खूपच छान जुग्गड बनवलं... मस्त मित्रा तुमच्या कल्पना शक्तीला सलाम... किती कामाची वस्तू तुम्ही बनवून दाखवली आहे याची किंमत फक्त ज्यांना आंबे झाडावरून काढावयाचे आहेत त्यांनाच माहीत... धन्यवाद भाऊ 🙏🙏
नमस्कार , आकाश भाऊ शेती मध्ये रान बोरी चे झाड आहे ते कशे काढायचं ते तरी सांगा देशी जुगाड तुम्ही सांगितले तुमचे 2 प्रयोग मी करून पाहिले 1 no आहे आणि सोपे पण आहे आणि त्यामुळे माझं वेळ आणि पैसे ही वाचले
जिथे आपण कैरी चे देठ आटकवतो तिथे त्या डब्याला v आकाराने कापावे जेणे करून कैरी छान पकडता येते .छान jugad आहे 👌👌👍👍☝️💪💪❤️❤️🌹🌹🚩🚩🙏🙏🙏
खूपच छान जुग्गड बनवलं... मस्त मित्रा
तुमच्या कल्पना शक्तीला सलाम...
किती कामाची वस्तू तुम्ही बनवून दाखवली आहे याची किंमत फक्त ज्यांना आंबे झाडावरून काढावयाचे आहेत त्यांनाच माहीत... धन्यवाद भाऊ 🙏🙏
धन्यवाद
झेला बनवण्याची सोपी सुलभ पद्धत दाखवले आहे. मनःपूर्वक धन्यवाद
Khup chhan mahiti dilit tumhi, video suddha clear ahe
Khup chan karun dakhavle lay bhari dada
खूपच छान माहिती आंबे कसे काढायचे
खूपच मस्त जुगार आहे दादा... आम्ही प्रयोग करतो...
शेती साठी माहिती खुप छान सांगितले माझा भाऊ पण शेतकरी आहे मी त्याला व्हिडिओ नेहमी शेअर करते
खुप छान
तुम्ही शेती चे व्हिडिओ पाहता हे पण खूप आहे. कारण शेती ला सध्या कोन लाईक करत नाही
खुपच छान जांभळ तोडण्याचे जुगाड सांगा
खूप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ
दुसरा जुगाड👍👍👍👌👌👌👌
धन्यवाद भाऊ खूप छान जुगाड सांगितले आभारी आहे आपला शेतकरी मित्र
Khup chhan
Khup Chaan jugad bhou mast 👍
खूपच सुंदर दादा आम्हाला खुप मदत झाली
डब्याचा जुगाड 1 नंबर
खूप छान आहे ताबाडतोब बगर पैशाचं साध न .
अतिशय छान जुगाड आहे धन्यवाद
मस्त. जुगड आहे...मी स्वतः आंबा बागायतदार आहे..
त्यामुळे तीसरही jugad दाखवा...please
1 No jugad ( Akash Bhau)
Khup Mast👍
फार छान
अतिशय सोपे , छान जुगाड आहे !!
हा झेला विकत मिळेल काय ???
छान माहिती दिली Thank you sir🙏
छान माहिती
मस्त छान
मस्त टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ
एक नंबर जुगाड👍
खूपच छान माहिती मिळाली
धन्यवाद
तीसरं जुगाड दाखवा
मस्त एक नंबर जुगाड
Mast chan jugad
छान 👌👌बनवले 👌
मस्त झुगाड
अतिशय उपयुक्त आहे
एकदम भारि जुगाड आहे एकहि आंबा वाया जात नाहि
Dada grafting patii konty dukanat melte and you're video nice
नमस्कार ,
आकाश भाऊ शेती मध्ये रान बोरी चे झाड आहे ते कशे काढायचं ते तरी सांगा देशी जुगाड तुम्ही सांगितले तुमचे 2 प्रयोग मी करून पाहिले 1 no आहे आणि सोपे पण आहे आणि त्यामुळे माझं वेळ आणि पैसे ही वाचले
शेतीविषयी चे तुमचे सगळे जुगाड मस्त असतात .. नवनवीन जुगाड सांगत जावा.
धन्यवाद
कोयीपासून लावलेल्या झाडाला आंबे किती वर्षानी येतात
खुप छान
Sunder
खुप मस्त
एक नंबर भाऊ
Khup chan bhau. Thanks
अतीशय चांगले जुगाड
तुम्ही स्वतः काम करताय यावरून समजते ,मी पण काम करतो म्हणून लवकर विडिओ समजतो
कोणाचे मनावर घेऊ नका👍👍👍
Very nice
खूपच छान भावा, तुझी प्रत्येक माहिती खूपच छान
aahe
छान जुगाड आहे
भाऊ तुमचं गाव कोणतं आहे.
खूपच छान भावा, तुझी प्रत्येक माहिती खूपच छान
खूप छान
एक नंबर
Khup Chaan mahiti
Limbu kadmyache jugad dakhavne
Sir Tumcha gav konta
शेवगा कदने साथी देसी जुगाड़ पटवा
Bhau,tisra judadhi dakhava.
Very good method for mango cutting
छान
Nice information
खूप छान धन्यवाद
खुप सुंदर
Akadam.chan.
Good Information
Ekdam mast jugaad
Bhau changli mahiti dili....tc
Shevaga todni cha video banva
शेवगा तोडणीचा व्हिडिओ बनवा
जसे आंबे तोडणीचा जुगाड आहे तस
Hardworking man, very nice jugads, keep going.
Don't afraid of ill comments
लय भारी सर
ङबा जूगाङ फेल आहे
छान काम आहे तुमचे नवनवीन प्रयोग करत जावा
Khip छान
Super sir
एकदम छान जुगाड दाखवले मित्रा
Ky pn dakhvatat
तुमचे video छान असतात फक्त थोडे छोटे बनवावे
Naic vidio
शेती मित्र !farmer friend!👌👌
Great job sir
Chan banawala beta
Mast
आपल्या या शोधासाठी हार्दिक शुभेच्छा आजुन नवीन नवीन शोध लावा
लिंबू तोडण्यासाठी जुगाडाचा शोध लावा
Fast jugad is nise and taks uriya bag
Khup chan bhau
Very good
Chikku kadhaycha jugad sanga...
Khup chaan
Bhau te nav madhi at
भाऊ आपल्या इंग्रजी सबटायटल मुळे आपली कृती नीट दिसत नाही
आंबे काढणी जुगाड फारच छान माहिती मिळाली आहे. तिसऱ्या प्रकारचेही दाखवावेत.
Good idea.
लय भारी
Dange Bandhu sundar
लय भारी भाऊ
Super
👌👌👌
Gan guru changli padat ahe
बेस्ट
छान
Congratulation
जुगाड
Lai bhari