पत्नी Sulochana Shetty यांचा मृत्यू झाल्यावरही पती Bhaskar Shetty दोन दिवस मृतदेहाजवळ का बसून होते ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 сер 2023
  • #BolBhidu #SulochanaShetty #BorivaliCouple
    बोरिवलीमधल्या भूमी गार्डन सोसायटीमधल्या एका फ्लॅटमध्ये राहणारं शेट्टी दाम्पत्य. ८० वर्षीय भास्कर शेट्टींना दोन वर्षांपूर्वीच ब्रेनस्ट्रोक झालेला. त्यामुळं अंथरुणाला खिळलेल्या भास्कर शेट्टींची काळजी घ्यायच्या, त्यांच्या ७८ वर्षीय पत्नी सुलोचना शेट्टी. आजारपणामुळे भास्कर शेट्टींच्या संवेदना हरवल्या होत्या, त्यांना फारशी हालचाल करता येत नव्हती.
    अशातच त्यांच्या घरातून दुर्गंध येऊ लागला, शेजाऱ्यांनी दार वाजवलं पण कुणीच प्रतिसाद दिला नाही. जेव्हा पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला, तेव्हा त्यांना दिसला सुलोचना शेट्टींचा मृतदेह. पण त्यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला ? त्यांच्या मृत्युबद्दल शेजारी आणि पोलिसांना कसं समजलं ? या दोघांसोबत नेमकं काय घडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 171

  • @nileshautee4252
    @nileshautee4252 Рік тому +172

    आयुष्याच्या शेवटच्या वळणावर आपलं आपल्याजवळ कोणी नाही यापेक्षा दुःखाची गोष्ट असू शकत नाही😢

  • @kiranshelke7565
    @kiranshelke7565 Рік тому +201

    ज्या आई वडिलांनी लहानपणापासून ज्या मुलांना सांभाळ केला तीच मुलं त्यांना दूर सोडून गेली काय उपयोग त्या अमेरिकेचा नोकरीचा

    • @kriyal_kris.
      @kriyal_kris. Рік тому +2

      Majhe baba hi 3 divs challe gele hote srvana sodun Amhi kiti shodhnyacha prytn kela tyani Ani ntr ek cl ala fqt mla majhya mulishi bolych ahe Ani tyani MTL beta kalji gheshil svtachi police shodhavrch hote Ani tyani trace krun tyana shodl te ndi kathi tya don divsapasun tithe hote 😢Ani tya moment ni😢 sgla ayushacha arth sangitla aai vdil kvhach aplyala pragti ichhan sathi thmbvt nstat prntu mulani ayushyacha khra arth janne mhtvache

    • @kiranshelke7565
      @kiranshelke7565 Рік тому +3

      @@kriyal_kris. manus kiti hi motha jhala tari aai vadilana visarata kama naye

  • @TheRoyalGuard.
    @TheRoyalGuard. Рік тому +71

    कोरोना ने देखील हेच शिकवले होते पण पुन्हा तीच शर्यत सुरु झाली पैश्या साठी आपल्या माणसांना दुर करणे.
    " शेवटी काय सगळं शून्यच ना "
    💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏🏼

  • @Analysis565
    @Analysis565 Рік тому +187

    माणुस इतकी पण प्रगती करू नये की जवळचे गेल्यावर पण आपण त्यांच्या जवळ असु नये...😢असली प्रगती काय कामाची रे बाबा

    • @pavanwadatkar5094
      @pavanwadatkar5094 Рік тому +1

      Absolutely agree

    • @prajaktagaikar7889
      @prajaktagaikar7889 11 місяців тому

      😊q

    • @prajaktagaikar7889
      @prajaktagaikar7889 11 місяців тому

      ​q

    • @ajaybalram
      @ajaybalram 11 місяців тому

      वाह बोल भिडू, तुम्हाला ही सर्व माहिती कोणी आणि कधी दिली हो, सत्य असत्य न तपासता हा असला व्हिडिओ का बरे टाकलात? गिधाड पत्रकारिता करून आपला यु ट्यूब चॅनल प्रसिद्ध करू नका, थोडीशी माणुसकी जपा, नाहीतर तुमच्या कर्माने होणाऱ्या अकस्मात मृत्यूचे देखील धिंडवणे काढणारी जमात आहेच !

