😂 esme kya sadetoh he? Rahul Gandhi ke liye prachar krne valo me ye ek he .... Sanvidhan ko dhoka nirman ho gya he ab agar congress satta me aayi to esliye ye dalalo ne maharashtra ki maaf magni chye?
घंटा कळतो तुम्हाला आम्ही भाजप सारख्या खोट्या वल्गना नाही करत .. भाजप ने स्वतः कास्ट सेन्सर चा विरोधात भुकिका घेतलेली आहे .. अरे तुम्हाला एका जातीशिवाय उमेदवार भेटत नाही १ घरात ४ खासदार २आमदार निवडून आणता कोणती लोकशाही वाचावनार आहे रे तुम्ही?? ते कधी भाजपला पाठिंबा देतात त्यातले काही भाजपत जातात काही मंत्री होतात तरी चालतं याला राजकीय गुलामी म्हणतात
वंचित आघाडी शंभर टक्के गोंधळलेले लोक आहेत पण अस होण्याची काही गरज नाही अजूनही वेळ गेली नाही. थोडा समंजस पणा व प्रसंगी अहंकार बाजूला ठेऊन इतर स म धोरण असलेल्या पक्षाशी दोस्ती करावी.
काही फरक पडणार नाही भाऊ कारण तसही या वंचित सारख्या टोळी मागे आता समाज नाही व त्यांचा तो म्होरक्या मीच म्हणजे समाज आहे, मीच खूप हुशार, मीच वारसदार असं दाखवतो परंतु लोकं पण त्याला समजून गेली आणि कंटाळली सुद्धा. मी पण एकावेळेस त्याचा समर्थक होतो.
@@pramodsabhadinde806 आला काय एकेरीवर कळपातला मेंढा. एकाने वक्तव्य केले तर दुसऱ्याच्या घरावर मोर्चा काढणे म्हणजे लोकशाही खरंय ना. शून्यावर यायला फार काही वेळ लागणारं नाही. मी माझं मत मांडतो निर्भय पणे ही पण लोकशाहीचाच भाग आहे.
यांचे बांडगुळ विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करून काँग्रेस आमदार 10 bjp ल मतदान करतात हे सोडून बापानं भूक म्हणाल की ही जमात भुकायला तयार राजकीय गुलाम कुठले
We salute and respect to Adv.Asim Sarodeji,Vishambharji,Nikhil Wagleji and others who awakening the people of the society against the false narratives of BJP
राहुल गांधी काहिहि चुकिच बोलले नाही..पुर्ण statement एकावे. सरोदे सरच बरोबर आहे.. वंचित च आदोलन हास्यास्पद..bjp च्या चुकीच्या narative समर्थन करण चुकीचे आहे..
राहुल गांधी जे बोलले तेच मोदीजी बोलले असते, तर काय केले असते, ज्यावेळी प्रधानमंत्री मोदीजी संसदेत पूर्व प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लिहलेली चिठी वाचून दाखवत होते, तेव्हा तेच भाषण कट करून, मोदीजी कसे आरक्षण विरोधी आहेत, याविषयी किती मूर्खपणा चा नेरेटिव्ह पसरवला होता. माहित आहे की नाही..
