आज वॉशिंग्टन मध्ये नाटकाचा 300 वा प्रयोग पहिला..नाटक आणि सगळ्या कलाकारांची कामे अप्रतिम आहेत. जुन्या संचातील नाटक पाहिलं होत, हे देखील तितक्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे..
नागपूर चा आजचा प्रयोग अप्रतिम.... रोहिणीताई, मुक्ता बर्वे,कादंबरी आणि सगळ्यांचाच अभिनय अतिशय सुंदर. पण नमूद करावेसे वाटते ती पर्ण ची सहज निरागस पण ताकदीची भूमिका...खूप सुंदर.... काळाच्या पुढचे कथानक पण अजूनही तेव्हढेच वर्तमानकालीन....मनाची आंदोलनं...पण समाजाची जा ण....त्यामुळे 30वर्षानंतरही तितकेच ताजे वाटते. लेखन दिग्दर्शनाची साडी म्हणजे तलम पोत,सूचक रंग टिकाऊ,चारचौघीत उठून दिसणारी आणि त्यावर अतिशय मेहनतीने नजाकतीने काढलेला कशिदा .... Hats off to Shri Prashant Dalavi and Shri Chandrakant Kulkarni🙏🙏
मी नुकतेच 16 मार्च रोजी सातारा येथे चार चौघी बघितलं, " अप्रतिम " हाच योग्य अभिप्राय आहे. तीन अंकी नाटक पण पहिला किंवा दुसरा अंक संपला तरीही जागा सोडवशी वाटत नाही ह्यात च सर्व काही आलं ! सर्व च बाबतीत असणारे परफेक्ट टीम वर्क हेच या नाटकाचे यश आहे, हा प्रयोग झाल्यानंतर मी जवळपास रोज यु ट्यूब वर याचे रिव्हू बघितले ह्या चार चौघी च्या संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा 👍🌹
तुम्हा सर्वांचा अप्रतिम अभिनय, मुक्ता - मी तुमचा खूप मोठा प्रशंसकआहे, आणि आज हे नाटक प्रत्यक्ष अनुभवण्यास मी भाग्यवान आहे. तुम्ही सरवानी संवाद कसे सरळ अँड बेबागपणे मांडल्ये , शब्दच नाही
फार सुंदर नाटक. मुक्ता बर्वे व रोहिणी ताईंनी खूप टाळ्यांचा कडकडाट घेतला. परत पहायची इच्छा आहे. खूप पुरुष हे नाटक पचवू शकणार नाही व शकले नाही. मुलीच्या तांब्याचा प्रश्न या पद्धतीने सुटायला पुढील ३० वर्ष पण कमी पडतील.
नासिकला कधी आहे प्रयोग.... खूपच उत्सुकता आहे आणि वाट बघतेय, मुक्ता बर्वे आणि रोहिणी ताई दोन्हीही खूपच आवडतात,पूर्वी दीपा लागू असायच्या मला वाटत पण ...आधी बघायचे राहिले आहे, लवकर प्रयोग करा नासिकला🙏🏻🙏🏻👍🏻
हे नाटक मी दादरच्या शिवाजी मंदिरात पाहिलं. अप्रतिम लेखन आणि सर्व कलाकारांनी साकारलेला सुंदर अभिनय. खरेच, काही नाटके काळाच्या पलीकडे असतात आणि या 21व्या शतकातही आजपर्यंत समाजाच्या विचारसरणीत काहीही बदल झालेला नाही. ज्या विषयांवर अधिक चर्चा होण्याची गरज आहे त्यावर प्रकाश टाकू शकतील अशा नाटकांची आपल्याला गरज आहे.
आम्ही महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 1994 मध्ये हे नाटक केले होते.खूपच छान!आम्ही अंतिम फेरीचा प्रयोग साहित्य संघात केला होता.वंदना,गिरीश,राजू नार्वेकर आमचा प्रयोग बघायला आले होते.
मी हे नाटक 30 वर्षांपूर्वी पाहिलं. त्यावेळच सादरीकरण अप्रतिम होतं. चौघींनीही खूपचं छान कामे केली होती. आणि म्हणूनचं पुन्हा हे नाटक पाहण्यासाठी रविवारी 18 तारीखला शिवाजी मंदिरला गेले. नाटक हाऊसफुल्ल होतं. पण, अजून रिहर्सलची खूप आवश्यकता आहे असं वाटतं. शिवाय रंगमंचावरचे सारखे होणारे काळोख नाटक पाहण्यात व्यत्यय आणतात. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
I have booked my tickets for 9th October prayog. I will be traveling from Baroda to Kalyan just to watch this Natak. Can't think of Missing this opportunity.
