The Marathi Cinema Round Table EP- 02

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • Episode 2 bring out the side of worry and solution to be bought in 2023 to bring back industry on track. The chances that were taken, the chances that must be taken are discussed. Sit back and enjoy episode 2. Dont forget to comment your thoughts.
    In case you missed Episode 1-
    • The Marathi Cinema Rou...
    Credits-
    Team Brew-
    Santushi Mahadeo
    Sumit Bodhare
    Vishal Patil
    Shreyas Keskar
    Team TRP Castings
    Yugandhar Deshpande
    Santushti Mahadeo
    Sumit Bodhare
    Production -
    Mindcraftz
    Director -
    Shoneel Yallattikar
    Dop -
    Laukik Joshi
    Executive Producer -
    Milind Sabnis
    Editor -
    Chinmay Shivalkar
    Assistant Director -
    Aditya Pednekar
    Camera operators -
    Sagar sawarkar
    Tejas Salvi
    Smriti Ramakrishnan
    Anurag Takke
    Vivek barnwal
    Anil Kanojia
    Vicky Singh
    Vishal
    Gaffer & Light incharge -
    N. Kavi Arasan
    Sound Recordists -
    Anish Singh
    Suryakant Singh
    Camera attendant -
    Amarjeet Singh
    Ravi
    Ankit
    Arjun tevar
    Camera equipment -
    A . R. Video
    Light Team -
    Sudarshan Yadav
    Vipul
    Jay
    Anand
    Light Equipment -
    Moraya Cine Equipment
    Spot Boys -
    Ravi Singh
    Caterers for Crew -
    Gokhale Catering Services
    BTS-
    Harsh Auti
    Song: Disfigure - Losing Sleep (feat. Tara Louise) [NCS Release]
    Music provided by NoCopyrightSounds
    Free Download/Stream: ncs.io/losingsleep
    Watch: • Disfigure - Losing Sle...

КОМЕНТАРІ • 233

  • @shubhamdhone3919
    @shubhamdhone3919 Рік тому +62

    मराठी सिनेमा बाबत एक गोष्ट लक्षात घेणे खूप महत्त्वाचं आहे. मराठी सिनेमाचा एक काळ होता जेव्हा माहेरची साडी, धुमधडका, जीव सखा, पिंजरा, असे सिनेमे चालायचे..त्यांची आर्थिक गणित जरी पुणे मुंबई कोल्हापूर या भागांत अवलंबून असली तरी त्या चित्रपटांची प्रसिद्धी महाराष्ट्र भर व्हायची....
    मुळात आजचा मराठी सिनेमा हा पुणे मुबंई च्या बाहेर जाताच नाही, एक साध उदाहरण आहे की एखादया सिनेमाच्या शूटिंग बाबत पुणे किंवा मुंबई मध्ये नवल वाटत नाही,मात्र जर तीच शूटिंग विदर्भातील एखाद्या भागात झाली तर तिथे निर्माण होणाऱ्या गर्दी ला सांभाळायला पोलीस सुरक्षा मागावी लागते.
    सिनेमा बनवतांना प्रेक्षक, शूटिंग लोकशन ही जर मातीशी जुळलेल्या भागांतील घेतली तर सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोषक ठरतात, महाराष्ट्र भरतील भाषा,संस्कृती,जीवनशैली जर चित्रपटात दिसून आली तर सिनेमा सुपरहिट च होईल , पण सिनेमा निर्मिती करणाऱ्यानी जर फक्त पुणे मुंबई एवढाच विचार केला तर सिनेमा बाबत बाकी भागांत उत्सुकता निर्माण होणार नाही...परिणामी सिनेमाच्या आर्थिक गणिताची बेरीज आणि वजाबाकी नेहमी तोट्यात दिसेल..
    Round table 2023 ..Marathi Cinema उत्तम उपक्रम राबविला ज्यातून मराठी सिनेमा घडायला मदत होईल....💐💐

  • @kmaheshvishnu
    @kmaheshvishnu Рік тому +54

    महत्वाची चर्चा.... फक्त हि चर्चा न राहता त्यात कृती झाली तर मराठी सिनेमा देखील साता समुद्रापार जाईल

    • @aniketkeni1477
      @aniketkeni1477 Рік тому +4

      👍🏼

    • @weeatbaked3155
      @weeatbaked3155 Рік тому +2

      समुद्रापार सोडा महाराष्ट्राबाहेर जायला पाहिजे

    • @shohebsayyad7270
      @shohebsayyad7270 Рік тому

      It’s true

  • @vi6480
    @vi6480 Рік тому +152

    दगडीचाल 2, वेड, झिम्मा, पावनखिंड, शेर शिवराज, दुनियादारी यांचे हिंदी मध्ये dubbing करून set max or star gold, goldmines वर release karun reach वाढवलं पाहिजे

  • @TheDreammakerfilms
    @TheDreammakerfilms Рік тому +27

    झिम्माची टीम सगळ्या थियेटरला भेट देत होती म्हणताय...ही टीम फक्त पुणे, ठाणे आणि मुंबईत फिरते. हे भाग सोडून महाराष्ट्र आहे हे जेव्हा कळेल तेव्हा सिनेमा सगळीकडे पोहचेल. रितेश आणि जिनीलीया देशमुख कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर आणि लातूर असं सगळीकडे फिरले त्याचा परिणाम काय झाला आपण जाणताच !

  • @deepakvarkhade
    @deepakvarkhade Рік тому +14

    In my office, one colleague is from kerala, he loved to watch regional movies like kannada, telugu, marathi, etc. But most of the time he didn't find out the subtitle (english or other languages) for marathi movies; so because of the language barrier he avoid to watch marathi movies.
    I suggest, we should add all regional subtitles in marathi cinema so that it will help to reach in south or northern region.

