पवारांनी १२ उमेदवार फोडले फडणवीसांना कानोकान खबर नाही Sharad Pawar | Devendra Fadanvis |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • पवारांनी १२ उमेदवार फोडले फडणवीसांना कानोकान खबर नाही
    #politics #sharadpawar #devendrafadnavis #mla #vidhansabha #election2024

КОМЕНТАРІ • 146

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 17 днів тому +71

    महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय शरदराव पवारसाहेब झिदाबाद वाजवा तुतारी..मशाल..हाताचा पंजा लक्षात ठेवा..धन्यवाद. ❤❤❤❤❤

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 16 днів тому

      वाजवा,,,तुतारी ,,,,,आढवा,,, गद्दारी,,,,,

  • @kalpeshthorat8711
    @kalpeshthorat8711 17 днів тому +27

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 17 днів тому +23

    भाजपसाठी जैसी करणी वैसी भरणी असे झाले आहे.

  • @arunmore3094
    @arunmore3094 17 днів тому +38

    विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त तुतारीच वाजणार आहे,कमळ, धनुष्यबाण, घड्याळाचे बारा वाजणार आहे.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 17 днів тому +11

    Pawar Saheb is Powar.

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 17 днів тому +12

    बेडकाला घोडा समजण्याची चूक करु नका. राहीला प्रश्न तर
    शहाजी पाटील निश्चित पराभूत होणार.

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 17 днів тому +2

      झिरवळ, बेनके हे अजितदादांचे नाममात्र उमेदवार आहेत.

  • @sachinjagtap268
    @sachinjagtap268 17 днів тому +36

    😂 हेच फडणवीस साहेब म्हणाले होते पवार साहेब चे पहिलवान लढायला तयार नाहीत 😂 काय वेळ येते राव 2019/ला अहंकार काही कामाचा नाही

  • @Kavitattambe
    @Kavitattambe 17 днів тому +13

    जुन्नर मधे अतुलशेठ यांनी तुतारी मधे परत प्रवेश केला तरी आता जनता त्याना मतदान करेल असे वाटत नाही
    लोक नाराज आहे त्यांच्या दलबदलू वृत्ती मुळे

  • @SudhirYadav-jw8uu
    @SudhirYadav-jw8uu 17 днів тому +6

    तुतारी ची माणस परत तुतारी कडे. मुळात हे कधीच भाजप चे नव्हते नाहित. 90 %लोक ncp कॉंग्रेस चे. वेळ आली की मूळ पक्षात जाणार. जे तुरुंगात पाहीजे होते मंत्रिमंडळात आहेत.

  • @akshaykashidkar5254
    @akshaykashidkar5254 12 днів тому +1

    एकच पक्ष शरद पवार साहेब..

  • @DnyaneshwarPasalkar
    @DnyaneshwarPasalkar 17 днів тому +20

    आपरेशन तुतारी, राबविवीच लागेल,हीच राजकारणातील हुशारी !!!

  • @akashpatil3730
    @akashpatil3730 16 днів тому +1

    हि तर warm up match ......अजून Power play चालू होणार आहे.... पवार 🔥🔥

  • @rohitjogdand6546
    @rohitjogdand6546 16 днів тому

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @suniljoshi5024
    @suniljoshi5024 11 днів тому +1

    सर्व नावांपैकी मुळ भाजचेच कोणी आहेत का ?
    सर्व जण वैयक्तिक फायद्यांसाठी इकडून
    पळालेले आहेत

  • @vipulshirsat3399
    @vipulshirsat3399 17 днів тому +3

    बापूसाहेब पठारे तिकिट फिक्स

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 17 днів тому +2

    तुम्ही फोडाफोडी मध्ये माहीर आहेत 😊😊😊

  • @Magma2410
    @Magma2410 15 днів тому +5

    फडणवीस यांनी पवारांचा पक्ष उभा चिरला पवारांना कळलच नाही 😅😂

    • @bhappy7220
      @bhappy7220 6 днів тому

      cutiyonki bhul kamal ka ful😂😂😂

    • @tusharjamdade2953
      @tusharjamdade2953 18 годин тому

      Ghanta Chirla ED chi Help gheun yala rajkaran mhanat nahi

  • @ganeshyeole8175
    @ganeshyeole8175 10 днів тому

    शेतकऱ्यांना पिक विमा चे पैसे शेतकऱ्यांनी रेगुलर कर्ज भरलेले त्यांना प्रोत्साहन अनुदान अजून मिळालेले नाही त्यामुळे साहजिकच ते आमदारांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे

