Pune News: लातूर प्रकरण तपासात भेदभाव?, ओबीसी नेत्यांनी थेट कोणती मागणी केली? | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 288

  • @bofficial0909
    @bofficial0909 13 днів тому +82

    बीड साठी जारांगे पाटील,धस,क्षीरसागर यांनी आवाज उठवला त्यावेळी तुम्ही विरोधात मोर्चे काढले...त्यांनी बीड साठी तर आवाज काढला तर तुम्ही लातूर साठी आवाज उठवा...बीड साठी तुम्हाला कोणी बोलावले नाही जारांगे नि त्यांच्या जीवावर न्याय मिळवून दिला... तुम्ही तुमच्या जीवावर न्यायासाठी लढा...आम्ही सोबत आहोतच...त्यांना कशाला बोलावता... ते पुन्हा राजकारण करतील...तुमच्यातील दम दाखवून द्या साहेब...पण ते विरोधात मोर्चे काढणार नाहीत तुमच्या एवढं मात्र नक्की...

    • @nitirajbabar3362
      @nitirajbabar3362 13 днів тому +10

      एकदम बरोबर भूमिका मांडलीये साहेब 🚩

    • @Kingmakerhgcffg
      @Kingmakerhgcffg 13 днів тому

      धस आणि जरांगे हैं संतोष देशमुख ह्यांना न्याय मिळून देण्यासाठी कमी आणि धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्यासाठी मोर्चा जास्त वाटतं होता... श्लोक सभा मध्ये टाळ्या आणि शिट्या चालू होता... ह्या दोघांना फक्त राजकारण करणे हाच हेतू होता...

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 12 днів тому

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 12 днів тому

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्

    • @bofficial0909
      @bofficial0909 12 днів тому

      @@Kingmakerhgcffg मग तुम्ही पण लातूर च्या आरोपीच्या मागील आका चा बिनधास्त राजीनामा मागं जर त्यामागे कोणी आका असेल तर...आम्ही पण त्याला पाठिंबा देणार...मग तो कोणीही आसो...आरोपीसाठी मोर्चा निघणार नाही

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 13 днів тому +58

    लातूर च प्रकरण मध्ये आरोपी अटक पण झाले...कोणी लपवून नाही ठेवले नाही ना कोणी मराठा समाज ने त्यांचे स्टेटस ठेवले.. उगीच च सुपारी वाजवून कार्यक्रम करायचे बंद करा

    • @hiraghodke6011
      @hiraghodke6011 12 днів тому

      आरे बाबा ते जामीनावर बाहेर आहेत

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 8 днів тому

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) घातपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.

  • @ssg7685
    @ssg7685 13 днів тому +44

    संतोष देशमुखच्या आरोपीना अटक करण्यासाठी मोर्चे काढले तर तुम्ही प्रति मोर्चे काढता तेंव्हा काही वाटलं नाही का तुम्हाला? यांना वारंवार जातीवरच बोलायला आवडत का?

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 13 днів тому +4

      खरा जातीवाद नासक्या मन्या ने लोकसभा निवडणुकीत...

    • @akashsable6270
      @akashsable6270 12 днів тому

      Tuja father aahe Manoj jarange patil..

    • @gajanannikam6542
      @gajanannikam6542 12 днів тому

      खून नाही केले कुणाचे​@@maharashtradesha1360

  • @SugrivSurwase
    @SugrivSurwase 13 днів тому +25

    जनतेचा लक्ष विचलित करण्यासाठी हा केवीळ वाणी प्रयत्न करत आहेत वारे वा नेते

  • @UjjwalBharatNews
    @UjjwalBharatNews 13 днів тому +19

    नक्कीच SITलावुन फास्ट ट्रॅक कोर्टातुन न्याद मिळाला पाहीजे.

