सध्याच्या Brides ला झालंय तरी काय ? Why Indian Brides are ruining our Culture ?
Вставка
- Опубліковано 29 сер 2024
- There have been times when people from other countries used to admire our Indian Culture, the weddings, the festivals, our Food, and what not. But in recent times, some of the western toxic trends and Bollywood has ruined everything, and the effects of Indian Cinema can be seen in the modern weddings. This video is all about the brides and the wedding outfits. I hope you like it :)
Indian Brides, Toxic Feminism, Toxicity in Indian Weddings, Unnecessary Modernization in the Indian Weddings.
Also, Please Like, shre and subscribe to CITY LIGHTS !!
In Frame :
Anchor Gayatri - www.instagram....
You can follow us on -
Instagram - / thecitylights_o. .
Facebook - / citylightswithgayatri
ताई तू अगदी मनातलं बोललीस 🙂🙏🏻 १००% खरं
Thank you Vedika 😇
अगदी अचूक विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद, खूप दिवसांपासून ह्या विषयावर कुणी सांगेल ह्याचीच वाट पहात होते, तुमचे खुल्या मनाचे विचार खूप सुंदर सुंदर आहेत
पुन्हा एकदा फार छान विषय मांडलात. सध्या लग्न म्हणजे संस्कार नाही तर एक event झाला आहे. महाराष्ट्रात आपल्या सोहळ्यांमध्ये आपली संस्कृती दिसायला हवी.
Pre-wedding या बद्दल ही एक व्हिडिओ करावा.
म्हणून तर घटस्फोट होतायत
सावरकरांचं एक वाक्य आहे दुसऱ्या देशाची किंवा कोणाची पण सभ्यता स्वीकारताना आपली संस्कृती विरसून चालत नाही. खूप छान मुद्दा मंडलात तुम्ही. छान वाटलं हे जानुन की अजूनही लोकांना आपल्या १६ संस्कारांची जाणीव आहे.
As a male म्हणून हे सगळं मी बोललो असतो तर मी narrow minded झालो असतो😅😅
छापरी पोरीच्या मनात सध्या तुमच्याबद्दल - हा हिला लय कळतं बघ
नक्कीच😂 कारण unfortunately fake feminism फोफावत चाललाय.
@@renukabapat9565 fakt fake feminism nahi, purushi ahankar sudhaa tevdhach faltu n ghaatak aahe.
finally, someone acknowledging the trend.
Actually mulini bolal tari tyana outdated mhantat
@@saagargaikwad8228wahhh...tumcha post khoop aavadla..aaj kal feminism mule khoop unnecessary goshti hot aahet...Ani ashya women spokesperson ne tya bollya ki ti kiti khari aahe asa vaattay Ani ticha prayatna hi toch asto. Ekhaadi mulgi hi dusrya mulin baddal bolunach swatahla chaangla daakhavnya cha, khari aahe he daakhavnya cha prayatna karte. Mulinchya dokyacha makech tasa aahe ki aplyach jaatichya khilaaf bolla ki mi shahani. Pan male ego Ani mothepana ha tar poorva puratan kaalapaasun chaalat aalaay. Tya var konach nahi bolat
हिम्मत ची दाद द्यावी लागेल, आज UA-cam वर woke creators सर्वात जास्त views मिळवत असताना तुम्ही Toxic culture च खरं रूप सर्वांसमोर आणलं, कधी कधी individual freedom आणि progressive विचारांचे मानकरीच जास्त conservative असतात , त्यामुळे balance हा असलाच पाहिजे, खरंच खूप छान video 👍
You are right no need for deep neck for wedding
True
What is that ? 🤔
Most of the brides are not real brides they are models
आणि आज काल अश्या मुलींना छपरी मुलेच आवडतात...😢😅😂
जैसा देश वैसा वेष ...scuba diving करताना साडी नेसावी का..तसच ..लग्न आणी मंदिर यासाठी पण एक dress code आहे...
