तुरीच्या जातींचे वैशिष्ट्ये व गुणदोष

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 2 роки тому +2

    खुप खुप अभिनंदन सर माहिती दिल्याबद्ल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏

    • @Indianindian-xj2on
      @Indianindian-xj2on 5 місяців тому

      Sir charu sobat kahi mix Dane alet 6.7 charu fula vr hoti tar ti alg veraity la lal Dane hote shenga lagun tayar jhali khupp shenga hotya .tichi pane Katri sarkhe 9305 sarkhe hote ti tur konti asel ?

  • @चेतनमालीपाटील

    आमची सोयाबीन बियानात भरपूर फसवणूक केली तुमच्या बूस्टर नी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, फसवणूक काय झाली ते कळवा व आपला संपर्क नंबर पाठवा

  • @amolkore6845
    @amolkore6845 Рік тому +1

    bdn 716 tur Latur madhe kuthe milel sir, lawakar saga, it's urgent sir, please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305

  • @vishalt4740
    @vishalt4740 4 місяці тому

    Namaskar sir - thoda confusion ahe ICPL 87 Tur Maruti ahe ki Pragati ? Ki donhi same variety ahe ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , आई.सी.पी.एल.-87 म्हणजे प्रगति जात आहे

  • @appupatil4377
    @appupatil4377 2 роки тому +2

    Hello sir
    Which variety is good for red soil
    Of BIDAR district
    Godhavari or BDN 716.

  • @सुमेध-ष8ज
    @सुमेध-ष8ज Рік тому

    Sir, BDN 716 , Chandrapur, sindewahi madhe kuthe midel??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चंद्रपूर - सोसायटी कृषी केंद्र 9423419106
      पिंपरी - दत्त ऍग्रो सेंटर 9011403476

  • @ManishaAvhad-c9d
    @ManishaAvhad-c9d Рік тому

    Bdn716 तूर नाशिक जिल्ह्यातील कुठे पण सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      दादा , सध्या आपल्या भागात उपलब्ध नाही

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 10 місяців тому

    नमस्कार सर ,शंकरा वरायटीचे दुसरे नांव काय आहे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , या व्हरायटीचा आम्हाला अनुभव नाही

  • @bhagwangadhe9264
    @bhagwangadhe9264 2 роки тому +1

    सर मागील वरषात तुर लागवड केलीली आजुन धसकटे हिरवे गार आहे मर एक ही नाही तर ती चे खोडे एक फुटावरून कट केले तर यावरषी ता चे उत्पन येईल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कर दादा , उत्पादन कमी येईल

  • @Atulchavan-sc4gq
    @Atulchavan-sc4gq 2 роки тому +2

    नमस्कार सर 15 मे कापूस लागवड करावी का पाणी पुरवठा आहे पावसात सापडेन का पुढे

  • @sushilkurai9240
    @sushilkurai9240 2 роки тому +1

    नमस्कार सर.... श्रीरामा ची मुन्नी या तुरी बद्दल मत काय??

  • @shantaramkalbandhe8230
    @shantaramkalbandhe8230 2 роки тому

    सर,BDN-716या तुरीचे वान गडचिरोली किंवा ब्रम्हपुरी शहरात मिळण्याचे ठिकाण कळवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , वडसा - शेतकरी कृषी केंद्र 9422150605 यांच्या कडे चौकशी करा

  • @appupatil4377
    @appupatil4377 2 роки тому

    Hello sir
    Do u hv godhavari tur seeds in booster

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा, बूस्टर गोदावरी नाही

  • @prasannajadhav6624
    @prasannajadhav6624 Рік тому

    Charu🎉

  • @adekrrish1137
    @adekrrish1137 2 роки тому

    120 diwsat tayar honari jat sanga sir please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , १२० दिवसात लवकर येणारी मारुती जात आहे पण हि जात मर रोग व वांज रोगास लवकर बळी पडते. इतर जाती १५० दिवस पुढील कालावधीच्या आहे

    • @adekrrish1137
      @adekrrish1137 2 роки тому

      @@whitegoldtrust thanks chat with me sir

  • @vaibhavmali7171
    @vaibhavmali7171 4 місяці тому

    Kaveri sampda kase hi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , या जातीचा आम्हाला चांगला अनुभव नाही