  • @-oh9tq
    @-oh9tq 13 днів тому +17

    ससा रे ससा तू गोल गोल फिरवितो कसा 😂😂😂😂

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 13 днів тому +11

    आरोपींना अटक झालेली आहे असे तेथील समाज सांगतो, मग तुम्ही नेमकं तिथे जाऊन करताय काय, तुमचा हेतू शुद्ध नाही, मराठा समाज हा कधीही आरोपीला पाठीशी घालत नाही व स्टेटस पण ठेवत नाही, आरोपींना बिंदास फाशी, गुंडांना वाचवण्याचे प्रयत्न तुम्ही करतात, समाजाला तुमचा हेतू माहित आहे, बाकीचे बकबक करू नका

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 12 днів тому

      वनजरी समाजाला भरपूर इनकम मिळतेय परळी च्या राखीतून
      औद्योगिकी वसाहतींची खंडणी पण वंजारी ना मिळतेय म्हणून मराठा चिडलंय.
      एकलहरे भुसावळ येथले पण राखीचे आर्थिक व्यवहार मराठा ब्राह्मण सीकेपी कुणबी गठ्ठा कसा लपवत ते शोधले पाहिजे.
      गडकरी फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेंचा हात आहे स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन. त्यांचा % ठरलेले आहे.
      माली धनगर काही कारण नसताना शेपूट आपटून राहिलाय ना त्यांना वंजारी भीक घालणार ना मराठा.

  • @लक्ष्मीइलेक्ट्रिकल

    कशाचा जातीवाद , आपल मानल की सत्य आणि लोकांचं मानलं की जातीवाद

  • @shashank255
    @shashank255 13 днів тому +11

    तुमच्या सारखे प्रतिमोर्चे काढणार नाही आम्ही,खानदानी मराठा आहोत

    • @pbloves
      @pbloves 12 днів тому

      मागास कुणबी झिंदाबाद 🚩🚩

    • @Shri_1000
      @Shri_1000 День тому

      खानदानी कुणबी म्हणायचंय का तुम्हाला..🤔

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 13 днів тому +14

    सुपारी घेऊन बसले 😂😂😂😂

  • @Sonuu_77
    @Sonuu_77 13 днів тому +7

    हे obc नेते आहेत का मंग छगन भूजबळ कोण आहे 🤷‍♂️ उठ सुट आज काल कुणी पण obc नेता होत आहे उद्या ऐखाद् शेंबडा पोरगा येईल आणी म्हणल मी पण obc नेता आहे मंग आचार्य वाटईला नको

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e 12 днів тому +4

    माऊलीला न्याय मिळालाच पाहिजे जे ओबीसी संघटना महाराष्ट्र राज्य😮😮😮 धनगर माळी वंजारी जय ओबीसी जय भगवान बाबा जय ज्योती जय क्रांती जय मल्हार❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitirajbabar3362
    @nitirajbabar3362 13 днів тому +14

    हे सुपारी घेऊन बोलत आहेत.... ऑलरेडी सर्वानी निषेध नोंदवला आहे.

  • @anilpawar6868
    @anilpawar6868 13 днів тому +6

    प्रती मोर्चा काढला लाज वाटली नाही का लातूरचा मुलगा जेव्हा जिवंत होता तेव्हा तुमच्या पैकी एक तरी माणूस भेटला का ज्या वेळेस त्यांना गरज होती तेव्हा कोणी गेलं नाही चितेवर लोणी खावा

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 12 днів тому +4

    दमानीया ताई, धस, जरागे, सभाजी राजें नाही यत. कारण हे वाईट राजकारण करत आहे.

  • @vijaypatil7040
    @vijaypatil7040 13 днів тому +16

    तुम्ही केलं का? संतोष देशमुख साठी आंदोलन.