  • @aishwarya2293
    @aishwarya2293 Рік тому +7

    ही तुम्ही सगळी आतली गणितं मांडलीत पण एक गोष्ट सुध्दा आहे यात कदाचित मी चुकीची असेन ही पण मला जे वाटतंय ते मी सांगते, अचानक होतं अस की चित्रपट आले तर एकतर खूप येतात नाही तर काहीच नाही. आम्हाला सगळे पाहण्याची फार इच्छा असते पण ते शक्य होत नाही. अस नाहीय की आम्हाला प्रत्येक चित्रपटात logic हवय तस असत तर मग आम्ही south चे चित्रपट कधीच पाहिले नसते टीव्ही वर.
    चित्रपट एकदाच सर्व येतात आणि आम्हाला अस होत की अरे कोणता पाहायचा. म्हणजे प्रत्येक आठवड्याला आम्हाला नवीन चित्रपट पाहणे शक्य नाही होणार. मागच्या वर्षी असच झालं एका मागे एक सुंदर सिनेमे आले पाहायची फार इच्छा आहे पण आर्थिक परिस्थिती आणि वेळे अभावी पाहू शकलो नाही. जेव्हा जातो तेव्हा मागच्या आठवड्यात लागलेला चित्रपट या आठवड्यात काढून टाकलेला असतो. मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा पाहायला जात नाही अस नाहीय तर तो सिनेमागृहातच फार कमी जातो. याला एकच पर्याय असू शकतो तो म्हणजे १०० ऐवजी ५० सिनेमे काढा तुम्हीही ही नवीन कल्पना काढा प्रमोशन साठी आणि आम्हाला ही तेवढा वेळ मिळतो मग.
    कारण सिनेमा म्हणजे काय फक्त कथा नायक नायिका दिग्दर्शक किंवा निर्माता नाही तर प्रेक्षक पण आहे. ईथे आम्ही तरुण वर्ग एकाचा Netflix अख्खा ग्रुप वापरतो, तर तरुण वर्गाची पण अशी गत आहे. तरी आता बऱ्यापैकी प्रेक्षक सिनेमागृहात येतात. आणि हाच विचार सर्वच निर्माते करून सिनेमे लावतात पण सत्यपरिस्थिती वरती सांगितल्या प्रमाणे असते आणि मग त्यांच्या ही अपेक्षा भंग होतात. आणि सिनेमे पडतात.

  • @vedantawalegaonkar7305
    @vedantawalegaonkar7305 Рік тому +22

    Hya video la views Kami aale tar ha roundtable please Banda Karu naka🙏 Every year we deserve to see something like this. Good work👏

  • @vijayjagtap-bn1cw
    @vijayjagtap-bn1cw Рік тому +18

    तृशांत खूप धीट माणूस वाटला ❤ त्याने त्याचं मत आत्मविश्वासाने मांडलं. ह्या राऊंड टेबल मध्ये तृषांतला दिलं गेलेलं attention मोजा, पडताळून पहा. इथच मेख आहे. हा खरा प्रोब्लेम आहे.

  • @ThePushkarjog
    @ThePushkarjog Рік тому +57

    Victoria was also a risky genre . I wish I was a part of this round table .. would have loved to ..
    But very interesting and enriching conversation..👍🏼👍🏼👍🏼😇😇

    • @deccankothrud5731
      @deccankothrud5731 Рік тому +2

      Victoria is a beautiful movie

    • @sandymonline
      @sandymonline 4 місяці тому

      महत्वाच्या मुद्यात तर कोणी हातच घातला नाही, "संगीत". नटरंग, जोगवा, सैराट, टाईमपास, असे अनेक हिट चित्रपट मध्ये सामाईक एकच गोष्ट होती ती म्हणजे हिट गाणी. अर्थात कोर्ट, वाळवी सारखे चित्रपट ह्याला अपवाद ठरू शकतात.
      दुसरी गोष्ट म्हणजे, मराठीमध्ये वाळवी, ओलेआले, कट्यार काळजात घुसली, नटरंग, सैराट सारखे दर्जेदार सिनेमा आले पाहिजेत. मला आठवत नाही मी शेवटचा कुठचा बॉलीवूड सिनेमा थिएटर मध्ये पाहिलेला. फायटर मूवी समोर असताना मी ओलेआले ची तिकिट काढली. पण मराठी चित्रपटाला दर्जा सांभाळला पाहिजे ऐऱ्या गैऱ्या सॊम्यढोम्या ला घेऊन सिनेमा बनवू नये. एक तगडी स्टारकास्ट पाहिजे. मराठी जूनियर्स कलाकारांनी हिंदी मध्ये नोकर, मोलकरीण, भ्रष्ट हवालदार असले रोल करू नयेत. हिंदी वाले फक्त पंजाबी संस्कृतीलाच प्रोमोट करतात. पंजाबी गाणी, पंजाबी कलाकार, भटिंडा, सरसो का साग etc. आपण लोकांनी हिंदी सिनेमाला थिएटर मध्ये जरा ही भीक घालू नये. असे समजावे की हिंदी चित्रपट समजताच नाही. आणि प्रोड्युसर्स लोकांनी स्वताच्या छपरी भाचे, पुतणे, नातेवाईक यांना हिरो म्हणून घेऊ नये. प्रेक्षकांवर काहीही खपवू नये.

  • @akshaygulmire1013
    @akshaygulmire1013 Рік тому +8

    Most important for Marathi Industry 1)story 2)Acting 3)visuals 4)and dubbing in other language. That's it. Quality over quantity ✌️

  • @vaibhavshelar5706
    @vaibhavshelar5706 Рік тому +7

    Apan aaplya actors na celebrate kela pahije he agadi kharay....200% support

  • @shrinivasdeshpande4595
    @shrinivasdeshpande4595 Рік тому +5

    जो पर्यंत निवडक लोकच ठरवतील की आम्ही म्हणजेच मराठी फिल्म इंडस्ट्री आहोत तो पर्यंत चांगले दिवस येणार नाहीत . नवीन कितीतरी मुले संघर्ष करत आहेत पण त्यांना हे संधीच देत नाहीत आणि शेवटचा मुद्दा असा आहे की मराठी इंडस्ट्री ला चांगल्या लेखकांची नितांत गरज आहे हे जर चित्र बदललं तरच मराठी चित्रपटांना चांगले दिवस येतील आणि यावे ही आपेक्षा.

  • @vi6480
    @vi6480 Рік тому +8

    मराठी निर्माता व दिग्दर्शक
    मराठी चित्रपट हल्ली प्रेक्षकाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. तरी सुद्धा ज्या प्रकारे दाक्षिणात्य चित्रपटांना प्रतिसाद मिळतोय त्यामानाने मराठी चित्रपटसृष्टी कुठेतरी मागे पडताना दिसते त्याचे मुख्य कारण
    संवादमध्ये कमतरता
    चित्रपटाची प्रसिद्धी (पूर्ण महाराष्ट्रात होत नाही जसं नागपूर, चंद्रपूर, अमरावती )
    संगीताची गुणवत्ता (अजय अतुल यांचीच गाणी फक्त जबरदास्त असतात )
    मराठी चित्रपटाची कहाणी खूप हळूहळू समोर जाते व दमदार संवादाची कमतरता
    आजच्या काळ हा वेगवान आहे, लोकांना दाक्षिणात्य चित्रपट आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची कहाणी वेगाने पुढे जाते व संवाद खूप भारी व जबरदस्त असते जे प्रेक्षकांना खिळवून ठेवते
    माझी एक सर्व मराठी कलाकार, लेखक, संवाद लेखक, गीतकार यांना विनंती करतो की त्यांनी वेळ घ्यावा 10 चे 5 च चित्रपट बनवा पण चांगले बनवा

  • @santydayme9
    @santydayme9 Рік тому +24

    Started part 1 and couldn't stop till part2 got done. Brilliant collab and first time for a marathi Live recording event.. audio was flawless. Good things to come for marathi cinema. Jai Maharashtra!

