अति महत्वपूर्ण माहिती दिली आहे विशाखा मॅडम आपण आभार आपले 😍🙏🏻 मी रोज 2 किमी व. 100 मीटर फास्ट रनिंग करत असतो तर शरीरात कोणत्या प्रोटिन ची कमतरता भासत असते आणि ती कोणत्या पदार्थातुन भागवावी लागते या बद्दल माहिती हवी. कृपया प्रतिसाद ह्या आपल्या उत्तराची वाट बघत 😍🙏🏻🙏🏻🙏🏻 आहे
सर्वात जास्त कॅल्शियम कशातून मिळते
ua-cam.com/video/1-OVphdXuFE/v-deo.htmlsi=jVe_APRZOux12wDI
खूप छान माहिती आहे. सर्वानी ऐकावी. आपल्या ज्ञानात भर पडेल..
खूपच छान माहिती दिली मॅडम तुमचे मनापासून आभार
अति महत्वपूर्ण माहिती दिली आहे विशाखा मॅडम आपण आभार आपले 😍🙏🏻
मी रोज 2 किमी व. 100 मीटर फास्ट रनिंग करत असतो तर शरीरात कोणत्या प्रोटिन ची कमतरता भासत असते आणि ती कोणत्या पदार्थातुन भागवावी लागते या बद्दल माहिती हवी.
कृपया प्रतिसाद ह्या आपल्या उत्तराची वाट बघत 😍🙏🏻🙏🏻🙏🏻 आहे
धन्यवाद मी लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल
@@healthylifestyle5115 व्हिडिओ पेक्षा कमेंट मध्ये माहिती दिली तर छान असेल सध्या खूप गरज आहे माहितीची कृपया २ मिनिटे वेळ द्या🙏🏻☺️
Khup mast mahiti sangitli aahe taai tumhi thanks for u🙏🙏👌🏻👌🏻👍
Thank you so much. Keep watching 🙂
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
🌟 धन्यवाद 🌟
अगदी मनापासून धन्यवाद ताई हा महत्वाचा विडिओ बनविल्याबदल 🙏
अभ्यास पूर्ण माहिती, मना पासून धन्यवाद ताई
🌟 धन्यवाद 🌟
khup chan mahiti. dhanywaad
खुप सोप्या पद्धतीने सांगितलं तुम्ही thanks
🌟 धन्यवाद 🌟
खूप सुंदर माहिती
खुपच आवश्यक माहिती सांगितली आहे 👍
Mi weight loss karat आहे mi vegetarian आहे chan mahiti dili mi pan protein diet ch get आहे pan mala daily नाही jamat
खूप छान माहिती दिली मॅडम.
माझ्या हाताला व पायाला मुंग्या आहेत एक कशामुळे त्यावरती उपाय काय
Bharapur reasons asatat. Yavar ek short video banavel lavakarch
Thank you so much mam ji
🌟 Thank you 🌟
छान माहिती दिली आहे धन्यवाद💐💐💐
खूप छान माहिती आहे मॅडम
🌟 धन्यवाद 🌟
Thanks 👍👍👍👍👍 for information
Thank u mam
फारच छान माहिती आहे 🎉
🌟 धन्यवाद 🌟
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
🌟 Welcome 🌟
निश्चितच या विडिओ चा फायदा होईल.
Thanks dear…..💞
Khup chaan
Chan माहिती दिली
🌟 धन्यवाद 🌟
Namaskar VishakhaTai 🙏 .
Are you based out of Pune ?
How can I approach you for your consultation ,I mean which hospital you are aligned with ?
Yes, i am from Pune. But currently i am staying in Hyderabad.
अंड्यातील आतील Yellow coller ch khal tar kahi problem ye to ka. Amhi roj Physical kart ahe
Thank you for your comment.
Roj jar 1 boiled yellow yolk khalla tar harakat nahi.
Good info 👍
Extremely helpful.. Thanks for educating us☺️
Thank you madam
✨Welcome ✨
Aor mshle ki sabjiyaa khana hai ki nhi
Khupach chan...
व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करून All वर क्लिक करा धन्यवाद...
छान माहिती.👌👌
भाकरी मध्ये किती प्रोटीन्स आहेत बाजरीच्या आणि गव्हाच्या पोळी मध्ये
🌟1 chapati madhun kiti nutrition milate. Yavar seperate video aahe. Channel madhe check Karu shakata
छान
छानच
Kup chaan
🌟 धन्यवाद 🌟
अहो आम्ही कधी पण घेऊ फक्त प्रोटीन कशात आहे एवढं च सांगा
😅😂
बरोबर
🌟 धन्यवाद 🌟
Maza weight gain karychy 44 kg ahe mala diet milel ky for rainy season
Yes mail me your number on vishakha.vvd@gmail.com
Nice information
खूप साऱ्या व्हिडिओ पहिल्या पण तुमच्या ह्या एका व्हिडिओ ने माझ्या सगळ्या शंका दूर केल्या.
Dhanyavad 😊
Shivagachi shaga madhe protein aste ka
🌟 धन्यवाद.
Agadi thodya pramanat aste.. high source of protein mhanata yenar nahi
Nice
Nice....So informative
Nice 👍
रोज कच्चा लसूण खावे का ?
आणी कीती. ?
Nakkich, kachha peksha thoda tavyavar halaka shekun khalla tar jast benefits milatil. 5 te 6 lasun pakalya
5month mai aande khana chiye ki nhi
Ha egg white kha sakte ho. Aur agar yellow yolk khana hai to prati din ek egg yolk khaya to bhi chalega
वेट आहे पण युरीन मध्ये जात आहे
🌟 एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल, याचे अनेक कारणे असू शकतात डायबिटीज वगैरे 🌟
Mla weight gain kraych ahe tr kay kru
nutrisolutionclinic@gmail.com
Mail Kara contact and details weight, height
खुप छान माहीती मीळाली
Mla wei
Thank you mam😊
🌟 Welcome 🌟
छान माहिती मिळाली
Nice
Thank you mam🙏
खूप छान माहिती आहे
खुप छान माहिती आहे
Thank u mam😊