  • @navnathkale86
    @navnathkale86 12 днів тому +3

    ओबीसी नेत्यांनी हे मैटर उचलुन धरा

  • @kakasahebbondare5665
    @kakasahebbondare5665 13 днів тому +14

    काय फालतू लोकांची बाईट घेताय आज पासून लोकमत बंद

    • @KiranMore-g7t
      @KiranMore-g7t 12 днів тому

      Mulakhat ghenara patrakar ha Anti Maratha ahe tasech jati jati madhe bhandne lavayche kam karto
      Yala mi Maratha arakshan chya andolana pasun bhagtoya.
      News 18 Lokmat ne yachyavar karwai karavi

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 12 днів тому +3

    सुरेश साहेबांनी बीडमध्ये अत्यंत दबंग अशी कामगिरी केलेली आहे, तशीच लातूर मध्ये त्यांनी दबंग कामगिरी करून माऊली सोटला न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा
    एकच पर्व मकोका लावा गुन्हेगारावर सर्व

  • @suniltakalkar9213
    @suniltakalkar9213 12 днів тому +1

    बरोबर 👍👍

  • @Patil9958
    @Patil9958 13 днів тому +5

    तूम्ही राजाकारणी राजकारणात obc कशाला आणता? जे मारलेत ते जेल मध्ये गेलेत. तुम्ही एका नेत्याला वाचवायला तळमळ सुरु आहे.

  • @ShiddheswharAndhale
    @ShiddheswharAndhale 13 днів тому +10

    बरोबर आहे साहेब

    • @SunitaSubhedar-e5b
      @SunitaSubhedar-e5b 13 днів тому +2

      बरोबर आहे माऊलीला वेगळा न्याय का??

    • @pranavjundare7127
      @pranavjundare7127 12 днів тому

      Guu kha mg tyacha

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 13 днів тому +5

    आरोपी अटक झालेत आणि घटना होऊन 4 महिने झालेत आता जाग आली का तुम्हाला भडव्यंनो 🙏 तुमच्या सारख समर्थन करत नाही आम्ही 💯

  • @bhagavatr
    @bhagavatr 12 днів тому +1

    फडणवीस साहेब ना OBC नी निवडुन दिल आता मुख्यमंत्री बदलेत सरकार आल्यावर

  • @sakharamsolanke202
    @sakharamsolanke202 12 днів тому +1

    तुम्ही मोर्चे काढले तर आम्ही पण लक्ष्मण हाके च्या नेतृत्वाखाली प्रती मोर्चे काढू

  • @Dmymm
    @Dmymm 13 днів тому +20

    ओबीसी समाजा मुळे सरकार सत्तेवर आले आहे सरकारला विसर पडलाय का?

    • @balasahebmane5131
      @balasahebmane5131 13 днів тому +7

      Shett upad kelya

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 13 днів тому

      Evm mule आला आहे ओबीसी बीबीसी काय नसत तेवढी तुमची

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 12 днів тому

      वनजरी समाजाला भरपूर इनकम मिळतेय परळी च्या राखीतून
      औद्योगिकी वसाहतींची खंडणी पण वंजारी ना मिळतेय म्हणून मराठा चिडलंय.
      एकलहरे भुसावळ येथले पण राखीचे आर्थिक व्यवहार मराठा ब्राह्मण सीकेपी कुणबी गठ्ठा कसा लपवत ते शोधले पाहिजे.
      गडकरी फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेंचा हात आहे स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन. त्यांचा % ठरलेले आहे.
      माली धनगर काही कारण नसताना शेपूट आपटून राहिलाय ना त्यांना वंजारी भीक घालणार ना मराठा.

    • @ArnavsingRai
      @ArnavsingRai 12 днів тому

      मग या लोकांनी सरकार ल भांडायला हवे ना, इथे ही हे जरांगे पाटलांचे च नाव घेतात.