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 Рік тому +3

    यात अजून भर टाकण्यासाठी,आपली माय माती मराठी दोन लेकरांची आई आहे ते म्हणजे हिन्दी चित्रपट सृष्टि आणि मराठी चित्रपट सृष्टि. आपल सरळ स्पर्धा आहे त्यांच्यासोबत. दूसरा आणि महत्वाचा मुद्दा असा की चित्रपट गृह एवढ्या लोकसंखेसाठी पुरेसे नाही आहेत. फक्त मराठी साठी नाही तर संपूर्ण भारत देशात अस आहे. चांगल्या लोकसंखेच्या ठिकाणी चित्रपट गृह नाही आहेत. कांतरा च बोलाल तर आपल्याकडे 2018 मध्ये प्रसाद ओक सर दशावतार या कोकणातील स्थित लोककलेविषयी चित्रपट येणार होता तो आला पण पिकासो या नावाने. त्यात एका लहान मुलासोबत त्याच्या परिवाराची कथा दाखवण्यात आली आहे.

  • @RM-cz7wk
    @RM-cz7wk Рік тому +17

    Gashmeer mahajani and Om bhutkar yana khup ignor kartayt marathimadhe, great actor aahe deol band madhe khup changali acting keli aahe khup movie aahe tyache. Tyala pan bolavale pahije hote

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 3 місяці тому

      असं तुम्हाला वाटत... गश्मीर महाजनीची छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली शिवाय carry on मराठा, कान्हा, बोनस, मला काहीच बोलायचं नाही यात त्यांची acting खूप आवडली आहे प्रेक्षकांना सगळ्यात महत्वाच...त्यांची तुलना रवींद्र सरांशी होत नाही नाहीतर वडील सुपरस्टार असल्यावर त्यांच्या मुलांना खूप struggle करावा लागतो तुलना केल्यामुळे,...डान्स, action, स्टंट,अभिनयामध्ये वेगळेपण जाणवत ... शिवाय मित्र म्हणे मध्ये सौमित्र यांनी प्रेक्षकांचे जे रवींद्र सरांच्या बाबतीत गश्मीर बद्दल गैरसमज झाले ते दूर होते ते केलेत... ओम बुधकर यांची भूमिका मुळशी पॅटर्न मध्ये जगभर गाजली.. मुळात ते actor नसून कवी आहेत... त्यात त्यांनी सुंदर भूमिका केली... त्यामुळे त्यांच्यातला अभिनेता प्रेक्षकांनी पाहिला... पुढची कारकीर्द सुद्धा या नटासाठी छानच असेल..

  • @sarangbsr
    @sarangbsr Рік тому +4

    29:46 - 31:09 अतिशय महत्त्वाचा मुद्दा धरून उचललं.

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 Рік тому +4

    मला वाटतं एखाद्या round table साठी महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील काही निवडक प्रेक्षकांना पण involve करायला पाहिजे . त्यांना काय हवंय आणि तुमच कुठं चुकतंय हे पण लक्षात येईल .

  • @sangrammohitepatil7215
    @sangrammohitepatil7215 Рік тому +4

    Strange that, nobody mentioned about Dharmaveer and Sarsenapatil hambirrao movies in the hit list. They were among the all time hit marathi movies in 2022. Pravin tarde is one of the few filmmakers in Marathi industry who knows how to do correct marketing and his hit/ success ratio is pretty good so far!
    It was a nice discussion! Marathi movies have always been superior with content. It’s just not a crowd puller like south movies. And very important reason behind that is we Maharashtrians can speak Marathi, English and hindi very well. Which is not the case with Southern state people, not everyone understands Hindi, so they respect their language, stars and give priority to their movies.
    Hope Marathi audience will get this sooner and start coming in theatres with big numbers. Hoping to see Marathi industry getting recognised worldwide!

  • @aadityasadhu
    @aadityasadhu Рік тому +4

    यामध्ये आपण एक गोष्ट विसरतो की भारतातील सर्वात मोठा सिनेमा आदीपुरुष- ओम राऊत करतोय.
    रवी जाधव हिंदी मध्ये चांगलं काम करतोय, नागराज तर बच्चन साहेबांना डायरेक्ट करून येतायत.
    या चर्चेमध्ये कुठेच उल्लेख नाही
    एके काळी रामगोपाल वर्मा च्या सिनेमा मध्ये सर्व मराठी ऍक्टर असायचे, परंतु आज हिंदी ला विरोध करण्याच्या नादात मराठी चित्रपट ने आपली ओळख पुसली

  • @surshreemeshram3004
    @surshreemeshram3004 Рік тому +18

    Chala caste nai but atleast regionality ani mumbai pune uc kothrud culture chya baher janyachi tari surwat keliy Marathi industry ne…
    Hopeful ❤

  • @jackininferno9339
    @jackininferno9339 Рік тому +5

    Khup chan... Aata 23-24 la ekdam bhari marathi cinema yetil hich apeksha

  • @abhinavchitra
    @abhinavchitra Рік тому +9

    Thankam मल्याळम सिनेमा. आताच प्रदर्शित झालाय. गिरीश कुलकर्णी ने काय काम केलं आहे. 🔥

    • @maheshnambissan
      @maheshnambissan Рік тому +1

      True 👍 The Film is a Real Incident Movie. And always Malayalam Movies are the Best Content Industry in Indian Film 🎥, 😊🥰😇And Malayalam Film Industry Respects Marathi Actors.