Even...लग्नात वरमाळा घालताना सुद्धा जी वर- वधू ला उचलून घेतले जाते त्यातसुद्धा हल्ली मजेपेक्षा छचोरगिरी जास्त दिसायला लागली आहे
आता स्टेज वर वरमाला घालायच्या आधी वर वधू ला सगळ्यांसमोर kiss करायला लावतो. नंतर cake cutting होणार पण फेरे आणि लग्नविधी त्यांना boring वाटतं.
फालतूपणा आहे हा
Hello maitreyi ...what is your surname ?
I completely agree that we must wear a saree or a decent dress while going to temples. I m really proud that this dress code is followed strictly in most of the South Indian temples for both men n women equally. Moreover, it should come from within ourselves what exactly we must wear instead of making it a rule. Hope people will agree. 🙏🏻🙏🏻
Yes❤
😂in South??? Lol here in Kerala Tamil Nadu wokes nd communists will call u sanghi if u follow ur dharma they defend muslims to eat beef in temple premise
दळभद्रीपणा हा शब्द अगदी चपकल बसतो याला तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला
अगदी बरोबर
मी माझ्या 18 वर्षांच्या मुलीशी अशा विषयांवर मोकळे बोलते आणी ती सुद्धा समजून घेते. Especially कुठे कसे कपडे घालावेत. सगळ्या प्रकारचे कपडे कसे व्यवस्थित carry करावे
मला मुलींशी मोकळेपणाने बोलणे कधीही चांगलेच
👍👍
खरच छान करता तुम्ही तुमच्या मुलीशी बोलून
अगदी बरोबर बोलतात तुम्ही. आणि खरचं आताच्या तरूण पिढीने या सगळ्या गोष्टींच भान ठेवून आपली संस्कृती जपण गरजेचं आहे. बाकी तुमचं अभिनंदन 💐💐💐
U are actually speaking my exact thoughts in this video, very thoughtful move to speak on such topic,sunder disnya sathi angpradarshan karnyachi kahich garaj nahin,as you rightly said you should select to wear clothes as per the occassion and requirement,at beaches or swimming pool areas we will not expect anyone to be fully covered...weddings,religious functions ,festivals one should dress up as per their own culture without showing the SKIN
Absolutely Amazing to see getting truthful responses from matured women like you !!! Lots of Love :)
mulat zalay kay na..aapn aaplya tatvanusar vaglo ki je lok westernise zalet tyana old fashion vatta..But to be very honest..being entact with culture and values gives more satisfaction than anything..Lok tar aaikayla suddha tayar nastat ..ki this my valuess...they just walk away..ani aaplyala change vyala sangtat
Women get offended they say its my right ...its about your thinking....this is normal 😂
त्यातीलच एक म्हणजे pre-wedding shoot , ह्याच्या सुद्धा एक video बनवा. विभत्स पणा सुरू आहे ह्या pre-wedding shoot च्या नावाखाली.
हो आणि पैशाची नासाडी सुद्धा
स्वतःचे शरिर दाखवणे म्हणजेच modernisation ?
अशा मुली असे उत्तान पेहराव करून आपले भाऊ ,वडील ,काका,मामा,ड्रायव्हर समोर कशा जाऊ शकतात
Fashion च्या नावाखाली फाटलेल्या jeans घालून अशा मुली आमची अक्कल गुडघ्यात आहे हेच दाखवुन देत असतात
मला तर खूप कीव येते
Boys ne atleast shirt less tar nahi rahave
South Indian all states followed very traditional ways and attire and brides looks so beautiful
केरळी ख्रिश्चन लग्न समारंभा मध्ये सर्व जणी सुंदर साड्यां घालून पाहिल्या आहेत. थोड्या फार मुली गाऊन घालून होत्या. आपल्यात नवरी मुलगी शालू / साडी घालून त्यावर सर्व दागिने किती खुलून दिसतात. मंगळसूत्र ऊठून दिसते. आपली संस्कृती सांभाळली पाहिजे. ते गाउन नंतर किती वेळा घातले जातात? त्याचा सांभाळ , त्याने व्यापलेली जागा, लग्नानंतर वाढलेले वजन अश्याने महागडा गाउन बाद होतो. परत जुनी फॅशन म्हणून ही वापरला जात नाही. पैसा वाया. आपले दागिने, मंगळसुत्र त्यावर चांगले दिसत नाही. साड्यां जून्या झाल्या तरी आउटडेटेड होत नाही. जुनी छान साडी म्हणून मिरवता येते.