  • @ajitkakade1598
    @ajitkakade1598 8 днів тому +1

    😂😂😂
    धैर्यशील मोहिते यांच्या लोकसभेतील भ्रष्टाचाराची धुरा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांभाळली की लोकसभेतील प्रचाराची धुरा सांभाळली,,
    😂😂😂
    काय बोलते याचं तरी भान आहे का या बाईला,,😅

  • @JavedShaikh-x2f
    @JavedShaikh-x2f 11 днів тому

    Only sarad Pawar saheb

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 16 днів тому +2

    आज महाराष्ट्रात फोडा फोडी शिवाय दुसर काय जमते एवढ्या वर्षात तरूण मुलांना नोकरी उदयोग धंदे दिले का?

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 17 днів тому +2

    कृपया याला कुणीही गद्दारी म्हणू नये......😅😅😅😅😅😅

  • @jairamjadhav278
    @jairamjadhav278 17 днів тому +32

    फडणवीस हा हुशार नसून कपटी आहे त्याला त्याची जागा दाखवावीच लागेल

    • @ashishpadgaonkar436
      @ashishpadgaonkar436 17 днів тому

      वा रे वा फडणवीस यांनी फोडाफोडी केली तर तो कपटीपणा पवारांनी केलं की ते धूर्तपणा जातीय रंग आहे तुझ्या भाषणात बाकी काही नाही

    • @GorakshaWani
      @GorakshaWani 17 днів тому

      😂😂😂

    • @nandkishorjoshi-zm7xv
      @nandkishorjoshi-zm7xv 17 днів тому +1

      दहा जन्म घ्यावे लागतील?

    • @Sagar-le9dw
      @Sagar-le9dw 17 днів тому +2

      @@nandkishorjoshi-zm7xv10 kashyala hyach janmi jirali fad20 chi

    • @chandrakantraykar1858
      @chandrakantraykar1858 17 днів тому +1

      माजी पंत .

  • @VishalmaindBranddd
    @VishalmaindBranddd 17 днів тому +1

    Loksabhevrun नेत्याला कळलं त्यामुळं चालले ते पण स्वतःची पोळी भाजून घ्यायला.

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 15 днів тому +1

    Aliance मधे tickit नाही मिळाले तर नाराज दुसरीकडे जाणार.. त्यत pawara cha डाव काही नाही.. परंतु tyatuna निवडून फ़र् कमी yetat.. Pakshantar करणारे maximum कधी न कधी शरद pawar सोबत होते.. हे विशेष. Lokasabhela janrange factor आणि मुस्लिम votes मुळे India aliance ला seats आल्या पन आत्ता काही power मधे इंडि yenar नाही हे नक्की

  • @sanjaymarathe818
    @sanjaymarathe818 17 днів тому +2

    शाम पाटील अमळनेर

  • @anilgarud9606
    @anilgarud9606 17 днів тому +1

    यांना दोघांना ही घेउ नये बबन दादा व रणजीत मोहीते

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 16 днів тому +2

    इंडीया आघाडीत पश्चिम महाराष्ट्रातील रथी महारथी धनाढ्य मराठा नेते आहे खरचं हे नेते टरबुजराव ला मुख्य मंत्री होवु देतील का?

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 17 днів тому +1

    Lay bhari , vijaya.