  • @dishaphatak1947
    @dishaphatak1947 Рік тому +3

    चित्रपटातील नुसती गाणी जरी popular झाली तर लोकं theatreला येतात. Reels बनवतात. वेड चित्रपट चालला कारण songs पण popular झाले. त्यातले dance steps पण आवडले. Story माहीती होती पण वेड songs & dance steps मुळे पण लोक theatre ला गेले

  • @adityachavan6012
    @adityachavan6012 Рік тому +6

    Khupch mahatwachi charcha ghadali aahe. Thanks for Initiative. Mala ajun ek mudda mandaycha aahe, to mhanje Marathi Cinema chya technical aspects cha. Marathi cinema ch root theatre madhye aahe, tyamule bhannat concepts ani bhannat performar aaplya Marathit aahet je ki aapn Hindi , Tamali , Malyalam ani jagatik cinema sobat compare Karu shakto. But jasa Aaj Malyalam cinema cha craft, mhanjech Cinematic expression, edit, Production design, Sound design, Cinematography he global level paryant pohtach nahi tar compite karta, tya vibhagat Marathi Cinema ajun tit paryant pohchat nahi asa watat. Kahi khup Chan aapwad aahet but te 100 films madhye 1 or 2 ase. Asa genuinely watat ki Marathi cinemach Cinematic expression tya todich aapn karayla hawa ki jya pramane Japanese cinema, french cinema, Korean cinema Yana language ch barrier nahi, agadi jagatil konta hi wyakti to cinema Experience Karu shakto, tasa Cinema Marathit aapn banawu.
    Again thanks for Initiative, ya channel war Cinema chya Technical aspect war hi charcha aikayla awdel..

  • @samadhank3970
    @samadhank3970 Рік тому +2

    सौमित्र पोटे बाबा रे पुढच्याचे पहिल्यांदा ऐकून घेत जा रे बाबा... पत्रकारिता करणे वेगळे आणि सिनेमा वेगळा

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 Рік тому +5

    लंडन मध्ये शूट झालेले सिनेमे खरच खुप वाईट होते Sunny सोडला तर.

  • @pranaybhosle8560
    @pranaybhosle8560 Рік тому +5

    मराठी सिनेमा ना subtitles टाकत जा माझे काही non मराठी मित्र आहेत त्यांना मराठी तेव्हढी जास्तं काळत नाही. पण मराठी movie पहायच्या असतात.
    तसेच तुमच्या movie हिन्दी मध्ये dubbed करुन UA-cam वर टाका

  • @pawarashish10
    @pawarashish10 Рік тому +3

    मराठी ऐतिहासिक सिनेमा आणि मराठी नाटकात खूप अद्भुत अडकला आहे---- factttt

  • @bhapaavcompany7772
    @bhapaavcompany7772 Рік тому +3

    Much needed show in marathi ❤️ ha upkaram continue theva actor round table hi yeu dyat . Coz as audience hi khup grow vhayala hot .

  • @Rohit_45fangirl
    @Rohit_45fangirl Рік тому +6

    We support marathi cinema... But you all please ensure that this discussion will not limit up to just discussion but will work out on it... We want more and more cinemas in this year's to be more and more known to audience and be more hit 🔥🔥🔥

  • @Srikantsandip96
    @Srikantsandip96 Рік тому +8

    Nice concept round table discussion

  • @konscious6765
    @konscious6765 Рік тому +5

    Why no is talking about the movie "COURT"

  • @buntysonawane5750
    @buntysonawane5750 Рік тому +5

    A very good film like 'Jayanti' could not get its due. Films like these should be on OTT. Marathi films must have an OTT release to increase its viewership. Our films should be deep rooted showing our culture & authentic stories. Good wishes for our industry.

    • @ajinkyather37
      @ajinkyather37 Рік тому

      Amazon prime vr ah Marathi aani Hindi madhe pn.

  • @prathameshdatar5565
    @prathameshdatar5565 Рік тому +5

    Why do we need actors or directors to talk about economics? I would be interested if you would have brought distributors or producers and ask them whats holding them back

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 Рік тому +3

    उत्साहवर्धक चर्चा ...हार्दिक शुभेच्छा... 💐💐

  • @MoreFriesplease
    @MoreFriesplease Рік тому +10

    Thank you for calling out the Kothrud culture!!!

  • @ramanlovebabe
    @ramanlovebabe 8 місяців тому +1

    जर माझ्या सारख्या नवशिक्या फिल्ममेकर्स ना संधी दिली तर ...कथा वेगळेपणाने मांडायला आवडेल !

  • @sohandamle
    @sohandamle Рік тому +6

    VAALVI baddal bola gela paije hota.. ata ha episode kdi shoot jhala te mahiti nahi, pn vaalvi ha apratim picture hota

  • @u.dcreations7604
    @u.dcreations7604 Місяць тому +1

    Audiance कशी ओळखायची ह्यांना कळत नाही कधी संपूर्ण महाराष्ट्र हे फिरलेत का हे फक्त पुणे मुंबई अश्या ठिकाणी फिरून यांना culture कळणार आहे का यांना अस झालंय की आम्ही करतोय हेच बरोबर आहे आता प्रवीण तर्डे काही आधीपासूनच चित्रपट बनवत नाही मात्र योग्य content, audiance शी related करणं, आणि strong marketing करणं हे प्रवीण तर्दे कडून शिकायला हवं पण हे लोक कधी अश्या नवीन आलेल्यांना appreciate च करत नाहीत हे जे काही दिग्दर्शक आणि actors आहेत ते आपल्याच घोड्यावर आहेत ज्यांना वाटत की आम्हीच मराठी industory चे स्टार आहोत , आणि इथेच ते चुकतात, पण प्रवीण तरडे नवीन actors ना सोबत घेऊन आणि बजेट मध्ये चित्रपट करून एक नवीन चेहरा बनलेला आहे मराठी industory च आणि खरी मराठी आणि मराठी संस्कृती ग्लोबल स्तरावर नेण्यात यशस्वी झालेला दिग्दर्शक आहे... आणि हेच यांना पचत नाही फक्त कॅमेरा समोर हे लोक बोलतात की एकी असायला हवी पण nepotism हे मराठी industory मधे ही चालतो ह्यांना वाटत हेच मराठी सृष्टी चालवतात आणि ह्याच कारणाने ह्यांचे चित्रपट चालत नाहीत...

  • @dineshjagtap6175
    @dineshjagtap6175 Рік тому +2

    उपक्रम स्तुत्य आहे.मराठी सिनेमा आणखी मोठा होण्यास नक्कीच मदत होईल.सिनेमाच्या प्रत्येक प्रोसेस वर सखोल चर्चा करून नवोदितांना सक्षम करणे आवश्यक आहे.शुभेच्छा.....

