बाबांनो काही करा पण ह्याच्या नादी नका लागू फक्त सरकार पाडण्यासाठी ह्या माणसाने एसटी कर्मचाऱ्यांच्या 140 आत्महत्या पाहिल्या आहेत म्हणून ह्या माणसावर विश्वास ठेवणे म्हणजे हे एक अंधश्रद्धा आहे
संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे सदावर्ते नार्को टेस्ट आरोपी ची करायची की देशमुख कुटुंबाची 😂.....सदावर्ते तू नक्की वकील आहे काय डाऊट आहे.....कोणाची सुपारी घेऊन तू बोलतो...
विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी किती विचार पूर्वक संविधान बनवले असेल याची जाणीव आज झाली. साहेब यांनी लिहिलेल्या संविधान मुळे आज गोरगरीब लोकांना न्याय मिळत आहे. सदावर्ते तुमी घरी जाऊन जेवण करा.
माझे तर असे म्हणणे आहे जे एक दुसऱ्यावर गलत वक्तव्य करून बोलत आहे त्या सर्वांच्यात नार्को टेस्ट करायला पाहिजेत मग तो राजकारणी असो का कोणता समाजसेवक असो कोणत्याही समाजाचा आसो सर्वांणसमोर सत्य नक्कीच येईल
जय श्रीराम वंदे मातरम. जय हिंदुराष्ट्र जय नथुराम. खून किती क्रूरपणे करायचा याच्या गाईड लाईन्स असतील तर ते पण सांग बाबा. संविधानिक बचाव करता आरोपीचा. ग्रेट.भारत रत्न पुरस्कार यांना मिळालाच पाहिजे.
Dhananjay Deshmukh, who was in office, filed a complaint saying that he did not take over four or five police stations, so those two police stations are being deputed.
सदावर्ते यांनी वाल्मिक कराड यांचे वकीलपत्र घेतले पाहिजे आणि विषेश सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांना शासनाने नियुक्त करावे म्हणजे सदावर्ते यांचा खरा कस लागेल
हो बरोबर आहे साहेब. त्या संतोष देशमुख ह्यांचीच चूक आहे. कारण त्यांनी जीव जाण्याआधी कोर्टात अपिल का केले नाही? ह्याला बघून मा. घटनाकार सुद्धा चाट पडतील की संविधान आमच्यापेक्षा ह्यालाच कळलंय म्हणून.
सदावर्ते सारखे मनोरुग्ण मंगेश साबळेच नीट करू शकतो😂
@@jadhav7624 डॉक्टर लावायच विसरलात तुम्ही 🤣🤣🤣
जातीवादी लोकांच ऑपरेशन करणारा भीमाचा वाघ आहे. डॉ गुणरत्न सदावर्ते साहेब. झटक्यात आरक्षण रद्द 😭😎😭
माझं वैयक्तिक मत आहे सदावर्ते साहेब तुमचे नार्को टेस्ट करावी मला लाज वाटते की तुम्ही समाजाच्या आहात
मी तेच म्हणतं होतो सदावर्ते चीच नार्को टेस्ट झाली पाहिजे🙏
salute
धन्या पेटी दिला नाही का 😂🤣😂
Te kay bolale nit yek kelya agodar
साला हा वकील पक्का अमावस्येच्या दिवशी जन्मलेला आहे,,,, अस वाटतंय,,,, 😂😂😂
काळी अमुशा
दळभद्री आहे
👍👍🌹🌹
आंधारात पैदा केलेला दिसतोय
😂
सदावर्ती मॅडम भारी एक्टिंग करतात😂😂😂
😂
हो आणि नाहीच अन्सर खूप भारी देतात
त्यांची मान हालते सारखी
😂😂😂😂
😂😂
गुबु गुबू कस मान हलावती 😅😅
Gubu gubu😂
Ti. Zi. Bahin. Ahe. Maratha
😂😂😂
Shabbas
बाबांनो काही करा पण ह्याच्या नादी नका लागू फक्त सरकार पाडण्यासाठी ह्या माणसाने एसटी कर्मचाऱ्यांच्या 140 आत्महत्या पाहिल्या आहेत म्हणून ह्या माणसावर विश्वास ठेवणे म्हणजे हे एक अंधश्रद्धा आहे
ती मागची म्हैस बघा कशी मान हलवतिय 😅😂
आता कसा तु लयकीत बोलला😂😂😂
😂
😂😂😂😂😂😂
पूर्ण ऐक वाल्मिक कराडची वकीली करत आहे 😥
चला आजची ३ पैटी आणि ५ खोके एवढी बाजू मांडली.
