History Of Shri Shahaji High School Akkalkot || श्री शहाजी हायस्कूलचा इतिहास || अक्कलकोट च इतिहास ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • || #मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट||
    👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    follow 🙋me on 🌍instagram 🚀
    👇👇👇👇👇👇👇👇👇
    / history_of_akkalkot
    for my privet account👇👇👇
    2. / vilasanagale
    follow me on Twitter Check out Vilas Anagale (@AnagaleVilas): An...
    ( information credit by: सुरेश फडतरे सर )
    #admission #open contact: आर. बी भोसले सर mob: 9527819520
    ( all video Editing and shooting on Android mobile )
    ( 132 वर्षा हुनि जास्त जुनि असलेली इतहास )
    इतके वर्ष या शाळेत शिकत असून आपल्याला या शाळेचा इतहास 🤓माहित नव्हता. पन आता हे वीडियो 🎥बघितल्या नंतर आपल्याला आपली शाळेची #इतहास🤔 किती जूनि होती हे कळेल.
    ️या वीडियो मध्ये सर्व क्लास रूम्स दाखवले आहे.
    जे माझी विद्यार्थी आहेत त्यांल आपल्या वर्ग पाहता येईल. आणि आपली जूनि आठवण किती अनमोल होती हे कळेल.
    तर वीडियो नक्की पाहा आणि या शळेतिल माझी विद्यार्थी पर्यन्त लिंक शेयर करा.
    👍असेच अनखिण वीडियो पाहण्यासाठी माज्या चैनल ला
    👍Like करा
    😎Subscribe करा
    👨‍👨‍👦‍👦Share करा आणि comment करा.
    [ in text please do not copy this copyright content only ]
    स्वातंत्र्यपूर्व काळात 1888 मध्ये शिक्षणाचे महत्व जाणुन अक्कलकोट संस्थानिकांनी श्री शहाजी हायस्कूलची स्थापना केली.
    त्याकाळी संपुर्ण
    जिल्हयात केवळ तीनच हायस्कूल होते.
    त्यापैकी एक म्हणजे आपला श्री शाहजी हॉयस्कूल.
    स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाची सुविधा
    उपलब्ध करून देण्यात आली होती.
    विशेष म्हणजे मुलीच्या शिक्षणाची खास सोय करण्यात आली होती.
    शहाजीराजे तिसरे यांच्याकाळात शहाजी हायस्कुलची स्थापना करण्यात आली.
    ही शाळा काढल्यानंतर या|
    शाळेत शिकण्यासाठी
    सोलापूर,विजयपूर,मराठवाढ असे दरदूरचे विदयार्थी शिक्षणासाठी येत असत.
    दुरच्या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय व्हावी म्हणून राजे साहेबांनी मराठा बोर्डिंगची स्थापना केली
    या काळात मुंबई इलाखा होता व त्यामध्ये मराठवाडा व विदर्भ वगळून महाराष्ट्र,कर्नाटकातील तीन जिल्हे व गुजरात याचा समावेश होत होता.
    मॅट्रीकच्या परीक्षेचे केंद्र विजयपुर असयचे.
    याच काळात सेंट्रलस्कुलची स्थापना करण्यात आली.
    मुलींच्या शिक्षणाची खास सोय व्हावी म्हणून
    कन्या प्रमिलाराजे यांच्या नावाने प्रमिलाराजे गर्लस्कूल ही प्राथमिक शाळा काढली
    हायस्कुल साठी विदयार्थी श्री शहाजी हायस्कूल मध्ये येत अस.
    🙇‍♂️Thanks For Watching and keep supporting me🙇
    #Akkalkot
    #Barshi #Karmala #Madha #Malshiras #Mangalwedha #Mohol #Pandharpur #Sangola #NorthSolapur #SouthSolapur
    Enjoy Historycal journey of Akkalkot villege
    👇👇👇👇👇
    please Like & Subscribe your #Akkalkot UA-cam channel*

КОМЕНТАРІ • 53

  • @drrubysayyed9160
    @drrubysayyed9160 2 роки тому +1

    Khup kahi bolu vaatt.... Pan.. NISHABDH... Khup changl vaatl ..... Majya babancha... Aani ajobanch office baghun... Maje baba M. N. Maniyar sir.... Ncc officer aani supervisor hote( retaired jhale) .. aani maje ajoba principal.... Daud maniyar..... Aani baki sarv teachers chi aathvan..... Pratek vargachi aathvan... Khup khup aathvan yete.... Khup kahi aahe bolnya sarke but.... Thank you so much bhau.... 🙏🙏aabhari aahe...

