भक्त निवास पंढरपूर । Bhakt Nivas Pandharpur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 162

  • @surendramahale8599
    @surendramahale8599 3 роки тому +6

    मित्रा मित्रा खूपच छान माहिती मिया गेस्ट हाऊसमध्ये प्रत्यक्ष राहून आलो खूपच उत्तम सोय
    मी शिर्डीचा असून मला ही व्यवस्था खूप उत्तम वाटली

    • @RayatEdutech
      @RayatEdutech  3 роки тому

      Thanks

    • @PradeepYadav-dl9db
      @PradeepYadav-dl9db 2 роки тому +1

      दादा, खुप छान सुविधा पुरवल्या आहेत.
      आग रोधक सुविधे बद्दल माहिती देताना थोडी गडबड झाली आहे.
      आग नियंत्रणा साठी उच्च दाबाचे पाण्याचे फवारे व कार्बनडॉय ऑक्सईड ची आवषश्यकता असते. ऑक्सिजनची नाही. 🙏

  • @गुरवमाऊली
    @गुरवमाऊली Рік тому +1

    सामान्य लोकांना परवडणार नाही हे निवास माऊली

  • @khandumali2193
    @khandumali2193 11 місяців тому +1

    रूमचे भाडे व सुखसोई फक्त लवकर सांगा

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Рік тому

    खूपच सुंदर माहिती दिली

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 4 роки тому +2

    सर आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.

  • @pawarjalbarao6473
    @pawarjalbarao6473 2 роки тому

    जय जय राम कृष्ण हरी.जय श्री विठ्ठल.

  • @minnathpetkar8843
    @minnathpetkar8843 3 роки тому

    जय गुरूदेव राम कृष्ण हरी विट्टल🌹🙏🌹🚩🌹🌸🌷🌺🌹

  • @स्वामीकानपिळे

    खुपछानमाहीतीदीलीदादा

  • @gajananmete738
    @gajananmete738 10 місяців тому

    Very costely Room

  • @sureshLohiya-bq4et
    @sureshLohiya-bq4et Рік тому +2

    रूमचे भाडे किती आहे किंवा एका माणसाला एक दिवसाला किती आकार पडेल याची माहिती द्यावी .जयहरी विठल

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 2 роки тому +6

    रुमचे भाडेबाबत माहीती व बुकींग बाबत मिळणे अवश्यक आहे .

  • @bhagyashrikulkarni7227
    @bhagyashrikulkarni7227 2 роки тому

    Khup chaan mahiti

  • @vijaypatil7168
    @vijaypatil7168 2 роки тому

    It's very best place for stay
    We just stayed before same day 👍

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 2 роки тому

    वा वा एकदम भारी च आहे.क्व्तूक करावे तेवढे थोडेच आहे
    👍👍👍👍

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Рік тому +5

    दादा,सामान्य माणसांना परवडण्या सारखे भाडे व रूम्स सहज उपलब्ध आहेत का?कारण अशा व्यवस्था प्रत्यक्षात गेल्यावर अनुभव वेगळाच असतो.

  • @vasant.a.sawant5625
    @vasant.a.sawant5625 Рік тому

    Room available Astana deat nahit

  • @daminisable3863
    @daminisable3863 Рік тому +1

    Shri Gajanan Maharaj matha yevadhe swast Ani clean jagamadhe kuthech milnar nahi

  • @Sandesh-my9hz
    @Sandesh-my9hz 3 роки тому +1

    Very nice video

  • @shivkumarbirajdar7436
    @shivkumarbirajdar7436 2 роки тому +2

    माहिती खूप छान दिलीत पन बूकिगं बद्दल व रूम चार्ज बद्दल माहिती पन द्यावेत.

  • @sonaligujarathi79
    @sonaligujarathi79 3 роки тому +4

    What's the price of rooms?