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 11 місяців тому

    साहेब बुस्टर चे औषध कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सान्गा

  • @NavnathPetekar
    @NavnathPetekar 5 місяців тому

    Bdn 716 कशी आहे तुर हलक्या जमीन ला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा , चांगली आहे मर रोगास सहनशील आणि मध्यम कालावधी व उत्पादनासाठी सरस आहे

  • @mangeshpatil2658
    @mangeshpatil2658 Рік тому +1

    फुले राजेश्वरी तुर कशी आहे

  • @ashokzunzunwala6028
    @ashokzunzunwala6028 6 місяців тому

    Khamgaon la tureche bhiyane shop che nav number day

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860

  • @amolppalkar1920
    @amolppalkar1920 2 роки тому

    गोदावरी तूर कुठे उपलब्ध होईल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपल्या मार्केट मधील कृषी केंद्रावर शोधावे लागेल

  • @s.t3372
    @s.t3372 2 роки тому

    तूर बीजप्रक्रिया बद्दल सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा, प्रथम रिहांश ५ मिली नंतर ट्रायकोडर्मा २० ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाण

  • @sahebsinghrajput6554
    @sahebsinghrajput6554 2 роки тому

    Chunkhad jaminiche van sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चुनखडी जमिनीसाठी वेगळ्या वाणांची शिफारस नाही.

  • @शिंदेमावळा
    @शिंदेमावळा 2 роки тому

    BDN 716 तुर यवतमाळ शहर मध्ये कोणत्या कृषी केंद्रां मध्ये मिळेल..
    आणि 500 मिली रियांश ची किंमत 1100 रू सांगत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
      दत्त चौक - कॉटन सिटी एग्रो 8605070323
      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
      यवतमाळ - मेटिखेडा कृषी सेवा केन्द्र 9822702920
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479

    • @vpatil5940
      @vpatil5940 2 роки тому

      @@whitegoldtrust sir Telangana state madhe midel ka turi chi seeds

    • @nmahalle7820
      @nmahalle7820 2 роки тому

      620 रुपये ला मिळते

  • @akashbhange8384
    @akashbhange8384 8 місяців тому

    गोदावरी घरगुती चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @krishikanya2899
    @krishikanya2899 2 роки тому

    612 maus 71 soyabin varity halkya koradvahu sheta sathi mahiti day pawasa cha taan sahan karel ase donhi paiki kutle perave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , JS ९५६० घ्या लवकर येणारी जात आहे

    • @ashishzade8301
      @ashishzade8301 2 роки тому

      Peru naka khup kharab ahe

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 роки тому

    सर 853तुर छान आहे पण मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चांगले आहे आपल्यामार्केटला शोधा मिळेल

  • @SagarYadav-hk6yz
    @SagarYadav-hk6yz 3 місяці тому

    Booster godavari 2013.41 keli aahe

  • @shrikantsagane4711
    @shrikantsagane4711 2 роки тому

    फुले संगम ची एकरी बियने किती पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , २० ते २५ किलो प्रति एकर प्रमाण

  • @samaythakare2220
    @samaythakare2220 2 роки тому +1

    Charu tur kashi ahe sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , या जातीचा आम्हाला चांगला अनुभव नाही

    • @pradippatil6145
      @pradippatil6145 2 роки тому

      No. 1.आहे 👌

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 роки тому +1

      चांगली पण 716 पेक्षा कमी

    • @ujvalchikhale5656
      @ujvalchikhale5656 2 роки тому

      चारू 1 नंबर

    • @SP-AFLATOON1
      @SP-AFLATOON1 Рік тому

      @@whitegoldtrust
      सर सिता 95 बद्दल माहिती द्यावी

  • @radheshyamtawari6136
    @radheshyamtawari6136 2 роки тому

    रब्बी तुरी करिता कोणते वाण निवडावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , रब्बी हंगामात तूर लागवडीची शिफारस नाही

  • @rahulsaindane6546
    @rahulsaindane6546 Рік тому

    Rabbi Tur variety konti

  • @mahadevgawande9779
    @mahadevgawande9779 Рік тому +1

    Phule 12

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 2 роки тому

    सर, तूर madhe फवरनी घेतल्या पन, मेकनी खुप यथे। दाने पूर्ण भरत नही, चुक्लो कूठे।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , मुकण हे शेंगमाशी मूळ होत असते , दाना भरण्याच्या अवस्थेत झेनोप किंवा रेज ची फवारणी करावी

  • @santoshhjadhav1072
    @santoshhjadhav1072 2 місяці тому

    Hi

  • @avi_tandale
    @avi_tandale 6 місяців тому

    शेंगा साठी लवकर येणारे वाण

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , सि ११ हि जात इतर जातींपेक्षा लवकर येते

  • @rahulrathod5927
    @rahulrathod5927 2 роки тому

    सर, बुस्टर तूर 100 कशी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही , हा प्रश्न पुन्हा सविस्तर पाठवा.