  • @user_yasho_0009
    @user_yasho_0009 Рік тому +113

    अस होऊ नये म्हणून अशा वयातील लोकांनी स्वतः च वृद्धाश्रमात जाव.

    • @sandeepgaikwad6545
      @sandeepgaikwad6545 Рік тому +5

      Absolutely right 👍

    • @alanx9777
      @alanx9777 Рік тому +6

      मला पण हेच वाटते

    • @sudarshan8147
      @sudarshan8147 Рік тому +19

      असं होऊ नये म्हणून.... मुलांनी त्यांना सोबत घेऊन राहणं अधिक बर नाही का होऊ शकत...😢😢

    • @jayashreesathe6026
      @jayashreesathe6026 11 місяців тому +2

      अगदी बरोबर
      मुलं त्यांच्या आयुष्यात आणि करिअर मध्ये बिझी असतात...त्यांना पण त्रास नाही होणार म्हणून वृद्धाश्रम योग्यच

    • @v.m.8884
      @v.m.8884 11 місяців тому +6

      @@jayashreesathe6026 hach vichar tumhi lahan astana tumchya aaiwadilani kela asta tr..atta tumhi dhagat astya..

  • @yogxyz2652
    @yogxyz2652 Рік тому +25

    शेवटी काय मरण हे अटळ आहे
    किती ही प्रगती झाली पैसा असला तरी मरण अटळ आहे
    पण मरणाचा वेळी आपली माणसे सोबत असणे खूप महत्वाचे असते

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Рік тому +105

    मुलगा असो किंवा मुलगी आई वडलानं कडे लक्ष राहु द्या 😢😢😢

    • @sandeepgaikwad6545
      @sandeepgaikwad6545 Рік тому +2

      Kaamaa mule laksh naahi deta yet

    • @kailasdalvi5351
      @kailasdalvi5351 11 місяців тому +1

      Ata ithun pude swatache swata jaga.. Swatachi Mule HI aplyala samblu shakat nahi

    • @shwetapatil7813
      @shwetapatil7813 11 місяців тому

      ​@@kailasdalvi5351 he khara aahe aapn 90s kids aaply aai baba sasu sasryna sambhaltil pn tynchy pudhchi pidhi sambhalnar nahi

    • @shwetapatil7813
      @shwetapatil7813 11 місяців тому

      Apeksha karna pn wyarth aahe Karan compition Ani dikhawu pana ya jagat he gurfatlele astil

    • @v.m.8884
      @v.m.8884 11 місяців тому

      @@sandeepgaikwad6545 hech tumhi lahan astana tumche aai wadil bolle aste tr..tumhi rip zalele aste..

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 Рік тому +30

    माणूस एकटा येतो आणि एकटाच जातो तो आपल्या सोबत काहीही घेवून जात नाही. घेवून जातो ते आयुष्यभर आपण केलेलें कर्म.... राम कृष्ण हरी

  • @sachinsurve7395
    @sachinsurve7395 Рік тому +15

    तुमचा विडिओ खुप आवडला,
    अश्या हृदयस्पर्शी बातम्या देताना तुम्हीभावनिक समतोल राखत आहात हे भावलं 💐

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Рік тому +27

    खूपच वाईट, अस कुणासोबतही होऊ नये😢😢

  • @nilshilimkar1218
    @nilshilimkar1218 Рік тому +55

    कधी अस कोणा सोबत होऊ नये 😢

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Рік тому +20

    आर दादा अश्या लोकांना गोळा करून मस्त हवं तेवढं मोठं बैठे घर बनवावे आणि सर्वाणा सोबत हसत खेळत ठेवावे त्यांच्या प्रॉपर्टी गरजू गरीब लोकांना द्याव्या, आणि खर्च यांच्या संतानापासून घ्यावा सरकारने. अन्यथा अशी लोक भारतात येण्यास बंदी करावी.

  • @tejaskondgekar5509
    @tejaskondgekar5509 Рік тому +41

    अमेरिका युरोप ला जाऊन भरपूर पैसा कमवायचा काय फायदा जर आई वडिलांसाठी वेळ द्यायला मिळत नसेल माझ्या मते तर हे असले लोक पैसा असून पण सर्वात भिकारी आहेत

  • @KhaledShaikh.
    @KhaledShaikh. Рік тому +43

    Really heartbreaking... bhavpurna shradhanjali🙏☹️

  • @happilyforever.aashuhappil2972

    आपन उगाच वृद्धाश्रमा ना नाव ठेवतो पन जर आधीच आपली आपणच सोय केली वृद्धाश्रमात राहण्याची तर ही वेळ येणार नाही मुलांसाठी कमावून ठेवण्या पेक्षा वृद्धाश्रमात दान करावे आनि तिथेच आपली पन सोय करावी सगळ्यानी

  • @Swati93939
    @Swati93939 Рік тому +43

    मुलांना अमेरिकेला पाठवून काय भेटले?

