धनगरी जीवन 400k celebration, पृथ्वीच्या वाढदिवसादिवशीच 4 लाख सबस्क्राईबर पूर्ण होण्याचा योगायोग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • धनगरी जीवन 400k celebration, पृथ्वीच्या वाढदिवसादिवशीच 4 लाख सबस्क्राईबर पूर्ण होण्याचा योगायोग
    #400k_celebration #dhangarijivan
    #siduhake #400k #400kcelebration#banai
    #banaihake

КОМЕНТАРІ • 552

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 місяці тому +121

    पृथ्वीराज,बाळा तुला वाढदिवसाचा आशीर्वाद.खूप शिक्षण घे,मोठा हो..पण आपली संस्कृती जतन कर...आजीआजोबा काका काकी आईबाबा यांचा वारसा पुढे चालवत चालवत रहा.🎉💐🤝☺️

  • @user-pc1bs9bt1h
    @user-pc1bs9bt1h 3 місяці тому +13

    सिदू भाऊ नमस्कार, खूप संघर्ष करून आज 4 लाखांचा टप्पा गाठला, मला तर तुमचे व्हिडिओ पाहून खूप प्रेरणा मिळते, खरच खूप अडचणीचा सामना करून सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत तुमचे व्हिडिओ दाखवता, त्यामागे किती अडचणी आहेत तरी तुम्ही जे करून दाखवले, खर तर तुमचे संघर्षमय जीवन पाहून तुमचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान होऊन, तुमच्य संघर्षाची दखल घेऊन तुमच्यात सामील होऊन तुम्हाला तुमचे हक्क मिळावे हीच प्रार्थना करतो, धन्यवाद

  • @navnathkute3848
    @navnathkute3848 3 місяці тому +76

    खरच तुम्ही भारी आहात ! किती तरी youtubr ब्लॉग बनवतात आणि आजूबाजूचा परिसर तसेच पर्यटन ठिकाणी जाऊन परिसर दाखवतात पण तुम्ही रोजच्या जीवनात जगून तुमच्या रोजच्या जीवनात असणारी धावपळ अडचणी आणि तुमचा आनंद क्या बात है!अभिनंदन

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 місяці тому +7

    पृथ्वीराज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎂🎂🎉🎉

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 3 місяці тому +51

    अभिनंदन हाके कुटुंब 🎉🎊 पृथ्वीराजला वाढदवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

  • @anitakad1231
    @anitakad1231 Місяць тому

    वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा पुथ्वीराज ❤❤🎉🎉

  • @rutikjagtap2683
    @rutikjagtap2683 3 місяці тому +46

    अभिनंदन. हे जोडपं मराठी माणसाच्या मनात घर करुन राहत आहे. ❤❤❤❤

    • @priyashikhare8055
      @priyashikhare8055 3 місяці тому

      अभिनंदन हाके दादा. आनंदी रहा.

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 3 місяці тому +16

    सगळ्या परिवारला अक्षय तृतीया चया शुभेच्छा 4 सबस क्रायबर पुर्ण झाले अभिनंदन ❤🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 3 місяці тому +7

    पृथ्वीराज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेच आनंद साजरा करा. आणि खूप खूप आंबे खा 😊

    • @manishapatil9813
      @manishapatil9813 3 місяці тому +1

      थोड्या दिवसाने तुम्ही सेलिब्रेटी व्हाल. खरच

  • @ashakatre795
    @ashakatre795 3 місяці тому +2

    पृथ्वीराज तुला वाढदिवस निमित्त खूप खूप आशिर्वाद ..हाके कुटुंबात आता 4 लाख सभासद झाले.खूप खूप अभिनंदन. अक्षय तृतीया च्या आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 місяці тому +22

    तुमचे अभिनंदन आणि पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    💐💐💐💐💐💐

  • @shahajighutukade6280
    @shahajighutukade6280 3 місяці тому +1

    Happy birthday 💐🎂🎈🎊🎉🌹
    Congratulations 400k💐💐

  • @PopatShelke-ly7kc
    @PopatShelke-ly7kc 3 місяці тому +36

    पृथ्वीराज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळा

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs 3 місяці тому +25

    पृथ्वीराज बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे 4 लाख सदस्य झाल्याबद्दल अभिनंदन दादा ताई तुमच्या जीवनात आनंद आनंद राहो

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 3 місяці тому +2

    पृथ्वी राज तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा व आशीर्वाद ❤❤🎉असेच आनंदि रहा नेहमी

  • @prakashkolekar1642
    @prakashkolekar1642 3 місяці тому +1

    पृथ्वीराज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
    दादा अभिनंदन
    चार लाख पूर्ण झाल्याबद्दल

