कापुसखेडकरच्या अभिजीत पाटिल बाज्या बुलट ही गाड़ी खुप पळाली ही गाड़ी खुप फायनल झाले बापूराव यांच्या स्वभाव खुप चांगला आहे ही गाड़ी अशोक डायवर वाघेरी खुप आणली खुप छान भावा जुनी मुलाखत घेतली अभिनंदन
बैलगाडी इतिहासात एकच गावठी बैल टॉप चा झाला तो म्हणजे छोटा लक्षा ना भूतो ना भविश्यन आणी बकासूर सारखा एक खांदी आणी एका ड्राइवरला पळत नव्हता धोनी खान्दि आतान पण आणी बाहेरून पण फिट्ट होता
कापुसखेडकरच्या अभिजीत पाटिल बाज्या बुलट ही गाड़ी खुप पळाली ही गाड़ी खुप फायनल झाले बापूराव यांच्या स्वभाव खुप चांगला आहे ही गाड़ी अशोक डायवर वाघेरी खुप आणली खुप छान भावा जुनी मुलाखत घेतली अभिनंदन
बैलगाडा शर्यती मधील वाहगाव करांचा निशाण आपल्या भावनिक करणारा निशाण💖💖💖
❤❤
Royal manus bapurav Pawar vhagavkar ❤❤
मुलाखत 1नंबर ❤️❤️
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
Bapu mama रॉयल माणूस❤
ओम्या किंग आहे तो ❤
निशान बुलेट 🔥🔥
तुमच्या ह्या व्हिडिओ मध्ये दिसणार्या वासराला सेम टू सेम जोड आहे, आमच्या घरच्या गाईचा ,,नंद्या,, (बेरड)आहे १७महीने वयाचे आहे
1 number mulakhat bhau
छान मुलाखत फक्त नाद
Bullet ch shevatch mothe maidan ratnagiri shree 1 no. Cha mankari❤❤
वासरू चांगल आहे
Mi pn bagitla ahe amchi pn gadi marli mast palat hota 🔥❤️😜
बकासुर नंबर १ वाहागाव
बुलेट लय भारी
चिपळुणात एक नंबर झाला नव्हता दिला होता , फायनल झालं तेव्हा मंडळ गायब झालं होतं
❤❤❤
तुम्ही मुलाखत घेता परंतु तुम्ही बैल दाखवत नाही
❤
Jersey ला वशिंद नस्ते
❤🔥
Khup speed hota bullet la ❤
सेम जातीचा बैल शेम टु शेम बाडा बैल मु मोहो या पनवेल वाल्या कडे होता ७८७८
बुलट आहे का अजून
Maza 2010 चा pethnaka मैदानाचा पैरेकरी .. बुलेट.....
आता कुणाकडे आहे बुलेट
कलर सोडला तर तो बकासुरच
Bullet amhi bgitlay paltane
जर्शी नव्हता तो गावठी गवळा मिक्स बेरड जातीचा वाटत आहे. गावठी मध्ये.
सेम आमच्या वासरा वाणी आहे हे वासरू
टॉप च हत्यार होत ते (बुलट)
तरीपण बकासुर पेक्षा पळण्याचा वेग कमीच असेल बैलाचा
गैरसमज आहे तुझा...पहिले छकडे बघुन ये
त्यावेळी तू बघाय तरी होतास
Dada bakasur sarkhe palnare pn bail ahet
Garibi muleage rahile
बैलगाडी इतिहासात एकच गावठी बैल टॉप चा झाला तो म्हणजे छोटा लक्षा ना भूतो ना भविश्यन आणी बकासूर सारखा एक खांदी आणी एका ड्राइवरला पळत नव्हता धोनी खान्दि आतान पण आणी बाहेरून पण फिट्ट होता
Bakusr peksha jast palnari bharpur bail aahet
❤