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 12 днів тому

    पंढरपूर प्रशांत परिचारक माळशिरस तालुक्यात विजयसिंह मोहिते पाटील माढा विधानसभा मतदारसंघात रंजित बबनदादा शिंदे विजय होणार

  • @KiranKudale-k9p
    @KiranKudale-k9p 16 днів тому +1

    भैय्या कुठे पण जा पडणार नक्की

  • @SubhashPanhale
    @SubhashPanhale 14 днів тому

    सगळे माहीत असते फक्त फुटणारे व घेणारेना निष्करण महत्त्व येवू नये म्हणून माहिती नाही असे दाखविले जाते.

  • @rohitjogdand6546
    @rohitjogdand6546 16 днів тому +2

    शरद पवारांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही

  • @babanjagtap2582
    @babanjagtap2582 15 днів тому +2

    तुतारी ला मत देऊन महाराष्ट्र 25 वर्ष मागे नेणार का

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 15 днів тому

      Tutarila mat deun mah
      mage padla tari chalel pan tyanchya pudhil 7 pidhyanche 100 warshasathi bhale tar hoil.

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 12 днів тому

    रंजितसिंह बबनदादा शिंदे विजय होणार माढा विधानसभा मतदारसंघात विजय भव ✌️✌️🌹🌹🤲🕌🕋🤲🇮🇳

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 16 днів тому +1

    आदरणीय पवार साहेब

  • @amarshah1978
    @amarshah1978 14 днів тому

    हो माढा तालुक्यातील खूप जण इच्छुक आहे पवार साहेब गटातून तुम्ही एकदा नीट इन्क्वायरी करा मग समजेल कोकणी इच्छुक आहे ते

  • @vikasnimse799
    @vikasnimse799 13 днів тому

    शरद दादा

  • @PandurangKokane-s5j
    @PandurangKokane-s5j 16 днів тому +1

    जो कर्म बिना मतलब karto त्यालाच जनता saport xyz

  • @tilujadhav9578
    @tilujadhav9578 17 днів тому +2

    1.3 लोकसभेच्या भ्रष्टाचारची

  • @jokerbatman1162
    @jokerbatman1162 17 днів тому +1

    शरद ने फोडल्या वर नाराज गट, आणि देवेंद्र ने फोडलं कि 😂 चाई बिस्कीट

  • @user-xo2ed8dv2p
    @user-xo2ed8dv2p 8 днів тому

    आषटी पाटोदा शिरुर भिमराव‌धोंडे‌जि बीड

  • @surajsalunke4125
    @surajsalunke4125 16 днів тому

    Very nice sir ❤❤

  • @shrirangnale5877
    @shrirangnale5877 16 днів тому +1

    शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @ishuchanbargaje-ql3jv
    @ishuchanbargaje-ql3jv 16 днів тому +1

    भ्रष्टाचाराची तुतारी नाही
    प्रचाराची तुतारी हातात घेतली

  • @rameshbhanse5472
    @rameshbhanse5472 13 днів тому

    हे सर्व ठिक आहे .आमदार निवडूनही येतील,परंतू परत फडणविसांनी पक्ष फोडले तर ? नंतर परत पाच वर्ष न्यायालय तारीख पे तारीख..... याचा पहिला विचार व्हावा.
    परत पक्षफुटणार नाहीत याची ग्यारंटी /जिम्मेदारी कोण देणार
    आपल्या देशात निवडणुकीला काहिही महत्व नाही

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 17 днів тому +1

    👍👍👍

  • @TTRTKLTNJR
    @TTRTKLTNJR 17 днів тому +3

    भाजपाने आयात केलेले आणि आता परत चाललेले नेते यांच्यावर आता Ed कारवाई करावी..😂

  • @AkashYewale-z8f
    @AkashYewale-z8f 16 днів тому +1

    King of pavar saheb

  • @user-qv8xu7ew2h
    @user-qv8xu7ew2h 10 днів тому

    नरेंद्र मोदी NCP sp मध्य येणास तयार😂😂😂😂😂😂

  • @ramchandragarde5417
    @ramchandragarde5417 17 днів тому +1

    घराणेशाही बंद करा
    काही घराणी महाराष्ट्र राज्याच्या उरावर बसून सर्व मलयी खात
    आहेत
    जनतेने सुसंस्कृत व जनताभिमुख उमेदवार निवडून दिला पाहिजे
    गावगुंड दरोडेखोर नको

