सांगोला : स्पेशल रिपोर्ट : अजनाळे... महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गाव!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 4 роки тому +15

    आदर्श माणसं !
    आदर्श हे गाव !!
    सर्व शेतकरी बंधुभगिनींचे हार्दिक अभिनंदन !

  • @narayandhormare5580
    @narayandhormare5580 5 років тому +138

    या तालुक्या चा आमदार पन तसाच आहे....आदरणीय गणपतराव देशमुख

    • @rajupawar3372
      @rajupawar3372 4 роки тому +2

      He khar ahe karan 25varsaha purvi mi motiwala purn gaav payi firaycho. Khedipadi tayaweles etki bagayati tar navhti. Maza khup vayapaar hot hoota tayaweles ata khup paisa zala. Konch patlaya. Bangaya. Kolhapurisaj atta ghet nahi karan pragati zali v. Mi ti pahilipan...

    • @sachinmali3716
      @sachinmali3716 3 роки тому +1

      काही संबंध नाही यात

  • @vijaybabar2186
    @vijaybabar2186 7 років тому +423

    सांगोला म्हंटलं की दुष्काळ त्यामुळे लग्नासाठी मुली द्यायला कोणी तयार होत नव्हतं पण आज सगळ्यात जास्त बँकेत ठेवी ह्या सांगोला तालुक्यातील
    लोकांच्या आहेत मला गर्व आहे मी दुष्काळात क्रांती केल्याचा

    • @ytpresented872
      @ytpresented872 6 років тому +4

      राम राम भावकी

    • @ravindrasavakare2277
      @ravindrasavakare2277 6 років тому +3

      अभियान छान पणे करून बदल होतो तुम्ही खुप छान काम केल दादा

    • @vijaydangat8876
      @vijaydangat8876 6 років тому +7

      Vijay Babar लवड्या एकदा संगमनेरला येऊन बघ .डाळींब शेती सगळा अभीमान पाण्यात जाईल.

    • @hotelkokankada4964
      @hotelkokankada4964 6 років тому

      Superb

    • @dineshoswal3863
      @dineshoswal3863 6 років тому +1

      विजयभाऊ अभिमान आहे

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 5 років тому +9

    डाळिंब कोरडया वातावरणात चांगलं येत. ही आपली जमेची बाजू. ह्या पिकांना प्रतिकूल परिस्तिथी खुपच मानवते. म्हणजे जितकी प्रतिकूल परिस्तिथी तितकी रोगराई ची भीती कमी. आम्ही डाळिंबाची बाग तोडली कारण रोगावर इलाज करता करता आम्ही हरलो.आपलं गावातील सर्व नागरिकांचं अभिनंदन. ईश्वर आपल्याला असेच यश आणखी देणार.

  • @janardanyelpale941
    @janardanyelpale941 7 років тому +159

    नाव कमवण्यासाठी कष्ट करावे लागते आणि हे कष्टाचं फळ आहे
    कष्ट केल्याशिवाय या जगात काही मिळत नाही ,
    आणि हे आज अजनाळकरांनी दाखवून दिले आहे खरंच या गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे,
    💐💐Salute Ajnale💐💐

    • @nandujamkar6989
      @nandujamkar6989 6 років тому +3

      Janardan Yelpale साहेब फोन नंबर दयना

    • @janardanyelpale941
      @janardanyelpale941 6 років тому +2

      @@nandujamkar6989 9822571658

    • @yallappachougule5167
      @yallappachougule5167 4 роки тому +3

      छायाचित्रे आवडली चौगुले धन्यवाद साहेब कसे आहात मी य ई चौगुले अभिनंदन सुंदर मनापासून प्रेमळ मण सतत राहुन 🌻🌻👌🏼👌🏼👌👌⚘⚘

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 7 років тому +197

    अशी परिस्थिती येत्या काही दिवसात सर्व महाराष्ट्रात होईल ती म्हणजे पाणी फौंडेशन च्या मार्फत सलाम गावकऱ्यांना आणि अपनी फौंडेशन ला पण

  • @Traveler0606
    @Traveler0606 6 років тому +101

    खूप चांगली माहिती दिली त्या बद्धल ABP माझा चे धन्यवाद.