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 12 днів тому

      @ वनजरी समाजाला भरपूर इनकम मिळतेय परळी च्या राखीतून
      औद्योगिकी वसाहतींची खंडणी पण वंजारी ना मिळतेय म्हणून मराठा चिडलंय.
      एकलहरे भुसावळ येथले पण राखीचे आर्थिक व्यवहार मराठा ब्राह्मण सीकेपी कुणबी गठ्ठा कसा लपवत ते शोधले पाहिजे.
      गडकरी फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेंचा हात आहे स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन. त्यांचा % ठरलेले आहे.
      माली धनगर काही कारण नसताना शेपूट आपटून राहिलाय ना त्यांना वंजारी भीक घालणार ना मराठा.
      (गट 1 वंजारी 1% नवीन सत्ता वंजारीस्तान ) (गट 2 मराठा ब्राह्मण सीकेपी पाटील देशमुख 8% सत्ताधारी वर्ग ) (गट 3 मराठा कुणबी 24% सत्ताधारी समर्थक) (गट 3 माली धनगर गवळी OBC 36% सत्ताहीन वर्ग ) (गट 4 मुस्लिम महार 22% सत्ताहीन वर्ग )

  • @dnyaneshwarveer9538
    @dnyaneshwarveer9538 12 днів тому +4

    राजकारण 😢😢😢

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 12 днів тому +3

    जय मल्हार जय ओबीसी समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @gajanannikam6542
      @gajanannikam6542 12 днів тому

      महानोर ला न्याय मिळवायचं पहा

  • @gokulavhad6966
    @gokulavhad6966 11 днів тому

    माऊली सोट भावपूर्ण श्रद्धांजली

  • @GovindDhormare-v1x
    @GovindDhormare-v1x 12 днів тому +3

    माऊली सूट न्याय मिळाला पाहिजे

  • @RameshGaykawad-yv8zq
    @RameshGaykawad-yv8zq 12 днів тому +1

    जय श्रीराम जय ओबीसीं ❤❤

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 12 днів тому +2

    धनगर या देशाचे नागरिक नाहीत का????? भेदभाव का???? पूणे व लातुर प्रकार गंभीर च..SIT नेमा ना...का फक्त मते च पाहिजेत का उपेक्षित वंचित पिडितांची...

  • @santramlahane609
    @santramlahane609 12 днів тому +1

    बरोबर गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. दमानिया ताई लक्ष घाला लवकर

  • @ShiddheswharAndhale
    @ShiddheswharAndhale 13 днів тому +8

    साहेब बरोबर आहे

  • @Y2J2308
    @Y2J2308 12 днів тому +2

    अंजली ताईंना नम्रता पुर्वक वीनंती
    ताई नुसती भेटायला या
    ताई तुमची काही वकीलपत्रा ची फी पण
    आम्ही देण्यास तयार आहोत ...
    लोक वर्गणी करून जाण्याची व एन्याचे भाडे सुध्दा देण्यात येईल ताई

  • @balasahebBobde
    @balasahebBobde 12 днів тому +1

    दमने मॅडम कुठे गेल्या आता दिसत नाही का

  • @shitalandhale1325
    @shitalandhale1325 13 днів тому +8

    Ekdam khar bolat ahet

  • @dnyaneshwarmundhe9338
    @dnyaneshwarmundhe9338 13 днів тому +4

    बरोबर आहे साहेब 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

  • @Education5-e8e
    @Education5-e8e 12 днів тому

    गृहमंत्री साहेब आपली खुर्ची वाचवण्यासाठी जाती जाती मध्ये भांडण लावून एका community ला खुश करुण स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न आहे. मराठा आंदोलन दाबण्याचा हा डाव आहे.