  • @MarathiTechUpdate
    @MarathiTechUpdate 5 років тому +1

    उपयोगी माहिती 👌👌

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 2 роки тому

    Dhanyad 👏🙏🙏👍🏿👌

  • @dnyaneshwarbacchewar3112
    @dnyaneshwarbacchewar3112 Рік тому +1

    1 BHK ऐक महिन्यासाठी किती भाडे द्यावे लागते व काय काय सुविधा आहेत कृपया संपर्क वाटसाब नंबर पाठवा

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 Рік тому +2

    तेथील फोन नंबर दिला तर फार बरे होईल रूम चे भाडे व भोजनाची व्यवस्था आहे काय ते सांगा म्हणजे बरे

  • @surendramahale8599
    @surendramahale8599 3 роки тому

    खुपच छान

  • @balashebshiradkar2326
    @balashebshiradkar2326 3 роки тому +2

    आहो तुमच सगळ खर आहे पन पैसा किती घेतात हे का नाही सांगीतलत...
    पंढरपुरात तर चौकड लुटारूंच्या गॅग सक्रीय आहेत त्या फक्त येनार्या भाविकां कडुन जास्तीत जास्त पैसे ऊकळन्याचं काम करताहेत
    मी आत्ता पंढरपुरातच आहे हा माझा आजचाच आनुभव आहे

    • @pandurangkalantre7013
      @pandurangkalantre7013 Рік тому

      बरोबर आहे बाहेरून येणाऱ्या भाविकांना फसवणे हाच रोजचा धंदा आहे...लोक देवदर्शन साठी येतात त्याचा गैरफायदा घेतात लोक....जमा होणारा दानधर्म काय करतात समजत नाही.सगळीकडे अस्वच्छता...चंद्रभागा जावून बगा फक्त नावालाच पवित्र राहीलीय...आणि ह्याला जबाबदार जाणारेच भावीक आहेत....

    • @pandurangkalantre7013
      @pandurangkalantre7013 Рік тому

      पैसे हे एखाद्या lodge सारखे घेतात....मग भक्त निवास कसले......पण एक मात्र भक्त निवास खूप छान आहे स्वच्छता पण मस्त आहे एका रूमला बहुतेक 1400 chya आसपास आणि 8 bed ला पण त्याच्या आसपास च

  • @प्राथमिकशाळाबोलेगाव

    आम्ही गेलो होतो पण रूम भेटली नाही,

  • @KeshavPatil-u1u
    @KeshavPatil-u1u Рік тому

    Kya veli pandharpur la yeto tya veli yaa bhakt nivas madye room bhetat nahi

  • @vilasubale2049
    @vilasubale2049 Рік тому

    एका दिवसाचे भाडे किती

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 Рік тому

    चोवीस तासाचे भाडे सांगितले नाही कृपया मार्गदर्शन करा राम कृष्ण हरि

    • @RayatEdutech
      @RayatEdutech  Рік тому +1

      400 ते 2000 पर्यंत आहे

    • @madhukargawde6466
      @madhukargawde6466 Рік тому

      @@RayatEdutech धन्यवाद महाराज राम कृष्ण हरि

  • @babulavate3902
    @babulavate3902 5 років тому +1

    Mast sir

  • @SunilPatil-uh9if
    @SunilPatil-uh9if 2 роки тому

    Bhade kiti te sanga

  • @gurulingappashrigan8141
    @gurulingappashrigan8141 Рік тому

    Aap hme kharcha Kitana ataxia yah batana

  • @mangalasatbhai1208
    @mangalasatbhai1208 Рік тому

    Online booking karta yete ka

  • @चालुघडामोडीमराठी

    बुकिंग अगोदर करावे लागते का

  • @pandurangwarhate9696
    @pandurangwarhate9696 11 місяців тому

    प्रत्येक प्रकारच्या खोल्यांचे भाडे किती व ऑनलाईन बुकिंग करता येते काय

  • @jivanrekha2897
    @jivanrekha2897 2 роки тому

    Kiti kharch ala hi emarat banvnysadi ?