वकील साहेब तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले काँग्रेस आणि गांधी हे पुस्तक असिम सरोदे वाचले पाहिजे भटाळलेला वकील म्हणजे असिम सरोदे जय वंचित बहुजन आघाडी
आज आंदोलन केल्या नंतर हरिजन बांधवांकडून/काँग्रेसी कडून विचारण्यात आलेले सर्व प्रश्न आणि उत्तर खाली देतोय. हरिजन बांधव/ काँग्रेसी - असीम सरोदे आणि रावसाहेब कसबे यांच्या घरासमोर आंदोलन का? उत्तर - कारण ह्या विचारवंत? टोळक्यान वंचित बहुजन शोषित समूहाला लोकसभेत काँग्रेस ला /महाविकास आघाडीला मतदान करायला सांगितलं. आणि वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर हे भाजप धर्जीने राजकारण करतात असा आरोप केला म्हणुन त्यांच्या घरासमोर आम्ही जबाब दो आंदोलन केले. हरिजन बांधव / काँग्रेसी - राहुल गांधी हे काय बोलले हे समजून घ्या. फेअर व्यवस्था आल्या नंतर आरक्षण रद्द करू असं बाबासाहेब सुद्धा म्हटले आहे. त्यात गैर काय? उत्तर - बाबासाहेब असं म्हटले आणि ते सुद्धा शंभर टक्के मान्य पण भावड्यानो त्यांच्या कडे कधी राजसत्ता होती? राजूल गांधी चे आजोबा, आजी, आई, पाच पिढ्या सत्ता असताना यांना फेअर सिस्टम उभी करता आली नाही ते फेअर सिस्टम निर्माण झाल्यावर आरक्षण रद्द करण्याच्या भाषा करताय?( राहुल गांधी अन काँग्रेस फेअर सिस्टम निर्माण करेल अशी अशा ठेवणाऱ्या तमाम भाबड्या आशावादी लोकांच्या आशेला भावपूर्ण श्रद्धांजली ). आणि म्हणून आमच्या गावात अशी एक म्हण आहे *डिट नाही गु अन चाललं निफाड ला हागायला...! अशी अस्वस्था स्वतःची आणि स्वतःच्या राजकीय पक्ष्याची असताना राहुल गांधींनी आरक्षण रद्द करू अशी वलग्ना करून हत्तीच्या सोंडीची पप्पी घेण्याचा प्रयत्न करू नये. त्या मुळे फेअर सिस्टम च्या आडून आरक्षण रद्द वर फोकस ठेवणाऱ्या, खाजगीकरणाची सुरवात करणाऱ्या, 1982 ला संविधान बदलाची भाषा करणाऱ्या इंदिरा बाईच्या नातवाचा आम्ही निषेध त्याच्या चेल्यांच्या दारात जाऊन करू नये? हरिजन बांधव / काँग्रेसी - अहो तुमचं आंदोलनाच लॉजिक चुकलंय... उत्तर - आम्ही आंदोलन केल नसत जर ह्या टोळीतल्या एकाने तरी खालील गोष्टीच्या वेळी आवाज उठवला असतात 1) काँग्रेस चे आठ आमदार फुटून विधान परिषदेला बीजेपी ला मतदान करता तरी सगळी टोळी गप्प 2) क्रीमलियर काँग्रेसी राज्यात लागू होते तरी टोळी गप्प मग असं असताना आम्ही युगंडा ला जाऊन आंदोलन करावे का? बरं यात आणखी काही मुद्दे यात रावसाहेब कसबे यांच्या बऱ्याच मुलाखती बघितल्या त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रातलं दलित राजकारण संपला आहे दलित राजकीय नेते फक्त उघड उघड भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करतात किंवा छुप्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करतात म्हणजे या थोर विचारवंताच्या म्हणण्याप्रमाणे जे काँग्रेसला सपोर्ट करत नाही ते सगळे बीजेपीला सपोर्ट करतात आणि म्हणून आज आंदोलनाच्या माध्यमातून रावसाहेब कसबे न दाखवायचं होतं की बाबा रे काँग्रेसचा पट्टा गळ्यात न बांधता ही आंबेडकरी चळवळ ठामपणे उभी राहू शकते म्हणून आम्ही त्यांच्या दारात ही माणसं घेऊन आलो होतो.आम्ही ना बीजेपी सोबत आहोत ना काँग्रेस सोबत आहोत आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि आंबेडकरवादी राजकारण उभं करताना तुमच्यासारख्या टीकाकारांना आम्ही जुमानणार नाही याच्यासाठी आज आम्ही त्यांच्या दारात जमलो होतो . हम आंबेडकर वादी है... संघर्षके आदी है....!