  • @bharatpatil5013
    @bharatpatil5013 4 роки тому +2

    अजनाळे गावातील सर्व शेतकऱ्यांना खूप खूप धन्यवाद
    हाच आदर्श येलमर मंगेवाडी व सभोवतालच्या गावातील शेतकर्यांनी घेतला आहे त्यांना ही खूप खूप धन्यवाद

  • @jayeshsalokhe448
    @jayeshsalokhe448 5 років тому +174

    गणपतराव देशमुखांसारखा शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवलेला नेता आहे सांगोल्यामध्ये.

  • @rahulp2537
    @rahulp2537 6 років тому +348

    ज्या व्यक्तीने हि सुरवात केलेली आहे त्या व्यक्तीला पद्मभूषण देऊन सत्कार केला पाहिजे...

  • @pramoddevaki1105
    @pramoddevaki1105 7 років тому +115

    इतकं बरं वाटलं बघून! विश्वासच बसत नाही की, असं खरंच असू शकेल.
    सगळ्या गावांनी ह्या गावाचा आदर्श घेऊन अगदी असंच सुखी- समृद्ध व्हायला हवं!! शेतकरी राजासारखे जगतील...!!

    • @dnyaneshwarsathe4143
      @dnyaneshwarsathe4143 7 років тому +4

      ज्ञानेश्वर आर्य. खुप कष्टाचे हे यश आहे अजनाळेकरांच्या कष्टाला शब्दात व्यक्त करता येईल का? या गावासारखे इतर शेतकरी शहाने होतील का? फक्त सरकार , पावुस, देव याच्या नावाने शंख करत रडत बसतील???

    • @pramoddevaki1105
      @pramoddevaki1105 7 років тому

      dnyaneshwar sathe मला तेच कळत नाही. इतर शेतकरी इथे आले पाहिजेत..... आणि रीतसर मार्गदर्शन घेऊन अगदी असंच सुखी व्हायला हवेत.... पण वाटत नाही, असं कोणी करतील.........

    • @santosh2749
      @santosh2749 6 років тому

      Nahi chikiche ahe dalim ne nahi jamnar saglyani jar dalim lavale tar dalim che rate kami hotin

    • @pradeeppatil5330
      @pradeeppatil5330 6 років тому

      good जे लोक आत्महत्या करतात त्यांना हा पण व्हिडीओ दाखवा

    • @nandujamkar6989
      @nandujamkar6989 6 років тому

      लय भारी

  • @pnggroupshocilworkers5388
    @pnggroupshocilworkers5388 5 років тому +57

    सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांची भाषा आपुलकीची वाटते. शेवटी 45°-47°च्या तापमाना त पाण्या साठी फिरावे लागणे. हे सगळं यांचा संघर्षाचा च भाग आहे. पण लोकं लय जिद्दी हायती म्हणून शक्य झालं.

  • @amitjawalekar
    @amitjawalekar 6 років тому +6

    Very inspiring...
    त्यांनी फक्त त्यांचाच विकास करून घेतला नाही तर त्यांच्या नियोजनामुळे धरतीचा उत्तम समतोल राखला...
    कष्टाचे फळ मिळतेचं मिळते फक्त ते करायची मानसिकता हवी...✌✌✌

  • @dattaawachardattatrya8867
    @dattaawachardattatrya8867 6 років тому +76

    मि तर म्हनतो गणपतराव देशमुख आबा यांच्यासारखे आमदार मतदार संघामधे आसले तर एक गावचकाय सारा देश श्रीमंत होइल

  • @anilgorde1556
    @anilgorde1556 7 років тому +427

    भाऊ वावर आहे तर पावर आहे

  • @exclusivebhajans3311
    @exclusivebhajans3311 6 років тому +4

    ग्रामस्थांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे हे आदर्श गाव धन्यवाद गावकरी मंडळी चे

  • @स्वयंभू-ख1ब
    @स्वयंभू-ख1ब 5 років тому +76

    भूमीपूत्रांना आणि
    आमदार गणपतराव देशमुखांना
    हे श्रेय जाते....