संत वाल्मीक मन 😂 नाही तर डायरेक्ट वाल्या मन😂
सगळ्यात पहिले तुमची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे नेमका तुमचा बोलवता धनी आहे कोण
बीड ला पोलीस फिर्याद सहज घेत नाहीत रे तुला काय माहित लोक सांगतात तिथले
Tumhi Beed che nahit. Amhala lok sangtat mhanje khare jhale ka
म्हैस कशी हालते only Patil
😅
😂
😂😂😂
🙏🙏🌹🌹
जिला तुंम्ही मैस म्हणतात ती तुमची लेक आहे 😂😂😂
याला केस दिली नाही म्हणून बदलला वाटत😂
एक नंबर सदावर्दे सादर
ज्यांच्या वर अन्याय झाला त्यांची आदी नार्को टेस्ट होवाव हा कुटला न्याय आहे..
प्रमोद महाजन यांना नाही का प्रविण महाजनी मारले
मग काय संतोष देशमुख यांच्या भावाची घ्याची का मग😂
@@missionpeace4820 तु पुर्ण व्हिडिओ ऐकला नाही तो धनंजय देशमुखची नार्को टेस्ट करायची बोलत आहे धनंजय मुंढेची नाही त्याची हिम्मत नाही तस बोलण्याची
ये चकन्या निट बोल नाहितर कोर्ट तुला पण आतमधी घालील😅😅
याला पहिला मोका लावा😂
तुझ्या ताई वर सार्वजनिक अत्याचार केला का, मोका लावायला 😂😂
तु झोपेत सुद्धा दचकून उठशील जरांगे साहेब आला
मागचा एँन्टीना का हलवता
ह्याला कोणीतरी पागलखन पाठवा😅
हा माणसाच्या पोटचा दिसत नाही राव
दस साहेबांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे ते बघितला पाहिजे नाहीतर दस साहेब एवढे बोलणार नाहीत
😂😂😂 अरे तिची मान पकडा re
संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे सदावर्ते नार्को टेस्ट आरोपी ची करायची की देशमुख कुटुंबाची 😂.....सदावर्ते तू नक्की वकील आहे काय डाऊट आहे.....कोणाची सुपारी घेऊन तू बोलतो...
कराड सरेंडर झाला नसता तर धन्या मुंढे अडकला असता...!!🤬
सदावर्ते ला काही कोटी भेटल्या असतील 😂
सदावर्ते ताई साहेब बोलत असताना असे मुडके का हलवतात
मैस आहे ति🐃🐃
मुंडकं मोडलंय तीच 😂😂
ज्या कुटुंबातील व्यक्तीची हत्या झाली त्यांच्यावर अन्याय झाला त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी करावी म्हणजे निव्वळ बिंणडोकपणा आहे.