रामदास आठवले चया घरासमोर कधी आंदोलन का केलं नाही? BJP sanvidhan बदलणार म्हटल्यावर BJP विरोधात आंदोलन का केलं नाही? पडळकर vba मधून BJP मध्ये गेला त्याच काय? अर्धे वंचित चे उमेदवार निवडणुकी आधी पक्षात आले ते कसे चालतात? पूजा खेडकर चा बाप ४० कोटी संपत्ती असताना आंबेडकरवादी कसा?
निर्भय बनो चा कंत्राटी कामगार असिम सरोदे आम्हाला संविधान वाचवणार आहे, आरक्षण वाचवायचं आहे,मविआ ला मतदान करा प्रकाश आंबेडकर भाजप ची बिग टि आहे असा प्रचार करून वंचित बहुजन आघाडी चे मते पळवली आणि आता राहुल गांधी म्हणतो आम्हाला संविधान वाचवायचं आहे
प्रकाश आंबेडकरांनी BJP च कंत्राट घेऊन कितीतरी वर्षे झाले पण ते दिसत नाही. मते पळविली म्हणजे मत देणारे बहुजन समाज येडे वाटले काय तुम्हाला? BJP chya ४०० सीट आल्या पाहिजे होत्या. भीमा कोरेगाव मध्ये कितीतरी दलीत विचारवंत गेली ८ वर्षे जेल मध्ये कोण ठेवले BJP ki congress ने?
प्रकाश आंबेडकरांना एक तर राजकारण कळत नाही. किंवा वेड पांघरून घेतलयं. बाबासाहेबांचा थेट वारसदार म्हणून त्यांच्याबद्दल चांगलच मत आहे. पण आपण कुणास सहकार्य करीत आहोत. याचाही विचार केला पाहिजेत
बरोबर साहेब अभिनंदन नमस्कार
एकदम बरोबरच स्पष्टीकरण वजा न्यायीक नी सत्य बोलले सर
अगदी बरोबर सरोदेजी
Congress chatukar? Kya sahi bola usne? Gandhi ke dalalo ne maharashtra ko fasaya he
बरोबर आहे. सत्ताधारी दिशाभूल करतात बाकी कोणतेंच मुद्दे त्यांचेकडे नाहीत.
असिम सर आगदी बरोबर आहे asim sir you are great👍 jay bhim jay savidhan🙏 ✌✌✌
सरोदे साहेब तुम्हीच परखड मत व्यक्त करतांना दिसतात पटतं सर्वांना सलाम आपल्या कार्याला
Assim Sir your are great. India need Advocate like you
Assimji is great, talented person.
👌👍🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आंबेडकरी समाजाने आता जागे झाले पाहिजे...... बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे...
Sattet kadhi yenar ambedkari samaj andolan morche karanyat vel ghalavta
खूप थांबला मागे. २०१९ ला प्न सोबत होता तेव्हा ४० लाख मत दिली. त्यातील २ लाख त्या पडळकर ला दिली जो आता BJP आमदार आहे.
आमहहाला स्वताच मत आहे आनी राहूल गांधी चूकीचे बोलले नाही आंबेडकर समाजाला मूर्ख समजू नका
@@bhauraomeshram9417 जातियवादि गांडुळाचा विरोध असे...
पर्यंत...😂😂
वकील साहेब आपण बरोबर अर्थ सांगितलेत. हे आंबेडकरी समाजाला कळला पाहिजे. धन्यवाद
सडेतोड उत्तर दिलं वकील साहेब 💪🔥
😂 esme kya sadetoh he? Rahul Gandhi ke liye prachar krne valo me ye ek he .... Sanvidhan ko dhoka nirman ho gya he ab agar congress satta me aayi to esliye ye dalalo ne maharashtra ki maaf magni chye?
प्रश्न करायला,अन् ऊतर द्यायला....
( चमचेगिरी )
मविआ च्या म्होरक्यांनी सरोदे...
यांचि एकमतान निवड...
केलिय...😂😂
Correct ....