    • @kaustubh_ramteke_07
      @kaustubh_ramteke_07 Рік тому +5

      अमेरिकेत/विदेशात जाणारा तिथेच रहिवासी होत आहे. वापस पण यायला पाहिजे.

  • @iindia18
    @iindia18 Рік тому +27

    भावपुर्ण श्रध्दांजली 😞😞😞

  • @NakulDeshmukh96
    @NakulDeshmukh96 Рік тому +16

    अती महत्त्वाकांक्षी प्रगती पण काही कामाची नाही, मुलांना पण बाहेर ठिकाणी किती लांब पाठवावे हे लवकर समजले पाहिजे

  • @charushiladevarukhakar-th9tf
    @charushiladevarukhakar-th9tf Рік тому +10

    इच्छा मरणाची परवानगी देणारा कायदा हवाच असे कुढत जगणेच नको

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 11 місяців тому +1

    खर तर पैष्यापुढे सगळे हतबल आहेत.पैसा आणि करिअर माणसाला माणूस लांब करत आहे.भावपूर्ण श्रद्धांजली.🙏💐

  • @sarangpatil189
    @sarangpatil189 Рік тому +3

    Bhaii tuza voice नादखुळा

  • @suyogsalunke7640
    @suyogsalunke7640 Рік тому +4

    Chinmay salvi... anchor..1 no

  • @thisistheday6764
    @thisistheday6764 Рік тому +1

    Khup bhayankar... Om shanti

  • @sumitgaikwad6291
    @sumitgaikwad6291 Рік тому +2

    Hello bro please make a video on khadki commentary and crosses on the old houses

  • @rohitpol9333
    @rohitpol9333 Рік тому +10

    रडायला आल yar 😔😔😔😭😭

  • @pankajshinde357
    @pankajshinde357 Рік тому

    Khup wait zal...

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 Рік тому +4

    Khar sangto rao amhi gaav khedyat rahanare lok khup nashibvaan ahot.ha amhi sheti karto jagnyasathi jevdhe paise lagtat tevdhe paise kamavto pan amhi sagle ektra rahto.ani amhi khup sukhat ahet.aamche aai, vadil,bhau vahini.tasech gaavatle sagle lok daroj aamche sobat uthne basne ahe.khup bhari life ahe.nako rao te mumbai pune or america ani ajun ky.thode paise kamva pan aaplya loka barobar aanndat jaga.😊

  • @dakshataclasses2515
    @dakshataclasses2515 11 місяців тому +3

    दुर्दैवी घटना .
    भावपूर्ण श्रद्धांजली
    या वयात शक्य असेल‌ तर वृद्धाश्रमात राहणे रास्त आहे . समवयस्क व्यक्तींबरोबर उर्वरीत आयुष्य सुखात जाऊ शकत.

  • @jadhavpranali6859
    @jadhavpranali6859 Рік тому +4

    Muline aai vadilana 2 diwsat phone ka nahi kela aple vayaskar aai vadil ekte itkya lamb rahtat asha muline tyana diwsatun 4 vela tari call kela pahije mulila nahi pan shejarcha baila call karavasa vatla kay mul pan astat 😢 mazi bahin married ahe javalach rahte tari ghari amhala disatun 4 vela call karte

  • @Bunny-wj3lz
    @Bunny-wj3lz Рік тому +9

    Ravindra Mahajani yanchi story kara na want to knw what exactly happen

  • @AmolPawar-jl9sf
    @AmolPawar-jl9sf Рік тому +18

    या वयात आई ,वडीलांना मुलांनी एकटे सोडु नये

  • @rahulswami1
    @rahulswami1 11 місяців тому

    Om shanti😢🙏

  • @sanjeevtarle4314
    @sanjeevtarle4314 Рік тому +2

    Bhavpurnaa shradhanjali

  • @sarpmitraprakashrescuecons6961

    सावगाव मधील प्रकरण आहे आवाज येतोय रात्री तर त्या वर काय उलगडा आहे हे शोधा त्या वर व्हिडीओ बनवा

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 Рік тому

      Tuzya Gaanditun yetoy kaa aawaj....!!!