  • @abhilashbelambe175
    @abhilashbelambe175 13 днів тому +7

    तुम्ही 10 तारखेला निषेध केला आहे का केला असेल तर मला व्हिडीओ दाखवा

  • @SantoshSandur
    @SantoshSandur 13 днів тому +9

    फडणवीस ला भेट जावूण मग ईथ काय बोबलतो

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 12 днів тому

      वनजरी समाजाला भरपूर इनकम मिळतेय परळी च्या राखीतून
      औद्योगिकी वसाहतींची खंडणी पण वंजारी ना मिळतेय म्हणून मराठा चिडलंय.
      एकलहरे भुसावळ येथले पण राखीचे आर्थिक व्यवहार मराठा ब्राह्मण सीकेपी कुणबी गठ्ठा कसा लपवत ते शोधले पाहिजे.
      गडकरी फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेंचा हात आहे स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन. त्यांचा % ठरलेले आहे.
      माली धनगर काही कारण नसताना शेपूट आपटून राहिलाय ना त्यांना वंजारी भीक घालणार ना मराठा.
      (गट 1 वंजारी 1% नवीन सत्ता वंजारीस्तान ) (गट 2 मराठा ब्राह्मण सीकेपी पाटील देशमुख 8% सत्ताधारी वर्ग ) (गट 3 मराठा कुणबी 24% सत्ताधारी समर्थक) (गट 3 माली धनगर गवळी OBC 36% सत्ताहीन वर्ग ) (गट 4 मुस्लिम महार 22% सत्ताहीन वर्ग )

  • @bhagawatshinde2739
    @bhagawatshinde2739 12 днів тому

    न्याय मिळाला पाहिजे

  • @vijaypatil7040
    @vijaypatil7040 13 днів тому +9

    आरोपीची बाजू घेणारे सभ्यगृहस्थ सदस्य

  • @RSB9460
    @RSB9460 12 днів тому

    माऊली ला न्याय मिळाला पाहिजे तो कोण्याही समाजाचा असला तरी लातूर व महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज माऊलीच्या न्यायासाठी खंबीरपणे तुमच्या सोबत उभा आहे
    आसल्या गोष्टी महाराष्ट्रात व्हायला नको आहेत ओबीसी च का सर्व लातूरकर म्हणून व सर्व समाजम्हणून माऊली साठी न्यायाची भूमिका मागण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत आणि असायलाच पाहिजे
    जय हिंद जय संविधान जय भिम जय शिवराय जय मल्हार जय ज्योती जय भगवान जय लातूरकर जय महाराष्ट्र

  • @Dada2024-v2s
    @Dada2024-v2s 12 днів тому +1

    मराठ्यांनी काही केलं तरी चालतं या राज्यात....त्यांना सगळ माफ आहे

  • @VishnuBakale
    @VishnuBakale 13 днів тому +6

    तुम्ही तुमच्या लातूरचा बघा आम्ही आमच्या बीडचा बघतो

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 12 днів тому

    आम्ही भारतीय लोक माऊली सोट यांच्या हात्येचा जाहीर निषेध करत आहोत जे खरे गुन्हेगार आरोपी आहेत त्यांना कायद्याने न्यायालयाकडून कडक शिक्षा झाली पाहिजे.

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 2 дні тому

    देशमुख यांना न्याय मीला चा पाहिजे धस साहेब तुम्ही राजकारण करू नका
    लातूर जिल्हा कडे लक्ष केंद्रित करा मगच कलेन धस साहेब सोनवणे अंजली दमानिया संदिप भैय्या लातुरात एका गोरं गरीबांच्या लेकराला न्या हि मिललाच
    पाहिजे सर्व लोकप्रतिनिधी यांना विनंती
    करा SiT ची मागणी करना मगच कलेन
    की जाती वादी कोण आहे 💯

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 13 днів тому +2

    बरोबर आहे... सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे..

  • @tukaramdhakane6164
    @tukaramdhakane6164 12 днів тому

    जय भगवान जय गोपीनाथ ❤❤

  • @dnyaneshwarkale2354
    @dnyaneshwarkale2354 11 днів тому

    मोर्चा काढा आंदोलन करा आम्ही जाहीर निषेध करतो माऊलीला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही पण संतोष देशमुख chya कुटुंबाला भेट द्या

  • @gajanannikam6542
    @gajanannikam6542 12 днів тому

    तुम्ही प्रति मोर्चे काढा गुन्हेगारांना वाचवायला आणि लातूर साठी न्याय मागायला लावा वा रे वा

  • @jaibhaye4173
    @jaibhaye4173 12 днів тому

    जाहीर निषेध

  • @lyconetambekar7331
    @lyconetambekar7331 12 днів тому

    The family of the Dhangar community should also get justice...