😂lol who told u?? Kerala nd Tamil Nadu are the most woke communist states they will call u sanghi if u follow nd practice ur dharma
अतिशय सुंदर पद्धतीने हा महत्त्वाचा आणि संवेदनाशील विषय मांडला....❣️💯
Kahi goshti junyach asu dya. Modernisation nako. Aptly said. 27 vya varshi mala jevha asa vattay tevha mala vatat hota ki mich old fashioned ahe pan thankfully ajun barech loka asa vichar kartat. Itka straightforward bollis. Loved it.
No Parul Garg is harmed in this video 😂
😅😅yes
😂😂😂😂
Ha ha she is Dhoni baba of muas😂
जर कुठे आणि केव्हा काय घालावं आणि काय घालू नये हे सांगणारे videos बनवायला लागत असतील तर ते एक मोठं दुःख आहे. ताई तुम्ही तुमच्या ह्या video मधे जे सांगितलं आहे ते १००% बरोबर आहे. खूप महाराष्ट्रीयन लग्ना मधे हल्ली North Indian आणि bollywood culture follow होताना दिसतं. नाचण्याचा नादात मुहूर्त miss केला जातो. लोकांना मुहूर्त का असतो, त्याचं महत्त्व कळतच नाही.
Thank you for sharing your views
Thanks ! We need more such women in the society !!!
खूप योग्य विचार मांडला खरंच deep nake is not Indian culture
What is Nake?
@@slaer Deep Neck
Very well said, I am not from Maharashtra but I understand the language, I am glad you put this content and I have witnessed many new brides who are so influenced by big screen and the latest trend PRE WEDDING SHOOT is a big bane to our culture... may be you should make a content on that too....
दर वेळी प्रमाणे वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवलात खूप छान वाटला व्हिडिओ असंच मेकअप वर पण विडिओ बनवा मॅम हट्स ऑफ❤
Last 3-4 dino se hi tumhara channel dekhna shuru kiya .. and now I am addicted to it... Bohot hi achchhe topics hain... And the opinion is also well balanced and sensible!
Par one point is disagreeable... The style of dress that you discussed, wo ek selective class of society only follows... General public... Irrespective of where they stay .. north or south... East or west... Nobody does... Because sabke Ghar me elders hain...
तुमच्या video chat विषयांची निवडणखुप उत्तम असते. Rational, sane and pertinent.
बऱ्याच वेळा तर एकदम मुद्द्यांवर बोट असते. मनात ताटकळत असलेल्या अनेक अनुत्तरित प्रश्नांना तुम्ही वाचा फोडली आहे.
Your videos are like a breath of fresh air for this world going insane
Didi I'm your fan now.Khup khup garaj ahe tumcha sarkha cultured influencers chi ghan zaliy atta, culture chi.
Didi kaay .... Taai bola na mag😅
Khup chan bolis ...Feminism mhanje savitribai fhule , jijamata etc...🙏🏻❤️
खरंच आहे ताई. थेट बोलता तुम्ही मस्त. यावरून १०० लोकांनी जरी समज घेतली तरी तुमचा हा व्हिडिओ सफल संपूर्ण.
It's proud to see someone talking about it, Thanks for this good thoughts ❤❤
दीदी, माझी तुम्हाला सूचना आहे की, तुम्ही मुंबई सोडून किमान दोन वर्षे उत्तर भारतात विशेषत: उत्तर प्रदेशात फिरा आणि लग्न, मुंडन, मृत्युविधी अशा सर्व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहा. इतिहास आणि संस्कृतीच्या बाबतीत आपण किती श्रीमंत आहोत हे तुम्हाला कळेलच.
Dude you don't. Situations in north India is not that good. Most of them are in LJ
she is only talking about religious function like marriage, specially punjabi style north indian
तुझ्या वयातल्या मुलीला हे कळलं हे खूपच चांगली गोष्ट आहे 🙏🏻
खरोखरच अतिशय उत्तम आणि परखड विश्लेषण........