  • @vasant.a.sawant5625
    @vasant.a.sawant5625 Рік тому

    व्यवस्थापक कोण आहे त्यांचा नंबर दया कारण ऑफ सिझन ला येवढे रूम आसूनही सरळ नाही असे सांगत असतात

  • @123abc-z7u
    @123abc-z7u 2 роки тому

    Building chi mahiti gheun kai kru jar rate ch sangnar nait

  • @sanjivanisalunke7837
    @sanjivanisalunke7837 Рік тому +1

    Online booking hote ka?

  • @surekhalinge5912
    @surekhalinge5912 2 роки тому +1

    आम्ही तेथेच गेलो होतो । मंचरमधून खूप छान

    • @atulbarve4028
      @atulbarve4028 Рік тому

      तिथला मो. नंबर मिळेल का

  • @subhashjoshi3179
    @subhashjoshi3179 Рік тому

    Rates pl

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 2 роки тому +1

    वन बी एच के चे मासिक भाडे कीती आहे माहिती दयावी

  • @akashghodake5666
    @akashghodake5666 3 роки тому +1

    1200 ahe room bhade svhast ahe ka

  • @beautifulvedika371
    @beautifulvedika371 2 роки тому

    सर एसटी बस अड्डे वर
    भकत निवासचेऐडरेस
    चीजाहेरातदया🙏🙏

  • @digambarbandodkar615
    @digambarbandodkar615 3 роки тому

    Jai hari vithal

  • @rohinimanjarekar2274
    @rohinimanjarekar2274 7 місяців тому

    दादा तुमच्या व्हिडिओमध्ये रूम भाडे याचा कुठेही उल्लेख नाही प्लीज तेथील नंबरही पाठवा...

  • @pandurangpatil2086
    @pandurangpatil2086 4 роки тому +2

    If a single person wants to stay is he allowed?what are the charges?

  • @pramodawasare2555
    @pramodawasare2555 Рік тому

    हे सर्व कौतुक सांगत बसलाय पण सविस्तर पत्ता काय मंदिरापासून कुठे जायचे दररोज माणसाला भाडे काय आहे हे कधी सांगणार कार्तिक वारी आणि माघ वारी झाल्या वर सांगणार आहे का

  • @shashikantkoli1548
    @shashikantkoli1548 2 роки тому +1

    On line book karu shakato ka

  • @jyotibhoji2974
    @jyotibhoji2974 2 роки тому +1

    Aum

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 2 роки тому

    भाडे किती आहे

  • @khandumali2193
    @khandumali2193 Рік тому +1

    गरीब भक्तांना परवडणारे व्हिडीओ दाखवाना?😢

  • @stgaikwad3284
    @stgaikwad3284 Рік тому +1

    माऊली तुम्ही माहिती छान दिली परंतु महत्त्वाचे म्हणजे तुम्ही संपर्क नंबर तो सुद्धा चालु आहे तो व रुम भाडे एक व दोन व्यक्ती साठी किती आहे हे पण सांगितले तर बरे होईल धन्यवाद

  • @nehasharma-wg2qk
    @nehasharma-wg2qk 4 роки тому +1

    Super best

  • @shashikantgaimar7929
    @shashikantgaimar7929 Рік тому

    भक्त निवासाचा पत्ता, ईमेल,चार्जेस
    आणि संपर्कासाठी काॅन्टॅक्ट नंबर व
    वेळ अशी माहितीहि द्यावी. ही विनंती.

  • @devanandpulate8878
    @devanandpulate8878 Рік тому

    ऑनलाइन बुकिंग चालू आहे का

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 роки тому

    पर डे किती रुपये रुम भाडे आहे एशी व नॉन एसी चे याविषयी आपण मार्गदर्शन करावे

  • @harivitthal8500
    @harivitthal8500 5 років тому +1

    Dada room che rate pan sanga na.

  • @machhindrawanjale777
    @machhindrawanjale777 5 років тому

    सर्वात महत्वाचे याचे भाडे एक दिवसाचे काय असेल

  • @dipakbarale6605
    @dipakbarale6605 5 років тому +2

    Nice information .....