  • @nitinvarade-tx6gy
    @nitinvarade-tx6gy 16 днів тому

    Harshavardan patil changla manus yana mantri karayla pahije hota

  • @AksharaTalekar
    @AksharaTalekar 2 дні тому

    भाजपा अब की बार तडीपार😮😮😮😮

  • @navnathpatil988
    @navnathpatil988 14 днів тому

    काय बातमी देताय ताई हे काय भाजपाचे ओरीजनल नेते होते का कधी हे सगळे खोबर तिकडे चांगभल त्यातले

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 16 днів тому +1

    अगर बचाना है हिंदुस्तान, तो हमेशा के लिए चुनकर लाना है कमळ निशान,झुझ🙏🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🏹🏹🏹🏹

  • @vasudeobhambure2100
    @vasudeobhambure2100 15 днів тому +1

    वांगी ताई 100 कोटी ठेवले कोठे

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye6065 17 днів тому +1

    बचू कडू साहेब माझी विनंती की दिव्यांग बांधवासाठी काय केले हे जरा सांगा

  • @sunilbagal-iw9gy
    @sunilbagal-iw9gy 10 днів тому

    भ्रष्टाचार नाही प्रचार म्हणा बाईसाहेब 😂

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 16 днів тому +1

    तिकडे जागा खाली .

  • @vdhande2013
    @vdhande2013 16 днів тому

    मोदी शेठ पणं काल बोलून गेले..मी पुन्हा येईन.मी पुन्हा येईन.5 वर्षांनी
    😂

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 13 днів тому

    Janata Raja Sharad pawar zindabad bjp haeato Maharastra bachao

  • @kapilbhosle3398
    @kapilbhosle3398 16 днів тому

    बीड मधुन विजय सिंह पंडित

  • @amolgaikwad936
    @amolgaikwad936 17 днів тому +3

    ONLY JARANGE PATIL 💯

  • @SaidG-gz5cl
    @SaidG-gz5cl 16 днів тому

    दमदार अमादर फलटण तालुक्यातील दिगंबर आगवणे साहेबच 💯💯💯

  • @bhanudasnagane7845
    @bhanudasnagane7845 16 днів тому

    मला आपले व्हिडीओ दररोज दिसत नाहीत.

  • @RameshGaikwad-z2h
    @RameshGaikwad-z2h 12 днів тому

    Halu bola thods tai

  • @tukaramshinde7792
    @tukaramshinde7792 16 днів тому

    अजित दादा ला पक्षात घेऊनका पवार साहेब

  • @yogeshandade9844
    @yogeshandade9844 17 днів тому +2

    जाऊदे काय फरक नाय पडत आम्ही कट्टर बीजेपीकर

  • @sureshgadade2105
    @sureshgadade2105 16 днів тому +1

    Paddyaadun bhrastacharachi nave pracharachi dhura

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 16 днів тому +1

    काहीही फरक BJP ला पडत नाही

  • @swatighanekar1142
    @swatighanekar1142 14 днів тому

    Hi

  • @RohanBhuse-t2i
    @RohanBhuse-t2i 13 днів тому

    999

  • @kapilbhosle3398
    @kapilbhosle3398 16 днів тому

    आष्टी विधानसभा तुन जयदत्त धस

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 13 днів тому

    Bjp haeato Maharastra bachao evm haeato Desh bachao

  • @bestofshivswara7985
    @bestofshivswara7985 17 днів тому +1

    Konihi nko aaplyala

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 17 днів тому +1

    मॅडम जरा घाई होतं आहे पवारांचं कौतुक करताना ? Wait and watch अकेला फडणवीस क्या करेगा हा अनुभव आला आहे का नाही ?