  • @SantoshKolekar.007
    @SantoshKolekar.007 12 днів тому

    बरोबर

  • @rameshwargitte7911
    @rameshwargitte7911 10 днів тому

    बरोबर आहे दादा

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 12 днів тому

    यांचे सगळ्यांचे bank अकाउंट चेक करा सगळं लक्ष्यात येईल... 🙏
    हा मुंडेला वाचवण्याची प्रयत्न चालू आहे... 👏

  • @kalpanakedar8982
    @kalpanakedar8982 11 днів тому

    Barobar 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @SunitaMahajan-un7gl
    @SunitaMahajan-un7gl 12 днів тому

  • @Patil9958
    @Patil9958 13 днів тому +2

    तुम्ही आंदोलन करा आमचा पाठिंबा. उगाच जातीवाद करू नका.

  • @balaji777S
    @balaji777S 12 днів тому

    एवढ्या दिवस झोपले होते का दोन महिने होत आले ह्या घटनेला जेव्हा मनोज सारंगे मोर्चे काढले तेव्हा तुमचे डोळे उघडले तुम्हाला जातीचे राजकारण करायचे आहे ह्याच्या वरूनच समजत

  • @rameshyamagar9337
    @rameshyamagar9337 12 днів тому

    कायद्यापुढे सर्व समान, सामान्यांची वागणूक मिळायला हवी, मराठा बांधवाला वेगळा न्याय आणि ओबीसी बांधवांना वेगळा नाही असं चालणार नाही.

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani 7 днів тому

    एक ओबीसी लाख ओबीसी ❤🎉

  • @sarikakrishnajadhav6641
    @sarikakrishnajadhav6641 13 днів тому +5

    जातीचा काय सम्बंध माकडानो तुम्हींच जाती वाद निर्माण करायाला लागलात,,

    • @yogeshkadam24
      @yogeshkadam24 13 днів тому +1

      Hake ne sodalay yanna, hyanna tochnya sarkh kay ahe .. Nyay magaycha tar direct koni pan magu shakto ugach jat madhe anun hyanna target karnya sarkhi gosht nahi . Nete lay bindok zalet ajkal

  • @ashokmagar5423
    @ashokmagar5423 2 дні тому

    धनिया मुंडे राजीनामा घे रे आजा पवार

  • @ganeshgkhaire
    @ganeshgkhaire 12 днів тому

    बापाला मोक्का लागला म्हणून लेकरांची सय्यम सुटतांना दिसतोय...
    जातीवाद न करता सर्ववांनी एकीने राहावे,व गुन्हेगार कोणीही असो त्याचे समर्थन जात बगून करू नये...

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 13 днів тому +2

    अंजली दमानिया यांच्यावर वाईट कमेंट्स करणांरांवर कोणी आवाज नाही काढला ???

  • @bapuravmahagovind2887
    @bapuravmahagovind2887 12 днів тому

    हे सगळ लक्ष विचलित करण्यासाठी

  • @ChandrakanthJadhav-e8s
    @ChandrakanthJadhav-e8s 12 днів тому

    तुम्ही लढा उभा करा आम्ही बगतो विरोध कोण करतो

  • @MachindarHilak
    @MachindarHilak 13 днів тому +2

    काय वंजारी समाज कोनावर टीका करु नका आरोपी वर काय करयाच ते करा भारत माता की जय हो 🇮🇳 जय हिंद जय सेना वंजारी समाज

  • @vishalsapkal789
    @vishalsapkal789 12 днів тому

    पुण्याचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत त्यांना घेऊन मोर्चा काढा आम्ही पुण्याचे लोकप्रतिनिधी बोलावले का आमच्या स्वतःच्या जीवावर आम्ही लढत आहोत

