सोमवारी सकाळी गुड न्यूज! 6 वा 7 वा हप्ता|लाडकी बहीण योजना|Ladki Bahin Yojana Update|diwali bonus
Вставка
- Опубліковано 12 жов 2024
- The Ladki Bahin Diwali Bonus under the Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिवाळी बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता.
सव्वा आणि सातवा हप्ता आल्यावर आनंदात दिवाळी करू दादा आणि आमच्या भावाने आम्हाला पैसे पाठवले
7500 भेटले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
7500 हजार रु आले धन्यवाद...
शिंदे साहेब ❤❤❤
😮
सर HP gas ekyc eye scan एजन्सी कडे जाऊन केले gas माझ्या नावाने आहे तरी सिलेंडर चे एकही रूपया आला नाही जिल्हा ठाणे
Mla aalet dada 7500🎉Thank you मुख्यमंत्री saheb🥰
दाद धन्यवाद मला 75000, मिळाले गॅस व दिवाळी बोनस नाही मिळाले कधी पाठवाल
Dada mala pn 7500 ale dhanyawad mukhyamantri Shinde saheb Ajit dada Devendra dada tumche khup khup dhanyawad 🙏
Mla fakt 4500 ru ale bhakiche kdi yenar dada 🙏 kaushalya bhegade talegon dhabade taluka maval pune
Sir mala fakt 3000 milale. 4500 rs+ 6,7va hafta aala nahi. Gaschi subsidy milali nahi. Gas connection mazaya navaver aahe.Shital Pravin Sontakke Amravati
Dada thank you 😊
❤😂
आगस्ट मध्ये फॉर्म भरला अप्रुवल पण झाला कागदपत्रे लिंक आहे केवायसी आहे तरी आजून एक पण रूपया नाही मिळाला सुनिता शिंदे पुणे जिल्हा सगळ्यांना भेटले माझे कुठे अडकले साहेब आमच्या साठी कुठे आनंदाची बातमी आहे
Thank you so much eknath bhau❤❤❤❤❤
धन्यवाद साहेब साहेब
धन्यवाद् सर
Mi August la from bharla ahe an mla 5 Oct la 3.000 bhetle ahet fkt bakiche 4500 nhi milale ahet
Amhala form afrufjyana ajun 1 ru pan nahi milale nahit tyache kay?
धन्यवाद दादा महिलाचा विचयरकेले
सौ.माला वसेकर
04 ,05,06,07वा हप्ता आत्तापर्यंत जमा झाला नाही ग्यास चे पैसे आले नाही ते जमा होतील का
Dada thanks
Thanks दादा
Thanks dada
Dhanyawad saheb amchi diwali khup chan sajre honar ani tumhi 100takke nivdun yenar
मी ऑगस्ट मध्ये फार्म भरला मला अजूनही एक रुपया आला नाही अप्रोल आले आहे पण पैसे नाही येत आहे
Ek hi hatta nahi ale 29 september la approve zala 8 oct. Adhar seding zal tar pai se kadhi detil...
धन्यवाद मला 7500, आले आहे आणि गॅस ची सबसीडी 805 जमा झाले आहे
पयसे देण्या पेक्षा नोकरीं द्या म्हणजे सक्षम महिला होतील 1500 किती पुरणार दुध पण येत नाही
दुध येणार नाही पण गरिबांच्या मुलांना दोन वर्षे वे ळचे जेवण मिळेल तुम्ही लखपती आहे त्यामुळे तुम्हाला 1500रू दुध घेणयापेक्षा 1महैस घ्या
Ubata deyil
इलेक्शनच्या वेळेस पैशाची वाटप होतीहे मधले श्लोक के पैसे खात होते आणि सर्वसामान्य जनतेपासून एकही रुपयाआता लाडकी बहीण योजनेतून सर्व लोकांना हे पैसे मिळत आहेत त्यामुळे लोके आनंदी आहेतमाता-भगिनी खूप आनंदीत आहेत त्याच्यामुळे हे सरकार निवडून
Sir मी अकरा ऑक्टोबर ला लडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तर मला ह्या योजनेचा लभ मिळेल का . अजून माझा form approve झालेला नाही
Aamhala आलेत dada thank you
4500 /-- रू नंतर कोणतीही रक्कम मिळाली नाही तरी मला उर्वरीत रक्कम मिळाली हि विनंती तसेच माझ्या नावावरच गॅस कनेक्शन आहे पण गॅस सिलेंडर च्या योजनेचा लाभ सुध्दा मिळालेला नाही , बोनस रक्कम , ६ वा ७ वा पण मिळालेला नाही तरी मला या योजनेचा लाभ मिळवून द्यावा हि विनंती 🙏
Dada 1 August la from approved zalay tari mala ajun 1 pan rupaya nahi bhetla Baramati taluka jhilha Pune
Bank seeding nasel tumchya bank madhe jaun chaukashi kara
साहेब गॅस सिलेंडर माझ्या मालकाच्या नावावरती आहे तर त्याच्यासाठी एजन्सीला जाऊन चेक केलं तर ते बोलतात आम्हाला अजून सांगितलेलं नाही तर त्याच्यासाठी काय करावे लागेल
मला पण 7500 आले धन्यवाद दादा
सर माझ्या नावावर गॅस सिलेंडर आहे तरी पण मला सबसिडी मिळालेली नाही.......
