गोष्ट चाळींची | Marathi Documentary | Neena Kulkarni | Uday Tikekar | Assal Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 378

  • @prafullarewale9007
    @prafullarewale9007 2 роки тому +194

    कळकट होती, मळकट होती
    तरीहि मधाळ होती।
    ढिम्म मुक्या tower पेक्षा,
    "चाळ" फार वाचाळ होती|

  • @priyanikam2607
    @priyanikam2607 2 роки тому +75

    खरं आहे.माणूसकी ,जपलेली नाती,वाटून गाण्यातली मज्जा, बंधूभाव सर्वात महत्त्वाचे म्हणजे वडीलधाऱ्यांची नजर आणि त्यांचा हक्काने मिळणारा ओरडा,त्यांचा नकळत धाक,त्यांना उलटून न बोलण्याचे संस्कार म्हणजे चाळ.

  • @meghagawde1153
    @meghagawde1153 2 роки тому +44

    खूप आवडली ही डॉक्युमेंटरी, चाळीत गेल्यासारखे वाटले. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. मन भरून आले. चाळीत असताना केलेली मजा, तिथे एकमेकांसाठी प्रसंगाच्या वेळी धावून जाणारी शेजारी सगळे सगळे आठवले. डोळ्यात पाणी भरून आले. वाटले आपले पूर्वीचे दिवस परत यावेत. परत ते मित्र मैत्रिणींना भेटावं मजा करावी. पण गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. शेवटी जुने ते जुनेच. त्याची सर आताच्या बंगला आणि मोठ मोठ्या फ्लॅटला नाही येणार

    • @sushamasuryavanshi833
      @sushamasuryavanshi833 10 місяців тому

      Khar ahe. Me chalit kadji rahile nahi, pan ase anubhav aikale ki khup bhari vatate. ❤

  • @jayshreepange6443
    @jayshreepange6443 2 роки тому +17

    खूपच सुंदर चाळीचा आनंद हा आमच्यासारख्या नी घेतलेला आनंद आहे.ते आमचे आम्ही स्वताला भग्यवान समजतो.खूपच सुंदर होते ते दिवस. खूप छान आठवणी जाग्या झाल्या.सर्व काका काकू भाऊ बहिणी एकदम भेतल्यासारखे वाटले.धन्यवाद.

  • @hemachoudhary9021
    @hemachoudhary9021 2 роки тому +69

    किती सुंदर अनुभव व चाळ नावाची वस्ती टिकवली पाहिजे. नवीन इमारत चाळीसारखी बांधली पाहिजे

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 роки тому +2

      काही ठिकाणी चाळ टाईप तीन ते चार मजली बिल्डींग उपनगरात आहेत. दिवाळीला एकाच रंगाचे आकाश आकाश कंदील आणि प्रत्येक मजल्याला वेगवेगळा रंग बघून खुप छान वाटते.

    • @parkerrajeev
      @parkerrajeev 2 роки тому +2

      चाळीत राहाण्याचे सुंदर अनुभव ..
      ह्या पुढे
      अशा चाळी ..
      त्यातील अशी गोड माणस, कुटुंब काळाच्या प्रवाहाबरोबर पहायला दुर्मिळ होतील
      प्रत्येक मराठी कुटुंबीयांनी आपल्या नवीन पिढीला ही Short Film जरूर दाखवावी
      ही सुंदर अशी Documentary Film तयार करणार्‍या सर्व Team चे मनःपूर्वक अभिनंदन 💐
      🚩🙏🚩

    • @divinebeing9497
      @divinebeing9497 2 роки тому

      खरचं

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 2 роки тому +1

      हा अनुभव आम्ही घेतला आहे खूपच छान दिवस होते

    • @rekhagokhale
      @rekhagokhale 2 роки тому +3

      खरच आहे चाळीत जी मजा आहे ती खूप सुंदर आहे

  • @Simplerecipe22
    @Simplerecipe22 2 роки тому +74

    मी 30 वर्ष गिरगाव मध्ये राहिली आहे. माझे शिक्षण हे कन्याशाळेत झाले. ह्या सर्व बिल्डिंग मी खूप जवळून पाहिले आहेत. दिवाळी ला लागले जाणारी एक सारखे कंदिल. गणपती उत्सव, नवरात्र, दहिहंडी, ला खुप छान वाटायचे. गिरगाव सारखी सणाची -उत्सवाची मजा कुठे हि नाही. I ❤️ Girgaon.... I Miss you Girgaon.

    • @sushamakulkarni4783
      @sushamakulkarni4783 Рік тому +3

      Very nice .