कालचा पुण्यातला शो पहिला.... तुम्ही सगळ्या कमाल आहात... रेगे यांचा आवाज खूप मस्त.... रोहिणी ताई ची संवाद फेक मस्त.... मुक्ता ताई वंदना ताईची आठवण करून देतात.... कादंबरी कदम कमाल
नाटक खरंच खूप छान आहे, स्त्री ला निर्णय घावा लागतो , एकटे रहाचे की सोबत च हवी त्याग करायचे की भोग सोसा यचे , कारण पुरुष हा एकदाच पुरुष असतो बाकी तर... पण या सर्व मध्ये जन्म घेणारे जीव होरपळत त्यांना पूर्ण कुटुंब, सहज आनंद, निरागस बालपण मिळत नाही याचा विचार करूनच निर्णय घावा उमलना रे जीव कोमजतात यासाठी आई होते का आपण
पुण्यात कॉलेज मध्ये असताना, बालगंधर्वला पाहिलं होतं. झपाटून, भारावून गेले होते तेव्हा.. वेगळा विषय आणि जबरदस्त कलाकार ह्यानी संमोहित झाले होते.. परत पहायची उत्कंठा आहे.. आता मी मुंबईत राहते.. गडकरी किंवा कालिदास येथे प्रयोग लवकर लावा.. 😊
This is first play I saw in my life n got fan of vandana gupte.. I was in just 8th that time so my grasping was not that high but still the impact was so much .. if you get chance please watch ... i hope mukta barve will give justice to vandana gupte role
अभिनंदन लेखक व दिग्दर्शकाचे...खरंच काळाच्या पुढचा विचार होता तो. उत्सुकता आहे आज कसा वाटेल हा विषय ? कारण आता घटस्फोट, live in relationship, लग्न ही आयुष्यातली फार महत्वाची बाब नाही असं तरूण पिढीला वाटणं इ. गोष्टी आम बात आहेत. मी प्रत्यक्ष नाटक पाहिलं नव्हतं पण समिक्षा खूप वाचली होती. नागपुरात आलं तर नक्की बघेन.
मलाही बघायचे आहे हे नाटक, जळगावला पण प्रयोग घ्या याचा. जेव्हा हे नाटक आले तेव्हा मी आली नव्हती या जगात परंतू विषय खुप महत्त्वाचा वाटतोय. आवडत्या अभिनेत्री आहेत त्यामुळेही उत्कंठा आहेच
Hii..kindly request you plz apla show Kalidas la play kara,etke chan natya gruha asun baraych changle marathi actor show karat nahi ka????....mulund west asla tari tumhi advise kara mulund stn(east),sambhaji park,Tv chanel 🙏🙏🙏🙏
दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, प्रतिक्षा लोणकर...आणखी भारती आचरेकर? तगडा अभिनय .... नाटक पाहिलं नव्हतं तरी सर्व आठवतं... कारण लेखक - दिग्दर्शक जोडी कमाल होती.... आता नवी टीम कसं करतात बघायचं
3 anki natak ani tyat "charchoughi" Atishay mahtwache natak Juni team ani navin team Vandu Mavshi- Mukta Deepa shriram- rohini Mavshi Asavari Joshi- Kadambari kadam Pratiksha - parna
Paravach natak pahil ...apratim natak aahe n mazhya aatachya aayushyashi milat julat ...aani kharach he kalakar perform kartana pahan mhanaje bhagya..Vidyala minu hoti n mala Mazi 2 mul
@@pallavisawant6538 नमस्कार! या नाटकाचे प्रयोग निर्मात्यांद्वारे बंद करण्यात आले आहेत. २९ डिसेंबर, २०२४ रोजी हे नाटक झी टॉकीज वर दाखवण्यात आले. या नाटकाचे पुन:प्रक्षेपण असल्यास तुम्हाला त्याबद्दल आमच्या @myrangabhoomi या Instagram Account वर कळेलच! Stay Tuned!