  • @विठ्ठलजाधव-ल2य
    @विठ्ठलजाधव-ल2य 6 років тому +162

    कमेंट करणार्यांनी एक लक्षात ठेवा. अजनाळे ला जमीन 10000 एकर आहे त्यातली 8000 एकर डाळिंब आणि 600 शेत तळी. फक्त शेततळयाना किती जमीन लागते ते समजले तरी कळेल गणित. यांच्या कर्तृत्वा ला सलाम पण प्रत्येक गावात हे शक्य होईल असे नाही.

    • @mastihit8605
      @mastihit8605 5 років тому +6

      Solution चा विचार करणं सोडून।। प्रॉब्लेम्स शोधणं चालू केलाय तुम्ही।। प्रत्येक गावात होऊ शकते।। सगळे मिळून केला तर

    • @shaileshkhot8317
      @shaileshkhot8317 5 років тому +1

      Jidd thev honar strong ideas strong build

    • @siddhartht3125
      @siddhartht3125 5 років тому +2

      @@mastihit8605sagli gav dushkal mukt hou shaktat pan itki shrimant nahi.

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 4 роки тому +1

      @@mastihit8605 सगळे च अंबानी होतात असे नाही

    • @rahulpadwal1897
      @rahulpadwal1897 4 роки тому

      Nichhayache bal tuka mhame techi fal shakya aahe ashakya kahich nahi dada

  • @shivnandanpardeshi3185
    @shivnandanpardeshi3185 4 роки тому +6

    ह्या गावाचा आदेश ईतर गावांनी घ्यावा, "जय जवान_ जय किसान" 🚩🙏🙏🙏🚩

  • @maheshpoipkar7404
    @maheshpoipkar7404 4 роки тому +6

    ह्या सर्व शेतकऱ्यांना मानाचा मुजरा त्यांना आणि त्यांच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो आणि अशी ह्या ही पेक्षा जोरात घौडदौड सुरू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @AnantapaRothe
    @AnantapaRothe 5 років тому +11

    आंजळनेर च्या गावकर्याच अभिनंदन...
    खुप काही शिकण्यासारख आहे आंजळनेर च्या गावकर्यांकडुन
    ABP न्युज चँनला धन्यवाद आशी बातमी प्रसारीत केल्याबद्दल

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 3 роки тому +10

    धन्यवाद गणपतराव देशमुख आबा-🙏🙏 एक ajnalekar...बारामती पेक्षा १०० पट श्रीमंत आहे माझ गाव

  • @akashkudale7320
    @akashkudale7320 6 років тому +5

    खरंच खुप सुंदर ही बातमी तुम्ही दाखवल्या बद्दल तुमचं आभार🙏🙏

  • @sushamakhandagale1618
    @sushamakhandagale1618 3 роки тому +6

    👌🏼👌🏼 मला अभिमान आहे या गावाचा.हे आमचे मूळ गाव आहे.

    • @mhetresujit6029
      @mhetresujit6029 Рік тому

      तर ते तुमचे मूळ गाव आहे ना.. त्यामुळे तो बांगला कोणाचा आहे हे तुम्हाला माहीत असेलच

    • @mhetresujit6029
      @mhetresujit6029 Рік тому

      त्यामुळे तुम्ही मला मालकांचे तपशील सांगितल्यास मला बरे होईल

  • @purushottammaharajbawaskar372
    @purushottammaharajbawaskar372 7 років тому +13

    या गावाच्या चरणावर माझा नमस्कार.

  • @prakashkatole3462
    @prakashkatole3462 6 років тому +6

    कर्म हाच धर्म!खरोखरच आदर्शवत गाव !👌👌👌👌💐

  • @govindkolpuke8608
    @govindkolpuke8608 6 років тому +50

    अजनाळे गावातील शेतकऱ्यांना मनापासून सलाम !

  • @mayurchopade3317
    @mayurchopade3317 6 років тому +8

    सर्व गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन

  • @vaibhavpawar4105
    @vaibhavpawar4105 4 роки тому +1

    खूप छान भाऊ सर्वात उत्तम कार्य केल तुम्ही अशीच प्रगती तुमची पुढे चालू असो........ पाणी आडवा पाणी जिरवा 🏝🏝🏝🏝

  • @gajananshinde984
    @gajananshinde984 4 роки тому +1

    शेती विषयी फार चांगली माहिती
    दिली .यांचा लाभ शेतकरी घेईल
    धन्यवाद सर ...