  • @sumitkhalate3337
    @sumitkhalate3337 2 роки тому

    नमस्कार सर मी आपला युट्युब वरील व्हिडिओ पाहिले आहे .... मला आपल्या मार्गदर्शनामुळे उन्हाळी 6 quintal सोयाबीन झाले ...मी 1.5 एकर केला होता...
    सर मला तुरीचे BDN 716 किंवा 711 जातीचे बियाणे बारामती मध्ये कोणाकडे मिळेल किंवा आपण कुरियरने पाठवू शकता का मे जर payment केले तर??
    सुमित खलाटे
    बारामती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपल्या भागात सध्या उपलब्ध नाही, महाबीज चे मिळाल्यास घेऊ शकता

  • @kunalgaykwad5186
    @kunalgaykwad5186 2 роки тому

    Sir bdn 716 kut मिळेल तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ.....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आर्णी - दुदुलवार एजन्सीज 9175371111

    • @kirandeshmukh1940
      @kirandeshmukh1940 Рік тому

      भाव 220 रू किलो घरगुती 120 रु किलो मी वाशिम

    • @DipakShinde-gf7qn
      @DipakShinde-gf7qn Рік тому

      @@kirandeshmukh1940 àamhala pahije coment no

  • @dealmoneypune4665
    @dealmoneypune4665 2 роки тому

    अंकुर चारू तूर
    काशी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , या जातीचा आम्हाला चांगला अनुभव नाही

  • @bhanudasburange80
    @bhanudasburange80 2 роки тому

    Bustar 711 bhetel ka 20 me parynt

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏

  • @somnathdarandale2786
    @somnathdarandale2786 2 роки тому

    सर बागायतीमध्ये मे ते जून महिन्यात कोणती तुरीची जात लावली पाहिजे जी जास्त उत्पादन देणारी व नोव्हेंबर-डिसेंबर काढायला आली पाहिजे कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏🙏

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 роки тому

      तूर अगोदर जरी लागली तरी फुल सोबतच येतात

    • @somnathdarandale2786
      @somnathdarandale2786 2 роки тому

      @@gajananjadhao5823 सर तुम्ही काय म्हणालात समजलं नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      भाऊ , तुरीमध्ये लवकर किंवा थोडी उशिरा लागवड तरी दोन्ही फुल लागण्याचा कालावधी हा सारखाच असतो

    • @somnathdarandale2786
      @somnathdarandale2786 2 роки тому

      @@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @prakashingle8918
    @prakashingle8918 2 роки тому

    चारू तुर जात कशी आहे हे मला कामेंट मध्ये कळवा कुपया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा, चांगली आहे

  • @pavanpatil3488
    @pavanpatil3488 2 роки тому +1

    Pandhri va lal turi madhe knoti jast utpadan dete

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , लाल तूर बुस्टर 716 व पांढरी तूर 711 ह्या दोन्ही जाती चांगल्या आहे

  • @samadhanpatil2391
    @samadhanpatil2391 Рік тому

    आम्ही दिलेल्या मागील कमेंट्स मध्ये तुम्ही तुमच्या प्रतिनिधीची भेट देणार होते परंतु ते आले नाहीत तर त्यांचा मोबाईल नंबर देण्यात यावा ।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपला नंबर पाठवा आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील

  • @panjabraoghonge1477
    @panjabraoghonge1477 2 роки тому

    Charu tur Kashi aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , या जातीचा आम्हाला चांगला अनुभव नाही

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 роки тому

      चांगली आहे पण 716 पेक्षा कमीच

  • @चेतनमालीपाटील

    Boster chi chakri soda mang आम्हाला शहाणपणा सांगा

  • @dattabhalke8182
    @dattabhalke8182 2 роки тому +2

    एकरी पेरणी साठी किती बिया०ो लागेल सर सांगा