  • @milindshinde9141
    @milindshinde9141 Рік тому +2

    This is good bringing marathi industry together on one platform to try to solve issues.👍

  • @gandigaming7524
    @gandigaming7524 Рік тому +7

    Mala vatat ki pramotion nit hota nahi aahe Marathi cinema cha 🤔🤔🤔🤔🤔 Marathi cinema cha content best aahe ❤️❤️❤️❤️❤️
    Aapala cinema jasta lokan paryant pohochat nahi

  • @rupeshpawar4338
    @rupeshpawar4338 Рік тому +6

    Love u all guyz.. Very logical debate🔥
    मस्त वाटलं

  • @Srikantsandip96
    @Srikantsandip96 Рік тому +13

    गौरी नलावडे ला फक्त glamour साठी बोलावले आहे असं वाटतंय 😄

    • @pn4075
      @pn4075 Рік тому +1

      Tini jara kharcha tari kela audience Sathi. Plus tiche mudde ekdum baap hote. Marathi producers need a strategy for promotions and she explained it really well

    • @vishal-su8ik
      @vishal-su8ik Рік тому

      Western dress dakhvnyasathi...

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 Рік тому +2

    परत लिहितोय,मुंबई आणि पुणे म्हणजे उर्वरित महाराष्ट्र नव्हे.नव नवीन chances घ्यावे लागतील .

  • @chinmayn5059
    @chinmayn5059 Рік тому +17

    For next round table please do with Mahesh Manjrekar, Nagraj Manjule, Satish Rajwade, Nipun Dhrmadikari, Chinmay Mandlekar, Sachin Khedekar, Upendra Limaye, Subodh Bave, Prashant Damle, Ankush Choudhary, Swapnil Joshi, Prasad Oak, Pushkar Kshotri, Jitu Joshi, Makrand Deshpande, Hrishikesh Joshi, Ritesh Deshmukh, Sai Tamhankar, Sonali Kulkarni, Pallavi Joshi

    • @shashi_ghadage
      @shashi_ghadage Рік тому +4

      Rural reflection 0 ahe yat ani one sided hoil hya sarv prathityash lokana bolavle tar.., navin Lok navin concept ghya

    • @chetantembhurnikar794
      @chetantembhurnikar794 Рік тому

      Budget issues and lack of knowledge

    • @Siddharth_joshi_Abhivachan
      @Siddharth_joshi_Abhivachan Рік тому +1

      Correct representation hoil karan saddhya he sagle mothe players ahet tyanchya hatat bakichyan peksha jasta power ahe hya lokani tharavla tar te industry chi direction change karu shaktat

    • @nikhilbharatan
      @nikhilbharatan Рік тому

      But even directors also like Kedar Shinde, Sanjay Jadhav, Ravi Jadhav, Sujay Dahake, etc.

  • @dishaphatak1947
    @dishaphatak1947 Рік тому +3

    Audience study पण करायला पाहीजे.

  • @WAYFARER_007
    @WAYFARER_007 Рік тому +4

    Hruta ne ekach no. Zapl Saumitra la
    😅😅
    Lok aikun ghetay mhanun kahihi bolat sutlay
    100% agreed what Hruta said
    16:25

    • @pn4075
      @pn4075 Рік тому +2

      Exactly. Jara shistit fakta prashna vicharle aste tar itki laaj nasti nighali tyachi. The way he cut off people in the middle of their point was disrespectful. I wanted to hear everything.

  • @gauravgadkar
    @gauravgadkar Рік тому +3

    चित्रपट चांगले बनविले तर प्रक्षेक चांगला प्रतिसाद देतीलच.

  • @TejasBansode-MovieAficionado
    @TejasBansode-MovieAficionado Рік тому +6

    Great point ki Marathi Cinema Kothrud culture madhe adkun rahila hota. #Fact

  • @vi6480
    @vi6480 Рік тому +6

    मुंबई पुणे सोडून बाकी पण महाराष्ट्र च आहे मराठी लोकच आहेत पण नागपूर चंद्रपूर अमरावती इकडे प्रोमोशनच होत नाही

    • @karansuryavanshii
      @karansuryavanshii Рік тому +1

      Theatre जास्त आहेत का या भागात ? ७०% audience हे मुंबई, पुणे भागात राहतात.

  • @akshaygadgil1237
    @akshaygadgil1237 Рік тому +3

    Joprynt marathi cinema wrcha puneri hold jat nahi toprynt marathi industry pudhe janr nahi...Punyacha baher pn khup motha maharashtra ahe ..marathi kalakarni sgla maharashtra firun aple aple chitrapat promote kele pahijet..Mumbai Pune sodun pn khup moth diverse culture ahe maharashtra ch te films mdhe explore kel pahije

  • @upscaim8394
    @upscaim8394 Рік тому +5

    I want to highlight something, when it comes to promotion marathi movies lagging behind, only few movies like take eg of ved , they are promoting it everywhere possible , all over maharashtra , utilising every function ,gatherings all sections such as women ,promoting it on every tv channel ,every show
    Even hindi movies are promoting themselves on chala hawa yeu dya and so on , so we should take advantage of film industry in mumbai ,why cant we promote our movies on kapil sharma , it might be difficult initially , but it should be started
    When someone repeatedly looking at any clip of movies on tv channel , social media it actually help to expand its reach ,
    Colocation ,coexistence is also good way forward

  • @Piku0830
    @Piku0830 Рік тому

    मला खुप वाटतंय मराठी industry पूर्ण जगात गाजावी telagu industry sarkhi
    खुप मेहनत करावी लागणार आहे मराठी industry मध्ये ❣️.

  • @swapnilsantoshguravarts7884
    @swapnilsantoshguravarts7884 Рік тому +2

    Koni sangel ka kothrud culture mhnje kay ?

    • @parikshitp7849
      @parikshitp7849 8 місяців тому +1

      People synonym kothrud with brahmins.
      They think that those people are dominant in the Marathi cinema so it should be taken out from that kothrud culture.
      Its a frustrated man's foul cry disguised as a rebel.

  • @swapnilbelekar4375
    @swapnilbelekar4375 Рік тому +3

    Yarr faster fene 2 kadhi yenar?

  • @pranaybhosle8560
    @pranaybhosle8560 Рік тому +4

    मी मराठी सिनेमे theater मधे जाऊन बघतो.
    पण तुम्ही एकाच दिवशी 2-3 मराठी सिनेमे release करता ही किती फालतू गिरी आहे. घर बंदूक बिर्याणी, Curkit आणि अजून एक फिल्म एकाच दिवशी release करतात अणि त्याच्या next Friday अणि आधीच्या Friday la एकही मराठी movie release केली नाही कसं होणार तुमच देव जाणे.