रोहिणीताईनी आधी हे नाटक पहिले नाही...... त्यांचे दुर्दैव....दिपाताई, वंदना गुप्ते, प्रतिक्षा लोणकर आणि आसावरी जोशी यांना अभिनय करताना पहायला मिळणे यासारखा आनंद नाही.....
थोडाफार विषयात बदल केला असता, काळा ला अनुसरून तर नाटक जास्त आवडले असते, ज्यांनी जुने बघितले आहे त्यांचा साठी .... कारण घटस्फोट, विवाह बाह्य संबंध है कॉमन विषय आहेत आजच्या लिव्ह इन रिलेशनशिप chya जमान्यात..... तरी पण एक सांगावेसे वाटते.... रोहिणी ताई बेस्ट या चार जणी मध्ये.... मुक्ता ठीक पण वंदना ताई ची उंची नाही गाठता येत.... त्यांची संवाद फेक स्टेज वरील वावर काही औरच.... नवीन यंग पिढीला नाही आवडणार हे नाटक... कारण विषय तोच आहे जुना 1990
आमच्या या व्हिडिओला भरभरुन प्रेम दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि रंगभूमीशी ‘Connected‘ राहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की Subscribe करा. तसेच, आमच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी ‘Like‘ आणि ‘Thanks‘ बटनचा यथाईच्छा यथाशक्ती वापर करा.
Please get this to Scotland
आज वॉशिंग्टन मध्ये नाटकाचा 300 वा प्रयोग पहिला..नाटक आणि सगळ्या कलाकारांची कामे अप्रतिम आहेत. जुन्या संचातील नाटक पाहिलं होत, हे देखील तितक्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे..
मी इथे बंगलोरला मराठी नाटक खूप miss करते. आजच या नाटकाच्या show ची तिकिटं book केली. खूपच उत्सुकता आहे...
नागपूर चा आजचा प्रयोग अप्रतिम.... रोहिणीताई,
मुक्ता बर्वे,कादंबरी आणि सगळ्यांचाच अभिनय अतिशय सुंदर.
पण नमूद करावेसे वाटते ती पर्ण ची सहज निरागस पण ताकदीची भूमिका...खूप सुंदर....
काळाच्या पुढचे कथानक पण अजूनही तेव्हढेच वर्तमानकालीन....मनाची आंदोलनं...पण समाजाची जा ण....त्यामुळे 30वर्षानंतरही तितकेच ताजे वाटते.
लेखन दिग्दर्शनाची साडी म्हणजे तलम पोत,सूचक रंग टिकाऊ,चारचौघीत उठून दिसणारी आणि त्यावर अतिशय मेहनतीने नजाकतीने काढलेला कशिदा ....
Hats off to Shri Prashant Dalavi and Shri Chandrakant Kulkarni🙏🙏
अप्रतिम नाटक..एवढं जुनं नाटक असुनसुद्धा विषय आजही bold आहे..खूप छान.. तीन male actors सुद्धा अप्रतिम..❤
मी नुकतेच 16 मार्च रोजी सातारा येथे चार चौघी बघितलं,
" अप्रतिम " हाच योग्य अभिप्राय आहे.
तीन अंकी नाटक पण पहिला किंवा दुसरा अंक संपला तरीही जागा सोडवशी वाटत नाही ह्यात च सर्व काही आलं !
सर्व च बाबतीत असणारे परफेक्ट टीम वर्क हेच या नाटकाचे यश आहे,
हा प्रयोग झाल्यानंतर मी जवळपास रोज यु ट्यूब वर याचे रिव्हू बघितले
ह्या चार चौघी च्या संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा 👍🌹
सशक्त शुद्ध स्पष्ट शब्दांवर प्रभुत्व असलेली स्टारकास्ट आवडली
वेगवेगळ्या पिढीचं प्रतिनिधित्व दाखवू शकतील,,,😘🙏🎉😍❤️
तुम्हा सर्वांचा अप्रतिम अभिनय, मुक्ता - मी तुमचा खूप मोठा प्रशंसकआहे, आणि आज हे नाटक प्रत्यक्ष अनुभवण्यास मी भाग्यवान आहे. तुम्ही सरवानी संवाद कसे सरळ अँड बेबागपणे मांडल्ये , शब्दच नाही
बंगलोरला प्रयोग लावलेत तर येथील खूप प्रेक्षक पाहू शकतील
आम्ही खूप miss करतो इथे मराठी नाटकं
अलिबाग प्रयोग केव्हा..