  • @jyotinere4454
    @jyotinere4454 3 місяці тому +24

    खरोखर जीवन जगण्याचा आनंद कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मनापासून धन्यवाद कुटुंबातील सदस्य एकमेकांना सांभाळून स्वावलंबी आहात. बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून कुटुंब वात्सल्याची, नातीगोती हृदयातूनी जपणारी कुटुंब आहे. अभिनंदन धनगरी जीवन तुमच्या मुळे जवळून पाहिले. समयसूचकता अंगी महत्त्वाकांक्षा ऊर्जेची गरज, चिकाटी जिद्द अंगी आहेत. धन्यवाद

  • @sangitanathe4057
    @sangitanathe4057 3 місяці тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पृथ्वीराज 🎉🎉

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 3 місяці тому +10

    हार्दिक हार्दिक अभिनंदन ! अशीच प्रगती करत रहा ! मस्तपैकी सेलिब्रेशन करा !
    खरच आहे दादा घरात सुरक्षित ए सी त बसणाऱ्या ना पावसाळा भारी वाटतो पण पाठीवर बिऱ्हाड असणाऱ्यांवर काय अडचणी येतात ते त्यांनाच माहीत .

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 3 місяці тому +2

    खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 3 місяці тому +7

    पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤ खूप छान वाटले चार लाख पुर्ण झाले त्या बद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉🎉

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 3 місяці тому +1

    प्रूथ्वीराजला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच चार लाख सबस्क्राईबर झाले म्हणून अभिनंदन. सिदूभाऊ आणि बाणाईताई आपणा दोघांची मेहनतीचं हे फळ आहे.❤❤

  • @ajitmahadik4236
    @ajitmahadik4236 3 місяці тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    आणि अभिनंदन 🎉🎉

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 3 місяці тому +1

    पृथ्वी राज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चांगले शिक्षण घे मोठा हो पूढील वाटचाली साठी तूला शुभेच्छा गाॅड ब्लेस यु बेटा

  • @vandanashrikhande9971
    @vandanashrikhande9971 3 місяці тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @user-ny4yx5fg8h
    @user-ny4yx5fg8h 3 місяці тому +2

    Happy birthday 🎂🎂🎈🎈🎉🎉

  • @dwarkakuchik3724
    @dwarkakuchik3724 2 місяці тому

    खूप भारी 🎉🎉अभिनंदन

  • @patilbagadhe4836
    @patilbagadhe4836 3 місяці тому +1

    खूपखूपअभिनंद न दादा आणि बाणाईखूपखूपछान

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 3 місяці тому

    FAARCH CHHAN! CONGRATS! FOR UR 400K SUBCRIBERS.

  • @user-wi1qn6ks4c
    @user-wi1qn6ks4c 3 місяці тому

    Khup chan ❤❤Happy birthday 🎂 🎉

  • @mansinaik9736
    @mansinaik9736 3 місяці тому

    लय भारी 💞

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 2 місяці тому

    Khup chan

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 3 місяці тому +1

    सिध्दु दादा व बानाई 4लाख सबस्कारबर झाले त्याबद्दल खुप खुप अभिनंदन 🎉पृथ्वीराजला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 місяці тому +7

    दादा बाणाई अभिनंदन 4लाख subc झाल्या बद्दल🎉🎉🎉 पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 3 місяці тому +1

    Kiti chhan

  • @archanawankhede3273
    @archanawankhede3273 3 місяці тому +4

    Happy Birthday beta god bless you ❤ love you baccho❤

  • @pallavijadhav8362
    @pallavijadhav8362 3 місяці тому +1

    वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा❤❤

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 3 місяці тому +1

    खूप छान रोज वीडियो टाकाका सामान्य मनुष्य कसा यसश्वी होऊ शकतो दाखवल्या बद्दला आभार,,,,

  • @nishashirsat1381
    @nishashirsat1381 3 місяці тому

    Abhinandan Bhau Happy Birthday 🎂🎂🎈🎈

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 3 місяці тому

    Dada aai khup chan ahet ani tacha Sadi mastch astt 👌👌😍🤗

  • @Sulochana-laxman
    @Sulochana-laxman 3 місяці тому

    Very nice 👍👍🎉🎉

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 3 місяці тому +6

    लोकांना परत निसर्गाची ओढ लागली आणी लोकजीवनाची संस्कृती नवीन पिढीला अवगत करून देण्यासाठी तुमचा रोजचा जीवन प्रवास जो खडतर असूनही कधीही हार न मानणारा,वैनीचे संस्कार तुमची एकी आपुलकी जी इतरत्र हरवली आहे ती जपून हसत खेळत एकमेकांना साथ सांभाळून सदा पदक्रांत करणारे म्हणून लोकांना खास आपुलकी निर्माण झाली तुम्हा सर्वांबद्दल असच आम्ही सोबत राहू कायम आणी आणखी सबस्क्राईबर वाढो आपल्या कुटूंबात ही भगवंताला मागणी 🙏

