अहो दादा मला फक्त सप्टेंबर चे 1500 आले जून जुलै ऑगस्ट चा हप्ता नाही आला हे तीन चार हप्त्याचे पैसे कधी येणार सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला म्हणून काय झालं पहिले तीन हप्ते देणार नाही का सगळे हप्त्याचे पैसे जोडून 7:30 हजार रुपये द्यावेत
साहेब तुमचे व्हिडिओ मस्त असतात कामाचे असतात तुम्ही महत्त्वाची माहिती सांगता पण शिंदे साईबाबा पर्यंत ही माहिती पोचून ग्रामीण भागात आमच्या लाडक्या बहिणींना कामाची खूप गरज आहे तर ही सर्व माहिती एकनाथ साहेबांना द्या आणि प्रत्येक तालुक्यात या महिलांना काम द्या हे काम लवकर द्या
Thanks sir mukhya mantri ji bahot bahot aabhari hu aap ki 😊😊😊 Etna sab kuch to real brother bhi nhi krega 😊🤔💰💰💰💰🥺🤲🤲🤲🧲🎉🌹🌹🌹👏👏👏👏💰💰💰💰💰❤️💖🦋🕊️🥳🥳🎉🤗😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir me vidhava ahe majhe shishan post graduation ahe don chotya muli ahet .pan ladkya bahiniche paishy ale nahit tar mala naukari tari dya me laturchi ahe.
पैसे देण्यापेक्षा भाऊजी ना हाताला उद्योग /काम द्या , 46000 कोटी आणि हजारो कोटी जर युवकांना रोजगार किंवा उद्योग साठी दिला असता तर प्रत्येकाच्या घरात चुली पेटल्या अस्त्या,,,अस पैसे वाटून लोक आळशी बनतील ,भ्रष्टाचार वाढेल आणि शिक्षण पण लागलेच मास्टर आणि शाळा बंद करून तर सगळेच बदल झाले😂😂
दादा आम्हाला सावंत सातवा हप्ता आलेला नाही उज्वला त्याचे पैसे सुद्धा आम्हाला आलेले नाहीत ते कधी येणार आश्चर्यसंहिता लागायच्या आत की आश्चर्यसंहिता लागल्यानंतर
सर तुम्ही सांगता बरोबर आहे, पैसे आले तेही बरोबर आहे बोनस मिळेल तेही बरोबर आहे; परंतु निवडणूक नंतर काय जर सरकार ने खाण्या पिण्याच्या गोष्टी महागाई केली णर काय पैसै अगोदरच दिले आणि जवळपास खर्च पण झालेत , आणि होईल नंतर काय नवर्यानी काय करायच, बायको जवळ पैसे ते काही खर्चपाणी करणार नाहीतना मग
गैस मिळा नाही हापता 7500मिळाला🎉 मुख्यमंत्री साहेब खुप खुप शुभेच्छा आचा सरखा शेतकरी शेतमजूर आहेत मी शेतकरी आहे पण पी एम योजना मीळाली नाही तर मला काय कय करावे लागेल हे सावे विनंती 18वा हप्ता मिळाल दुसऱ्या शेतकर्याला 🎉
11000. हजार 😄😄😄
अशीच कृपा राहूद्या 🙏
मला सप्टेंबरचा हापता मिळाला नाही
Mala tar 1rs bhetale nahi
Adhar link with Bank check Kara
आर्थिक मदत केल्याबद्दल आभारी आहे ही आर्थिक मदत अशीच चालू राहू द्या.
! टाटा कंपनीचे काम खेडेगावात चालू कराल का
Dada very good
अहो दादा मला फक्त सप्टेंबर चे 1500 आले जून जुलै ऑगस्ट चा हप्ता नाही आला हे तीन चार हप्त्याचे पैसे कधी येणार सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला म्हणून काय झालं पहिले तीन हप्ते देणार नाही का सगळे हप्त्याचे पैसे जोडून 7:30 हजार रुपये द्यावेत
मुख्यमंत्री साहेब मला पण 7500रु मीळालेआभारी आहे सर
Very Nice , Khoop Chaan , Jabardast , Zakaas 👍💯
Very Nice news sir mala 6/7 hafta nahi milale Airoli Navi Mumbai
Yel arpita
Sir mujhe kuch b paise nhi mile sab bank me kat hoye sir please help me
गैसचे पैसे कधी येणार त्यसाठी काय करावे लागेल पिलीज सांगा
साहेब तुमचे व्हिडिओ मस्त असतात कामाचे असतात तुम्ही महत्त्वाची माहिती सांगता पण शिंदे साईबाबा पर्यंत ही माहिती पोचून ग्रामीण भागात आमच्या लाडक्या बहिणींना कामाची खूप गरज आहे तर ही सर्व माहिती एकनाथ साहेबांना द्या आणि प्रत्येक तालुक्यात या महिलांना काम द्या हे काम लवकर द्या
Thanks sir mukhya mantri ji bahot bahot aabhari hu aap ki 😊😊😊 Etna sab kuch to real brother bhi nhi krega 😊🤔💰💰💰💰🥺🤲🤲🤲🧲🎉🌹🌹🌹👏👏👏👏💰💰💰💰💰❤️💖🦋🕊️🥳🥳🎉🤗😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
majh pn july la approval jhal hot pn ky pn paise nahi aale
आम्ही कोकणात रहातो, tata कम्पनी आम्हाला कुठ मिळणार, राजापूर तालुका मध्ये
Mala gasche paise aale nahi??