मी पूर्णपणे सहमत आहे तुझ्या बरोबर..
मी स्वतः व्यावसायिक छायाचित्रकार आहे.मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये पूर्वी (२५वर्ष) खूप छायाचित्रण केले आहे.
पण गेल्या १२-१५ वर्षांमध्ये खूप फरक पडला आहे.दुर्दैवाने आपण आपल्या संस्कृतीची हेळसांड केली आहे 😢😢
Mi सुद्धा ह्याच्या विरोधात आहे,आणि ह्याचा परिणाम पुढे जावून जास्तीत जास्त घटस्फोट होणार हे लिहून ठेवा मी पण एक स्त्री आहे पण आज हये खूप अत होतंय दोन तासाचा मेकअप करून हिरोईन होता येत नाही आणि काय तर ते प्री wedding shoot.dombal tyan chye.
You're Absolutely Right because we are responsible for our following traditional things , only we can keeps saving our tradition........... ✌💯💯💯🙏
महाराष्ट्र तील मराठी तरुणी आज ही संस्कृती राखून आहे. मॅडम तुम्ही त्याची चिंता करू नका. तुमच्या चॅनेल बनवायला खूप मेहनत घेत आहात. धन्यवाद 🎉🎉
Me wedding shoot karto n tumhi ethe chuktay 😅
उत्तम मांडल आहे तुम्ही मॅडम भारतीय संस्कृती टिकली पाहिजे
Khup chan video ahe..maza vicharnche muli ajun ahet ..he baghun bara watle.very good
For those who are saying we are independent,everyone has their own choice -
In our country, we've had beautiful traditions since ancient times that make us special. Following these traditions can make us even more attractive than following modern trends. Sometimes, fashion choices like low-cut blouses are just about making money, not about what's best for us. Wearing certain clothes for specific occasions, like light colors for temples or traditional attire for weddings, isn't just random,it's because it helps create a positive atmosphere. So, even though we're independent, it's nice to hold onto our unique cultural ways.
माझ्या मनातल्या विचारांना व्हिडिओ च स्वरूप दिल्याबद्दल धन्यवाद,
या बाबतीत आईने जरा strict राहिलं तर हा विषय हाताळणं सोपं होईल, आपल्या घरात अशी फालतूगिरी चालणार नाही, फक्त एकच वाक्य बोलायचं, विषय संपला
खूप आवडला व्हिडिओ , अगदी स्पष्ट आणि परखड मत मांडल्याबद्दल , खरंच मन : पूर्वक हार्दिक अभिनंदन, आणि आगामी , वाटचालीसाठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा . 👌👌👍👍
Thank You Sukhada Taai :)
Khar tar Saglyana aadhi Feminist chi definition neet samjavi..🎉 Hich icha..😊
Khup Sundar Ani atishay simple karun vishay mandla ahe....❤ Thank you for sharing this video 🎉
धन्यवाद मॅडम आपण चांगल्या गोष्टीवर बोललात त्याची फार गरज आहे आपली हिन्दू संस्कृती टिकवण्यासाठी
अतिशय सुंदर पद्धतीने हा महत्त्वाचा आणि संवेदनाशील विषय मांडला. सध्या लग्न म्हणजे संस्कार नाही तर एक event झाला आहे. महाराष्ट्रात आपल्या सोहळ्यांमध्ये आपली संस्कृती दिसायला हवी.
Pre-wedding या बद्दल ही एक व्हिडिओ करावा. with Pregnancy shoot too..
माजल्या आहेत मुली 😂😂 बाकी काही नाही. अश्या मुलींना छळणारी सासू मिळाली पाहिजे 😂😂😂🙏🏻
सुनाच छळतात सासुला हल्ली...
@@rajanipatil5221 तेच तर 🤣🤣 पण ह्यांना कजाग सासू मिळाली पाहिजे 😂
Tyat tumchi mulgi hi aalich@@rajanipatil5221
@@rajanipatil5221changle sanskar kele nahi vatat tumhi mulivar
Tumhala mulgi aahe ka. Aani aahe tar ti majli aahe ka ?
