिल पणा " या मुळे सह परिवार पाहु शकत नाही
    "साऊथ पारिवारिक चित्रपट आहेत"

    • @akshaymasane3018
      @akshaymasane3018 5 місяців тому +2

      कौटुंबिक पारिवारिक नाही !मराठी शब्दांना पर्यायी हिंदी शब्द वापरून मराठी भाषेमध्ये भेसळ करताय तुम्ही!

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  5 місяців тому +1

      I agree!!!

  • @shubhamsonune2608
    @shubhamsonune2608 Рік тому +1

    Agree 👍👍

  • @rohanjadhavShorts
    @rohanjadhavShorts Рік тому +4

    तुमचा एक मुद्दा नाही पटला की मराठी कलाकार आळशी आहे...! असा मुळीच नाहीये तुम्ही कधीतरी एखाद नाटक पहा एखाद कशाला तुम्ही सही रे सही हे नाटक पहा... भरत जाधव अजून सुद्धा successfully नाटक चालवतात आणि रंगमंचावर त्यांची धडपड बघा मग लक्षात येईल की...असो... असे बरेच उदाहरण आहेत परंतु... स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांचा वाळवी चित्रपट आला झी स्टुडिओ पाठीशी असताना आणि स्टोरी एवढी छान असताना तो फार लोकांपर्यंत पोहचला नाही यामधे पूर्ण चुकी ही परेश मोकाशी यांची आहे.... कारण त्यानी त्यांच्या चौकट सोडून ह्या चित्रपटाचे प्रमोशन केले नाही....आणि लगेच ओटिटी वर आणला...नाहीतर हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला असता... अजून एक की लोकांना आत्ता लार्जर लाईफ बघायची सवय आहे...... म्हणून ते इतर भाषिक चित्रपटांकडे वळतात... जशी साऊथ मध्ये एकी आहे तशी आपल्या मराठी चित्रपसृष्टी मध्ये नाही... तिथे ३-४ मोठे production House सोबत मिळून काम करतात धर्मा आणि एक्सेल व्हिजन सारखे मोठे बॅनर त्यांना मिळतात कारण त्यांचं सातत्य.. तिथे ही ३-४ कोटिमध्ये चित्रपट बनतात आपल्याईथे ही ह्याच बजेट मध्ये काम अस्तच की परंतु त्यांचे विषय हे खूप सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा धरून असलेले असतात... आप्ल्याईथे सातारा ते लंडन आणि खूपच मुळमुळीत तुपकट असे कलाकार आणि फालतू प्रेमकथा किंवा गळपटले सारखे विनोद ह्यातून बाहेर येत नाही... नागराज मंजुळे यांनी सिद्ध केले की Root level ला काम केले की प्रेक्षक पण येतो आणि पैसा पण येतो... आणि जर प्रेक्षकांचे सामाजिक विषय हाती घेतले आणि मांडले तर मराठी चित्रपसृष्टीत क्रांती घडायला वेळ लागणार नाही.... (इतिहासात रमन बंद करा आणि वर्तमानात काय आहे ते दाखवा कारण कलाकार हे राजकारणी नाही तर राजकारणी कलाकार आहेत त्यामुळे एकी ने काम करायला हवं)🙏

  • @01Shadow123
    @01Shadow123 5 місяців тому

    I think marathi industry is growing i think last year there was a movie “baipan Bhari Deva" It has broken several record and the craze of movie in women was unbelievable.. I also watched a movie recently.. “Ole Aaale”.. It was really good movie..

    • @jaschowdhari3463
      @jaschowdhari3463 3 місяці тому

      Baipan was woke shit . Ole aale , valvi, jhimma 2 , are only worthy films releases in recent times

  • @vijaypagare4198
    @vijaypagare4198 Рік тому +6

    Advertisement la kharch nai karaycha Tyanna 😅

  • @chiragnavale666
    @chiragnavale666 11 місяців тому +1

    Mam I will become future actor and save this marathi film industry

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  11 місяців тому +1

      Hahaha 😅 Looks like you are born to be an Actor !! Chirag Bhaai tum aage badho hum tumhaare sath hain ! 🥹