  • @marnarakash7115
    @marnarakash7115 3 місяці тому +6

    Congratulations Dada Ani Tai
    Tumcha Dhangiri Jeevan Channel Ek Number Haye Mala Khup Aavatah Tumcha Channel

  • @Sunanda-cz5nh
    @Sunanda-cz5nh 3 місяці тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पृथ्वीराज 💐🍫

  • @rutujatandalerutujatandale1183
    @rutujatandalerutujatandale1183 3 місяці тому

    प्रथम भाऊ तुमचे खूप खूप अभिनंदन हे तुमच्या मेहनतीचेच फळ आहे..... पृथ्वीराजला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @Khumkar
    @Khumkar 3 місяці тому +1

    खुप छान family ❤❤❤

  • @balualhat1406
    @balualhat1406 3 місяці тому

    Nice..............❤❤❤❤❤❤❤

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 3 місяці тому

    वाढदिवस खुप भारी झाला. पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व शुभाशिर्वाद !
    Subscribers वाढल्याबद्दल अभिनंदन !

  • @user-im9tb3kk1v
    @user-im9tb3kk1v 3 місяці тому +1

    Happy Birthday prithvi 🎉

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 3 місяці тому +1

    पृथ्वीराज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला 💐🎂🍫🎉🎉🎊.....शिक्षण घेऊन मोठा हो .
    जीवनाचा अर्थ खऱ्या अर्थाने न बोलताही उभ्या महाराष्ट्राला सांगणारे आदर्श कुटुंब आहे आपले दादा .इतके subscriber होऊन ही पाय जमिनीवर आहेत , हेच यशाचे गमक आहे....
    खूप खूप अभिनंदन दादा आपले असेच हिमालयाची शिखरे पादाक्रांत करत रहा हीच शुभेच्छा 💐💐💐💐💐
    आपला अभिमान आहे 🇮🇳🇮🇳

  • @devsolat
    @devsolat 3 місяці тому +4

    हार्दिक हार्दिक अभिनंदन ... 💐💐💐

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 3 місяці тому

    Dada aani banai tumache video khoop chan astat.dada,banai,archana tumhi sarva khoopach chan ahat.masta aani khoop chan video astat tumache.

  • @user-ex3be3sz8v
    @user-ex3be3sz8v 3 місяці тому

    HBD Prithvi Raj... 🎉🎉🎉🎉

  • @virashrimore4407
    @virashrimore4407 3 місяці тому

    अभिनंदन

  • @varshakadam2651
    @varshakadam2651 3 місяці тому

    Abhinadan Dada..

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 29 днів тому +1

    Pruthvirajla happay birthday

  • @LataKamble-hp3ev
    @LataKamble-hp3ev 3 місяці тому

    Congratulations 🎉🎉

  • @leenapage4952
    @leenapage4952 3 місяці тому

    अभिनंदन...तुमची अशीच प्रगती होत राहो. तुमची technical बाजू सांभाळणाऱ्या व्यक्तीचं पण खूप कौतुक. पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.

  • @meenavengurlekar5075
    @meenavengurlekar5075 3 місяці тому

    सगळ्यांचे अभिनंदन . खुप खुप. आशीर्वाद तब्येत सांभाळून रहावे .

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 3 місяці тому

    ABHINDAN DADA... HAPPY BIRTHDAY PRUTHVIRAJ

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 3 місяці тому

    Prithviraj la happy birthday, and 400k badla khup khup subhecha..khup ahnad zala dada..tumche hard work ahe tat 👍👍🎂💐💐🍫🍫❤️🥳

  • @jayshreemaid3187
    @jayshreemaid3187 3 місяці тому

    4 लाख सबस्क्राईबर पूर्ण झाल्या बद्दल अभिनंदन हाके परिवार पृथ्वीराज ला वाढदवसानिमित्त खूप शुभेच्छा अशीच प्रगती होत राहो 🎉🎉🎉❤

  • @anitaawasarmol7075
    @anitaawasarmol7075 3 місяці тому +1

    आभिनंदन वाढदि वसाच्या शुभसचा

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s 3 місяці тому

    Congratulations 💐💐 Happy birthday Prithviraj 🎂🍰

  • @sameershantaramuttekar1833
    @sameershantaramuttekar1833 3 місяці тому

    Congratulations🎉

  • @dnyaneshwar2770
    @dnyaneshwar2770 3 місяці тому

    Dada tumache 4 lakh subscriber zale, mala aanand
    zala, divasendivas tumachi pragati hot raho, hich parameshwarakade prarthana.

  • @kalanair4773
    @kalanair4773 3 місяці тому

    Congrats to banai and sidu

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 3 місяці тому

    अभिनंदन दादा 4 लाख Subc झाल्याबद्दल, पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सागर ला तेवढं घेऊन या .