You came up with a very good topic.. Well done gayatri👍
मनातलं बोलत आहेस ताई, सर्व माझे विचार बोलत आहेस 😊
विषय खोल आहे. सत्य परिस्थिती आहे.
ताई खूप खूप धन्यवाद या विषया बद्दल बोलण्यासाठी!!!!
तुला खूप साऱ्या मुली आणि छपरी स्त्रिया फेमिनिझम च्या नावाखाली " pick me" हा tag देतील
Tu sotachi bhasha bagh pahili ki tu kiti pani var aahe 😂😂.
@@vaishnavisarangdhar7653 aali chapri feminist 🤔 lagli budala aag 🔥 Tula Ka aag lagli ??? Me tujh naav gheun bolval ka Tula chapri ????
@@vaishnavisarangdhar7653 लागली बुडाला आग ???? तुझं नाव छपरी आहे का ??? की छपरी फेमिनिस्ट आहे ???? 🤣🤣
तूझी का जळते आहे मी छपरी फेमिनिझम बद्दल बोलतोय तर ???🥴
@@vaishnavisarangdhar7653 तुझी का जळली??? 🤣🤣🤣 मी तर छपरी फेमिनिझम बद्दल बोलतोय घुबड 🤣🤣🤣
Nice thought, bold views , very appriciable
I am grateful that you made this video. Actually, this was needed from an Indian girl who is taking this as a real issue and showing real face to Indian girls not to do this. Thanks, Gayatri I am definitely going to share this video. that's what is needed from an Indian girl to Indian girls to realize reality and become aware of Indian culture. like a Rajwadi bride looks beautiful in traditional bridal attire. like that other religions can do the same. no need to follow the Western culture to look beautiful.
There is many videos like this and is all about money total time waste and she is also not following her own culture and there is many work for a girl rather than simply looking beautiful. 😂😂
And btw there is many work for a indian girl rather than simply looking beautiful .😒
These are my clear thoughts ...and Absolutely true .. Thank you koni tari reality itkya parkhad shabdat mandliye... Exactly maze thoughs ahet current situation var.. Appreaciated!!!
My mom says you will be an ideal daughter in law.. 😅
@@akashswami2241 Lol 😂
तुमच्या सारख्या हजारो youtuber चि गरज आहे आपल्या देशाला,महाराष्ट्राला आणि समाजाला ❤🚩🇮🇳
@@VishnurajVBh Thank you 🙏🏻
Kiti sundar boltes ga tu 😍 New fan & subscriber here, Tuza serials var cha video feed madhe ala ani ata mi ratriche 2 vajlet ani tuze sagale videos binge watch kartey.
Mi pan exact goshta notice keleli reels madhe bride chya lehenyachya neck ani color baddal.
Mi pan swatahla feminist mhante pan yogya goshtinsathi stand ghenyasathi. Mi USA madhe rahte ani saglya type che kapde ghalte. But I strongly believe ki vel, jaga ani crowd yavarun dress tharvla pahije.
तुम्हाला सलाम, ताई! खूप महत्वाचा विषय तुम्ही एकदम बिनधास्त आणि चांगल्या शब्दात मांडलात . views पेक्षाही तुमचा मुद्दा खूप जास्त लोकांचा मनात घर करून जाईल .... आनी वेळो वेळी हा मुद्दा सगल्याण्णा आठवेल. तुमच्या channel च योगदान खुप मोठं असनारे स्त्री साथीच्या नजरा बदलन्यात आणि स्त्रीचा सन्मान कसा वाढेल या करिता, काही पुरुष आनी काही स्त्रिया यांचाच प्रश्न असतो नेहमी पण आता so called मॉडर्न /वेस्टर्न लोक आता बहुसंख्य आहेत ... संस्कृती ला मात्र पाश्चिमात्य संस्कृती ने कच्चा खाऊन टाकले आहे , आजकल सगळ्यांना अति खुल्या मनाचे (( open minded )म्हणजेच जवळ जवळ सभ्यतेने आणि कपड्यांनी उघडे पडत आहोत याच भान राहील नाही !