  • @sandeeppuri8222
    @sandeeppuri8222 12 днів тому

    धसला तर फक्त मंत्रीपद नाही मिळाले मनुन बोबलतेत

  • @PrkashLad
    @PrkashLad 5 годин тому

    जय भगवान साहेब

  • @PravinPhad-k9n
    @PravinPhad-k9n 13 днів тому +2

    No 1 दादा खरं बोललात तुम्ही ❤❤

  • @VikasShelke-dn1tm
    @VikasShelke-dn1tm 4 дні тому

    हे सर्व अतृप्त आत्मे

  • @Vajaygxy
    @Vajaygxy 12 днів тому

    लातूर चे प्रकरणामध्ये कोणीही आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढले तुमच्या सारखे तेथील सर्व आरोपी आटक झाले आहेत आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण ते साराईत गुन्हेगार नाहीत तरी त्यांना कायद्याने योग्य ती शिक्षा झाली पाहिजे

  • @गोविंदभोंगळे

    जंय ओ बी सी बहुजन समाज पार्टी झीदाबाद

  • @Vaibhya_bhai_98
    @Vaibhya_bhai_98 12 днів тому

    माऊली चा आरोपींना मकोका लावनार का ? मुख्यमंत्री साहेब

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl 12 днів тому +1

    Supari 😂😂

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 12 днів тому

    OBC नेत्यांना लातुर प्रकरणापेक्षा वाल्मीक कराडला मोकोका लावला याच फार मोठ दुःख आहे

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातल नाही

  • @IshwarNetke-c4o
    @IshwarNetke-c4o 12 днів тому

    मावली लाय माज करा ची काय गरज होती

  • @ganeshmunde7059
    @ganeshmunde7059 12 днів тому

    जारागे धस शिरसागर सोनवणे दमानिया आता कुठे गेली

  • @shyamghumbre7068
    @shyamghumbre7068 13 днів тому +1

    होऊन जाऊदे एकदाचा

  • @abhishek_1989-ard
    @abhishek_1989-ard 12 днів тому

    बरोबर बोललात. नाहीं येणार ते..

  • @sandeeppuri8222
    @sandeeppuri8222 12 днів тому

    हेच तर जरागे च जातीयवादी राजकारण करु पाहत आहे

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    खुन करणारांना साथ देणारे ही गुन्हेगारच म्हणे नेते

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 12 днів тому

    फास्ट ट्रॅक कोर्टात sit cid लावा लातूर साठी पण

  • @ShiddheswharAndhale
    @ShiddheswharAndhale 13 днів тому +2

    बरोबर आहे

  • @sujatadone
    @sujatadone 13 днів тому

    Very true

  • @Ashokwalunj-c3r
    @Ashokwalunj-c3r 12 днів тому

    प्रेम प्रकरण आहे

  • @pravin2745
    @pravin2745 11 годин тому

    😢😢

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    आमच्या वाटणीच आरक्षण पहील मिळुद्या मग निश्चितच मोठ्या भावाच काम करु

  • @Jivanshinde-g5b
    @Jivanshinde-g5b 13 днів тому +5

    माऊली सोटला न्याय मिळाला पाहिजे

  • @sharadkedar2288
    @sharadkedar2288 12 днів тому

    निषेध

  • @munnakale7023
    @munnakale7023 12 днів тому

    Jay mahlar

  • @ViratBhusanr
    @ViratBhusanr 13 днів тому

    हो बरोबर आहे भाऊ

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 12 днів тому

    हे भुसनळे एवढे दिवस गप्प का बसले होते.

  • @manikgiram931
    @manikgiram931 13 днів тому

    जाहीर निष ध

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 13 днів тому +1

    लातूर मधे काही होणार नाही बीड नाही हे. आरोपी च्य्य समर्थनात मोर्चा काढत नाही