फार सुंदर नाटक. मुक्ता बर्वे व रोहिणी ताईंनी खूप टाळ्यांचा कडकडाट घेतला. परत पहायची इच्छा आहे. खूप पुरुष हे नाटक पचवू शकणार नाही व शकले नाही. मुलीच्या तांब्याचा प्रश्न या पद्धतीने सुटायला पुढील ३० वर्ष पण कमी पडतील.
अप्रतिम मस्त मजा येणार आहे । नक्क्की बघणार। मुक्ता एक वैशिष्ट्य ती भूमिका जगते । अगदी समरस पणे।
खूप छान. Seeing these brilliant actors perform live is going to be really really exciting! I am going for it today Yayy!
Perfect starcast. 25बा प्रयोग रंगला, स्टेज वर आणि प्रेक्षकांत सुद्धा. शब्दांच्या पलीकडले कौतुक.
आज दि.११/०६/२०२३रोजी डोबिंवली येथे सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झालेला अप्रतिम.सर्वंच कलाकारांचे काम मस्त.तीन अंकी खुप वर्षांनी बघितले.
पूर्ण समूहाला शुभेच्छा..... 🌹🌹🌹
नासिकला कधी आहे प्रयोग.... खूपच उत्सुकता आहे आणि वाट बघतेय, मुक्ता बर्वे आणि रोहिणी ताई दोन्हीही खूपच आवडतात,पूर्वी दीपा लागू असायच्या मला वाटत पण ...आधी बघायचे राहिले आहे, लवकर प्रयोग करा नासिकला🙏🏻🙏🏻👍🏻
Aray va khupch mast .he natak parat baghayala milnar.aadhichehi kalakar tagde hote. Aani aatahi tyach todiche kalakar aahet.
Mukata tr aamchi aavdti aahe.navi mumbait he natak yave ase vatate.
All the best saglya kalakarana.👍👍👍👍
हे नाटक मी तीस वर्षापुर्वी बघितल आहे खुप सुंदर आहे सर्वांना शुभेच्छा
Thanks!
मी हे नाटक तीस वर्षी पुर्वी पाहीले वंदाना गुप्ता अभिनय एक नब्बर अप्रतीम
खूप खूप सुंदर.कालच पाहिलं.सर्वच दिग्गज कलाकार एक नंबर.नाटक लाईव्ह पाहणं खूपच भारी.
हे नाटक मी दादरच्या शिवाजी मंदिरात पाहिलं. अप्रतिम लेखन आणि सर्व कलाकारांनी साकारलेला सुंदर अभिनय. खरेच, काही नाटके काळाच्या पलीकडे असतात आणि या 21व्या शतकातही आजपर्यंत समाजाच्या विचारसरणीत काहीही बदल झालेला नाही. ज्या विषयांवर अधिक चर्चा होण्याची गरज आहे त्यावर प्रकाश टाकू शकतील अशा नाटकांची आपल्याला गरज आहे.
Chandrakant Kulkarni chi oghawati marathi bhasha.... best director che praman.
All the best to the actors and producer too
आम्ही महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 1994 मध्ये हे नाटक केले होते.खूपच छान!आम्ही अंतिम फेरीचा प्रयोग साहित्य संघात केला होता.वंदना,गिरीश,राजू नार्वेकर आमचा प्रयोग बघायला आले होते.
अप्रतिम नाटक... खूप सर्वांचं काम छान आहे 💐💐💐 God bless all 🌹
मी हे नाटक 30 वर्षांपूर्वी पाहिलं. त्यावेळच सादरीकरण अप्रतिम होतं. चौघींनीही खूपचं छान कामे केली होती. आणि म्हणूनचं पुन्हा हे नाटक पाहण्यासाठी रविवारी 18 तारीखला शिवाजी मंदिरला गेले. नाटक हाऊसफुल्ल होतं.
पण, अजून रिहर्सलची खूप आवश्यकता आहे असं वाटतं.
शिवाय रंगमंचावरचे सारखे होणारे काळोख नाटक पाहण्यात व्यत्यय आणतात.
पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
हे नाटक आधीही पाहिले आहे त्यात माझ्या आठवणीप्रमाणे त्यात माननीय अभिनेत्री दीपा लागू वंदना गुप्ते यांनी काम केले होते खूप खूप शुभेच्छा
Asa wari joshi v pratiksha lonkar
खुप छान नाटक आहे.❤
मी हे नाटक मिस केले
मला मधूनच उठावे लागले तेव्हा नाटक बघताना ...