Feminism म्हणजे काय तर ladies ने ladies साठी पुढे ना येत सगळ्या अपेक्षा पुरुषाकडून ठेवाव्यात .....
बाकी वेस्टर्न चा नादात कुठेही कसेही धिंगाला घातला तरी चालेल!
MEN will be Men म्हटलं जात पण सुसंस्कार देण्यात मोठा वाटा तर आईचा सुद्धा असतो ..... एवढंच काय bus मध्ये फार क्वचितच असं झालाय कि राखीव जागेवरून एखाद्या स्त्री ने म्हाताऱ्या अथवा गरोदर बाई ला जागा दिली असेल
पुरुषाने नीट वेगळेच पाहिजे , स्त्रीचा आदर केलाच पाहिजे , स्तिर दाक्षिण्य जपलंच पाहिजे पण स्त्रियांनी सुद्धा आता काहीतरी करणे गरजेचं आहे
सर्व क्षेत्रात स्त्रिया आहेत राजकारण पासून ते पोलीस पासून ते सगळीकडे ...तरीही स्त्रियांना हवा तो सन्मान , सुरक्षितता आणि पूर्ण स्वातंत्र्य उपभोगता का येत नाही
Thank you so much for making a video on such an important issue. i am so glad that you noticed it! Very well done! Bharat is known for its rich culture; we should preserve it rather than get influenced by the Western world and Bollywood.
Konala nahi aavadnar ha video? Seriously awesome.. Tu donhi baaju maandtes. Really awesome.. ❤😊
Thanks Shruti for your Love and Support !! 😌😍
Thanks for revolutionary videos, its a need of our society now.
मी स्वतः चा लग्न मोडले आहे अशा एका बावळट मुली पाई ते पण फक्त ८ दिवस राहिले होते लग्नाला तेव्हा.
मुलींना हे सगळं कमवावे लागत नाही म्हणून हौस मौज चालू आहे. हेच जर स्वतःचा पैशावर करायचं झालं तर ९०% मुली हे सोंग करणार नाही😂
@@prasadmankar7650 😨
Overall video fabulous ahai, tu tuj vichar perfectly share kle.. Aane tu j boli na to 'Bollywood wala part ' me 100% agree aha teyvr..... Keep it up 😄😄👍👍
Thank You Akash !!!
ताई 100% योग्य विचार मांडलेयस तू 🙏🙏 not only cleavage पण overall bridal looks सुद्धा traditional असले पाहिजेत हा तुझा विचार खूप perfect आहे
Thanks for bringing this topic!
आपण हा संस्कृती बद्दलचा व्हिडिओ करताना कसे कपडे घातले आहेत🤔🤔
Ex actly
Sahi pakda
murkha neat purn video aik adhi, ti kay rojch sadya ghala mhanun sangat nahi ahe
Madam mai hindi speaker hu khcu samaj toh nahi aya lekin aacha laga ki koi sensible baat kar raha hai mam its a request ki app hindi channel bhi shuru kijiye
Mam barobar ahat tumi , one subscriber increased by me..
Pahile tar lokanchi mansikta ahe ki asle vulgar vichar vadth jate jya mule asle vidrupti karan hot ahe
Kuthe limit baslach pahijel 😅
माझे लग्न बौध्द पद्धतीने झाले. लग्नात सजावटच फक्त 8 लाख रूपयांची होती. जेवणात पंधरा ते सोळा पदार्थ होते. लग्न संध्याकाळी 7.15 चे एक मिनिट पण मागे किंवा पुढे लागले नाही. लग्नाला राजकीय नेते, शासकीय अधिकारी उपस्थित होते. माझी वाईफ सिम्पल White साडी घालून आली होती तसेच heavy मेकअप. वाइफ मोठ्या घरातील असल्यामुळे खूप शानदार लग्न लावून दिले माझ्या सासरवाडीने. मी मात्र middle क्लास फॅमिली मधून असल्यामुळे बँड पण एकदम साधा वाजंत्री असलेला ठरवला होता. आणि मी फक्त एक white कुर्ता आणि एक Casual blazer आणि जीन्स एवढाच खर्च केला माझ्यावर. कारण मला आवड नाही DJ ची ना बाकी थिल्लर गोष्टींची. पण आज सात वर्ष झाली लोकं अजून नाव काढतात माझ्या लग्नाचं.