24 ऑगस्ट ला फॉर्म ऑफ प्रूफ झाला परंतु तीन महिन्याचे पैसे आले दोन महिन्याचे आले नाही सोनाली नांदेडकर पुणे ते दोन महिन्याचे पैसे येणार की नाही दादा
Dhanyawad shinde dada mala 7 000 aale jayanche paise nahi aale te bankat jaun aple adhar link fom bhara
Mla 7500 aale Thankyou mukemantri saheb
Sir mla 3000 c aale mi 14 la from bhrla hota apru pn zala pn 4500 nahi aale sir
रिसबमिट करून 2 महिने झाले तरी पेडिग आहे अपरू ची वाट किती दिवस बघ्याची पोस्ट मध्ये आधार लिक आहे सेविका ने फोम भरला लवकर चेक करा मन जे पैसे येतील😢😢
Sir pahila c aadhi de aapta natr bola 6-7natr de sarv aahe maj post bank aadhar link aahe aajun paise aale nahi 😢😢
सर माझी मदत करा मी रत्नागिरी ची आहे आधार व सगळे कागद पत्रे तिथले आहे कामासाठी अहमदनगर आले तिथून अंगणवाडी तुन 17जुलै भरला पोस्ट आधार लिक आहे अपरू कधी होईल😢
Maza form pahla submit Jhala Aane per reject Aala sagdi kagaj Patra barobar aaheit
महीला आनंदी मुख्यमंत्री साहेबाना आमचाआशीरवाद
Dada mala ajun 1 hi rupaya ala nahi approval 21 August la alela ahe pan paise ale nahi Nagpur jilha aadhar link ahe
धन्यवाद दादा खुप आनंद झाला आहे आम्हाला अशीच मदत करा महीला ना खुप खुप आभारी आहोत
मला गॅस चे पैसे मिळाले नाही सुमती अढाऊ चंडिकापुर अकोट तालुका जिल्हा अकोला महाराष्ट्र.७५००₹ मिळाले
Sir mala 6/7 hafta nahi milale Airoli Navi Mumbai
Mi 10 ऑक्टोबरला पोस्ट खाता काढला आहे मला 1 हप्ता आला नाही
Ajit dada devendra dada eknath shinde saheb dada tumache khup khup aabhari aahe
मला अजून पण एकही हप्ता आलेला नाही आहे सुमित्रा नागपूर जिल्हा
Sir maza form reject zala ahe mala punha documents submit karaycha ahe form kasa bharu mi
वैशाली गायकवाड चाकण पुणे येथे बोलते जुलै महिन्यात फॉर्म भरला अपलोड झाला आहे आणि डिबीटी झाले आहे तरी पण मला अजून एकही रुपया आला नाही
@@vaishaligaikwad1890 adhar seeding check Kara
मलाही नाही आले
ताई तूमचे पहिले कुटे जुने खाते असेल तर पैसे तिथे जमा होतात
तुम्ही बँकेत जाऊन चेक करून या, माझे जुने खाते मादे पैसे जमा झाले होते
आधार सिडींग माय आधार वरून चेक करा. जी बँक दाखवत आहे त्या बँकेत जा. पैसे आले सगळ्यांना च
मनीषा वरक जुलै मध्ये फॉर्म भरला आहे अजून एकही हप्ता आलेला नाही😢😢
मला 4500 आलेत 3000 हजार आलेच नाहीत मी कागद पत्र आता 25 दिवस झाले भरून
चंद्रकला मेहेत्रे अहमदनगर आधार कार्ड लिंक झाले आहे अजून पैसे आले नाही
मला ही 1 रुपया पण आला नाही September 2 la approval चा mg aala पण अजून पैसे आले नाही
ॲक्काँट सीडींग करून घ्या.
Reject form baddal kahi Tardut Kara mala pan paise nahi milale jyana nahi milale tyancha vichar Kara bhau
पैसे आले आहे पण 4500 पैठण संभाजीनगर सुनिता दसपूते संपूर्ण माहिती आहे फांम आपूल आहे फांम जूले भरला आहे 3000 कधी येणार आहे फांम जूले भरला आहे
4500
आसिच मदत करा हक्क ने सांगत आहे तसे मतदान पण करा बिजीपिला एकनाथ शिंदे सरांना च मुख्यमंत्री करायचे आहे आपल्या ला
माझा केवाईसी एक्टिव झाल्यानंतर आज मला 4500 हजार दिले दादा खुप खुप आभार 🎉
Mala Aale Thank you
माझा पहिला हप्ता 3000 रुपये आलेला आहे. पण बाकीचे हफ्ते जमा झाले नाहीत. ते कधी होतील.