  • @vishalkhatkale3741
    @vishalkhatkale3741 5 років тому +9

    आमचा सांगोला तालुका 💪💪💪💪💪❤

  • @vinayak_288
    @vinayak_288 6 років тому +6

    जर दुष्काळापासून वाचायचं असलं आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या असतील तर पावसाच पाणी साठवण्याची अशीच यंत्रणा उभारणीसाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे मग ती कर्जाच्या स्वरूपात असो किंवा इतर अजून दुसऱ्या स्वरूपात..नाहीतर इंद्रदेव जरी आला शेतकरी समस्या सुटणार नाही

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 6 років тому +17

    I am proud of such people 👏👏👏

  • @utkarshpawar8810
    @utkarshpawar8810 5 років тому +2

    खरंच...!!!
    खतरनाक आहे हे गाव...
    आणि,,,
    गावातले शेतकरी..(गावकरी)...
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @vivekkhavnekar
      @vivekkhavnekar 5 років тому +1

      चुकीचा शब्द::: खतरनाक नव्हे,बुलंद( ग्रेट, महान) गांव, बुलंद(ग्रेट,महान) माणसे!!!!!!

  • @rahulp2537
    @rahulp2537 6 років тому +22

    सरकार,देव आणि दैवत्वावर रडत बसण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकमेकांना मदत केली पाहिजे...

  • @utkarshpawar8810
    @utkarshpawar8810 5 років тому +21

    गाव सुधारायला वेळ लागत नाही...
    फक्त गावकऱ्यांची एकजुटी पाहिजे...!!!

  • @theupandup7455
    @theupandup7455 4 роки тому +3

    वावर हाय तर पावर हाय 👌👌👍

  • @sandipshilimkar1059
    @sandipshilimkar1059 7 років тому +533

    ह्यांनी नाही आत्महात्या केली . हे पण महाराष्ट्रातीलच आहेत ना . जिद्द लागते माणसामध्ये हे सिद्ध करुन दाखवले ह्या लोकांनी .

  • @bolly-hollylyrics4544
    @bolly-hollylyrics4544 3 роки тому +4

    कमेंट्स मधे मराठीत कमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद... मराठी अस्मिता आपल्याला जपायची आहे 🙏🏻

  • @sagarvanve118
    @sagarvanve118 7 років тому +53

    खूप छान
    अभिमान वाटतो शेतकरी असल्याचा मुंडे साहेब असते तर अजून विकास झाला असता ग्रामीण भागाचा

    • @sunilruchke1451
      @sunilruchke1451 5 років тому

      Kasla Vilkas kela asta re,pudhartanni vikas kelay ka kadhi shetkaryancha,aela ustodila thevlay marathvada hyanni,harami ahet sare pudhari,property kamun mele pan lokanna nahi sudhsravl

    • @prityajadhavar
      @prityajadhavar 5 років тому

      Miss you साहेब

    • @Rohit-r9u4o
      @Rohit-r9u4o 5 років тому

      ho

    • @itsajinkya2440
      @itsajinkya2440 5 років тому +1

      Beed cha ka nhi kela

  • @vinayakjadhav587
    @vinayakjadhav587 7 років тому +7

    ह्या गावाची प्रेरणा घ्यावी प्रत्येक शेतर्याने सरकार पुढे हात पसरायची गरज पडणार नाही...जय किसान जय महाराष्ट्र

  • @saig7036
    @saig7036 4 роки тому +4

    मी सांगोला चा आणि सांगोला माझा
    बस आम्ही खूप सुखी आहे
    ना मुंबई ना पुणे
    बस आम्हला आमचे गावच बरे

  • @shivajibodke1077
    @shivajibodke1077 2 роки тому

    अंजनाळे गावचा महाराष्ट्रातील इतरही शेतकऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा व आपल्या गावचा विकास करावा

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 7 років тому +122

    सलाम👍👍👌
    नशीब मोदी ने क्रेडिट नाही घेतला ह्या विकासाचा😊☺️

    • @vishalsutar2259
      @vishalsutar2259 6 років тому +14

      मग राहुल गांधी ला देणार का....