  • @user-vg4ii5cm5n
    @user-vg4ii5cm5n 11 місяців тому +2

    लोक उगाच देश सोडून जात नाहींयत, या मागचं सत्य शोधलं पाहिजे की बुद्धिवान कर्तृत्ववान लोक देश सोडून परदेशात का जात आहेत

    • @nma127
      @nma127 11 місяців тому

      कारण भारतात खूप नोकऱ्या माणसाची बौद्धिक क्षमता असून पण मिळत नाहीत.. इथे आरक्षण ही वाईट गोष्ट अस्तित्वात आहे .. मग ज्यांना शक्य असते ते लोक हा देश सोडून जातात बाहेर.. निदान त्यांच्या मुलांना तरी ही गोष्ट सहन करायला लागत नाही.. भारतात क्षमता बघून नोकरी मिळायला सुरुवात होईल तेव्हा इथे लोकांना थांबायला आवडेल असे मला वाटते

  • @kabeer1620
    @kabeer1620 Рік тому +1

    Rest in peace

  • @Maulisarees
    @Maulisarees Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @pramodchaudhari3523
    @pramodchaudhari3523 Рік тому +3

    Ajun kahi varshanantar ya goshti comman hotil hech satya....

  • @astromohannikam-patil2067
    @astromohannikam-patil2067 Рік тому +3

    वृद्धावस्थेत असं एकाकी, असहाय्य मरण वाट्याला येणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढते आहे. आपली मौल्यवान भारतीय कुटुंब पद्धती अखेरचा घटका मोजत आहे याची जाणीव वाढू लागलीय. सर्व तरुण मुलांना एकच विनंती आहे..'बाळांनो, जगभर भरारी जरूर घ्या पण.. इवलेपणी तुमच्या तोंडात घास भरविणाऱ्या म्हाताऱ्या पाखरांना अंतर देऊ नका..'

  • @realindian278
    @realindian278 Рік тому +1

    😭😭

  • @taruvikas9547
    @taruvikas9547 Рік тому +1

    Rip😢

  • @nayankarhe
    @nayankarhe Рік тому +3

    RIP💐

  • @freedom_Joyboy
    @freedom_Joyboy Рік тому +5

    It's just😢😢😢

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 Рік тому +5

    Once ur children go abroad forget they will never return 😢

  • @swapnilkale4498
    @swapnilkale4498 Рік тому +4

    Bol bhidu only Mumbai Pune limited ka aahe marathawa vidharb chya pn news cover ja pls

  • @zeusgaming5607
    @zeusgaming5607 Рік тому

    Dev tyana changli jaga devo 🙏🏻

  • @ajinkyapatilturkhade9587
    @ajinkyapatilturkhade9587 Рік тому +15

    मुलाना कामापूर्त शिकवा ।। 5.10 एकड़ शेती घेउन दया शेवत परनत आई वाडिल ची सेवा करतील

    • @kanhaiyawadke4724
      @kanhaiyawadke4724 Рік тому

      खर आहे

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 Рік тому +4

      Kiti swaarthi vichaar aahe.mule aai baapaalaa swataachi sevaa karun ghyaaylaa janmaalaa ghaalaa ase saangun janmaalaa yet naahit.tyaanaa lok aaplaa mhaataarpanichaa aadhaar mhanun yaa paapi jagaat tyaanchyaa marjiviruddha janmaalaa ghaaltaat.

  • @gharat1419
    @gharat1419 Рік тому +12

    आईवडील लहानाच मोठ हयांच गोष्टी साठी करतात का😢😢😢😢😢अमेरिकेत राहुन मस्त life जगत होती मुलगी😊😊😊 पण हया वयात आईवडिलांन कडे लक्ष दयायला कोणालाच time नाही 😞😞😞पुनहा एकदा रविन्द्र महाजन हयांची आठवण येऊन गेली🙏😭😭😭😭 पैसा च सगळ नसते 😪😪😪

    • @a.s.2662
      @a.s.2662 11 місяців тому +1

      Tumhala kai mahiti ti mast life jagat hoti? Ani kalji ghyayla manus thevla koni hota? Sasar maher donhi sambhalale tari mulilach dosh det ahet lok comment madhe