मुख्यमंत्री साहेब मला 7500 मिळाले धन्यवाद
Mukhymantri Saheb jyani saptebar made forma bharle aahet tyana july pasun paise dya na
Sr mla purn milale thanks sr shava aani satva nay aala ajun
सर मी पण कांदिवली येथे राहणारी आहे माझं नाव अरुणा अरुण शिर्के मी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी पण आम्हाला एकही पैसे आले नाही म्हणून खोटी अफवा आहे
Mla diwali cha 5va hapta aala nahi kay karun sakto
6वा7वा हप्ता क कधी जमा होणार, आहे
7500 milale mla ajun yenar ahet ka
मनीषा वरक जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे अजून एकही हप्ता आलेला नाही😢
माझी पत्नी सौ अर्चना संदिप आल्हाट रा . टाकळी ढोकेश्वर ता .पारनेर जिल्हा आहिल्यानगर ( अहमदनगर ) हिला एकही रुपया आलेला नाही २४ स स्टेंबर अर्ज अपॅरवल झाला पण पैसे जमा झाले नाही . तरी कधी जमा होतील
7500 ru bhetle धन्यवाद दादा
7500 ale dada danyvad tumi amcha patisi rha sinde saheb ata 2500 kadi yenar dada mi tumci abari ahe
मला पण approval चा msg ala tri अजून मला एक रुपया पण आला नाही..
🙏🏻 हो दादा माझ्याही बँक खात्यात पैसे आले 7500 खूप धन्यवाद आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादासाहेब यांनाही या बहिणीकडून खूप खूप धन्यवाद🎉🎉🙏🏻🙏🏻
पण दादा सिलेंडर साठी फॉर्म कुठे मिळतील आणि कसे भरायचे त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील ते सांगा 🙏🏻🙏🏻
हे फॉर्म विरार मध्ये आलेले आहेत का आणि मोबाईल चा अर्ज कसा भरायचा आणि त्याचे फॉर्म कुठे मिळतील तेही सांगा🙏🏻🙏🏻
Sharayu patil mazi vahini julyla form update zala amchya shenari saglyana aley mala ajun ek rupaya sudha ala nahi mee tumchi ladki bahin nahi ka saheb
Sir tumi paise takta Bank paise kapti he Kay
bharat gas vale mhntat ki aamchyakade e kyc suru nahi
मुलांना सरकारी नोकरी ची खुप करज आहे साहेब मुलांचे शिक्षण होवून वय संपतं आलेल आहे लग्नासाठी कोणी मुलगी देना झालेत येवडा उपकार गरीबांना आयुष्याचा कल्याण होईल
Mazhe July August che aale September Aoktobr nahi ale Kay zal asel
मला सिलेंडरचे व दिवाळी चा बोनस नाही आला जिल्हा रायगड
Mala fakta 4500 milale bakich milale nahi te kadhi milatil dada
ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी आपलं नाव मतदार यादीत आहे का तपासून घ्यावे मतदान महत्वाचे आहे
Jully august che paise aale hote lagech bank ne cut kele aahe aani gas che dekhil paise aale nahi
Aarti gavade me nashik varun bolte me Aagast made fom barla hota aprol zala pan kahicha pase nahi aale
धन्यवाद शिंदे दादा
6वा 7वा हप्ता कधी येणार ग्रॅस सबसिडी नाही भेटली कधी येणार
Thank you sir mala pan paise aale
Diwali bonus tumhala wegla. Dyayla hava hota Oct/ nov midun asa yala Diwali bonus mhanta yenar
ધન્યવાદ શિંદે સાહેબ મલા ૩૦૦૦ હજાર રૂપયે આલે હૈ મી ગરીબ હૈ મલા ઔષધ સાઠી પૈસે મીળાલે ખૂબ ખૂબ આભાર
Sir मला गॅस चं पैसे आले नाही
सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला होता पण पैसे 4500 च आले भाऊ
फक्त 4500 रु आले सप्टेंबर मधे अजुनपरत आले नाहीं दादा
Nice
Mumbai Dadar या विभागामध्ये गॅस सिलिंडरचे पैसे दिले नाहीत आहेत. Please या सर्व गोष्टींचे गॅस agency मध्ये सरकारने विचार ना करावी ही विनंती
Aare bhau mala kahich paise aale nahit na ajun kadhi yenar aahe maze paise
Thnx
7500 आम्हा ला पण मिळाले धन्यवाद
सर मला दीवाळी चे बोनस कधी येणार आहे
Khot bolun hya video la tula like views miltil pn ekda visvas gela ki kon bagych nahi
Agdi barobar