अरे, मोदीनं बायको टाकून दिली.. नितेश कराळे झंझावाती भाषण Nitesh Karale Sir Latest Speech l PM Modi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 тра 2024
  • अरे, मोदीनं बायको टाकून दिली.. नितेश कराळे झंझावाती भाषण Nitesh Karale Sir Latest Speech l PM Modi
    मास्तर नितेश कराळे यांनी भर सभेत मोदी, शाह बिन पाण्याने धुतले. नरेंद्र मोदी रोज महाराष्ट्रात चकरा मारत आहेत आणि टार्गेट कोण शरद पवार. कारण महाराष्ट्रातून sharad pawar संपवायचे आहे त्यामागचं गणित हे आहे की जर इंडिया आघाडीला २७२ या बहुमत भेटायला २० ते २५ जागा कमी पडल्या तर संपूर्ण देशात एकच माणूस आहे जो बहुमत या आकड्यांचा जादूगार आहे. असं nitesh karale sir यांनी म्हटलं. मोदींनी १० वर्षांत शेतकऱ्यांची पार शेकवून टाकली. भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावलं.
    अहमदनगर लोकसभा निवडणूक २०२४ :-
    १) निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
    २) सुजय विखे पाटील (भाजप)
    #niteshkarale #sharadpawar #modi #uddhavthackeray #MarathiNews #EknathShinde #नितेशकराळे #ajitpawar #ठाकरे #loksabhaelection #मोदी #karalesir #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #कराळे #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Nitesh Karale Sir Latest Speech
    2) maharashtra loksabha 2024
    3) PM Modi
    4) Sharad Pawar
    4) Uddhav Thackeray
    5) Devendra Fadnavis
    6) Ajit Pawar
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 29

  • @janardhangaike1313
    @janardhangaike1313 Місяць тому +8

    कराळे सर नमस्कार
    फ्री माइंडेड सच्चा वक्ता
    अभिनंदन साहेब

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Місяць тому +5

    म वि आ ✋🔥📯

  • @user-qr3fz5wk9w
    @user-qr3fz5wk9w 29 днів тому +1

    देश सुरक्षित है ऐसे विचारी लोगो के बलबुते 🇮🇳🙏

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 Місяць тому +1

    एकदम बरोबर

  • @gurunathmohit35
    @gurunathmohit35 29 днів тому +1

    👌👌

  • @bharatpanchal5044
    @bharatpanchal5044 Місяць тому +3

    GOOD v good just like one man show army

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 Місяць тому +1

    Ģoodsir

  • @rajeshprabhulkar51
    @rajeshprabhulkar51 Місяць тому +3

    सडलेल्या आधारवडावरच्या खोडकिडी

  • @anilkamble7715
    @anilkamble7715 Місяць тому +9

    कराळे साहेब आपण बिनधास्त बोलतात काळजी घ्या घाबरू नका लोक आपल्या पाठीशी आहे.

  • @ganeshumak9534
    @ganeshumak9534 29 днів тому

    देशाचे प्रधानमंत्री शिव्या देऊ नये

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 29 днів тому

    Karale master changli bin panyani keli modichi bare vatle far shahana samzat hota swatala changla dhutala pakhandila

  • @amazing148
    @amazing148 22 дні тому

    Mi t v pahane bandh kele Karan media var khare sangat nahi

  • @anilbhalerao1526
    @anilbhalerao1526 17 днів тому

    Modiji hetalar shahi nani chalanaar

  • @nandlalbramhe
    @nandlalbramhe 24 дні тому

    😅😅😅

  • @MusaKhan-yh4ky
    @MusaKhan-yh4ky Місяць тому

    महाराष्ट्र से प्रधानमंत्री किंय नहीं हों सकता क्या तजरबा कार अनुभवी नेता हैं शरद पवार जी को या गडकरी जी को
    प्रधानमंत्री बनाएं

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 Місяць тому

    सध्या काहीही चालू केले (टी.व्ही.युट्यूब) की, मोदीचा थोबडा बघावा लागतो.किळस येते.

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 Місяць тому

    JO MANUSSWATA BANDAHLELE MANGAL SUTRA JAPU SAMBHALU SHAKAT NAHI TO ITRANCHE MANGALSUTRA KAY SAMBHALNAR

  • @dnyaneshwarlendale5908
    @dnyaneshwarlendale5908 Місяць тому

    भाषा चांगली वापर बे हुशार कॉलीटीच्छा... तुज्या बापाच्या वयाचा आहे बापाला पण असेच बोलतोका...

  • @dhirajgirase9526
    @dhirajgirase9526 Місяць тому +2

    Tula vikat ghetlay ka maha bhakas aaghadine tyanche video taktos tr

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 Місяць тому +1

    कारले तुला मनापासून आईकायचो, तु bjp समर्थक आहोत हेमनात, किंवा जनात घेऊ नकोस, मी तुझा प्रिये आहे, पण, तुला पॅकेज दिले, कि उमेदवारी यांचा देखील खुलासा कर. अपेक्सा.

    • @yogeshpatil9157
      @yogeshpatil9157 Місяць тому

      अरे काय बोलतोय नीट बोल मराठी येत नाही का नीट लिहिता येडझवा सारखं लिहितोस😜😜😜