बाणाई vlog | हौस म्हणून जंगलात मेंढ्यांमागे आली मुले 😊🏝️ Vanbhojan | dhangarijivan
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- हौस म्हणून जंगलात मेंढ्यांमागे आली मुले, कोकणातील निसर्गाचा घेतला आस्वाद!🏝️🦚| dhangari jivan
#siduhake
#dhangarijivan #banai #banaihake #konkanvlog #konkan
बाणाईचा व्हिडिओ बघायला आवडतो मला .अभिमान आहे मला एक स्त्री म्हणून बाणाईचा .परिस्थितीशी समरस होणे .प्रसंगी जुळवून घेणे ,हे तिच्या कडून शिकावे..well done बाणाई.❤❤❤
आमचेही बालपण असेच होतें. आम्ही रानात जाऊनच कैऱ्या बोरे जांभळं खात असू. बानाई आज तुमची मुले पाहून आमचे बालपण आठवले उन्हाळी सुट्टीत आम्हीही गुरांच्या मागे डोंगर दरिमध्ये भटकत असू.
खरेच तुमचं आयुष्य किती छान आहे, कारण तुम्ही निसर्गाच्या सांनिध्यात राहता.
खूप खूप शुभेच्छा. आपल्या कष्टाला आणि जगाच्या संपर्कात आल्या बद्दल. तुम्ही विडिओच्या माध्यमातून समाजाल्या किती मेहनत करावी लागते हे दाखवाल्याबद्दल तुमच्या कुटुंबाला दंडवत. नमस्कार. जय श्री महाकाल. ॐ साई राम.
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
बाणा ई मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय
तुमच्यामुळे आम्हाला शेती आओढे पाहावयास मिळतात
लहान पण देगा देवा 🐜 साखरेचा रवा.
बाणाई ताई खूप खूप छान.🎉🎉❤❤
मस्तपाकि पोरांची हौस झाली म्हणायच,पोहयची,रानमेवा असं
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान 👌👌💐💐
मस्तच जेवणाची अंगत पंगत 😊😊
ही गोडी वाढविण्यासाठी रानमेवा मग काय विचारता भारीच आनंद 😊😊
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान कोकणातील निसर्ग वनभोजन खूपच छान आमदार १नंबर खूप छान व्हिडिओ दादा सासवड
ओखुप छान व्हिडिओ मुलांनी चांगली मजा केली 🎉🎉
लहान मुलांचे खूप छान वनभोजन
लहानपण आठवलं आम्ही लहान असताना मामाच्या गावाला गेलो की बैलगाडीतून फिरून यायचे खूप छान ❤❤🎉🎉
🙏
दादा, वहिनी वनभोजन मस्तच 😊😊👌👌👍
Kiti anand mai jivan ahe tumcha 1no nisargat jagtat
खूप छान लहान पणाचा काळ सुखाचा
खुप छान आहे बाणाई खुप हुशार आहे😊😊
बालपण भारी
खूप छान ❤
आम्ही कोकणी त्या घराला मांंगर म्हणतो.😊
खूप छान विडिओ आहे नमस्कार
वहिनी आता कुठे वाढलाय तुमचं तुमच्याकडे गावरान अंडी मिळत असली तर सांगा आम्हाला आम्ही कोथरूडला राहतो
मी पण कोथरुड कर आहे.
खूप छान वन भोजन बाणाई🎉🎉🎉
अतिशय सुरेख छान
राम राम पावन 🙏🙏
1 bhojan mast paiki kele sarvanni 👌👌👌👌👌
खरच खुप खुप छान
Picnic spot zala mulancha mast paiki👌👌
तुमच्या दैनंदिन जीवनातील औषधाबद्दल व्हिडिओ बनवा😊
Chan video ❤❤
खूपच छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤
Sheli kinva mendhi aka divsat kiti dudha dete.... Thodi mahiti sangal ka. Tum ache vidio zhakaas ✌👌👌👌👌👍👍👍
ई मुले कुणाकुणाची आहेत
मस्त राहतात सर्व😂😂😂😂❤
छान च😊
छान
भाऊ तुमच्या बहिणीचा वाडा शहापूर तालुक्यात कुठे आहे..जय सद्गुरू..
पहिली कमेंट माझीच
Khup Chan
आजचा पण व्हिडिओ छान होता 🚩🚩
छान व्हिडिओ ताई
Chhan
बाणाई ताई खूप खूप छान👌👌
👌👍💐
मस्त व्हिडिओ ची वाटच बघत होते 👍
👌👌👍👍🥰
खरच khup mast vattay
खुप छान
👌👌❤️❤️
आपला पारंपरिक मेंढपाळ व्यावसाय नविन पिढीलाही कळला पाहिजे.
Mast असा hirvagar pala ahe खायला mendranna
👌🏻❤
🎉🎉
मुलांनी सुट्टी चा आनंद मनमुराद घेतला
शहरात पोरांना पैसे भरून न्याव लागतं
बाणांनी तुम्ही तुमच्या ववातावरणाला साजेअसं हौस करता
छान
🙏🏻🙏🏻👌👌
Khup chan
Fast coment🎉
छान
खुप छान मुलं गरिबी आहे मुल
👍👍👍👍
😊😊
Nice
👌👌👌👌👌👌👌🙏
Mast❤
🙏🙏
Kup खूप खूप भारी 🎉🎉
🙏🙏🙏
ख्वाडा picture ची आठवण येते तुमचे video पाहिलं की
मस्त
मस्तपैकी विडिओ . अॅडमिट कोण आहे. बरेच दिवस झाले तुमचे दादा पण दिसले नाहीत.
खुप छान व्हिडिओ 😂😂
❤
नमस्कार.. 🙏🙏🙏
मस्त video.nice enjoy
खूप छान मुलांना लवकर घरी पाठवून द्या
👌🙏
दादा मोठी मुलगी कुठे आहे
किती मुले आहेत हे कोणाचे आहेत तुमची सगळी तुमचीच मुले तेवढी
Nice
Sheli ne kase dudh dile dog sathi kharech animals madhe kiti compassion ahe ani kharech animals aso ki humen mata hi matach asate❤sarvanche pot bharte
Pahili coment hii kara
🙏🙏🥤🥤🥤🥤🥤
Hi
Banai tumchya kade hota to black dog kuthe gela. Kahi video madhe hota.
Tumhi khup kastalu hayet