  • @anirudhatapkire4523
    @anirudhatapkire4523 Рік тому

    मराठी सारखी समृद्ध भाषा या जगात कुठेच नाही, तरीही आपण चाचपडत आहोत याबद्दल खूप वाईट वाटतं आहे पण हे राऊंड टेबल सुरु करुन छान वाटलं, आपण नव-नवीन कथा, नाटकं इत्यादी आणू शकतो, आपलं साहित्य किती समृद्ध आहे हे आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर कळतं, असो, पुढचे 10 वर्ष नक्कीच चांगली असतील अशी आशा करतो 🙏🏻😊

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 Рік тому +2

    अमृता सुभाष ला मराठी पेक्षा हिंदी मध्ये खुप diverse characters play करायला मिळाले अस मला तरी वाटते .

  • @nikhilbharatan
    @nikhilbharatan Рік тому +2

    Malayalam movies aren't that much hyper masculinity type also, although they make movies like that also, but they don't rely on that much.

  • @dishaphatak1947
    @dishaphatak1947 Рік тому +3

    आपल्या मराठी actors/actress चा stardom बनवायला पाहीजे!!

  • @prathameshbhople8560
    @prathameshbhople8560 Рік тому +2

    Mala ek samjat nahi...
    Marathi cinema industry ka nahi Christopher Nolan sarkha vichar karate, ka nahi ase bhannat vishayanvar var kaam karte? Kay nusta love stories ani historical drama, hech vishay rahile ahe ka aplya kade....

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 Рік тому +1

    मला या वर्षात गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेले पण अजूनही release न झालेले सिनेमे या वर्षात release होताना बघायचं आहे . जवळपास 10 सिनेमे तरी बनून तयार असतील .

  • @samip3124
    @samip3124 Рік тому +6

    मराठी अभिनेत्यांना चित्रपट कमी पण माज खूप असतो एक सिरीयल करून स्वतःला सुपरस्टार समजतात म्हूणन आपल्याकडे आता "स्टार" होत नाहीत 😂😂 आणि तिकडे कमल हसन, रजनीकांत, राजामोली अजून जमिनीत पाय रोवून आपल्या लोकांमध्ये असतात

  • @prajwalutube
    @prajwalutube Рік тому +3

    prattek ST bus stand bajula ek mini theater chalu kara surv film maker ni or take initiative Mag marathi film cha buisness bagha this is only solution ......there is no out put to this discussion

  • @dishaphatak1947
    @dishaphatak1947 Рік тому +1

    इथे सगळे comments करतील पण ऐनवेळी यातले पण कितीजण theatre मध्ये येतील ?
    आधी theatre शिवाय दुसरा पर्याय नव्हता. परंतु आता लोक OTT subscription घेऊन तिथे रमले. त्यामुळे audience divided झाला.

  • @dishaphatak1947
    @dishaphatak1947 Рік тому +1

    Reviews .. Marathi movies reviews खुप चांगले ठेवा. जसे पठाण movie ने खोटी reviews पसरले. प्रत्यक्षात movie अतिशय फाल्तु… पण movie reviews त्यांनी इतके strong ठेवले की reviews बघून लोक theatre ला गेले. आपल्या मराठी review वाल्यांना पकडा व सांगा reviews strong ठेवा की लोक पहायला तरी किमान आली पाहीजे

  • @sameersalasakar5097
    @sameersalasakar5097 Рік тому +3

    Chinese filmmaker Jackie Chan was not native English speaker. He is not just actor or martial artist. He is pioneer of martial arts and action movie making. He directed movies, fight scenes and trained actors and cameraman and editors also. He became famous in Hollywood for two reasons.
    1) He made movies that can be watched by any audience and they could connect with him based on his body language.
    2) Later, he started experimenting by making movies in Chinese and English. ( Some of his movies were 60% Chinese and 40% English).
    Today we assume Jackie is from Hollywood. But he is Chinese star.
    We have examples like Raj Kapoor making his movies famous in Russia. And above all, our own Dadasaheb Phalke was making movies for larger audience (his movies were silent movies so bit easier to attract larger audience)
    Marathi movie makers should also look from this perspective. One advantage of Marathi over other languages is that Hindi speakers can understand it. And many Marathi words are familiar and understandable in many Hindi states. Either make Marathi Hindi mixed stories or dub the movie in a way that it should not lose Marathi touch.

  • @pawarashish10
    @pawarashish10 Рік тому +3

    मराठी सिनेमे तालुका लेवल ला पण रिलीज होत नाही.. ना प्रोमोशन होता .. कुणासाठी तुमि मराठी मूवी काडत काई माहिती ..

  • @shashi_ghadage
    @shashi_ghadage Рік тому +1

    South chya cinematic culture chya vishayi bolalat pan hya purn table madhe fresh kunich navte ani vegle vishay ani rooted vishay vale konich navte, Marathi culture cinema through represent karnare konich nahi, a thing which we should pick from south…

  • @shoonnya
    @shoonnya Рік тому +1

    चैतन्य ताम्हाणें सारख्या दिग्दर्शकाला संधी आणि रिसोर्सेस द्या! मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय होईल.

  • @siddh3921
    @siddh3921 Рік тому +4

    08:32 Fun Fact! But true! 🖐️👊👊

  • @Jo_Sara
    @Jo_Sara Рік тому

    This is such a great initiative....and what a panel. Almost everyone had such amazing insights. I hope these discussions continue because I am hopeful that something better will come out of it.

  • @147951
    @147951 Рік тому +4

    Only few डायरेक्टs like Ravi Jadhav or Manjule knows making popular + quality cinema.. in recent times...
    Chaitanya Tamhane is in totally different league!
    All these guys need to reach out to other parts of Maharashtra..like Vidarbha, Marathwada...not just Mumbai-Pune-Nashik!
    How many cinemas they have shot in and shown stories if other cities of Maharashtra??

  • @akshayrajsinh_pawar
    @akshayrajsinh_pawar Рік тому +1

    Marathi industry cha nakki problem kai ahe aple films ka nhi chalate yecha problem nakki kai aje hech ajun kalela nahie saglyana tyamule marathi industry mdhye consistency nahie..