    • @HistoryOfAkkalkot
      @HistoryOfAkkalkot  2 роки тому

      Welcome! ( Maniyar sir amhala N.C.C la hote mi (2014-15) 9th madhye hoto tevha 🙏

  • @arunachangbhale8116
    @arunachangbhale8116 2 роки тому +1

    so beautiful video.

  • @kiransakat8615
    @kiransakat8615 Місяць тому

    खुप छान

  • @vandanabhosale4223
    @vandanabhosale4223 3 роки тому

    I am proud of my school and beautiful memories 🙏🙏

  • @nathwani5423
    @nathwani5423 3 роки тому

    Nice Vilas

  • @poonammahamure3969
    @poonammahamure3969 4 роки тому +7

    प्रार्थना ऐकून आणि दहावी अ च वर्ग बघून खूप बरे वाटले 😍

  • @veenamane2567
    @veenamane2567 2 роки тому +2

    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.🙏🙏

  • @khwajashaikh7848
    @khwajashaikh7848 2 роки тому +1

    आत्त्ता परत असं वाटतं 10 वी 'ब' मध्ये जाऊन बसावं ; खूप अविस्मरणीय आहेत ते दिवस.
    चांगल्या संस्कारांचा वारसा लाभला आहे आमच्या शाळेला,आमची शाळा एक इतिहासिक संपत्ती आहे.

  • @shrikrishnadixit7872
    @shrikrishnadixit7872 3 роки тому +3

    माझी शाळा बद्दल मी काय सांगू सांगण्यासारखा शब्दच नाही राहिला , कारण माझी शाळा बद्दल मी किती ही कौतुक करावं तेवढं कम आहे ,, I miss you miss you miss you my school and school friends 😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏 dhanyvad

  • @sandipdudhnikar6134
    @sandipdudhnikar6134 4 роки тому +2

    Dhanyavaad

  • @sangitasurvase3391
    @sangitasurvase3391 2 роки тому +3

    माझी शाळा ,खुप वर्षा नंतर आज आठवणीनां उजाळा मिळाला , मला माझ्या शाळेचा अभिमान आहे ,👍🙏🙏

  • @shilpahotkar8126
    @shilpahotkar8126 2 роки тому +1

    7वी अ वर्ग आठविले,10 वि ला मात्र त्या वर्गाचे तारापूरे सर,खूप बोलयचे,मारायचे. गणित विषय, शिकवायचे class teacher होते,घाटगे सरचा तर दरारा खूपच होता,पिन चा आवाज पण तासाला नसायचा,खूप आठवणी शाळेचे,i love my school.i miss school days.

  • @amolherkar6784
    @amolherkar6784 Рік тому

    Really miss school n teachers,, tb घाटगे sir chacha birajdar mbpatil, pv patil bhosekar sir, घाटगे madam...... Kalburgi sir

  • @sumatishirke270
    @sumatishirke270 4 роки тому +2

    . नमस्कार खूप सुदर

  • @TechieSamosa
    @TechieSamosa 4 роки тому +4

    Both my parents did their schooling from this school. Even 2 of my cousins have done their schooling from here.

  • @dipaliranbhare8607
    @dipaliranbhare8607 2 роки тому

    या शाळेने दिलेले धडे आयुष्यात पावलोपावली उपयोगाला आले... माझी शाळा❤️

  • @pratapsalunkhe1780
    @pratapsalunkhe1780 4 роки тому +3

    श्री शहाजी प्रशालेच्या इतिहास ऐकून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
    धन्यवाद

  • @mangalaoak8452
    @mangalaoak8452 4 роки тому +3

    मनापासून धन्यवाद!शाळा पाहून ऊर भरून आला.खूप आनंद झाला.मी ७वी ते ११वी पर्यंत (१९५९) शाळेत होते तुमचे शतशः आभार!मी डोंबिवलीत असते.

  • @sumayyasanadi807
    @sumayyasanadi807 4 роки тому +3

    I love my school

  • @innusshaikh7564
    @innusshaikh7564 4 роки тому +3

    धन्यवाद .! प्रार्थना ऐकून शाळेतच असल्याचा भास झाला.. 1977 पर्यंत शाळेत होतो.. जुन्या आठवणी अन् आक्कलकोटच्या आठवणी जागृत झाल्या.. परत एकदा धन्यवाद.!