    • @shambhuraje4068
      @shambhuraje4068 6 років тому +2

      @@vishalsutar2259 अगदी बरोबर आहे

    • @shambhuraje4068
      @shambhuraje4068 6 років тому +5

      मोदीनी वीकास केला आहे

    • @bantibadgujar9335
      @bantibadgujar9335 5 років тому +2

      Tu June Rahul Gandhi La credit Dhun Tak

    • @archanad7698
      @archanad7698 5 років тому

      😂😂😃 actually

  • @chenmaykulkarni6886
    @chenmaykulkarni6886 6 років тому +3

    लयच भारी लयच श्रीमंत आहेत लोक

  • @sagarsarak4262
    @sagarsarak4262 7 років тому +16

    नादच खुळा........I like you village

  • @rupaliajetrao7400
    @rupaliajetrao7400 6 років тому +10

    Indian village people are brilliant

  • @gurumane4196
    @gurumane4196 6 років тому +23

    या गावाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 3 роки тому

    सर अजनाळे गावाला पाण्याची किमंत कळली म्हणून पाणी कसे साठवावे कसे वापरावे हे कळले शिवाय त्यांच्यात जिद्द चिकाटी व मेहनत करण्याची भरपूर क्षमता आहे तसीच पुर्ण सांगोला तालुक्यातील जनतेत आहे आता टेंभू म्हैसाळ व निरा भाटघर चे पाणी येतय भविष्यात हा संपूर्ण तालुकाच आपल पोटेंशियल दाखवेल

  • @pradeeppatil5330
    @pradeeppatil5330 6 років тому +33

    गुड हा व्हिडीओ जे लोक आत्महत्या करत आहेत त्यांना दाखवा आणि त्यांना पण उत्साहित करा plz

  • @subhashdesale4339
    @subhashdesale4339 5 років тому +5

    भाऊ मला अभिमान आहे तुमच्या शेतकऱ्यांचा कारण मीही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे पण तुमची जिद्द

  • @atulhinge6229
    @atulhinge6229 6 років тому +1

    सगळ्या गावाचे खूप खूप अभिनंदन👌👌

  • @bhagvatkhandare5883
    @bhagvatkhandare5883 3 роки тому

    आजनाळे गावचा आदर्श महाराष्ट्र घेईल हीच अपेक्षा..

  • @rajveerchauhan7241
    @rajveerchauhan7241 4 роки тому +16

    जिद्द हीच खरी दौलत आहे, माणूस बनतो तो या जिद्दीने .

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 6 років тому +49

    असच एक गाव आहे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील चौगाव गाव
    गावाची लोकसंख्या 4500 इतकी
    गावच्या एकूण क्षेत्रापैकीं 75 टक्के डाळींबाचे क्षेत्र आहे
    गावात 400 टॅक्टर
    350 शेततळे
    300 बंगले
    200 चार चाकी गाड्या
    एवढ सगळं
    गावाला नदी की धरण नाही
    संपूर्ण पाणी टॅंकर ने विकत आणून डाळींबाची शेती केली जाते
    तालुक्यातील सर्वात दुष्काळी गाव
    मात्र गावात आल्यावर अनेकांचे हे सर्व पाहून डोकेच बंद पडतात
    विशेष म्हणजे या गावात डाळींब पिकावरील तेल्या रोगच नाहीं

    • @maheshpatil5825
      @maheshpatil5825 6 років тому

      nice

    • @eknathsanap8091
      @eknathsanap8091 6 років тому

      Nice village

    • @yuvrajgangurde6236
      @yuvrajgangurde6236 5 років тому

      तुमचे म्हणणे एकदम बराेबर आहेत मी नाशिकचा रहिवासी आहेत, नाशिक जिल्हामध्ये अशी एक नाही अनेक गावे आहेत ,जी शेततळ्यामुळे प्रगतीशील आहेत

    • @naam010
      @naam010 5 років тому +1

      चौगाव चा सुद्धा छानसा विडियो बनवा
      नमस्कार

    • @ateeqqureshi1629
      @ateeqqureshi1629 5 років тому

      400 tractar wa bhi wa

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 4 роки тому

    अजनाले गावाच्या सर्व ग्रामस्थ व शेतकरी यांना कोटी कोटी प्रणाम

  • @brieshvatari8317
    @brieshvatari8317 4 роки тому +1

    💐💐 मस्त 👌👌 मुजरा गावाला 👍👍

  • @shivrayshivray9598
    @shivrayshivray9598 4 роки тому

    खूप छान जुनी लोक खरच नाद नाय करायचा त्यांचा

  • @sanjaychitalkar4797
    @sanjaychitalkar4797 4 роки тому

    एकदम छान, भारी व मस्त आहे.