    • @user-kj9kk7lf7v
      @user-kj9kk7lf7v Місяць тому

      ​@@anchorgayatriआपण कमेंट पण इंग्रजी हिंदीत करतोय😂 ज्या व्हिडीओ मध्ये मराठी भाषा कशी जपली पाहिजे ते सांगितलं आणि चिराग महाशय पण मराठी चित्रपट वाचवणार आहेत बहुतेक इंग्रजी च डायलॉग जास्त बोलून😅
      चांगलं चाललंय

  • @oregongaming5348
    @oregongaming5348 8 місяців тому +1

    Mi sevatchi marathi movie dagdi chawl bagitli hoti tya nantar eakhi nahi bagitli...marathi movie makers la kalat ny nakki public chi need ky ahe ..ata public la action ani romance madhe intrest rahila nahi tena suspense, thrill pahije tya sobatch bgm pn titkich affects karte...

  • @prashantraikar7813
    @prashantraikar7813 22 дні тому

    Marathi industry is based all on cast and their casting.

  • @sanketkenjale7247
    @sanketkenjale7247 2 місяці тому

    Very nice 😊

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +4

    Marathi cinema ha comedy Shivay pudhe jatch nahi..🙏 Marathi actors are talented..pan South sarkhe action+ love story+ subject asha film banat nahi..🙏

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Рік тому +3

      I agree, but I guess " Quantity OVER Quality " hi gammat jhaliye ithe.

  • @abhijitghate6042
    @abhijitghate6042 4 місяці тому +1

    मराठी संस्कृतीच्या तथाकथित प्रतिनिधींना (representatives) मराठी असणं प्रशस्त वाटत नाही. मराठी समाज आणि महाराष्ट्र यांच्याशी त्यांची नाळ तुटली आहे की काय असं वाटतं. मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान तर निश्चितच नसतो. म्हणून बव्हंशी मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये सधन ‘उच्चभ्रू’ लोकांच्या कथा असतात ज्या मराठी जनमानसाला हाक घालू शकत नाहीत.
    मराठी नट-नटी-लेखक-दिग्दर्शक मराठी ‘सिनेमां’ना हिंदीत “launch” होण्याचा मार्ग म्हणून बघतात. त्यातल्या बहुतेकांची तितकीच इच्छा असते. म्हणून मराठी प्रेक्षकांबद्दल किंवा तत्कालीन संस्कृतीबद्दल (pop कल्चर) त्यांना फारसा आदर पण नसतो. हे सुबोध भावेंनी कैकवेळा अधोरेखित केले आहे.
    सगळ्यात महत्त्वाच म्हणजे मराठी भाषेबद्दल अटत जाणारं प्रेम. संप्रभू मराठी वर्गाला आपली मराठी बोलणं गावंढळ वाटायला लागलंय. (आपली म्हणजे कोणतीही; मराठवाडी, वैदर्भीय, नगरी, वऱ्हाडी, सोलापुरी अगदी पुणेरी सुध्दा) आपले चित्रपट हे आपल्याच समाजाचं प्रतिबिंब आहेत. भाषेला महत्त्व दिलं तर कदचित काही वर्षांनी बरे चित्रपटपण येतील.

    • @gayatrihon5711
      @gayatrihon5711 4 місяці тому

      Abhijeet!!! This comment was amazing !!! Thanks for sharing your review buddy !!! 🙏🏻

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 3 місяці тому

    Relatable content and love of language is must. Besides Netflix and other OTTs Marathi audience has too many options available on UA-cam including South cinema, Turkish, French, Hollywood, Bollywood and even Pakistani dramas which are far superior in all aspects. 👃
    All concerned seriously need to think about this. 👃

  • @vishalkadam6061
    @vishalkadam6061 6 місяців тому

    I like Marathi , south and bhojpuri movies❤❤❤❤❤

  • @shrikantmaknikar4619
    @shrikantmaknikar4619 3 місяці тому +4

    मराठी सिनेमा डबल मिनिंग गाणी आणि डायलॉग मध्येच अडकून पडलाय

  • @amoghsawant8486
    @amoghsawant8486 3 місяці тому +3

    मराठीचा आग्रह 💯🫡 मुद्दा तंतोतंत पटला.