    • @reshmanandiwdekar5991
      @reshmanandiwdekar5991 11 місяців тому

      @@a.s.2662vry true ….I’m Reshma Nandiwdekar……Shetty Aunty’s society friend ……her daughter was married in USA n she always took utmost care of all her parents needs thy used to visit her 2-3 times in a year…..just fr few likes n comments stop spreading unwanted stuff…..if u can’t share anyone’s pain atleast don’t add more pain through yr harsh words…..
      Thnx @a.s.2662🙏🏻🙏🏻

    • @vaishalimandavkar6908
      @vaishalimandavkar6908 11 місяців тому

      ​@@a.s.2662त्या 2दिवसापासून मारून होत्या तर cl kela asel tyni nahi uchla tr बाजूचा घरी जाऊन चौकशी का केली नाही

  • @ganrajekatpure9158
    @ganrajekatpure9158 11 місяців тому

    एनाबेल डॉल वर एक व्हिडिओ बनवा ना प्लीज ❤

  • @sagarex
    @sagarex Рік тому

    😭😭😭

  • @wasimmirza1914
    @wasimmirza1914 Рік тому +3

    तुमच्या सर्व व्हिडिओ मध्ये आवाज खुपच कमी असते, आवाज वाढवा व्हिडिओचे.
    धन्यवाद

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 Рік тому +30

    शेतकरी मुल अस करत नाही कारण ते आई बाबांना एक्ट सोडत नाही

    • @amitjoshi4194
      @amitjoshi4194 Рік тому +3

      Tari suddha mulinna lagnasathi America madhlach navra hava asato

    • @happilyforever.aashuhappil2972
      @happilyforever.aashuhappil2972 Рік тому

      @@amitjoshi4194 ते शहरातील मुलींना हवा असतो आमच्या गावातील मुली तर आता शेतकरी नवरा पसंत करतात

  • @damageheart632
    @damageheart632 Рік тому +1

    Care taker lavla mhanje aapl kartvya zala as nast

  • @wellbeing8496
    @wellbeing8496 Рік тому +1

    😢😭😭

  • @TejaswiAmolkumar
    @TejaswiAmolkumar Рік тому +1

    Far wait batmi💥

  • @happyzindagi143
    @happyzindagi143 Рік тому +1

    ❤❤❤❤

  • @amitpatil8867
    @amitpatil8867 11 місяців тому

    😓

  • @dhirajgore9495
    @dhirajgore9495 Рік тому +5

    Kunalahi kunabaddal maya rahili nahi....

  • @pratibhaghude9701
    @pratibhaghude9701 Рік тому +1

    pan aasha veli roj ekada tari velkadhun shejaryani atleast dokaun baghave aani aged lokani ek extra key shejari nakki thevavi aase vatate

  • @nivarttikolse630
    @nivarttikolse630 Рік тому +1

    आत्ता मानुस फक्त पैसा कमावतो आहे पण तो कश्या साठी कमवायचा हे मात्र समजत नाही

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes Рік тому

    मुलांना अमेरिकेत जायचे तर जा ना ..पण मग आई बाबांना का घरी सोडतात या काळात ....
    त्यांना पण या कठीण काळात सोबत घेऊन जायचे

  • @jayshrikothari7182
    @jayshrikothari7182 11 місяців тому +1

    Mulgi call pan nohoti karat ka roj? Roj call tari karayla pahije tari kalal aste

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 Рік тому +30

    त्यामुळे पोरांना एवढं पण शिकवू नका की पोर आई वडिलांना सोडून बाहेर देशात जातील

  • @mayuripohane7808
    @mayuripohane7808 Рік тому +2

    Baher deshat vastavyas rahyala jat astana aai babanna pn sobt nyayla pahije hot kadachit hi ved aali nsti

  • @pritamhukire2574
    @pritamhukire2574 Рік тому

    Tumhi he navinch chalu kel ahe, kontya gharat konacha mrutyu zalelya che sagat basat ahe. Adhi sarkhe navinyapurna video aana. He police che kam ahe ani te karat ahets. tumhi ky crime petrol sarkh detail mdhe zalelch sangat ahe.

  • @WeekOff_On_Bike
    @WeekOff_On_Bike Рік тому +3

    डोळ्यात पाणी आलं🥺

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Рік тому +2

    आता भास्कर शेट्टी कुठे आहेत?