    • @dinkarpashte4712
      @dinkarpashte4712 Рік тому +7

      मी 54 वर्षे सात रास्ता येथे चाळीत राहिलो तिथली संस्कृती आणि आता राहत असलेल्या फ्लॅट मधली संस्कृती या मध्ये खूप फरक आहे. ईथे आपले पणाcha अभाव आहे. दिवाळी गणपती che सन एकाग्रतेने साजरे करत असू.

    • @kavitaphaterpekar5282
      @kavitaphaterpekar5282 Рік тому +1

      5:05 😅😊

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 10 місяців тому

      I am in GIRGAON ❤🎉 since 1975born and brought up

    • @dineshbandre4885
      @dineshbandre4885 8 місяців тому

      ❤🙏

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 2 роки тому +13

    खरच चाळ म्हणजे कुटूंब च चाळीतील ओलावा अपार्टमेंट मधे नाही फारच आर्टिकल 👌👌👌

  • @swatibale5628
    @swatibale5628 2 роки тому +64

    आम्ही सुद्धा पुर्वी चाळीत राहायचो आत्ता त्या सुखाला मुकले आहे असं वाटतं की चाळीत जे सुख, समाधान , माणूसकी होती ती फ्लॅट मध्ये नाही व ती मिळणार सुद्धा नाही मनापासून वाटते की यापुढे बिल्डर फ्लॅट बांधण्या ऐवजी चाळीत बांधून ते सुख समाधान माणूसकी पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी अशी मनापासून वाटते 🙏

    • @datta612
      @datta612 Рік тому +2

      आहो , आपल्याच प्रायवसी पाहिजे होती , मुख्य म्हणजे हल्ल्यीच्या जोडप्याना; आता मरा .

    • @ashokvankit6495
      @ashokvankit6495 Рік тому +5

      चाळी तून कुणी आनंदाने स्थलांतर करीत नाही,
      प्रत्येकाची काही कारणे असतात.

    • @Shevanti23
      @Shevanti23 Рік тому

      ​@ashokvankit6495

  • @surendramasurkar2980
    @surendramasurkar2980 2 роки тому +22

    अत्यंत हृदयस्पर्शी आणि काळजात हात घालणारी डॉक्युमेंटरी...

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 2 роки тому +18

    वा.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.आज बंगल्यात,मोठ्या फ्लॅटमधे रहायला गेलो,पण एकट/ एकट वाटतं.तो 50वर्षापूर्वीचा चाळीतला काळ आठवला की! मन भरून येतं.तुम्हाला धन्यवाद.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 роки тому +7

      बंगल्यात,मोठ्या फ्लॅटमधे रहायला गेलात तुमचं अभिनंदन. पण मुंबईच्या बाहेर उपनगरात गेला असाल तर मुंबईतील तुमचं जून घर मात्र विकू नका . म्हणजे मुंबई आमची म्हणून तरी हक्काने सांगू शकता. ज्याचं मुंबईत घर नाही तो काहीच सांगू शकत नाही.

    • @GSN1989-z3r
      @GSN1989-z3r Рік тому +1

  • @vaijayantikashikar5180
    @vaijayantikashikar5180 2 роки тому +27

    खूप सुंदर आठवणी! आमच्या पिढीच्या लोकांच्या... अविस्मरणीय!!!

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648 2 роки тому +14

    .... चाळीत राहणाऱ्या बहुतेकांचं स्वप्न असतं कि कधी ना कधी तरी फ्लॅट मध्ये जायचं .... आणि फ्लॅट मध्ये गेल्यावर मात्र म्हणायचं कि अरे चाळीतले दिवस किती सुंदर होते!!!
    ... Grass is always greener at the other side!!!

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 2 роки тому +7

    खूप छान, ..... अगदी खरे आहे.... चाळ संस्कृती जपली पाहिजे

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 роки тому +7

    हो अगदी आमच्या जुन्या चाळीची आठवण झाली खूप छान वाटलं ऐकून हा व्हिडिओ एक नंबर

  • @amitpatilbhujbal7050
    @amitpatilbhujbal7050 2 роки тому +5

    अगदी खरं आहे , चाळ मधील माणसं, त्यांच्यातील एकमेकांना मदत करण्याची असलेली भूमिका यामुळेच चाळ संस्कृती हवीहवीशी वाटते. आपण निर्धास्तपणे राहतो.

  • @anaghad1048
    @anaghad1048 2 роки тому +32

    अगदी खरं आहे. खरंच चाळ संस्कृती टिकली पाहिजे.