  • @madhukarpatil8918
    @madhukarpatil8918 Рік тому

    अहो कॉन्टॅक्ट नंबर का देत नाही

  • @ssktel8607
    @ssktel8607 2 роки тому

    Shri Gajanan Maharaj sansthanchya Bhakta nivas madhech rahu

  • @dinkarpatil2915
    @dinkarpatil2915 Рік тому

    Incomplete information. Fare for one/two/three persons is not mentioned in this video. This facility is for common man or VIP persons??????

  • @vinayakparab2266
    @vinayakparab2266 5 років тому +2

    Ya bhakt nivasache nav kay aahe.
    Tyasathi online booking chi suvidha aahe kay ?
    Aslyas please sangave. Hi vinant🃏😌😌😌

    • @RayatEdutech
      @RayatEdutech  5 років тому

      Online booking naahi madam sadhya
      Naav Bhakt nivad/ Vedant

  • @hrishikeshkulkarni8494
    @hrishikeshkulkarni8494 5 років тому +5

    Nice informative video..u r doing great work brother..keep it up..

    • @RayatEdutech
      @RayatEdutech  5 років тому

      Thanks sir

    • @raosahebpatil8005
      @raosahebpatil8005 Рік тому

      भारले सर कार्य उत्तम आहे पण सामान्य माणसाला परवडणारे आहे.परंतू बोलण्यात आणि वागण्यात फरक नसावा ही छोटीशी अपेक्षा, कळावे.

  • @rajudurganavar5682
    @rajudurganavar5682 2 роки тому

    Jayfaltu

  • @pandurangchavan3887
    @pandurangchavan3887 Рік тому

    रुम चार्ज व पत्ता फोन नंबर पाठवा ना
    अर्धवट माहीती आहे

  • @sonaligujarathi79
    @sonaligujarathi79 3 роки тому +1

    Contact details are not available

  • @Bindastvedant
    @Bindastvedant 5 років тому

    Charges kiti

  • @jayantjabshetti5855
    @jayantjabshetti5855 3 роки тому +1

    Charges kiti ?

  • @pravingunjal1358
    @pravingunjal1358 3 роки тому +4

    सर खुप छान माहिती आणि वीडियो आहे/ खुप महत्वपूर्ण माहिती आपण आम्हाला दिली आहे/ पण आपल्याला एक विनंती आहे की ह्या भक्त निवासचा पत्ता, आणि रहावया साठी बुकिंगची माहिती आम्हाला पाठवा/

    • @RayatEdutech
      @RayatEdutech  3 роки тому

      भक्ती मार्ग पंढरपूर
      बस स्टॅण्ड पासून अर्धा किमी आहे
      बुकिंग ची आवश्यकता नाही

    • @sakharammandavkar8901
      @sakharammandavkar8901 2 роки тому

      आपण फोन नंबर देणे.स.ग.मांडवकर.हि विनंती आहे.

  • @rohinimanjarekar2274
    @rohinimanjarekar2274 7 місяців тому

    दादा प्लीज येथील नंबर पाठव ना.. आम्हाला 17. लोकांना रूम बुक करायचे आहे

    • @RayatEdutech
      @RayatEdutech  7 місяців тому

      yatradham.org/pandharpur-shri-vitthal-rukamani-bhakta-nivas.html

    • @RayatEdutech
      @RayatEdutech  7 місяців тому

      Online booking kara

  • @dilipkumarshinde5366
    @dilipkumarshinde5366 3 роки тому +3

    🙏👌🌹✌️👍🤗 खुप छान धन्यवाद ..... व्हीडी ओ मध्ये थोडी दुसस्ती .. दुरघटना घडल्यास ऑक्सीजन व पाणी फवारा - .. ऐवजी कार्बन डाय आकसाईड व पाणी फवारा

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 2 роки тому

    माहीती.छानच.आहे..पण.फोन.नंबर.भाषेचा.आकार.पण.संगीताला.तर.बरे..होईल.