Sarode he samaja sati changle kaam karat ahe...❤
घंटा वाजवत बसा
आगोदर प्रकाश आंबेडकर साहेब यांनी संपूर्ण वक्तव्य ऐकावे मग आंदोलन करावे, फक्त भाजपने छुह म्हटले की पळू नये
आता कसे बोललात. 🤣👌👌
VBA bsp mim bjp chi B team ahe
@@deshbakt6964 तुझ्या पप्पाला विचार एका घरात 4खासदार आणि 2आमदार निवडून आणून कोणती लोकशाही वाचली जाते..
.
.
भो 😂😂
फक्त काँग्रेस राहुल गांधी शरद पवार उद्धव ने छुह म्हंटले की लगेच पळत सुटावे 😀✌️
Aata tuu sagnar kaa saheb laa kiti education ahe tuzz
बरोबर 👍👍
Vanchit B team
बरोबर साहेब
Sarodeji , you are right says. Jaybhim
सर्व समाजात समानता आल्यावर आरक्षण रद्द करण्याचा विचार केला जाईल हे जर चुकीचं असेल तर याचा अर्थ सत्ताधाऱ्यांना समानता नको आहे.
वंचित भाजप ची टीम आहे हे स्प्ष्ट झालं ...
Marathao ki gulami svikari nhi esliye? 😂😂😂 Ja bta apne marathao ko ki Ambedkarvadi nhi jhukte
Tula kas kalal b tim
@@surajkamble4050त्याला कळो न कळो पण तुला कळायला हवे की तुझे नेते पैशासाठी कोणासोबत ही झोपायला तयार होतात.
वंचित मराठ्यांची मारू लागला आहे ना म्हणून तुझी फाटू लागली आहे .
😅😅😅
राहुल गांधी किंवा कांग्रेस भविष्यात सत्तेवर राहतील की नाही पण असं दाखवायचं की आम्हच्या हातात कायमचीच सत्ता आहे.
राहुल गांधी काय बोलले याचा विडिओ करप करून मुदाम राहुल गांधी यांना बदनाम करणायचे हे शेड यंत्र तर nahi ना आधी he बघा आणि नंतरच आंदोलने करा
Gap ghantya
बहुत जल्द आरक्षण खत्म हो जाएगा यही षड्यंत्र है मैने तो अभी तक लाभ नहीं लिया है जय भीम
Tuu kon ahe
Sanjay Mandlik Aapan खासदार आहात काय???
सध्या वचिंत भाजपची भूमिका बजावत आहे. असीम सरोदीजी वंचित पक्ष काळाची उलटे चक्र फिरवत आहेत. सर्व सामान्य लोकांना समजत आहेत.
घंटा कळतो तुम्हाला आम्ही भाजप सारख्या खोट्या वल्गना नाही करत ..
भाजप ने स्वतः कास्ट सेन्सर चा विरोधात भुकिका घेतलेली आहे ..
अरे तुम्हाला एका जातीशिवाय उमेदवार भेटत नाही १ घरात ४ खासदार २आमदार निवडून आणता कोणती लोकशाही वाचावनार आहे रे तुम्ही??
ते कधी भाजपला पाठिंबा देतात त्यातले काही भाजपत जातात काही मंत्री होतात तरी चालतं याला राजकीय गुलामी म्हणतात
Only vanchit bahujan aghadhi
सरोदे साहेब आगदी बरोबर आहे तुमचं 🙏💐
बरोबर 100%, भाजपाला समजले तेच वंचितला समजले, पण दलित वर्ग सावध आहे. एका दलित व्यक्तीला राष्ट्रपती बनवले, म्हणजे सर्व दलितांची प्रगती झाली असे नाही.
सगळ्या दलितांची प्रगती? वंचित आंबेडकरने केली का? 😮😮😮
Swatahchi pragati swatahch karaaychi asate,dusre/ shaasan fakt madat karu shaktaat! Ambedkaranni 10 varshevh aarakshan thhewa ase saangitle hote! SC,ST la creamy- layervchi at laagu naahi!