तुमची कंपनी कुठे शोधत बसायचं
सर अमला एक ही रुपया मीलेले नाही ठाणे जिला 00000000
सर मला साडेसात हजार आले आहेत गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत दिवाळी बोनस मिळाला नाही
Dada Bonus Bhaubij peksha shresht Rojgar to dyayala sanga lokancha aatmvishwas wadhel deshacha vikas hoil
Sir me vidhava ahe ani maze shiksion Kami aahe pan mala nokri chi khup graj ahe please Sir mala help kara thankyou sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tume kothon ahat
Sir me vidhava ahe majhe shishan post graduation ahe don chotya muli ahet .pan ladkya bahiniche paishy ale nahit tar mala naukari tari dya me laturchi ahe.
सब को समझना चाहिए के 1500रूपये में दो सरकार ने दिये पर इस महीने से हर चिज की किमत तिन गुना बढ़ गई 😮😮😮😮😮😮😮
Feka feki band kara re. Views sathi kahihi bolta ka😂😂
बातमी नीट नाही . पण आठ मिनिटे 2 सेकंद फुकट घेतली
8:01
Sar abhi tak kuchh bhi paise nahin mile dbt bank se connect hua hai form 12 August ko approval hua hai fir bhi paise nahin mile
Only दादा 🌺धन्यवाद 🌺
Sir mala pn kamachi khup garj ahe ho aamchyakde pn aana he kam pllise
हेड लाईन वेगळे आणि माहिती वेगळीच आहे
Mla tr 4500 ch aale 😢an fom trr jully mde bharlay 8 jully la an 11 jully la fom approval zala tri ardhech ka aale paise
Mlapan work from home pahije
Thank u Dada
आश्विन पोपट लाडगे माझा फॉर्म अप्रोल झाला आहे तरीपण एकही रुपये आला नाही काय करावे लागेल . पोस्टाचे अकाउंट ओपन पण केले आहे.काय करावे लागेल त्या साठी
👌👌
Sir malapan 7500r ale Thanks sir
सर मला 7500रू. आले आहे धन्यवाद सर मला बोनस आणि गॅस चे केव्हा येणार आहे
Mla ७५००,ru milale pn uniyan bank somwar peth bankene maje ९००,ru cut kele ahe
Jya mahilanch shiksha jhal nasel tyana kasa job milel tyancha vichar kara
मला तर तीन हप्ते मिळाले बाकीचे मिळायचे आहे कधी मिळणार आहे चंद्रपूर
Jai Hind Jai Maharashtra
Mukhyamantri saheb khup chaan kaam karat aahat ...gas
Sir me post graduation ahe Ani vidhava ahe.ladkya bahiniche ek rupaya pan ala nahi ani ata kam tari dya khupch garaj ahe .mala don muli ahet
साहेब या प्रश्नाचं लवकर उत्तर द्या मला कामा ची माझ्या कुटुंबाला खूप गरज आहे
Sir fakt 7500 aale bouns kadi yenar Ani 6 va 7 va hafta yenar aahe
From kutun braycha tumi link Day please job Chi khub Grj ahi
Dhanvad
majh approval july la ch jhal hot sir pn mla tr 1 rupy pn nahi aale aani 12/10/2024 la kyc pn update kel aahe
टाटा कंपनी कुठे आहे महाराष्ट्रात मुंबई की पुणे
Pune
Pune
Mi ani Mazi milgi satara madhe rahto mg ky karyche kase ky job milnar
टाटा.विश्वासाचं प्रतीक.❤
Mala cylinder che paise nahi milale ajun
पैसे देण्यापेक्षा भाऊजी ना हाताला उद्योग /काम द्या , 46000 कोटी आणि हजारो कोटी जर युवकांना रोजगार किंवा उद्योग साठी दिला असता तर प्रत्येकाच्या घरात चुली पेटल्या अस्त्या,,,अस पैसे वाटून लोक आळशी बनतील ,भ्रष्टाचार वाढेल आणि शिक्षण पण लागलेच मास्टर आणि शाळा बंद करून तर सगळेच बदल झाले😂😂
🙏
दादा आम्हाला सावंत सातवा हप्ता आलेला नाही उज्वला त्याचे पैसे सुद्धा आम्हाला आलेले नाहीत ते कधी येणार आश्चर्यसंहिता लागायच्या आत की आश्चर्यसंहिता लागल्यानंतर
Age aani education kiti pahije
मला ४५०० मीळाले आणि गॅस सिलेंडरचे पैसे पण ४ आणि ५ हप्ता मीळाल नाही मग अमरावती जिल्ह्यातील लोकांना कधी मीळेल मी सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहे
दादा मला आतापर्यंत सर्व पैसे आले आहे 11000 सर्व महिलांसाठी आहेत का
टाटा कंपनी कोठे आहे सर
Dada mala pahile 4500ale nantar 3000rs ale bass gas che ny ale Ani diwali bonus ny ala dada
मला पण काम हवे पण पुण्यातच
Arti shrimant Waghmare Yana 7500Rs milale aahet Diwali bouns aala nahi
Maje hkkache bhau .pase tr milalech,pn mla ek changla bhau milala.jo ki maja kae nawata. Thanku nahi mannar aaplya manasache kon aabar mant ka.
