कार्यक्रम खूप छान होता. स्पेशली मुक्ता बर्वे हॅट्स ऑफ टू यू . अभिनयाच्या सर्वच दृष्टिकोनातून 👌❤️ आज हे पाहण्यासाठी भक्ती बर्वे असायला हवी होती.सर्वांना खूप खूप शुभेच्छा.👍
बापरे काय काका काय तुमची कामयेत बाबा आणी काय तुमची मालीका आणी सीनेमे आहेत.🙏🏼 गंगाधर टीपरे मालीका न चुकता बघायेचे आणी चवकट राज्या तर ईतका सुंदर सीनेमायन की बास 🙏🏼
सचिन गोस्वामी आणि मोठे यांचं दर्शन झालं महाराष्ट्राची हास्य जत्रा नेहमी पाहतो सुंदर असते परंतु हे दोन लेखक सुंदर लेखन करतात व आम्हा रसिकांना खळखळून हसवतात धन्यवाद
बापरे काय म्हनाव तुमच्या आभीनयाला आनंतच ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेटच जोडी हीट आणी हीटच जोडी खरच आयुष्यच नाटक आसत कलाकाराच नाटक येके नाटक नंतर ऊरले तर बाकी काही हेच खर खुपच सुंदर बोलत आहात.🤣🤣🤣🤣🙏🏼👏🏿🔥🎶🎂🍔🍥💛💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
महाभारतातून शिकण्यासारखं बरच चांगलं काय आहे , पण दरवेळी मराठी कलाकार हास्य कार्यक्रमात याची थट्टा करतात,,, चेष्टा करण्यासाठी बरेच विषय आहेत ... आपल्याच देवी देवतांवर आपण चेष्टा करणे कृपया थांबवावे ... हीच नम्र विनंती 🙏 ... जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
Is this same Shirish Gupte who I once met in sessions court in Bombay!? He is a very famous advocate in Mumbai! 👍 🤔 Now he has his office in Dadar,I think!? 🤔 Nice programme!👍
वंदना गुप्ते बद्ल मुग्धा गोडबोले यांनी लिहीलेले अभिनय आढावा नीना कुलकर्णी वाचताना आवाज ऐकूच येत नाही.हे कसले रेकाॅर्डिंग केल आहे.आता ते परत ऐकू कसे येणार
महाभारतातील किंवा ईतर पौराणिक पात्र घेऊन घेऊन विनोद करणे कलाकारांनी थांबवावे . आपल्याकडून नवीन पिढीला अध्यात्मिक, धार्मिक असा वाईट संदेश जातो . तुम्ही कलाकार म्हणून उत्तम आहातच पण थोडा विचार करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे ही विनंती. बाकी कार्यक्रम उत्तम
कार्यक्रम खूप छान होता. स्पेशली मुक्ता बर्वे हॅट्स ऑफ टू यू . अभिनयाच्या सर्वच दृष्टिकोनातून 👌❤️ आज हे पाहण्यासाठी भक्ती बर्वे असायला हवी होती.सर्वांना खूप खूप शुभेच्छा.👍
नचिकेत लेलेनी बालगंधर्व सुंदर प्रदर्शित केले.खूपच सुंदर नाट्यगीते गायली.🎉🎉
बरोबर आहे बालगंधर्व नाट्यगृह 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐💐♥️♥️♥️♥️♥️😂😂
मुक्ता बर्वे, अप्रतिम अभिनय, त्यांच्या सादरीकरणाला अभिनय म्हणु शकत नाही, इतकं ते खरंखुरं च जाणवतं. अप्रतिम केवळ अप्रतिम. ❤
Great performance by Mukta barve
काय उंचीचा अभिनय आहे मुक्ता बर्वे यांचा, केवळ अप्रतिम 👌🏽👌🏽👌🏽
मुक्ता बर्वे! सुपर से उपर अभिनय!
मला नाट्य संगीत काही कळत नाहीं पण नचिकेत लेले यांनी सादर केलेले गायान एकूण रोमांच उभे रहिले.❤❤❤❤❤❤
भरत जाधव खुपच सुंदर 🎉संपूर्ण कार्यक्रम उत्तम 🎉🎉🎉🎉❤
मुक्ता बर्वे ़़़़़़़ प्रचंड ताकदीचा अप्रतिम अभिनय ़़़ तोड नाही 👏👏👍
अप्रतिम
अप्रतिम
खूपच छान
Qqqqqlqqqqlqqqqĺqlqqqqqqĺlĺĺĺĺĺĺĺĺĺĺĺ1ĺ1l😢@@WeDaPeopleOfIndia
❤
बापरे काय काका काय तुमची कामयेत बाबा आणी काय तुमची मालीका आणी सीनेमे आहेत.🙏🏼 गंगाधर टीपरे मालीका न चुकता बघायेचे आणी चवकट राज्या तर ईतका सुंदर सीनेमायन की बास 🙏🏼
Nachiket उत्कृष्ट दर्जाचे talent त्याला indian idol मध्ये किती appreciate केलं गेलं मराठी लोक मात्र कधीही तोंड भरून दाद देणार नाहीत कोणाला
संकर्षण सर आपण खूप छान स्क्रिप्ट लिहिली होती......