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 2 роки тому

    Vedio nakkich aawadla parantu charges aani advance booking baddl mahiti havi hoti...nidan ph. No. Tari..

  • @ssktel8607
    @ssktel8607 2 роки тому

    Restaurant che rates re leda

  • @shivajipatil2873
    @shivajipatil2873 Рік тому

    नमस्कार माऊली आषाढी वारीत रूम मिळेल का

  • @arunkanagalekar8393
    @arunkanagalekar8393 2 роки тому

    सुंदर माहिती
    भक्त एकटाच असेल तर,एका व्यक्तीला खोली मिळते कां?
    कृपया माहिती द्यावी

  • @vidyakulkarni1449
    @vidyakulkarni1449 3 роки тому

    1 bhk che rent kiti aahe sir..

  • @ketanugade7648
    @ketanugade7648 2 роки тому

    छान आहे सर माहिती नक्की भेट देणारं

  • @meenapandya9690
    @meenapandya9690 2 роки тому

    Kirayakitanaha

  • @mayurikhamkar2715
    @mayurikhamkar2715 2 роки тому

    मी खूप दिवसापासून तुम्हाला फोन ट्राय करत आहे परंतु तुमचा फोन लागत नाही

  • @dnyandeoanbhule4012
    @dnyandeoanbhule4012 4 роки тому

    Online booking No and rent llease

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 2 роки тому

    JAAGA. MILAT. NAAHI. KHOLYA. VADHVAA

  • @jyotiubale4409
    @jyotiubale4409 5 років тому +1

    Online booking krta yete ka asel tr kashi info dya and charges per day kiti aahet tehi sanga Bhau

    • @RayatEdutech
      @RayatEdutech  5 років тому

      Ajun tari naahi jhale online booking
      Aaj javun baghayo

  • @vijaygawande3759
    @vijaygawande3759 Рік тому +2

    साहेब तुम्हीं राव फव्त रुम दाखवा

  • @vishakhavichare7271
    @vishakhavichare7271 3 роки тому +1

    Booking sathi tel no sanga

  • @mayurikhamkar2715
    @mayurikhamkar2715 2 роки тому

    अहो तुमचा फोन लागतच नाही मग आम्ही तुमच्याशी कसे कॉन्टॅक्ट करायचे😇

  • @kamleshyadav-mj7qt
    @kamleshyadav-mj7qt 4 роки тому

    Hi

  • @dineshshet1366
    @dineshshet1366 2 роки тому

    मित्रा छान माहिती दिलीस पण ऑनलाईन बुकिंग आहे का बुकिंग कसे करायचे तिकडे गेल्यावर बुकिंग भेटले नाही तर काय याबद्दल काय सांगितले नाही

  • @laxmanramrao4247
    @laxmanramrao4247 2 роки тому

    Already true

  • @atulbarve4028
    @atulbarve4028 Рік тому

    नंबर पाठवा

  • @vaishnavisalunkhe1620
    @vaishnavisalunkhe1620 4 роки тому +2

    Contact No ahe ka

  • @manjiriwaradkar3183
    @manjiriwaradkar3183 3 роки тому

    बरोबर माहिती दिली नाही नाव पत्ता भाडे जायचे कसें माणसाने

  • @kalpanabhadve7488
    @kalpanabhadve7488 Рік тому

    No dayy

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 2 роки тому

    कृपया संपर्क नंबर व पत्ता मिळावा.

  • @tanishalmanchekar5923
    @tanishalmanchekar5923 3 роки тому +1

    Room ke Veerta

  • @dadasahebshete1940
    @dadasahebshete1940 Рік тому

    या व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती मिळाली.बुकिंगसाठी आपला फोन नंबर देण्यात यावा.आम्ही या महिन्यात येण्याची शक्यता आहे.कृपया फोन नंबर
    देणे. ही विनंती