    • @varshu8583
      @varshu8583 2 роки тому +2

      chalitli ghar builder na denari manas pn chalitlich astat

    • @nayanagodbole6597
      @nayanagodbole6597 8 місяців тому

      what about so called privacy.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому +9

    खरंच, नाटकाच्या नावाप्रमाणे चाळ नावाची वाचाळ वस्ती नसून चाळ ही जिव्हाळ्याने, प्रेमाने, आपुलकीने ओथंबून भरलेली प्रेमळ संस्कृती होती आणि अजूनही काही ठिकाणी आहे. ज्या पिढीने याचा सहवास आणि कटू गोड अनुभव घेतला असेल ते खरंच भाग्यवान.. 👍

  • @pradeepmanglani5905
    @pradeepmanglani5905 2 роки тому +53

    I'm a Sindhi and I'm Missing my Dadar home and the beautiful Marathi families around who never make feel like they are our neighbours and always felt like part of the family.. Thankyou Assal Marathi Team for taking back to the old memories.

    • @datta612
      @datta612 Рік тому +3

      प्रदीप खुप खुप धन्यवाद ❤

  • @sayali.navare
    @sayali.navare Рік тому +4

    टिळकांचे भाषण पाहिलेल्या लोकाना ह्या फिल्म द्वारे बघून खूप छान वाटले. त्यांचा अनुभव ऐकून ते किती नशीबवान आहेत ही जाणीव झाली 🎉🎉

  • @nileshkadam4256
    @nileshkadam4256 2 роки тому +9

    चाळीतले लहानपणीचे दिवस आठवले , मन सुन्न झाले, पुन्हा मिळावे ते सुख असे वाटले तरी आता नाही मिळणार , डोळ्यात पाणी दाटून आलेय

  • @pallavipatil2528
    @pallavipatil2528 Рік тому +5

    Wa kaku kay sundar vakya bollat ...chawl mahatvachi naste manse mahatvachi astat...old memories❤

  • @shraddhanagwekar8669
    @shraddhanagwekar8669 2 роки тому +6

    खूपच अप्रतिम व्हिडीओ आहे. जुन्या आठवणी डोळ्यात तरळून आल्या.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 2 роки тому +15

    अत्यंत जिव्हाळ्याचा विदियो.मीही चाळीत बालपण गेलेली.अगदी लग्नाची हळद ही मांडवात लागलेली व लग्नानंतर दूर गेले.विदियो पाहून डोळे पाणवले.जुन्या स्मृतिंना उजाळा मिळाला.चिकित्सक हायस्कूल ही माझी शाळा.समोरच कल्याण बिल्डींग चाळ होती.हे सर्व 42 वर्ष पूर्वी चे आठवतेय.आता काय आहे माहित नाही.असो.चाळ संस्क्रुतीतील मला विदियो आवडला.यासाठी मनापासुन धन्यवाद..👌👌👍🙏

  • @prameelabalan8942
    @prameelabalan8942 2 роки тому +19

    My Hubby is a Maharashtrian. He has lived in Girgaum most of his Childhood. His Mama n Mami n Cousins still live there. I visited there when I got married n had to take his Grandmother s Ashriwad .
    It's a lovely place. The houses are small but the Hearts of the people are Large .

  • @nikhilphatak6454
    @nikhilphatak6454 2 роки тому +9

    खर आहे चाळीतले दिवस अविस्मरणीय होते

  • @kulkarniprashant6022
    @kulkarniprashant6022 Рік тому +6

    खूपच छान Documentary 👌 गिरगावात राम मोहन शाळेत शिकत असताना ह्या चाळी अनुभवल्या आहेत. तिथे राहणाऱ्या माणसांच्या मनातील गोडवा, जिव्हाळा,आपलेपणा, एकजूट अजूनही स्मरणात आहे.

    • @mayuribhandare4312
      @mayuribhandare4312 Рік тому

      आम्ही पण गिरगावात राहतो. माझं माहेर आहे तिथे. माझ्या वेळी राममोहन शाळा बंद पडली. पण माझे बाबा आणि काका त्याच शाळेत होते.

    • @mayuribhandare4312
      @mayuribhandare4312 Рік тому

      महिन्यातून एक फेरी असतेच माझी गिरगांवात. आमची पण चाळच आहे..

  • @poojamayande5957
    @poojamayande5957 Рік тому +2

    चाळ हा प्रकार मला आवडत नव्हता पण ही documentry बघून..वा किती छान.. असं वाटतंय👌 खूप सुंदर प्रकारे सादरीकरण केले आहे. या वर एखादी series बनायला हवी.

  • @estarat
    @estarat 2 роки тому +5

    खूप छान. लुप्त होत चाललेल्या भावना ह्याचं प्रतीक आहेत ह्या चाळी.