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK Рік тому +1

    Yz मुलगी..... अमेरिकेत जाऊन काय उपयोग??

  • @ThinkTank007
    @ThinkTank007 Рік тому

    जा अजून अमेरिकेत

  • @sanjaykurne2851
    @sanjaykurne2851 Рік тому

    Hya America Veda pai aaj kiti jeshta nagrik maran yatna bhogat ahet..America aple talent vaprun tyanchya deshala super power Ani aplya deshala masanvata banvat ahe..

  • @lifeofdropperneet
    @lifeofdropperneet 11 місяців тому

    Asli mulagi असण्यापेक्षा नसलेली बरी

  • @mycinema1084
    @mycinema1084 Рік тому +2

    Baherchya deshatil old generation swatahun old-age home madhe jatat. Aaplya ethe yala badnami Sarkhe baghatat. Badal ha honarach aahe fakt garaj aahe to lavakar swikarnyachi

    • @v.m.8884
      @v.m.8884 11 місяців тому

      Laaj nhi watat asle vichar sangayla..

  • @nikhilborse1326
    @nikhilborse1326 Рік тому +3

    Chinmay Supremacy ❤

  • @ajitgopale3314
    @ajitgopale3314 Рік тому

    त्या मुळं गावाला राहत जा

  • @mayurkarche7501
    @mayurkarche7501 Рік тому +5

    लहानपणी आपल्याला आई बाबांनी एकटा सोडले का ?.. नाही ना.. त्यांचं म्हातारपण हे आपल्यासाठी बालपणच.. त्यांनी आपल्याला एकटा सोडलं नाही मग आपण कसं सोडून चालेल.

    • @ashwinikamat2616
      @ashwinikamat2616 11 місяців тому +1

      Tumche vichar barobar aahet ho, pan kahi aai vadil hattipana kartat,aaple ghar sodoon mulanbarobar jayla tayar nstat.Mag mulani kaay karaychn? Ase kahi ghadle ki lok mulanach dosh detat, pan tyanchi baaju pan baghaana.

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kq Рік тому

    Pratyekala ek diwas ektach jayach ahe mag sobat kutumb aso kinva naso .

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 Рік тому +1

    Shame

  • @Mscircle2024
    @Mscircle2024 Рік тому +1

    Daughter didn't called them every day.

  • @Suraj_auti.07
    @Suraj_auti.07 Рік тому +3

    1st View❤

  • @anjalipatil6386
    @anjalipatil6386 11 місяців тому +1

    मुलगा काय आणि मुलगी काय जबाबदारीची जाणीव असणे गरजेचे आहे

  • @shubhamsonune2608
    @shubhamsonune2608 11 місяців тому +2

    खरतर मुलांनी आपल्या आई वडिलांना आपल्या सोबत ठेवायला पाहिजे कितीही कामात असले दिवसभर तरीही आई वडील नजरेसमोर पाहिजे.हा हलगर्जीपणा आहे मुलांचा😢 प्रत्येक मुलांनी भक्त पुंडलिककाकडून शिकायला पाहिजे कितीही कामात असलं तरीही पाहिलं प्राधान्य आईवडील जे आपण लहान असताना आपलं ATM card बनले आपण त्यांची आधार काठी बनायला नको ?त्यांना वेगळं ठेवायची काय गरज आहे आपल्यापासून.

  • @Ani-ee7ye
    @Ani-ee7ye Рік тому +20

    😢म्हणून च म्हणतात एक तरी मुलगा असावा 😢

    • @dipaliwarke4032
      @dipaliwarke4032 Рік тому +8

      Ith prashna mulga or mulgi aslyacha nhich ahe......aai vadilanchi tabyetikde laksh denya cha ahe......

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 Рік тому +6

      Junaat aani maagaasleli vichaarsarni

    • @mswr3351
      @mswr3351 Рік тому +4

      Bakwas vichar. Pora pan jatat ch ki America la!!! Mulga aso va mulgi, prem asla ki parents chi seva kartat ch

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Рік тому

      रवींद्र महाजनीना होता की मुलगा,काय झालं? त्यांचा मृतदेह पडूनच राहिला ना घरात ३ दिवस?