प्रकरण घरातले असू शकते
चष्मा ची काच पुसा डंके की चोट पर 😂
आम्हाला वाटलं ड के की चोट विसरली
ही ड के की चोट कोणत्या पुस्तकात आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगा
माकची म्हैस नेहमी मान हालवते 😂😂😂
Dhananjay deshmukh ची नार्को टेस्ट करा म्हणले ते.. कॅप्शन बदला...😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
सदावर्ते एक नंबर माणूस आहे 🔥👍
१ chyu ..ahe😂
पलटी किंग😂😂
Kay palati marali baba
Nit yek agodar
बरोबर .करा त्याचीच नार्को टेस्ट त्याच्या भावाचा पण हात असणार ह्यात
मुख्यमंत्री साहेब याला एसटी महामंडळाऊन हाकाल पटी करा हा वकिल नाही हा पागल झाला याला न्यायालयावर विश्वास नाही हा. कसला वकील
हा कोण ह्याचे विचार घेणे इतपत ह्याची किंमत आहे का ?
महाराष्ट्रातील नंबर एक कार्टून
विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी किती विचार पूर्वक संविधान बनवले असेल याची जाणीव आज झाली. साहेब यांनी लिहिलेल्या संविधान मुळे आज गोरगरीब लोकांना न्याय मिळत आहे. सदावर्ते तुमी घरी जाऊन जेवण करा.
म्हैस कशी मान हलवत आहे बघितलं का
असे दिवस कुणावरही येऊ नयेत 😢आज देशमुख कुटुंबावर उद्या कोणावर नको
साहेब मी तुम्हाला भेटायला येऊ का तुमची गाडी कुठं लावली
😊
ते जाऊ दे पण ती बाई प्रत्येक वेळेस माग मान का हालवत असती काय काय कळत नाही. याची चौकशी करा..😂😂😂
एकदम बरोबर साहेब
अक्कल नसलेल्या लोकांनी या प्रकरणात डोकच लाऊ नये
याच्यासाठी वाल्मिकी कराड साहेब आहे😂😂
मी दिसायला डेंजर आहे पण बिनविषारी आहे 😂😅😊
जय हो पाकीट 😂😂😂😂
ह्याला सिरीयस घेऊ नये, महाराष्ट्राची हास्य जत्रा 😂😂
सदावर्ते साहेब तुम्हीच कराड कराची केस ताब्यात घ्या त्याच्यावर त्याचा निकाल लागायचा नाही साहेब तेवढा गॉगल काढून बोला
अक्कल नसलेल्या लोकांनी या प्रकरणात डोकच लाऊ नये
आहों हा आणि हाके प्रीपेड रिचार्ज आहे,,,
बंग्याने st बँक खूप लुटली
पाठीमागे मान जास्त हालत आहे आत्ता सुरेश धस गप्प बसत नाहीत तुम्ही तयारीला लागा कामाला वेग आला आहे
एकदम बरोबर आहे साहेब ❤❤
सदावर्ते साहेब बिल्कुल सत्य बोलतात धनंजय देशमुख आणि सोनवणे दोघांची नार्को टेस्ट होयला हवी
याची मुलाखत घ्यायची कोणाला बुद्धी सुचली
माझे तर असे म्हणणे आहे जे एक दुसऱ्यावर गलत वक्तव्य करून बोलत आहे त्या सर्वांच्यात नार्को टेस्ट करायला पाहिजेत मग तो राजकारणी असो का कोणता समाजसेवक असो कोणत्याही समाजाचा आसो सर्वांणसमोर सत्य नक्कीच येईल
तुझ्या सारख्या माणसाला शिव्या दिल्या तर त्या शिव्यांचा सुद्धा अपमान आहे बाबा
बिन बुलाये चले आये मैहमान मेंटल झाले साहेब तुम्ही
तुझ ज्ञान ठेव बाजूला.गेलास का कधी परळीत.सोडली का कधी मुंबई
जय श्रीराम वंदे मातरम.
जय हिंदुराष्ट्र जय नथुराम.
खून किती क्रूरपणे करायचा याच्या गाईड लाईन्स असतील तर ते पण सांग बाबा.
संविधानिक बचाव करता आरोपीचा. ग्रेट.भारत रत्न पुरस्कार यांना मिळालाच पाहिजे.