  • @pankajbhukan5213
    @pankajbhukan5213 Рік тому +2

    New films kadhnya peksha ashok saraf, laxya, nilu phule, makarand anaspure, bharat jadhav, siddhya, sanjay narvekar, paddy kamble yanche old films parat lawa theatre la....khup kamai hoil, lok awadine jatil thetre madhe

  • @sagarsoman7209
    @sagarsoman7209 Рік тому +1

    Horer comday ...cos we are Masters in that ..and prabhakar more will your pankag tripahti 👌

  • @ajitmahindrakar
    @ajitmahindrakar Місяць тому

    आपल्या इंडस्ट्रीमध्ये स्टार तसेच सुपरस्टार असं कोणी का बनत नाही एक्झाम्पल जसं राजा गोसावी सर यशवंत सर अशोक सर लक्ष्मीकांत सर दादा कोंडके सर रवींद्र महाजन सर लेटेस्ट भरत सर मकरंद सर आणि नट्यांमध्ये जयश्री गडकर मॅडम..वर्षा मॅडम..प्रिया मॅडम.. ज्यांच्यासाठी लोक चित्रपटाकग्रहाकडे वळत होते चित्रपटाकग्रहाकडे वळत होते आज अंकुश चौधरी आणि स्वप्निल जोशी यांना सोडल्यास खूप क्वचितच कोणी आहे जो प्रेक्षकांना चित्रपटाकग्रहाकडे वळवू शकतो किंवा चित्रपटगृहात ओढून आणतोय.. असं होण्याचं नेमकं काय कारण आहे आपण सांगू शकाल काय?
    आपण कदाचित एक्टर्स ना समोर ठेवून कंटेंट बनवत नाही आहोत मग तो स्टार किंवा सुपरस्टार कसा बनेल याला जबाबदार निर्माता आणि डायरेक्ट आहेत का?.. कारण जोपर्यंत आपण एक्टर्सच इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व तयार करत नाही तोपर्यंत लोकांना आपण चित्रपटगृहापर्यंत आणू शकणार नाही.. कारण प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक हिरो दडलेला असतो त्याला तो चित्रपटातील एक्टरमध्ये पाहण्यासाठी चित्रपटगृहात येतो म्हणजे चित्रपट पाहण्यास येतो आपण त्यासाठी काहीच करत नाही ना बजेट.. ना कंटेंट.. ना म्युझिक.. ना मार्केटिंग मग मराठी पब्लिक मराठी मूवी का पाहणार?.. का 200 ते 400 रुपये खर्च करणार?... त्यांच्या दृष्टिकोनातून जर चित्रपट बनले तर चालणार आणि सक्सेसफुल होणार म्हणजे यशस्वी होणार अन्यथा खूप अवघड आहे या इंडस्ट्रीचं आणि निर्मात्यांचे वाचण.. फक्त सरकारच्या सबसिडीवरच अवलंबून राहावं लागेल.. यावर आपलं मत काय?

  • @Rroohan26
    @Rroohan26 Рік тому +2

    16:40 Marathi madhe Kaam karta ani ek vakya sudha English shivay bolu kaa Shakat nahi 😢?

  • @supriyakunte4157
    @supriyakunte4157 Рік тому +3

    वाळवी ने जस तिकिटांच्या बाबतीत केलं तस करायला पण हरकत नाही त्यामुळे ज्या प्रेक्षक वर्गाला तिकिटाचे दर परवडत नाहीत ते सुद्धा सिनेमा बघायला येतील.

    • @kaustubhdhabale654
      @kaustubhdhabale654 Рік тому

      Kaay kele Vaalvi ne tickets baddal??

    • @supriyakunte4157
      @supriyakunte4157 Рік тому +2

      @@kaustubhdhabale654 तिकिटाचे दर कमी केले होते दोन दिवस कोणत्याही थिएटर मध्ये 99/- आणि एकदा 112/- rs असे.

    • @kaustubhdhabale654
      @kaustubhdhabale654 Рік тому

      @@supriyakunte4157 great idea!

  • @pawarashish10
    @pawarashish10 Рік тому +3

    किती झालं तरी हिंदीची लाल करणारच आहेत हे.. मराठी मधे हीरो आहे तर हिंदी मधे पण हीरोचं व्हा ना .. तुमि पैसे कमवायचा नादात मराठी ची लाज काढताय ना.. कुणी बाहेरच्यांना विचारला तर सांगायला लाज वाटते कि हा मराठी हिरो आहे..

  • @akashveer6212
    @akashveer6212 Рік тому +3

    Faster Fene 2 ana please Aditya Sarpotadar sir.. Khup vat pahatoy ti duniya expand vhavi ya sathi..

  • @rohitpanhale3309
    @rohitpanhale3309 Рік тому +4

    मराठी प्रेक्षक जो नागराज आणी प्रवीण तरडे ना कळलंय ना...तो वरील कुठल्याही डायरेक्टर ला कळलेला नाही.........विषय कट..... बाकी कितीही बडबड करा......

    • @u.dcreations7604
      @u.dcreations7604 Місяць тому

      तेच तर ह्यांना कळत नाही यांना अस झालंय की आम्ही करतोय हेच बरोबर आहे आता प्रवीण तर्डे काही आधीपासूनच चित्रपट बनवत नाही मात्र योग्य content, audiance शी related करणं, आणि strong marketing करणं हे प्रवीण तर्दे कडून शिकायला हवं पण हे लोक कधी अश्या नवीन आलेल्यांना appreciate च करत नाहीत हे जे काही दिग्दर्शक आणि actors आहेत ते आपल्याच घोड्यावर आहेत ज्यांना वाटत की आम्हीच मराठी industory चे स्टार आहोत , आणि इथेच ते चुकतात, पण प्रवीण तरडे नवीन actors ना सोबत घेऊन आणि बजेट मध्ये चित्रपट करून एक नवीन चेहरा बनलेला आहे मराठी industory च आणि खरी मराठी आणि मराठी संस्कृती ग्लोबल स्तरावर नेण्यात यशस्वी झालेला दिग्दर्शक आहे... आणि हेच यांना पचत नाही फक्त कॅमेरा समोर हे लोक बोलतात की एकी असायला हवी पण nepotism हे मराठी industory मधे ही चालतो ह्यांना वाटत हेच मराठी सृष्टी चालवतात आणि ह्याच कारणाने ह्यांचे चित्रपट चालत नाहीत...

  • @akshayd2528
    @akshayd2528 Рік тому +1

    Sanskriti sodun Asmita cha ghol ❤️❤️❤️❤️ waa Kay line ahe

  • @tanajisahastrabuddhe4774
    @tanajisahastrabuddhe4774 Рік тому +2

    मराठी दिग्दर्शक आणि कंटेंट क्रिएटर मराठी प्रेक्षकांच्या जीवावर मोठे होतात आणि मग हिंदीत जातात.