बरोबर आहे
अभ्यासू व्यक्तिमत्व ❤👌🏻
ऐकदम बरोबर
आंबेडकर साहेब भाजपाच्या वळणावर जाऊ नका.राहूल गांधी काय बोलले ते ऐका.मग बोला.म्हणूनच तुम्हाला भाजपची बी टीम म्हणतात.
राहुल गांधी च्या वळणावर जा
जयभिम
राहुल गांधी योग्य बोललेत
Right
अगदी बरोबर सर
वंचित आघाडी शंभर टक्के गोंधळलेले लोक आहेत पण अस होण्याची काही गरज नाही अजूनही वेळ गेली नाही. थोडा समंजस पणा व प्रसंगी अहंकार बाजूला ठेऊन इतर स म धोरण असलेल्या पक्षाशी दोस्ती करावी.
काही फरक पडणार नाही भाऊ कारण तसही या वंचित सारख्या टोळी मागे आता समाज नाही व त्यांचा तो म्होरक्या मीच म्हणजे समाज आहे, मीच खूप हुशार, मीच वारसदार असं दाखवतो परंतु लोकं पण त्याला समजून गेली आणि कंटाळली सुद्धा. मी पण एकावेळेस त्याचा समर्थक होतो.
@@sanjaykokate1114 कोकाटे कोकाटे एका प्रश्नच उत्तर दे लोकशाही म्हणजे काय रे भौ??
#प्रश्र्नांती
@@pramodsabhadinde806 आला काय एकेरीवर कळपातला मेंढा. एकाने वक्तव्य केले तर दुसऱ्याच्या घरावर मोर्चा काढणे म्हणजे लोकशाही खरंय ना. शून्यावर यायला फार काही वेळ लागणारं नाही. मी माझं मत मांडतो निर्भय पणे ही पण लोकशाहीचाच भाग आहे.
@@sanjaykokate1114 तु कधी कोणाचा समर्थक असू शकत नाही तु त्यांना एकेरी भाषेत बोलतोय त्या वरून स्पष्ट होतेय की तु काँग्रेस चा कुत्रा आहे...
@@pramodsabhadinde806 2014 के पहले की या 2014 के बाद की लोकशाही...???😂😂
वंचित bjp ची b टीम
Ncp sp UBT congress sagle zopun ale Bjp borbor
यांचे बांडगुळ विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करून काँग्रेस आमदार 10 bjp ल मतदान करतात हे सोडून बापानं भूक म्हणाल की ही जमात भुकायला तयार राजकीय गुलाम कुठले
बरोबर.आहे.सर.सर्वांना.पटवून.सांगितले.
अगदी बरोबर आहे असीम सर
Jay ho
आता आंबेडकर पण सुपाऱ्या घेऊ लागले तर.. ज्येष्ठ आहात निदान पूर्ण वाक्य तर राहुल गांधी यांचे ऐकावे...
बरोबर आहे महाराष्ट्रा ला आपल्या सारख्या लोकांची गरज आहे
We salute and respect to Adv.Asim Sarodeji,Vishambharji,Nikhil Wagleji and others who awakening the people of the society against the false narratives of BJP
No one needs to apologise.... हा राईचा पर्वत केला जात आहे.......जे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे तेच राहुल गांधी म्हणाले......
You are 100%right and real Sir. 🙏💐
वंचित भावनिक आणि गोंधळलेल्या लोकांचा अर्धवट माहिती घेऊन जगणारा एक समूह आहे
वकील साहेब अत्यंत योग्य उत्तर
Sir Nice
You are right sir thank you
Namaskar satire sir
राहुल गांधी काहिहि चुकिच बोलले नाही..पुर्ण statement एकावे.
सरोदे सरच बरोबर आहे..
वंचित च आदोलन हास्यास्पद..bjp च्या चुकीच्या narative समर्थन करण चुकीचे आहे..