गाण खुपच सुंदर क्रीष्णा धाव रे मला पाव रे 🙏🏼💖
नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाही 🙏🏼🔥
प्रत्यक्ष जिवंत अनुभवला . चांगल्या अर्थाने भयानक अनुभव
Mukta Barve madam awsm superb performance ❤❤👌👌
Mukta barve ❤❤❤ khup chhan actress ahe ❤❤❤
सचिन गोस्वामी आणि मोठे यांचं दर्शन झालं महाराष्ट्राची हास्य जत्रा नेहमी पाहतो सुंदर असते परंतु हे दोन लेखक सुंदर लेखन करतात व आम्हा रसिकांना खळखळून हसवतात धन्यवाद
मुक्ता ❤❤❤🎉🎉
Nachiket Lele too good 👌👌
तोडचं नाही.कार्यक्रम फार छान पार पडला.
बापरे लई भारी काय काम आहे बाबा मुक्ताताईच 👏🏿👨👩👧😍🎶🎵
नर वर क्रष्णा समाण नर वर क्रुष्णा समाण नरवर क्रुष्णा समाण हा आ हा आ हा आ 👨👩👧😍🎶🎵🔔🌏🔔🔔🔔🔔
बापरे खुपच सुंदर सादर केल आहे नाटक देवा नाटकवेडे कलाकार गाण तर खुपच सुंदर 😂🎉🙏🏼👏🏿🔥🤣🤣🤣🤣🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
Beginning,"Balgandharva" ❤ beautiful
बापरे काय म्हनाव तुमच्या आभीनयाला आनंतच ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेटच जोडी हीट आणी हीटच जोडी खरच आयुष्यच नाटक आसत कलाकाराच नाटक येके नाटक नंतर ऊरले तर बाकी काही हेच खर खुपच सुंदर बोलत आहात.🤣🤣🤣🤣🙏🏼👏🏿🔥🎶🎂🍔🍥💛💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
निलेश sir , मुक्ता बर्वे यांचा अभिनय ,एकंदरीतच छान कार्यक्रम झाला....
sunder.thank u zee.......mukta barve...kaay saangu aata...apratim....salute......
मानपत्र वाचन आवाज का दाबला
खुपचं सुंदर कार्यक्रम , धन्यवाद
PRIDE OF KALYAN...NACHIKET LELE 🎉🎉❤❤
Sundar Apratim mejwani
Zee che anek anek dhanyawad.
Hya karyakramachi rooprekha tharavinaryanna manacha mujara❤
वा!मस्त. 1.42 ते 1.45.20 पर्यंत ऐककू येत नव्हते.
Dhanyavad ZEE Marathi
Khupach chaaan srv kalakaranchi sadar zalele prayogancge aansh Apratim, Lele surekh, sadarikaran uttam❤
बघतच राहाव वाटत नैसर्गीक आभीनय आदर्णीय मुक्ता ताई 👨👩👧😍🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
हो हो हो हो 🙏🏼🔔🌏
Khup chhan programme 😊😊😊
Nilesh sable sir,mukta barve,bharat. Jadhav sir ..khup mast
चिरंजीव मुक्ता बर्वे हॅट्स ऑफ यु
नचिकेत लेले मस्त!
Mukta Barveche Kam khupch Chan!
1:26:59 mukta barve act...🔥💞
Prashant Damle sir😊😊
Nachiket farach sundar
मुक्ता बर्वे नाईस ऍक्टर
Khupacn bhavya divya ani sunder asa karykram hota marathitil sarva ch kalakaranchi upastiti hoti spraha joshi ani sahkalakarachi changal samalochan hote dr niles sabale prashant damle sir ani kavita medekarancha mishkil bhashet prayojan hote ashok saraf sirani filip prabhavalakar sahebana puraskar milalyabadal bhavnik sath ghatali tyala tod nahi. Mitra asava tar asa bharat jafhav chi sahi re sahi chi comedi bhannat. Yadakadachit natakachi talimhi bhari nachiket lele shripatra aaplya gaynan khupch mohun jato. Aso natya purskar sohala. Ekdam bhari jhala ❤🎉❤
मी तुला कळलेच नाही. असा.आभीनय वा ❤
वा संकर्षण कऱ्हाडे खूप छान कलाकार आहेत.
