ua-cam.com/video/VmH1Yc4B60M/v-deo.html आले पीक संबंधी सर्व माहिती वरील लिंक वर उपलब्ध आहे, वरील ग्रुप हा फक्त तज्ञ शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला हा एक नवीन उपक्रम आहे, ज्यातून शेतकरी राजा ला सधनता मिळावी हाच एक सहृदय आणि नैतिक विचार करून चालवला आहे! येथे सर्व माहिती तुम्हाला पूर्ण अभ्यासपूर्ण आणि अनुभवावर पुरवली जाईल! शेतकऱ्यांना हरियाली ग्रुपद्वारे आले पिकाचे नियोजन व व्यवस्थापन हे मोफत दिले जाते, त्याच बरोबर बेणे आणि इतर मदत देखील पुरवली जाते. ज्यातून शेतकऱ्यांना फायदा होईल. ua-cam.com/video/VmH1Yc4B60M/v-deo.html चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!
Thoda bolnyacha speed kami aasawa jithe garaj aahe tithe close view hava udaharan ghyal tar pishwila hole paddle tya thikani kase fit kele he jawalun dakhawayala have
Aakash bhau Ar te machine konti hay. Mati ghatleli tychi kimt kay kuth bhetl ti kay kay kam krte video banv mazyasathi pliss. Ani agodarach asel tr link pathav
लेकाही जरा केमिकल खताचा नाद सोडा आणि इतरांनाही सोडायला सांगा आता सेंद्रिय नाहीतर शेती हा व्यवसाय महाराष्ट्रातून सोडा सबंध भारतातून बंद आपल्याच भूमातेला आपण केमिकलने खराब करून कधीतरी सेंद्रिय खताची किंमत जाणून आणि त्याचा प्रसार करा जय हिंद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
Kudchi . Tal: Raibag , District Belagavi Lots of people have destroyed their land and now they are going for construction job . So guys please do not use this method
डांगे भाऊ खुपच छान शेतकर्याना गरगुती उपाय सांगता खुप छान कोनी सांगत नाही 🙏🙏🙏 तुमचे मनापासुन आभार
Great 👍❣️
Khupach chaan idea dili aahe
खूप छान जुगाड आहे
सुपर 👍👍👌👌
मस्तच भावा.
Asech video banvat raha dada
भाऊ तुम्ही फारच चांगली माहिती देता. तुमचे मनापासून आभार 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
एकदम मस्त,,,
ही खुप चांगली माहीती दिलीत . खुपच गरज असल तर ही पद्धत वापरावी
खुप छान माहिती आहे
एक नंबर साहेब..
मस्त आकाश जी
Khup Chhan
Super sirji
खुपच छान
Very nice 👌
Chan mahiti sir 👌👌👌
छान मस्तच
Mast video
Khup chan bhau
खूप छान साध आनि सोप
That's all Right Little Friend
Very nice bro
छान माहिती दिली सर
ua-cam.com/video/VmH1Yc4B60M/v-deo.html
आले पीक संबंधी सर्व माहिती वरील लिंक वर उपलब्ध आहे, वरील ग्रुप हा फक्त तज्ञ शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला हा एक नवीन उपक्रम आहे, ज्यातून शेतकरी राजा ला सधनता मिळावी हाच एक सहृदय आणि नैतिक विचार करून चालवला आहे! येथे सर्व माहिती तुम्हाला पूर्ण अभ्यासपूर्ण आणि अनुभवावर पुरवली जाईल!
शेतकऱ्यांना हरियाली ग्रुपद्वारे आले पिकाचे नियोजन व व्यवस्थापन हे मोफत दिले जाते, त्याच बरोबर बेणे आणि इतर मदत देखील पुरवली जाते. ज्यातून शेतकऱ्यांना फायदा होईल.
ua-cam.com/video/VmH1Yc4B60M/v-deo.html
चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!
उत्तम
लय भारी भाऊ
मस्त 👌
Chan 👌 👌 👍
Excellent brother 🙏
Hi
Shetatil pakhare hanun lavnyasathi upay sanga
Chan bhau
Bhau tumachi mahiti khup changali humanich ashadh kuthe milel te saga plese
9764200800 या कंपनीच्या नंबर वर संपर्क करा
मस्त रे भो
1च नंबर
Sundar
लय भारी
Khup chaan Asech navnavin tricks upload kara
Bhau kaapus la mav kadnyasati upay sanga bhau
Masta
Baby corn la uriya taku sahkto ka ashypadhtinay
Mast
🌹🙏🙏जय गोमाता🙏🙏🌹
bhau tumhi lay chan tricks dakhvta rao ...takt ja asech aplya shetkari mitransathi 👍💐
Mast👌👌🙏
Mahol
Haldichy pikat ek vrshala kiti pise bhetatat va kiti ektat kiti pise bhetatat te sanga plzz
sir ? mi parathi cya zhadayla taku shakto ky.. sangaa
जय किसान।
konat khat dyaych
धन्यवाद सर जी
Bhau kiti divas jugad ha shabdha vaparnar ahat.ata vel badlali ahe.zara navin idea kinva navin prayog he shabdha vapra.