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 2 роки тому +4

    अप्रतिम... आठवणीच्या खोल डोहात गेल्यासारखं.... खिन्न.. उदास आनंद.. खंत 🙏

  • @papendse5799
    @papendse5799 Рік тому +5

    खरच आहे , मी 50 वर्ष चाळीतच राहीले आहे. ते अनुभव विसरणे केवळ अशक्य

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 2 роки тому +10

    अप्रतिम वर्णन व वास्तव सांगितले खुप खुप धन्यवाद
    एक छान उपक्रम
    गोष्ट मुंबई ची हा असाच एक वेगळा विषय
    घेऊन लोकसत्ता वर्तमानपत्राने ,श्री. भरत
    गोठोस्कर यांच्या सोबत राबवला. होता
    त्याचे शंभर पेक्षा जास्त भाग आहे. व
    त्यांनी दुर्मिळ व अप्रतिम अशी माहिती
    सांगीतली आहे. जी अनमोल ठेवाआहे
    तसेच ह्या सुध्दा कार्यक्रमाचे सुध्दा
    जास्तीतजास्त भाग बनवावे.
    नवीन पिढीला समजायला पाहिजे
    धन्यवाद

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Рік тому +4

    चाळ ! जिव्हाळ्याचा विषय हाताळलात खूप छान वाटलं जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 роки тому +14

    हा व्हीडिओ पाहून ,माझ्या लहानपणीच्या आठवणी दाटुन आल्या... तेव्हा आम्ही चाळीत राहात होतो.समोर भलं मोठं आंगण होतं... ते सणासुदीला सारवलं जायचं. सूंदर रंगीबेरंगी रांगोळीने सजवलं जायचं..आमचं छान एकत्र कुटुंब होतं. चाळीत विशेष म्हणजे सगळे सण आनंदानं साजरे होत असत....! शेजारपाजारी केव्हाही न विचारता जाणं येणं असायचं... मला आठवतंय तेव्हा आमच्याकडे T V नव्हता. तर आम्ही शेजारी हकक्काने जाऊन सगळे कार्यक्रम पाहत असू......आपण शेजारी अचानक गेल्यानं त्यांना काही अडचण त्रास होत असेल, अशी भावना जराही मनाला शिवत नसे.. आज त्या वागण्याचं हसूही येत नी, आपण किती चुकीचं वागलो हे आज जाणवतं....आमच्याकडे तेव्हा बुश कंपनीचा रेडिओ होता. त्याच बटन अगदी हळुवार फिरवत एकदाच स्टेशन मिळे पर्यन्त एक दोन गाणी होऊन जात असत...मग बातम्या, मराठी गाण्यांचे कार्यक्रम असोत, वा टेकाडे भाऊजींचा दर आठवड्याला लागणारा तो धमाल कार्यक्रम असो, दर गुरुवारी रात्री ८:०० वाजता रेडीओ सिलॉन चा ब्रॉड कास्ट होणारा आमीन सायानींचा बिनाका गीत माला programme ऐकणं म्हणजे ती मेजवानीच असायची... ते अगदी रात्री १०:०० ला लागणारा बेलाके फुल पर्यंत रेडीओ ऐकणं .. आणि मग सुखद निद्रा...ती अगदी सकाळी ६:०० वाजता रेडिओवरील एकतर भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान खान साहेबांच्या शेहनाई वादनानं नाहीतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींच्या अभंगावणीच्या सुरांनी सकाळ होतं असे....तर अस हे सगळं आनंदमय जीवन चाळीत जगत होतो....काही नातं गोतं नसतानाही प्रत्येकजण एकमेकांशी आपुलकी आदरभावाने वागत असत. आताच्या पिढीला हे ऐकून आश्चर्य वाटेल......खरंच चाळीतील जीवन खुप आनंदमय होतं....!

    • @GSN1989-z3r
      @GSN1989-z3r Рік тому +1

      खरच मनमोहक रंगीबेरंगी आठवणी 👌👍🙏

    • @rachanagokhale-rn2us
      @rachanagokhale-rn2us Рік тому

      चाळीतील माणसे धनाने नाहीतर मनाने अतिशय श्रीमंत आहेत आणि नेहमीच राहतील 100, टक्के😂😂

  • @RyC2004
    @RyC2004 2 роки тому +14

    खूप छान. मी ग्रँट रोड जवळ, तुकाराम जावजी रोड वर चिखल वाडी मध्ये जन्मलेलो. आता कुठे पण राहु दे, मी चिखल वाडीत लाच आहे अस सगळ्याना सांगतो ❤️. हर हर महादेव

    • @anilrane5329
      @anilrane5329 Рік тому +3

      I am from Nana Chowk My primary school was in Chikhalwadi

    • @jitendramayekar8477
      @jitendramayekar8477 Рік тому +2

      आम्ही खटाव वाडीतील चाळीत बालपणी राहायचो व गोखले हायस्कूल मधे शालेय शिक्षण झाले! आता तीकडे ऊंच ईमारती ( टाॅवर सारख्या) ऊभारल्या! कालांतराने पुर्वीचे सह रहीवाशी विकुन दुर नीघुन गेले ! त्यांची संस्कार, संस्कृती वेगळी!