  • @BhagyashriDalvi-tx3tk
    @BhagyashriDalvi-tx3tk 3 місяці тому

    Congratulations bhau

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 3 місяці тому

    Congratulation

  • @PushpaWagh-bk9jt
    @PushpaWagh-bk9jt 3 місяці тому

    Happy Birthday beta 🎉🎉

  • @devikadhumal1332
    @devikadhumal1332 3 місяці тому

    Happy Birthday beta

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 3 місяці тому +1

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप -खुप अभिनंदन चार लाख सबस्क्राईबर झाल्या बद्दल 🎉🎉🎉🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 3 місяці тому

    Congrats for 400k subscriber🎉🎉🎉🎉

  • @libnsanjay
    @libnsanjay 3 місяці тому

    !!! पृथ्वीराज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!! जय मल्हार

  • @rangnathkulal1287
    @rangnathkulal1287 3 місяці тому

    Congratulations🎉🎉

  • @Farmerlife92600
    @Farmerlife92600 3 місяці тому

    Congratulations for 400k subscriber 🎉🎉🎉

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 3 місяці тому

    वाढदिवसाच्या शुभेच्छा.Happy Birthday .

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 3 місяці тому

    Congratulations दादा

  • @suresh-hh6yp
    @suresh-hh6yp 3 місяці тому

    अभिनंदन 🎉

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 3 місяці тому +1

    सिद्ध दादा खूप शुभेच्छा तुम्हाला🎉🎉

  • @dimbalesampat4081
    @dimbalesampat4081 3 місяці тому

    अभिनंदन दादा

  • @shashikantkharje9702
    @shashikantkharje9702 3 місяці тому

    अभिनंदन 💐💐🙏🙏

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 3 місяці тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा.... 🎂💐🧁🍫🎈🎈🥳🎈🎈 ताई तुम्ही मस्तपैकी गोड श्रीखंड व तिखट श्रीखंड सुद्धा बनवलं... 👌👌❤❤

  • @user-gs1hb1jy1j
    @user-gs1hb1jy1j 3 місяці тому

    Many many return of the day Prithviraj happy birthday

  • @deeparangole435
    @deeparangole435 3 місяці тому

    पृथ्वीराज लां वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा खूप छान व्हिडिओ बनाई आणि तुम्ही खूप मायाळू

  • @kishorjadhav4285
    @kishorjadhav4285 3 місяці тому

    अभिनंदन 🎉🎉

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 3 місяці тому

    छान साजरा केला वाढदिवस आनंद

  • @LifeOfThakurs-.
    @LifeOfThakurs-. 3 місяці тому +3

    देव तुम्हाला आणि तुमच्या मुलांना खूप सुंदर आयुष्य देणार आहे...खूप साधे सरळ भोळी आणि प्रेमळ माणसे आहात तुम्ही.मी तर फॅन च झालीय तुमची.🥰

  • @meghaliminde7813
    @meghaliminde7813 3 місяці тому

    अभिनंदन हाके भाऊ आणी बाणाई 🎊🎊🎊

  • @dwarkakuchik3724
    @dwarkakuchik3724 2 місяці тому

    मी हे धनगरी कुटंब जवळून बघते गावाला खूप भारी वाटतंय🎉🎉

  • @NMvlog.1989
    @NMvlog.1989 3 місяці тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @arunahol5365
    @arunahol5365 3 місяці тому

    अभिनंदन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 місяці тому

    अजुन भरपुर सबक्राईत वाडो ..

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 3 місяці тому

    Happy birthday pruthvi 🍰🎈🎉🍫

  • @mauryafamily777
    @mauryafamily777 3 місяці тому

    अभिनंदन भाऊ अणि ताई 👍वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पृथ्वीराज बेटा 🎉

  • @pallavikate9453
    @pallavikate9453 3 місяці тому

    Very congratulations for 400000 subscribers and wishing you a very happy birthday dear Pruthviraj stay blessed always live happy life forever God bless you all ❤🎉💐🎈🎂🎁🍫😍❤️

  • @shobhadhayarikar7009
    @shobhadhayarikar7009 3 місяці тому

    Congratulations Dada, very much happy birthday Prithviraj beta God bless u all

  • @hanumantdhaigude6144
    @hanumantdhaigude6144 3 місяці тому

    Happy birthday

  • @balasahebbagat8926
    @balasahebbagat8926 3 місяці тому

    पृथ्वीराज बाळा... तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,, अशीच आपली संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करत रहा, खूपच खडतर जीवन असतं बाबा हे धनगरांचं,
    'हाके भाऊ, एकदा धनगरी ओव्यांचा व्हिडिओ करून चॅनल वर टाका ना!