farming करून 'करोडपती' झालेल्या भरत सूर्यवंशी यांची यशोगाथा motivation | agriculture | royalshetkari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 37

  • @AnilChavan-fu6zd
    @AnilChavan-fu6zd 15 днів тому +3

    वास्तव स्वीकारून जगणारा शेतकरी शेतीला व्यवसाय धंदा म्हणून करावी सल्ला ऐकताना देताना बोलताना जो प्रमाणिक पणा आपला सहकारी मित्र ही मोठा असावा ही धडपड आणि जिद्द साचोटीस भरत भाऊ सलाम

  • @vishaljadhav5617
    @vishaljadhav5617 15 днів тому +3

    खूप छान मुलाखत आहे आपल्या गावची लोकं आहेत त्यामुळे खूप आपलेपणा वाटतो मला आणि आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 16 днів тому +7

    आयुष्यात पहिल्यांदा व्हिडीओ बघताना skeep न करता पूर्ण बघितला....
    अप्रतिम मुलाखत......
    दोन्ही भावांची एकी +शेती +व्यवसाय +स्वतः श्रम हेच तुमच्या यशस्वीतेच रहस्य ❤❤

  • @tanajichinchankar2287
    @tanajichinchankar2287 7 днів тому

    Very Good and Inspiring Story, Hard work, Continuous efforts, ability to learn new things given success. Great!!

  • @amitshendage8258
    @amitshendage8258 15 днів тому +1

    बाहेरच्या व्यवसायामुळे हे शक्य झालं ही वस्तुस्थिती आहे 32 एकर शेतीत मी कलिंगड शेवगा मिरची द्राक्ष करत व बंधू रिफायनरी मध्ये असं भरत भाऊंसारखच सेम आमच ही गणित आणि शेतीची आवडही तितकीच

  • @bhushannagare1506
    @bhushannagare1506 15 днів тому +3

    Great cinematography ❤

  • @NanasahebPawar-z6x
    @NanasahebPawar-z6x 16 днів тому +2

    खुप सुंदर मुलाखत फार मोठे कष्ट सातत्य व अभ्यास भरतशेठ 👏👏💐💐

  • @SachinJoshi-g4t
    @SachinJoshi-g4t 17 днів тому +2

    एक नंबर जबर्दस्त मुलाकात धन्यवाद साहेब 🙏👍💯

  • @sarthakghadage9667
    @sarthakghadage9667 16 днів тому +6

    शेतकऱ्या विषयी दिलासादायक असं खूप दिवसांनी ऐकलं, इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा

  • @akashbandgar9098
    @akashbandgar9098 8 днів тому

    Khup chan

  • @harishbhosale9104
    @harishbhosale9104 17 днів тому +2

    सुंदर स्टोरी शेतकऱ्यांना प्रेरणादायी 👌

  • @chandrakantshinde7348
    @chandrakantshinde7348 16 днів тому +1

    शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा अशी स्टोरी आहे...❤

  • @SunilPatil-m7y
    @SunilPatil-m7y 14 днів тому +2

    Khup khup chan ❤

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 15 днів тому +2

    changala manus aahe ha aamachya gavajavalach aahe

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 15 днів тому +1

    खूप छान. 🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽👌🏽❤️

  • @madhukarbagal342
    @madhukarbagal342 14 днів тому +1

    जय जवान जय किसान

  • @nishikantbansode1797
    @nishikantbansode1797 15 днів тому +1

    Very nice video,i personally saw without any skeeping 😂

  • @vaibhavnale802
    @vaibhavnale802 17 днів тому +2

    Chaan upkram 👏🎉

  • @nileshthorat3101
    @nileshthorat3101 16 днів тому +2

    खूप खूप छान मुलाखत नाना👌👌

  • @Vikrant_Bikes
    @Vikrant_Bikes 17 днів тому +3

    अप्रतिम स्टोरी 🎉

  • @sudamkamble1202
    @sudamkamble1202 16 днів тому +1

    खूप छान 🙏🏽🙏🏽

  • @manojnikam7409
    @manojnikam7409 16 днів тому +1

    Zabardast. Bharat sheat

  • @satyawanpudale6313
    @satyawanpudale6313 15 днів тому +1

    Very Inspire

  • @AshokJain-be3re
    @AshokJain-be3re 17 днів тому +1

    Shandar 👍

  • @jitendraghadge5226
    @jitendraghadge5226 16 днів тому +1

    1 no dada

  • @rajumahajan8592
    @rajumahajan8592 14 днів тому

    Nice

  • @aaplproduction
    @aaplproduction 17 днів тому +1

    Cinematography❤

  • @CollieBelle
    @CollieBelle 16 днів тому +1

    नेहमीप्रमाणे उत्कृष्ट सामग्री! माझ्याकडे एक झटपट प्रश्न आहे: माझ्या OKX वॉलेटमध्ये काही USDT आहेत आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?

  • @pravinpatil5169
    @pravinpatil5169 16 днів тому +1

    Chan

  • @marathihelpcorner
    @marathihelpcorner 11 днів тому

    Thumbnail sathi konate app vaparata sir

  • @AkashJ-c4j
    @AkashJ-c4j 15 днів тому

    ❤❤❤❤

  • @ppkumbhar3297
    @ppkumbhar3297 16 днів тому

    👏👏👏

  • @NmadeoTodmal
    @NmadeoTodmal 14 днів тому

    Jigarbaj shetkari dada.

  • @abhipawar7249
    @abhipawar7249 16 днів тому

    ❤️🙏

  • @sharadahire4155
    @sharadahire4155 17 днів тому

    Shetkari sukla dada barik zala 😢