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 Рік тому +8

    चाल ही सहजीवन आणि सामाजिक भान याची शिक्षण संस्था होय.

  • @विश्वजीत-ठ5ज
    @विश्वजीत-ठ5ज 2 роки тому +2

    खुप छान ...जुने दिवस आठवले... लालबाग परळ सारख्या भागात मला राहण्याचे भाग्य लाभले... आज तिथे गेलो तर सारेच बदलले आहे.. चुकल्यासारखं वाटतं.

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द

    खूप छान! अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी आहे. माझं माहेरही दादर वेस्टला आर.कें. बिल्डिंग गोखले रोड मध्ये फार मजा यायची तिथे. गेले ते दिवस तिथे आपुलकी होती, फ्लॅट सिस्टीममध्ये नाही ती आपुलकी

  • @gayatrigurao4085
    @gayatrigurao4085 2 роки тому +20

    Reminded me of my beautiful childhood memories spent in Chawl system. With less facilities but big heart to share , care . Always represents Neighborhood and humanity.

  • @sachincb555
    @sachincb555 Рік тому +5

    सर्व सण गणपती,दिवाळी ची खरी गंमत चाळीतच ❤ दिवाळीत लावलेले कंदील अजून हि लक्षात आहेत

  • @वाल्ये
    @वाल्ये 2 роки тому +2

    आताची संकृती पाहून अतिशय वाईट वाटत.

  • @sushamakolhatkar5881
    @sushamakolhatkar5881 Рік тому +4

    चाळीतली मजा जगातल्या कुठल्याच दुसऱ्या जागेत नाही म्हणजे नाहीच...
    खूप सोनेरी आठवणी आहेत.. 🤗
    ज्या या जन्मात विसरणे शक्य नाही 👍👍👍

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 роки тому +10

    Thankyou so much for bringing back these beautiful memories. My grandparents use to live in Chawl in Kurla & my summer vacations were always spent there . Now we live in usa ,but I have my fond memories in my Heart

  • @vinodtawade954
    @vinodtawade954 2 роки тому +7

    पूर्वी चाळीत घरात जागा कमी होती पण लोकांच्या मनात मात्र भरपूर जागा होती आता मात्र जागा भरपूर आहे पण ती घरातच मनातल्या जागा कमी कमी होत चालल्या आहेत

  • @bhavishasawant2430
    @bhavishasawant2430 2 роки тому +2

    खुप छान. अजून जुन्या लोकांचे चाळीत राहण्याचे अनुभव ऐकायला आवडेल.

  • @lkumta
    @lkumta 2 роки тому +9

    Beautiful. Felt back in time the true Apli Mumbai . The love and togetherness is seen and felt staying there . Now in the flats system its hollow , there's no love or compassion towards neighbours only selfishness has remained.

  • @kiranshinde823
    @kiranshinde823 Рік тому +7

    Great people and togetherness ! So kind and it was with so ease ! These are the places where you actually see the each member as a part of one big Family ! Missed those days

  • @backpackerswap4298
    @backpackerswap4298 2 роки тому +2

    खूपच अप्रतिम विडिओ !
    चाळीच्या दिवसातली खूप आठवण येतेय आता...पण पण हे सुद्धा सत्य आहे कि आता ते दिवस परत कधीच येणार नाहीत!
    गोष्ट चाळींची या टीम चे मन:पूर्वक आभार !

  • @vmrtours6018
    @vmrtours6018 2 роки тому +3

    apratim khup sunder, dolyat pani ale, majhe kaka dudhwale ranade shashtri hall madhe rahat hote, mi khup miss karto chal sanskruti

  • @axt6760
    @axt6760 Рік тому +7

    So true. Mumbai Chawls were a different world altogether. Someone who has not experienced living in them will never understand how beautiful the experience is.

  • @shashankkaralkar573
    @shashankkaralkar573 2 роки тому +4

    Kiran Jadhav Camera khoop Chan kela ahes agdi tya chalit baslyacha feel yeto 💞

    • @baalah7
      @baalah7 2 роки тому +1

      Very thoughtful comment 😊

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 2 роки тому +2

    खूप छान वाटलं.
    खूप खूप धन्यवाद आपल्याला.

  • @swatishirke2305
    @swatishirke2305 2 роки тому +3

    Khup chan.. bhari vatla ekdam .. miss those days a lot.

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 2 роки тому +6

    आम्हीपण चाळीतच रहात होतो.सणानिमित्त मस्ती मजा आता दिसून येत नाही.चालीत मजाच मजा वाटायची.