आता नक्की बघणार ... नवीन कलाकारांचा संच तेव्हढाच चांगला आहे .
शनिवारी शुभरंभाचा प्रयोग पहिला
पहिला म्हणजे पूर्वी पाहिलेला आणि हा ही तितकाच भावला। सुंदर प्रयोग।
I have booked my tickets for 9th October prayog. I will be traveling from Baroda to Kalyan just to watch this Natak. Can't think of Missing this opportunity.
How to book tickets at pune
Im from kolhapur
मी निघत आहे आता अर्ध्या तासात पार्लेच्या दीनानाथ नाट्यगृहात शुभारंभाचा प्रयोग पहायला...
शुभारंभाचा प्रयोग पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिनंदन, आणि शुभेच्छा. नाटक कसं वाटलं हे आमच्या व्हिडीओवर कमेंट करुन नक्की सांगा! 🙏🏻
@@myrangabhoomi धन्यवाद ... प्रयोग उत्तमच होईल याबद्दल शंकाच नाही... तरीही मी माझी प्रतिक्रिया आवर्जून कळवेन...
@@deepalikadam4963 you are lucky ,mi 1 October la baghanar
कादंबरी आणि पेठे दोघींनी मराठीवर भर द्या.rohinitai, मुक्ताचा आदर्श ठेवा असं मनापासून वाटतं.
Excited
कालचा पुण्यातला शो पहिला.... तुम्ही सगळ्या कमाल आहात... रेगे यांचा आवाज खूप मस्त.... रोहिणी ताई ची संवाद फेक मस्त.... मुक्ता ताई वंदना ताईची आठवण करून देतात.... कादंबरी कदम कमाल
सर्व कलाकार जबरदस्त आहात. मुक्ता बर्वे , रोहीणी ताई शब्द तोकडे आहेत फक्त क मा ल , खुप शुभेच्छा
मी बघीतलं आहे पूर्वीचे, All the best🌹
Apratim naatak aahe👌👌..... starcast awsm👌👌....best wishes to the whole team 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍
नाटक खरंच खूप छान आहे, स्त्री ला निर्णय घावा लागतो , एकटे रहाचे की सोबत च हवी त्याग करायचे की भोग सोसा यचे , कारण पुरुष हा एकदाच पुरुष असतो बाकी तर...
पण या सर्व मध्ये जन्म घेणारे जीव होरपळत त्यांना पूर्ण कुटुंब, सहज आनंद, निरागस बालपण मिळत नाही याचा विचार करूनच निर्णय घावा उमलना रे जीव कोमजतात यासाठी आई होते का आपण
Khatarnak derjedar natak abhinay 100/100 superb 👌
वाट बघते. आधीचे मी पाहिलंय. 👍
All The Best !
चार चौघी हे नाटक फार प्रतिमा सुंदर
पुण्यात कॉलेज मध्ये असताना, बालगंधर्वला पाहिलं होतं. झपाटून, भारावून गेले होते तेव्हा.. वेगळा विषय आणि जबरदस्त कलाकार ह्यानी संमोहित झाले होते.. परत पहायची उत्कंठा आहे.. आता मी मुंबईत राहते.. गडकरी किंवा कालिदास येथे प्रयोग लवकर लावा.. 😊
हे नाटक नागपूरला कधी येणार
आम्ही वाट बघतो आहे
All the Best
फारच सुंदर नाटक.. परत बघायला नक्की आवडेल...
This is first play I saw in my life n got fan of vandana gupte.. I was in just 8th that time so my grasping was not that high but still the impact was so much .. if you get chance please watch ... i hope mukta barve will give justice to vandana gupte role
Biggest mistake of my life to send my young daughters to this natak. No suitable in my opinion
सगळेच कलाकार खुप छान आहेत. मी हे नाटक बघायची उशुकता आहे.
Yes I also Remember Vandana madam's sentences, after my 12th exam I had watch this play
वाह खूप छान
नक्कीच बघणार..त्यावेळी बघायचं राहून गेलं....कारण मी ही एक चारचौघी पैकी...