Very well said.... Relevent subject... Keep it up.... Thx.. 👍 👍 👍 👍 👍
Thanks a lot!
I fully concur with you. We must be aware of the appropriate attire for each location and occasion. Gayatri, you're correct regarding the blouse's neckline.
कसे कपडे कोणी घालावे यावर कमेंट तुम्ही करताय. आता तुम्ही या व्हिडिओ मधे घातलेल्या कपड्यावर पण negative comments करता येतील. त्यामुळे लोक कपडे , मेक अप कसे घालतात यावर comment करुण तुम्ही काय मिळवणार.
Another trend is to wear Western Gowns! Apne tradition se kya problem hai? I love your understanding of Feminism
vel kashala, mi last week eka wedding madhe gelto tithe bride aani tichya sister saglyanche deep neck plus kahiche loose fit, tya mule jr khalun kahi uchlaycha zaal tr upper body expose hot hoti, te baghun porana laaj vatayla laagli aani tya pori smile det hotya, ya genz ne vatul kelay culture ch, kahi time nanter he sudha normal zaal ki mag kai karnar, ajun kapde kami karnar ka??
मी पहिल्यांदाच तुम्हाला youtube वर पाहिले आणि पाहिलाच तुमचा हा व्हिडिओ पाहिला. तुमचे विचार मला खूप आवडले. माझ्या मते पण फॅशन करा पण अंग झाकून ज्याने कोणीही आपल्याला काही बोलू शकणार नाही किंवा नावे ठेवणार नाही, स्टायलिश पण दिसू आणि संस्कृती पण जपू. That's why I agree with you. Nice video
खूप सुंदर व्हिडिओ👌
Pls make video on fake feminism and girls making false rpe and fake dowry cases..even if due to sudden brake of bus if but touch women by mistake...thay women file fake cases
खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहेस.. खूप खूप आभार.. 🙏🙏
Thank You Ruchita !
I'm watching every videos of urs sister ur talking truth against fake feminism.More power to u.
What about toxic masculinity and there is many videos like this.
Absolutely right... No matter which religion you are from a lady is always beautiful in max clothing
I am millennial and completely agree with your thoughts!! 💯💗👍 See South Indians how are they connected to their cultural roots!! We must take some values from them!
😂this is what happens when u watch Telugu movies in hindi dubb nd imagine that to be the whole south culture
Here in Kerala wokeism nd communism is at peaks ppl will call u sanghi if u follow ur culture religiously
In Tamil Nadu they legit hate hindu traditions nd whole thing is Christianized in weddings they serve beef too
@@hustlerseekerlearner ohh 😂😂😂.. glitches are everywhere.
Overall good ... And nice topic
Since 10 years i never watched hindi movies or hindi dubbed movies.. i always watch marathi, English or marathi dubbed film .
Hindi is the language of begger states, our maharashtra is not begger. Support marathi language, Marathi film and actor .
Khup barobar sangitl tai ❤❤❤❤
Totally agree on all points .
१००१% हे खरं आहे... दुर्दैवाने आपण आपल्या संस्कृतीला विसरत चाललो आहोत...
खूप छान vdo, सटीक विश्लेषण, सध्याच्या लग्न ट्रेंड बद्दल,...🙏
Gr8 tumhi hya vishayavar bolat 👍 I totally agree 💯
Tai tuzha "keed" ha shabd chapkhal basala ahe, best content.
I agree with you 100 percent.
Tuzhe he karya adhik takadine hovu de. Don't care for trollers, lots of supporters too. Shubbhecha 🎉 tuzhya karyala ani career la....karya he ghetalela vasaa tharu de.
When I saw a thumbnail....cinema... bhaktimay ....I subscribed.
Manjaranchya galyaat ghantaa bandhanare nehmich undeer asatil ase nahi....kahi vaghinee asatat....we support you.