  • @ThirdEyeDestroyer
    @ThirdEyeDestroyer 2 місяці тому

    Ekach factor B... factor.....

  • @AkshayT1991
    @AkshayT1991 2 місяці тому +1

    Phile Swapnil Joshi la Maharashtra cha Choclate Boy bolna banda Kara.

  • @jagdishmahadik6915
    @jagdishmahadik6915 2 місяці тому

    Kahi comedy chitrapatwale! Hasyajatre madhye jaun, aaple promotion kartat, pan kharya arthane baghilat tar, tya chitrapat peksha hasya jatrech episode super hit hoto.😂

  • @vijaypardeshi3343
    @vijaypardeshi3343 3 місяці тому +1

    सर्व काही दिगदर्शकावर अवलंबून आहे

  • @SapremPaunikar
    @SapremPaunikar 3 місяці тому +5

    एका शब्दात.. धड चित्रपट बनवत नाहीत.. चीमल्या तोंडाचा हिरो.. फुगली हिरोईन घ्यायची.. मोबाईल सारखा व्हिडिओ घ्यायचा.. त्याला धड direction नाही, लायटिंग नाही, cinematography नाही, पांचट कथा.. एकाच प्रकारचे चिरकणारे गाणे आणि आवाज.. चित्रपट निर्मितीत नवीन प्रयोग नाहीत.. बाकी इंडस्ट्री चे अनुकरण नाही..आणि मग कॅमेरा समोर रडत बसायचे... कित्तेक चित्रपटाला मला अक्षरशः वाटते की का मी आलोय हे बघायला.. वर्षभरात नको तेवढे चित्रपट काढायचे.. पण का?

  • @shivajisable6804
    @shivajisable6804 4 місяці тому +4

    खरोखर ताई तुम्ही बरोबर बोललात ते मला मला जे पिक्चर ची स्टोरी लिहितात ती लव्ह मध्ये जास्त लिहितात त्या लव्ह पांचटपणा झालेला तर माझ्याकडे असा चित्रपट आहे तो 1972 चा पाटील कसा वागतो हे आपल्याला चित्रपटात दाखवता येईल आणि तो 500 एकर चा धनी कसा बरबाद होतो आणि पुढे या कलियुगात त्याचे नातवंड कसे सुधारतात याच्यावर एक हा चित्रपटाची स्टोरी माझ्याकडे आहे मी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील एक शेतकरी आहे मॅडम तुमचा मोबाईल नंबर मिळेल अशी खात्री करतो आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो

  • @137_mahesh_khatik7
    @137_mahesh_khatik7 Місяць тому +1

    माझा roomate 😅

  • @parikshitp7849
    @parikshitp7849 Рік тому +2

    Shivaji maharajanwar cineme banavna band kara.
    Dusra topic nahi ka ?
    Bollywood la blame karun marathi cinema motha honarch nahi ahe.

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 2 місяці тому

    स्वप्निल जोशीला बाल कलाकार असल्या पासुन धार्मीक काम केल्याचा अनुभव असताना .चमको ऐक्टर बणन्याचा किडा चावल्या मुळे रूट पासुन दुर गेला.

  • @nimishageek4148
    @nimishageek4148 3 місяці тому

    Ata ott Ani south Indian movies ch changle watat content chya pov ne

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 2 місяці тому

    मराठी चित्रपटा मध्ये नुसतं मुबई आणि पुणे सोडून काही दाखवत नाही

  • @rajendraauti989
    @rajendraauti989 6 місяців тому

    Actor Producer Director etc Mainly स्वतःबद्दल नो respect No Respect to other/ Artist No Respect for Audience Also घरच्या प्रमाणे एकमेकांना हाक मारतात त्यामुळं त्यांच्या बद्दल चा Respect कमी होतो त्यांना जे आवडत तेच सगळे जण दाखवतात