याची वकील काढुन घेतली पाहीजेत
तू स्वतः का नाही होत आरोपी चा वकील
उगवला चंद्र पुनवेचा गुण रत्न
नक्कीच टेस्ट व्हायला हवी, कारण सत्य समोर येईल. त्यांनी स्वतः सामोरे जावे.
01 no right saheb
एवढा हुशार सोडून वाल्याने कोणता वकील नेमला 😂😂
Yess it's right 💯
बरोबर आहे
Dhananjay Deshmukh, who was in office, filed a complaint saying that he did not take over four or five police stations, so those two police stations are being deputed.
अगदी योग्य विश्लेषण केले आहे मुद्दे विचारात घ्यावेत SIT ने
आवाज कमी झाला याचा
ही का मान हलवत आहे 😂
मीडिया ह्याला इतकी किंमतच का देता हा कुठला कोण कुणाला काय विचारायचे हेच पत्रकारांना समजत नाही
सदावर्ते साहेब तुमच्याकडे एक एक शब्द हा खरा आहे
TV9 स्वाताला नंबर १चा न्यूज सांगता आणि असल्या लोकांची बाईट घेता लोकांना त्यांचा चेहरा हि बघण्याची इच्छा होत नाही
Kayam ह्याच्या मागे एक बाहुली असती तिला काम फक्त मान हलवायची हेच काम आहे तिला 😂😂
Chapariiii
सदावर्ते यांनी वाल्मिक कराड यांचे वकीलपत्र घेतले पाहिजे आणि विषेश सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांना शासनाने नियुक्त करावे म्हणजे सदावर्ते यांचा खरा कस लागेल
स्पष्ट आणि वास्तवीक चौकशी झाली पाहिजे, आणि खर काय ते सगळ्यांना कळली पाहिजे
सदावर्ते तुला एकही कमेंट चांगली नाही
हो बरोबर आहे साहेब. त्या संतोष देशमुख ह्यांचीच चूक आहे. कारण त्यांनी जीव जाण्याआधी कोर्टात अपिल का केले नाही? ह्याला बघून मा. घटनाकार सुद्धा चाट पडतील की संविधान आमच्यापेक्षा ह्यालाच कळलंय म्हणून.
बर तुम्ही हुशार मग बस तुमला लय कळ झोपा आता 😂
ह्याच्याकडे मीडिया का लक्ष देते एव्हडं महत्व नका देऊ याला
हे बरोबर वकील साहेब❤❤❤🎉🎉
एक दम बरोबर बोलता साहेब
न्यायालयाच्या पेक्षा वकील मोठा आहे का,याला बाजूला ठेवा,
थोडा धीर धरा ! घडा भरला की सर्व काही बाहेर पडते 😷
हा नेमका एकतर्फी सर्वसामान्य माणसाच्या विरुद्ध अन् फक्त obc, obc. बाजुच धरतो याची नार्को टेस्ट व्हायलाच पाहिजे.
काय ह्याचा शर्ट, डोळे वाकडे, वर चस्मा लाल कलर चा, सोबत मान डोळवणारे, ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला नाही असं कुणाला वाटणार नाही 😂
अरे वाल्मिक साहेब बोल वाल्मिक नको म्हणू 😂😂
Fadanvis sahebani ekch call kela lagech hya yedzavya ni u turn ghetla😂😂
कोण वाल्मीक
असेच आहे कारण आरोपी घरचा वाटतो कारण तो मनोज jrange मागे पळतो कारण याचा गुन्हा झाकून जाईल
सदु भाऊ तुमची पण रॅबीज ची टेस्ट केली पाहिजे 😅😅
सरवदे सर एकच नं 👌👌
Tyala akkal aahe ka?
बरोबर त्याचा भावच आरोपीला भेटला होता
सदावर्ते आम्ही तुमच्या सोबत आहोत
पाठीमागची हीरोइन बघा
ते गॉगल कुठल्या जत्रे मधे घेतलेत ?
मला खूप आवडले.
ह्या केस मध्ये तुम्हाला वकील केले पाहिजे .
Haf mad