राहुल गांधी जे बोलले तेच मोदीजी बोलले असते, तर काय केले असते, ज्यावेळी प्रधानमंत्री मोदीजी संसदेत पूर्व प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लिहलेली चिठी वाचून दाखवत होते, तेव्हा तेच भाषण कट करून, मोदीजी कसे आरक्षण विरोधी आहेत, याविषयी किती मूर्खपणा चा नेरेटिव्ह पसरवला होता. माहित आहे की नाही..
प्रकाश आबेडकर तर बालिस्टर आहेत म्हणे मग इंग्रजी कळत असेल की पण भाजप समोर काय कळते त्यांना
Barobar aahe dada jay bhim
असीम सरोदे हा चांगला माणूस आहे, तो खासदार झालं पाहिजेत
चुकीचा अंदाज
बरोबर आहे साहेब
Right sar
Barobaray
अगदी बरोबर आहे
nice. carkat. sarode. sr. jindabad. jindabad❤🎉🎉🎉
बरोबर आहे 😅
सरोदे खरे आंबेडकर वादी
प्रवक्ता नाही चमचा आहे
राहुल गांधी बरोबर बोलले. पहिल्यांदा.
यावेळेस आरक्षणवादी कांग्रेस बीजेपी ला त्यांची जागा दाखवून देईल
सांगा किती सीट येणार vba च्या?
मागच्या विधानसभेला किती आल्या होत्या?
सरोदे साहेब बोले ते बरोबर आहे
खरच गोदी मीडिया स्वतःच्या बुद्धीचा अपमान करीत आहे
हे तर साप सोडून जमीन धोपटन्याचे काम आहे. 😂😂😂
या देशात दोन विचारधरा आहे गांधी आंबेडकर पण तुम्ही गांधी विचाराच्या आहे
एकदम मस्त. RSS मनुवाद पूर्ण विसरूनच गेले तुम्ही. गांधी च तुमचा मुख्य शत्रू. आणि मनुवाद मित्र
याला राजकारणात यायचे आहे .
जनतेची दिशाभूल केली जाते आहे
वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची दुसरी टीम असल्यामुळे हे नाटक सुरू आहे यांचे
माफि.मा गाण्याचा. प्रश्नच नाही
भाई तेरे समझ के बाहर का हे तुझसे ना हो पायेगा ..
आपने बाप को बुला 😊😊
वकील साहेब तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले काँग्रेस आणि गांधी हे पुस्तक असिम सरोदे वाचले पाहिजे भटाळलेला वकील म्हणजे असिम सरोदे जय वंचित बहुजन आघाडी
बऱ्याच जणांचाआर्थिक विकास झाला आहे नाही झाला असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड प्रत्येक गोष्टीला लिंक करा
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
आर्थिक होण्याचा आणि आरक्षणाचा काय संबंध आहे.. 😂
अभ्यास करत जा रे बेवड्यांनो
Exactly!
आंबेडकर साहेब जिंदाबाद 💐
Rahul gandhi barobar bolale
सरोदे काँग्रेस चां माणूस
Dv.Sarodesaheb always speak truth and justificative....please don't misunderstand about Adv.Sarodesaheb
असिम.सरोदे❤❤❤❤❤❤.सर❤
जय हो राहुल गांधी झिंदाबाद
Fhaltu70 वर्षात शेट झालं
भाजपाचेआनेकनेतेयांनीभाशनातूनसविधानबदलनयाचीभाशाकेली.मा.राहुल.गांधी.आनी.ईडंया
गटबंदन.सरवनेते.देशालाओरडूनसांगतहोते.सविधान.बचाव.तेवा.वंचीतभऊजनचेकारेकरतेगपबसलेहोते.आवाज.ऊटवलानाहीभाजपाविरोदात.जय.शिवराय.जय.लहुजी.जय.भीम.जय.सविधान
चुकीला चूक म्हणायचे पाहिजे होते
दुःखात आणि सुखात दोन्ही वेळा सोबत राहावे लागते, राहुल गांधी यांना आता गरज आहे. सोडून जाऊ नका
राहुल गांधी ने चुकीचे विधान नाही केले असे म्हणतायेत पण BJP ने न केलेल्या विधानाला धरून किती गदारोळ केला 😂
असीम सरोदे हा काँग्रेसचा माणूस आहे साधू काँग्रेसची बाजू लावूनच धरणार राहुल गांधी चुकले आहे. राहुल गांधी स्टेटमेंट अत्यंत चुकीचे आहे
म्हणजे जाती अंत कधीच होणार नाही?