  • @KiranKumar-is2fj
    @KiranKumar-is2fj Рік тому

    Good Explanation

  • @Sarthak-p-1
    @Sarthak-p-1 Місяць тому

    Khup chan writer aahet khup chan director aahet tarihi chitrapat ka chalat nahit...
    Urla ajun ek prashna bajet aani pramotion sairat cha bajet aani pramotion kahich navhta to cinema challa tar to fakta aani fakta 1 mhanje nagraj manjule sir aani tyanchya tim mule aani 2 mhanje ajay atul sarancha sangit...
    Nagraj sir he ashe sundar lekhak aahet ki janni sarwotpari aaplya lekhnawar aani digdarshanawar sarwach chitrapat he blockbuster kelet aani marathi chitrapat srushti la ek navin olakh nirmaan karun dili..
    Sairat ani fandrya ya donhi chitrapatancha kuthlahi jast pramotion zhala navhata matra tari dekhil chitrapat kontya levalla challe..
    Tyamule chitrapat srushtila saglyat mahatwacha asto to mhanje lekhak/digdarshak hya eka vyaktiwar akha chitrapat ha blockbuster hoto nahitat mag disaster hoto...
    Kalakarancha dekhil ya madhe kuthlach jast rol nasto karan jo kalakar kala pradarshan karto tar to digdarshakachya antargat karto...
    Mhanun chitrapa srushti sathi saglyat mahatwacha jar kuni aasel pahile fakta aani fakt Lekhak Digdarshak aani mag baki sagle...

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b 6 місяців тому

    तुझा उभार बांदा गोरा गोरा खांदा मनात लय भरला 😍😍😍😍😍😍

  • @anilgaikwad2978
    @anilgaikwad2978 3 місяці тому

    Mam telagu language madhye
    CHATRAPATI part 1 cinema fact nava mule chalato, ani Telugu bhaset ya navacha kadachit kahi arth nasel pan amchya maharajanchya navane
    1 cinema banavatat
    2 ani te hit hotat
    3 tya navacha cinema parat dusara banavatoy
    4ani tohi chalatoy
    MHANAJE........KAY

  • @vishnukurne3054
    @vishnukurne3054 2 місяці тому

    मराठी मध्ये बोलायला लाज वाटत नाही. पण समोरचा हिंदी भाषिक प्रतीसाद देत नाही. आणि मराठी माणसाला हिंदी ही सहजपणे येते. त्याच्या मुळे आस होत.

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan 2 місяці тому

    👍👍👍👍

  • @ATHARVANYAYANIT-gf6fr
    @ATHARVANYAYANIT-gf6fr 3 місяці тому

    💯🚩👍🏻

  • @raghunathkadam3181
    @raghunathkadam3181 Рік тому

  • @dipakkhandare2690
    @dipakkhandare2690 5 місяців тому

    Me famdrii ,sairat sarkhe samanya lokanche ani asamanya lokani prem ani talentne banavleli movie baghaila avadtat.

  • @sandeshbhosale9866
    @sandeshbhosale9866 11 місяців тому

    अजून एक भाग नक्की बनवला पाहिजे यावर

  • @abhijeetzodpe183
    @abhijeetzodpe183 2 місяці тому

    You are most probably from Pune.
    That's why all of your pointers about the issue are so off target.
    You don't know or understand rest of the maharashtra, there's more to it than your mumbai, pune and Konkan.
    The Marathi film industry will always fail because it doesn't include people of all walks and life from the state, and that's the single biggest reason for its current state. The rest is just a glorified assessment by a self appointed speaker of the folks.
    No hard feelings though.

  • @uab7327
    @uab7327 Рік тому +1

    मराठी इंडस्ट्रीमध्ये डॅशिंग हिरो कोण आहे, तुम्हाला नाव माहित आहे का ?

    • @pramilasomkure8852
      @pramilasomkure8852 Рік тому +1

      Subodh bhàve Karan te saglyach prakarche role kartaat aani abhinay tar uttamch asate abhinayacha badshaha aahat Subodh bhàve 👍👌💯

    • @uab7327
      @uab7327 Рік тому +3

      @@pramilasomkure8852 😂😂

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Рік тому +2

      Dashing Heroes in MARATHI Film Industry :
      Riteish Deshmukh
      Subodh Bhave
      Vaibhav Tatwawadi
      Lalit Prabhakar