  • @Pradeep-jd8rg
    @Pradeep-jd8rg 16 днів тому +1

    बाई, तू जडगाव ची आहे का? घड्याड लिहलंय अतुलशेठ च्या फोटोखाली? 😂😂😂

  • @ShivajiraoBarhate-lc5xi
    @ShivajiraoBarhate-lc5xi 17 днів тому +1

    B. J. P. Cha. Vijai. Aso. Adarniya. Atalji. Modiji. Yancha. Adarsh. PawRani. Gyava. Fakt. Sadetin. Jilhyatach. Gotya. Khela. Pawar. Rastriya. Nete. Mulat. Nahich.

  • @shivajibendbhar8701
    @shivajibendbhar8701 16 днів тому +1

    खरं तर कोणीच कोणाला फोडीत नाही
    ज्याला वाटतं की पक्षात आपलयाला तिकीट नाही तेच दुसरं घर शोधतात.

  • @user-jp8bo3bt3t
    @user-jp8bo3bt3t 17 днів тому +1

    Magh gharhi gheun ja ki.chai biscuit dehya ani bhakhi kay aaplya u tube cha faydha honhar tasha bagha

  • @KiranKudale-k9p
    @KiranKudale-k9p 16 днів тому

    🎉

  • @HariGiri-xq3pe
    @HariGiri-xq3pe 17 днів тому +1

    Bai.tu.kitipan.bonbali.tari.satta.matra.mahayutichich.yenar

  • @anandasalunkhe5377
    @anandasalunkhe5377 15 днів тому

    Deelip..wagh..पाचोरा

  • @jayantkulkarni4377
    @jayantkulkarni4377 14 днів тому

    राष्ट्र वादी पार्टी ही पवार प्राइवेट Ltd Ahe manunach ssgle sodun gele udhya supriya taba gheeil thuma fakta सतरंजा ujala pawar Uddhav ला पान संपावतील

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 15 днів тому

    M v a जिंकणार आहे उडव साहेब पवार साहेब बाप माणूस आहे महाराष्ट्र चे

  • @BhagirathGawale
    @BhagirathGawale 16 днів тому

    W

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 17 днів тому +2

    अनाजीपंतचा पुरा सुपडा साफ होणार आहे

  • @AnandBandgar-w9n
    @AnandBandgar-w9n 17 днів тому +1

    नाव दमदार भावी आमदारच मिलनताई साठेच माढा मतदारसंघातून

  • @hemantavhad2101
    @hemantavhad2101 17 днів тому

    Chaga aha ani boltait modiji party podtit.

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 17 днів тому +1

    पवार ची भाकरी नका भाजू , देवेंद्र फडणवीस सध्या सगळ्यात भारी आहे.

  • @prashantkacholepatil2330
    @prashantkacholepatil2330 17 днів тому

    Datta pansare

  • @akshaykadam3305
    @akshaykadam3305 17 днів тому +2

    अजित पवार येतील.

  • @RaghunathGaikwad-mx5gn
    @RaghunathGaikwad-mx5gn 17 днів тому +2

    पवार किंवा फडणवीस यांनी काही ही करो मराठा आरक्षणा शिवाय दोघांनाही निर्णय घेतल्या शिवाय पर्याय नाही

  • @HarshwardhanJagtap-dk9st
    @HarshwardhanJagtap-dk9st 17 днів тому

    Darao keche aarvi matdarsangh vidarbh

  • @souravkulkarni7990
    @souravkulkarni7990 17 днів тому +6

    Sharad pawar पेक्षा devendra fadnavis हुशार आहेत

    • @somanaththorat
      @somanaththorat 17 днів тому

      कस आहे पोरग इजेक्शन नी पण होत
      पण बाप कोण आहे हे माहित नसत सगळ्यांचा एकच बाप शरद पवार
      तु फक्त म म म्हण भाटा

    • @prashantislive2198
      @prashantislive2198 17 днів тому +1

      Ho tumhi mhantal tase 😂😂

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 17 днів тому +1

      Good joke 😂😂😂

    • @pravinmhaske
      @pravinmhaske 17 днів тому +1

      आयोव

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 15 днів тому

      Husharila jatichi pan jod lagte ti nahina

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c 16 днів тому +1

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @RohanBhuse-t2i
    @RohanBhuse-t2i 13 днів тому

    999