Triller cha pan video banva 🔒😷👍💐
Nice hindie mein banya karo
ऊसाला जमते का?
Nice
G. H+
सर तण नियंत्रण या बाबतीत काही मार्गदर्शन करा
asli kamachi gosht sangitli bhau tu. dhanyawad
मि 2003 ला असा खत टाकलेला
वारे पोरा
asli judadi aamhi lay kelyat
Bahaj
उसामध्ये कसे टाकायचे ऊस मोठा असतो
खूपच छान माहिती दिली होती
उसामधिल हाराळ
👍👍👍
दादा टाळफुलासाठी उपाय सांगा
Akash bhau usa madhe undir jast jhlet upay sanga
Thoda bolnyacha speed kami aasawa jithe garaj aahe tithe close view hava udaharan ghyal tar pishwila hole paddle tya thikani kase fit kele he jawalun dakhawayala have
Kaand la kas takach
भिंतीत उगवलेले झाड काढण्यासाठी (ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही ) काय उपाय आहे का. कोणते केमिकल त्यावर टाकून झडून जाऊ शकते का.
ग्लायफोसेट 71% पाणी करून टाका जळून जाईल
भाऊ असे मी 10 वर्षा पासुन करतो
Aakash bhau
Ar te machine konti hay. Mati ghatleli tychi kimt kay kuth bhetl ti kay kay kam krte video banv mazyasathi pliss. Ani agodarach asel tr link pathav
आधी का दाखवल नय
Like Yar
या व्हिडीओ मध्ये माती टाकण्यासाठी वापरलेली मशीन किती रु ची आहे
Kathila 2 pishvya lavun ani kathi khandyavar gheun, ek Manus 2 sarya gheu shakto
ऊसासाठी खत टाकण्याची काही जुगाड आहे का आपल्याकडे
Akshay bhau ek video banava tumhi bed maker var deahi jughad bade maker pls paya dharun vinanati ahe pls bhau ek video banva
Bailchalit bed maker kasa banvata yeil yavar ek vdo banval pls
Bhau power Treelar konte changale mahiti dya
Vst shakti
औषध लय वाया जाते
शेतात बोर मारतांना किती HP मोटर पाहिजे
लेकाही जरा केमिकल खताचा नाद सोडा आणि इतरांनाही सोडायला सांगा आता सेंद्रिय नाहीतर शेती हा व्यवसाय महाराष्ट्रातून सोडा सबंध भारतातून बंद आपल्याच भूमातेला आपण केमिकलने खराब करून कधीतरी सेंद्रिय खताची किंमत जाणून आणि त्याचा प्रसार करा जय हिंद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
पॉवर ट्रेलर ची किती किंमत आहे
85000
भाऊ माझा पता अंग लगाव ता जिंतूर जिल्हा परभणी मला वेस्ट डिकंपोजर कलचर पाहिजे भाऊ तुमचा पता सांगा मि येतो घ्यायला प्लीज
माती लावताना विडिओ दाखवा भाऊ
उसा मध्ये असे खत टाकु शकतो का ?
Ho
पण दादा फुटवे धरलेल्या ऊसाला हा उपाय उपयोगी नाही?
भावा सुपर फॉस्फेट फेकायची आयडिया सांग न भाऊ
हाळद कधीची आहे
गेल्यावर्षीची आहे भाऊ
Kudchi . Tal: Raibag , District Belagavi
Lots of people have destroyed their land and now they are going for construction job .
So guys please do not use this method
दादा ।
मी एक वर्षा पासुन आपल्या चॅनलचा सस्क्राईबर आहे पण हल्ली मला notification मीळत नाही
भाऊ चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरची बेलिते तिला प्रेस करा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल
Rasaynik khate vapruch naka
भाऊ आम्ही विस वर्षांपूर्वी करतोय
खत जैविक क्यो नही उपयोग में लाते ?
without drip halad aahe
Khup chan bhau
खुप छान
लयच भारी
Nice
Nice
Nice