👌👌👌👌
सर तुम्ही सांगता बरोबर आहे, पैसे आले तेही बरोबर आहे बोनस मिळेल तेही बरोबर आहे; परंतु निवडणूक नंतर काय
जर सरकार ने खाण्या पिण्याच्या गोष्टी महागाई केली णर काय पैसै अगोदरच दिले आणि जवळपास खर्च पण झालेत , आणि होईल नंतर काय
नवर्यानी काय करायच, बायको जवळ पैसे ते काही खर्चपाणी करणार नाहीतना मग
हॅलो दादा मला अजून एकही कृपया आलेला नाही मला खूप आहे ची गरज आहे माझं काम होतं कोणीही नाहीये
Mala 7500₹ ale dada thank you sir
Ok thanks 👍👍👍👍
मला कराच आहे काम दादा मला खुप गरचजे कामाची जिल्हा ठाणे रा, शहापूर
कंपनी कोठे आहे
Mla pan kam pahije Dada
गॅस सिलेंडर चे पैसे आले नाहीत
majh approval july la ch jhal hot sir pn mla tr 1 rupy pn nahi aale
Sar son chandhi bhaji paala he pan sasta kara na
7500 Rupaye aye thanks gas Cylinder ke paise kab ayenge
Mala 4500 fakt milale jun jully che payse nahi milale
मला एकही नाही मिळाले अप्रुवल पण झाला आहे dbt pn ahe
Tata कंपनी कुठ कुठ आहे
Pune
18 July ka form bharna ek hi kist Mila Le lena hai farm approve aprupan Jhala aahe
आपल सरकार आहे हे
आम्ही वोटिंग करणार
7500 million antar Ankit paise kiti Milan
मला बोनस नाही भेटला दिवाळी गॅस चे पैसे नाही भेटले😢😢
आम्हला माहीती कूठे आहे ती कंपनी ते सागा गरजतर आहेच कामाची
मला ऑनलाईन काम करायचे आहे धन्यवाद माऊली जय श्री गजानन ,,
मला सिलेंडर चे पैसे आले नाही 750 हजार रुपये आले बोनस मिळाला नाही
टाटा कंपनी मध्ये मला पण काम करायचे आहे बुलढाणा जिल्हा
गैस मिळा नाही हापता 7500मिळाला🎉 मुख्यमंत्री साहेब खुप खुप शुभेच्छा आचा सरखा शेतकरी शेतमजूर आहेत मी शेतकरी आहे पण पी एम योजना मीळाली नाही तर मला काय कय करावे लागेल हे सावे विनंती 18वा हप्ता मिळाल दुसऱ्या शेतकर्याला 🎉
Bonus kab milega
Gas cylinderke paise kab ayenga
अहो महागाई बेरोजगारी शेतीमालाचे पडलेले भाव आरक्षण याबद्दल बोला हे पाचट चाळे बद करा
गैस सिलेंडर चा फॉर्म कसा भरयचा
एक पण आमचं मुलगी ला हप्ता नाही हो बर आला राव 🤔🤔कधी देना बॅक देणार दादा 😊
Mil gaye 3000 rupeee
Sir Amala paysa ala nahi
मला सिलेंडर चे पैसे नहीं आले कधी भेटणार सांगा
Aho pn bayka khedya padatun kasha yenar Mumbai la
Sir mala nahi aale paise
मुख्यमंत्री साहेब मला फक्त ३००० मिळाले त्याच्या नंतर काही मिळाले नाही
कुठे कुठे आहे ही कंपनी
10000 ₹ Monthly above 60 age denyat yave hi vinanti, Government servant sodake dena chahiye
मला फक्त पहिला हप्ता तीन हजार रुपये मिळालेला आहे. बाकीचा हप्ता मिळालेला नाही तर तो हप्ता कधी मिळतील.
Mi 4 tas Kam karu shekte ahe Kay ahe😊