    • @vinubhalerao7962
      @vinubhalerao7962 Рік тому +1

      Nagaraj manjule

    • @mangeshsarode5165
      @mangeshsarode5165 Рік тому +2

      गश्मिर महाजनी
      सिद्धार्थ चांदेकर
      आकाश ठोसर
      रितेश देशमुख

  • @-AtharvaShilimkar
    @-AtharvaShilimkar Рік тому

    Dadanchya nntr Tya veles 2 jan hote...jynchymule marathi industry tikun hote Lakshya-Ashok... N ata Doghe jn ahet Ajay-Atul.. Yanchyamule Marathi Industry tikun ahe

  • @adhavsandip4978
    @adhavsandip4978 2 місяці тому

    Budget ani tech te kahi dalindar

  • @IswarSwain-gu9yu
    @IswarSwain-gu9yu 11 місяців тому +1

    Hindi film... south mein nehi chalta... isliye Hindi film south mein dub karke release karte hai...phir bhi south Hindi film ko koi nehi dekhta😅...jawan film dekho tamil dub kiya tamil actor...jawan film tamil nadu mein kitna business kiya ??
    Maharashtra mein itna business karti Hindi film... Marathi language kabhi bi dub kiya nehi...marathi actor ko bollywood kaie dekhaye jaate hai...aur south actor ko... swapnil joshi sir hum bhagban Krishna ke roop mein jante hai.. bollywood wale ne unko koi lead mein liya...siyanji sindhe sir south film mein kaam karte hai... Hindi film mein kyun nehi....jai jagannath jai Maharastra

  • @Sankalpa_siddhi
    @Sankalpa_siddhi Рік тому +2

    Typical waranbhat chap picture marathi madhe bantat jast. Te band zale pahije. Romance, action, thriller, comedy, Rahasya, etc. ,,,,,,,,,,,,,,,.....asha navrasache sadarikaran zale pahije

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 3 місяці тому +2

    मराठीत स्टार नाही आणि tird class पाणचट विनोद लक्षाचे अन् अशोक सराफ चे पहा मराठी हीरो हा कधी बावळट भित्रा असाच दिसणार उलट साऊथ मध्ये dashing हेरो असतात

  • @rohanmech88
    @rohanmech88 2 місяці тому

    Madam in short marathi pora hero watatach nahi, hero chi ek personality aste, body aste, style aste. Hya sagle goshti marathi poranna nahi jamat, punjabi and muslim heroes are at the top because they working hard on acting looks, personality. Look at yash in kgf my goodness such a strong screen presence marathi herola he jamnaar nahi karan tyasathi faqt sweet sweet chehre and comedy nahi tar rough face with heavy voice like sunny deol srk salman lagta. Aplya hero madhe awaz strong nahiche. Look at old heroes like shashi kapoor vinod khanna dharmendra amitabh bachan such a strong and good looks. In marathi apart from nana patekar no one is big in hindi film industry. In short gavthi pana soda aani change with time. Hindi film is so successful because it never discriminated muslims or bihari or pakistani or south actors. Be broad minded our marathi film industry is still in brahmanical mindset, other backward cast people are not welcomed. All actors are brahmans and they make movies as per brahmanical mindset and expect everyone to accept which is just not possible.

  • @proudindian5020
    @proudindian5020 2 місяці тому

    Tukar cinema banwatat, nantar promotion chi laj vatate, audiance pn thega dakhawate, mg bomba martat marathi marathi...

  • @filmyavgeek97
    @filmyavgeek97 2 місяці тому

    I think bollywood ata evdhe competition nahie jevdhe South Indian cinema ahe. Plus apli audience khup dumb ahe tumhi kiti bola navin content/story aslele movies baghitle pahije, pan aplya audience chi evdhi IQ nahi ki tyanna ase movies kaltil. Audience at the end will watch stupid masala movie from bullywood. Audiencena change avdat nahi.

  • @proudindian5020
    @proudindian5020 2 місяці тому

    Tukar cinema nanwatat, nantar promotion chi laj vatate, audiance pn thega dakhawate, mg bomba martat marathi marathi...

  • @dipakkhandare2690
    @dipakkhandare2690 5 місяців тому

    Marathi cinema madhe samanya Marathi lokancha samavesh nahi ,mhanun amhi marathi movie baghat nahi.