राहुल गांधी बरोबर बोलले
आज आंदोलन केल्या नंतर हरिजन बांधवांकडून/काँग्रेसी कडून विचारण्यात आलेले सर्व प्रश्न आणि उत्तर खाली देतोय.
हरिजन बांधव/ काँग्रेसी - असीम सरोदे आणि रावसाहेब कसबे यांच्या घरासमोर आंदोलन का?
उत्तर - कारण ह्या विचारवंत? टोळक्यान वंचित बहुजन शोषित समूहाला लोकसभेत काँग्रेस ला /महाविकास आघाडीला मतदान करायला सांगितलं. आणि वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर हे भाजप धर्जीने राजकारण करतात असा आरोप केला म्हणुन त्यांच्या घरासमोर आम्ही जबाब दो आंदोलन केले.
हरिजन बांधव / काँग्रेसी - राहुल गांधी हे काय बोलले हे समजून घ्या. फेअर व्यवस्था आल्या नंतर आरक्षण रद्द करू असं बाबासाहेब सुद्धा म्हटले आहे. त्यात गैर काय?
उत्तर - बाबासाहेब असं म्हटले आणि ते सुद्धा शंभर टक्के मान्य पण भावड्यानो त्यांच्या कडे कधी राजसत्ता होती?
राजूल गांधी चे आजोबा, आजी, आई, पाच पिढ्या सत्ता असताना यांना फेअर सिस्टम उभी करता आली नाही ते फेअर सिस्टम निर्माण झाल्यावर आरक्षण रद्द करण्याच्या भाषा करताय?( राहुल गांधी अन काँग्रेस फेअर सिस्टम निर्माण करेल अशी अशा ठेवणाऱ्या तमाम भाबड्या आशावादी लोकांच्या आशेला भावपूर्ण श्रद्धांजली ).
आणि म्हणून आमच्या गावात अशी एक म्हण आहे *डिट नाही गु अन चाललं निफाड ला हागायला...! अशी अस्वस्था स्वतःची आणि स्वतःच्या राजकीय पक्ष्याची असताना राहुल गांधींनी आरक्षण रद्द करू अशी वलग्ना करून हत्तीच्या सोंडीची पप्पी घेण्याचा प्रयत्न करू नये.
त्या मुळे फेअर सिस्टम च्या आडून आरक्षण रद्द वर फोकस ठेवणाऱ्या, खाजगीकरणाची सुरवात करणाऱ्या, 1982 ला संविधान बदलाची भाषा करणाऱ्या इंदिरा बाईच्या नातवाचा आम्ही निषेध त्याच्या चेल्यांच्या दारात जाऊन करू नये?
हरिजन बांधव / काँग्रेसी - अहो तुमचं आंदोलनाच लॉजिक चुकलंय...
उत्तर - आम्ही आंदोलन केल नसत जर
ह्या टोळीतल्या एकाने तरी खालील गोष्टीच्या वेळी आवाज उठवला असतात
1) काँग्रेस चे आठ आमदार फुटून विधान परिषदेला बीजेपी ला मतदान करता तरी सगळी टोळी गप्प
2) क्रीमलियर काँग्रेसी राज्यात लागू होते तरी टोळी गप्प
मग असं असताना आम्ही युगंडा ला जाऊन आंदोलन करावे का?