    • @jyotisaravanan3003
      @jyotisaravanan3003 11 місяців тому +1

      Phaltu comments karu naka🤮 old age home la bhet dya कधीतरी

  • @rupalidalvi3540
    @rupalidalvi3540 11 місяців тому

    Lekine aai la phone ka kela nahi roj phone karun

  • @avinashbobade3793
    @avinashbobade3793 Рік тому +10

    बोल भिडू काय फक्त मुंबई पुण्यातील बातम्या दाखवतात का? जळगाव जिल्ह्यात एवढी मोठी घटना झाली. त्या बद्दल शब्द ही निघाला नाही तुमचा..

  • @abhineetharugade1266
    @abhineetharugade1266 Рік тому +3

    निर्भिड पत्रकारीता

  • @hauntedgaragemotorcycles7444

    Bhaskar shetty la America la pathun dya pori kade .....pahu porgi kiti kadji ghete bapa chi......

  • @tvssajet
    @tvssajet Рік тому +1

    सामाजिक बांधिलकी नसली तर असे एकटेपण येते समाजात उठत बसत वेळप्रसंगी मदत करणारे लोकांसोबत असे घडत नाही

    • @v.m.8884
      @v.m.8884 11 місяців тому +1

      Lok pn swarthi zalet o..piklya panajawal koni firkat nhi o..

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 Рік тому +3

    वाईट झाल आपण त्याच्या मुलांना पण गायदा नाही. समय बहोत बलवान होता हे हेच लक्षात असू द्या.

  • @vilasambardekar31
    @vilasambardekar31 Рік тому +11

    कुसंताना पेक्षा निसंतान बरें ! ! !

  • @snehalghorpade3343
    @snehalghorpade3343 Рік тому

    Horrible

  • @VaibhaviW
    @VaibhaviW Рік тому +4

    लांब राहणार्या मुलांना दोष देऊ नका. आयुष्याची संध्याकाळ वृदधाष्रमात घालवा आनंदात.....

    • @v.m.8884
      @v.m.8884 11 місяців тому

      Tumchasarkhyana zalya zalyach anathashram kiwa ukirda dakhwla pahije mg..bhartiy ahat na..laj watu dya

    • @VaibhaviW
      @VaibhaviW 11 місяців тому

      @@v.m.8884 गप बस. तुझ्या बोलण्यावरून तूच उकिरड्यावर पडलेला वाटतोयस

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w Рік тому +1

    Mla म्हणूनच मोठी cities awdt nahit koni konala नीट ओळखत nhi kahich nhi an आपल्या लोकाकडून दूर rahn nahi jamnar

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 Рік тому

    हतबल मी हताश मी निर्बल मी निराधार मी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा कर्म नशीब

  • @the_silent_killer001
    @the_silent_killer001 Рік тому +3

    इच्छामरणाची परवानगी देणारा कायदा व व्हायला हवा

  • @ajitmalode9939
    @ajitmalode9939 Рік тому +1

    पण मुल कश्या साठी असतात😢

  • @rahulvw266
    @rahulvw266 Рік тому +5

    आतिशय वेदनादायक😢

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 11 місяців тому

    Ekda Dollars cha Bhooth Zapadle Na Sarv Natgot Bhavna
    Manuski sarvech Sampt V Manav Keval Robot Hoto

  • @Vivekkadam13
    @Vivekkadam13 Рік тому

    सावधान इंडिया ✊

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 Рік тому +2

    आशी मुल नसलेली बरी

    • @dnyaneshwarchavan7423
      @dnyaneshwarchavan7423 Рік тому

      जन्म दया म्हणून मुलगी आई वडिलांकडे अर्ज घेऊन गेली नव्हती .

    • @v.m.8884
      @v.m.8884 11 місяців тому

      @@dnyaneshwarchavan7423 tumchasarkhi kusantan zalyazalyach marun takawi mg..arja nawta dila na mhnun..

  • @akashbhoir3253
    @akashbhoir3253 Рік тому +2

    Baaiko hoti ti baajuwali thodi ,tyancha june prem junya aathavani ajun kai , tumhi mara lok 1 tasat gheun jatil bagh..😂😂😂😂😂

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 Рік тому +1

      Yedzawanya.

    • @akashbhoir3253
      @akashbhoir3253 Рік тому

      @@mkd2sh494 tu ka ..mahit hot mala..aapli aai ghalnarach..✌️🤣🤣🤣🤣🤣🤣