  • @umeshkamble8894
    @umeshkamble8894 5 років тому +1

    यांचा आदर्श संपूर्ण महाराष्टात राबवला पाहिजे.

  • @rajudake4772
    @rajudake4772 4 роки тому

    सुंदर माहिती... खूप शिकण्यासारखं आहे...

  • @rahulzare7257
    @rahulzare7257 4 роки тому

    कारण महाराष्ट्र मध्ये घरो घरी राजकारणी जन्माला येतात.... खूप वाईट वाटलं...

  • @praphullambhore8160
    @praphullambhore8160 4 роки тому

    आपण सर्वांनी याचा आदर्श घेतला पाहिजे

  • @varshaingle8615
    @varshaingle8615 4 роки тому +1

    खुप छान काही तरी शिकायला पाहिजे प्रत्येक वेकतीने

  • @sagarsawant809
    @sagarsawant809 5 років тому

    गर्व आहे मला मी सांगोला तालूक्यातील आहे 💪🏻💪🏻💪🏻

  • @arvindparanjape3728
    @arvindparanjape3728 3 роки тому

    सलाम सलाम सलाम अजनाळेकराना ।

  • @sandipkaitake7131
    @sandipkaitake7131 6 років тому +4

    शेतीतून समृद्धीकडे

  • @vishaltehere6045
    @vishaltehere6045 7 років тому +155

    शेती मधे खुप उत्पन्न आहे पण मेहनत करण्याची तयारी नाही सर्वांना नौकरी करायची आहे.काय ही मानसिकता.

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 4 роки тому

    खूप प्रेरणादायी गाव. सर्वांना मानाचा मुजरा.

  • @birudevsarvade3233
    @birudevsarvade3233 7 років тому +5

    आदर्श गावाला माजा सलाम

  • @PriyankaAjanalkar
    @PriyankaAjanalkar 7 років тому +9

    Proud to be an Ajanalkar

  • @shekhardeshmukh66
    @shekhardeshmukh66 4 роки тому

    बघुन आनंद झाला या पासुन संपुर्ण महाराष्ट्रा ने बोध घ्यावा

  • @surajnejkar3205
    @surajnejkar3205 5 років тому

    Supar....abhiman watato..aani kahi tari karayachi dhadpad aankhin prabal hota ase kahi bagitalyawar. ...thank ABP for this news....and salam anjnaale gaav

  • @satya8815
    @satya8815 4 роки тому

    इथल्या आमदार साहेबांना व शेतकऱ्यांना ,आवारे साहेबांना, सलाम

  • @sanketfatak4265
    @sanketfatak4265 4 роки тому +2

    Videographer is so talented 👌👌

  • @shaheenshaikh3606
    @shaheenshaikh3606 6 років тому +7

    Amazing 😍😙😙😙

  • @narayanmaharajkaleofficial5829
    @narayanmaharajkaleofficial5829 4 роки тому

    अजनाळे गावातील काही तरूणांनी पुढाकार घेऊन अजनाळे गावाला देशात एक नंबर श्रीमंत गावाचा दर्जा मिळवून द्यावा.. अभिमान वाटतो अशा गावाचा

  • @neelamkurmi6973
    @neelamkurmi6973 3 роки тому

    सर्व शेतकरी अशीच सूखीसमृध्द होवो 🙏👍✅

  • @vitthalarabale2801
    @vitthalarabale2801 7 років тому +6

    I salute creative people of sangola ajanale

  • @rv5486
    @rv5486 4 роки тому +7

    It's not only for state but for whole country.The way they have used seems amazing.Proper management and water is most imp part.
    I appreciate hard work of villagers
    Jai Hind

  • @prashantsketcharts1067
    @prashantsketcharts1067 6 років тому +1

    परिश्रमाच फळ नक्की भेटत पन ते ही परिश्रम केलुआवर्च सहज सगळ भेटत नस्ते ,खुप छान कामगिरी .