बरं यात आणखी काही मुद्दे
यात रावसाहेब कसबे यांच्या बऱ्याच मुलाखती बघितल्या त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रातलं दलित राजकारण संपला आहे दलित राजकीय नेते फक्त उघड उघड भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करतात किंवा छुप्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करतात म्हणजे या थोर विचारवंताच्या म्हणण्याप्रमाणे जे काँग्रेसला सपोर्ट करत नाही ते सगळे बीजेपीला सपोर्ट करतात
आणि म्हणून आज आंदोलनाच्या माध्यमातून रावसाहेब कसबे न दाखवायचं होतं की बाबा रे काँग्रेसचा पट्टा गळ्यात न बांधता ही आंबेडकरी चळवळ ठामपणे उभी राहू शकते म्हणून आम्ही त्यांच्या दारात ही माणसं घेऊन आलो होतो.आम्ही ना बीजेपी सोबत आहोत ना काँग्रेस सोबत आहोत आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि आंबेडकरवादी राजकारण उभं करताना तुमच्यासारख्या टीकाकारांना आम्ही जुमानणार नाही याच्यासाठी आज आम्ही त्यांच्या दारात जमलो होतो .
हम आंबेडकर वादी है...
संघर्षके आदी है....!
रामदास आठवले चया घरासमोर कधी आंदोलन का केलं नाही?
BJP sanvidhan बदलणार म्हटल्यावर BJP विरोधात आंदोलन का केलं नाही?
पडळकर vba मधून BJP मध्ये गेला त्याच काय?
अर्धे वंचित चे उमेदवार निवडणुकी आधी पक्षात आले ते कसे चालतात?
पूजा खेडकर चा बाप ४० कोटी संपत्ती असताना आंबेडकरवादी कसा?
विधानसभेसाठी अजून पर्यंत काँगेस ची सुपारी भेटली नाही वाटतं.
असीम सरोदे ला झोपल पाहिजे
राजकिय नेत्याचे पार्टटाइम कंत्राटी कामगार 🎉😂🎉 प्रस्थापिताची बिस्किट चघडणारे
BJP ची बिस्किटे खाणारे तुम्ही
लोकसभा निवडणूकीत सुपारी घेतलेली होती त्यामुळे कांग्रेस ची बाजू घेणे आवश्यक होते
फक्त वंचित बहुजन आघाडी ❤
दोघांचा हा प्रसिद्धी साठी स्टंट आहे.हे राम
मी पण बाळासाहेब आंबेडकर यांचा फॅन होतो पण
उपद्रवी राजकरण ।
आरएसएस प्रेम ।
वंचित आरएसएस संबंध
माफी मागणे कांग्रेस च्या शब्दकोशात नाही.
Rahul Gandhi speak very rightly about reservation in his interview in Washington's.
निर्भय बनो चा कंत्राटी कामगार असिम सरोदे
आम्हाला संविधान वाचवणार आहे, आरक्षण वाचवायचं आहे,मविआ ला मतदान करा प्रकाश आंबेडकर भाजप ची बिग टि आहे असा प्रचार करून वंचित बहुजन आघाडी चे मते पळवली आणि आता राहुल गांधी म्हणतो आम्हाला संविधान वाचवायचं आहे
प्रकाश आंबेडकरांनी BJP च कंत्राट घेऊन कितीतरी वर्षे झाले पण ते दिसत नाही.
मते पळविली म्हणजे मत देणारे बहुजन समाज येडे वाटले काय तुम्हाला?
BJP chya ४०० सीट आल्या पाहिजे होत्या.
भीमा कोरेगाव मध्ये कितीतरी दलीत विचारवंत गेली ८ वर्षे जेल मध्ये कोण ठेवले BJP ki congress ने?
मनु स्मृती करण पूर्ण, मनु स्मृती झिंदाबाद,evm झिंदाबाद***
प्रकाश आंबेडकरांना एक तर राजकारण कळत नाही. किंवा वेड पांघरून घेतलयं.
बाबासाहेबांचा थेट वारसदार म्हणून त्यांच्याबद्दल चांगलच मत आहे. पण आपण कुणास सहकार्य करीत आहोत. याचाही विचार केला पाहिजेत
Asim sarod sir salute to you
Manun mala rajratna ambedkar best vatatat
❤❤❤❤