Khupach sundar lihilela natak,
नाटक बघण्याची खूप उत्सुकता आहे.सगळेच कलाकार उत्तम आहेत.24 ला बोरीवलीचा शो बघणार आहे👍
मी सुद्धा......
औरंगाबाद ला केव्हा येणार प्रयोग आम्ही वाट बघतोय इतके अनुभवी कलाकार आणि दिगदर्शक असलेल नाटक बघायला आम्ही प्रेक्षक उत्सुक आहोत खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन लेखक व दिग्दर्शकाचे...खरंच काळाच्या पुढचा विचार होता तो. उत्सुकता आहे आज कसा वाटेल हा विषय ? कारण आता घटस्फोट, live in relationship, लग्न ही आयुष्यातली फार महत्वाची बाब नाही असं तरूण पिढीला वाटणं इ. गोष्टी आम बात आहेत.
मी प्रत्यक्ष नाटक पाहिलं नव्हतं पण समिक्षा खूप वाचली होती. नागपुरात आलं तर नक्की बघेन.
He natak online kas pahu plz reply 😢😢😢
Aaj Mulund la baghitl natak. Khupach Chan. Baryach varshanpurvi vegalya kalakaransobat baghitl hott. Titkach damdar ajunhi vatl.
Vandana Guptench aani Mukta Barvech sarcasm aapaapalya jagi uttamach. 😅😅😅
मलाही बघायचे आहे हे नाटक, जळगावला पण प्रयोग घ्या याचा.
जेव्हा हे नाटक आले तेव्हा मी आली नव्हती या जगात परंतू विषय खुप महत्त्वाचा वाटतोय. आवडत्या अभिनेत्री आहेत त्यामुळेही उत्कंठा आहेच
Ani mukta tula pahane hech amche bhagya ...my all time favorite Muktà barve and parn pethe
Hii..kindly request you plz apla show Kalidas la play kara,etke chan natya gruha asun baraych changle marathi actor show karat nahi ka????....mulund west asla tari tumhi advise kara mulund stn(east),sambhaji park,Tv chanel 🙏🙏🙏🙏
खूप शुभेच्छा
eagerly waiting for solapur!
हे तर खरं पुरुषांनी पहायच नाटक आहे
मी पण एक दिवस नाटकात काम करणार मुक्ता बर्वे ताई बरोबर
Amravati la nakki organise kera ,aamhi sudhha khup enthusiastic aahot ❤
दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, प्रतिक्षा लोणकर...आणखी भारती आचरेकर?
तगडा अभिनय .... नाटक पाहिलं नव्हतं तरी सर्व आठवतं... कारण लेखक - दिग्दर्शक जोडी कमाल होती....
आता नवी टीम कसं करतात बघायचं
Vandana Gupte
Deepa shriram
Pratiksha lonkar and
Asavari Joshi
आमच्या B.A. च्या अभ्यासक्रमात हे नाटक होते.... खरच खूप छान नाटक आहे
कालच शिवाजी मंदिर चा प्रयोग पाहिला. अप्रतिम नाटक.
All the best 👍
मला बघायच आहे औरंगाबाद ला कधी होणार प्रयोग?
Nashik la kadhi yenr ?
Nagpur madhe kadhi yenar he natak
चिंचवड ला कधी येताय वाट पहातोय.
❤️❤️❤️❤️❤️
Pune madhe konatya नाट्यगृह madhe ahe natak
How to book tickets
Im from kolhapur
I want to see this नाटक at pune
@@anjaneya2987 BookMy show वर Book करा, mostly सर्व shows full झाले असतील. Try करा, कदाचित मिळेल.
Nagpur la prayog kadhi hoil?vat baghte me😊
मी पनवेलला कधी येतय याची वाट पहात आहे.
He sagle natak OTT platforms war ale pahije..
3 anki natak ani tyat "charchoughi"
Atishay mahtwache natak
Juni team ani navin team
Vandu Mavshi- Mukta
Deepa shriram- rohini Mavshi
Asavari Joshi- Kadambari kadam
Pratiksha - parna
👍🏻👌🏻
Waiting to see at Nashik
उद्या आहे नाशिक ला नाटक
Kharach durdaiva ahe ki ajunahi tasache sagla saglya jagat.me hi natak 7vit astana pahilay.ata 45 vay ahe majha.mala jasa chya tasa natak athavtay.apratim kama keleli saglyani.gadkari la prayog rangto to amchya thanekaran mule.tumcha kam chan asnarach saglyancha nakki.nakki pahu parat tumcha hi natak.shubhechha
रोहिणी ताई ना तर सलाम
बंगलोर ला पण नाटकाचा प्रयोग करावा. आम्ही नक्की येऊ पाहायला.