  • @kshetra-kshetragnya
    @kshetra-kshetragnya 2 роки тому +2

    आज ही चाळीतल्या गणोशोत्सावाची तुलना अपार्टमेंट आणि टाऊनशिप शी होऊच शकत नाही...🤩
    दसर्याला सोनं वाटताना आपट्याच्या जुड्या संपून जायच्या.

  • @jyotip7564
    @jyotip7564 2 роки тому +2

    व्हिडिओ बघून पूर्वीच्या गोष्टी आठवल्या खरंय चाळीची मजा वेगळीच मस्त

  • @sangeethaa24
    @sangeethaa24 2 роки тому +2

    Khup sundar . I miss my childhood day.

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 2 роки тому +1

    👍👍👌👌माणसांना मनापासून जोडते ती चाळ असे मी ऐकून आहे
    मी पुण्यात शनिवार पेठेतील वाड्यात मोठी झाले.. पण चाळीतील ओलावा जास्त असावा.
    पण कालाय तस्मे नमः.

  • @aishmash5325
    @aishmash5325 Рік тому +6

    So pretty❣Need more of these videos❤ Proud to be Indian and Maharashtrian❤

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 2 роки тому +1

    खूपच सुंदर सादरीकरण, जुन्या आठवणी, मी इंदूर येथे वाड्यात रहात असे, बरेच वर्षा नंतर वाडे multi building मध्ये convert झाले आहे, दिवाळी मध्ये फराळ सगळे जण बरोबर करत असे, घर छोटी होती ,अभ्यास करण्यासाठी मिळून एकाच ठिकाणी जाऊन कोणा मित्राच्या घरी मोठे घर असेल तर जाणे.
    पूर्वी साधे फोन पण नसल्याने, जवळचे, लांबचे नातेवाईक मुलीला, मुलांना स्थळ दाखवण्यासाठी येत असे, कोणी interview करता, आम्ही आपले school, college मध्ये असताना, आई सांगत असे,जरा दोन तीन दिवस बाहेर, या, या मित्रा कडे किंवा जवळ पास राहणारे नातेवाईक यांच्या कडे जाण्या साठी सांगत असे.
    कोणाला न दुखावणे असे संस्कार असत.
    असो वेळ, काळ आणि नाते पण बदलत आहे.
    धन्यवाद!!

    • @milanchoudhari2840
      @milanchoudhari2840 Рік тому

      Maze balance girgaon chalimadhale suvarnakalach hota ata ekatepanat athwan yete chalichi

  • @ArtsofAshish-v6p
    @ArtsofAshish-v6p 10 місяців тому

    Jabardast🔥♥️ Storytelling 100% cinematography 100% comfort 100% emotions 100%

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Рік тому

    शब्दच सापडत नाही आहेत, खूपच सुंदर

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 11 місяців тому

    शब्द, भाव, भावना,विचार हे सारं माणुसकी,काय आहे हे कसं सांगू, व्यक्त करू शकेल?👌❤️

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 2 роки тому +2

    अप्रतिम,मी अजूनही गिरगावातल्या चाळीत राहतो त्यामुळे ही स्थित्यंतरं अनुभवली आहेत.आता मात्र चाळीत राहण्याचा आमचा निर्णय आजूबाजूच्या परिस्थितीमुळे चुकीचा ठरु लागलाय.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 роки тому +1

      मराठी लोकांचे कैवारी जे कोण कोण असतील त्यांना सांगा म्हणजे आजूबाजूची परिस्थिती बदलू शकते आणि त्यांच्या कडून काही मदत मिळते का बघा. त्यांच्या कडून अपेक्षा कमी आहे पण प्रयत्न करा शेवटी मुंबईतील मराठी टक्का थोडा तरी शिल्लक राहिला पाहिजे.

  • @flaviaalmeida9606
    @flaviaalmeida9606 Рік тому

    Khup chan. Remembering my Parel childhood days

  • @baalah7
    @baalah7 2 роки тому +17

    *Thankyou for bringing back fond memories of my childhood days from Parel* 🥰 *Though need for bigger Space, extra privacy and washrooms has replaced those heartwarming times* 😎

  • @saee_datar
    @saee_datar 2 роки тому +4

    khupach sundar documentary...😍

  • @jayshreedeshpande4341
    @jayshreedeshpande4341 2 роки тому +7

    चाळ संस्कृती टिकली पाहिजे हे म्हणणे छान आहे,पण ती टिकवून ठेवण्यासाठी आपण किती प्रयत्न करत आहोत याचा फ्लॅट मध्ये राहणारे करतात हे महत्त्वाचे आहे. मला स्वतःला तर चाळीत राहायला आवडते आणि मी राहातं पण आहे.

