नांदलापुर ता.कराड येथील प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदलापुर ता.कराड येथे शाळा प्रवेशोत्साव विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश शिर्के,उपाध्यक्ष चंद्रकांत शिर्के,मुख्याध्यापिका श्रीमती शोभा पाटील,श्रीमती नयन पाटील,सौ राजश्री रवलेकर,सौ अलकुंटे मॅडम,सौ शिंदे मॅडम,श्री नारायण सातपुते तसेच ग्रामस्थ पालक विद्यार्थी उपस्थित होते
    यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आली,तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना औक्षण करून स्वागत करण्यात आले.

КОМЕНТАРІ •