पुणे madhe konatya नाट्यगृह madhe लागलं आहे
Ticket kas book karayach
Im from kolhapur
I want to come to pune to see this नाटक
Bookmyshow vrun book kru shkta..ya sat sun yashwantrao natyagruha Ani balgandharva la show ahe 1st and 2nd October la
Isnt it too bold a content, i as a father of young girls would really be concerned on the impact this natak leaves on innocent tender souls
मी सुद्धा बघितले होते ,
आसावरी जोशी प्रतिक्षा लोणकर या आणखी कलाकार होत्या त्याच प्रमाणे दीपा श्रीराम होत्या
Paravach natak pahil ...apratim natak aahe n mazhya aatachya aayushyashi milat julat ...aani kharach he kalakar perform kartana pahan mhanaje bhagya..Vidyala minu hoti n mala Mazi 2 mul
Baroda la pan vhyayla pahije natak
नाशिकला कालिदास कलामंदीर मध्ये केव्हा येणार ?
३० ऑक्टोबर, सायंकाळी ५ वाजता नाशिक मध्ये प्रयोग आहे. 😀
@@myrangabhoomi धन्यवाद, बुक करतो लगेचच
पुण्यात कधी
www.rangabhoomi.com/natak/chaarchaughi/
Dinanathla kadhi aahe 2025 madhe
@@pallavisawant6538 नमस्कार! या नाटकाचे प्रयोग निर्मात्यांद्वारे बंद करण्यात आले आहेत. २९ डिसेंबर, २०२४ रोजी हे नाटक झी टॉकीज वर दाखवण्यात आले. या नाटकाचे पुन:प्रक्षेपण असल्यास तुम्हाला त्याबद्दल आमच्या @myrangabhoomi या Instagram Account वर कळेलच!
Stay Tuned!
आमच्या ठाण्यात २५ता. ला आहे
रोहिणीताईनी आधी हे नाटक पहिले नाही...... त्यांचे दुर्दैव....दिपाताई, वंदना गुप्ते, प्रतिक्षा लोणकर आणि आसावरी जोशी यांना अभिनय करताना पहायला मिळणे यासारखा आनंद नाही.....
फारच सुंदर just Kalyan ला अत्रे रंगमंदिर ला बघून आलो नाटक....एक एक संवाद अप्रतिम ...अंतर्मुख करणारा आहे...
सगळ्याच कलाकारांचा अभिनय केवळ अप्रतिम....everyone rocks
आम्ही 24 तारखेचं बुकींग केलं आहे
दोर्पदीला पांच नवरे चालता त मग मी दो न केले काय बिघडल आजुन वाक्य आठवतय
He natak gheun Govyala kadhi yetay? Mee agdi vat baghtey attapasunach.ani ho tees varshya purvi mee he natak pahilay bara ka.Teech maja parat milu de.
थोडाफार विषयात बदल केला असता, काळा ला अनुसरून तर नाटक जास्त आवडले असते, ज्यांनी जुने बघितले आहे त्यांचा साठी
.... कारण घटस्फोट, विवाह बाह्य संबंध है कॉमन विषय आहेत आजच्या लिव्ह इन रिलेशनशिप chya जमान्यात..... तरी पण एक सांगावेसे वाटते.... रोहिणी ताई बेस्ट या चार जणी मध्ये.... मुक्ता ठीक पण वंदना ताई ची उंची नाही गाठता येत.... त्यांची संवाद फेक स्टेज वरील वावर काही औरच.... नवीन यंग पिढीला नाही आवडणार हे नाटक... कारण विषय तोच आहे जुना 1990
He natak Mi kuthe baghu shakte
वंदना गुप्ते तोड नाही
नाटकाचा विषय खूप छान आहे. कलाकार सुद्धा खूप जाणकार आहेत. पण सादरीकरण अत्यंत कंटाळवाण आहे. दिग्दर्शकाचा दोष आहे
बडोद्याला केव्हा होणार प्रयोग? लौकरच व्हायला पाहीजे …
ATUL PETHE 😂😂😂😂😂😂