  • @Aj-tg3vb
    @Aj-tg3vb Рік тому +4

    bamni culture chya baher pda mhnje mg picture chaltil. he nakatn awaj kadhn , praman bhasha ityadi mdhun baher ya

  • @dishaphatak1947
    @dishaphatak1947 Рік тому +2

    मराठी ❤

  • @anuragdandekar6064
    @anuragdandekar6064 Рік тому +1

    Marathi industry kami mothi aslyacha ek mukhya karan ahe te mhanje aplyala Hindi samajta Ani tyamule naturally hindi cinema apan baghto. South madhe lokanna hindi yet nahi tyamule naturally tyanche cineme chaltaat.
    Marathi peksha hi waeet awastha tar Gujarati ani bangali cinema chi ahe

  • @vivekanandchavan2728
    @vivekanandchavan2728 Рік тому +1

    या ऋताचा कोणता Hollywood चा सिनेमा येणार आहे......कमीत कमी मराठी कार्यक्रमात तरी मराठी बोला!

  • @VijayDChauhaan
    @VijayDChauhaan Рік тому +2

    21:00 सर मराठी मध्ये काय, हिंदी मध्ये काय, बाजीरावला नाचताना दाखवा का हागताना दाखवा पेशवे जणू काय महाराष्ट्राची अस्मिता आहेत हा पुण्या-मुंबई च्या लोकांचा गैरसमज आहे.

  • @dattachavan5137
    @dattachavan5137 Рік тому

    सर्वात महत्वाचं कारण मंजे मराठी कलाकार हे आपल्या लोकांशी जोडल्या गेलेल्या नाहीत जस की साऊथ चे कलाकार आहेत हिंदी मध्ये आहेत तस मराठी मध्ये दिसत नाहीय आणि महत्वाचं मंजे मराठी न्यूज चॅनल वर मराठी कलाकार दिसतच नाहीत

  • @shri_24_12
    @shri_24_12 Рік тому

    चित्रपट चालण्यात 50% वाटा हा चित्रपटातील गाण्यांचा असतो आणि 30% चित्रपटाच्या गोष्टीचा आणि राहिलेले 20% हा चित्रपटातील dialouges, content कसा नावीन्यपूर्ण आपण लोकांना दाखवतो ह्यामध्ये असतो. गाणी जर लोकांना आवडली तर लोक चित्रपट बघण्यासाठी आकर्षीत होतात. सैराट, टाइमपास, वेड, पावनखिंड, इति... चित्रपट वरिल तिन्ही गोष्टी असल्यानेच चालले.
    चित्रपटाची गोष्ट जरी नवीन असली त्याला महत्त्व नसुन ती गोष्ट आपण प्रेक्षकांसमोर कशा प्रकारे सादर करतो ह्याला महत्त्व.
    आणि ह्याच्यामुळे bollywood चे पण चित्रपट चालत नाहीत.
    सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण चित्रपट PAN India करत नाही.
    मी 18 वर्षाचा मुलगा आहे आणि मला कळत की माझे मित्र चित्रपट कशामुळे पाहतात आणि कशामुळे पाहत नाहीत.

  • @mandarchikane8582
    @mandarchikane8582 Рік тому

    Audience perspective round table वर हवा.
    Audience ला काय हवं आहे याची विस्तृत चर्चा झाल्याचं जाणवत नाहीये.

  • @priyadixit8348
    @priyadixit8348 Рік тому +3

    Marathi movies of these days have no connect to audience.. Also marathi movies technically and musicality wise khup maage ahet with respect to other movie industries.. Fakt Nagraj Manjula che movies competitive vatatat..
    Marathi movie makers ni marathi cinema chya baher ch jag baghun tyacha abhyas karayala pahij ani potential vadhavale pahije.. technically skilled and musically rich movies analay pahijet.. Marathi madhe stars ch nahit.. great performers barech ahet..Ved challa karan Ritesh Genelia stars ahet ani they are stars because of their work outside Marathi industry.. so Hruta cha point barobar ahe.. Asahi watching this round table completely shows that Marathi madhe industry as such nahi everybody has their own agenda.. ek vision nahi ek sutrara nahi.. actors ahet but directors producers writers national level che nahit.. ani te tasa prayatn hi karat nahi disatay..as an audience we have access to all industries work.. so it’s going to be survival of the fittest.. jovar kama chi patrata vadhat nahi success milnar kase..

    • @sarangbsr
      @sarangbsr Рік тому +1

      nagraj la zee kadun khup motha backsupport aahe. म्हणून त्याचा प्रोडक्शन देखील चांगला असतो. खरंतर, मराठी चित्रपट सृष्टीने आता आपल्या genre च्या मर्यादा ओलांडून वेगवेगळे genres explore केले पाहिजेत, चाळायला पाहिजे. तसंच चित्रपट बनविताना कंटेंट सोबत व्हिजन आणि scale वर देखील सारखाच लक्ष दिला पाहिजे. तेव्हाच मराठीत Life Like चित्रपट बनतील.

  • @yogashali
    @yogashali Рік тому +1

    Marathi Cinema content is very good. But one thing to avoid is same type movies one after the other. One historical movie is hit then we have history based movies one after the other. One biopic is hit then biopic one after other. This should be avoided.
    The 2023 has started with Ved and Walavi. Already looking forward for Jhimma part 2..... Hoping to see much more such movies in 2023.
    Please please please promote the movie. That's where Marathi movie lack.

  • @sanketdeshmukh3427
    @sanketdeshmukh3427 Рік тому +2

    South walyani Hindi madhe dubbed karun free madhe reach kamavali Ani ata lokana thetre madhe jayla awadat.

    • @prashantbokade347
      @prashantbokade347 Рік тому +1

      Hech tya lokani kelay. Pahile reach milvynasathi cinema dump kravl lagto

  • @h.r.jharshal5095
    @h.r.jharshal5095 Рік тому +1

    Bigg bul sarkha ,harshad mehta sarkha ek sussesful bussinessman आपल्या मातीत आहे

  • @bhalchandrabagwe9007
    @bhalchandrabagwe9007 Рік тому +1

    Sarv fakt bolabachan karat ahet...pann pudhakar koni ghet nahi...mala sangha marathi industry product manufacturer kiti ahet ...just like (T-series) jo parayant asa manufacturer tayar hoat nahi marathi industry madhe to paryant growth hone mushkil ahe....SOUTH INDUSTRY LA GOLDMINES SARKHA product manufactur bhetla ...

  • @aniketmehta8090
    @aniketmehta8090 Рік тому +1

    नागराज/रितेश वगैरे का नाहीयेत इथं ह्या चर्चेत??