  • @ChetanPanchal-g6t
    @ChetanPanchal-g6t 2 місяці тому

    Wow, new generation should know this golden days, of our time.That togetherness with enjoyment and sadness , equality, memories and many more❤.We missed those days 😢

  • @kuberdhure3709
    @kuberdhure3709 2 роки тому +4

    What a beautiful documentary it was !!! This video tells the importance of people and their bond with each other which is rarely to be seen now a days. Loved it !!! ❤️

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 2 роки тому +5

    गावच्यासारखी माणुसकी हि चाळीतच बघायला मिळायची, आता ते दिवस गेले, आणि माणसं हि गेली जुन्या विचारांची.

  • @swapnilrane9465
    @swapnilrane9465 2 роки тому +3

    Video is 👌👍, Chawl and chawl culture is vanishing

  • @shouryamanjrekarix679
    @shouryamanjrekarix679 Рік тому

    Khup chan junya athvani jagya zalya.thanku neena tai❤❤❤❤

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Рік тому

    खरच, चाळींमध्ये ज्यांच बालपण गेलं ,ती न विसरता येणारी मर्मबंधातली ठेव विसरु म्हणता न विसरता येणारी.....सुखाचा अक्षय ठेवा असणारी........

  • @udaysunkersett6265
    @udaysunkersett6265 2 роки тому +1

    Phaar chhaan documentary aahe. He baghin asa waatata ki 4 diwas chaal-saunskrutit raahun yaawe.

  • @bhavanasonawane2039
    @bhavanasonawane2039 2 роки тому +2

    खूपच सुंदर दिवस होते ते पण आपण फक्त पैशांच्या माघे लागलो आहोत posh lavish ह्या सगळ्यात अडकून गेलो आहोत. आपली माणसे शेजारधर्म विसरून गेलो आहोत. सर्व सुंदर साधे दिवस हरवून बसलो आहोत फक्त इंटरनेट मोबाईल हा अविभाज्य भाग झाला आहे

  • @latapethe8047
    @latapethe8047 10 місяців тому

    Khupch chan mala khup aavdel asha jagi jithe manuski aapulki baghayla bhetate ekmekanche sukh dukhache vatekari astat chalitle lok jar mansatil jivantpana bghycha asel tar chal system is best than flat system❤❤❤

  • @ShyamShinde-t8t
    @ShyamShinde-t8t Рік тому

    Khup chan video. lahan pani cha khup sarya goshti na navyane ujjala mialal. chaan hoti chalitli life.

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Рік тому

    फार सुंदर माहिती साठी धन्यवाद

  • @susmitakulkarni
    @susmitakulkarni 2 роки тому +1

    आम्ही नाशकात वाडा संस्कृतीत वाढलो समोरची लीना आमच्या आईला समोरची आई म्हणत असायची.. पुर्ण वाड्यात फक्त बंडू काकांकडे TV सगळी चिल्लर पार्टी रविवारी हक्काने बंडू काकांकडे.. एकूण १२ घरं प्रत्येक घरात ४,५ मुले मुली त्यांच्या घराचं थेटर होत असे..खुप धमाल किस्से सांगतांना आठवताना खुप छान वाटतं

  • @vijaychavan-c3s
    @vijaychavan-c3s Рік тому +1

    great job ... thanks for choosing this subject

  • @malatikulkarni7309
    @malatikulkarni7309 2 роки тому +1

    खूप सुंदर सत्य आहे

  • @zatpat101
    @zatpat101 2 роки тому +1

    हे खरे आहे,,,,

  • @shalakapatwardhan1073
    @shalakapatwardhan1073 2 роки тому +2

    वा छान केलाय व्हिडीओ .
    चाळ संस्कृती टिकली पाहीजे.

  • @vaibhaviketkar3320
    @vaibhaviketkar3320 2 роки тому +4

    Thanks for the subtitles 🙏🏻 🙏🏻

  • @sanjaykavitkar302
    @sanjaykavitkar302 2 роки тому +3

    आम्ही राहिलो पोलीस line मध्ये
    खूप छान दिवस होते
    आपले पणा आणि आपले पण कधीच विसरणार नाही अशी नाती

  • @mrunmaikokateey
    @mrunmaikokateey 5 місяців тому

    Please Ashyach ajun chan documentaries kara!!
    Loved your topic.

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 2 роки тому +2

    अगदी खरे आहे. माझे लहानपण चाळीत गेले आहे त्यामुळे मला अजूनही चाळीत राहायला आवडेल. फक्त वयोपरत्वे टॉयलेट घरात असावे असे वाटते.