Opinion about deep neck.....wearing crazy colourfuls , earlier those used to be undergarments in different cloth material. This is fashion nonsense and nonsense fashion. I strongly condemn both. Bollywood is a narrative setter industry today...but not for good.
Identity of a stree shouldn't be ourat or her body parts....she is naturally all different with wonderful brain and peculiar capabilities.
Finally someone is speaking ❤️🙏🏻
तु मुलगी असुन ज्या मुली चुकीचा गैरफायदा घेताय. आणि ज्या मुली चुकताय त्यांना तु सहकार्य तुझ्या या व्हिडिओतून नाही करत.हे बघून छान वाटलं ❤❤❤
ताई तुमचा vocal इतका strong कसा काय झाला,🤯तुम्ही काही RJ cha course केला होता का?
🤦♀️🤦♀️🤦♀️🤦♀️
Muddha kay aahe??? Tumcha comment kay aahe ?? Kahi connection nahi.
@@actualangel5133 तुला काय एवढी खाजव आहे पण 🤬
Ekdam barobar ahe. Keep continuing
मी 450 रुपयात रजिस्टर मॅरेज केलं, फटाके, जोरजोरात आवाज, ब्राम्हण, भटजी, 15 व संस्कार, डीप ब्लाऊज ....!! या फडतूस गोष्टीला 1000 किलोमीटर दूर सोडून, शांत-समाधान असण्याचा गर्व बाळगत आम्ही जगतो .... नो शो बाजी Happy Life
15 संस्कार / लग्न विधी हे फडतूस नाहीये आणि त्या साठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज पण नसते
हिंदू संस्कृती मध्ये महत्व आहे त्या विधी च
बिना विधी चे तुम्ही मग फक्त कागदोपत्री लग्न केल आणि संबंध जोडले
खर्च किती करायचा किंवा करायचा ki नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे
तुमचा फडतूस मत खर्च ठेवा तुमचा कडे
उगाच 15 विधी संस्कार यांना फडतूस बोलायची गरज नाही
ज्या अज्ञानी अडाण्यांना एखाद्याची संस्कृती, संस्कार फडतूस वाटतात त्याची लायकी वरील प्रतिक्रियेमध्ये दिसून आली आहे. सार्वजनिक माध्यमांमध्ये व्यक्त होताना शब्द जपून वापरा. अन्यथा स्वतःला तोंडावर पडायची वेळ येते आणि नाव लपवून प्रतिक्रिया देते गरळ ओकत रहावं लागतं.
नमस्कार. आपले सर्व मुद्दे बरोबर आहेत . फक्त ह्या फिल्मच्या दहाव्या मिनिटाला तुम्ही अचानक West किंवा पश्चिमेच्या देशांना दोष देत आहात ते पूर्ण चूकीच आहे. मी बरीच वर्ष अमेरिकेत रहातो आहे % ईथले विवाह सोहळे अजूनही त्यांच्या संस्कृति ला धरून त्यांची जी शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा आहे त्यानुसारच होत असतात. तुमचा रोष हिंदी चित्रपट आणि उत्त्र भारतावर आहे तो पूर्णपणे योग्य आहे. आभार.
West म्हणजे ब्रिटन ने भारताच्या संस्कृती चा नाश केला हे ही सत्य आहेच! स्वतः च्या देशात witch hunting चालू असताना इथे भारतात, सती प्रथा थांवायच नाटक केलं....
तसं, पाहिल्यास ,वेस्ट च्या चुकीच्या प्रथांचा bolly wood वर व bollywood चा युवक वर परिणाम असतो...
एकदम बरोबर आहे ताई तुझा हा मुद्दा
हेट वगैरे काही मिळणार नाही तुला
आणि कोणी केलंही तर जाऊदे त्याला उडत...
Actually you are right ✅ 😌
Khup chhan vatl ha video bghun... Khup chhan prakare tumhi sangitl aani te pn agdi mnatl bollya tumhi...
I'm genz but after listening to your thoughts you totally spoke my inner thoughts seriously after this savtcha generation shi generation gap vatla lagla ahe 😂😂😂
Khup khup mast.. perfect video!
My Respect for Muslim Brides 🗿 🔝
Lol