Nilesh Sabale Rocks. ....🤘
Fantastic Mukta
अप्रतिम
निलेश साबळे एक नंबर
मुक्ता बर्वे तोड नाही
Mukta Barve Rock's.
भरत जाधव आणि मुक्ता बर्वे बापरे बाप काय अभिनय
Lay bhari sohala.Greatest artist salute.
कमाल कमाल नचिकेत लेले ..
बाल गंधर्वांच्या काळात घेऊन गेले !
Realy,a🎉a g reat artist, Nachiket Lele,congrats.
साबळे ग्रेट
खूपच संदेश छान मनापासून अभिनंदन वखूपचसुंदर कार्यक्रम😂छानच कुंदासुपेकर
नीलेशदादाची तर कमालच आहे.😂🔔🌏🙏🏼
ईतक सुंदर नाटक ये ना हे भरत जाधवच काम तर आप्रतीमच मी बघीलय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🏼
Zee chitr gaurav purskar please upload
वाव संगीत दहन आख्याण 🙏🏼🎶🎵👨👩👧😍
Sure this programme is certainly, really for posterity! Fantastic! ❤️ 😍 💖 👍
King 👑👑
तुम्ही ना ही खुपच मोठे काम हातात घेतलय गावागावात खेडेगावात नाटक 🤣🎶🎵👨👩👧😍🔔🌏
Zaddipatti Che Pn Natak Chan Astat Mg Tyanna pn Puraskar pahije hota .... Gadchiroli Chandrapur ❤❤❤❤❤
47:30 सही रे सही❤
खरच खुपच सुंदर करतात संदीप पाठक घराघरात येक नाटकवेडा जेन्माला येतच आसतो.🙏🏼
Wonderfully presented! 👍👌 🎉❤😊
Amazing
Tatya vinchu😊😊😊😊😊😊
कुटुंबासमवेत मनमुराद हसावे आणि सगळ्या चिंतातून मुक्त व्हावे असं नाटक
यदा कदाचित
Khoop sundar karyakram, mukta Barve vishay hard
Mukta Burve Ma'am. kiti apratim aahet
Please share kra
Jay Maharashtra ❤❤
महाभारतातून शिकण्यासारखं बरच चांगलं काय आहे , पण दरवेळी मराठी कलाकार हास्य कार्यक्रमात याची थट्टा करतात,,, चेष्टा करण्यासाठी बरेच विषय आहेत ... आपल्याच देवी देवतांवर आपण चेष्टा करणे कृपया थांबवावे ... हीच नम्र विनंती 🙏 ... जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
Shivaji Mandir Ratri 08 30 Cha Prayoga Kay Majja
बापरे 🙏🏼🔥🙏🏼🔥🙏🏼
तुही आसावा मीही आसावी छोटेसे घर आपुले 🔥
54:54 जय श्रीराम
Masssst
बालगधर्व स्वपनात आलेत 2018 🙏🏼🔥
❤
Wawa Machi khup chan
Was wa Nachi kup chan
Is this same Shirish Gupte who I once met in sessions court in Bombay!? He is a very famous advocate in Mumbai! 👍 🤔 Now he has his office in Dadar,I think!? 🤔 Nice programme!👍
बापरे बाप आणी डोक्याला ताप आसे आभीनय तुमचे हासुन हासुन हासुन हासुन पोट दुखते आणी डोळे भरुन येतात.हीट हीट हीट आणी हीट जोडी.बघतच राहाव लागत.❤🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🏼👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
Apratim ..
Yat shrikruishnachi bhumika kunachi... Awaj aani abhinay chhan
चला भेटु ❤
Wah
1:26:04 Mukta barve ....बघ अंबानी
वंदना गुप्ते बद्ल मुग्धा गोडबोले यांनी लिहीलेले अभिनय आढावा नीना कुलकर्णी वाचताना आवाज ऐकूच येत नाही.हे कसले रेकाॅर्डिंग केल आहे.आता ते परत ऐकू कसे येणार
❤❤
मधुनच आवाज का गेला आहे.
ता बग दादानु माझा तुम्हाला येकच दंडवत 💖
Hearing.is..supreme..court.........talking..is..labour....court...........seeing..is...higher..court..
महाभारतातील किंवा ईतर पौराणिक पात्र घेऊन घेऊन विनोद करणे कलाकारांनी थांबवावे . आपल्याकडून नवीन पिढीला अध्यात्मिक, धार्मिक असा वाईट संदेश जातो .
तुम्ही कलाकार म्हणून उत्तम आहातच पण थोडा विचार करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे ही विनंती. बाकी कार्यक्रम उत्तम
नीना ताई काय गौरवपत्र वाचत आहेत ऐकू येत नाही.
❤️🌹🙏💐👍👍👏👌👌♥️
🎉क्षमस्व पण मला मात्र शिल्या कढीला ऊत असा एकुण प्रकार वाटला.