    • @ajaykanekar2231
      @ajaykanekar2231 2 роки тому +2

      व्हिडिओ अतिशय सुरेख आहे.
      मी आज चाळ संस्कृती त राहतो आहे.
      माझे पूर्वायुष्य मोठ मोठ्या घरात गेलं.
      नंतर नशिबाचे फासे असे काही पडले.की देवानेच मला चाळ संस्कृती ची ओळख करून दिली म्हटल्यास हरकत नाही.
      ठीक आहे .... आजू बाजूच्या लोकांचा चालता बोलता आधार आहे
      . प्राय व्ह सी नाही...पण फारसा उपद्रव ही नाही. कालाय तस्मै नमः

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 роки тому

      @@ajaykanekar2231 साहेब - भगवत गीतेत सांगितले आहे की जे होते ते चांगल्या साठी होते त्यासाठी नशिबाला दोष देऊ नका. एक लक्षात ठेवा चाळीत तुम्ही आणि तुमचं शंभर वर्षे राहू शकता पण बिल्डींग्स मध्ये राहू शकत नाही. २५ ते ३० वर्षांनी बिल्डिंग जुनी झाली तिचा एक एक भाग कोसळायला चालू होतो. कधी कधी सिलींग कोसळत. आम्ही सुद्धा बिल्डिंग मध्ये भाड्याने राहतो. पण अचानक मालकाने घर विकायच आहे असं सांगून घर खाली करायला सांगितलं. आम्ही ०८-१० वर्षे तिथे राहिलो होतो आम्हाला वाईट वाटले. मालकाला घर खाली करून दिलं . आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि एक दिवस समजले की त्या घरातील किचन मधील सिलींग कोसळलं. सिलिंग चे काम दोन वर्षा पूर्वीच केलं होत.आमचं नशीब चांगलं कि आम्हाला मालकाने घर खाली करायला लावल होत. मला आता चाळ बरी वाटू लागली. म्हणुन नशिबाला कधी कोणी दोष देऊ नये.

  • @amitakelkar5578
    @amitakelkar5578 2 роки тому +1

    Khoop chan aani kar aahe he sarv

  • @pandurangtari6886
    @pandurangtari6886 2 роки тому +1

    खूपच सुंदर छान चाळ संस्कृती टिकली पाहिजे

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 роки тому

      ज्या मराठी माणसाना मुंबईत साधं चाळीत घर घ्यायला जमलं नाही ते लोक मुंबईबाहेर उपनगरात चाळ संस्कृती टिकऊन आहेत. पगार कमी असला तरी सुखी समाधानी आहेत. कोणीही आजारी झाला तरी नातेवाईक नसतील पण हे चाळीतील शेजारी मात्र नक्कीच जवळ असतात.

  • @rahul_kinikar
    @rahul_kinikar 2 роки тому +2

    wow, thank you for this, the new generation should know the Chal culture. Great work

  • @akhilesh2139
    @akhilesh2139 6 місяців тому

    आम्ही अजुनही "गिरगावात" राहतो आम्हाला खूप अभिमान आहे गिरगावकर असल्याचा आणि विशेष करुन "चाळीत राहण्याचा" खरा मुंबईकर तोच जो गिरगावात राहतो आणि मराठी संस्कृतीशी त्याची एक वेगळीच नाळ जोङलेली आहे... कला, संस्कृती आणि साहित्याचं संगम म्हणजे गिरगाव...❤

  • @nihusharu
    @nihusharu Рік тому +2

    Thank you for bringing up the fond memories of Lalbaug, where I spent my childhood.

  • @shrirangchuyekar6665
    @shrirangchuyekar6665 Рік тому +1

    Best 💐👌👌👌👌 Thank you 🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 роки тому +1

    Apartim Chwal Khupp Chan Anmol Blog 👌👌👌👌

  • @sayalirasal8501
    @sayalirasal8501 Рік тому

    खरय, आम्हीसुद्धा कृष्णा काॅलनी चाळीत दहीसरला राहात होतो.तो काळ आठवला .सगळ जणु रिवांन्ड झाल . छान!!

  • @madhavigadkari1918
    @madhavigadkari1918 Рік тому

    सगळ अगदी खरे आहे 👍👍

  • @sachingawankar6033
    @sachingawankar6033 2 роки тому +5

    These are wonderful moments of our life.

  • @sheetalnaik5966
    @sheetalnaik5966 2 роки тому +1

    Khrech mala amchya chalichi athvan zali khoop chan dives hote chitrikaran apratim

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 Місяць тому

    खर आहे.मी पण हे सर्व miss करते.

  • @ps9238
    @ps9238 2 роки тому +4

    आमच्या जळगांवला ही आम्ही दाढीवाला बंगला या चाळीत राहायचो .एकोपा होता सगळ्यांचा .आठवण झाली नी डोळ्यात पाणी आलं