  • @kapilthanekar244
    @kapilthanekar244 4 роки тому +2

    Prarthn aikun kharach radu aala missing u my school , friends, teachers

  • @shivanandgunje3287
    @shivanandgunje3287 3 роки тому +1

    Miss you so much my school 😢😢

  • @beenakulkarni5993
    @beenakulkarni5993 2 роки тому

    Mast. 10 th class madhe last bench varil khidki javal chi jaga mazi

  • @SameerShaikh-df1jg
    @SameerShaikh-df1jg 4 роки тому +3

    👏👏👌👌😘

  • @vivekjadhav7154
    @vivekjadhav7154 4 роки тому +2

    Nice bhai

  • @prajkatachandake8937
    @prajkatachandake8937 4 роки тому +2

    I Miss miss you
    माझी शाळा

  • @ajaymumudale7557
    @ajaymumudale7557 4 роки тому +5

    I miss you my school 😭

  • @khwajashaikh757
    @khwajashaikh757 3 роки тому +1

    I miss my golden days;

  • @tejashreekoli2811
    @tejashreekoli2811 4 роки тому +3

    Really super yar khup changl kam kelas tu bhava really tnq u so much as vatal janu mi ata school madhe ch ahe saglya sir madam frnd chi athavan yevu lagali

  • @shrishaildesai5898
    @shrishaildesai5898 3 роки тому +1

    प्रार्थना लिंक पाठव की bro प्लीज

    • @shrishaildesai5898
      @shrishaildesai5898 3 роки тому

      Kay jal

    • @HistoryOfAkkalkot
      @HistoryOfAkkalkot  3 роки тому +1

      Song cha Copyright nahi mazyakade ( copyright bhetlyavr song upload karto ) please wait 🙏🙏🙏

  • @pundlikpujari1521
    @pundlikpujari1521 4 роки тому +2

    Miss you yaar

  • @sahilshaikh8476
    @sahilshaikh8476 4 роки тому +1

    Next video kab aayega
    Koncha video hai

  • @BhagyashreeKoli-ob9ki
    @BhagyashreeKoli-ob9ki Рік тому

    Hi

  • @SameerShaikh-df1jg
    @SameerShaikh-df1jg 4 роки тому +1

    Next video konch hai

  • @sonalichavan5989
    @sonalichavan5989 4 роки тому +2

    आवाज स्पष्ट नाही.

  • @swapnilswami5453
    @swapnilswami5453 4 роки тому +3

    I miss you my school

  • @pcgaming713
    @pcgaming713 4 роки тому +3

    Your voice not clear

    • @pcgaming713
      @pcgaming713 4 роки тому

      @@HistoryOfAkkalkot I supposed bro continue

  • @mangalaoak8452
    @mangalaoak8452 4 роки тому +1

    माझी शाळा,एस.एस.सी.1959, मुख्याध्यापक मा. ग.म.वैद्य

  • @swatimore1226
    @swatimore1226 3 роки тому +1

    माझी शाळा

  • @firozmakandar8953
    @firozmakandar8953 4 роки тому +2

    😭😭😭

  • @ravidhabe3648
    @ravidhabe3648 5 місяців тому

    ईकडे बसवराज पाटील होता का कोणी या शाळेत,कारण आमच्या इकडे जॉब करतं होत मुंबई लां ईकडे आई बाबा ची तबेत खराब आहे असे सांगून घेऊन गेला आणि फोन सुद्धा उचलत नाही तो या स्कूल मधे होता facebook VAR कळलं प्लझ कोणाला माहित असेल तर सांगा 6 लोकांचे पैसे घेऊन गेला आहे

    • @ravidhabe3648
      @ravidhabe3648 5 місяців тому

      Quality engineer hota

    • @HistoryOfAkkalkot
      @HistoryOfAkkalkot  5 місяців тому

      Facebook page आहे या शाळेची तिथे जाऊन भेट द्या

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama 3 роки тому

    अरे भावा रडवलंस तू.शाळा आमचे वर्ग बघून आठवणी भरून आल्या. हेडमास्तर गोगीसर आठवले. पटांगणात होणारे वार्षिक गँदरिंग आठवले. शाळेमुळे व त्यावेळच्या सर,मँडम मुळेच आम्ही घडलो. शत शत प्रणाम माझ्या शाळेला.तुला विशेष धन्यवाद व शुभेच्छा

    • @HistoryOfAkkalkot
      @HistoryOfAkkalkot  3 роки тому

      🤗Welcome 🤗 🙏आपल्या शाळेतील जुन्या मित्रानं हा व्हिडिओ शेअर करा. 🙏 त्यानंही पाहुद्या.

  • @ajaymalave8548
    @ajaymalave8548 4 роки тому +2

    I miss you my school