  • @Smita_Kumbhar
    @Smita_Kumbhar 2 місяці тому

    Serial baddal hi jara bol aattachya bhangar serial baghun t.v chalu karu vatat nahi

  • @Premanandmestry01
    @Premanandmestry01 Рік тому

    AGDi YOGYA

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 7 місяців тому +1

    याचं मी खरं कारण सांगतो काही लोकांना लागेल म्हणून ते मनावर घेऊ नये
    एकच जात बघितली जाती, एक जात आपली monopoly करत बसली आहे bharman आणि हेरो हेरॉईन फक्त त्या जाती madlech पाहिजे, जर टॅलेंट वर actor's writres घेतले तर नक्की picture हिट होईल

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 3 місяці тому +1

      रितेश देशमुख, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, भाऊ कदम, रिंकू राजगुरू,आकाश ठोसर, प्रियदर्शन, रवी जाधव, संतोष पवार, विकास कदम, भरत जाधव, किशोर कदम, निर्मिती सावंत, शिवानी सुर्वे, चिन्मय मांडलेकर, अवधूत गुप्ते हे मराठी हिट सिनेमा दिलेले कलाकार आहेत यात एकही ब्राह्मण नाही... कलाकाराला जात नसते...शिवाय स्वप्नील जोशी, सुबोध भावे प्रसाद ओक सारखे ब्राह्मण कलाकार मराठीत काम करतात...त्यांच्या सोबत सहकलाकार ब्राह्मण कुठे आहेत आपण फक्त समोर नट असतात त्यांचा विचार करतो त्यांच्या मागे backstage ला काम करणारे कोणी ब्राह्मण असतात असं नाही... सगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक एकत्र काम करतात... उगाच मराठी चित्रपट सृष्टी मध्ये monopoly चालते असं म्हणण्यात काही अर्थ नाही... नाहीतर फार पूर्वी पासून निळू फुले, सूर्यकांत,चंद्रकांत, किंवा आताचे डॉ.अमोल कोल्हे,प्रवीण तरडे असे कलाकार मोठेच झाले नसते....

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 3 місяці тому

      ​@@sameerseth5942 चिन्मय मांडलेकर बामण आहे

  • @rajeshdalvi4769
    @rajeshdalvi4769 Рік тому

    Marathi industry la ajun paryant hech kalalela naahi, ki Marathi prekshakana kaai hava aahe, kaaran jar kalala asta tar kuthe naahi tari Maharashtra madhe tari pratek Marathi cinema, box office var changli kamaai keli asti jase south madhe uchlun dhartaat prekshahk. Marathi loka talkies madhe jaaun hindi kiva south film paahna prefer kartaat, pann Marathi cinema kade paat firavtaat, yacha kaaran prekshak kadhich nastaat,kaaran tyana je content hava asta te Marathi cinema kadhich det naahi ya varun,swatala jasa hava asta tashya prakarche films banvun molke hotaat, jyacha parinaam aaj aapan paahat aahot, aata tumhi sanga ase films paahnya saathi aapan prekshakana var baljabari kiva emotions dakhavun tar cinema ghara paryant aanu shakat naahi, after all its a business, je loka paise duen paahnaar aahet, films chya promotions var laksha nasta, fitness var laksha nasta and baseless comedy, zabardasti hasa hyanchya jokes var, kaai sangaicha, pann kaahi cinema itke chaan banavale aahet Marathi madhe, je kharach box office var saudha faar gaajle aahet jase Mi Shivaji Raje Bhosle Boltoi, Natsamrat, Pinjra, Ashi hi Banwa Banwi,ajun hi aahet but te botananvar mojnya itke cineme aahet. I hope you will agree. I love Marathi cinema but vinanti aahe ki ase content aana ji aajchi pidi hi paahu shaktil tya sobat mothe manase hi paahu shaktil. Thank u.

    • @gayatrihon5711
      @gayatrihon5711 4 місяці тому

      Wow !!!! Whatever you said was absolutely on point !!!! Thank you for sharing your opinion buddy !!

  • @pc_hmk2204
    @pc_hmk2204 5 місяців тому

    Marketing ch kacchi aahe Marathi lokanchi.