माथाडी कामगाराचे काम सोडून सुरू केला व्यवसाय ✌️मराठमोळा तरुण चहाच्या क्षेत्रात नाव गाजवतोय💯

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @sushantdhavare5295
    @sushantdhavare5295 Рік тому +4

    अभिनंदन भावा...... अशीच प्रगती कर आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात तुझी शाखा होऊ दे या शुभेच्छा 🎉🎉💐💐

  • @yuvikale1426
    @yuvikale1426 Рік тому +2

    खूप खूप अभिनंदन ...तुमचा चहाचा हा व्यवसाय खूप यशस्वी होवो तुम्ही तरुणांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व ठरताय तुमच्या पुढील कामगिरी साठी लाख लाख शुभेच्छा 💐💐💐

  • @Shlokyadav5577
    @Shlokyadav5577 Рік тому +1

    Mast ahe👍

  • @onkarTehare-v4q
    @onkarTehare-v4q Рік тому +2

    सर आपण गुळ नैसर्गीक वापरताय पण दूध पॅकिंगच वापरताय हे दूध म्हणजे विष आहे

  • @pandurangaasabe2861
    @pandurangaasabe2861 Рік тому +1

    ❤great

  • @vishalsable9352
    @vishalsable9352 Рік тому +1

    Best of luck bhava

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 9 місяців тому

    Tu ek shakha ghayela pahije hoti , chatond var karun payela pahije hota 🙏😄😎

  • @rutujamulik9022
    @rutujamulik9022 Рік тому

    आपल्या सासवड मधे बस स्टॉप येथे अगदी सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या किमती मधे 5 रुपये मधे फुल तो पण स्पेशल चहा आणि कुठलीही भेसळ न करता चहा मिळतो पहाटे 5 पासून अफाट गर्दी तेथे असते मला अस वाटत की तू तिथे नक्की भेट द्यावी

    • @rutujamulik9022
      @rutujamulik9022 Рік тому

      संजय कुंभारकर (पद्मावती चहा सेंटर)

  • @rutujamulik9022
    @rutujamulik9022 Рік тому

    आणि आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यामुळं 10 rs मध्ये दोन्ही टाईम चहा प्यायला आम्हाला परवडतो भाऊ त्यामुळं तू तिथे नक्की भेट द्यावी