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 5 років тому

    Khup chan news dili shetkaryana prabodhan hoel aase video takla thanks ABP Majha che aabhar

  • @umasangolkar5709
    @umasangolkar5709 6 років тому +6

    👏👏👏👏👏👏👏👏
    I proud of my sangola

  • @dineshpatil5540
    @dineshpatil5540 3 роки тому

    अशी बातम्यां आवडतात.

  • @rameshwarmahalle2300
    @rameshwarmahalle2300 6 років тому +1

    सलाम या गावाला........👍

  • @javedtadavi537
    @javedtadavi537 6 років тому

    सर्व गावंकरीना माझा सलाम

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 3 роки тому

    हे शक्य झाले म्हणजे खरतरं सगळ्या लोकांचे कष्ट तर आहेतच पण त्या सोबत एकीपण आहे

  • @bholenaththombare5742
    @bholenaththombare5742 4 роки тому

    खरच शेततळे फायदा करून देतात

  • @mayurighugare7349
    @mayurighugare7349 6 років тому +5

    Nice
    Sarv ekjutimule n mehnatimule shky ahe

  • @sachinwagh6346
    @sachinwagh6346 2 роки тому

    महाराष्ट्रातील इतर गावांनाही या गावाचा आदर्श घ्यावा

  • @मराठमोळकिचन
    @मराठमोळकिचन 4 роки тому +1

    आमच गाव ही मंगळवेढा तालुक्यात खवे म्हणून आहे पण आमचा भाग दुष्काळी आहे खुप पाउस पडला तरच पिक येत नाहितर एक वेळेसच्या जेवणालाही महाग आमचीही दहा एकर शेती आहे आमच्या गावाला उजणीच पाणी आलतर आमचीही शेती आनंदानी पिकउ पण आपल्या महाराष्टाच सरकार कुठे महारष्ट्राच्या कानाकोपरयात पाणी पोहचवू शकत खंत वाटते आम्हाला आमच्या दुष्काळग्रस्त भागाची

  • @a.a.yelamar8596
    @a.a.yelamar8596 7 років тому +20

    This is quiet inspiring and encouraging live example for other villages.

  • @pkshortfilms3325
    @pkshortfilms3325 5 років тому +13

    Kiti mast hoil purn maharashtra mdhe ase zale tr.. 😍😍
    sarvani milun ya kamat pudhakar ghyayla hava.. ☺☺

    • @RajDamisal
      @RajDamisal 5 років тому +1

      मला आपणास भेटायचे आहे

    • @pkshortfilms3325
      @pkshortfilms3325 5 років тому

      @@RajDamisal ky kam hot?

    • @RajDamisal
      @RajDamisal 5 років тому

      @@pkshortfilms3325 short film banavayachi ahe detail mahiti pahije hoti

    • @pkshortfilms3325
      @pkshortfilms3325 5 років тому

      @@RajDamisal mail kara.. Mazya channel vr about section mdhe maza mail id ahe..

    • @sandipdhebe8455
      @sandipdhebe8455 4 роки тому

      Ho

  • @alokkher4242
    @alokkher4242 3 роки тому

    Khup changali news ahe.

  • @Mr.bosle9999
    @Mr.bosle9999 5 років тому

    खुप छान वाटल शेतकऱ्याची प्रगती बगुन

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 4 роки тому

    अजनाळेच्या सर्व शेतकऱ्यांना मानाचा मुजरा😊👍👌💐 आम्हांला तुमचा अभिमान वाटतो !!!...बाकी गावातील शेतकऱ्यांनी ह्यांचा आदर्श ठेवावा.

  • @abhijitdumbere4485
    @abhijitdumbere4485 6 років тому +5

    Khup mast story cover keliy....thanx abp maza

  • @pramodrawool705
    @pramodrawool705 5 років тому

    मेहनतीचं चीझ मिळालं सर्वांना मस्त

  • @ganesharote4725
    @ganesharote4725 Рік тому

    खुप सुंदर ❤

  • @jogeshteli60
    @jogeshteli60 5 років тому

    This people prove it everything is possible ....जिद्द हवी